No video

राज ठाकरेंचे सूत्र प्रचार राणेंचा मत मोदींना

  Рет қаралды 17,934

Anay Joglekar

Anay Joglekar

3 ай бұрын

Пікірлер: 96
@chintamaniranade2388
@chintamaniranade2388 3 ай бұрын
राज ठाकरेंनी प्रथमच योग्य भूमिका घेतली आहे असे वाटते. त्यांनी अत्यंत आक्रमकपणे आता महाराष्ट्रात आपली पार्टी पुन्हा प्रस्थापित करावी.
@ushajoshi4339
@ushajoshi4339 3 ай бұрын
किती दिवस ठाम राहतील हे साशंकच
@prakashsunewad265
@prakashsunewad265 3 ай бұрын
निवडणुक येत राहील जात राहील पण देशप्रेमी शक्ति एकत्रित राहणे गरजेचे आहे। उद्धव ठाकरे तर सेक्युलर झालेत। राज साहेब करेक्ट निर्णय घेतले।
@PrakashJadhav-qv7bh
@PrakashJadhav-qv7bh 3 ай бұрын
पुन्हा एकदा फॅन झालो अप्रतिम भाषण आणि स्पष्ट व्हिजन
@vinayakjambhekar1339
@vinayakjambhekar1339 3 ай бұрын
ववडेट्टीवार यांचे कसाब वरचे वक्तव्य कॉग्रेस वरच बूमरॅग सारखे आदळणार. काॅगरेस ने दिला आणखीन एक फुलटॉस.
@machindrakawade-tg7dz
@machindrakawade-tg7dz 3 ай бұрын
अनयदा ऐकलं भाषण, खरंच बरं वाटलं , राज च्या शब्दाला मान आहे अन त्याचा फायदा /वापर करून राज नी घ्यायला हवा
@latamehta9241
@latamehta9241 3 ай бұрын
प्रत्येकाने मत देताना स्वतःचा विचार न करता म्हणजे मला काय मिळाले किंवा मिळणार हे न पाहता देशाच्या हिताच्या आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत व्यापक दृष्टीकोन ठेवून मत द्यावे 100%. जय हिंद
@user-xb9wo2vf3u
@user-xb9wo2vf3u 3 ай бұрын
भाजपने अजित पवार ऐवजी मनसेला तेव्हाच बरोबर घ्यायला हवे होते. अजित पवार हे बांडगूळ आहेत.
@nalinmajhu7686
@nalinmajhu7686 3 ай бұрын
सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी
@shrutikarmarkar1450
@shrutikarmarkar1450 3 ай бұрын
भाषण केले खरे पण तसे सणसणीत नाही वाटले. गेल्या वेळी आपण घेतलेली भूमिका कशी बरोबर होती हे परत परत पटवून देत होते, बहुधा स्वतः लाच!😉
@preetamsave2586
@preetamsave2586 3 ай бұрын
आजचे विश्लेषण आवडले... नक्कीच एका पॉझिटिव गोष्टीबद्दल बोललात. धन्यवाद 🙏
@chandrakantghadage2262
@chandrakantghadage2262 3 ай бұрын
😂🙏🙏अजिबात नाही. त्यांचं व्हिजन हे खळ खट्याक पर्यंतच मर्यादित आहे. बुलेट ट्रेन, चांद्रयान मोहीम याबद्दलची त्यांची मतं पाहता विकासाबद्दलच त्यांचं 'ज्ञान' वादतीत आहे.
@ushajoshi4339
@ushajoshi4339 3 ай бұрын
👍
@amitkulkarni2513
@amitkulkarni2513 3 ай бұрын
Very apt analysis, Anay ji.
@amityadav-ye2ee
@amityadav-ye2ee 3 ай бұрын
सुरेख विश्लेषण 🙏
@nalinmajhu7686
@nalinmajhu7686 3 ай бұрын
जय हिन्दू राष्ट्र
@vinayakjambhekar1339
@vinayakjambhekar1339 3 ай бұрын
शक्ति बुध्दी चा योग्य वेळी योग्य ठिकाणी वापर व्हायला हवा .आता येणारा काळ मनसे साठी सुयोग्य ठरावा .ते नक्कीच संधी साधतील. 2019 ला त्याना धडा मिळालेला आहेच.
@suhasinitulaskar7063
@suhasinitulaskar7063 3 ай бұрын
खूप खूप सुंदर विश्लेषण अगदी छान पद्धतीने सांगितलात. धन्यवाद
@MrChandra9
@MrChandra9 3 ай бұрын
सुंदर भाष्य "
@abhaypatil2093
@abhaypatil2093 3 ай бұрын
आत्ता चार जुन नंतर या पक्षाला कोण विचारणार नाही आणि सगळे प्रकल्प महाराष्ट्रात येतील याना घरात बसावे लागेल आणि टके पण बंद होतील.
@vikrantkaweeshwar5638
@vikrantkaweeshwar5638 3 ай бұрын
Nice Anay.... I hope Raj Thakre will stick to his speech he gave.. it was nice to listen him saying few good things... if he really wants to relevant in the politics & occupy the empty space in the maharashtra politics then he should stand by his own speech.
@kiranwalavalkar5564
@kiranwalavalkar5564 3 ай бұрын
Very Good
@anitasane3903
@anitasane3903 3 ай бұрын
दूरदर्शी राज्यचा व बरोबरच देशाचा फायदा आणि बरोबरीनेच स्वतःचा ठसा उमटवत स्वतःचे स्थान वा पकड,... सात पिढ्यांची बेगमी नव्हे असा विचार सध्यातरी फक्त भाजपच्या नेत्यांमध्येच दिसतोय. राज ठाकरे यांच्या डोळ्यासमोर देखील अमितचे भविष्य आहे की काय असे वाटते
@jyotsnasathaye3832
@jyotsnasathaye3832 3 ай бұрын
शीर्षकातच सगळे समजले
@anjalisabnis2998
@anjalisabnis2998 3 ай бұрын
🙏🙏🙏
@jagdishingole709
@jagdishingole709 3 ай бұрын
आवाज कमी आहे
@milindlimaye7056
@milindlimaye7056 3 ай бұрын
Raj साहेबांचे भाषण अतिशय विस्कळीत होते. त्यांच्या नेहमीच्या 10% सुद्धा नव्हते.
@vt473
@vt473 3 ай бұрын
Still remembering 2019 speeches against Modiji ,so we are not convinced whether he is fully supporting Modiji . yesterdays election speech in supporting Raneji ,he did not mentioned Modiji's fantastic admirable work आवास योजना for poors,here after continuing 5 yrs free ration which started in Corona period.,free medical aids ,Ujwala yojana and so many others.so we felt very bad .he mentioned Ram Mandir but credit gave to Modiji & SC ,artical 370 ..how it is beneficial for Kashmiris thats it.
@ushajoshi4339
@ushajoshi4339 3 ай бұрын
Fully agreed
@pramodjoshi6971
@pramodjoshi6971 3 ай бұрын
समृद्धी महामार्गालाही खुप विरोध झाला होता
@rajandevarajan8074
@rajandevarajan8074 3 ай бұрын
your voice is difft in this video
@RameshLandge-qi9yn
@RameshLandge-qi9yn 3 ай бұрын
अस घडल तर चांगलंच आहे
@sandhyanakashe8039
@sandhyanakashe8039 3 ай бұрын
अतिशय सुंदर🙏🙏
@sunilkelkar5886
@sunilkelkar5886 3 ай бұрын
❤👌👌
@nehataralekar7879
@nehataralekar7879 3 ай бұрын
अचूक विश्लेषण.
@shreeramjoshi8509
@shreeramjoshi8509 3 ай бұрын
जय सियाराम 🙏🏻
@meerabegampure6541
@meerabegampure6541 3 ай бұрын
छान विश्लेषण 👍🙏🌹
@girishambhaikar9443
@girishambhaikar9443 3 ай бұрын
विकासासाठी तळमळ दिसून येते... आकांक्षापूर्ती साठी बळ मिळो..धरसोड व्रुत्ती सोडून सुजलाम सुफलाम महाराष्ट्रासाठी एकत्र येऊन बदल घडवून आणण्यात यश येवो..
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 3 ай бұрын
जय श्री राम अनय जोगलेकर जी
@dilipdharod9285
@dilipdharod9285 3 ай бұрын
Raj yaanni parmanent gathbandhan karave. Safalta milayla kadachit vel lagel. Parantu changli jaga baghun Kam shuru karave.
@ulhasguhagarkar6534
@ulhasguhagarkar6534 3 ай бұрын
भूमिका काय कामाची ? उंटावरून शेळ्या हाकणे सोपे असते. ते दिवसातून किती तास काम (कोणतेही काम) करू शकतात?
@surendrabarsode8959
@surendrabarsode8959 3 ай бұрын
Trust Anay is enjoying his Uzbekistan tour! He can discuss such 'serious issues' concerning Maharashtra once he is back from there!!
@mh48
@mh48 3 ай бұрын
राज ठाकरे व्हिडीओ ताशकंदहुन केला आहे
@arunmirashi3910
@arunmirashi3910 3 ай бұрын
आवाज फारच कमी आहे .
@rahulphapale407
@rahulphapale407 3 ай бұрын
🙏🙏🚩
@sunilgosavi3000
@sunilgosavi3000 3 ай бұрын
Still half hearted involvement felt ? Or waiting for khoke delivery ?
@nitinraje3929
@nitinraje3929 3 ай бұрын
शिंदे गट आणि मनसे हे एकत्र यावे.
@AbhiRam54321
@AbhiRam54321 3 ай бұрын
बेभरवषी राज, स्वार्थी व स्वकेंद्रित राजकारण, तोडपाणी वृत्ती यामुळेच गृहित धरणे योग्य नाही. करामती काका व उबाठा नेस्तनाबूत झाल्यावर भाजप स्वबळावर येउन इतर पक्षांशी मित्रत्वाचे संबंध ठेवावेत (ओरिसा - बिजू जनता दलाप्रमाणे) हेच योग्य.
@Sam1-t7q
@Sam1-t7q 3 ай бұрын
Rajkaran nahi dazat tumhala
@DS-zi9ho
@DS-zi9ho 3 ай бұрын
अजित पवारांच्या राष्ट्रवादी पेक्षा राजजी ठाकरे यांचे बरोबर युती करा.
@sanjogsankhe843
@sanjogsankhe843 3 ай бұрын
अनय जी ट्विटर काहि वेगळेच निर्णय सांगत आहे,वोटिंग चे% पण कमी आहे,मार्केट 325 ते 300 सीट्स येतील सांगतेय,झी न्युज चे कालचे ट्विट, दोन फेरीचे मतदान झाले आहेत,काही निकाल सर्व्हे जो गुप्त पध्दतीने केला जातो ,सट्टा मार्केट काही वेगळच निकाल सांगत आहेत,आपल्या यावर काय मत आहे,किती जागा येतील अंदाजे
@jayantsathe1898
@jayantsathe1898 3 ай бұрын
शरद पवाराना विकासाची जाण आहे याला आधार काय? केवळ स्वविकास आणि अनुषंगाने थोडाबहुत तात्पुरत्या स्वकियांचा विकास एवढेच. एकाशब्दात त्यांचे वर्णन "विघ्नसंतोषी"
@arunmanjeshwar5309
@arunmanjeshwar5309 3 ай бұрын
राज ठाकरे म्हणजे वक्ता दश अब्जेशु(not दशसहस्त्रेशु).
@seemalaad6616
@seemalaad6616 3 ай бұрын
Thanks🙏
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 3 ай бұрын
जय श्री राम 🌹🌹🙏🙏🙏
@sharmilakasarekar1349
@sharmilakasarekar1349 3 ай бұрын
His speech reminds me about Saheb's stand....same
@baliramdesai5152
@baliramdesai5152 3 ай бұрын
Awaj Kami ahe
@RRShah-mc9dv
@RRShah-mc9dv 3 ай бұрын
Like 914😮😊
@vishwaskhandekar7550
@vishwaskhandekar7550 3 ай бұрын
Voice low ahe
@vishwaskhandekar7550
@vishwaskhandekar7550 3 ай бұрын
Please read the message
@kalpanachavan281
@kalpanachavan281 3 ай бұрын
आवाज ऐकू येत नाहिये
@ajantakulkarni1128
@ajantakulkarni1128 3 ай бұрын
राजकारणात पुनर्जन्म असू शकतो वाक्या वरच 😂😂
@anantatripathy3193
@anantatripathy3193 3 ай бұрын
अनय जी विकासाच्या मुद्द्यावर आपले किती व्हिडीओ असतात? तुम्ही , भाऊ, सुशील, प्रभाकर हे सगळे राजकारणावर बोलता. किमान 3/4 व्हिडिओ मागे एखादा वेगळा विषय घेतला जाऊ शकतो. कमी वेळेचा असेल तरी चालेल. सुशील, प्रभाकर प्रयत्न करतात परंतु views मुळे त्यांना शक्य होत नाही. पण तुम्ही प्रयत्न करा.
@icchablisscosmicbliss9948
@icchablisscosmicbliss9948 3 ай бұрын
Kaay Tashkent?
@prakashranade5933
@prakashranade5933 3 ай бұрын
भाबडा आशावाद एवढे हुरळून जावू नका अनय जी
@w1t4gk2
@w1t4gk2 3 ай бұрын
Raj Thackeray mhanje bolacha bhat bolachi kadhi
@anantatripathy3193
@anantatripathy3193 3 ай бұрын
खासदारांचे , आमदारांचे, नगरसेवक यांचे कार्य क्षेत्र. प्रत्येकाला मत देतांना काय मुद्दे पाहावे यावर व्हिडीओ बनवा. बऱ्याच लोकांना यातला फरक माहीत नसतो. त्याना मत देने म्हणजे पक्ष निवडणे असे वाटते
@prasadjoshi4579
@prasadjoshi4579 3 ай бұрын
Uddhav T cha virodh hich raj T chi bhumika
@sonalpatwardhan5497
@sonalpatwardhan5497 3 ай бұрын
Low voice
@varshashendye8826
@varshashendye8826 3 ай бұрын
तुमचा आवाज कातर झाला आहे का? काली घ्यावी।
@narendramarkale7908
@narendramarkale7908 3 ай бұрын
Poor audio
@shriharigangal8234
@shriharigangal8234 3 ай бұрын
आवाज कमी
@anantphansikar8461
@anantphansikar8461 3 ай бұрын
Absolutely no clear voice ,sorry to miss your analysis
@JitendraTilak
@JitendraTilak 3 ай бұрын
उठ दुपारी आणि घे सुपारी, असच ध्येय असते काही जणांचे, तुम्हाला कळाले असेल तेवढे .....
@vaibhavgodase9733
@vaibhavgodase9733 3 ай бұрын
किती खर्च येतो ढोबळ मानाने उझबेकिस्तान सारखे देश फिरायला तुम्हाला?
@mh48
@mh48 3 ай бұрын
आज सुरुवात केली आहे पण मुंबईहून विमान तिकीट 24000 असते. हॉटेल रुम 3-5000 रुपये असते. लोक 750 रुपये देऊन डॉरमेट्रीतही रहातात... आणि 15000 रुपये देऊन फाईव्ह स्टार हॉटेल मिळते. रेल्वे आणि टॅक्सी कमालीची स्वस्त आहे. कारण तिथे पेट्रोल ४५ रुपये लिटर आहे. पण अंडेही न खाणाऱ्या लोकांचे जेवायचे हाल होऊ शकतात. या लोकांना शाकाहार काय हेच माहिती नाही. फक्त एखादं दोन भारतीय रेस्टॉरंट नाहीतर मग सलाड आणि ब्रेड बटर खाऊन रहावे लागते.
@wasudeomarathe6417
@wasudeomarathe6417 3 ай бұрын
​@@mh48वाह ! उत्तम माहिती ,धन्यवाद अनय जी.
@anjalighatnekar9891
@anjalighatnekar9891 3 ай бұрын
Nice video.
@sksmart202
@sksmart202 3 ай бұрын
प्रचाराची गरज नाही तर मग का बोलावले राज ठाकरेंना...भीती आहे पुन्हा पराभूत होण्याची😂
@ssp457982
@ssp457982 3 ай бұрын
Really haven't understood what is so special about Raj Thakare's Election speech in support of Narayan Rane ? I understand, many MNS supporters are thoroughly CONFUSED due to their unconditional support to Modi, against whom they were deadly against in 2019. Apart from removal of Art 370/35, only related to J&K and international image, , construction of Ram Mandir (No credit to Modi but to SC ) and doling out ration to 80 Crore people(?) started in Corona times and continued at the cost of Tax Payers , what has Modi done to warrant such drastic reversal of MNS Policy ? Raj Thakre is most unconvincing in defending such change. MNS supporters may not go out for voting. and will sit at home.
@sandeepkulkarni9564
@sandeepkulkarni9564 3 ай бұрын
1. 2024 विधानसभेसाठी मनसे बदलू शकते. 2. UBaTha ची 「 कंपनी गई गुजरात 」 ची जाहिरात बेरोजगारांना अपील करू शकते. 3. एका प्रादेशिक वाहिनीने आधीच अंदाज वर्तवला आहे की भाजपला 272 पर्यंत पोहोचण्यासाठी 20 जागा कमी असतील आणि UBaTha महाराष्ट्रातून त्या 20 Loksabha जागा support देईल.
@santoshkhatavkar4277
@santoshkhatavkar4277 3 ай бұрын
आवाज कमी आहे
黑天使遇到什么了?#short #angel #clown
00:34
Super Beauty team
Рет қаралды 36 МЛН
SCHOOLBOY. Последняя часть🤓
00:15
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 10 МЛН
ROLLING DOWN
00:20
Natan por Aí
Рет қаралды 7 МЛН
अजित दादा का गळपटले?
11:32
Anay Joglekar
Рет қаралды 16 М.
黑天使遇到什么了?#short #angel #clown
00:34
Super Beauty team
Рет қаралды 36 МЛН