Рет қаралды 2,338
नारायण पुरी .. महाराष्ट्राचे आजचे आघाडीचे मंचीय कवी.गोड गळ्याचे धनी असलेले पुरी गेयबरोबरच गद्य कविताही तितक्याच ताकदीने सादर करतात.राजकीय व्यंग हे त्यांच्या कवितांचे वैशिष्ट्य आहे.
पुरी यांची ही अशीच गाजलेली कविता खास आपल्यासाठी.
#kavita #marathipoem #bapkavita #gazal #gajal #मराठीकविता #4k #viral #politics #trending