राज ठाकरे मोदींवरच पलटले ।Mukta Kadam

  Рет қаралды 25,228

Mukta Kadam

Mukta Kadam

14 күн бұрын

#elections2024 #rajthakarey #muktakadam #rajthakrevideo #narendramodi #maharashtraelection #uddhavthakre #mahavikasaghadi #mahayuti
#indianpolitician #muktakadamlatestideo
#Rajthakreylatestspeech #narendramodi #devendrafadanvis #maharashtranews

Пікірлер: 391
@ganpatchakor6323
@ganpatchakor6323 12 күн бұрын
मराठी माणुस हा फक्त आणि फक्त शिवसेना पक्ष प्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब सोबतच राहणार जय महाराष्ट्र
@surendrashinde2271
@surendrashinde2271 12 күн бұрын
तरीही कितीतरी मराठी निर्बुद्ध अंधभक्त त्यांनाही सपोर्ट करतात तेव्हा त्यांची कीव आणि संताप येतो
@sambhajiparale4594
@sambhajiparale4594 10 күн бұрын
मग काय मराठी माणसासाठी मराठी अस्मितेसाठी मराठी न्याय हक्कासाठी काय लढलेत उद्धवस्त वाकरे किती केसेस अंगावर आहेत बीचाऱ्याच्या.अरे मुर्खा मुंबईतून मराठी माणूस हद्दपार झाला तिकडे कर्जत कसारा आणि विरार डहाणू पर्यंत. सुधरारे सुधरा mc. फक्त स्वत:च्या कमाईसाठी आणि मतासाठी मराठी माणूस आठवतो.बाकी गेला तेल लावत.
@rajanblogspot
@rajanblogspot 9 күн бұрын
हो आणि लोकसभेत महाराष्ट्रात कसं काँग्रेसचे सर्वात जास्त उमेदवार निवडून दिले तसेच विधानसभेतही काँग्रेसचे सर्वात जास्त उमेदवार निवडून देणार
@priyankanagvrkar1331
@priyankanagvrkar1331 11 сағат бұрын
Hindutva he thakare gharanyane shkavl swabhimani neta mhanje only thakare
@kaitanmain1653
@kaitanmain1653 12 күн бұрын
मोदी व शहा याना देशभरात मोठ्या प्रमाणात विरोध होता हे सामान्य लोकांना ही माहित होता.राज ठाकरे साहेबां सारख्या एका पक्ष प्रमुखांना हा जाणवला नाही हे आश्चर्य आहे.
@meeramisyale9345
@meeramisyale9345 12 күн бұрын
💯
@tatyagavhane2452
@tatyagavhane2452 11 күн бұрын
हा कसला पक्षप्रमुख बिगर आमदार बिगर खासदाराचा पक्षप्रमुख,राजु सुपारी वाला,
@pushpajadhav3578
@pushpajadhav3578 11 күн бұрын
त्यांना ते जाणवलं होते. पण त्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी तसें वागावे लागले.
@sambhajiparale4594
@sambhajiparale4594 10 күн бұрын
मोदी शहाना विरोध होता मग २८ जण एकत्र येऊन २३० आणि एकट्या मोदीच्या चेहऱ्यावर २४०.अरे तुमच्या सारख्या मूर्ख लिब्रांडुंचा, बामसेफी जातीयतेचे विष पेरून लोकांना फसवून खटाखट आमिष दाखवून संविधान बदलणार अश्या पुड्या सोडून दाढ्या कुरवाळून वोट जिहाद करून देखील मेरीट मध्ये येऊ शकले नाहीत.२८ जणांना मिळून ३८% आणि एकट्याला ४३% तरी सुद्धा नरेटिव सेट करा मोदींचा पराभव झाला.आणि पराभव होऊनही विजय साजरा करणारे तुम्ही पप्पुचे🥄🥄🥄
@rajanblogspot
@rajanblogspot 9 күн бұрын
राज साहेबांच्या निर्णयावर आपण टीका करायची म्हणजे घरात टीव्ही समोर बसून रोहित शर्माने, धोनीने कशी कॅप्टनसी करायची ते सांगत बसण्यासारख आहे 😂😂
@harshingle8084
@harshingle8084 12 күн бұрын
राज साहेबांची महाराष्ट्रात credibilitay शिलक राहिली नाही आता खूप विश्वास ठेवला होता लोकांनी याच्यावर
@shivajisawant1667
@shivajisawant1667 12 күн бұрын
राज ठाकरे डबल ढोलकी
@rajanblogspot
@rajanblogspot 9 күн бұрын
उध्दव साहेबांची 2014 पासूनची भाषणं ऐकला नाही काय
@WAGH6789
@WAGH6789 12 күн бұрын
राज ठाकरे बीजेपी सोबत जाण्याचे करणे 1. ED , CBI 2. कोहिनूर मिल प्रकरण 3. थिएटर खून खटला 4. टोल प्रकरण 5. बेंद्रे प्रकरण😂
@Pikubhai23
@Pikubhai23 12 күн бұрын
दादा पण हे बेंद्रे प्रकरण काय 😂😂😂
@WAGH6789
@WAGH6789 12 күн бұрын
@@Pikubhai23 kzfaq.info/get/bejne/bZeXoZRpsNPLfqc.htmlsi=vCT9Oac2uzjBIPPB
@WAGH6789
@WAGH6789 12 күн бұрын
@@Pikubhai23 kzfaq.info/get/bejne/bZeXoZRpsNPLfqc.htmlsi=V_B5Dgpy8OG9s7SB
@Englishwithsaurabh-mx7ni
@Englishwithsaurabh-mx7ni 12 күн бұрын
एकदम बरोबर जोपर्यंत मोदींना पाठिंबा दिला नव्हता तोपर्यंत राज ठाकरेंनी vishwasaryata गमावली तुम्ही सपोर्ट करू शकता पण आमचा विश्वास राहिला नाही 😂
@vasantdeshmukh743
@vasantdeshmukh743 12 күн бұрын
Raj ne uddav la madat karayala havi hoti.
@user-zd8op2zd3s
@user-zd8op2zd3s 10 күн бұрын
❤❤❤❤❤
@laxmanmadye1352
@laxmanmadye1352 12 күн бұрын
राज ठाकरे यांच्या मनसेला दोन ते तीन टक्केच मराठी लोकं असतील
@sachinkadam5292
@sachinkadam5292 12 күн бұрын
राज ठाकरेंनी स्वतःचा पक्ष संपवला आहे. जनता राज ठाकरेंना व्होट नाही देणार.
@nareshmane1449
@nareshmane1449 12 күн бұрын
मुक्ता ताई राजकारणात बिनशर्थ काहीच नसतं।101%खोके पोहचले असतील।
@shindepn
@shindepn 12 күн бұрын
उठा उठा दुपार झाली, राजू काकांची आरोळी आली
@gaikwadpravin6410
@gaikwadpravin6410 12 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂 राज ठाकरेंचं हसु येत भूमिकेवर
@vijaymore9352
@vijaymore9352 12 күн бұрын
राज साहेबाना घेऊन काय फायदा..त्यांनी त्यांचा पक्ष मोठा करावा..उध्दव साहेबांनी गेली अडीच वर्षे अग्नी परीक्षा दिली आहे..त्यामुळे उध्दव साहेब समर्थ आहेत.
@jatinrjadhav
@jatinrjadhav 10 күн бұрын
Je UBT ne karun dakhavale te Raj Thakarela ajibaat jamale nasate.pakshachinha gelyavar to manus ekata asunpan punha Sagal milavale aahe.yanetar shashra takun dile modipudhe.😢
@rajanblogspot
@rajanblogspot 9 күн бұрын
बाळासाहेबांनी आणि काही प्रमाणात राज साहेबांनी कष्ट करून शिवसेना शून्यातून महाराष्ट्र भर वाढवली ... उध्दव साहेबांना आयती तयार पक्ष संघटना मिळाली, आयते आमदार, खासदार मिळाले आहेत... बाळासाहेबांच्याच नावाने आजही उद्धव साहेबांना मते मिळतात.... राज साहेबांना पुन्हा शून्यातून उभे करावे लागत आहे
@kisannamdas7236
@kisannamdas7236 12 күн бұрын
जनता मोदी विरोधात असं राज ठाकरे निवडणूकी नंतर म्हणतात मग तुम्ही बिनशर्त पाठिंबा का दिला?
@bhimraohiwale9898
@bhimraohiwale9898 12 күн бұрын
शिंदें, अजित पवार, राज ठाकरे हे बीजेपी विचारधारा असलेला माणूस अर्थात पक्ष आहे. हे निवडून आले तरी बीजेपी ला सहकार्य करतील किंवा पक्षात सामील होतील. ताई चांगला विषय घेतला व मांडला सुद्धा चांगला.
@aparnakothawale3376
@aparnakothawale3376 11 күн бұрын
Barobar ahe !gharbhedi te gharbhedich ! Loksabha, vidhansabha ,ki amerikene paisa purvun ubharlelya vishanu nirmitichya prayogshala ? ho na ! America cheen ashya paschimi ani poorvekadil kalkocharya deshanche pudhil bhavutavya bharatatil donhi nivdnukanvarach avlambun asate !
@sudhakarjadhav3335
@sudhakarjadhav3335 12 күн бұрын
तेही मोदी भक्त आहेत, मागच्या वेळी, सेने समोर उमेदवार दिले त्यावरून कळले
@shashisawant3240
@shashisawant3240 12 күн бұрын
फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब
@user-hf4me2qh1l
@user-hf4me2qh1l 12 күн бұрын
उध्दव बालासाहेब ठाकरे साहेब ❤
@user-qj6px9bp2v
@user-qj6px9bp2v 12 күн бұрын
शपथ विधीला बोलवले नाही म्हणून त्यांना राग आला असेल, पण खूप उशीरा जाग आली,
@smallthings9498
@smallthings9498 2 күн бұрын
Ahe kon to tyala bolvayla? Khoke ghetle astil bin shirt sathi.
@saiprakashkhedekar1793
@saiprakashkhedekar1793 12 күн бұрын
राज ठाकरे यांना असे म्हणायचे आहे की, राज्यातील जनतेने मोदीला धडा शिकवला आत्ता खाज ठाकरेची पाळी 😂😂😂😂😂
@mahadubanduborkar2126
@mahadubanduborkar2126 11 күн бұрын
मनसेला मत म्हणजे भाजपला मत..... त्यामुळे मतदार जागरूक आहे 🚩🔥 🙏🏻
@et-uo3bt
@et-uo3bt 12 күн бұрын
महाराष्ट्र मधून मनसे हद्दपार होणार
@madhukarbhoir5354
@madhukarbhoir5354 12 күн бұрын
ताई मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर देतो पहिल्या ओळीत म्हटलं आहे की हे मतदान मोदी विरुद्ध होते आणि शेवटची ओळ आता लोक मणसेची वाट बघतात यांचा अर्थ सरल आहे 😊😊आधी मोदींच्या विरुद्ध मतदान झालं म्हणजे भाजपचा माज उतरला आता लोक यांची वाट बघतात म्हणजे जनता यांचाही माज उतरवणार 😊😊
@prashantekadam
@prashantekadam 12 күн бұрын
कोणीही तुमची वाट बघत नाही तुम्ही घरीच बसा.
@arunpatil544
@arunpatil544 12 күн бұрын
जय गजानन,लोकसभा निवडणुकीत मनसे मुळे मत वाढली नाहीत मग वेगळ लढून विरोधातील मतांची विभागणी करता येईल असा विचार करून तर ही रणनीती असू शकते.
@apurvarsha
@apurvarsha 12 күн бұрын
भाजप आणि मनसे एकत्र येऊन विधानसभा लढले तरी काही फायदा होणार नाही उलट मनसेला थोडा फायदा होईल आणि भाजप पुन्हा हरेल
@sssss4534
@sssss4534 12 күн бұрын
सर्वसामान्य जनतेची एकच मागणी आहे विकासाचा राज राजकारण करा मुद्द्याचे राजकारण करा धर्माचा जातीचा आणि हिंदू-मुस्लिम चा नाही😢 जनता पूर्ण त्रस्त झाली आहे असल्या राजकारणाला आहे
@rajendragaikwad-cs4el
@rajendragaikwad-cs4el 12 күн бұрын
हे कसले नेते स्वतःची वाट स्वतः लाऊन घेतात
@kishorkadam4921
@kishorkadam4921 12 күн бұрын
महाराष्ट्राची पब्लिक केव्हाही मनसेची वाट बघत नव्हती. महाराष्ट्र जनता स्वतःची वाट लावून घेणार नाही मनसेला मत देऊन..
@pravinyadav7177
@pravinyadav7177 12 күн бұрын
होय मनसेची वाट लावण्यासाठी वाट पाहात आहे.
@SachinSawant-kp5hl
@SachinSawant-kp5hl 12 күн бұрын
ताई अगदी बरोबर मी राजसाहेबांचे फॅन होतो पण गेल्या 3 4 वर्षांपासून मला आता मनसे मध्ये काही योग्य दिसत नाही
@jyotisaravanan3003
@jyotisaravanan3003 12 күн бұрын
Ha माणूस डोक्यावर पडला आहे काय 😮😮😮
@yashwantkoyande3257
@yashwantkoyande3257 12 күн бұрын
उद्भव ठाकरे हे अभ्यासू राजकारणी आहेत. त्यांचा करिश्मा या निवडणुकीत दिसला.
@RashmiMahadik-fr4zi
@RashmiMahadik-fr4zi 11 күн бұрын
राज ठाकरेला अक्कल नाही त्यानी ऊधव ठाकरे सोबत जायला पाहिजे होत त्यांचे पण काही नेते निवडुन आले आसते आणी भाजप चा सुपडा साप झाला आसता
@MansingGavit-kw9dy
@MansingGavit-kw9dy 12 күн бұрын
EVM ban kara mag bagha महाराष्ट्र मधून बीजेपी कसे पळते ते बघा जय हिंद जय महाराष्ट्र जय जोहार जय संविधान ❤❤❤❤❤
@anilchavan211
@anilchavan211 12 күн бұрын
Mhnje modila 0 mat padle astil evm mule adjust kele astil ase watate.
@jyotithakur7706
@jyotithakur7706 11 күн бұрын
Exactly. See that hadnis and cheater minister shindbe cm is GADAAR face.
@sambhajiparale4594
@sambhajiparale4594 10 күн бұрын
अरे भाई देखो जरा evm जिंदा है क्या मर गया 😂😂😂
@narkarprakash3501
@narkarprakash3501 12 күн бұрын
हो हे सत्य आहें, बिजेपीने नांदगावकर याना राज्यसभेची उमेदवारी न देता अजितदादा च्या बायकोला दिली
@narkarprakash3501
@narkarprakash3501 12 күн бұрын
उरलेल्या 38 जागी बिजेपीला बिनशर्त पाठिंबा देणारं
@chhatrapati2286
@chhatrapati2286 11 күн бұрын
उत्तम विवेचन.आणि राज ठाकरे मराठीच नाही तर सगळ्या जनतेच्या मनातुन उतरले.
@Muktaspeaks
@Muktaspeaks 11 күн бұрын
धन्यवाद🙏🙏🙏
@bhalchandrasawant4026
@bhalchandrasawant4026 12 күн бұрын
लिहून ठेवा राज ठाकरे म्हणतात त्या प्रमाणे 200-250 जागा लढवीत नाहीत त्यांना भाजपा कदाचित 5 पर्यंत जागा देतील पण त्याही पडतील
@chandrakantjadhav2736
@chandrakantjadhav2736 11 күн бұрын
या वेळी विधान सभेमध्ये उद्धव साहेब यांची शिवसेना जिंकणारच जय महाराष्ट्र
@Muktaspeaks
@Muktaspeaks 11 күн бұрын
हो
@pawarashok7763
@pawarashok7763 12 күн бұрын
मुक्ता बिनशर्त नाही बिन शर्ट आता बिन पँट पाठिंबा देणार
@chhatrapati2286
@chhatrapati2286 11 күн бұрын
राज ठाकरे हा विषय संपला आहे.
@SuchitkumarThakare
@SuchitkumarThakare 10 күн бұрын
राज ठाकरेनी मुकाट्याने उद्धव ठाकरेना समर्थन द्यावं. राज ठाकरेनी मोदींचा खुळखुळा बनंण पूर्ण सोडून द्यावं.
@mahadevdusar9313
@mahadevdusar9313 10 күн бұрын
मुक्ता कदम योग्य मार्गदर्शन केल्या बद्दल धन्यवाद. केवळ उद्धव ठाकरे साहेब यांना विरोध म्हणून राज ठाकरे साहेब हे करत आहेत.
@milindkumarkhabade9915
@milindkumarkhabade9915 12 күн бұрын
मुक्ता हसायला येते. मराठीत एक वाक्य प्रचार प्रचलित आहे. तापल्या तव्यावर आयतीच आपली पोळी/ भाकरी भाजुन घेणे. पवारसाहेब ऊद्धवजी राहुल गांधी यानी वातावरण तापवले. राज ठाकरे न घाबरता भाजपच्या आहारी न जाता इ डी ला सामोरे गेले असते तर,जनतेने डोक्यावर घेतले असते. 🙏🙏
@vijaysawant2572
@vijaysawant2572 12 күн бұрын
मा.उध्दव साहेब एक खंबीर नेतृत्व...👍👍🙏🙏 राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा दिलेला नाही बीजेपी बरोबर फार मोठी डिल झालेली आहे ...😜😜😜😜😜 मुक्ताताई छान विश्लेषण लोकसभेत प्रत्येक पक्षाला किती टक्के मतदान झाल यावर एक व्हिडीओ तयार करा...👍👍
@kishornaik623
@kishornaik623 11 күн бұрын
मनसे ला महाराष्ट्रातील मिळू शकतील अशा मतांची टक्केवारी ही फक्त 1.75 इतकीच आहे.
@sanjaykapadi7331
@sanjaykapadi7331 12 күн бұрын
राज ठाकरे आणि रामदास आठवले हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
@anantmalapimpale3043
@anantmalapimpale3043 12 күн бұрын
Barobar मुक्ता
@MrSudhirhire
@MrSudhirhire 12 күн бұрын
Mukta, kutre bhunkla tar doorlakshya karayache, episode navhe. Ugaach laksh vedhnya saathi adhun-madhun bhunkat asatey hey kutre.
@ninadgaikwad346
@ninadgaikwad346 12 күн бұрын
विधानसभेला फडणवीस ना आमदारकीच तिकीट मिळणे कठीण आहे कारण त्यांनी दोन पक्ष फोडून भाजपचे संपूर्ण देशात प्रचंड नुकसान केले आहे.
@kalidaschaudhari9193
@kalidaschaudhari9193 11 күн бұрын
मुक्ताबाई आपले अभिनंदन खूप छान विश्लेषण
@niteshmore5636
@niteshmore5636 10 күн бұрын
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र..🚩🚩
@kirankarhadkar315
@kirankarhadkar315 12 күн бұрын
Raj Thakre is only good as orator & BJP can use him for this quality Thanks Mukta
@purushottamzunke7815
@purushottamzunke7815 12 күн бұрын
श्री राज ठाकरे यांना देव सद्बुद्धी देवो आणि त्यांनी भाजपला जसा बिनशर्त पाठिंबा दिला होता तसेच महविकसं आघाडी ल द्यावे आणि भाजपा ल महाराष्ट्रातून हद्दपार करायला मदत करावी. मुख्य मुद्दा हा आहे की त्यांचा आत्मसन्मान nadato. जय महाराष्ट्र जय शिवराय
@HolyspiritPrayers
@HolyspiritPrayers 4 күн бұрын
अगदी बरोबर बोलली आहे ताई.मोदी विरोधात मतदान झाले असे जर राज ठाकरे म्हणत आहे तर जनता मनसे ची वाट कशी बघणार ? मग मोदींना बिनविरोध पाठिंबा ह्याचा अर्थ काय ?
@vijaynankar1753
@vijaynankar1753 12 күн бұрын
Fakt. Uddhav Saheb Thakare.
@endocarelab343
@endocarelab343 11 күн бұрын
शिवसेना संपवी म्हणून या साहेबाना सुपारी मिळाली त्यांनी घेतली.. पण माननीय बाळासाहेब यांना कळलं होतं.. म्हणून त्यांनी उद्धव यांना दिली शिवसेना.. वाईट वाटत आहे. महाराष्ट्र विरोध फक्त हाच बाबा आहे.. याला सिरीयस घेऊ नये.. जय महाराष्ट्र 🚩🚩
@bapusahebdhaware1814
@bapusahebdhaware1814 12 күн бұрын
*साहेब महा पिशाच्च आहे हे जगजाहीर आहे...जगातले लोकं या धर्मांधामळे भारत मागे जातोय म्हणून डोक्यावर घेऊन नाचतात व भारत याच्या दडपणामुळे हतबल आहे.*
@dr.genupansare4981
@dr.genupansare4981 12 күн бұрын
Mukta Tai True ahe
@SuhasParab-hm5fp
@SuhasParab-hm5fp 12 күн бұрын
जय महाराष्ट्र
@Muktaspeaks
@Muktaspeaks 12 күн бұрын
जय महाराष्ट्र
@Muktaspeaks
@Muktaspeaks 12 күн бұрын
जय महाराष्ट्र
@priyankarewale1735
@priyankarewale1735 12 күн бұрын
चांगल, विचार, आहेत, जय महाराष्ट्र
@jatinrjadhav
@jatinrjadhav 10 күн бұрын
मला एकच म्हणायचे आहे कोणी कितीही वारसदार होण्याचा प्रयत्न केला तरी शेवटी आई,वडिलांचं रक्त ज्यात असते तोच खरा,सच्चा वारसदार होऊ शकतो.कारण बाप हा बापच असतो आणि स्वतःचा मुलगा तो स्वतःचा मुलगाच असतो.मुलाची जागा दुसरा कोणीही घेऊ शकत नाही.❤❤❤❤
@mandlikrupesh
@mandlikrupesh 12 күн бұрын
अगदी बरोबर... राजकीय विश्लेषण
@rameshpawar7683
@rameshpawar7683 12 күн бұрын
मुक्ता ग्रेट. 👍👍
@Muktaspeaks
@Muktaspeaks 12 күн бұрын
Thanks 🙏
@akshaypatil9693
@akshaypatil9693 12 күн бұрын
​@@Muktaspeaksrajkaran zavu det chulit tuza business bagh dhruv rathee kadun shikun ghe video konte takave nuste rajkaran video kon baghat nahi samajhale
@navinchandrabaokar6957
@navinchandrabaokar6957 12 күн бұрын
लोक शहाणे आहेत याच्या चंचल स्वभावावर लोकांचा विश्वास नाही पण बंधुद्वेषाने पछाडून मराठी माणसाचे नुकसान करतो आहे. मराठी माणसाची आपुलकी पाहीजे असेल तर मनसैनिकानी याला नक्कीच बिनशर्त पाठींब्याचा अर्थ विचारला पाहीजे. हे मुद्दे पुढच्या कार्यक्रमात मांडा नाहीतर कळणार कशी आभची मत?
@gunvantkhade904
@gunvantkhade904 12 күн бұрын
आणि संदीप deshpande ला वरळी तूं उभे करण्यास बोलतोय काय म्हणायचे.
@chandrakantjadhav2736
@chandrakantjadhav2736 11 күн бұрын
मुक्ताताई अभिनंदन खरेच बोलता आणि चांगले विचार मांडता सुभेच्छा
@Muktaspeaks
@Muktaspeaks 11 күн бұрын
धन्यवाद🙏🙏🙏
@santoshgurav7938
@santoshgurav7938 11 күн бұрын
फक्त उठ दुपारी गे सुपारी हेच करा आता राज साहेब तुमचा गैर समज दूर कसरा ------ कट्टर मनसे सैनिक
@dattatreybhargude9684
@dattatreybhargude9684 12 күн бұрын
Vat lavanar Janta
@rajivjadhav5945
@rajivjadhav5945 12 күн бұрын
आता मनसे पक्ष मराठी माणसाच्या मनातूनच उतरला आहे एका चांगला होतकरु मराठी नेता अस्तंगत होतो आहे हे शल्य आहे
@satwashilasadaphule7094
@satwashilasadaphule7094 10 күн бұрын
ते नेहमी आपले स्टेटमेंट बदलत असतात .अश्या माणसावर कोण विश्वास ठेवणार ते कोणत्याच समस्यावर बोलत नाही
@pragatisasane3889
@pragatisasane3889 11 күн бұрын
बरोबर
@anitacharwad7449
@anitacharwad7449 10 күн бұрын
स्पष्टवक्तेपणा आपला वाखाणण्याजोगे आहे.अपणा मुळे खरंच मतपरिवर्तन होण्यासाठी खूप उपयोगी होताना दिसते.खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद जय जिजाऊ माँ साहेब जय छत्रपती शिवाजीमहाराज जय शंभुराजे जय महाराष्ट्र
@Muktaspeaks
@Muktaspeaks 10 күн бұрын
🙏🏼🙏🏼
@subhashthakur3406
@subhashthakur3406 12 күн бұрын
भा ज प चे देशात जेवढे उमेदवार जिंकून आले ते सर्व हेराफेरी करुनच
@madhukarpawar9205
@madhukarpawar9205 12 күн бұрын
मुक्ता कदम एकदम बरोबर बोलते . Deltiently perfect
@vijaybardekar3457
@vijaybardekar3457 12 күн бұрын
RAJ THAKARE MHANAJE . MARATHI MANUS NAVHE . IIII
@shahajanmulani9779
@shahajanmulani9779 11 күн бұрын
मुक्ता ताई मी स्वतः १९८८/२00५ या कार्य काळात प्रत्यक्ष उमेदवारी न करता राजकारण केले आहे, आणि ज्या ला ठरवले त्याला निवडून आणत होतो, सर्व पक्षातील नेत्यांनी राजकारण करताना महाराष्ट्र राज्यातील जनतेला काय न्याय दिला हेही पाहिले, शेवटी सगळ्या गोष्टी पाहिल्यावर एकच लक्षात येते फक्त शरद पवारांनी राष्ट्रवादी असो किंवा काँग्रेस पक्षाचे असो जनतेला दिलासा दिला पुणे येथे अशा अनेक कंपन्या निर्माण केले कि गोर गरीबांच्या मुला मुलींना जगण्याची साधन मिळाली
@Muktaspeaks
@Muktaspeaks 11 күн бұрын
thank you so much for sharing your thoughts and opinion🙏🏼
@user-cf7ji3un3m
@user-cf7ji3un3m 11 күн бұрын
राज ठाकरेंनी भाजपा चे मांडलीकत्व पत्करलय.भाजपाने डोळे वटारल्यावर कुई कुई करत बिनशर्त पाठिंबा देतील.
@kirankarhadkar315
@kirankarhadkar315 12 күн бұрын
Absolutely true Now People of Maharashtra has lost trust in Raj Thakre who hasn't done anything even in places where he was given opportunity like Nasik
@drmayookhdave
@drmayookhdave 12 күн бұрын
माठ माणूस.
@pradipjadhav9099
@pradipjadhav9099 11 күн бұрын
Kharach khum changla vishleshan ahe tumcha Mukta tai. 👍
@user-lp7lr2pw3g
@user-lp7lr2pw3g 11 күн бұрын
महायुतीत जाऊन याचा काय उपयोग झाला नाही म्हणून बाहेर राहून प्रकाश आंबेडकर यांच्यासारखी महायुतीला मदत करायला पहातायत😂😂😂
@Muktaspeaks
@Muktaspeaks 11 күн бұрын
thank you so much for sharing your thoughts and opinion🙏🏼
@sandeepgadhari12345
@sandeepgadhari12345 12 күн бұрын
गरज सरो,.... अजून बिनशर्त पाठिंबा दया 😂
@shantarampandere4766
@shantarampandere4766 12 күн бұрын
ताई तुमचा इलेक्शन एकदम बरोबर आहे
@subodhsawant5786
@subodhsawant5786 10 күн бұрын
Raj वर आमचा विश्वास नाही. फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे 👍🚩
@vasantghadi4980
@vasantghadi4980 11 күн бұрын
छान विश्लेषण ताई जयमहाराष्ट्र
@Muktaspeaks
@Muktaspeaks 11 күн бұрын
thank you so much for sharing your thoughts and opinion🙏🏼
@ShreeRam40123
@ShreeRam40123 12 күн бұрын
राज ठाकरे यांनी २०१९ च स्टँड घ्यावा
@rudracivil3177
@rudracivil3177 11 күн бұрын
khupac chaan vishletion
@swami_smartha
@swami_smartha 12 күн бұрын
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 बिनशर्त पाठिंबा मोदी ला दिला.आशिष शेलार राज ठाकरे यांना भेटून गेले त्या नंतर शाह वर टीका विधान सभेला उध्दव ठाकरे यांची मत खाण्यासाठी नाटक सुरू.सुपारी राज
@santoshyadav4195
@santoshyadav4195 11 күн бұрын
आता ईडी ची एव्हढी भिती वाटत नसणार साहेबांना....
@nihalkambli7377
@nihalkambli7377 11 күн бұрын
मुक्ता मॅडम, राज ठाकरेंकडे फेकुचंद ला साथ देण किंवा साथ न देणं, हा प्रश्नच नव्हता. त्यांच्याकडे फक्त आणि फक्त दोनच पर्याय होते. बिनशर्त पाठिंबा नाहीतर जेल. त्यांनी पहिला पर्याय निवडला.
@sanjivhaldankar6398
@sanjivhaldankar6398 11 күн бұрын
खुपच सुंदर विश्लेषण
@Muktaspeaks
@Muktaspeaks 11 күн бұрын
धन्यवाद🙏🙏🙏
@user-wl4dk2fj5l
@user-wl4dk2fj5l 12 күн бұрын
विधान सभे च्या वेळेस आपल्या ला जोरात काम करावे लागेल
@Muktaspeaks
@Muktaspeaks 12 күн бұрын
करूया
@sambhajirawade1200
@sambhajirawade1200 11 күн бұрын
जय महाराष्ट्र ताई खरं बोललात
@Muktaspeaks
@Muktaspeaks 11 күн бұрын
धन्यवाद🙏🙏🙏
@RamchandraLandge-mg7zx
@RamchandraLandge-mg7zx 4 күн бұрын
राजसाहेब तुमचं काय चुकल हे तुम्हाला माहीत आहे. परत या. BJp नादाला लागू नका
@machhindratangal2974
@machhindratangal2974 11 күн бұрын
बिनशर्त पाठींबा दिला तरी साध शपथविधीला सुद्भा आमंत्रण दिल नाही यावरुन पाठींब्याचा काहीच उपयोग झाला नाही , use & through !
@SanjuPandit101
@SanjuPandit101 12 күн бұрын
काकांना स्वत:चा भाव वाढवून घ्यायचं टेक्नीक बरोबर येतं. ह्याला राजकीय महत्वाकांक्षा नाही फक्त आर्थिक आहे
@dineshsangle8439
@dineshsangle8439 11 күн бұрын
जनता मोदी विरोधात होती मग तुम्ही का गेलात स्टेजवर बिनशर्त पाठिंबा द्यायला 😮
@ravibare6207
@ravibare6207 11 күн бұрын
Only Thackeray Sarkar
@priyankarewale1735
@priyankarewale1735 12 күн бұрын
फक्त, आणि फक्त ठाकरे,
@sudamukande7994
@sudamukande7994 3 күн бұрын
Mukta madam laamdat
@saritamohite837
@saritamohite837 12 күн бұрын
राज ठाकरे तुम्ही काय वेडे झालेत अहो महाराष्ट्रचा वाट मोदी ने लावली तर मराठी जनतेने त्यांना रस्ता दाखवला आणि परत तुम्ही अशी अपेक्षा करता की महाराष्ट्र तुमची वाट बघतो 😂😂तर हया पेक्षा मोठा विनोद काय असेल महाविकास आघाढी मोदींच्या पुढे झुकले नाही 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥🔥🔥 तर ताठ मानेने उभी आहे हे लक्षात घ्या
@shantikumarkhairnar9577
@shantikumarkhairnar9577 12 күн бұрын
कदम ताई नमस्कार 🙏🙏.....कृपया अण्णा हजारे त्याच्या video करू या. Please....
The day of the sea 🌊 🤣❤️ #demariki
00:22
Demariki
Рет қаралды 78 МЛН
A pack of chips with a surprise 🤣😍❤️ #demariki
00:14
Demariki
Рет қаралды 51 МЛН
World’s Deadliest Obstacle Course!
28:25
MrBeast
Рет қаралды 122 МЛН
Wait for the last one! 👀
00:28
Josh Horton
Рет қаралды 96 МЛН
संघाची काळी बाजू.. I RSS I अभिव्यक्ती I Abhivyakti
12:15
अभिव्यक्ती Abhivyakti
Рет қаралды 50 М.
The child was abused by the clown#Short #Officer Rabbit #angel
0:55
兔子警官
Рет қаралды 8 МЛН
КОГДА БАТЕ ДАЛИ ОТПУСК😂#shorts
0:59
BATEK_OFFICIAL
Рет қаралды 1,8 МЛН
Cute ❤️🍭🤣💕
0:10
Koray Zeynep
Рет қаралды 22 МЛН
Gummy Bears Are Chasing Me (Ai Edition) 🐻 #ai #chatgpt #aiart
0:11
МАМА И STANDOFF 2 😳 !FAKE GUN! #shorts
0:34
INNA SERG
Рет қаралды 2,7 МЛН