श्रीमद् भगवद्गीता चिंतनमाला । भाग १ । गीतेच्या अभ्यासाची आवश्यकता । प्रस्तावना ।।

  Рет қаралды 10,643

Kalyani Keskar

Kalyani Keskar

10 ай бұрын

#भगवद्गीताचिंतनमाला
#bhagwadgeetachintanmala
#प्रस्तावना
#आजोबांचाचष्मा
#ajobanchachashma
#अजंरुक्मिणीप्राणसंजीवनं
#ajamrukminipransanjivanam
#vibhumvenunadam
#विभुंवेणुनादं
#भक्तवत्सलता
#bhaktavatsalta
#भक्तप्रेम
#bhaktaprem
#रामावतारस्मरण
#raamavatarsmaran
#सर्पातेबिसतंतुने
#sarpatebistantune
#छळीनृपबळी
#चंद्रालादिवसाप्रकाशनसणे
#chandraladivasaprakash
#प्रयत्नेवाळुचेकणरगडिता
#praytnevaluchekanragdita
#मासास्नानकरी
#masasnankari
#अत्युच्चपदीथोरहिबिघडतो
#मराठीसुभाषितमाला
#मोरोपंतकेकावलि
#marathisubhashitmala
#atyuchchapadithorhibighadto
#पंतकाव्य
#केकावलिरसग्रहण
#केकावलिअर्थ
#प्रवचन
#देवर्षिनारद
#शंकराचार्यस्तोत्र
#श्रीपांडुरंगाष्टकम्
#नित्यपठणस्तोत्र
#संतकाव्य
#परब्रह्मलिंगंभजेपांडुरंगम्
#स्तोत्रचिंतन
#नारदियकीर्तन
#कल्याणीकेसकरकीर्तन
#कल्याणीकेसकरप्रवचन
#pandurangashtakamchintan
#parabrahmalingambhajepandurangam
#kekavali
#kalyanikeskar
#भावार्थदर्शन

Пікірлер: 94
@alkamulay8574
@alkamulay8574 12 күн бұрын
खूप खूप छान.परत परत ऐकावे वाटते.
@milindwasmatkar8805
@milindwasmatkar8805 11 күн бұрын
कल्याणीताई,खुप छान उपक्रम. आपली मांडणी सुध्दा छानच. अभिनंदन.
@vidyamankar2474
@vidyamankar2474 16 күн бұрын
मनःपूर्वक धन्यवाद ताई!! 🙏🙏🙏
@vidyamankar2474
@vidyamankar2474 16 күн бұрын
कल्याणी ताई, अप्रतिम विवेचन! आपण आपले नाव सार्थ करत आहात!!🙏🙏🙏
@neelamm5989
@neelamm5989 3 ай бұрын
फार सुंदर विवेचन
@sunitabapat376
@sunitabapat376 2 ай бұрын
फारच छान तुम्ही इतकं सुंदर सांगता की ऐकतच राहावं असं वाटतंय गीतेची प्रार्थना आपण खूप सुंदर सांगितली आहे
@vidyamankar2474
@vidyamankar2474 2 ай бұрын
जय श्रीकृष्ण! ताई, तुम्ही गीता खूप छान सोप्या पद्धतीने समजावुन सांगत आहात!! मनःपूर्वक धन्यवाद🙏🙏🙏
@sangitajodh4632
@sangitajodh4632 3 ай бұрын
अप्रतिम ताई खुप छान 💐🙏
@narendra3671
@narendra3671 Ай бұрын
अप्रतिम ,फारच छान
@pratimaprabhu3224
@pratimaprabhu3224 2 ай бұрын
Sure I am ready to learn from you Srimad Bhagavad Gita .Thank you very much.🙏🙏
@ashwinithite406
@ashwinithite406 2 ай бұрын
वाह....अतिशय उत्तम 🎉🎉🎉🎉🎉
@gopalkimbhune622
@gopalkimbhune622 9 ай бұрын
खूप सुंदर प्रस्तावना , कल्याणी
@pratimaprabhu3224
@pratimaprabhu3224 2 ай бұрын
Madam tumhi Khoop saraltene samjavta.khoop Dhanyavad with loads of Blessings & love🙏🙏
@narendra3671
@narendra3671 Ай бұрын
खर आहे आपल्या सभोवतालचे वातावरण आपणच निर्माण करायचे
@bharatighewari1759
@bharatighewari1759 10 ай бұрын
वाहवा... खूपच सुंदर उपक्रम.. आम्हाला नक्कीच याचा फायदा होईल.
@kalyanikeskar7461
@kalyanikeskar7461 10 ай бұрын
धन्यवाद ताई.
@girishpanse9658
@girishpanse9658 10 ай бұрын
खूप सुंदर लेख 😊
@dr.bhagyashriinamdarchimko9280
@dr.bhagyashriinamdarchimko9280 10 ай бұрын
फारच प्रभावी, ओघवती शैली. सखोल अभ्यास आणि सर्वंकष विवेचन.
@kalyanikeskar7461
@kalyanikeskar7461 10 ай бұрын
धन्यवाद.
@manjushabahegavankar1213
@manjushabahegavankar1213 6 ай бұрын
अतिशय समर्पक विवेचन केले आहे ताई
@sujatamoze3312
@sujatamoze3312 6 ай бұрын
खूपच छान चिंतन 🙏🙏
@sangitadhomne6720
@sangitadhomne6720 4 ай бұрын
❤जय श्री कृष्ण
@user-ut7nr9qf1g
@user-ut7nr9qf1g 9 ай бұрын
खूप छान माहिती दिली.तुमचे ज्ञान अफाट आहे.सर्वांना त्याचा फायदा होईल...ऐकतच राहावं असं वाटतं....
@jayantdeshpande2531
@jayantdeshpande2531 10 ай бұрын
Jai shree Krishna
@pradeepketkar8129
@pradeepketkar8129 10 ай бұрын
खुपच छान प्रस्तावना. Truely All inclusive.
@kalyanikeskar7461
@kalyanikeskar7461 10 ай бұрын
धन्यवाद.
@ramkushnrekhe817
@ramkushnrekhe817 7 ай бұрын
गीता रहस्य बाला कमला विनायकाला ती धन्य बंदीश्याला ती धन्य बंदिशाला
@ujwalakulkarni3638
@ujwalakulkarni3638 3 ай бұрын
मला याचा अर्थ नाही कळाला, कृपया थोडक्यात सांगा🙏
@sarojdeshmukh6615
@sarojdeshmukh6615 6 ай бұрын
जय श्री कृष्ण ताई खूपच छान माहिती सांगितली जीवनात एकदा तरी गीता वाचन करावी अशी मनात इच्छा आहे ती आता नवीन वर्षात गुरु कृपेने पूर्ण होईल तुम्हांला खूप खूप धन्यवाद देते.
@snehalatadeshpande3587
@snehalatadeshpande3587 7 ай бұрын
नमस्कार ताई खुपच सुंदर विवेचन केले आहे.
@priyapatil1223
@priyapatil1223 10 ай бұрын
खूप छान .. हा व्हिडिओ आणि सर्व भाग प्रत्येकाने पाहावा आजच्या काळाची गरज आहे .. तत्वज्ञान म्हणून किंव्हा तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे व्यापाराला व्यापारात, गृहिणी ला संसारातील गोष्टीत, कोणत्याही प्रकारे भगवदगीता चा उपदेश अगदी अर्जुना प्रमाणे आपणास नेहमीच मार्गदर्शक ठरतात.. हा विषय निवडला त्याबद्दल कल्याणी तुमचे खूप आभार तुमच्या कडून आम्हास शिकायला व सखोल अभ्यास करायला मिळेल .. धन्यवाद.. श्रीहरी 🙏
@kalyanikeskar7461
@kalyanikeskar7461 10 ай бұрын
खूप धन्यवाद.
@meenakshishinde5567
@meenakshishinde5567 7 ай бұрын
खूप छान सुंदर सांगत आहात धन्यवाद नमस्कार
@snehalkendurkar8227
@snehalkendurkar8227 10 ай бұрын
खूप छान सांगितलेस! सुरूवात छान झाली. ऐकत रहावे, संपू नये असे वाटले. 👌👍
@kalyanikeskar7461
@kalyanikeskar7461 10 ай бұрын
धन्यवाद काकु.
@ramsarode9718
@ramsarode9718 7 ай бұрын
खूप छान 👍🌹🙏
@pushparainak4014
@pushparainak4014 9 ай бұрын
🎉🎉 khubchand khubchand
@sulabhadeo3448
@sulabhadeo3448 10 ай бұрын
खुप छान ,रसाळ,ऐकत रहाव,धन्यवाद
@kalyanikeskar7461
@kalyanikeskar7461 10 ай бұрын
धन्यवाद.
@kavitahalijwale
@kavitahalijwale 6 ай бұрын
Khupch chan sangtay...❤
@madhurihonap1247
@madhurihonap1247 9 ай бұрын
खूपच छान आणि अतिशय माहितपूर्ण चिंतन ऐकून छान वाटले. खूप खूप धन्यवाद आणि अनेक अनेक शुभेच्छा!
@kalyanikeskar7461
@kalyanikeskar7461 9 ай бұрын
🙏
@sakshisportsfun9993
@sakshisportsfun9993 9 ай бұрын
खूपच छान उदाहरण देऊन समजावलं आपण,,🙏🙏🙏🌹🌹
@jadhavdeepali396
@jadhavdeepali396 3 ай бұрын
अप्रतिम
@shailajachitale6047
@shailajachitale6047 7 ай бұрын
Khupvh chan
@rajanighadge1689
@rajanighadge1689 10 ай бұрын
खूप छान प्रस्तावना सांगितले. तुमच्या मुळे गीते चा सखोल अभ्यास होइल.,🙏🙏
@kalyanikeskar7461
@kalyanikeskar7461 10 ай бұрын
धन्यवाद.
@user-oz9vm2ed9f
@user-oz9vm2ed9f 4 ай бұрын
जय हरी ताई खूपच छान
@sureshtadasshirasgaonband9802
@sureshtadasshirasgaonband9802 4 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@user-zt7jt1hz9d
@user-zt7jt1hz9d 2 ай бұрын
Atishay sopya bhashet sangitale aahe.parayanat he pharch guidelines changle aahe.Dhanyavad.
@sanjivaniwakte3620
@sanjivaniwakte3620 2 ай бұрын
खुप छान ताई😮
@user-hc2de5uu2b
@user-hc2de5uu2b 7 ай бұрын
🙏
@sangitabhilegaonkar8706
@sangitabhilegaonkar8706 7 ай бұрын
खूप छान माहिती
@nandkumardhaigude4707
@nandkumardhaigude4707 10 ай бұрын
संपूर्ण व्हिडिओ ऐकला. प्रस्तावना खूप छान. ओघवती शैली, कीर्तनाचा अभ्यास असल्याने विषयाची सर्वकश व प्रभावीपणे मांडणी. पुढील भाग देखील पाठवा. उत्सुकता आहे. यामुळे भगवदगीता चा अभ्यास होईल.
@kalyanikeskar7461
@kalyanikeskar7461 10 ай бұрын
धन्यवाद.
@sangitabhilegaonkar8706
@sangitabhilegaonkar8706 7 ай бұрын
मी भगवद्गीतेत बाराव्या अध्यायातील तेरावा श्लोक आत्मसात करण्याचा प्रयत्न केला माझे जीवन बदलून गेले डोकेदुखी दुपार गायब झाली
@chaturachaphekar4101
@chaturachaphekar4101 10 ай бұрын
खूप सुंदर निरुपण करत आहात. पुढील भागासाठी उत्सुक.
@kalyanikeskar7461
@kalyanikeskar7461 10 ай бұрын
धन्यवाद
@krishnajagtap6493
@krishnajagtap6493 6 ай бұрын
नेमक्या शब्दात निरुपण करत आहात. पुन्हापुन्हा ऐकुशी वाटते. पाल्हाळ नाही. खूपच छान.
@anjaliauti6330
@anjaliauti6330 10 ай бұрын
नमस्कार. खूप छान सांगितले . धन्यवाद 🙏
@kalyanikeskar7461
@kalyanikeskar7461 10 ай бұрын
धन्यवाद
@sangitadhomne6720
@sangitadhomne6720 4 ай бұрын
खुप छान ताई
@pradeepketkar8129
@pradeepketkar8129 10 ай бұрын
🙏🙏🙏
@sadashivshete403
@sadashivshete403 7 ай бұрын
।।ॐ॥ ताई,गीतेचे जीवनभाष्य कसे महत्वाचे आहे,हे सहज व सोप्या रीतीने प्रस्तावनेत छान समजावले आहे.
@user-ui4iu5dc9v
@user-ui4iu5dc9v 10 ай бұрын
👌👌
@sureshshiradhonkar3569
@sureshshiradhonkar3569 10 ай бұрын
खूपच छान,!
@kalyanikeskar7461
@kalyanikeskar7461 10 ай бұрын
धन्यवाद
@rupaliscreation8275
@rupaliscreation8275 10 ай бұрын
खूप छान !! 🙏🏻
@kalyanikeskar7461
@kalyanikeskar7461 10 ай бұрын
धन्यवाद
@ramkushnrekhe817
@ramkushnrekhe817 7 ай бұрын
कल्याणी बेटी. भगवत गीतेचा अभ्यास करायचा असेल तर आत्म स्वरूप कळण महत्वाच आहे भगवत गीता अमृत आहे पण देहरूपी पात्र मनरूपी पात्र जर अशुद्ध असेल तर काही उपयोग नाही मी तर असही पाहल आहे की गीतेवर दिवस भर प्रवचन करतात पूर्ण गीता त्यांचे पाठ आहे पण त्यांचा मोह दूर झाला नाही त्यांचा अहंकार गेला नाही म्हणून आत्मशुद्धी महत्वाची आहे
@ramkushnrekhe817
@ramkushnrekhe817 7 ай бұрын
आणी असेही काही लोक आहेत की जे गीता वाचन करीत नाही त्यांना संस्कृत वाचता येत नाही परंतु त्यांचे जीवनामध्ये गितेचे श्लोक ते अनुभवतात
@MadhurakelkarBelgee
@MadhurakelkarBelgee 7 ай бұрын
Wah atishay sundar nirupan. Sahaj aani kiti sopa karun sangitalay. Manapasun dhanyawad.
@jayharimauli2301
@jayharimauli2301 10 ай бұрын
खुप छान
@kalyanikeskar7461
@kalyanikeskar7461 10 ай бұрын
धन्यवाद.
@neelakshikothurkar410
@neelakshikothurkar410 7 ай бұрын
खूप छान. भगवद्गीतेचा अभ्यास करायची खूप इच्छा आहे. मार्ग सापडत नव्हता....
@anilsawant9146
@anilsawant9146 5 ай бұрын
जय श्रीकृष्ण धन्यवाद ! आपण अतिशय समजेल अस सोप करुन गीता तत्त्वज्ञान मिळत आहे. अभ्यास करण्याची इच्छा आहे. मार्गदर्शन यासाठीही व्हावे. अनिल सावंत निलमनगर , इमारत क्र.३ , गव्हाणपाडा मुलुंड पुर्व
@snehalpurandare523
@snehalpurandare523 10 ай бұрын
अतिशय आवडले ताई. 🙏मला चिंतन करणे आवडेल यावर धन्यवाद
@kalyanikeskar7461
@kalyanikeskar7461 10 ай бұрын
धन्यवाद ताई.
@mangalkhandekar9255
@mangalkhandekar9255 7 ай бұрын
Kakyanitai farach sunder retine getechemahatwa manavjewana sathi kiti upyukta ahe apan roj nirupan kara khup awfel jevan jagnyavhe merma geeta ahe he samjel me khup abhari ahe
@prajaktadeodhar582
@prajaktadeodhar582 10 ай бұрын
फारच छान विषय निवडला आहे. छान वाटल ऐकून. तुमचा बरोबर गीतेचा अभ्यास करायची तयारी आहे. लवकर लवकर पुढचे भाग टाकत जा. आणि आम्ही रोज काही अभ्यास करायचा असेल तर सांगा
@kalyanikeskar7461
@kalyanikeskar7461 10 ай бұрын
धन्यवाद.
@sharwariphadke9325
@sharwariphadke9325 10 ай бұрын
कल्याणीताई... खूपच सुंदर..... गीतेची आवश्यकता का आहे ते छान सांगितले आहे. धन्यवाद
@kalyanikeskar7461
@kalyanikeskar7461 10 ай бұрын
धन्यवाद ताई.
@anandgumaste6488
@anandgumaste6488 10 ай бұрын
क्षमा करा म्हणालात "माफ करा" म्हणाला नाहीत, छान!!
@vasantisudame9687
@vasantisudame9687 7 ай бұрын
हाडाच्या शिक्षकाने समजावून सांगितले तसेच तुम्ही पण, खूप छान शंकराचार्य यांनी सांगितलेल्या ग्रंथाचे नाव काय आहे?
@sadashivdharmadhikari1100
@sadashivdharmadhikari1100 9 ай бұрын
, , खु प छा न मा ही ती
@anjalibhide6743
@anjalibhide6743 10 ай бұрын
भाग 2केव्हा येणार?
@anandgumaste6488
@anandgumaste6488 10 ай бұрын
याची वाट पहात होतो. फक्त एक करा, याची प्ले लीस्ट करा म्हणजे सलगपणे परत सुद्धा ऐकता येईल.
@kalyanikeskar7461
@kalyanikeskar7461 10 ай бұрын
होय.
@jadhavdeepali396
@jadhavdeepali396 3 ай бұрын
पाठांतर कसे करावे
@jadhavdeepali396
@jadhavdeepali396 3 ай бұрын
मी आपले सगळे व्हिडिओ पहाते
@anjalibhide6743
@anjalibhide6743 10 ай бұрын
2रा भाग केव्हा येणार?
@kalyanikeskar7461
@kalyanikeskar7461 10 ай бұрын
उद्या येईल...
वेदातील विज्ञान - डॉ. सुचेता परांजपे
1:07:02
One moment can change your life ✨🔄
00:32
A4
Рет қаралды 17 МЛН
Does size matter? BEACH EDITION
00:32
Mini Katana
Рет қаралды 18 МЛН
ПРОВЕРИЛ АРБУЗЫ #shorts
00:34
Паша Осадчий
Рет қаралды 1,3 МЛН
पसायदान म्हणजे काय ?
27:11
Dnyaneshwari Prabodhan - ज्ञानेश्वरी प्रबोधन
Рет қаралды 63 М.
One moment can change your life ✨🔄
00:32
A4
Рет қаралды 17 МЛН