विठ्ठलाची मिथके आणि सत्य इतिहास - इतिहासकार डॉ अशोक राणा Dr. Ashok Rana Pandharpur | Marathi Darshan

  Рет қаралды 23,387

Marathi Darshan

Marathi Darshan

11 ай бұрын

विठ्ठलाची मिथके आणि सत्य इतिहास - इतिहासकार डॉ. अशोक राणा
Dr. Ashok Rana
#Pandharpur #marathidarshan #vitthal
#vitthal_history #pandurang #itihas vithal kon hota pandurang
Please subscribe Marathi Darshan KZfaq Channel for more videos.
" मराठी दर्शन " हा एक मराठी युट्युब चॅनेल आहे. हा चॅनेल मराठी कविता , कथा , नवीन चित्रपट , नाटक , नवीन पुस्तक वाचन ,टेकनिकल बातम्या , चालू अपडेटस , राजकारण , इतिहास , मनोरंजक विडिओ , विनोद आणि माहिती यावर पोस्ट करत राहील.
या चॅनलवर अपलोड होणर्‍या नवनवीन विडीयोचे अपडेट / नोटीफिकेशन मिळविण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब (Subscribe) करा . या चॅनलवरील विडीयो पाहतांना आपल्या मनात आलेले प्रश्न आम्हाला कॉमेंट ( Comment) करून विचारा.
आमचा ई-मेल आहे - marathidarshan2020@gmail.com
Images and videos used from Pixabay, Unsplash, Pexels
Disclaimer :
The video is for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use.
NOTE: ALL THE IMAGES/PICTURES SHOWN IN THE VIDEO BELONG TO THE RESPECTED OWNERS AND NOT ME.
I AM NOT THE OWNER OF ANY PICTURES SHOWN IN THE VIDEO

Пікірлер: 122
@ranjananarawade8116
@ranjananarawade8116 9 күн бұрын
पंढरपूरच मंदिर हे सेम बुद्धगया च प्रतीरुप आहे आणि खांबांवर ही पालखीमध्ये महामंगल गाथाच्या वोळी.......... आणि बुद्ध पुजा ही गाथा ही पंढरपूर च्या विठ्ठल रुपाच्या आधारावर रचली आसे आढळते.
@dhammavichar6182
@dhammavichar6182 5 ай бұрын
बुध्द मुर्ती हटवून दुसरी मूर्ती बसवली. आत काही बारीक खानाखूना बांधकामात लेण्यातल्या सारख्या दिसतात जसे की भिंतीवर लेणीतल्या प्रवेश द्वाराचे चित्र आहे. तसेच दगडी खांबावर बारीक बारीक बुध्द मुर्ती कोरलेल्या आहेत.
@dattatraytambe3079
@dattatraytambe3079 5 күн бұрын
गरुड खांबावरील जो काही मजकूर आहे तो म्हणतात पाली भाषेत लिहिला आहे आज त्यावर एक पत्रा बसवला आहे. पाली भाषेवरून तो गरुड खांब अशोक स्तंभ आहे असे वाटते, म्हणजेच पूर्वी त्याठिकाणी बौद्ध विहार असावा असेही वाटते.
@sanjaygaikwad9949
@sanjaygaikwad9949 Сағат бұрын
संस्कृत मध्ये कुठेही शिलालेख आढळून येत नाही
@milindmachale7645
@milindmachale7645 9 күн бұрын
विठ्ठल हे बुद्ध आहे.सुत्तनिपात मध्ये याचे वर्णन आहे.
@dr.shivajikamble490
@dr.shivajikamble490 5 ай бұрын
Rana Sir , It's proved that Ter is famous for Boudha Stoop.
@jayashrikamble8198
@jayashrikamble8198 5 ай бұрын
विठ्ठल हे बुद्ध आहेत 🙏💙💙💙
@user-hd9tu9uy8w
@user-hd9tu9uy8w 5 ай бұрын
बरोबर आहे तेथे बुद्ध विहार होता
@SunnySunny-wr4zh
@SunnySunny-wr4zh 10 сағат бұрын
विठ्ठल हा अवलोकितेश्वर बुद्ध आहे . नमो बुद्धाय 🙏
@googleuser4534
@googleuser4534 5 ай бұрын
बाराव्या शतकापर्यंत बौद्ध विद्यापीठे धार्मिक क्षेत्रात कार्यरत होती. जैन आणि बौद्ध मूर्तींची डीझाईन ही तिथूनच होत होती. महायान पंथामध्ये सगळ्यात जास्त देवी देवता आढळतात. त्यातीलच देवता सध्या हिंदू धर्मामध्ये आहेत. बौद्धांच्या 24 संरक्षण देवता या हिंदूंच्या मुख्य देवता आहेत. शिव ही त्यातील पहिली देवता आहे. त्याचे प्रतिक लिंग आणि बैल आहे.
@EdCEvarTes543
@EdCEvarTes543 5 ай бұрын
बाकी सर्व सोडा,,,,, पण,,,, गाय म्हैस बकरी कापणारे व जनावरांची संख्या कमी करणारे तीन तीन निकाह करून 13 बच्चे जन्माला घालून लोकसंख्या वाढवतात राजकीय पक्ष निवडणूक आली की अश्या अनेक लोकांना टिकट देतात आणि महामुर्ख आम्ही सगळे अश्या लोकांना मतदान करून स्वतःच्या पायावर कुलाडी चालवून ईद मुबारक करून दुध दही लोणी तूप महाग झाले आहे हे धोरण नगरपालिका पासून विधानसभा मतदारसंघ पर्यंत असेच चालू राहिले आहेत
@amitkamble5633
@amitkamble5633 5 ай бұрын
विठ्ठलाची मुर्ती ग्रिक शैली ची आहे.
@sindhuade8393
@sindhuade8393 5 ай бұрын
sare davi देवता बुद्धाचे अवतार आहे
@Online_Learning_Centre
@Online_Learning_Centre 16 сағат бұрын
बोधिसत्व अवल़कितेश्वर < पद्मपाणी < विठ्ठल
@ravibabar4410
@ravibabar4410 4 сағат бұрын
मला ऐक कळत नाही सगळयाना खोट ठरऊण मलाच लय कळत या आहेरभावात का रहातात
@vishnujoshi9340
@vishnujoshi9340 18 сағат бұрын
Dr. अशोकचि पण काहानि तयार करा , आणि बोला Dr. अशोक राना नही हे . कसे वाटेल सांगा कमेंट मघ्ये .
@bharatmahaan2991
@bharatmahaan2991 13 сағат бұрын
संत ज्ञानेश्वर यांचे वडील विठ्ठलपंत आणि माताजी रखुमाई.
@dr.shivajikamble490
@dr.shivajikamble490 5 ай бұрын
Avalokiteshwar budha
@vishnujoshi9340
@vishnujoshi9340 17 сағат бұрын
Thambanel sathi vitthalacha Photo tevla Ranane budhhacha ka? Nahi tevla Photo vidio banvtana Adio ka banvla krupya kament kara
@arunmeshram1323
@arunmeshram1323 5 күн бұрын
कमळ फुलाला पाली भाषेत पुंडरिक म्हणतात.पाली साहित्यात बुद्धाला पुंडरिक हे नाव आले आहे वाचा निट.
@dhairyasheelgaikwad4993
@dhairyasheelgaikwad4993 8 күн бұрын
बु द्ध आहे
@vishnujoshi9340
@vishnujoshi9340 18 сағат бұрын
विडिवो डिलेट करा
@vishnujoshi9340
@vishnujoshi9340 18 сағат бұрын
Dr .Ashok Rana vitthal ahe ka ? Petiond var. Upchar karayache sodun vithala var bolayala lagala
@user-ez5sq4zp2i
@user-ez5sq4zp2i 8 күн бұрын
संत मनले खर ते खरच
@user-ez8ju8wb2n
@user-ez8ju8wb2n 7 күн бұрын
राणा साहेब, आपण साधारणत: साधारणत: म्हणता आहात पण संत एकनाथ महाराजांचे आजोबा संत भानुदास यांचा कालखंड पंधराव्या शतकातील आहे. त्यासाठी पुरावे आहेत. संत महिपती ताहराबादकर यांच्या भक्तविजय ग्रंथामध्ये अध्याय क्रमांक ४१, ४२ मध्ये सविस्तर वर्णन आहे..
@anilpatki5204
@anilpatki5204 3 күн бұрын
तो konatahi देव असो..lakho lokana darshan sukh देतो..हे mahatwache
@madhusudandeval8448
@madhusudandeval8448 Күн бұрын
दक्षिणेत सर्वत्र द्रविडचा होता.महाराष्ट्र मात्रमिश्रवन्शिय् आहे .आर्या व द्रविड.नासिक येथे शकांचे राज्य होते.तर विदर्भात गौड होते .गोंड आदिवासी किंवा दस्यु आहे.पण पंढरपुर् मंगळवेछा येथे जैन वस्ती आहे.बुधाचा काही संबंध नाहो
@amarshinde8402
@amarshinde8402 6 күн бұрын
याला काहीच समजात नाही सगळ सारवतोय😂
@Freesia...
@Freesia... 12 күн бұрын
Watch Rational World ,Science Journey, Samyak Soch, Human With Science, Dr Rajendra Prasad sir
@vishnujoshi9340
@vishnujoshi9340 18 сағат бұрын
Vidio delet karayala lava. Bharam pasrto ahet
@bhagwansonawane1791
@bhagwansonawane1791 5 ай бұрын
Namo bhudhay
@babasahebshelar8123
@babasahebshelar8123 5 ай бұрын
Garud sambhala , चांदीचे आवरण आहे ते ते खोला व वाचा. पांडुरंग हे बुद्धाचे नाव आहे पाली भाषेत.
@vishnujoshi9340
@vishnujoshi9340 18 сағат бұрын
Vitthalachya murti mandirat ahe te pan disat nahi ka ashok rananela
@bhimraodandge8694
@bhimraodandge8694 6 күн бұрын
राणा तुम्ही चुकीचे सांगत आहे. विठ्ठल हे बुद्ध आहे. मागील बाजूस पाली भाषा आहे.
@girishchandra6806
@girishchandra6806 5 ай бұрын
Avalokiteshwar Bodhisatwa. Pandhrineshwar Bodhisatwa. Pandurang white Lotus.
@amarshinde8359
@amarshinde8359 11 сағат бұрын
😂shwar pn tumch nahi ugach kahi pn kuth nako chitku
@ravibhosale3578
@ravibhosale3578 15 сағат бұрын
Asking him next time witch river going
@amolborchate5752
@amolborchate5752 5 ай бұрын
विठ्ठल मूर्ती शांत तेचं प्रतिक आहे
@bhushangawande962
@bhushangawande962 2 ай бұрын
छान विश्लेषण, पण अजून बराच सागण्या सारखं आहे
@mohanhormale8883
@mohanhormale8883 Күн бұрын
Ya doctorch nav tari origanol aahe ka
@dr.shivajikamble490
@dr.shivajikamble490 5 ай бұрын
The pillar of Vittal Temple are with Cobra Snakes.
@shahidamulani5696
@shahidamulani5696 Күн бұрын
Janna Vithala Vishay Mahiti Havi aahehawi ahe tyani science Journey he hindi channel pahawe
@amarshinde8359
@amarshinde8359 11 сағат бұрын
Sciance wale kdi pasun dev dharm sangay lagale...ka te buddhist channel baddal sangtoy sanatan samiksha vr pathav
@shahidamulani5696
@shahidamulani5696 Күн бұрын
Jitna Sunni Samyak Prakashan achi pustake wachawit
@ganeshmalaharikoli
@ganeshmalaharikoli 5 ай бұрын
सर धन्यवाद पिल्ज पुरातन देव देवांचा इतिहास पाठवा
@Priyanka-nk8xb
@Priyanka-nk8xb 5 ай бұрын
Filpkart var ashok rana siranche daivatachi satya katha he book uplabdh ahe 🙏
@AkshayJanrao-zk1lp
@AkshayJanrao-zk1lp 5 ай бұрын
Purave ahet Dada
@thinkbettertobest7747
@thinkbettertobest7747 3 күн бұрын
पहिलं लोकांना समजेल अश्या पद्धतीत कोणत्या शतकात कोणाचा इतिहास झाला.हे समजुन सांगा. आता तुम्हाला आताच्या काळानुसार कॅलेंडर वर्षा नुसार सांगावं किंवा दोन्ही पद्धतींनी सांगावं लागेल. मंदिर कितव्या शतकातील सालात बांधल. बुद्ध कोणत्या शतकातील सालात जन्माला आले. असं म्हटलं जातं की अनेक बुद्ध झाले मग कोणते बुद्ध. बुद्ध शब्द हा ज्ञान प्राप्त झाला असा घ्यायचा आहे का? म्हणजे नंतरच्या काळात कृष्णाला ते ज्ञान प्राप्त झालं म्हणून तो बुद्ध का ? तुम्ही लोकं इतिहास लोकांना त्यांना समजेल अशा भाषेत सांगितला तरच कळेल. नाहीतर पालथ्या घड्यावर पाणी असाच प्रकार होईल.
@arvindpandit6639
@arvindpandit6639 5 ай бұрын
Satey saga 84 hajar vihar kotha geli mahit nasel tar kahi pan sagu naka satey kadhi lapat nihi
@Pune-rt2lt
@Pune-rt2lt 4 күн бұрын
Veergallu ( veerkallu )
@SudhakarJanjale-sv6ub
@SudhakarJanjale-sv6ub 15 сағат бұрын
Ajkkal pan.bhgvan.geem.buddhache.sapurn.bharti.log.bhagvan.geetm.buddhache.viracha.thikani.mandir.banavatat.kalyugatat.bhgvan.geetamache.saket.nagarit.mandirache.kam.purn.zale.sarkhe.ahe..shevati.shatriy.bhagavn.trilokacha.avtr.bhagavan.geetm.buddacha.vijay.ho
@yashwantbhagwat9159
@yashwantbhagwat9159 8 ай бұрын
मूर्ती आक्रमण काळात मोडलिंब येथे लपवली होती?
@yashwantbhagwat9159
@yashwantbhagwat9159 8 ай бұрын
छातीवर काही चिन्ह आहे?
@krupakarwasnik1560
@krupakarwasnik1560 5 ай бұрын
Khobragade from chandrapur has written book on this
@Ghumakkad_Sachin
@Ghumakkad_Sachin 5 ай бұрын
Sanjay sonawani on Vishnu: kzfaq.info/get/bejne/g8unfZtyquCqnKc.htmlsi=iktM-oVM78_ysjoE
@jacksamuel8897
@jacksamuel8897 5 ай бұрын
Saatwahan hote tenvhapasun aahe na vittal
@premdasbarde3994
@premdasbarde3994 5 ай бұрын
Samrat ashokani 84000 buddh stupachi nirmiti keli tyatil 1 stup aahe
@namdevpawar621
@namdevpawar621 5 ай бұрын
यांनी कोणत्या विद्यापीठाची डॉक्टरेट मिळवली आहे अशा तथाकथित इतिहासकारांनी च भारताच्या इतिहासाची पार वाट लावली आहे 😂
@goodtimeswithsa7703
@goodtimeswithsa7703 5 ай бұрын
आपलं qualification काय हो महाराज?
@AkshayJanrao-zk1lp
@AkshayJanrao-zk1lp 5 ай бұрын
Historical proof ahet sheth
@Ashwajitpalande9162
@Ashwajitpalande9162 8 күн бұрын
तुम्हांला काय माहिती आहें ते सांगशील मित्रा
@Nilu750
@Nilu750 8 күн бұрын
Watch SANATAN SAMIKSHA, SATYA SANATAN, HEATED DEBATES channel to clarify ur misconceptions 😊😢
@milindpatil9886
@milindpatil9886 7 күн бұрын
राणा साहेबांना तथाकथित इतिहासकार संबोधुन तुम्ही तुमचा बुध्यांक दाखवून दीलाय.पुस्तक वाचायची सवय असेल तर त्यांची पुस्तके वाचा.
@must604
@must604 5 ай бұрын
जय श्रीराम!जय श्रीराम!जय श्रीराम! सर्व आपले हिंदू देव च निरनिराळ्या धर्मात निरनिराळया नावानी पुजले जातात.
@sopantaware3521
@sopantaware3521 5 ай бұрын
विठ्ठल हे कृष्णाचं गुराखी रूप आहे
@arvindpandit6639
@arvindpandit6639 5 ай бұрын
Kon kurushan
@maheshdoifode2581
@maheshdoifode2581 25 күн бұрын
गवळीधनगर आहे विठ्ठल.
@yogeshmhatre1053
@yogeshmhatre1053 5 сағат бұрын
Mi Coment vachat hoto.. Khup vait vatale. Are Bhuddha kiva Hundu dev he khuthe prakat zhale... bhartat na !! Are mag Hindu mandir astil kiva Budhha vihar asel , tyat Bhartiy kala disnarch.. . Tumhi kontya basis var, he budhache , he hindu che ase boltat... Are apan sarv ek ahot... Budha pan mazha and Vittal pan mazha. Tumhi todayache bhasha karnare lok kuthun ale ?? Tumhi chiniese tar nahi na... ?? . Are jara vichar kara... Jara samjun ghya apan khup bhagyashali ahot ki bhatata ahot.. Jara samajache bhan theva..
@WishToDrive
@WishToDrive Күн бұрын
रुखमिणी हे नाव लुम्मिनी चा अपभ्रंश आहे आणि हीच लक्खी ,म्हणजेच महालक्ष्मी ,लुम्मिनी हे सुकती बुद्धच्या आई चे नाव ,म्हणून बुद्धाच्या जन्मस्थानाला लुंबिनी नाव पडले ते ल्युमिनदेवी मुळे., आज ही महालक्ष्मी कोल्हापूर मंदिराची जी कमान आहे तिथे बुधाचे मूर्ती चिन्हे आहेत. 18:05 आरती किती वर्ष जुनी आहे😂
@rameshubale5216
@rameshubale5216 13 сағат бұрын
सत्याचा शोध घेतला पाहिजे.
@prakashnandurgekar-yw5hk
@prakashnandurgekar-yw5hk 5 ай бұрын
Kurshna he Katha ahe bammanane rachle. Sir apan kthe pahele shaiv shilalekh sarv khote ahe. He sarv. Budh sarover ahe. Purave u.tubver ahe.
@amarshinde8359
@amarshinde8359 11 сағат бұрын
Mg ye na pandharpurat ye ani kr kabja
@amarshinde8402
@amarshinde8402 6 күн бұрын
विनाश काले विपरीत बुद्धी झालेली आहे
@pramodbhosale8181
@pramodbhosale8181 4 күн бұрын
You are historical or Pandit who are only given Kahani kar
@vishnujoshi9340
@vishnujoshi9340 17 сағат бұрын
@User. Budhhachi puja kara ani pot bhara tumhi pan .aamhi puja karo pot bharto .Tumhi ka ? Jaltat
@SudhakarJanjale-sv6ub
@SudhakarJanjale-sv6ub 15 сағат бұрын
Purava.ahe.geetam.buddacha..to.purava.khabavrti..lpvinat.alaahe.thabarti.geetm.buddachi.pali.bhasha.pan.ahe
@BillionDollerDream
@BillionDollerDream 5 ай бұрын
hya comment section madhe kiti nirbuddha lok ahet....rana sir saral sarl mhant ahet ki vitthal mhnje buddh nahi vishnu nahi shiv nahi kiva neminath pan nahi...pan tarisuddha kahi nirbuddh lok murkhasarkha bolat ahet.........vedic period ha buddha chyahi addhi 2000 years hota he proove zalel ahe taripan he nirbuddh lok aaplich lal karun ghenyat dhanyata manat ahet
@sudampadwal1890
@sudampadwal1890 Күн бұрын
Kahihi basksl badbad
@pradipgangurde4496
@pradipgangurde4496 2 күн бұрын
Garud stambha baddhal bola rao... tumhi ardhavtrava sarkhe bolta..... tumhi katha kahanya sangta history nahi sangat......historiyan sarkhe bola.....pundarik mhanje kamal ....after 12 century mhanje History nahi
@dnyaneshwarmahale1113
@dnyaneshwarmahale1113 5 ай бұрын
अरे देवआणि संताना अरे तुरे करतो कारे .
@shailajalokre5013
@shailajalokre5013 5 ай бұрын
In Jainism there is no concept of AVATAR. According to Jains ,Neminath was a cousin of Srikrishna. Please stop giving wrong information
@hemantathalye
@hemantathalye 3 күн бұрын
😂 कानडा शब्दाचा कर्नाटक हा अर्थ? अनुसरण रद्द केलं आहे!!
@prakashnandurgekar-yw5hk
@prakashnandurgekar-yw5hk 5 ай бұрын
Apne sarv purave na deta bolale
@user-rr1lv1qd8x
@user-rr1lv1qd8x 5 ай бұрын
Ghurpe.smajachi.dnt.ktha
@dnyaneshwarmahale1113
@dnyaneshwarmahale1113 5 ай бұрын
अरे सर्व काही तोच आहे वायफळ चर्चा नको.
@maheshkakad4601
@maheshkakad4601 5 ай бұрын
aaryan hi theory khari na pan 😂 je ata che archeologicalest
@mayureshponkshe9325
@mayureshponkshe9325 5 ай бұрын
आर्य हा वर्तनाशी संबंधित शब्द आहे. सभ्य मनुष्य म्हणजेच आर्य..Take a note. Its not a Race..
@user-hg1fn3hr4g
@user-hg1fn3hr4g 3 күн бұрын
मित्रांनो ह्या डॉक्टर साहेबांचं एका कानाने ऐका आणि दुसऱ्या कानाने सोडून द्या . मीपण तेच करतो .
@pandurangshelke7420
@pandurangshelke7420 5 ай бұрын
नेमिनाथ हे श्रीकृ्ष्णांचे चुलत भाऊ होते. तुकाराम महाराजांनी विठ्ठल हे बौध्द होते असे नमुद केलेले नाही, संतांनी बौध्दांना नववा अवतार म्हणून स्थान दिले आहे,साहेब आपली तेवढ्यापुरती मते चूकीची आहेत,
@avinashdhawale2361
@avinashdhawale2361 5 ай бұрын
तुकाराम महाराजांचे अभंग वाचा.
@sopanghuge1049
@sopanghuge1049 5 ай бұрын
विठ्ठल बुद्धच अस अजूनही विद्वानांनी अभ्यासा अंती सांगितलं आहे. बौद्ध त्रिपिटक ग्रथ जो अती प्राचिन म्हणजे सर्वात जूना भारतीय लिखित स्वरूपात आहे त्यात पुर्ण उल्लेख आहे. आणि वारकरी पंथ तर खूप पुरावे देतो. पुंड्रिक हा बौद्ध बिक्खू होता ज्याने ती बद्ध मूर्ती ची स्थापना केली अस लिखित आहे आणि २८ युग म्हणजे २८ बद्ध यांचा इतिहास आहे. कृष्ण सुद्धा किती झाले हे ही तपासावे कारण गोपाल, वासुदेव हे देखिल बुद्धाला म्हणत असा उल्लेख आहे
@pandurangshelke7420
@pandurangshelke7420 5 ай бұрын
मा,आठवले साहेब,तुमच्या भावना समजतात, यु ट्युब वर संतांच्या अभंगाचा डाॅ. संग्राम पाटील यांनी विपर्यासाने दुरूपयोग केला की नाही हे त्यांनी स्वत: पहावे असा व्हिडीओ मी प्रसारित केला आहे तो ऐकावा, सत्य समजेल,
@sandeepnerurkar4918
@sandeepnerurkar4918 5 ай бұрын
Buddha is state of mind. When Krishna attained Nirvana. He is called Buddha.
@amitbansode147
@amitbansode147 5 ай бұрын
😅😅😂😂😂😂 Krishna kalpnnik hai buddha he satta hai
@sopanghuge1049
@sopanghuge1049 5 ай бұрын
बुद्धा is top most position of spirituality that's true and Gopal,vasudev also called to Buddha in ancient culture. But वैदिक कृष्ण can't be Buddha position as we see it's entire life Span described in Vaidik sahitya.
@amitbansode147
@amitbansode147 5 ай бұрын
@@sopanghuge1049 buddha sahitya is way older than Sanskrit.. prakruth and pali language is older than Sanskrit..raam krushna iscame from Buddha's jarak katha which is fictional story's and your raam and Krishna is also frictional characters like thor Zeus odin no real history.
@kishorthakur1645
@kishorthakur1645 4 ай бұрын
विठ्ठल हा विठ्ठल च आहे बुद्ध नाही
@vikky847
@vikky847 13 күн бұрын
बुद्ध आहे बुद्ध विठ्ठल नाही
@rameshubale5216
@rameshubale5216 12 сағат бұрын
​@@vikky847बुध्दच आहे.विठ्ठल म्हणजे विशेष स्थलावरचा किंवा विस्थापित स्थलावरचा. (विस्थल)म्हणजे नदीपात्रातील पान्ढर्या कमलावरील ( पुन्डरिकावरील) चान्दीने मढवलेला उभा बुध्द नदीतून किनार्‍यावर चान्दीचा लेप काढून गाभ्यातील मूल दगडी मूर्ती पुनर्स्थापित करून त्या पान्डूरंगाला विठ्ठल संबोधण्यात आले असावे.निष्पक्ष सखोल संशोधन आवश्यक आहे.
@user-zs8pr3ko2w
@user-zs8pr3ko2w 5 ай бұрын
विठ्ठल बुद्ध नाही.. राम कृष्ण हरी आहे.
@arvindpandit6639
@arvindpandit6639 5 ай бұрын
Mad
@battleofknowledge5293
@battleofknowledge5293 5 күн бұрын
हे तिघ पण buddhism मध्ये बोधिसत्व आहेत
@amarshinde8359
@amarshinde8359 11 сағат бұрын
​@@battleofknowledge5293😂ac cha nav battel of knowledge nav theun aakal yet nahi yacha uttam udharan
@battleofknowledge5293
@battleofknowledge5293 4 сағат бұрын
@@amarshinde8359 गप रे शिंद्या archologi स्टडी महायान vajryana कधी वाचून बघ buddhism चे तुझे पूर्वज पण तेच निघतील आणि तुला तुझ्या आडनाव कुळ मूळ पण माहीत नसेल तर सांगतो सेंद्रक वंश कोणाचा आहे आणि ते कोणाचे अनुयायी होते 1st century मध्ये ते पण सांगतो तू तुझ्या आडनावाची माहिती घे पहिली मग मला ज्ञान चोदायला ये ok
@anilthorat5901
@anilthorat5901 4 ай бұрын
Sirancha mo no milel ka
@user-pn8ef5yd4t
@user-pn8ef5yd4t 3 күн бұрын
कोणीही काहीही बोलो पंढरीचा पांडुरंग हा बुद्धच आहे अवतार फावतार सतानी मानल नाही शंकर विष्णू कृष्ण हे भटांनी खोटे देव निर्माण केलेत नामदेव महाराज संत‌चोखामेळा संत तुकाराम महाराज हे बुद्धच मानतात कारण विठ्ठलाच्या हातात या भटांच्या काल्पनिक देव ब्रम्हा विष्णू महेश कृष्ण राम यांच्या सारख हातात हत्यारे नाहीत बुद्ध अहिंसा वादी शांतता प्रिय आहेत दुसरी गोष्ट विठ्ठलाच्या मंदिरात गरूड खांब आहे त्यावर पाली भाषेत बुध्द गाथा लिहिल्या आहेत विठ्ठल गुराखी असेल तर त्याच्या हातात काठी असली पाहिजे होती वारकरी संप्रदायाचे संस्थापक येके ठिकाणी म्हणतात बुध्द अवतारी आम्ही झालो संत म्हणून आम्हाला संत पदापर्यंत जाता आल इथे आवतारी म्हणजे बुद्ध विचारी कारण संतांनी अवतार पुणर जन्म, आत्मा परमात्मा, स्वर्ग नरक कैलास वैकुंठ , चमत्कार अस काहीही मानलेल नाही आणि हे सर्व फक्त तथागत गौतम बुद्धानेच नाकरले आहेत बुद्ध स्वताला कधिच ईश्वर परमेश्वर वगैरे मानल नाहीत ते स्वतःला माणूस म्हणून मानित मार्ग दाता वाटाड्या मानित तर पंढरीचा पांडुरंग हे तथागत बुद्धच आहेत हे बर्याच इतिहासकारांनी सिध्द केल आहे तरी मला डॉ अशोक राणा साहेब यांच उत्तर सारवा सारविच वाटल मला हेही माहीत आहे राणा साहेब चांगले इतिहासकार आहेत पंडे पुजारी यांनी बुद्धाच अस्तित्व नाकारण्यासाठी मागाऊन काल्पनिक कृष्ण विष्णू ची पत्नी रूक्मिणीच विठ्ठलाच्या पाठीमागे मंदिर बांधले व फुकट पोट भरण्यासाठी भोल्या बापड्य लोकांना लुटण्यासाठी हे सगल कारस्थान केल हे आता जगजाहीर झाल आहे असो जय संविधान जय‌ भारत जय भीम‌ जय शिवराय जय ज्योती जय मुलनिवाशी बहुजन वंचित
@D.K.12342.
@D.K.12342. 43 минут бұрын
सनातन समीक्षा एक चॅनल है वो आप देखो ज्ञान बडेगा बुद्धके बारमे बहोत जाणकारी मिलेगी बुद्ध निली आखो वाले. बुद्ध के जबडेमे 42 दात. यह बाते 32 लक्षणोमे आई है. क्या यह सही है निली आखे मुल निवासीके लक्षण नही है और भी जाणकारी kbt वाले बुद्ध ग्रंथासे देते है राजेश कुश्वाह ex बुद्धिस्ट है राम कृष्ण हरि
MEGA BOXES ARE BACK!!!
08:53
Brawl Stars
Рет қаралды 34 МЛН
The child was abused by the clown#Short #Officer Rabbit #angel
00:55
兔子警官
Рет қаралды 20 МЛН
small vs big hoop #tiktok
00:12
Анастасия Тарасова
Рет қаралды 26 МЛН
Добейти 100000 подписчиков | Тгк- @Rom4ik539
0:28
Harley Quinn made everyone disappear#joker #shorts
0:54
Untitled Joker
Рет қаралды 7 МЛН
Что произошло в ресторане!
0:16
Victoria Portfolio
Рет қаралды 8 МЛН