No video

श्रीमद् भगवद्गीता - गीता संथा- अध्याय १

  Рет қаралды 53,966

Krishnam Vande Jagadgurum

Krishnam Vande Jagadgurum

Күн бұрын

श्रीमद् भगवद्गीता - गीता संथा- अध्याय १ (संपुर्ण)
सौ.वैदेही अणे

Пікірлер: 114
@KumudiniGhorpade-k2l
@KumudiniGhorpade-k2l 22 күн бұрын
कृष्ण वंदे जगद्गुरु
@rekhamulay3593
@rekhamulay3593 Ай бұрын
उच्चार छान समजत आहे शिकायला आनंद वाटतो
@KashyapiJathar
@KashyapiJathar 11 күн бұрын
खूप छान
@rajshreeagalave-jd7xk
@rajshreeagalave-jd7xk Ай бұрын
Khup sundar
@varshapatankar8391
@varshapatankar8391 Ай бұрын
Sou vaidehi tai namskar
@sagarkhatke5169
@sagarkhatke5169 3 ай бұрын
राम कृष्ण हरी ताई
@krushnalokhande5726
@krushnalokhande5726 8 ай бұрын
धन्यवाद ताई
@krushnalokhande5726
@krushnalokhande5726 8 ай бұрын
🙏🙏
@KashyapiJathar
@KashyapiJathar 11 күн бұрын
खूप छान, श्रीकृष्ण कृपा आम्हाला चांगले मार्गदर्शन मिळत आहे सर्व 18 आध्यायचे मार्गदर्शन मिळावे ही विनंती
@varshapatankar8391
@varshapatankar8391 Ай бұрын
Mi varsha patankar
@jaywantjadhav1549
@jaywantjadhav1549 4 ай бұрын
जय श्री कृष्ण 🙏🚩🌹
@manasigorivale8421
@manasigorivale8421 4 ай бұрын
khup Sundar ..madam uchhar far Sundar shikwta.
@ashabodas8023
@ashabodas8023 5 ай бұрын
खुप आवडलं . सोपं करुन सांगताय छान समजतंय .
@smitaraibagkar3844
@smitaraibagkar3844 Жыл бұрын
खूप छान शिकवता आहात.ऐकताना समाधान झाले
@jayshreedeshmukh2162
@jayshreedeshmukh2162 Жыл бұрын
खुपच छान सांगितलं वही
@jayshreedeshmukh2162
@jayshreedeshmukh2162 Жыл бұрын
खुपच छान संगितले वहिनी
@vievkanandkulkarni9325
@vievkanandkulkarni9325 Жыл бұрын
तैसी भक्ता गीतेची भेटी करी आदरेंसी तो देहापाठीं मजसी येकचि होय ll
@monikadeshpande988
@monikadeshpande988 11 ай бұрын
Khoop chhan geeta - santha detes vaidehi .agadi vyakran shudhha .manapasun shikavtes kautuk baninandan !
@vidyaphadke6948
@vidyaphadke6948 Жыл бұрын
वैदेही ताई, अभ्यासासाठी,, या अध्याय मला मिळत नाहीयेत.
@vrushalipande1924
@vrushalipande1924 Жыл бұрын
खुप छान सांगता तुम्ही. संपूर्ण गीता शिकायला आवडेल
@jayashreekulkarni4073
@jayashreekulkarni4073 Жыл бұрын
खूप आवडेल
@jayashrisadan5288
@jayashrisadan5288 Жыл бұрын
अध्याय सुरु होण्या पूर्वी चे व्याकरण पासून गीता पाहीजे ही नम्र विंनती.
@user-it3wk6zm7e
@user-it3wk6zm7e Жыл бұрын
❤😂🎉 प्रल्हाद पाटकर जय श्री कृष्ण गीताई माऊली माझी मी तिचं लेकरू रडता पडता ही मजकडे वरील ओम नमो भगवते वासुदेवाय वसुदेव देवकी सुचक संस्था अहमदनगर जय श्री कृष्ण
@arvindjadhav767
@arvindjadhav767 8 ай бұрын
Jay shree Krishna
@madhavikavishwar1932
@madhavikavishwar1932 Жыл бұрын
अप्रतिम. ..खूप धन्यवाद
@vidyaphadke6948
@vidyaphadke6948 Жыл бұрын
ताई, बाकीचे अध्याय मला मिळत नाहीयेत.
@snehalpurandare523
@snehalpurandare523 Жыл бұрын
श्रीराम 🙏📿उच्चार समजुन शिकत आहे . पहिला अध्याय झाला तसे सर्व अध्याय ओळीने मिळत रहावे . विनंती करत आहे . खुप खुप धन्यवाद ताई 🙏📿श्रीराम
@jayshreekakade7240
@jayshreekakade7240 8 ай бұрын
🙏🙏🙏खूप छान
@KomalZope-pr6gd
@KomalZope-pr6gd 9 ай бұрын
खूप आवडले
@jayitamodak4748
@jayitamodak4748 Жыл бұрын
Tai khup chhan shikvat aahat. . Tumchya sarkhya geeta guru milalya. Dhanyavaad🙏
@vaidehianey4624
@vaidehianey4624 Жыл бұрын
धन्यवाद
@ranjanadeshmukh6387
@ranjanadeshmukh6387 Жыл бұрын
खूपच सुंदर
@sulabhadeo3448
@sulabhadeo3448 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद ताई 🙏👌🏻🌹🌹
@tanmaishintre4978
@tanmaishintre4978 Жыл бұрын
खुप स्तुत्य उपक्रम...नविन अभ्यसकाला खुप उपयोगी आहे...असेच इतर स्तोत्र ही टाका सन्था देऊन.....
@jidnyasadixit3953
@jidnyasadixit3953 Жыл бұрын
खूपच सुंदर मार्गदर्शन 🙏
@sadhanajawale8193
@sadhanajawale8193 Жыл бұрын
खूप छान. Bhagvat gita वाचायला पाहिजे असे मनापासून वाटते.
@makarandphadke-sz7pb
@makarandphadke-sz7pb Жыл бұрын
नमस्कार ताई, आपला पहिला अध्याय ऐकला. खूप छान. आपले अभिनंदन.
@sushamakhedkar2203
@sushamakhedkar2203 Жыл бұрын
खूपच छान उपक्रम, माझ्यासारख्यांना खूप उपयोगी.धन्यवाद🙏🙏
@sandeshkarpe7617
@sandeshkarpe7617 Жыл бұрын
अशी संथा आम्ही जोशी गुरुजी दादर (पश्चिम) आयडीयल दुकानाच्या वर राहत होते. उत्तम
@anilmahadeopatil2401
@anilmahadeopatil2401 Жыл бұрын
संथा देण्याची पद्धत खूपच छान वाटली. खूप खूप शुभेच्छा.
@jidnyasadixit3953
@jidnyasadixit3953 Жыл бұрын
🙏कृपया रामरक्षा स्तोत्र या पद्धतीचा व्हिडीओ असेल तर प्लीज मला सांगाल का?
@meerajoshi7402
@meerajoshi7402 Жыл бұрын
खुप छान सांगितले उच्चारण.
@ujwalabhosale5881
@ujwalabhosale5881 Жыл бұрын
खुप छान पद्धतीने शिकवत आहात
@nishadixit4073
@nishadixit4073 Жыл бұрын
वैदेहीताई खूप छान पध्दतीनी तुम्ही पूर्ण अध्यायाची संथा दिलीत अनुस्वार संधी विसर्गचेही नियम सांगताय म्हणून लक्षात येतय खूपच छान तुमचा सलग संपूर्ण अध्याय ऐकतांना आनंदच असतो खूप घन्यवाद 🙏
@sumedhaaparajit9704
@sumedhaaparajit9704 Жыл бұрын
फारच सुंदर व स्पष्टपणे सांगितले त्यामुळे कसे म्हणावे हे चांगल्याप्रकारे समजले.
@jyotsanakumbhare9696
@jyotsanakumbhare9696 Жыл бұрын
Mast
@kapishwarmahilabhajanimand6013
@kapishwarmahilabhajanimand6013 Жыл бұрын
सौ वैदेही ताई गीताची संथा खूप छान देत आहे, पहिला अध्याय ते तिसरा जसं एक एक श्लोक फोड करुन सांगितले तसे बाकीचे अध्याय सांगा
@chitrajoglekar2461
@chitrajoglekar2461 Жыл бұрын
खुप छान आहे.असेच सगळे अध्याय सांगितले तर छान
@vaidehianey4624
@vaidehianey4624 Жыл бұрын
हो ,सांगणार आहे
@vidyamalve7897
@vidyamalve7897 Жыл бұрын
Very nice from this i want to learn
@vaishalisomvanshi99
@vaishalisomvanshi99 Жыл бұрын
खूपच सुंदर सांगता ताई. तुम्ही खूप कळकळीने शिकवत आहात. आम्ही खूप नशीबवान आहोत तुमच्या सारख्या गीता गुरू मिळाल्या. धन्यवाद नमस्कार तुम्हाला
@anjalihate6564
@anjalihate6564 Жыл бұрын
पहिला अध्याय मुखपाठ झाला होता. उच्चार आणखी स्पष्ट व अचूक येण्यासाठी या व्हिडीओ ची खुप मदत झाली. काही नियम पुन्हा मनःपटलावर अधोरेखीत झाले. तुमची एवढी मनापासून केलेली गीताप्रसाराची तळमळ बघीतली की नवा उत्साह येतो. इतकं सगळं भरभरून मिळत असतांना आपण घेण्यासाठी कमी पडतो याची खंत वाटते. खुप खुप धन्यवाद🙏🙏🌹🌹
@harshjadhav7958
@harshjadhav7958 Жыл бұрын
कसा पाठ केला आम्हाला ही मार्गदर्शन करा ताई
@anjalihate6564
@anjalihate6564 Жыл бұрын
@@harshjadhav7958 ऐकून ऐकून च केला पाठ रोज तिन श्लोक ऐकायचे तिनचार वेळा मनात आठवत राहायचं दुसऱ्या दिवशी सहा..... याप्रमाणे कधी दोन कधी तिन श्लोक ऐकून पाठांतर केले🙏🙏
@smitapendse7026
@smitapendse7026 Жыл бұрын
वैदही ताई खूपच सुंदर पहिला अध्याय झालेला आहे लिखित तर आहेस शिव्या खुणा केलेल्या आणि तुमचा सुमधुर आवाज या सर्वांचा संगम झाल्यामुळे नवीन शिकणाऱ्यांना जणू काही परिसर प्राप्त झाला आहे. तुम्हाला मनःपूर्वक नमस्कार
@mrunalsane9477
@mrunalsane9477 Жыл бұрын
राग मानू नका स्मिता ताई परंतु आपला वरचा मेसेज edit कराल का कारण typing mistakes मुळे काही शब्द विचित्र रित्या type झाले आहेत
@radhagode9100
@radhagode9100 Жыл бұрын
@@mrunalsane9477 टंऋऋ
@jayshreedeshmukh2162
@jayshreedeshmukh2162 Жыл бұрын
वहिनी
@jyotidoiphode6254
@jyotidoiphode6254 Жыл бұрын
Apratim khup chan,oghavati bhashetil santha.Manpurwak Dhanywad Tai. Triwar vandan Aapnas.
@vaidehianey4624
@vaidehianey4624 Жыл бұрын
धन्यवाद
@AK-ch5qd
@AK-ch5qd Жыл бұрын
SHREE SWAMI SAMARTH 🙏
@yuddhveermahindrakar6864
@yuddhveermahindrakar6864 Жыл бұрын
धन्यवाद ताई कोठे चूक होते, त्यामुळे अर्थात नेमका कोणता बदल होतो त्याचे काय परिणाम होतात त्यामुळे निश्चितच चूका टाळल्या जातील शब्दरुप,धातुरुप, संधी,समास. यांचे स्पष्टीकरण दिल्यास गीता समजेल , गीता पाठांतरास प्रेरणा मिळेल , मानवी जीवनातील ताणतणाव कमी होतील
@vaidehianey4624
@vaidehianey4624 Жыл бұрын
सर्वांना मनापासून धन्यवाद!
@madhurisolanke6173
@madhurisolanke6173 Жыл бұрын
ताई खूप छान आहे
@vrundanigudkar2144
@vrundanigudkar2144 Жыл бұрын
Tai खूपच छान
@prabhapanat4726
@prabhapanat4726 Жыл бұрын
Khup chan
@asmitajadhav1633
@asmitajadhav1633 Жыл бұрын
जय श्रीकृष्ण ताई. खूपच सुंदर पद्धतीने तुम्ही शिकवत आहात. धन्यवाद.... सगळ्या अध्यायांचे असे विडिओ केले तर आम्हाला सोप्या पद्धतीने शिकता येईल. 🙏🙏
@vaidehianey4624
@vaidehianey4624 Жыл бұрын
हो ,करणार आहे
@archanataware9067
@archanataware9067 Жыл бұрын
🙏🙏🌷🌷 हरी ॐ ताई लिंक उघडत नव्हती, परंतु आता उघडली आहे. तुमच्याकडून शिकण्याचा अनुभव खूप छान आहे. 🌷🌷🙏
@jayashreekothekar4710
@jayashreekothekar4710 Жыл бұрын
खरच खूप छान स्पष्ट उच्चार आहेत..आणि खूप सोपी करून शिकवताय वैदेही ताई..धन्यवाद 🙏🙏
@pushpavani4393
@pushpavani4393 Жыл бұрын
खुप छान
@vrundanigudkar2144
@vrundanigudkar2144 Жыл бұрын
Tai khoop chhan please upload remaining adhyaya also it's very helpful for beginners
@vaidehianey4624
@vaidehianey4624 Жыл бұрын
Yes
@vinayamanohar3667
@vinayamanohar3667 Жыл бұрын
मी नवीनच पहिल्यांदा गीता शिकत आहे. खूपच छान वाटले.
@mohansogjoshi8720
@mohansogjoshi8720 Жыл бұрын
मी हि नवीनच पहिल्यांदा गीता शिकत आहे.फार आभारी गुरू माय
@swatichaudhari9375
@swatichaudhari9375 Жыл бұрын
खूपच छान माहिती दिली व सुंदर म्हणून दाखवला गीता अध्याय.. दुसरा केव्हा घेणार? सर्व अध्यायांचे मार्गदर्शन होणार आहे का ?तुमच्याकडे म्हणजे नियमित ऐकायला चांगले वाटेल. याचा रिप्लाय कसा कळणार ?
@KrishnamVandeJagadgurum
@KrishnamVandeJagadgurum Жыл бұрын
सगळे अध्याय या पध्दतीने करायचे आहेत. एक एक करून पाठवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
@bhaktisadhana6895
@bhaktisadhana6895 Жыл бұрын
Farach chhan 🙏🙏
@anitaaneralkar1464
@anitaaneralkar1464 Жыл бұрын
माझी संपूर्ण गीता पाठ आहे, शृंगेरीला जाण्यासाठी तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करणे 🙏
@harshjadhav7958
@harshjadhav7958 Жыл бұрын
Gita jayanti la ajun khup vel aahe
@vaidehianey4624
@vaidehianey4624 Жыл бұрын
4 डिसेंम्बर 2022 नागपूरला गीता महापाठ करणार आहे त्याची तयारी आहे. सराव करून शुद्ध म्हणणे
@vaidehianey4624
@vaidehianey4624 Жыл бұрын
ताई ,दुसरा अध्यायासाठी सराव श्लोक आणि त्यानंतर सम्पूर्ण अध्याय लयीत कसा म्हणायचा ती लिंक लवकरच यूट्यूब वर येतेय. ह्या लिंकला सबस्क्राईब केले ,like केले की तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल यूट्यूब वर पब्लिश झाले म्हणून . आपण सर्वांनी दिलेल्या प्रतिक्रियांमुळे योगेश्वर सेवा अधिकाधिक घडावी ही प्रेरणा आणि उत्साह मिळतोय सर्वांना मनापासून धन्यवाद
@mrunalsane9477
@mrunalsane9477 Жыл бұрын
खुप छान शिकवले आहेत. मी गीतेची संथा घेतलेली आहे. गीताधर्म मंडळाची संपूर्ण गीता पाठांतर स्पर्धा तसेच शृगेंरीची स्पर्धाही उत्तीर्ण केली आहे. आता मी गीता अध्यायांचा अर्थ माझ्या blog वर लिहीण्याचा प्रयत्न करत आहे. boli-language.blogspot.com/2022/07/blog-post.html ही पहिली लेखमाला आहे. बाकिचे अध्यायही तिथेच वाचायला मिळतील.एकूण सात अध्याय लिहून झाले आहेत. जरूर वाचा व मला blog वर आपली प्रतिक्रिया कळवा.
@vaidehianey4624
@vaidehianey4624 Жыл бұрын
@@mrunalsane9477 खूप छान! माझे पण utube गीता बोध म्हणून अर्थाची लिंक आहे
@vaidehianey4624
@vaidehianey4624 Жыл бұрын
आठ अध्याय झालेत,नववा चालू आहे. ऐकेन तुमचेही
@mrunalsane9477
@mrunalsane9477 Жыл бұрын
@@vaidehianey4624 धन्यवाद 🙏
@vaidehianey4624
@vaidehianey4624 Жыл бұрын
धन्यवाद गंधाली ताई
@rajanisahasrabudhe359
@rajanisahasrabudhe359 Жыл бұрын
फारच सुंदर!जर श्लोकांच्या उच्चाराबरोबर अर्थपण उलगडून सांगितला तर परिपूर्ण मार्गदर्शन होईल असे वाटते.
@vaidehianey4624
@vaidehianey4624 Жыл бұрын
यूट्यूब वर एकेका श्लोकांचे विवेचन याच चॅनेल वर आहे सध्या 9 वा अध्याय चालू आहे. आमच्या व्हाट्स ग्रुप वर 11 वा अध्याय विवेचन पाठवतेय. कृष्ण वंदे चॅनेल वर
@vaidehianey4624
@vaidehianey4624 Жыл бұрын
चालू आहे अर्थासह
@rajanisahasrabudhe359
@rajanisahasrabudhe359 Жыл бұрын
@@vaidehianey4624 👍
@vishwanathbendale2134
@vishwanathbendale2134 Жыл бұрын
या पुढील अध्याय आम्हाला कसे प्राप्त होतील खुप चांगला उपक्रम आहे
@vaidehianey4624
@vaidehianey4624 Жыл бұрын
यूट्यूब लिंक आहे 2 अध्याय सराव कसा करावा ते चालू आहे. पुढील अध्याय सरावासाठी लवकरच येतील
@gandhalim8891
@gandhalim8891 Жыл бұрын
ताई तुम्हाला मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻🌹अश्या प्रकारे youtube वर गीता पठण सराव व्हीडिओ साठी खूप शोध घेत होते. मनापासून इच्छा असली कि मिळतेच....हयावर विश्वास असल्यामुळे तुमचा व्हीडिओ अचानक डोळ्यासमोर आला आणि मी धन्य झाले 🙏🏻योग्य मार्गदर्शन, योग्य वेळी यासाठी पुन्हा खूप खूप नमस्कार आणि धन्यवाद 🌹💐❤️
@prajagsuke7020
@prajagsuke7020 Жыл бұрын
भगवद्गीतेची pdf copy milel ka pls
@KrishnamVandeJagadgurum
@KrishnamVandeJagadgurum Жыл бұрын
गीता प्रेसचे २२नंबरचे गीते चे पुस्तक घ्यावे.
@nandabhatt6531
@nandabhatt6531 Жыл бұрын
સરસ 🙏🙏
@aparnashah8902
@aparnashah8902 Жыл бұрын
Tai ७ adhaya kadhi taknar
@vaidehianey4624
@vaidehianey4624 Жыл бұрын
लवकरच माझी मैत्रीण करते.ती प्राध्यापिका आहे.वेळ मिळाला की करते ती
@deepalij9486
@deepalij9486 Жыл бұрын
Tai ashaprakare sarv adhya pathav a
@vaidehianey4624
@vaidehianey4624 Жыл бұрын
हो ,अठरा अध्याय पाठवणार आहे सरावासाठी
@sampadagarge5747
@sampadagarge5747 Жыл бұрын
गणपती अथर्वशीर्ष शिकायचं आहे शुद्ध म्हणायला. व्हिडिओ कराल का ताई...
@vaidehianey4624
@vaidehianey4624 Жыл бұрын
नक्की,गीता जयंती नंतर करू या
@jayashrisadan5288
@jayashrisadan5288 Жыл бұрын
आपण सुरुवाती पासून ऑडिओ पाठवू शकाल का, कारण माझ्याकडे काल पासून लिंक आली, कृपया प्रथम पासून गीता पाठवावी वि नम्र विंनती.
@vaidehianey4624
@vaidehianey4624 Жыл бұрын
या लिंक मध्ये प्रथम श्लोकापासुन कसे शिकायचे ते सगळे श्लोक आणि खुणा केलेले श्लोकांचा फोटो आहे दुसरा अध्याय लिंक ही तशीच आज ग्रुपवर टाकली आहे
@smitapendse7026
@smitapendse7026 Жыл бұрын
नवीन शिकणाऱ्यांना परिसच प्राप्त झाला आहे आधीच्या याच्यात चुकून परिसर झाले.
@ushabakare9861
@ushabakare9861 Жыл бұрын
खूप मस्त नवीन शिकणाऱ्यांना फारच छान.
@radhakulkarni6597
@radhakulkarni6597 Жыл бұрын
सौ वैदिहीताई खुप छान उपक्रम आहे धन्यवाद सौ राधाताई
@ashwinideshpande456
@ashwinideshpande456 Жыл бұрын
@@radhakulkarni6597 खूपच 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻
@vievkanandkulkarni9325
@vievkanandkulkarni9325 Жыл бұрын
अप्रतिम !! अतिशय सुरेख!! सर्वांगसुंदर गीतापाठ!!
@aparnagulavani836
@aparnagulavani836 Жыл бұрын
खूप छान सांगता वैदेही ताई...तुमच्याकडून शिकताना खूप आनंद होतो....💐🙏
@mangalakale5701
@mangalakale5701 Жыл бұрын
आपण व्यवस्थित शिकवत आहात समजते ष चा उच्चार करताना मला वाटते जीभ वर टाळ्याला लावायची टाळूला नाही क्षमस्व
@vaidehianey4624
@vaidehianey4624 Жыл бұрын
तुम्ही दोष दाखवला पण ताई,दातांच्या वरच्या वाटीसारख्या भागालाही टाळू किंवा तालु म्हणतात.
@jyotikawale5836
@jyotikawale5836 Жыл бұрын
खूप छान
Please Help Barry Choose His Real Son
00:23
Garri Creative
Рет қаралды 23 МЛН
English or Spanish 🤣
00:16
GL Show
Рет қаралды 6 МЛН
Incredible Dog Rescues Kittens from Bus - Inspiring Story #shorts
00:18
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 23 МЛН
Вы чего бл….🤣🤣🙏🏽🙏🏽🙏🏽
00:18
गुरुविण कोण दाखविल वाट  सौ धनश्री लेले  गुरूपौर्णिमा  2023
1:28:48
श्री गजानन महाराज उपासना केंद्र, ठाणे
Рет қаралды 168 М.
Bhagavad Gita Jashi Ahe Tashi : Adhyay 01 ( Sonali Jog / Balaji Shrinivasan)
21:29
Please Help Barry Choose His Real Son
00:23
Garri Creative
Рет қаралды 23 МЛН