राजस्थानी Special घेवर बनवून घरच्यांना चकित करा | Ghevar Recipe in Marathi | Anuradha Tambolkar

  Рет қаралды 16,160

Anuradha Tambolkar

Anuradha Tambolkar

8 ай бұрын

आपण बर्‍याचदा घेवर बाहेरून विकत आणतो. पण हेच घेवर अगदी सोप्या पद्धतीने घरी कसे बनवायचे, त्यासाठी महत्वाच्या टीप्स कोणत्या हे सर्व ह्या व्हिडिओ मध्ये दाखवलेलं आहे. घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने हे राजस्थानी Special ghevar करा आणि घरच्यांना मस्त पारंपरिक आणि हलवाई पद्धतीच्या घेवरचा आस्वाद घेऊ द्या.
अतिशय कमी जिन्नस वापरुन तयार होणारे हे घेवर तुम्ही नक्की करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद. 😊🙏
Ingredients:-
- 3 tsp ghee (३ चमचे तूप)
- 4-5 ice cubes (४-५ बर्फाचे तुकडे)
- ¾ Cup Milk (पाऊण कप दूध)
- 1 tbsp Besan (१ टे स्पून बेसन)
- 1 cup maida (१ कप मैदा)
- 3 katori water (३ वाट्या पाणी)
- Prepared Rabdi (तयार केलेली रबडी)
- Pistachio slices (पिस्त्याचे काप)
- Rose petals (गुलाबाच्या पाकळ्या)
Watch more -
• रथ सप्तमीचा नैवद्य शेव...
• झटपट करा बुंदीची बासुं...
• झटपट शाही तुकडा पाच मि...
Ghewar recipe,ghewar recipe in marathi,rajsthani special ghewar,how to make ghewar at home, halwai jesa ghewar kaise banaye, how to make malai ghewar, ghewar recipe in marathi by najuradha, ghewar recipe by anuradha, traditional ghewar recipe, rajsthani special ghewar kaise banaye, घेवर कसे बनवावेत,घेवर रेसिपी मराठी,घेवर कैसे बनता है,ghewar kaise banaye,घेवर कसे बनवतात,ghewar at home,ghevar rabdi recipe,घेवर,राजस्थानी Special घेवर,रेसिपी,Ghewar,sweet recipe,indian sweet recipe,मलाई घेवर,malai ghewar,rajasthani ghevar,indian sweets,how to make ghevar at home,recipes in marathi,anuradha recipe,anuradha tambolkar,marathi recipes,Healthy recipe,traditional recipe
घेवर कसे बनवावेत, घेवर रेसिपी मराठी, घेवर कैसे बनता है, घेवर कैसे बनाते हई, घेवर कसे बनवतात, ghewar sweet recipe, ghewar at home, ghewar sweet recipe, ghewar at home, ghevar rabdi recipe, ,घेवर ,राजस्थानी ,गोड ,पदार्थ ,रेसिपी ,Ghewar ,ghewar recipe ,Rajasthan ,sweet ,sweet recipe ,indian sweet recipe ,sweet recipe,
#ghewar #ghewarrecipe #malaighevar #ghevar #sweets #sweetsrecipe #indiansweetrecipe #marathirecipes #rajasthanirecipe #howtocook #healthyrecipe #recipes #learntocook #rajasthanisabji #cookingvideo #cookingrecipe #recipevideo #घेवर #राजस्थानी #गोड #पदार्थ #रेसिपी #Ghewar #ghewar recipe #Rajasthan #sweet #sweetrecipe #indiansweetrecipe #sweetrecipe
-------------------------------------------------------
: दिवाळीसाठी खास ऑफर :
'मेजवानी व्हेजवानी' ह्या पुस्तकाचे दोन्ही भाग खरेदी केल्यास २०% सूट आणि 'आज काय मेनू' ह्या पुस्तकावर १५% सूट आहे. शिवाय कुरीयर चार्जेस सुद्धा नाहीत. ही पुस्तके ऑर्डर करण्यासाठी, ९८२३३३५७९० ह्या नंबरवर whatsapp करा.
-------------------------------------------------------
Dewali special हे व्हिडिओ सुद्धा नक्की बघा 👇😀:-
1) चला करुया दिवाळीची तयारी । सुरुवात करुयात घरापासून:- • चला करुया दिवाळीची तया...
2) दिवाळीची तयारी । मेनू कसा ठरवावा आणि स्वयंपाकघरातील तयारी:- • दिवाळीची तयारी । मेनू...
3) ३ प्रकारचा पातळ पोह्याचा चिवडा:- • ३ प्रकारचा पातळ पोह्या...
4) दिवाळी - पाडवा व भाऊबीज पूर्ण माहिती:- • दिवाळी - पाडवा व भाऊबी...
5) दिवाळी| Laxmipujan| लक्ष्मीपूजन - पूजा व माहिती:- • दिवाळी| Laxmipujan| लक...
6) दिवाळी, नरक चतुर्दशी- संपूर्ण माहिती:- • दिवाळी, नरक चतुर्दशी- ...
7) दिवाळी - धनत्रयोदशी माहिती:- • दिवाळी - धनत्रयोदशी मा...
8) खमंग आणि कुरकुरीत चकली बनवा कमीत कमी जिन्नस वापरुन:- • खमंग आणि कुरकुरीत चकली...
9) कणीक आणि गुळाचे शंकरपाळे:- • कणीक आणि गुळाचे शंकरपा...
10) चविष्ट, झटपट आणि खुसखुशीत अशी 'भावनगरी शेव':- • चविष्ट, झटपट आणि खुसखु...
11) खास दिवाळीसाठीचा बेत । राजस्थानी मेनू:- • आज काय मेनू? (भाग २२) ...
12) ओल्या आणि कोरड्या सारणाच्या खुसखुशीत करंजीचे 3 प्रकार:- • ओल्या आणि कोरड्या सारण...
13) खमंग आणि खुसखुशीत अशी 'मेथी मठरी' :- • खमंग आणि खुसखुशीत अशी ...
14) अगदी कमी वेळात करुयात 'बेसन लाडू':- • अगदी कमी वेळात करुयात ...
15) भरपूर पदराचे खुसखुशीत चिरोटे:- • भरपूर पदराचे खुसखुशीत ...
16) खास दिवाळीसाठी अस्सल महाराष्ट्रियन बेत:- • आज काय मेनू? (भाग २४) ...
17) खुसखुशीत अनारसे:- • खुसखुशीत अनारसे । चला,...

Пікірлер: 70
@vikaspatil6258
@vikaspatil6258 8 ай бұрын
छान श्री गजानन महाराजांच्या पोथीत दुसऱ्या अध्यायात घीवर चा उल्लेख आहे
@mrunmayimule801
@mrunmayimule801 8 ай бұрын
वाह आजी... 👌 खरच ईतक्या सोप्या पद्धतीने घरी करता येत असेल तर नक्कीच करायला पाहिजे 👍
@anjalitikekar7397
@anjalitikekar7397 8 ай бұрын
मावशी खरंच घीवर घरी करु शकतो असा विश्वास तुम्ही दिलात नाही तर काही पदार्थ आपण बाहेरूनच आणतो . छान झालाय ट्राय करीन 🎉
@mrunmayimule801
@mrunmayimule801 8 ай бұрын
Actually
@laxmandesai9829
@laxmandesai9829 8 ай бұрын
​@@mrunmayimule801खूप छान
@savitapallod4462
@savitapallod4462 Ай бұрын
Kaku 1 no अवघड recipe sopi karun दाखवणे तुमचा हातखंडाच आहे.. माझी काकू करायची पण ती गंज मध्ये चांगल्या तुपात करायची... आता मी पण तुमच्या पद्धतीने करून बघणार...❤❤
@prajaktavaishampayan3020
@prajaktavaishampayan3020 8 ай бұрын
खूप सुंदर रेसीपी आपण कल्पनाच करू शकत नाही की असे हे बनले आहे 😊 सुंदर ताई दिवाळीच्या शुभेच्छा नमस्कार
@malini7639
@malini7639 8 ай бұрын
घिवर मी कधी करून बघीतलेच नाही . चुकेल हि भिती .आता तुम्ही सोपी पध्दत दाखवली व भीती घालवली .
@niveditasahasrabhojane8967
@niveditasahasrabhojane8967 8 ай бұрын
आम्ही राजस्थानला गेलो होतो त्यावेळी आम्ही टेस्ट घेतली होती पण रेसिपी आत्ता कळली..धन्यवाद अनुराधा ताई🙏🙏
@varshapingle4548
@varshapingle4548 8 ай бұрын
🙏 काकू खूप छान पदार्थ सुंदर पद्धतीने सविस्तरपणे सांगितले आहे त्याबद्दल धन्यवाद काकू 👌👌👌👍👍💗
@pradnyakulkarni7683
@pradnyakulkarni7683 8 ай бұрын
मी नक्की करणार, खूप वर्षे इच्छा होती करायची आता करणारच 👍
@veenagadekar9982
@veenagadekar9982 8 ай бұрын
Superb 👌👌
@anuradhadeshpande3606
@anuradhadeshpande3606 8 ай бұрын
Very nice recipe
@rkmedia.
@rkmedia. 8 ай бұрын
Khup chan 👌
@anjalipatil4135
@anjalipatil4135 8 ай бұрын
Apratim
@supriyashinde5377
@supriyashinde5377 8 ай бұрын
Khoop must
@latadighraskar7324
@latadighraskar7324 8 ай бұрын
खूप च मस्त 👌👌 झालंय
@deepalidatar1495
@deepalidatar1495 8 ай бұрын
अप्रतिम!!! 👌👌👌👍🏅🌹🙏
@pavankumarmahamulkar4717
@pavankumarmahamulkar4717 8 ай бұрын
अप्रतिम घेवर ची रेसिपी!!
@AdinaathMadhavSalaskar
@AdinaathMadhavSalaskar 8 ай бұрын
खुप सुंदर काकी.. ❤
@neetadurve9604
@neetadurve9604 8 ай бұрын
Khhupch chan,❤❤
@user-vu3op4ez3v
@user-vu3op4ez3v 8 ай бұрын
Khup chan
@supriyapj
@supriyapj 8 ай бұрын
मस्तं नक्की try करणार
@user-vi7ng8rj2r
@user-vi7ng8rj2r 8 ай бұрын
Khupach chan 👌🏻
@pushpapatil6864
@pushpapatil6864 8 ай бұрын
खरच खूप छान रेसिपी अप्रतिम आहे ❤❤👌👌👍👍
@aparnaamriite8155
@aparnaamriite8155 8 ай бұрын
Khupch chan.
@hanumantkajale7169
@hanumantkajale7169 8 ай бұрын
Kaku khup Chan tuma sarvana dipawali cha khup khup shubcha
@meghanadeshpande3032
@meghanadeshpande3032 8 ай бұрын
Aapratim👍👌
@suchetakulkarni6936
@suchetakulkarni6936 8 ай бұрын
खुप खुप सुंदर घिवर
@jayashreehirve3985
@jayashreehirve3985 8 ай бұрын
मावशी खूपच छान,❤
@jayashreesathe6026
@jayashreesathe6026 8 ай бұрын
किती सोप्प करून दाखवलं खूप खूप धन्यवाद
@Anandyatra2011
@Anandyatra2011 8 ай бұрын
खूपच सुंदर रेसिपी धन्यवाद 🙏
@surekhajadhav5364
@surekhajadhav5364 8 ай бұрын
खूप खूप सुंदर अगदी एकसे एक पदार्थ मसतंच
@seemadhavale8398
@seemadhavale8398 4 ай бұрын
Wah... Nkki try krnar mi
@janhaviborwankar453
@janhaviborwankar453 8 ай бұрын
वा मस्त! काकू इतका सोपा असतो किंवा तुम्ही सोपान करून दाखवला, खरंच खूप धन्यवाद!🙏👌
@psjoshi20
@psjoshi20 8 ай бұрын
Kaku... super like detey.
@alkaphanse5541
@alkaphanse5541 8 ай бұрын
Gheevar jasa farach Najuk sajuk ani khoopach aakarshit tasech pratyaksha asanari personality ,bhalatich aakarshit ani very impressive.
@ashokkalokhe8959
@ashokkalokhe8959 8 ай бұрын
काकू, नवीन पदार्थ शिकायला मिळाला. हा पदार्थ माहित नव्हता. खूप खूप धन्यवाद.🙏🌹मी नक्कीच करुन बघेन. रेसिपी खूप सोप्या पध्दतीने समजावून सांगितली.
@sanskruticha_varasa
@sanskruticha_varasa 8 ай бұрын
Khup chaan zala aahe mage me kela hota pith thod ghatt hot tyamule itaki jali sutali nahi. Chaan tips. Thank you🙏🏻
@m_p_joshi12345
@m_p_joshi12345 8 ай бұрын
खूपच छान. आज मला माझ्या आईची आठवण झाली. ती खूप छान घीवर करत असे.करायला गंजाचा वापर करे. आपण म्हणता त्याप्रमाणे तेल वर येईल तर precautions म्हणून असेल. गंजातून तयार घीवर बाहेर काढण्यासाठी स्वेटर विणायच्या सुईचा वापर करे.-धन्यवाद. माधुरी 🙏😊
@vaibhavpawar2752
@vaibhavpawar2752 6 ай бұрын
😊
@aartidivate5720
@aartidivate5720 8 ай бұрын
काकु .छानच झालाय घेवर अवघड पदार्थ सोपा करुन सांगितलात
@tarkeswarisolanki8230
@tarkeswarisolanki8230 8 ай бұрын
बहुत ही सुन्दर प्रस्तुति ताई हम लोग इसे देशी घी में ही तलते है ❤🎉
@medhadeshpande2770
@medhadeshpande2770 8 ай бұрын
खूपच छान काकू ! मी राजस्थान मधेच असते व तुमची प्रचंड फॅन आहे. घेवर हा अतिशय लोकप्रिय पदार्थ आहे पण इथे ही कोणी घरी करण्याची हिम्मत करत नाहीत😊 पण तुम्ही इतक्या सोप्या पद्धती ने सांगितला! खूप खूप धन्यवाद! ग्रेट!💐💐
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 8 ай бұрын
मनापासुन धन्यवाद असेच प्रेम व लोभ असू द्यावे 🙏🙏
@AminasKitchenBD
@AminasKitchenBD 8 ай бұрын
👌👌👌👌💐
@gautami4923
@gautami4923 8 ай бұрын
😍👌🙏
@seemagaikwad3977
@seemagaikwad3977 8 ай бұрын
👍👌👌👌👌🌹
@priyankajadhav5043
@priyankajadhav5043 4 күн бұрын
More marwari recipes please 🙏
@jyotsnaabhyankar4588
@jyotsnaabhyankar4588 8 ай бұрын
Ya varshi bhaubijela gheevar nakki karnaar...dar varshi mi kahitari vegla sweet n some new savoury dish kartech...
@sowoak5972
@sowoak5972 8 ай бұрын
That’s most simplest recipe! Thank you mavshi!! Chashni is only put in the middle. Will it spread all across the ghewar? Shouldn’t it be soaked in chashni instead?
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 8 ай бұрын
खूप धन्यवाद खूप छान टिप दिल्याबद्दल धन्यवाद
@neelajoshi5300
@neelajoshi5300 8 ай бұрын
छान .माझ्या कडे उभा गंज आहे त्यात मी करत असे. पण तेलकट नको म्हणून करण सोडल.आता आपण केलेला घीवर पाहून पुन्हा करण्याची इच्छा झाली आहे.तुम्ही छान दाखवला'
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 8 ай бұрын
एकदा नक्की करुन बघावा आपली हौस म्हणून
@r.n.shinde9913
@r.n.shinde9913 8 ай бұрын
Aj ushir jhala vidiola vat baghitli😊
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 8 ай бұрын
Hona जरा प्रॉब्लेम झाला होता
@r.n.shinde9913
@r.n.shinde9913 8 ай бұрын
Tray krte
@bhalchandramane4773
@bhalchandramane4773 8 ай бұрын
काकू किती सोप्या पद्धतीने सांगिल
@durgaashtekar1112
@durgaashtekar1112 8 ай бұрын
ghevar is eaten only in Shravan
@charushilamarrathe9820
@charushilamarrathe9820 8 ай бұрын
Karun baghyala harkat nahi thodese
@user-lf4dg6co9j
@user-lf4dg6co9j 8 ай бұрын
हल्ली तर रेसिपींचा भडीमार चालू आहे ..
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 8 ай бұрын
दिवाळी मध्ये आठ दिवस सुट्टी आहे, शिवाय भडिमार नाही बरका ह्याला पूर्वतयारी म्हणतात 😄😄😄
@raghvendrajoshi9648
@raghvendrajoshi9648 8 ай бұрын
निर्लेप च भांड वापरता येईल का
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 8 ай бұрын
नाही
@vidyagawade3347
@vidyagawade3347 8 ай бұрын
तेलाऐवजी तूप घेतलं तर काय होईल? म्हणजे तुपा मुळे धूर वगैरे होतो का?
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 8 ай бұрын
तुपाचे टेंप्रेचर बघावे लागते,, नाहीतर तूपाचा वास लागतो
@vidyagawade3347
@vidyagawade3347 8 ай бұрын
Accha, धन्यावाद काकू 😊
@user-lf4dg6co9j
@user-lf4dg6co9j 8 ай бұрын
घीवर की घेवर ???
@user-lf4dg6co9j
@user-lf4dg6co9j 8 ай бұрын
@@AnuradhasChannel 🤣
@diptinagwankar5362
@diptinagwankar5362 8 ай бұрын
हा व्हिडीओ तीन चार वेळा तरी बघावा लागेल...मगच थोडा फार confidence येईल बहुतेक 😅
सुवासिनी चा कार्यक्रम #vlog
6:01
Каха и суп
00:39
К-Media
Рет қаралды 6 МЛН
Now THIS is entertainment! 🤣
00:59
America's Got Talent
Рет қаралды 39 МЛН
Best KFC Homemade For My Son #cooking #shorts
00:58
BANKII
Рет қаралды 59 МЛН
Дарю Самокат Скейтеру !
00:42
Vlad Samokatchik
Рет қаралды 8 МЛН
केळ फुल कसे निवडावे | Banana Blossom
4:59
Anuradha Tambolkar
Рет қаралды 3,6 М.
Каха и суп
00:39
К-Media
Рет қаралды 6 МЛН