Jagannath कापडणी राम कृष्ण हरी जय जय विठ्ठल रखुमाई ह भ प रुपाली ताई Savne यांनी कीर्तन माहिती बोध पर मार्गदर्शन केले माणसाचे जीवन सक्रमण कालावधी बाबद कसे वर्तन वागणे माणुसकी असावी याचे सोप्या सांग शब्दात विवेचन केले जय जय हरी विठ्ठल धन्यवाद ❤❤❤
@user-rl7zf3wv6c
Ma Rupa litaisaheb very very good
@sanjaysonar1441
रूपालीताई तुमच्या निरागस , निर्मळ , डोळ्यात नेहमी मला माझ्या आईचे दर्शन होते . 💐🙏
@bhagwanzirpe5497
जीवनाला योग्य दिशा मिळण्यासाठी सुशिक्षित ज्याच्यकडे आधिकृत विद्यापीठाची डिग्री आहे जो खूप अनुभवी आहे आसा गुरू आसवा
@appapadalkar7105
जय जय रामकृष्ण हरी माऊली खुप खुप छान चिंतन, आपले कीर्तन खूप समाज प्रबोधनकार असतात, आपले कीर्तन ऐकल्यानंतर नवीन ऊर्जा जगण्याची मिळते नवीन दिशा मिळते व मन प्रसन्न प्रफुल्लित होते,,, आपल्या सर्व कीर्तनामध्ये संतांची देवाची महती ऐकण्यास मिळते,
@kishorhiray3023
Tai chhan kirtan karta tumhi tumchya avajala shabd nahi
@nareshshende8604
Khup chan kirtan chan aahe sarwace sarw tai
@user-tx5tb7tj2s
खुपचं छान ताई किर्तन ❤❤❤❤❤🎉🎉
@ashokpawar673
खुप छान ताई
@sanjaysonar1441
घराघरात स्मशान बांधून टाकीन😂😂ताईसाहेब तुमच्या कीर्तनातून खूप जनजागृती व प्रबोधन होत असते . मला तुमचे कीर्तन खूप आवडतात . 💐🙏🙏🙏🙏
@user-rl7zf3wv6c12 сағат бұрын
Ma rupali taisaheb mharaj very beautiful
@sudhakarkhetre8666
जय हरी ताई खुप चिंतन मंथन करण्यासारखे किर्तन असते, खुप सारा गाढा अभ्यासू ,प्रमाणासहीत गोड आवाज मधुर वाणी जणू सरस्वतीच नक्कीच.आपल्याला प्रत्येक किर्तनाच्या माध्यमातून कित्येक समाज सुधारण्याचे कार्य होत आहे.
@user-rl7zf3wv6c
Ma Rupa litaisaheb very lovely
@user-sf9lx8wn8b
❤ राम कृष्ण हरी ❤🙏🏻🚩👉
@vijaykalaskar5118
जय हरि विठ्ठल माऊली धन्यवाद ताई
@user-eu9qj4bi9h
खूप छान ताई धन्यवाद।
@jeevan.kamble2538
❤😂🎉 खूप छान ताई शूभ इछा आहे ❤🎉
@Shreeji243
Tai 🙏 mi Purna kirtan ekle khubach sundar mahiti milali dhanyawad 🙏