No video

"रोज तेरा माळा......आत्मशुद्धीसाठी"

  Рет қаралды 205,043

Shree Chaitanya Ram

Shree Chaitanya Ram

9 ай бұрын

"रोज तेरा माळा......आत्मशुद्धीसाठी"
वक्ता- श्री विनीत जोशी
मुलाखतकार - सौ. आश्विनी ताई पळणीटकर
नामसाधनेतून ध्यान साधणे आणि ध्यानावस्थेत आत्मचिंतन करून अंतिमतः आत्मशुद्धी साधणे यासाठी हा उपक्रम आहे.

Пікірлер: 992
@akarampadalkar6264
@akarampadalkar6264 9 ай бұрын
हे सद्गुरुराया सर्वाना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे सद्गुरु नाथ महाराज की जय श्रीराम जय राम जय जय राम🙏🙏🌹🌹
@sakharamdeshpande4989
@sakharamdeshpande4989 2 ай бұрын
फारच छान .अती आवश्यक आहे .याशिवाय आत्म शुद्धी शक्य नाही . सर्वांनी आवर्जून करावे .हळू हळू सवय होईल आणि संकल्प साधेल यात शंका नसावी. मी एक साधक आहे .श्री सद्गुरू निश्चितच ऐकतील यात मला शंका वाटत नाही . श्रीराम जयराम जय जय राम .l
@sambhajigosavi1029
@sambhajigosavi1029 Ай бұрын
Jai Shriram.Jai Shriram.Jai Shriram.Jai Shriram.Jai Shriram.
@ruchakulkarni2885
@ruchakulkarni2885 9 ай бұрын
श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय ॥श्रीराम जयराम जय जय राम ॥॥श्रीराम जयराम जय जय राम ॥ ॥श्रीराम जयराम जय जय राम ॥ ॥श्रीराम जयराम जय जय राम ॥ ॥श्रीराम जयराम जय जय राम ॥ ॥श्रीराम जयराम जय जय राम ॥ ॥श्रीराम जयराम जय जय राम ॥ ॥श्रीराम जयराम जय जय राम ॥ ॥श्रीराम जयराम जय जय राम ॥
@manasikalantre3244
@manasikalantre3244 9 ай бұрын
आज मी पहाटे जप केला खुप बरे वाटले.श्री राम जय राम जय जय राम रोज असाच करणार आहे.
@udaymodak
@udaymodak 9 ай бұрын
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏
@pramilajadhav9895
@pramilajadhav9895 18 күн бұрын
श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏🌹🌹
@shailajabhole4178
@shailajabhole4178 7 ай бұрын
जय श्रीराम श्रीराम जय राम जय जय राम
@smitadongare2318
@smitadongare2318 9 ай бұрын
🙏जय श्रीराम विनीत दादा,खूपच सुंदर विवेचन, माझ्याही शंकांचे समाधान झाले,महाराजच प्रत्यक्ष आपल्या मुखातून मार्गदर्शन करतात.
@Anandyatra2011
@Anandyatra2011 9 ай бұрын
विनीत दादा आपण अध्यात्म मार्गावरील एक उत्तम मार्गदर्शक आहात आणि मानस सल्लागार प ही आहात, सध्या समाजातील सामान्य माणसाची मनस्थिती तुम्ही जाणली आहे,🙏
@pradnyadeshpande8398
@pradnyadeshpande8398 8 ай бұрын
।।श्रीराम जय राम जयजय राम ।। माझ्याकडून ही रामनाम सेवा,श्री महाराज करवू घेत आहेत. खूप छान मार्गदर्शन मिळते आहे.
@shraddhawankar163
@shraddhawankar163 9 ай бұрын
श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम
@purnimapant5379
@purnimapant5379 9 ай бұрын
श्री राम जय राम जय जय राम श्री महाराज गोंदवलेकर मां साहिब को कोटी कोटी प्रणाम 🙏👏🌱🌱🌱🌿🌿🌿🌿🌱🌿🌻🥀🥥🚩🚩🚩🚩
@rameshindalkar2715
@rameshindalkar2715 9 ай бұрын
a
@BaburaoRaut-nt8rh
@BaburaoRaut-nt8rh 8 ай бұрын
​@@rameshindalkar2715Shri Ram Jay Jay Ram 😊
@medhavelankar9157
@medhavelankar9157 9 ай бұрын
तुमचा हा व्हिडिओ अणि खूप छान विचार मंथन श्री. महाराजांच्या कृपेने माझ्यापर्यंत पोचला. ऐकून खूप छान वाटलं धन्यवाद🙏🙏🙏 सगळ्यांना शुभ दीपावली🪔🪔🪔🪔🌹💐
@rajendraingle4398
@rajendraingle4398 8 ай бұрын
राम कृष्ण हरी,राम कृष्ण हरी,राम कृष्ण हरी.
@user-mb3bi9to4n
@user-mb3bi9to4n 9 ай бұрын
नमस्कार जय जय रघुवीर समर्थ
@aditideshpande9526
@aditideshpande9526 9 ай бұрын
Sunder upkram. Shriram.dhanyavaad
@radhaambekar2496
@radhaambekar2496 9 ай бұрын
श्री राम जयराम जय जय राम!!🎉
@kalpitazore9693
@kalpitazore9693 9 ай бұрын
श्री राम जय राम जय जय राम 🌹🙏🌹🙏🌹🙏
@latapawar6668
@latapawar6668 9 ай бұрын
🌹🙏 श्रीराम जयराम जय जय राम 🙏🌹
@OM-hf9ll
@OM-hf9ll 9 ай бұрын
🙏श्री राम जय राम जय जय राम 🙏🌸
@maneeshayashwant
@maneeshayashwant 9 ай бұрын
जवळ जवळ सर्व शंकांचे समाधान झालेले आहे दादा 🙏 फार सुंदर आणि Detail विवेचन. महाराजांची आणि श्रीरामाची कृपा प्राप्त झालेले विनित दादा आमच्या सहवासात आहेत हे आमचे अहो भाग्य! श्रीराम श्रीराम 🙏🌹
@arvindpande5877
@arvindpande5877 9 ай бұрын
़सौ . शीतल पांडे
@thakajidhavale2959
@thakajidhavale2959 9 ай бұрын
जय राम जय राम जय राम
@smitapedamkar9952
@smitapedamkar9952 9 ай бұрын
​@@arvindpande5877. 😅
@leelachandgandhi1830
@leelachandgandhi1830 9 ай бұрын
श्री राम जय राम जय जय राम
@rameshkulkarni2092
@rameshkulkarni2092 9 ай бұрын
जय श्रीराम प्रथम तर आपले खूप खूप आभार की राम नामाचे निरूपण अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितले आणि अनुसंधानाचे महत्व किती महान आहे ते समजले असो मीही अनुग्रह घेतला आहे आणि रोज १३ माळी जप शक्यतो न चुकता करतो यापुढे माझ्याकडून रामनामाची सेवा करून घेण्याची कृपा अपेक्षित आहे खूप खूप धन्यवाद
@radhamohite31
@radhamohite31 9 ай бұрын
मन:पूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद!! किती किती सोप्पं आणि सुटसूटीत मार्ग...❤❤❤जय श्रीराम!🌹🌹🌹🌹🙏🙏🙏
@santoshshevalkar5129
@santoshshevalkar5129 7 ай бұрын
@anantrewale5338
@anantrewale5338 9 ай бұрын
अतिशय सुंदर विचार श्रीराम जय राम जय जय राम!!
@ashwinibhagwate4900
@ashwinibhagwate4900 2 ай бұрын
Khup chan guidance. मी सुद्धा ह्या उपक्रमात सहभागी झाले आहे.खूप छान वाटते जय श्रीराम
@smitavyavahare935
@smitavyavahare935 9 ай бұрын
वा!अत्यंत अभ्यासपुर्ण मार्गदर्शन!अत्यंत तळमळीने दादांनी या उपक्रमाचे टप्पे समजावुन सांगितले.
@kapilkuber3931
@kapilkuber3931 9 ай бұрын
नमस्कार दादा ताई ऐकून खूप आनंद वाटतो उपक्रम छान आहे धन्यवाद
@minaxiyeole3296
@minaxiyeole3296 9 ай бұрын
तुम्ही सांगता लिहून काढा आणि तो कागद जाळून टाका असे आमचे गुरू सांगतात आणि तो अनुभव मी स्वतः घेतला आहे. खूप हलके वाटते
@PundalikHaldankar
@PundalikHaldankar 9 ай бұрын
मी हे आपले विचार आजच ऐकले .खूप भारा्वुन गेलो,मध्येच राम जपास सुरवात करु इच्छितो महाराजांचे आणि आपलेहि आणिर्वाद असावेत ,जय श्रीराम
@smitajoglekar6643
@smitajoglekar6643 9 ай бұрын
मी योगायोगाने आजच हा भाग ऐकला,मी ह्या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिते श्रीराम जय राम जय जय राम 🙏🙏
@vaishalicharthankar
@vaishalicharthankar 9 ай бұрын
गुरुमंत्र दुसरा असेल तर काय करावे 🙏
@vishvajitchitalikar29
@vishvajitchitalikar29 9 ай бұрын
करा रे मन प्रसन्न सर्व शिद्वीचे कारण मन नामस्मरणाने प्रसन्न करा तुमच्या सर्व ईच्छा पुर्ण होतीलच
@shalinisawant2518
@shalinisawant2518 9 ай бұрын
किती छान मार्गदर्शन विनीतदादा,मनाला टोचणी लागणार्या गोष्टींबद्दल, 🙏🙏🙏
@sushmakarlekar8917
@sushmakarlekar8917 9 ай бұрын
श्रीराम जय राम जय जय राम
@shubhadavbhopale4192
@shubhadavbhopale4192 9 ай бұрын
उत्तम उपक्रम आणि मार्गदर्शन.धन्यवाद. मी आजच हा विडिओ पाहिला. श्रीराम जय राम जय जय राम.नमस्कार
@mansikulkarni8652
@mansikulkarni8652 9 ай бұрын
श्री राम जय राम जय जय राम 🙏🌺🙏 श्री राम समर्थ 🙏🙏
@jayashrijoshijoshi4394
@jayashrijoshijoshi4394 9 ай бұрын
श्रीराम जय राम जय जय राम 🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏
@ashashinde2481
@ashashinde2481 9 ай бұрын
जय जय रघुवीर समर्थ.जय श्रीराम.
@mohinimalvade6667
@mohinimalvade6667 7 ай бұрын
खूपखूप धन्यवाद खूप छान ऐकायला मिळालं समज मिळाली कुठे चुकतोय कस दुरुस्त करता येईल ती दिशा महाराजांनी तुमच्या मार्फत दाखविली. मिळालेली समज कृतीत येवो हिच श्री चरणी प्रार्थना🙏
@manishakulkarni686
@manishakulkarni686 9 ай бұрын
श्रीराम जय राम जय जय राम 🙏
@ranjanainamdar3095
@ranjanainamdar3095 9 ай бұрын
सुंदर उपक्रम आहे.सर्व शंकांचे निरसन छान पद्धतीने समजावलेत,विवेचन आवडले.या उपक्रमात सहभागी होत आहे .श्रीराम जयराम जय जय राम ।
@manjushahatekar1178
@manjushahatekar1178 9 ай бұрын
खूपच छान उपक्रम महाराजांनी आपल्याला दिलेला प्रसाद आहे श्रीराम जय राम जय जय राम
@archanamarathe6655
@archanamarathe6655 9 ай бұрын
श्रीराम जयराम जय जय राम !
@user-ho5ih2yj2m
@user-ho5ih2yj2m 9 ай бұрын
जय श्रीराम 🙏🙏
@aparnagorakshakar4963
@aparnagorakshakar4963 9 ай бұрын
Om shree swami samarth God is great
@vijayakedar4213
@vijayakedar4213 8 ай бұрын
आजच मी हा व्हिडिओ ऐकला व पाहिला त्यांच्या कृपेने व आशीर्वादाने आज योग आला.मी जप करते पण ४०ते५०मि.एकाग्रतेने करण्याचा प्रयत्न करेन श्री महाराजांची कृपा लाभो.🙏🌹🙏 श्री राम जयराम जय जय राम
@kantilaljagtap2668
@kantilaljagtap2668 9 ай бұрын
🌷🙏🌷श्री राम समर्थ श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय श्रीराम जय राम जय जय राम 🌷🙏🌷
@vishwasdeshpande5533
@vishwasdeshpande5533 9 ай бұрын
🙏 श्रीराम जय राम जय जय राम 🙏
@subhashdharap5540
@subhashdharap5540 9 ай бұрын
नामाची नामाबद्दल झालेली चर्चा अपेक्षित परिणाम साधणारी झाली आहे.
@sanjaygaikwad7064
@sanjaygaikwad7064 8 ай бұрын
ll श्रीराम जय राम जय जय राम ll ❤🙏❤🙏❤🙏❤🙏
@arunadeshpande7948
@arunadeshpande7948 9 ай бұрын
Shreeram jai Ram jai jai Ram 🙏🙏
@atharvavaliv7706
@atharvavaliv7706 9 ай бұрын
Shree Ram Jai Ram Jai Jai Ram 🙏🏻
@jyotimahadevpatil622
@jyotimahadevpatil622 9 ай бұрын
🙏श्री स्वामी समर्थ 🙏छान मार्गदर्शन करताय समजावुन सागंताय 🙏🙏🙏
@ranjanasandhikar5120
@ranjanasandhikar5120 9 ай бұрын
श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏🙏🌹🌹
@manasikulkarni92
@manasikulkarni92 9 ай бұрын
श्रीराम जय राम जय जय राम 🙏 छान विवेचन.
@smitashembekar2323
@smitashembekar2323 9 ай бұрын
मनापासून धन्यवाद, खूप सुंदर उपक्रम आणि विवेचन सुध्दा, श्रीराम जय राम जय जय राम
@shailajabhole4178
@shailajabhole4178 7 ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@kundamantri2070
@kundamantri2070 8 ай бұрын
🙏🙏🙏श्रीराम जय राम जय जय राम 🙏🙏आजच मी हा व्हिडीयो ऐकला आणि मला तो आवडला. खूप खूप कृतज्ञतापूर्वक धन्यवाद दादा व ताई तुम्हाला 🙏🙏🙏जय श्री राग 🙏🙏🙏♥️♥️♥️
@user-my1rw1xr4r
@user-my1rw1xr4r 9 ай бұрын
जय श्री राम माझ्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तर मिळाली.खुप समाधान मिळाले.
@deepadeshpande4013
@deepadeshpande4013 9 ай бұрын
जय श्रीराम 🙏🏻
@praachideshmukh3604
@praachideshmukh3604 9 ай бұрын
खूप खूप कळकळीने सांगत आहात ❤
@mrunalvaze5437
@mrunalvaze5437 9 ай бұрын
श्रीराम जयराम जय जय राम
@anjalibhavthankar6415
@anjalibhavthankar6415 9 ай бұрын
जय श्रीराम!🌹🙏👌
@dhananjayrajput7645
@dhananjayrajput7645 9 ай бұрын
Jai shri Ram excellent
@smitashembekar2323
@smitashembekar2323 9 ай бұрын
मनापासून धन्यवाद, खूप छान उपक्रम आणि विवेचन सुध्दा, श्रीराम जय राम जय जय राम
@gajanandeshpande4173
@gajanandeshpande4173 7 ай бұрын
श्रीराम जयराम जय जय राम🌸 श्रीराम जयराम जय जय राम🌸 श्रीराम जयराम जय जय राम🌸 श्रीराम जयराम जय जय राम🌸 श्रीराम जयराम जय जय🌸
@PralhadLokhande14-pi9sm
@PralhadLokhande14-pi9sm 9 ай бұрын
जानकी जीवन स्मरण जय जय राम🙏
@AnjaliHake-kj7sk
@AnjaliHake-kj7sk 9 ай бұрын
Jay Sadhguru 🙏💐💐👌🚩
@hemlatamhatre3298
@hemlatamhatre3298 9 ай бұрын
धन्यवाद दादा. अत्यंत उपयुक्त उपक्रम आहे. श्री राम जय राम जय जय राम.
@kunda129
@kunda129 9 ай бұрын
🙏!! श्रीराम जय राम जय जय राम !! 🙏
@vilaspande
@vilaspande 9 ай бұрын
श्री राम जय राम जय जय राम.आपण नामाविषयी जे सांगितले ते मनाला खूप भावले.
@rashmidharmadhikari5757
@rashmidharmadhikari5757 9 ай бұрын
उद्या दिवाळीचा पाडवा आहे प्रत्येक्ष महाराजाच्या प्रेरणेने अनुभव ऐकायला मिळाले खूप च सुंदर मला सहभागी करून घ्या जय श्रीराम! नमस्कार
@madhavidhavale3948
@madhavidhavale3948 9 ай бұрын
मला आज दिनांक १०/११/२०२३ ला हा विषय समजला त्यामुळे आजपासून मी आपल्या समुहात सहभागी होऊन जप करत आहे 🙏🙏 श्रीराम जयराम जय जय राम 🙏🙏🌹🌹 श्री ब्रम्हचैतन्य सद्गुरूनाथ महाराज की जय 🙏🙏🌹🌹
@damayantichoudhari3401
@damayantichoudhari3401 9 ай бұрын
श्रीराम जयराम जय जय राम नमस्कार
@PunamDeshmukh-ef9cf
@PunamDeshmukh-ef9cf 8 ай бұрын
श्री राम जय राम जय जय राम कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏💐🌹💐🌹🌹 छान अतिशय सुंदर समजून सांगतात नाम जप साधने विषयी सांगितले 🙏🙏🙏💐🌹💐🌹
@chandrashekharmishra5334
@chandrashekharmishra5334 9 ай бұрын
Shree Ram kripa
@vasantichaudhary7220
@vasantichaudhary7220 9 ай бұрын
रोज तेरा माळा करते बरेच दिवस झाले फरक जाणवतो
@shyamalanayak1281
@shyamalanayak1281 9 ай бұрын
श्रीराम जय राम जय जय राम‌।
@prachikarandikar5179
@prachikarandikar5179 9 ай бұрын
खूपच छान मार्गदर्शन आदरणीय विनीत दादा 🙏 मला ही या ग्रुप ला सहभागी करून घ्याल का विनंती आहे.
@archanaghonate4299
@archanaghonate4299 9 ай бұрын
मला या ग्रुप मध्ये जाॅईन व्हायचे आहे, कराल का? खुपच छान माहिती मिळाली आहे. सर्व शंकांचे निरसन झाले. श्री राम जय राम जय जय राम 30:26
@gaurinabar5000
@gaurinabar5000 9 ай бұрын
Khup chhan niyam ani shanka samadhan yehi aajchya divshi samaj le 🙏🏻🙏🏻shri maharajanchi krupa 🙏🏻🙏🏻 Shriram jai Ram jai jai ram
@neelastromagic
@neelastromagic 7 ай бұрын
श्रीराम जय राम जय जय राम 😊
@sujatagokhale6311
@sujatagokhale6311 9 ай бұрын
यासाठी group असेल तर माहिती द्याल का
@sampadakelkar340
@sampadakelkar340 9 ай бұрын
माला ग्रुपमध्ये जॉईन व्हायचय तर कृपया कराल का🙏
@smitanavatakke7964
@smitanavatakke7964 9 ай бұрын
माहित नाही आजच योग असेल महाराजा च्या कृपेने माला दिवाळी पाडव्याचा महाप्रसाद मिळाला.खूप खूप धन्यवाद दादा...महाराज्याच्या चरणी कोटी कोटी नमन 🙏🙏
@pradeepsarmalkar6990
@pradeepsarmalkar6990 9 ай бұрын
श्री राम जय राम जय जय राम| 🙏🌹🙏
@vishvajitchitalikar29
@vishvajitchitalikar29 9 ай бұрын
नामस्मरण हे देवासाठी करावे ते मोजुन करु नये ते सतत करावे क्षण क्षण नामस्मरणाने वेचावा महाराज तुम्हचे सर्व काही सुरळीत चांगले करतील हा विश्वास ठेवून नामस्मरण करावे श्री राम जय राम जय जय राम
@purnimapant5379
@purnimapant5379 9 ай бұрын
मुझे मराठी समझ नही आती कृपया रोज प्रवचन हिंदी में भेजने की व्यवस्था हो सकती है क्या मैं रोज १३ माला का जप करके आप तक कैसे पहुचांउगी मूझए पूरी जानकारी दिजिए धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏👏🌱🌱🌱🌿🌿🏹🦚🌻🌻🥀🥥🥥🚩🚩
@user-uq3dx9eh8f
@user-uq3dx9eh8f 8 ай бұрын
महाराज आपला रोज तेरा माळा ,आत्मशुध्दी साठी हा उपक्रम खुप आवडला. मला या ग्रृपमध्ये सहभागी व्हायचे आहे . तरी यात मला सहभागी करून घ्यावे. हि विनंती.
@NishantKing-fh7ls
@NishantKing-fh7ls 8 ай бұрын
श्रीराम जय राम जय जय राम 🙏🙏
@purushottamphadnis4041
@purushottamphadnis4041 9 ай бұрын
मला या गृपमध्ये सहभागी करावे हि विनंती .उद्या पासून सुरूवात करते.(वसुबारसला).
@manishakulkarni6270
@manishakulkarni6270 9 ай бұрын
मला या ग्रुप मध्ये सहभागी होण्याचीइश्चा आहे. कसे सहभागी होता येईल.
@shailajaausekar1475
@shailajaausekar1475 9 ай бұрын
Very nice good Mi tumhala jodle Jate
@ashokshinde3389
@ashokshinde3389 9 ай бұрын
१०८ची एक माळ अशा १३ माळा का
@ashwinikhedekar-jr3ph
@ashwinikhedekar-jr3ph 9 ай бұрын
मला ग्रुप मध्ये जॉईन करावे हि विनंती
@yogeshjoshi8006
@yogeshjoshi8006 9 ай бұрын
Yogesh anant joshi
@karunashinde6125
@karunashinde6125 9 ай бұрын
खूप सुंदर समजावून दिले आहे. महाराज जप करून घेणार. हे अगदी खर..आणि ही त्यांचीच इच्छा आहे.. श्री राम जय राम जय जय राम
@shashikantawalkar1382
@shashikantawalkar1382 9 ай бұрын
श्रीराम प्रसन्न जय जय रघुवीर समर्थ श्रीराम जय राम जय जय राम
@pratikshajagtap6708
@pratikshajagtap6708 8 ай бұрын
श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏
@suhasrajopadhye5091
@suhasrajopadhye5091 9 ай бұрын
🙏🏻 श्री राम जयराम जय जय राम 🌹
@anitanikam1228
@anitanikam1228 9 ай бұрын
श्री राम जय राम जय जय राम 🙏
@sandhyajoshi5668
@sandhyajoshi5668 9 ай бұрын
Shreeram jayram Jay jay ram
@smitanavatakke7964
@smitanavatakke7964 9 ай бұрын
श्री राम जय राम जय जय राम...
@user-em5io5xm9q
@user-em5io5xm9q 8 ай бұрын
मी आजच पहिल्यांदा ऐकले.खूप छान माहिती मिळाली.आता मी नेहमी ऐकत जाईन.धन्यवाद
@priyakale5288
@priyakale5288 9 ай бұрын
श्रीराम जय राम जय जय राम
@smdahiphale7422
@smdahiphale7422 4 ай бұрын
खूप छान माहिती जय जय रघुवीर समर्थ
@shantarampatil4981
@shantarampatil4981 9 ай бұрын
खुप खुप सुंदर संवाद श्री महाराजांच्या कृपेमुळे ऐकायला मिळाला धन्यवाद जोशी सर
@shalinisawant2518
@shalinisawant2518 9 ай бұрын
जय जय सद्गुरू🙏 जय जय श्रीराम 🙏
@snehalketkar8910
@snehalketkar8910 9 ай бұрын
विचारानी आणि विकारांनी मोकळा होण्याचा छान मार्ग सांगितलं आहे
@anitawagle1785
@anitawagle1785 9 ай бұрын
।।ॐ श्री स्वामी समर्थ।। ।।ॐ श्री भानु समर्थ।। 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Challenge matching picture with Alfredo Larin family! 😁
00:21
BigSchool
Рет қаралды 33 МЛН
My Cheetos🍕PIZZA #cooking #shorts
00:43
BANKII
Рет қаралды 25 МЛН
Joker can't swim!#joker #shorts
00:46
Untitled Joker
Рет қаралды 38 МЛН
The Joker saves Harley Quinn from drowning!#joker  #shorts
00:34
Untitled Joker
Рет қаралды 58 МЛН
प्रपंचातील उपासना - २
22:16
Arvind Athalye
Рет қаралды 33 М.
Challenge matching picture with Alfredo Larin family! 😁
00:21
BigSchool
Рет қаралды 33 МЛН