No video

सुप्रसिद्ध कवी नारायण पुरी | कविता काटा व प्रेमाचा जांगडगुत्ता | MSP कवी संमेलन शिर्डी 23 मे 2023

  Рет қаралды 6,559

गिरीश दारुंटे - मनमाड

गिरीश दारुंटे - मनमाड

Күн бұрын

गिरीश दारुंटे, मनमाड - नाशिक
MSP महाराष्ट्र शिक्षक पॅनल, आयोजित राज्यस्तरीय कवी व तंत्रस्नेही संमेलन 23 व 24 मे 2023 रोजी साई सिल्व्हर ओक लॉन्स, शिर्डी येथे उत्साहात पार पडले... मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा फेम सुप्रसिद्ध कवी अनंत राऊत व प्रेमाचा जांगडगुत्ता फेम सुप्रसिद्ध कवी नारायण पुरी यांच्या संमेलनात सादर झालेल्या कविता...
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा व तुले चोरून पाहीन मी...
• सुप्रसिद्ध कवी अनंत रा...
प्रेमाचा जांगडगुत्ता व काटा...
• सुप्रसिद्ध कवी नारायण ...
आमचं काही चुकलं का? डोळे पाणावणारी कविता...
• डोळे पाणावणारी कविता आ...
┅━━━━━━•❀•━━━━━━┅
दिनविशेष,जयंती,पुण्यतिथी भाषणे
सूत्रसंचालन Google Search...
www.girishdarunte.com
MSP महाराष्ट्र शिक्षक पॅनल

Пікірлер: 8
@gautamijadhav5572
@gautamijadhav5572 Ай бұрын
नारायण सर तूम्ही फार ग्रेट आहात. परखडपणे व्यक्त होतात तूम्ही प्रत्येक कविता तूमच्या मराठवाड्याच्या भाषेत सादर करतात. आपला मराठवाडी परखड बाज असणार्या स्पष्ट, आणि प्रभोदन करणार्या कविता सादर करता. मी रोज तूमच्या कविता यूटूब च्या माध्यमातून ऐकत असते.
@theeverywhere8524
@theeverywhere8524 2 ай бұрын
Kitihi aikla siranchi kavita tari maan bharat nhi 🎉❤❤
@Jagadishbhagat
@Jagadishbhagat Жыл бұрын
Narayn puri sir very very good
@gautamijadhav5572
@gautamijadhav5572 Ай бұрын
अनंत राऊत सर खूपच छान....आयुष्याच्या संध्याकाळी नभासारखे व्हावे
@nileshadake2820
@nileshadake2820 11 ай бұрын
जांगड गुत्ता ग.........👌👌
@sanskarsalve04
@sanskarsalve04 Жыл бұрын
53:14
@Patilfilm.production
@Patilfilm.production Жыл бұрын
नारायण पुरी सरांचा number भेटेल का
@girishdarunte
@girishdarunte Жыл бұрын
होय
Cute kitty gadgets 💛
00:24
TheSoul Music Family
Рет қаралды 17 МЛН
What will he say ? 😱 #smarthome #cleaning #homecleaning #gadgets
01:00
Get 10 Mega Boxes OR 60 Starr Drops!!
01:39
Brawl Stars
Рет қаралды 19 МЛН
KAVYADHARA KAVI SAMMELAN -2018
2:19:39
Kavyadhara Kavi Sammelan Aurangabad
Рет қаралды 216 М.