आरे मी काय येडा बसलोय का इथं ? मनोज जरांगेंनी राणेंना केलं गार ! Manoj Jarange Nitesh Rane Jalna

  Рет қаралды 2,527,234

Maharashtra News 24

Maharashtra News 24

11 ай бұрын

For any kind of Advertisement , Brand Promotion , Business inquiry
malharspeaks5@gmail.com
matheran1850@gmail.com
महाराष्ट्राच्या मनाचं ठाव घेणारं न्यूज विश्वातील आपलं हक्काचं व्यासपीठ “महाराष्ट्र News 24”
🤳🏻 संपादक - मल्हार पवार
बातम्यांचे सर्व अपडेट मिळवण्यासाठी जोडले जा “महाराष्ट्र News 24”च्या सोशल अकाउंट सोबत
- Facebook Page : Fb.com/MaharashtraNews24
- KZfaq Channel : / maharashtranews24
-Website : maharashtranews24.com
आरे मी काय येडा बसलोय का इथं ? मनोज जरांगेंनी राणेंना केलं गार ! Manoj Jarange Nitesh Rane Jalna
#niteshrane #jalna

Пікірлер: 2 500
@MaharashtraNews24
@MaharashtraNews24 11 ай бұрын
तुमची प्रतिक्रिया comment करा #niteshrane #manojjarange
@prakashkalbaile7309
@prakashkalbaile7309 11 ай бұрын
Nitesh राणे आमदार साहेब. जरांदे पाटील साहेब यांना एकेरी बोलत आहे का कारण मला कमी.ऐकायला येते
@tanajijadhav5673
@tanajijadhav5673 11 ай бұрын
@@prakashkalbaile7309 bhikarchot nepali khanadanakadun kasali apeksha thevata
@Mr.SantoshPatil-rg4ru
@Mr.SantoshPatil-rg4ru 11 ай бұрын
सकल मराठा समाजाला संपूर्ण आरक्षण मिळणार सर्वांनी एकत्र या .... एक मराठा लाख मराठा 🚩 🚩. जय ट्रीपल इंजिन सरकार.....
@tanajijadhav5673
@tanajijadhav5673 11 ай бұрын
@@Mr.SantoshPatil-rg4ru te milaucha pan he kathya marnar bhikarchot sarkarahi khapavanar he Matra nakki
@kirtan-yp7is4vx8j
@kirtan-yp7is4vx8j 11 ай бұрын
मनोज जरांगे दादा तूम्ही आज दाखऊन दिल की मराठा खडा तो सरकार से बडा
@dattakumatkar6869
@dattakumatkar6869 11 ай бұрын
कुठ लागली विचारतोय काय लाज आहे का या चोराला
@paritosh_financial_literacy
@paritosh_financial_literacy 11 ай бұрын
गुलाम आहे तो शहाचा
@krushnadasdesale1075
@krushnadasdesale1075 11 ай бұрын
तेवढे नीच आहेतच राणे पिलावळ महाराष्ट्राला शंका नाही काय विचारतो साला पिसाळलेल्या कुत्राची औल्याद माता भगिनींना अमानुष मारहाण झाली याचे वाईट वाटले नाही .
@prakashshevade4107
@prakashshevade4107 11 ай бұрын
भु भूभु भुंकायला ठेवला आहे याला
@vijayamalgaonkar9998
@vijayamalgaonkar9998 11 ай бұрын
टिंगल करतो आहे, काही गांभीर्य नाही.
@nitinsawant7984
@nitinsawant7984 10 ай бұрын
ह्याच्या पृष्टभगत गोळी घालून नागडा उलटा लटकवा
@nileshbelose2461
@nileshbelose2461 11 ай бұрын
नितेश राणेला निवडून दिलेल्या प्रत्येक मराठी माणसाने हे व्हिडिओ पहा आणि त्याला परत पुन्हा कधी वोट करू नका. एक मराठा लाख मराठा. 🚩
@user-ew5or4rk2z
@user-ew5or4rk2z 11 ай бұрын
शिवसेना सोडवणूक काँग्रेसमध्ये गेलते तेव्हा तुम्हाला हिंदू लोक आठवले नाही
@user-ew5or4rk2z
@user-ew5or4rk2z 11 ай бұрын
तुमचं फक्त राण्यांचा ब्लॅक मनी लोकांसाठी पहिले काँग्रेसमध्ये गेले आता भाजपा मध्ये गेले एवढा उडी मारू नका
@VivekChaudhari-mw9uk
@VivekChaudhari-mw9uk 11 ай бұрын
मराठी माणूस चुटिया आहे आपल्या कल्याण भाजप किव्वा काँग्रेस नाही करणार स्थानिक पार्टी ला व्होट ध्या शिव सेना-मनसे- राष्ट्रवादी यांना व्होट करा बाकी.. भाजप एकदा फुल्ल पॉवर मध्ये आली महाराष्ट्र मध्ये मग समझा मुंबई गेली गुजरात ला नाहीतर मुंबई पण गोवा सारखा सलग राज्य होणार मग बसा जसा आता बसले आहेत आरक्षण साठी
@ganeshmohite6210
@ganeshmohite6210 11 ай бұрын
Very true....kasa kai yar ashe nonsense loka politics madhe ahet
@bhausahebpatilpatil498
@bhausahebpatilpatil498 11 ай бұрын
हे येडे कशाला गेले होते. ह्याला काही कळतंय का. आज नंतर एकही मराठा ह्या राण्या ला मत देणार नाही.
@nitinsawant7984
@nitinsawant7984 11 ай бұрын
आज नितेश रानेची भाषा ऐकून धन्य झालो.ह्याच्या बापावर.संस्कार नाही त्याला कुठे आले संस्कार.
@prakashmali2925
@prakashmali2925 Ай бұрын
आणि त्या जरान्जे ला तरी कुठे धड़ बोलता येत राणे आणि जरान्जे दोघेही येडे 😀😝🤣
@sscreations2599
@sscreations2599 6 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली राणे परिवार 💐💐💐💐💐💐💐
@prakashmali2925
@prakashmali2925 Ай бұрын
का तुम्ही कायम जीवंत अस्नार आहात का?? 😀😝🤣
@prakashmali2925
@prakashmali2925 Ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजलि, पवार परिवार 😝😀🤣शरद चा चेला जरंगे आहे 😀😝🤣
@sscreations2599
@sscreations2599 Ай бұрын
@@prakashmali2925 tumche naatevai ahet la ki Gharatal reshan bharatat
@dhanajibhandalkar9341
@dhanajibhandalkar9341 11 ай бұрын
हा टिललु पिल्लु म्हणतोय कूठ लागली गोळी हा सदा न समोरच्याला कमी समजतोय
@Praseedganesh2219
@Praseedganesh2219 8 ай бұрын
ह्याला गोळ्या घालून बघा मग प्रश्न विचारला असता तर बरे होईल का
@kisantelap2036
@kisantelap2036 11 ай бұрын
बीजेपीच्या एकाही कार्यकर्त्याला स्टेजवर बसून देऊ नका आणि त्यांचे काही पण ऐकू नका. लाज वाटते आम्हाला मराठा म्हणायला. पिलावळ ते पिलावळ
@shriii_0-0-7
@shriii_0-0-7 9 ай бұрын
या राण्याचा माज उतरवायचाच आपण या निवडणुकीत..💯% 🚩🚩🚩
@RYZENKINGGAMING
@RYZENKINGGAMING Ай бұрын
Shett ghya daru ani chaknyaamule vikle gelat tumhi
@SS-sq5xk
@SS-sq5xk Ай бұрын
Kay shett upatali tumhi rane chi bhikari aalyane..
@ANMOTIVATION617
@ANMOTIVATION617 5 күн бұрын
शरूददीन च्या राष्ट्रवादी काँग्रेस ला मतदान नाही करणार मराठी असलो तरी 👈⚔️🧡🚩 आता त्याला केळ दाखवायची..
@pravinbedare5106
@pravinbedare5106 10 ай бұрын
सर्व मराठा समाजातील आमदारांना व खासदारांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करतो
@rahuljadhav1961
@rahuljadhav1961 11 ай бұрын
या जोकरची काँग्रेस मध्ये होता तेव्हाची भाषण बाहेर काढा कमलाबाई व RSS बाबत काय काय बोलला आहे ते बघा आणि आता भगवी शाल घालून शहाणं पण शिकवतो
@user-ew5or4rk2z
@user-ew5or4rk2z 11 ай бұрын
OK
@babasahebgund413
@babasahebgund413 11 ай бұрын
भगवी शाल काय भाजप च्या बापाची आहे का. आणि कोण R.S.S... आमचे वारकरी संप्रदाय हा उन, वारा, पाऊस याची चिंता न करता सगळ्या अठरा पगड जाती पंढरपूर ला पायी जातात ... आणि हे कुत्रे घरात बसून हिंदू धर्म खतरे में है... यांची सत्ता आणि चला हिंदू जन आक्रोश मोर्चा काढु... आणि मराठा, शेतकरी, वारकरी यांच्या वर लाठीहल्ला करतात 😢😢😢😢
@dattatraybhalerao5776
@dattatraybhalerao5776 11 ай бұрын
तु तुझा बापांचा झाला नाही ना रे लाचारां ?
@BhagvatPore-zz3bj
@BhagvatPore-zz3bj 11 ай бұрын
Nitya le hana time lavun
@saurabhdevre8475
@saurabhdevre8475 9 ай бұрын
Ky krta dada tarihi nivdun denaryanna akkal naste n ki konala vote det ahe
@shanidasgharat8891
@shanidasgharat8891 11 ай бұрын
आरे या दिडफूट्याच्या देहबोलीवरून मीपणाचा माज दिसतोय
@Dhairyagawas
@Dhairyagawas 11 ай бұрын
Ya madarchot Ranechya kombdichara phodun kadha
@rampatiljadhavtechnologyan5716
@rampatiljadhavtechnologyan5716 9 ай бұрын
यांना यांची... अवकात दाखवली पाहिजे.... एकदा ह्यांना... कळलं... की मग शांत राहतील
@kashiffaisal5254
@kashiffaisal5254 5 ай бұрын
Yes
@prakashmali2925
@prakashmali2925 Ай бұрын
आणि शरद च्या चेल्या बद्दल काय बोलशील ते पण सांग
@shanidasgharat8891
@shanidasgharat8891 Ай бұрын
त्या चेल्यानच ढुंगण धुवायला तुम्ही आहात🤣🤣😂😂😂
@vivekjadhav4605
@vivekjadhav4605 10 ай бұрын
सर्वसामान्य आहे पण शेर माणूस आहे ग्रेट भाऊ चांगला भिडला..👌👍
@sureshMH37
@sureshMH37 10 ай бұрын
पेशव्याचे चाटुकार मराठा सरदार -- निल्या् राणे.... जय भीम 🙏🏻 जय शिवराय आंदोलनास जाहीर पाठिंबा 👍🏻👍🏻👍🏻💥💥💥
@instastatus51
@instastatus51 10 ай бұрын
पेशवा जेव्हा होता ना त्यावेळेस तुझ्या आज्या चा पंजा त्यावेळी चड्डीत मुतत होता पेशव्यांचे नाव ऐकलं तरी
@brotherfromanothermother4168
@brotherfromanothermother4168 10 ай бұрын
Bursya anghol keli a ka aaj tari
@being_maratha
@being_maratha 9 ай бұрын
​@@brotherfromanothermother4168😂😂😂
@homosapian24
@homosapian24 9 ай бұрын
Ka tu keli na ka baman gu palak 😂😂😂😂Anghol na kelelya mughal, adilshaha, nizamshah che dhungan dhuvun pinare, alloupnishad lihun tyanchi gaand dhuvun.. Bahujan lojanvar anyay karnare gaddar 😂😂😂
@homosapian24
@homosapian24 9 ай бұрын
​@@being_marathaKa tu keli na ka baman gu palak 😂😂😂😂Anghol na kelelya mughal, adilshaha, nizamshah che dhungan dhuvun pinare, alloupnishad lihun tyanchi gaand dhuvun.. Bahujan lojanvar anyay karnare gaddar 😂😂😂
@user-oy5rh4jn7u
@user-oy5rh4jn7u 11 ай бұрын
हांडग्याला बसु देऊ नका जरंगे साहेब मला तुमचा अभिमान आहे
@chintamani777
@chintamani777 11 ай бұрын
​@@sanjaybagal3482का तुझ्या घरी घेऊन गेला होता का तू 😂🙏🏼
@vijaytathe8971
@vijaytathe8971 11 ай бұрын
​@@sanjaybagal3482तू तुझ्या घरी, नेलेला वाटतं ? शेमन्या संज्या 😂😂
@prafullasawant8044
@prafullasawant8044 11 ай бұрын
​@@chintamani777ka re nepali baap aahe vatat tuza
@Prabhakar-kk4hb
@Prabhakar-kk4hb 11 ай бұрын
खरंच आहे
@chintamani777
@chintamani777 11 ай бұрын
@@prafullasawant8044 माझा नाही तुझा आहे 🤣मी त्या नेपाळी राणे सारखे माझ्या हॉटेल वर कामाला ठेवतो✌🏼
@sudhakarbrid4481
@sudhakarbrid4481 11 ай бұрын
नित्या स्वतः मराठा समजतो पण मराठा लोकांवर , नेत्यांवर विश्वास नाही . कश्यप्रकारे मराठा आंदोलकांना विचारतो . पहा
@sudhirshelke2331
@sudhirshelke2331 11 ай бұрын
Faltu aahe to
@sudhakarbrid4481
@sudhakarbrid4481 11 ай бұрын
@@sudhirshelke2331 नित्याला त्याची जागा दाखवावी लागेल , प्रत्येक वेळी पोलिसाचं संरक्षण घ्यायचं आणि विरोधातील नेत्यांना काहीही बोलायचं . खरंच स्वतः मर्द समजत असेल तर संरक्षण न घेता राज्यात फिरावं मग लायकी कळेल .
@prakashshevade4107
@prakashshevade4107 11 ай бұрын
🍉टरबुज्याचा पाळलेला डॉबरमॅन आहे तो
@user-it5ln9ej7t
@user-it5ln9ej7t 11 ай бұрын
To bjp ch paaliv paaltu ahe ded futya 🤣🤣🤣
@rajeshdeshmukh1644
@rajeshdeshmukh1644 11 ай бұрын
कोंबडी चोरली तेव्हा हा Nitya पैदा झाला
@ajinkyapatil9722
@ajinkyapatil9722 10 ай бұрын
आजपासून मी शपथ घेतो की जीवात जीव असेपर्यंत भाजपला मतदान करणार नाही😑
@Wgmrbal1313---
@Wgmrbal1313--- 9 ай бұрын
As KY krtoo bhavaaa
@jagdishbiradar8410
@jagdishbiradar8410 9 ай бұрын
Khangres la kar mag yedpat
@shahurajpatil8020
@shahurajpatil8020 9 ай бұрын
​@@jagdishbiradar8410tuzya aaichya bhokat ghal khangres
@samshindespeaks
@samshindespeaks 9 ай бұрын
🤣🤣 kay yeday he
@jayshreebankar1042
@jayshreebankar1042 9 ай бұрын
are tula ky kalty re chongya ajinkya patil
@dhbhosale8982
@dhbhosale8982 9 ай бұрын
नारायण राणे आणि त्याची पिलावळ पुन्हा निवडून येणार नाही, याची जबाबदारी महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाची आहे.....
@panjabraopatil7914
@panjabraopatil7914 11 ай бұрын
जिरंगे पाटील मराठा समाजाचे हिरो आहेत त्यांच्याशी राणे अरे तुरे बोलत आहे थोडी जरी लाज बाळगावी
@yogeshgunjal9049
@yogeshgunjal9049 11 ай бұрын
मी, कट्टर BJP विरोधक आहे. पण, दादा, जरांगे पाटलांनी आणि राणे यांनी सोबत काम केलेलं आहे, त्यामुळं आत्मीयतेतून ते तस बोलत असावेत असं मला वाटतं कोपर्डी घटनेनंतर सर्वात आधी ज्या थोड्या लोकांनी आवाज उठवला, त्यात जरांगे पाटील हे ही एक होते. आणि राजकारण बाजूला ठेऊन, मराठा कार्यकर्त्यांना सगळ्यात जास्त शकार्य केलेलं असेल, ते राणे कुटुंबियांनी. मुंबई मराठा क्रांती (मूक) मोर्चा वेळी स्टेज वर फक्त एकाच राजकीय नेत्याला प्रवेश दिला होता आयोजकांनी, तो म्हणजे राणे.
@pramodmurumkar3978
@pramodmurumkar3978 11 ай бұрын
अगदी बरोबर आहे
@pratapbhoite6762
@pratapbhoite6762 11 ай бұрын
खरे आहे.माज आला आहे.
@appasahebkhalde9870
@appasahebkhalde9870 11 ай бұрын
खाण तशी माती आहे.
@user-sj2rz7md2s
@user-sj2rz7md2s 11 ай бұрын
दम दिल्या सारख्या बोलतो
@vasantthombre4125
@vasantthombre4125 11 ай бұрын
राणेंचे शेंबडं काय बोलतं
@omkargaikwad2808
@omkargaikwad2808 11 ай бұрын
Kutra aahe
@II-gt3gc
@II-gt3gc 10 ай бұрын
आश्चर्य वाटतं याला निवडून देणाऱ्यांच
@vijaykumarlokhande1512
@vijaykumarlokhande1512 9 ай бұрын
निवडुन आल्यावर हा असा तांगडं वर करेल असे वाटले नव्हते.
@user-nm5mw4tm4w
@user-nm5mw4tm4w 11 ай бұрын
ह्या माणसांन सर्व नेत्यांची हवा काढले संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारणी जरांगे दादा ची स्वतः च्या पायांशी येण्यास भाग पाडलं लगे रहो भाई
@janardhannaikwadi2665
@janardhannaikwadi2665 11 ай бұрын
या नासक्या ला जवळ बसु देऊ नका पाटील.... नेपाळी हा मराठा नाही आहे....
@Nelsonsanatani706
@Nelsonsanatani706 11 ай бұрын
Najayaj aulad ahe ti Nepali nahiye😂😂😂
@appasahebkhalde9870
@appasahebkhalde9870 11 ай бұрын
😂😂😂😂😂
@mahendraghodke8452
@mahendraghodke8452 11 ай бұрын
हा दळभद्री विचारतोय गोळी कुठं लागली? विशेष म्हणजे आरंतुरं बोलतोय!
@sunilbhosale361
@sunilbhosale361 9 ай бұрын
संस्कार दुसरे काय
@govindmule4835
@govindmule4835 6 ай бұрын
सत्तेचा माज दुसर काय
@tejas569
@tejas569 Ай бұрын
मस्ती
@manish8904
@manish8904 7 ай бұрын
Mr Jarange looks so innocent here , the other two think that they will make him fool , actually jarange should not allow anybody to seat beside
@shaileshyelmame3110
@shaileshyelmame3110 10 ай бұрын
कुठं लागली ?असं म्हणून आंदोलकांची टिंगल केली रे 😢
@akshaymore3155
@akshaymore3155 11 ай бұрын
उंचीने बुटका निसर्ग आहे समजू शकतो पण बुध्दी अणि संस्काराने बुटका आहे त्याचं काई, बोलण्यात माज आहे याच्या
@anildhotre7447
@anildhotre7447 11 ай бұрын
मराठा जनतेने भाजपाला मतदान करू नका
@maheshkendre2080
@maheshkendre2080 11 ай бұрын
Sharad pawar la kra
@wofacts2546
@wofacts2546 11 ай бұрын
Konala pn kru nka अगोदर aarakshan mg ch matadan as करायला पाहिजे
@maheshpalve9812
@maheshpalve9812 11 ай бұрын
शरद पवार जमन का
@maheshpalve9812
@maheshpalve9812 11 ай бұрын
कोणाला मतदान करायचं तुम्ही सांगा करु आपण
@Satrangi1331
@Satrangi1331 11 ай бұрын
ajun kai baba bas ka yewda aiku tuja
@vaijanathwadje4908
@vaijanathwadje4908 11 ай бұрын
त्या नित्याला तिथून हाकलून द्या..हा मराठा समाजाची मजा घ्यायला आला आहे तिथे...🙏🙏🙏
@rajburte9045
@rajburte9045 9 ай бұрын
वा रे राणे तुझे संस्कार... राजकारणातली राखी सावंत
@pramodpatil7542
@pramodpatil7542 11 ай бұрын
राणे ला घरी पाठवा
@ravidesale3141
@ravidesale3141 11 ай бұрын
बरोबर भावा.... ठामपणे उभे रहा... आम्ही तुमच्या सोबत आहोत... कुठल्याही भुलथापांना बळी पडू नका....
@tejcreationshirol9696
@tejcreationshirol9696 10 ай бұрын
नितेश राणे तुमचं असं वागणं बघुन खरच म्हणायची वेळ आली आहे,,,, ,*अरे कुठे नेऊन ठेवलंय मराठा समाजाला आमच्या*
@mithi9022
@mithi9022 11 ай бұрын
भाऊ पुरून उरला फक्त त्याला काय झालं ना मग अवघड दिसतंय सगळं😢
@unmeshkaustubh8432
@unmeshkaustubh8432 11 ай бұрын
राणे मजा घ्यायला आलाय अस बोलतोय .त्याला लेमन गोळी आठवत असेल.
@AjayPawar-9253
@AjayPawar-9253 11 ай бұрын
BJP cha nacha aahe to bhikari sala...
@atulnaikude1543
@atulnaikude1543 11 ай бұрын
दीड फुट्या ला हाना रे खूप माज आल्या सारखं बोलतोय.
@kishorkumarjoshi5316
@kishorkumarjoshi5316 11 ай бұрын
बाजूला पण ऐक नेते आहेत. हळूहळू बोलून दिशाभूल करण्यात पटाईत 😅😅😅
@vijaysonone719
@vijaysonone719 11 ай бұрын
​@@kishorkumarjoshi5316ya tillyala hanlya peksha ekwela zawach....
@suronkiyaade183
@suronkiyaade183 11 ай бұрын
आशा प्रकारच्या नेत्यांना , सर्व समाजातील जनतेने चांगलीच आदल घडवायला पाहिजे *जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय भीम जय महाराष्ट्र*
@nitinsawant7984
@nitinsawant7984 10 ай бұрын
शेवटी फडतूस ची पिलावळ.l आणि काय.
@Gaddarikorbe_
@Gaddarikorbe_ 10 ай бұрын
आपल्या कडून तर काही होत नाही आणि जे करतायत त्यांना करू देत नाही हा राणे😑
@bsgmarathivlogs3595
@bsgmarathivlogs3595 11 ай бұрын
हा सांगायला गेला आहे का धमकी द्यायला गेला आहे
@sachindamse9925
@sachindamse9925 11 ай бұрын
हे सत्तेत दमदाटी करून च येतं... Ed चौकशी करा सुपडा साफ झाला का येईल जागेवर त्यासाठीच bjp मधी भरती झालं... म्हणून भाजपच खरं संपला पाहिजे....
@user-l5gc2kii6
@user-l5gc2kii6 10 ай бұрын
विकत घेण्याचा प्रयत्न नाही विकला गेला की जेल मध्ये टाकणार चौकशी
@karanpatil5777
@karanpatil5777 11 ай бұрын
राणे साहेब नीट वागा समाजाचं लक्ष आहे तुमच्यावर
@sids4079
@sids4079 11 ай бұрын
छोटा राणे आंदोलन शांत करायला आले होते का? काय संबंध नितीश राणे चा, हा बोलतो कसा, माज दिसतोय सार्वजनिक ठिकाणी कसे वागावे याची अक्कल नाही वाटते, असले लोकं गावाच्या येशिपसून बाहेर हाकलुन द्या
@satishtare2655
@satishtare2655 11 ай бұрын
जो समाजासाठी लढा देतोय त्याला कसे प्रश्न विचारले पहा मराठा नेता म्हणवतो हा स्वतःला नितेश राणे.
@rakeshgaware6203
@rakeshgaware6203 11 ай бұрын
Ho na Chakram aahe 😂
@dilsedxbparkour6607
@dilsedxbparkour6607 6 ай бұрын
Full support jarange patil 💪🚩 Jay shivray 🚩
@kirankot4774
@kirankot4774 10 ай бұрын
बापावरच संस्कार नाही, मुलात कुठून येणार?
@adtechno7537
@adtechno7537 11 ай бұрын
हा च खरा असली चेहरा BJP cha ....
@appasahebkhalde9870
@appasahebkhalde9870 11 ай бұрын
हुकुमशाही आणण्याच्या प्रयत्नात आहे
@ashoksawant2252
@ashoksawant2252 11 ай бұрын
उपोषणाला बसलेल्या व्यक्तीबरोबर बीजेपीचे आमदार राणे "अरे तुरे " च्या भाषेत संवाद साधत आहेत, हे ऐकून आश्चर्य वाटले. वा रे सत्ताधीश.
@mohitjogdand4847
@mohitjogdand4847 11 ай бұрын
हो राव...आयला ...आपल्या गावाकडं नवीन कोण आलं तर वयस्कर माणसं सुद्धा आव जावं बोलत्यात
@shakilkhanpathan2334
@shakilkhanpathan2334 10 ай бұрын
बेडूक काय करणार
@MaharashtraMitrHk2022
@MaharashtraMitrHk2022 10 ай бұрын
Faaltu manus aahe ha Rane
@prasadgavanang3218
@prasadgavanang3218 10 ай бұрын
Jo aaplya baapacha sakha nahi to janta saathi kay karnar
@ReverbbMusic
@ReverbbMusic 10 ай бұрын
Mader...d ahe ha Rane....😮😮
@mandarchiplunkar1635
@mandarchiplunkar1635 10 ай бұрын
जरांगे जेवढी किंमत आहे तेवढी पण नितेश किंमत नाही.
@pravinbedare5106
@pravinbedare5106 10 ай бұрын
निलेश ला मराठा समाज कडुन 1मत सुधा मिळणार नाही सर्व मराठा समाजातील जनतेला नम्रपणे विनंती करतो
@sagarshinde8038
@sagarshinde8038 9 ай бұрын
Right
@rajendra2862
@rajendra2862 11 ай бұрын
याच्या तिथेच कानाखाली आवाज काढला असता
@sushantpatil9443
@sushantpatil9443 11 ай бұрын
काय जरांगे साहेब ह्या घानीला काय म्हणून जवळ घेतला आसेल .......
@vikasjadhav900
@vikasjadhav900 8 ай бұрын
किती पण या बस आणी जा पण वाघ काय जागेवरुन हलणार नाय
@gopalmahajan6464
@gopalmahajan6464 10 ай бұрын
वट आहे राव जरांगेंची! निवडणूकीनंतर आम्ही यांच्या मागे कामासाठी चपलेतोडुन पळतो. पण हे इकडे पाय पळत बसलेय.
@satvik7589
@satvik7589 11 ай бұрын
अरे गोळी लागायला पाहिजे होती का कसे लोकं प्रतिनिधी आहात? का निवडून द्यायचं? स्वतः मराठे असे प्रश्न विचारायला लागले. समाजाने कोणाकडे पहायचं? आदेश शिवाय कोणताहि नोकरदार कार्यवाही करत नाही.
@jalindardarade8630
@jalindardarade8630 11 ай бұрын
हे कारस्थानी लोकं टार्गेट केलं, जातं आहे भाजपचे नेते वादाचा मुद्दा करत होती,
@nits0720
@nits0720 11 күн бұрын
Ek number rane saheb
@dipteshpawar3013
@dipteshpawar3013 7 ай бұрын
आज हेच सर्व नेते जरांगे साहेब बोलत आहेत 😂😂😂
@gangaramdhamal262
@gangaramdhamal262 11 ай бұрын
एक मराठा लाख मराठा, पाटील साहेब नारायणच्या दिड फूट अवलादीला लय काय सांगू नका,त्याचा एक व्हिडिओ काँग्रेस मध्ये असतानाचा पाहीला, आता कायबी बाता मारतय, बिनडोक कुठलं,
@ashokshedge2716
@ashokshedge2716 11 ай бұрын
जय महाराष्ट्र. झिंदाबाद झिंदाबाद सामना अग्रलेख झिंदाबाद झिंदाबाद. जय महाराष्ट्र प्रणाम मनोजजी जराऺगे प्रणाम. झिंदाबाद झिंदाबाद उध्ववजी बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद झिंदाबाद जय महाराष्ट्र
@T-Series_theatre
@T-Series_theatre 11 ай бұрын
🚩🚩मराठा समाजाने बाळासाहेब आंबेडकर ची सरकार बनवा ३ महिन्यात आरक्षण चा मुद्दा सोडवातील हा वायदा आहे भीम सैनिकाचा..... ओबीसी आरक्षण साठी सुद्धा ओबीसी समाज नवत उतरला तेव्हा भीम सैनिक रस्त्यावर उतरले होते .... आज तुमच्या सर्वा साठी सुद्धा भीम सैनिक पूर्ण ताकदीने उभा आहे. जय शिवराय जय भीम..
@pramodsakhare5307
@pramodsakhare5307 8 күн бұрын
नार्या म्हणा त्याला मनोज दादा एक मराठा कोटी मराठा ❤❤
@asalamshaikh2815
@asalamshaikh2815 11 ай бұрын
हा सुश्म नेपाळी कशाला गेला आहे तिथं या आंदोलनाचा आणि त्याचा काय संबंध
@umakantghule9940
@umakantghule9940 11 ай бұрын
राव तुम्ही नेपाळी ला बरोबर ओळखले त्याचा अन् आंदोलनाचा काय संबंध
@arvindwaghchowre3279
@arvindwaghchowre3279 11 ай бұрын
माझी मराठा समाजाला नम्र विनंती आहे की या नेपाळीला 2024 मध्ये त्याची जागा दाखऊन द्या
@ManojKasare-gh6rc
@ManojKasare-gh6rc 10 ай бұрын
Ok चालेल पन नेपाली गुंड गिरी करतोय
@SatishKhandagale-jq2kk
@SatishKhandagale-jq2kk Ай бұрын
राणे नाही सुधारणार😂😂
@aashhish.datkkhile
@aashhish.datkkhile 10 ай бұрын
या छोट्या मुलाला बघून आई बाबांनी कसे संस्कार आपल्या मुलावर करू नये हे शिकावे.
@swapnilpatil4545
@swapnilpatil4545 11 ай бұрын
राणे हसायला आलाय आणि मजा घेतोय फक्त
@jaymaharashtrajaymaharasht6110
@jaymaharashtrajaymaharasht6110 11 ай бұрын
कोंबडीला निवडणूकीत मतदान करु नका !!
@sharadchandra7937
@sharadchandra7937 11 ай бұрын
मस्तवाल bokad आहे ?सत्तेची मस्ती आली आहे ?
@adinathghule8531
@adinathghule8531 10 ай бұрын
साधुचां पोपट आणि कसाबाचा पोपट.संस्काराचा परिनाम.
@amitdhumal6781
@amitdhumal6781 9 ай бұрын
हे सगळे यांची गरम तव्या वर पोळी भाजून घेण्या साठी आले आहेत आरे काय नितेश राणे यांचे वय आणि काय यांची भाषा जसे काय सगळा देश यांचा आहे मराठी माणसा जागा हो आणि यांना यांची जागा दाखवून द्या (जय हिंद जय महाराष्ट्र)
@nadachkhula202
@nadachkhula202 11 ай бұрын
बिना बुद्दीच कशाला गेलत 😁
@govinddurge8145
@govinddurge8145 11 ай бұрын
अरे कारे भाषा, तुला साहेब म्हणायचे का?
@vitthalkadam6238
@vitthalkadam6238 8 ай бұрын
खरतर हे बुटकच खूप गोष्टीला कारनिभूत आहे
@krushnabodade5475
@krushnabodade5475 9 ай бұрын
, अरे या चीचुल्या ला हाकला इथून...😂
@anildeshmukh1555
@anildeshmukh1555 11 ай бұрын
बघा यांची भाषा यांच्या पेक्षा
@laxmanlabade327
@laxmanlabade327 11 ай бұрын
आरे त्याला दयाउठून
@prashantyalgandhalwar6169
@prashantyalgandhalwar6169 10 ай бұрын
जरांगे पाटील यांना कमी समजू नये ❤
@tusharpilankar4435
@tusharpilankar4435 10 ай бұрын
मालवणकर माईबाप मतदारांनो.. तुम्ही बरोबर आमदाराची निवड केली आहे का? त्याची पूर्ण शक्ति तुमच्या विकासाकरिता लावत आहे का? त्याचे चारित्र्य, कर्तुत्व, वैचारिक बैठक योग्य आहे का? कृपया विचार करा, महाराष्ट्रातील वातावरण तुमच्या निर्णयामुळे गढूळ होत आहे..🙏
@Shrii_Vlogs
@Shrii_Vlogs 11 ай бұрын
आदराने बोलायची अक्कल असल्या नेत्यांना कधी येणार कळत नाही.
@shahajijagatap8467
@shahajijagatap8467 11 ай бұрын
आर हा नेपाळी कशाला आलाय.
@shrikantsonkamble8434
@shrikantsonkamble8434 10 ай бұрын
आरे तु रे ही कसली भाषा आज मनोज जरांगे हे लोकनेता आहेत जननायक आहेत समाजाच नेतृत्व करत आहेत तुम्ही अशी भाषा वापरत आहात धन्य तुमचे विचार म्हणून तुम्ही लाचार बदला तुमचे विचार ज़रांगे साहेब आगे बढो जय शिवराय जय भीम
@viju21787
@viju21787 10 ай бұрын
माझं ठरलंय यापुढे एकही बीजेपी नेत्याला।मतदान नाही एक मराठा लाख मराठा🚩
@viju21787
@viju21787 10 ай бұрын
@@kashmirisrael8903 अजून तरी एकदाही त्यांच्या उमेदवाराला मतदान केलं नाही
@viju21787
@viju21787 10 ай бұрын
@@kashmirisrael8903 एकंदरीत सत्तेचा माजोरडपणा सरकारची आरक्षणाबद्दल ची उदासीनता पाहून कंमेंट केली होती फडणवीस शिंदे स्वतः भेटू शकत होते यांची पत काय आहे ते सर्वांना ठाऊक आहे....
@milindgaikwad1583
@milindgaikwad1583 11 ай бұрын
अण्णाजी पंतांच्या बचावासाठी आज बरेच मराठा सरदार पुढे आले होते.. #अरे लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला🫵🏻😡 भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐🙏
@sakshikulkarni2750
@sakshikulkarni2750 11 ай бұрын
Are tu kon Shirke vatata. Bhadkhau. Prakash s k
@Maharashtra1437
@Maharashtra1437 11 ай бұрын
​@@sakshikulkarni2750tu kon be bhadkhau ...Anajipant chi aulad ka
@nitinsawant7984
@nitinsawant7984 11 ай бұрын
हा मराठा.कुठे आहे,हा नेपाळी बेडूक आणि माकड आहे.एक दून तिकडे उदया मारायच्या एवढेच माहीत आहे ह्या राणे फामिलीला.
@jaihind5021
@jaihind5021 10 ай бұрын
​@@sakshikulkarni2750tujhya khalin varun dhur nighala vatta khar aikun ghyaychi danat nahi tumchi mandiratle bhikarde sale
@tularammeshram2170
@tularammeshram2170 10 ай бұрын
या अगोदरही असे निर्लज्ज मराठे स्वस्वार्थासाठी स्वराज्य सोडून सोडून पेशवाईच्या छावणीत दाखल झाले होते आणि त्याच मराठ्याचे हे वारसदार आहेत जे कधी फडणवीसांचा बचाव करण्यासाठी तर कधी मनोहर भिडेचा बचाव करतांना दिसतात.😂😂😂😂😂
@kiranlondhe6942
@kiranlondhe6942 11 ай бұрын
हसतोय हा नित्या मज्जा घेतोय
@user-ch1gq5fq4x
@user-ch1gq5fq4x 8 күн бұрын
गरीब मराठा vs श्रीमंत मराठा.असा हा वाद आहे.
@rahulborkar4172
@rahulborkar4172 10 ай бұрын
अरे तुरे करून बोलतोय काय सत्तेचा माज आहे हा
@sudhirkamble4860
@sudhirkamble4860 11 ай бұрын
जरागे पाटील आदर पूर्वक बोलतायत आणि हे अरे करे करतायत लता घालून हाकलून दाय ला पहेजे होत दोघांना
@purushottamdinde8100
@purushottamdinde8100 11 ай бұрын
हे राणे ला ईतका कशाचा माज आहे कोकणच्या जनतेने यांना पराभूत करा रे
@sunilkhedekar3732
@sunilkhedekar3732 10 ай бұрын
जरागे पाटील धन्यवाद
@ShatrughanDandale-ty4rv
@ShatrughanDandale-ty4rv 8 ай бұрын
अरे ऐढेहो तो ओरिजनल मराठा आहे एक ⛳मराठा लाख मराठा⛳
@shrinidhiruikar
@shrinidhiruikar 11 ай бұрын
राणे आंदोलका बरोबर बोलायला गेला होता की त्यांना दम दयायला गेला होता
@surajwavre8291
@surajwavre8291 11 ай бұрын
दम द्यायला, कारण पुढची कारवाई फडणवीस गोळीबाराची करणार
@rameshwarkashte5618
@rameshwarkashte5618 11 ай бұрын
​@@surajwavre8291त्याच्या गांडीत दम आहे का गोळीबार करायचा ?
@vijaywangade1690
@vijaywangade1690 11 ай бұрын
माझी सर्व मराठा बांधवांना विनंती आहे की जो पर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत BJP आणि त्यांच्या सर्व मित्र पक्षांना मतदान करू नका 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@shivajipatil6861
@shivajipatil6861 11 ай бұрын
हे पटल आपल्याला ❤❤❤❤
@user-yk6bh4hy5e
@user-yk6bh4hy5e 11 ай бұрын
Greet saheb Nilesh 1No Faltu kutra aahe OK
@user-yk6bh4hy5e
@user-yk6bh4hy5e 11 ай бұрын
Greet saheb Nilesh 1No Faltu kutra aahe OK
@sambhajijadhav7101
@sambhajijadhav7101 11 ай бұрын
बाकी पक्षांना पण करू नये , कोणत्याच पक्षाला करू नये ,
@sambhajijadhav7101
@sambhajijadhav7101 11 ай бұрын
सगळे बोगस😊
@user-kl5jv5hb7i
@user-kl5jv5hb7i 10 ай бұрын
नितेश राणे .. साहेब यांना फक्त मोठेपणा मिरवण्यासाठी ते तिकडे गेले आहेत... ते काय करणार तिथं जाऊन
@AbaTakale-ml1vg
@AbaTakale-ml1vg 9 ай бұрын
महाराष्ट्र राज्याचे उभरते वादळ ..जरंगे
@njcreatingawareness
@njcreatingawareness 11 ай бұрын
एक राजकीय पक्ष मराठी मानसा साठी नाही आहे..... ज्या मधे सध्या राणे बंधु आहेत.
@kiransonawale877
@kiransonawale877 11 ай бұрын
हे साहेब सोडले तर बीजीपी कडे दुसरा नेता नाही वाटत?🤦🏻‍♂️🤦🏻‍♂️
@Agastya.12318
@Agastya.12318 10 ай бұрын
नित्या साहेब आहे काय येडझवा आहे तो
@natureloverrohan5611
@natureloverrohan5611 9 ай бұрын
कुठ लागली 😂😂😂😂😂😂
@BHARATJAGTAP-tj5pm
@BHARATJAGTAP-tj5pm 9 ай бұрын
राणे एकेरीवर बोलतोय जरांगेभाऊ ला नीट ऐका.
@anilmhatre1105
@anilmhatre1105 11 ай бұрын
रानेची दादागिरी मोडीत काढली,
@kaleganesh302
@kaleganesh302 11 ай бұрын
नेपाळी ला हकलून लावा
@siddharthshinde3996
@siddharthshinde3996 10 ай бұрын
बस विषय भरकुटू नका . लढा कश्यासाठी ते समजून घ्या .निघा सरकार ला वाचवायचा प्रयत्न करू नका .जय महाराष्ट्र
Женская драка в Кызылорде
00:53
AIRAN
Рет қаралды 493 М.
Useful gadget for styling hair 🤩💖 #gadgets #hairstyle
00:20
FLIP FLOP Hacks
Рет қаралды 9 МЛН
Stay on your way 🛤️✨
00:34
A4
Рет қаралды 22 МЛН
What it feels like cleaning up after a toddler.
00:40
Daniel LaBelle
Рет қаралды 83 МЛН
When A Gang Leader Confronted Muhammad Ali
11:43
Boxing After Dark
Рет қаралды 4,5 МЛН
How This Man Scammed Bollywood Actresses
21:20
Khabar Hafta
Рет қаралды 652 М.
World cup Cricket  1992#Imran khan#pakistan #nice #cricket#final#play
9:50
Женская драка в Кызылорде
00:53
AIRAN
Рет қаралды 493 М.