रामायणाचा शोध आणि बोध - डॉ अशोक राणा (इतिहास अभ्यासक ) | Ashok Rana | MaxMaharashtra

  Рет қаралды 169,900

Max Maharashtra

Max Maharashtra

6 ай бұрын

Join this channel to get access to perks:
/ @maxmaharashtra
#MaxMaharashtra
Subscribe to Max Maharashtra here: bit.ly/SubscribetoMaxMaharashtra
Follow Us:
→ max maharashtra contact number : +91 99306 76053
→ Facebook: / maxmaharashtra
→ Twitter: / maxmaharashtra
→ Instagram: / max_maharashtra
→ Koo : www.kooapp.com/profile/MaxMah...
→ Sharechat : sharechat.com/max_maharashtra
For advertising related queries write to us at maximummaharashtra@gmail.com
For More News & Political Updates Visit Here:
www.maxmaharashtra.com/

Пікірлер: 837
@nilkanthdeolalikar1639
@nilkanthdeolalikar1639 5 ай бұрын
सोनवणे सर आपले सर्वच विषय अफलातून असतात व प्रत्येकाला त्या विषयावर विचार करणे भाग पाडणारे असतात ... 👍 खूप खुप धन्यवाद ... 🙏
@RaviArankar1240
@RaviArankar1240 5 ай бұрын
ह्या संभाषणातुन खुप सा-या गोष्टींचा आज खुलासा झाला किरण सर . धन्यवाद हे घडवून आणल्याबद्दल . दुर्दैव , विटा वाहून नेणारा , पत्थरफोडून मुर्ती घडविणारा आमचा ओबीसी बांधव ह्या सगळ्यापासून अनभिज्ञ ,आज कुणाची तरी तळी उचलण्यात धन्यता मानीत आहे .
@jagankakde2499
@jagankakde2499 5 күн бұрын
ज्या महारांनी हिंदु धर्मातून बौध्दधर्मात प्रवेश केला तो धर्मांतरित बौध्द जर सोडला सर्वच देवदिकांना मानतात.पण ज्या त्या धर्मांना आपापला देवतांची पुजा पाठ करण्याचा अधिकार आहे. कुणीही कुणाच्या धर्मावर टीका करु नये.
@makarandrr
@makarandrr 5 ай бұрын
ज्याला प्रेम स्वरूप आई आहे त्याला दूसऱ्या देवाची गरज नाही!
@manojgedam4410
@manojgedam4410 5 ай бұрын
चाणक्य सुद्धा काल्पनिक पात्र आहे सर
@gautamguldhe7478
@gautamguldhe7478 5 ай бұрын
रामायण काल्पनिक आहे विषय संपला
@suresh_biranage
@suresh_biranage 5 ай бұрын
किरण सोनवणे साहेब डॉक्टर राणा ची मुलाखत काय इतिहास काय हे सर्वांच्या नजरेत आणून त्याबद्दल मनापासून आभार अशीच माहिती वारंवार देत चला भारतात ठराविकच पत्रकार आहेत जे सत्य बाहेर आणतात त्यापैकी तुम्ही एक अगदी योग्य वेळी योग्य योग्य वातावरणात मुलाखत घेतला डॉक्टर नानासाहेब मनापासून आभार
@panthastathetraveller
@panthastathetraveller 5 ай бұрын
डॉ. अशोक राणा सरांचा खूप सखोल अभ्यास आहे , सरांचा मिथकांवर पण खूप दांडगा अभ्यास आहे, सर संदर्भासह बोलतात , ते मला आपले मित्र मानतात हेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे ❤
@EkManav
@EkManav 5 ай бұрын
घंटा तज्ञाने ते कसे जन्मले हेही देखील सांगावी अन्यथा त्याचा जन्म पण काल्पनिक मानण्यात येईल
@saurabhkeche738
@saurabhkeche738 5 ай бұрын
I read 100 books on Ramayana through this interview. Thank you Dr.Ashok Rana sir and vivek sonwane sir.
@urmilapawar5306
@urmilapawar5306 5 ай бұрын
Thank Adrian. Dr.ranaji thanks Mala tumachi mate shumbhertakke patali .Ampang je Katie vishleshan kele te sarve te barobar he sagalemudde Patale ,ramala aadarsha ka mandatory samajàt nahi urmrla pawar.
@edwinrodrigues9747
@edwinrodrigues9747 5 ай бұрын
​@@urmilapawar5306ramayan is just a story book just like Harry Potter novel
@babajiwatotejiwatode362
@babajiwatotejiwatode362 5 ай бұрын
मा आदरनिय डॉ राणा साहेब शत शत नमन करतो तसेच पत्रकार सोनावने सर आपणाला पणं शत शत शत फार चांगले विषलेशन डॉ राणा सर नी केलं सत्य इतिहास सत्यशोधक सांगितले आहे धन्यवाद
@tanajikhemnar4131
@tanajikhemnar4131 5 ай бұрын
डॉ. अशोक राणा सर यांचा फार अभ्यास आहे. अनेक ग्र॔थ त्यांनी अभ्यासले आहेत. सोणवने सर तुमचे व्हिडिओ पाहून विचारांचा चालना मिळते. दोघांनाही खूप धन्यवाद. ❤❤
@santoshjohekar7531
@santoshjohekar7531 3 күн бұрын
तुम्ही लोक ब्राह्मणांना नावे ठेवता. पण तुम्ही त्यांच्या सद्‌गुणांचे अनुकरण करीत नाही. काळाच्या निकडीप्रमाणे ब्राह्मण आपले विचार बदलतात. ज्ञान आणि पैसा याचा पाठपुरावा करतात. लक्षात ठेवा, तुम्हाला जर ब्राह्मणांशी लढायचे असेल तर तुम्ही त्यांच्यापेक्षा अधिक बुद्धिमान झाले पाहिजे ! स्वतःचे अवगुण टाकून द्यायला पाहिजे !" ज्या दिवशी जात आणि धर्माचा आधार घेऊन राजकारण केलं जाईल त्यावेळी सर्वप्रथम लोकशाही धोक्यात येईल आणि त्यानंतर स्वातंत्र्य धोक्यात येईल.... -डॉ. बाबासाहेब आंबेडकर -
@bhimraohiwale9898
@bhimraohiwale9898 5 ай бұрын
मॅक्स महाराष्ट्र व सोनोने सरांचे खूप खूप धन्यवाद खूप चांगला विषय निवडला व राणा सरांच खूप चांगल्या प्रकारे विस्तृत अभ्यास पूर्ण विश्लेषण अस आजपर्यंत ऐकण्यात आले नाही. खरोखर मॅक्स महाराष्ट्र चे खूप खूप धन्यवाद.
@vilasgaikwad7358
@vilasgaikwad7358 5 ай бұрын
राणा साहेब तुमचे आभार मानले पाहिजे you are great जय भीम जय संविधान
@sanjaysurwase7672
@sanjaysurwase7672 5 ай бұрын
अतिशय वस्तुनिष्ठ , सत्य , पुराव्यासह विवेचन डोळे उघडणार आहे . भ्रामक , काल्पनिक पुराणे , कथा , कादंबऱ्या डोक्यावर कायम बिंबवून पिढी बरबाद करण्याचे धार्मिक कार्य सोप्या पद्धतीने कर्मठ लोक करतात हे स्पष्ट दिसून येते . छान कार्यक्रम आपण दिलात . खूप खूप धन्यवाद 🙏
@NRMane-ri2nt
@NRMane-ri2nt 5 ай бұрын
यावरून हेच सिद्ध होते की रामायण ही पौराणिक कथा आहे आणि काल्पनिक आहे. यामुळे एका काल्पनिक गोष्टीवर चर्चा करणे निरथक आहे .पण खरी शोकांतिका ही आहे की बहुजन समाज अजूनही यातून बाहेर आलेला नाही .
@Vancqa
@Vancqa 5 ай бұрын
चालू द्या यांचा..जे राम मानतात त्यांचा भलं होणार हे नक्की..
@RAJENDRAGARUD-yv6xy
@RAJENDRAGARUD-yv6xy 5 ай бұрын
खुप चांगले विश्लेषण केले आहे, शिवाय तेरे मुद्दे सुद आहे! इतिहासाला अनुसरून आभ्यासपुर्व स्पष्टीकरण दाखवून दिले, याबद्दल आपले मन पुर्व आभार 🙏
@milindrupavate1747
@milindrupavate1747 5 ай бұрын
आदरणीय किरण सोनावणे आणि आदरणीय जेष्ठ साहित्यिक इतिहास अभ्यासक अशोक राणा सर आपण दोन्ही मान्यवरांनी आजच्या काळात सर्वत्र राममय प्रचार सुरू असताना आपण बेधडक रामायणातील सत्य असत्य यावर चर्चा विमर्ष करून सत्य इतिहास सांगून समाजाचे प्रबोधन करीत आहात त्याबद्दल मानाचा सॅल्युट
@sharadmore7909
@sharadmore7909 5 ай бұрын
रामायण हे बौद्ध साहित्यातील बोध कथा आहे
@sanjaypawar1036
@sanjaypawar1036 5 ай бұрын
Ho right sir
@historytheheritage4858
@historytheheritage4858 5 ай бұрын
100% Right
@user-kk3kq8ph8g
@user-kk3kq8ph8g 5 ай бұрын
Buddha ch hindu hota😂
@historytheheritage4858
@historytheheritage4858 5 ай бұрын
@@user-kk3kq8ph8g हिंदु धर्म होता का त्याकाळी?
@user-kk3kq8ph8g
@user-kk3kq8ph8g 5 ай бұрын
@@historytheheritage4858 mag budhha na konta religion sodala Ashok ni konta
@bhimraowaghmare1382
@bhimraowaghmare1382 5 ай бұрын
खुप खोलवर आणि खरी माहीती आपण या वाट चुकलेल्या माणवांना दाखवत आहात यातून बरेच obc बांधव आपला इतिहास समजूण घेतील आणि योग्य मार्गाने चालतील अशी अपेक्षा बाळगूया .
@mrunalikadam6635
@mrunalikadam6635 5 ай бұрын
सोनावणे sir चांगला विषय निवडलात.... अतिशय उत्तम विश्लेषण 🙏🙏🙏
@errahulmali7486
@errahulmali7486 5 ай бұрын
सर्व ईश्वर काल्पनिक आहेत🤣कृष्ण👉(यादव, अहिर, ग्वाला) लव👉(कुर्मी, कुणबी, पटेल, पाटीदार, सेंथवार) कुश👉(कुशवाह, मौर्य, माळी, सैनी, कोरी),राम 👉 राजपूत, वाल्मिकी👉कोळी, वाल्मिकी, हनुमान👉दलित, प्रत्येकाला प्रत्येक ईश्वरचा झुन-झुना देण्यात आला आहे.
@prakashshirsath4078
@prakashshirsath4078 5 ай бұрын
Exactly.
@tusharsurvase9466
@tusharsurvase9466 5 ай бұрын
सगळ्यांच्या हातात खुळखुळा आणि बामनांच्या हातात दक्षिणा
@CK0101
@CK0101 5 ай бұрын
आणि अनुयायांना बुद्धाचा खुळखुळा वाजवायला दिला 😂🤦
@proudofindianarmy8195
@proudofindianarmy8195 5 ай бұрын
100% बरोबर आहे 👍
@proudofindianarmy8195
@proudofindianarmy8195 5 ай бұрын
​@@CK0101अरब, रोहिले निझामाकडे चाकर म्हणून होते, मराठा समाजाच्या नोंदी पण हैदराबाद येथेच मिळत आहेत, ही एक चांगली गोष्ट आहे.
@shriramahirrao9640
@shriramahirrao9640 5 ай бұрын
Thanks Rana sirji and Kiran Sonvane we know the reality and facts which was never heard or told by any one
@rupchandjagtap8581
@rupchandjagtap8581 5 ай бұрын
रामायण आणि रामसेतू हे काल्पनिक कथा रचली आहे हे अण्णासाहेब डांगे यांनी पुराव्यानिशी सिद्ध आहे.
@dr.aniketmohite8567
@dr.aniketmohite8567 5 ай бұрын
Apl te sanvidhanachya mukh prushthavr Ram Lakshman Sita ani hanumanachi Pratima chapeleli ahe te kharach ahe ka ho dada?
@pratikmore9183
@pratikmore9183 5 ай бұрын
फार उत्तम आणि अभ्यासपूर्ण माहिती दिल्या बद्दल खूप आभार डॉ अशोक राणा सर आणि Max maharastra
@milindjadhav5952
@milindjadhav5952 5 ай бұрын
ज्या प्रमाणे रामायणाचा शोध आणि बोध डॉ अशोक राणा यांनी प्रसारित केला त्या प्रमाणे त्यांनी मुसलमानांचे अल्ला आणि येशू ख्रिस्ताचे शोध आणि बोध लवकरच यू ट्यूब वर प्रसारित करावे अशी अपेक्षा आहे 🙏
@kabirjagtap3242
@kabirjagtap3242 5 ай бұрын
अल्ला ही मान्यता आहे आणि येशु हे वास्तव आहे.
@saurabhshinde611
@saurabhshinde611 5 ай бұрын
​@@kabirjagtap3242ho tuze baap hote te😂😂 tuzy ghari yet aasn te 😂😂tymule saglyna mahit aahe
@rushiraul4084
@rushiraul4084 5 ай бұрын
Rangpanchamilaa aaple tond kaale zaale mhanun dusryaachehi tond kaale zaale paahije mhanun hikde tikde palnaare astaat tashaatlaa prakaar aahe.
@dr.aniketmohite8567
@dr.aniketmohite8567 5 ай бұрын
​@@kabirjagtap3242mg Ram,krushn shiv hi manyata ahet ani vatstav ahet.
@skk-yd3qo
@skk-yd3qo 5 ай бұрын
Allah LA kuthe shodhnar dagda madhe tyachi pratimach nahi . Afat Shradha ,niyat, akida hya madhe dadleli gosht kon Kashi shodhu sakel ti ajmavi Ani anubhavavi lagte tyachi prachiti jivna madhe yet aste 😮 jara doka ughda 😅
@rajendramanwar3216
@rajendramanwar3216 5 ай бұрын
राणा सर खूप मोठे इतिहास संशोधक आहेत. खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.जय भीम जय शिवराय.
@subhashjadhav7043
@subhashjadhav7043 5 ай бұрын
खुप खुप चांगला विषय आहे रामायण खरे कि खोट हे सर्व सामान्य जनतेला आता कळेल जय जिजाऊ जय शिवराय
@vilashowal9482
@vilashowal9482 5 ай бұрын
How many total Ramayana book in the world?
@babasahebgaikwad4785
@babasahebgaikwad4785 5 ай бұрын
भाऊ नेपाळ मधील मिथिला येथे आजही पूरावे आहे.लंकेत आजही पुरावे आहेत
@bhanudasraodeshmukh5402
@bhanudasraodeshmukh5402 5 ай бұрын
डॉ अशोक राणा सर आपले खुप खुप आभिनंदन सर आपन खरोखरच बहूजनांचे डोळे ऊघडणेचे काम केलेले आहे आणि सत्ते इतिहास जगापुढे मांडले
@ketan1485
@ketan1485 5 ай бұрын
खूप अभ्यासपूर्ण विश्लेषण👌
@pradipmulay1077
@pradipmulay1077 5 ай бұрын
मुलाखत घेणारा खूपच YZ दिसतोय.
@MyCoolmaddy
@MyCoolmaddy 5 ай бұрын
Are he bhimte aahet bhava
@Lingayat_Kakkayya
@Lingayat_Kakkayya 19 сағат бұрын
तुझं घरदार जेवढं शिकलेल नाही तेवढं त्यांचं शिक्षण आहे..
@pradipmulay1077
@pradipmulay1077 7 сағат бұрын
​@@Lingayat_Kakkayya तुझ्या ढुंगणाला का एवढ्या मिरच्या झोंबल्या.
@ganeshshejul5563
@ganeshshejul5563 5 ай бұрын
जय शिवराय जय भिम 💙🚩 जय संविधान
@user-kk3kq8ph8g
@user-kk3kq8ph8g 5 ай бұрын
Jai manuwad
@stephenbhosale8976
@stephenbhosale8976 5 ай бұрын
अप्रतिम संशोधक इतिहासकार यांनी विपुल परिश्रम करून आपण सुंदर माहिती दिली अभिनंदन!
@balugagare6277
@balugagare6277 5 ай бұрын
रामायणा मधील खरे रामायण फक्त अदरणिय महर्षी वाल्मिक ऋषी रचीत खरे रामायण आहे.जय श्रीराम.
@rationalmarathi4027
@rationalmarathi4027 5 ай бұрын
Very nice explanation about Shri Ram and Ramayana ! Everybody must watch this video ! 👌👍🙏
@jayantparate9939
@jayantparate9939 5 ай бұрын
U r 100 percent right Dear Sir Great Presentation with Proofs
@yashwantubale4414
@yashwantubale4414 5 ай бұрын
खुप सुंदर विषय निवडून या व्हिडिओ व्दारे सर्व जनतेपर्यंत पोहचवता आहात आपण खुप धन्यवाद🙏👍👍
@user-hg1fn3hr4g
@user-hg1fn3hr4g Күн бұрын
राम समजणे तुमच्या कुवती बाहेरची गोष्ट आहे राणा सर .
@achyutchandanshive5912
@achyutchandanshive5912 5 ай бұрын
राम हे काव्यातील काल्पनिक पात्र आहे.
@user-kk3kq8ph8g
@user-kk3kq8ph8g 5 ай бұрын
Buddha ha kshtriya ahe 😂
@ghanashyamdesai5002
@ghanashyamdesai5002 5 ай бұрын
बुद्ध हा काल्पनिक आहे, महावीर जैन यांच्या पासून बनविलेली नक्कल आहे,इ स पूर्वी बुद्ध प्रतिमा ग्रीक देवतेची होती मूर्तिकला सुरू झाल्यावर बुद्धाचे रूप बदललं
@anilmanek1303
@anilmanek1303 5 ай бұрын
खूपच छान हा इतिहास सर्व मूलनिवासी यांच्या पर्यंत पोचेल त्या क्षणीच मनू नाव हे पुसले जाईल
@kailasdhanmeher7704
@kailasdhanmeher7704 5 ай бұрын
Bakwas
@sunilgaikwad9582
@sunilgaikwad9582 5 ай бұрын
छान विषय घेतला, पेरियार रामस्वामी यांचे " सच्ची रामायण" आणि पा़.अरूण कांबळे सरांचे " रामायणातील संस्कृती संघर्ष" तसेच डॉ आंबेडकर यांचे " रामकृष्णांचे गौडबंगाल, आणि बौध्द जातक कथा दशरथ जातक जरूर वाचावे.
@rajdande8495
@rajdande8495 5 ай бұрын
अशोक राणा साहेबांच् व्याख्यान सर्वंच हिंदू बांधवानी ऐकाव . सर अयोध्येत ज्या कामगाराचा घाम गाळून ती वास्तू तयार होत आहे मात्र रामाच्या स्थापनेनंतर त्या गाभाऱ्यात त्यांना प्रवेश नसनार हे सत्य कधी हिंदू बांधवाना समजाव
@priyasarpale1871
@priyasarpale1871 5 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज दैवत म्हणून धर्म महादेव.हर हर महादेव.
@Prashant.Daundkar
@Prashant.Daundkar 2 ай бұрын
ग्रेट सर 🙏🙏🙏
@adibh493
@adibh493 5 ай бұрын
खूप छान म्हायती दिली राणा साहेब आपले आभारी आहे
@user-wi6fl1im7o
@user-wi6fl1im7o 5 ай бұрын
आपल्या म्हणण्यानुसार ऋग्वेद हा आद्य ग्रंथ आहे आणि तो 5000 वर्षांपूर्वीचा आहे तर मला असे म्हणायचे आहे की तो ग्रंथ कोणत्या भाषेमध्ये आणि कोणत्या लिपीमध्ये लिहिण्यात आला व ते सर्व पुराव्यासहित सांगावे
@pravinkamble5462
@pravinkamble5462 5 ай бұрын
बस इथे चुकले राणा सर.
@marutikamble269
@marutikamble269 5 ай бұрын
5000 वर्षा पूर्वी कोणती भाषा होती....याचेही विश्लेषण व्हावे
@MyCoolmaddy
@MyCoolmaddy 5 ай бұрын
Are bhawa he bhimte aahet
@surendramohite679
@surendramohite679 Күн бұрын
सही पकडे हैं.
@bhushankale8094
@bhushankale8094 5 ай бұрын
खूप स्वच्छ भाषेत आणि प्रखर मत मांडले आहे. खूप छान
@sonugawai201
@sonugawai201 5 ай бұрын
Very very Good Spich
@Extremists007
@Extremists007 5 ай бұрын
ज्यांना आपल्या सनातन/हिंदू धर्माविषयी सत्यता जाणून घ्यायची आहे त्यांनी खालील चॅनल वर जरूर भेट द्या......ही सत्यता तुम्हाला चकीत करेल..... The science journey Atheist Army The realist azad Human with science Rational world Samyak soch Moolyankan Satya ke darshan
@thinkbettertobest7747
@thinkbettertobest7747 5 ай бұрын
थोडक्यात मूळ जातक कथेत सांगितलेली श्रीरामाची कथा ही काळानुरूप तिच्यात बदल करण्यात त्या त्या काळातील सत्ताधारी व कवींचा हात आहे. जस आजच्या काळात रिमेक करण्यात येत आहे.
@bapparawal9709
@bapparawal9709 5 ай бұрын
वैदिक मतानुसार रावण वैदिक होता. बौद्ध मतानुसार रावण बौद्ध होता शैव मतानुसार रावण शैव होता जैन मतानुसार रावण जैन होता. आयुर्वेद मतानुसार रावण आयुर्वेद तज्ञ होता त्याने अर्कशास्त्र नावाची शाखा विकसित केली. आजही हे पुस्तक उपलब्ध आहे.
@chandrashekharmeshram3446
@chandrashekharmeshram3446 5 ай бұрын
खूप सखोल अभ्यासपूर्ण माहिती, डॉक्टर राणा साहेब ❤
@vishramraut2497
@vishramraut2497 5 ай бұрын
डॉ.राणा सरांनी आम्हाला खूप छान माहिती दिली
@adsakhare4553
@adsakhare4553 5 ай бұрын
आपले विचार आपले आदर्श आपली श्रद्धा यांच्यावर प्रश्न निर्माण करणारी एक अप्रतिम मुलाखत आहे ही.
@arvindsawale7017
@arvindsawale7017 5 ай бұрын
राणा सर आपण खूप छान माहिती सांगितली. खरा पुराण इतिहास सांगितला
@ganeshgaikwad340
@ganeshgaikwad340 5 ай бұрын
अत्यंत अभ्यासपूर्ण ससंदर्भ विवेचन. अज्ञानाचा अंध:कार दूर करुन बहुजन जेंव्हा हे समजून घेतील तेंव्हाच काही आशा आहे. दैवतीकरणाच्या नशेत वहात जाणाऱ्यांना अवश्य पाठवला पाहिजे हा व्हिडिओ. आभार.
@supesir1967
@supesir1967 5 ай бұрын
हिंदू धर्मातील जातिव्यवस्था ही हिंदू धर्माला घातक ठरली आहे.😢😢
@anandadangale2809
@anandadangale2809 5 ай бұрын
Very nice explained, very rear and important knowledge about Ram and Ramayana 🙏🙏🙏
@subhashraosaraf5470
@subhashraosaraf5470 5 ай бұрын
बाबांनो कलियुग आहे देवांची निंदा होणारच आहे. ही साधी गोष्ट आहे. राम नामाचा आश्रय घेऊन या जन्मात कल्याण करता येते. आत्म शांती मिळू शकते. नाम जपाने आजार घालवु शकतो. बाधा नष्ट होते. आपण जे काही ईच्छु ते मिळु शकते. या सर्व गोष्टी शक्य आहे परलोक मोक्ष वगैरे सर्व शक्य आहे. ||जय श्रीराम ||
@rushiraul4084
@rushiraul4084 5 ай бұрын
Bhangaar,junaat aani murkhpanaache vichaar.
@pramoddhangar5855
@pramoddhangar5855 5 ай бұрын
Kiran sir namskar jaybhim. Tumche je program ani tumi jya vidvan lokana bolvata ani charcha ghadun anta khup awdte .great sir. Thank you 🙏
@ashokshinge8866
@ashokshinge8866 4 ай бұрын
Jay bhim jay Savidan,
@RajendrDBhosale
@RajendrDBhosale 5 ай бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण सर.
@sharadnagre8587
@sharadnagre8587 5 ай бұрын
खूप सुंदर
@mrs.svgaikwad3014
@mrs.svgaikwad3014 5 ай бұрын
खुपच छान विश्लेषण केले आहे आपण सर. एवढेच म्हणावेसे वाटते की भारत देशाचे दुर्भाग्य आहे की देशातील उच्चपदस्थ व्यक्तीने आंधळी अंधश्रद्धा ठेवून नागरिकांना वैज्ञानिक मार्ग न दाखवता आपल्या राजनैतिक स्वार्थासाठी अंधश्रद्धेच्या मार्गाला लावणे हे अतिशय मुर्खपणाचे लक्षण आहे. शहाण्या माणसाने याचा विचार करावा.
@hemantnikam1698
@hemantnikam1698 5 ай бұрын
खूप सुंदर विश्लेषण त्रिवार वंदन.
@shubhashlingade6018
@shubhashlingade6018 5 ай бұрын
Special thanks to maxmahara channel for this interview
@popatraotakawale3199
@popatraotakawale3199 5 ай бұрын
गौतम बुद्धाबद्दलही चर्चा करावी.त्यांची जन्म कथा ही सांगावी.त्रिपिटक ग्रंथ ,विनय पिठक, हे ही उलगडून सांगावीत. काय आहे, आपल्या कडे एक म्हण आहे,आपले ठेवायचे झाकून, आणि दुसर्याच पाहायचे वाकुन. दोघेही पुर्वदुषित असल्याने, तुमच्या कडून काही चांगल्या अपेक्षा नाहीत. कोणतेही चर्चा ही पुराव्यानिशी सांगावे लागते.दाखवावे लागते.वायफळ चर्चा आहे.लवकरच हे भ्रमिष्ट होतील.
@neetagaikwad5693
@neetagaikwad5693 5 ай бұрын
Thank you khup chhan mahiti
@lilaramluche4187
@lilaramluche4187 5 ай бұрын
माझ्या मते जो काही असो,राम संस्कृती ही जगातील सुसंस्कृत कल्चर आहे.आज जगातील संस्कृतीपैकी ही सर्वश्रेष्ठ संस्कृती झाली आहे.कारण सुंदर जीवन जगने,सुसंस्कृत,सभ्य,सहिष्णू ही तत्त्वे फक्त या राम संस्कृतीचं प्रतिक आहेत.म्हणून कोणी काहीही म्हणो ही संस्कृती मानवासाठी उपयुक्त आहे.
@SamyakWaghmare-gz6hf
@SamyakWaghmare-gz6hf 4 ай бұрын
कल्पनेतून निर्माण झालेले देव
@sunitakamble7406
@sunitakamble7406 5 ай бұрын
Thanks Sonavane Sir. This information will awaking everyone surely.
@errahulmali7486
@errahulmali7486 5 ай бұрын
राम मंदिर में 24 पुजारी मे से 22(OBC, SC, ST) बनेंगे बाकी ब्राह्मण-1, (☔ या वैश्य)-1 के लिए, अगर ऐसा नहीं होता तो OBC, SC, ST हिंदू नहीं है 🙏 जय जोहार, जय मां सावित्रीबाई 🙏
@aparnakothawale3376
@aparnakothawale3376 6 күн бұрын
Prabhu shree ram swataha kshatriy hote ,tar,kshtriyansahi tyanchya poojavidhit sahbhagi honyacha anand milala pahije ! Ekunach poojaryanchyat saman sankhyet , 4 hi varnans, poojari honyacha labh milne ,niyamavali,kayd--asuchit manya zhale pahije . tatkalin sat rushinchya putranpaiki , jya koni 4 varnatil ek varn upjivikeche sadhan ani samajvyavastheche ek ang mhanun nivadala ani tyanchya pudhil pidhyani tya varnatach rahun , tyatil kamatil khubya janat, utarottar adhikadhik mahiti milavili ,to kal , ti kary pranali,paddhati,prathabritishani ani british nirmit vividh dharmani,dwast karun takali ahe . ajkal pahile ahe ki,mul kale bhataji nam matra sankhet britishanchya ani tyanchya avaidh gorya gharya poranchya hatun shillak rahile ahet.tya 85 % avaidh firangi poravadyala ghabrun, jivitachi bhiksha milavi,noukari milavi yastav,te kale mul bhataji ani kalya mul bhatani , jyana tyani shudra mhanun galichchh vastit rahayala lavale,ani te galichh avasthetach anya samajas najares padun , lokani tyanchi ghruna karun , tyana "bhavand varn" asunahi , dur dur thevave ashi vartanuk thevali,tech kale bramhan,aaj tyach shudranchyat vivah karit ahet, gorya gharya firangi , khotya bhattunpasun jivant rahanyas,ani noukarya milavinyas !daivdurvilas,yalach mhanatat ! ata arakshanadware , konahi eka varnas devanvar taba milavita yenar nahi ! Dev sarvancha ahe,fakt firangi rakshas uttpatticha nahi,karan paschimi daittya devache astitv manya karit nahit,tar tyani bharatiyansamor yeshu ha sulavar chadhavilela manus , fakt amachahi god ahe ase ,bharatiy dev vadi lokana dakhavinyapurata nirman kela ahe,magil 600 varshat .
@aparnakothawale3376
@aparnakothawale3376 6 күн бұрын
Paschimi firangi he rakshas asalyamule ,te devala man dene pasant karit nahit ! ani mhanun pratham tyanche astitvach amanya karatat !tari oaschimatyanchi avsidhritya tyani bharatat nirmileli giri ghari pore hu firangi daittya asalyamuke tyana dev karyana bokavune anu tyani devalayantun piurohitya karane yogya nahi , ani tyacha bharatiy mulnivasiyans labh hi milat nahi .
@shubhashlingade6018
@shubhashlingade6018 5 ай бұрын
Thanks sir for standing Towards truth
@ratnaakhade5532
@ratnaakhade5532 5 ай бұрын
खूप छान माहिती दिली सर...तुमचे खूप खूप आभार
@sureshjadhao377
@sureshjadhao377 5 ай бұрын
खुप सुंदर विश्वेषण केले आहे सर .
@ganeshgade5158
@ganeshgade5158 5 ай бұрын
सर खरोखरच खुपच अभ्यासपूर्ण विश्लेषण केलत काल्पनिक कथांच मुळ शोधून ते लोकांण मध्ये प्रसारित करणे हे खुपच गरजेचे आहे रामायण या पुस्तकात एक वाक्यता नाही राम एक काल्पनिक पात्र आहे सर्व साधारण एका राजा पोटी जन्मालेला एक तरूण लग्न करतो आणि त्याचे वडील त्याला घरा बाहेर काढतात पत्नी बरोबर तो वेगळा राहतो आणि कालांतराने त्या च्या पत्नीच रावण नावाचा ब्राह्मण अपहरण करतो अनेक दिवस शोधाशोध घेतल्यावर त्याच्या पत्नीचा शोध लागतो राम रावणा ची हत्या करतो आणि पत्नीला परत आणतो काही लोकां मुळे रामाला पत्नी चा संशय येतो आणि तो तिची अग्नी परीक्षा घेतो तरी देखील ती गर्भवती असताणा तो तिला जंगलात सोडुण स्वता मात्र राज पाठ सांभाळतो आता या सर्व कथे मध्ये राम हा देव आहे हे कस सिद्ध होत देवत्वाचे निकष कोणते आहेत एक सर्व साधारण माणवाच्या पोटी जन्माला आलेल्या एका राज पुत्राच ईतक उदात्तीकरण करण समजण्यापलीकडे आहे
@sanjaychamate8146
@sanjaychamate8146 5 ай бұрын
अभ्यासक आहे महणूण सर्वच तुमचेच खरे हे बूध्दीला पटत नाही
@AvinashGangurde248
@AvinashGangurde248 5 ай бұрын
थोडक्यात म्हणजे राम आणि रामायण एक थोतांड आहे. हे स्पश्ट झाले.
@EkManav
@EkManav 5 ай бұрын
तुझा जन्म देखील थोथांड आहे। 😂😂😂
@ghanashyamdesai5002
@ghanashyamdesai5002 5 ай бұрын
बुद्ध हा पूर्वजन्मीचा राम होता ,बुद्धाचा पुनर्जन्म हे महा थोतांड आहे😂
@chandrashekharsirame3759
@chandrashekharsirame3759 5 ай бұрын
Then why internet shows sanatan is the oldest religion in this world
@vijithjangam02274
@vijithjangam02274 5 ай бұрын
वाल्मिकी ऋषी हे जन्मापासून ऋषी होते? वाल्मिकी ऋषी होण्यापूर्वी कोण होते?ते काय करत होते? त्यांना शिक्षणाचा अधिकार होता का? त्यांनी रामायण लिहिण्याची प्रेरणा कुठून मिळाली.
@RaviArankar1240
@RaviArankar1240 5 ай бұрын
हा देखील एक संशोधनाचा विषय आहे .
@crante8357
@crante8357 5 ай бұрын
Valmiki baman hota . Son of Pracheta .. Pracheta is Son of Bramha 😜😂😂😂😂
@nandasonawane7563
@nandasonawane7563 5 ай бұрын
खूप छान प्रश्न आहे
@balasahebpharate1648
@balasahebpharate1648 5 ай бұрын
वाल्या कोळी आणि वाल्मिकी ऋषी हे वेगवेगळे होते. एकच नव्हते
@nisargacreations
@nisargacreations 5 ай бұрын
वाल्मिकी ऋषीं, तोच राम होता. ज्यांनी सम्राट मौर्यचा वन्शज बृहदथ मौर्या याचा खून करून मौर्यसाम्राज्य बळकवणारा
@sudhir.kudtarkar13
@sudhir.kudtarkar13 5 ай бұрын
Atti Sunder satya sangnari mulaqaat dhanyawaad
@marutiganga
@marutiganga 4 ай бұрын
चांगला विषय निवडला
@raveindrakadam
@raveindrakadam 5 ай бұрын
Khup chana explain kela ahe, thank you. Sarvani Riddles in Hindunism he book vachave
@bhimraokamble884
@bhimraokamble884 5 ай бұрын
पृथ्वी वर मानव कधी आला या बाबत सगळे कयास कधीच सिद्ध झाले नाहीत . म्हणजेच रामायण ही कथा मानव रचित आहेत.
@manojmeshram2682
@manojmeshram2682 5 ай бұрын
डॉ अशोक राणा सर,🎉🎉🎉आपले आभार सर🎉🎉🎉
@mohiddinnadaf1703
@mohiddinnadaf1703 5 ай бұрын
बरोबर आहे!!!
@shivshankarkharbad6976
@shivshankarkharbad6976 5 ай бұрын
खूप छान . वास्तव आणि पचन्यास अतिशय कठीण असे विचार.
@sujatavelankar9314
@sujatavelankar9314 5 ай бұрын
छान माहिती मिळाली धन्यवाद
@sureshbelkhede
@sureshbelkhede 5 ай бұрын
Presentation was excellent. But also think about my bellow statement. Classical Sanskrit language was developed after hybrid Sanskrit which was developed by the Mahayana Buddhist monks. D C Sarkar proved in his research " Indian epigraphy". Dr. Rajendra Prasad Singh, a language scientist also proved that hybrid Sanskrit language developed from Pali Prakrit. And classical Sanskrit language developed from hybrid Sanskrit. He also stated, "Mourya kings were not knowing Sanskrit and Chanakya was not knowing Pali Prakrit".
@goluukotkar3718
@goluukotkar3718 5 ай бұрын
ya it is true that first and written part of sanskrit is bhs. There is no any archaelogical proof for classical or vedic sanskrit.
@vinstom2343
@vinstom2343 5 ай бұрын
Kehena kya chahte ho bhai😂😂😂😂
@sagarpatankar2609
@sagarpatankar2609 5 ай бұрын
great video sir 👍 kharach khupach detail abhyas Rana sir 🙏 asech ajun video yet rahot aaplya channel war... shubhechha 🙏
@sangitawakekar3862
@sangitawakekar3862 5 ай бұрын
🙏🏼खूप खुप धन्यवाद सर 🙏🏼
@santrammaske8952
@santrammaske8952 5 ай бұрын
Very nice information
@user-ql4wc5dc6d
@user-ql4wc5dc6d 5 ай бұрын
Awesome piece of investigative journalism and off course from a historical perspective. Well done Ashok Rana Sir and Kiran Sonawane Sir. I only hope that it reaches the vast majority of people in Maharashtra. Kiran Sir you are doing a fantastic job. Kudos to you.
@prakashshirsath4078
@prakashshirsath4078 5 ай бұрын
म्हणूनच उत्तर भारतातील अनेख राज्य ही मागासलेले राहिले.
@uddhavshelke1688
@uddhavshelke1688 5 ай бұрын
Khup chan sangitle Rana sir .🙏🏻🙏🏻
@shubhashlingade6018
@shubhashlingade6018 5 ай бұрын
Thanks sir
@chandrakantshendge8065
@chandrakantshendge8065 5 ай бұрын
अभ्यास पूर्ण विश्लेषण.
@user-he7lc
@user-he7lc 5 ай бұрын
जय श्री राम 🧡
@prakashmore8295
@prakashmore8295 5 ай бұрын
बौद्ध धर्माचा सखोल अभ्यास करून त्याचा प्रसार करायचं सोडून रामायणाचा सखोल अभ्यास करून त्यावर विवेचन करण्यासाठी आपला अमूल्य (?) वेळ देता हे हिंदू धर्मीयासाठी खूपच कौतुकास्पद आहे.
@rameshdalavi.1967
@rameshdalavi.1967 5 ай бұрын
😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
@rameshdalavi.1967
@rameshdalavi.1967 5 ай бұрын
हा.....हा....
@dayanandjadhav4220
@dayanandjadhav4220 5 ай бұрын
राणा सर छान माहिती. दिली . खरा इतिहास
@ninadsawant4639
@ninadsawant4639 5 ай бұрын
डॉ अशोक राणा जी खूप खूप धन्यवाद, खूप चांगली माहिती दिलीत... आजच्या काळात लोकांना धर्माचं कवच आवश्यक वाटायला लागलंय, त्यासाठी अशा दैवतांची त्यांना गरज आहे. सत्य समजून घेणं आणि ते पचवणं हे आजच्या पिढीला शक्य नाही...
@mahadevtat3095
@mahadevtat3095 3 күн бұрын
मुळातच रामायण हे काल्पनिक आहे त्याला काडीचा आधार नाही 👍
@thelasttry369
@thelasttry369 5 ай бұрын
तर्कशुद्ध विश्लेषण ...!!!
Haha😂 Power💪 #trending #funny #viral #shorts
00:18
Reaction Station TV
Рет қаралды 15 МЛН
OMG😳 #tiktok #shorts #potapova_blog
00:58
Potapova_blog
Рет қаралды 4 МЛН
Пробую самое сладкое вещество во Вселенной
00:41
अठरापगड भिकार आणि मुंबईच्या गर्दीशी कनेक्शन.
14:28
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 269 М.