जरांगे पाटलांच्या नादीच लागू नका.| ताईंच सरकारला ओव्हरटेक करणार किर्तन| रुपाली ताई सवणे किर्तन

  Рет қаралды 334,182

Assal Kirtankar - अस्सल किर्तनकार

Assal Kirtankar - अस्सल किर्तनकार

Күн бұрын

#rupalitaiparturkarkirtan #assalkirtankar
जरांगे पाटलांच्या नादीच लागू नका.| रुपाली ताई सवणे यांचे मराठा आरक्षणा निम्मित झालेले किर्तन

Пікірлер: 129
@dilipmahajan9709
@dilipmahajan9709 6 ай бұрын
ताई आपला आभ्यास चांगला आहे. राम कृष्ण हरी
@uttampatil5019
@uttampatil5019 7 ай бұрын
🎉खरंच ताई मनोज जरागे पाटील ताई अभिनंदन धन्यवाद ताई
@rajashrikadam76
@rajashrikadam76 8 ай бұрын
Kirtan. छान. जाल
@dnyaneshwarlimbhore9462
@dnyaneshwarlimbhore9462 7 ай бұрын
खरच.ताई.तुम्ही.जरागे पाटलाबद्दल.आतुरतेने बोल्लया.बद्दल.आम्ही.सर्व.तुचे.आभारी.आहोत
@sahebraobhutekar2485
@sahebraobhutekar2485 7 ай бұрын
एक मराठा लाख मराठा कोटी मराठा. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे.. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील..
@DRAkat-bd3ot
@DRAkat-bd3ot 6 ай бұрын
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल माऊली माऊली माऊली माऊली ताई
@vilasthorat647
@vilasthorat647 7 ай бұрын
राम कृष्ण हरी
@vadankhandavevadagonmaval8897
@vadankhandavevadagonmaval8897 19 күн бұрын
राम कृष्ण हरी ताई मराठा समाजात बददल जे बोललात ते अप्रतिम आहे
@atmaramdeshmukh6335
@atmaramdeshmukh6335 7 ай бұрын
अभिनंदन ताई
@ranjaajadhav8985
@ranjaajadhav8985 7 ай бұрын
Kupch, Chan
@user-yy3yf4cw3l
@user-yy3yf4cw3l 5 ай бұрын
Abhinandan tai. ll.Jay.hari.ll.❤❤❤❤❤
@mahadevthoratthorat2958
@mahadevthoratthorat2958 8 ай бұрын
अभिनंदन ताई खरच मनोज जरांगे साहेब मराठयांचे ढाण्या वाघ आहेत एक मराठा लाख मराठा
@subhashjadhav2801
@subhashjadhav2801 4 ай бұрын
ताई जय शिवराय ओन्ली मनोज जरागे पाटील
@hanmantshintre5391
@hanmantshintre5391 7 ай бұрын
Yek maratha koti koti maratha
@dnyanobadhawade4341
@dnyanobadhawade4341 6 ай бұрын
रुपालीताई फार सुंदर
@kisandhule4081
@kisandhule4081 8 ай бұрын
Tai great kirtan
@ravirajdeshmukh2087
@ravirajdeshmukh2087 7 ай бұрын
जबरदस्त वक्तृत्व..... रूपाली ताई
@Avantika911
@Avantika911 8 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा
@dnyaneshwarchaudhari8706
@dnyaneshwarchaudhari8706 7 ай бұрын
एक मराठा कोटी कोटी मराठा
@user-tx5tb7tj2s
@user-tx5tb7tj2s 2 ай бұрын
खूप छान किर्तन रूपाली ताई ❤❤🎉🎉
@NareshGunjal-zf3rk
@NareshGunjal-zf3rk 7 ай бұрын
ताई आपण कोणाची भीड भाड न ठेवता खरं व वास्तव समोर मांडता आपणास धन्यवाद 🙏q
@ArunWadghule-wq1kd
@ArunWadghule-wq1kd 8 ай бұрын
Kupch.chan
@dattajiraohariramdesai.
@dattajiraohariramdesai. 7 ай бұрын
खुप छान किर्तन ताई केले. लाख लाख शुभेच्छा
@vadankhandavevadagonmaval8897
@vadankhandavevadagonmaval8897 19 күн бұрын
एक मराठा लाख मराठा एक लाख मराठा कोटी मराठा
@l.npatil3552
@l.npatil3552 8 ай бұрын
मनोज जरांगे खरोखरच वाघ आहे
@vijaykhillari453
@vijaykhillari453 8 ай бұрын
खुप छान ताई आपल योगदान
@NamdevShinde-qi8lu
@NamdevShinde-qi8lu 6 ай бұрын
ताई खुपच छान प्रतेक महाराजांनी.अशी जनजागृती करणे गरजेचे.एक मराठा कोटी मराठा.
@anitamohite5748
@anitamohite5748 5 ай бұрын
खूप छान केल किर्तन ताई राम कृष्ण हरी
@vithhalnaikwadi8330
@vithhalnaikwadi8330 8 ай бұрын
ताई अभिनंदन
@VitthalNaikwadi-my6kh
@VitthalNaikwadi-my6kh 6 ай бұрын
आपर्तीम ताई❤❤❤❤
@dilipshelke2675
@dilipshelke2675 7 ай бұрын
टिळकांच्या शबदाना जी धार होती तिच धार ताई तुमच्या शबदाना आहे
@manoharpathade6545
@manoharpathade6545 8 ай бұрын
दंडवत परणाम ताई जय महाराष्ट्र
@user-ri9xw4zp3f
@user-ri9xw4zp3f 7 ай бұрын
खूप खूप खूप अभिनंदन
@user-hp7ev3gn8i
@user-hp7ev3gn8i 2 ай бұрын
राम कृष्ण हरी ताई ❤
@gopalkillekar7307
@gopalkillekar7307 8 ай бұрын
साखर सम्राट व सहकारी बँका बद्दल सुद्धा आवाज उठवावा आज महाराष्ट्राचा उदार होईल 🚩💪
@user-xp1pr4oh9u
@user-xp1pr4oh9u 7 ай бұрын
हे जे फुकट गहु तांदुळ सरकार देत यात समाजाच वाटुळच आहे कारन ते देऊ नये लोककाम करायला धजत नाही सोकले आहेत
@shivajigarade8769
@shivajigarade8769 6 ай бұрын
अभिनंदन Tai
@somnathshete8542
@somnathshete8542 6 ай бұрын
आज्ञा,अवज्ञा,प्रतिज्ञा. जरांगे पाटील मुंबई कूच ही प्रतिज्ञा. आरक्षण घेणारच. शासनाने मराठा समाजाचा अंत पाहू नये.
@dilipshelke2675
@dilipshelke2675 7 ай бұрын
ताई सलाम आपल्या शब्दाला
@vikasdangat8628
@vikasdangat8628 6 ай бұрын
ह.भ.प. रुपालीताई सवणे यांचे किर्तन यांचे शास्त्रशुद्ध अप्रतिम किर्तन ऐकून अंगावर रोंगटे उभे रहातात.
@vijaykumartekawade3374
@vijaykumartekawade3374 8 ай бұрын
💐💐अतिशय छान कीर्तन सांगितले आहे महाराजांनी, राम कृष्ण हरी 🙏🙏
@laxmanadhane7788
@laxmanadhane7788 7 ай бұрын
अशाच कीर्तनाची आजच्या
@kingmastar7777
@kingmastar7777 6 ай бұрын
Ram Krishna Hari
@RahulPatil-rp6lw
@RahulPatil-rp6lw 5 ай бұрын
​@@kingmastar7777क
@apparasal9330
@apparasal9330 6 ай бұрын
ताई आपले किरतन ओबीसी लोकांच्या विरोधी आहे आमच्या समाजातील लोक आरक्षणाला विरोध नाही च
@gahininathchavan8302
@gahininathchavan8302 8 ай бұрын
रुपाली दीदी खूपच छान कीर्तन झाले राम कृष्ण हरी पांडुरंग
@ashadarwade963
@ashadarwade963 8 ай бұрын
Very nice 🎉🎉
@BhanudasSingare-fu4sp
@BhanudasSingare-fu4sp 5 ай бұрын
खूपच सुंदर विचार ताईसाहेब खूपच मनापासून धन्यवाद .
@balasahebmagar4560
@balasahebmagar4560 6 ай бұрын
अबिनंदन ताई खूप छान
@AdityaRenewables
@AdityaRenewables 5 ай бұрын
Tai thanks❤❤❤❤
@dadajigund8688
@dadajigund8688 6 ай бұрын
खरंच ताई आपण खरंच बोलतात जयहिंद जय महाराष्ट्र ऐक मराठा लाख मराठा
@kantraobhutekar3268
@kantraobhutekar3268 5 ай бұрын
अप्रतिम कीर्तन सम यापरी ताई
@djmane6393
@djmane6393 5 ай бұрын
Khup shan tai
@rajendrarandave8764
@rajendrarandave8764 6 ай бұрын
ताई खुप खुप अभिनंदन ताई तुझं कौतुक करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत अविस्मरणीय
@narayanbhosale-nw7fs
@narayanbhosale-nw7fs 5 ай бұрын
Abhindan tai.
@dattatraypatil5061
@dattatraypatil5061 8 ай бұрын
Very Nice 🎉🎉🎉
@dasputedhanashri3753
@dasputedhanashri3753 6 ай бұрын
खूप छान
@user-mh4rc7gg7g
@user-mh4rc7gg7g 5 ай бұрын
Tai tumi kup chan kirtan karta kup avadti mala
@dadajigund8688
@dadajigund8688 6 ай бұрын
खरच ताई आपण जे बोलतात तेच खरच आहेत जय हिंद जय महाराष्ट्र ऐक मराठा लाख मराठा
@shantarambagul3625
@shantarambagul3625 6 ай бұрын
सच्चा नेता, स्वाभिमानी एकनिष्ठ।।।मराठा आरक्षण मिळून देणारच।।
@dscchaudhari484
@dscchaudhari484 4 ай бұрын
ताई अध्यात्म आणि समाजकारण व राजकारण याची सरमिसळ करू नका अध्यात्मिक संप्रदाय सर्व जाती धर्म रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले या संताच्या शिकवणी प्रमाणे वारकरी संप्रदायाची जागा खूप उंचीची आहे तुम्ही ते महत्व कमी करू नका.. संप्रदायाचा शिष्टाचार हा अप्रतिम आहे त्याला आहे त्या ठिकाणी राहू द्या. भगवंता सर्वांना सुबुद्धी दे!!
@ganpatmore6510
@ganpatmore6510 6 ай бұрын
अप्रतिम प्रबोधन ताई
@dilipauti6525
@dilipauti6525 7 ай бұрын
फारच छान कीर्तन आहे ताई
@ashadarwade963
@ashadarwade963 8 ай бұрын
Very nice
@MaheshArkhade
@MaheshArkhade 7 ай бұрын
Chankirtn
@parmeshwarpawar1250
@parmeshwarpawar1250 6 ай бұрын
ताई धन्यवाद एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय
@ashoksomase6638
@ashoksomase6638 6 ай бұрын
१ च नंबर किर्तन
@user-xv6cz3vk6y
@user-xv6cz3vk6y 8 ай бұрын
Tai tumache manapasun abhinandan apalya nikhal ojaswi Ani tejaswi kirtanamule Maratha arakasan nakki milel ashich tumachya hatun samazachi seva ghadawi hi vittal charani prarthna Jay jay ram krishna hari
@marutipatil1131
@marutipatil1131 5 ай бұрын
राम कृष्ण हरी ताई
@user-xb8pd9rs4r
@user-xb8pd9rs4r 5 күн бұрын
Navnath.ingale.jalna.ram.krushna. 2:41
@ashoksomase6638
@ashoksomase6638 6 ай бұрын
ताई खरच आहेत
@anildhamale-ff9rm
@anildhamale-ff9rm 6 ай бұрын
Kharch tai thumi panduraga maze vitthla sarkhe bholale
@satishpankanti552
@satishpankanti552 7 ай бұрын
खूप चांगले पण, बाणाचा " ण " कुठे वापरावा कृपया माहिती करून घेणे
@VilasKokate-hg5pn
@VilasKokate-hg5pn 6 ай бұрын
Ram Krishan hari
@akshaykadu7851
@akshaykadu7851 5 ай бұрын
🌹🌹🌹
@kalyannikam6865
@kalyannikam6865 6 ай бұрын
जय शिवराय जय हरी ताई.
@TukaramBorade-cy3us
@TukaramBorade-cy3us 6 ай бұрын
Abhinandan. Tai
@rameshwarbhosle758
@rameshwarbhosle758 6 ай бұрын
खुप छान ताई
@RameshGhule-ct8qk
@RameshGhule-ct8qk 6 ай бұрын
Jay.Hari.
@haribhau-dd7xr
@haribhau-dd7xr 6 ай бұрын
Ram krushna Hari mauli chhan kiratan sakhali uposhana thikani kelet kay mauli prmrthik aanjan aapan dolyamadhe theun aani aamrut vani varanan karu shakat nahi satya krutishil bodh aamrut pajalet krupatya pandurangachi santancha aashirvad puran kiratan dakhavile nahi utubevar puran kiratan dakhavave hi vinanti jay maharashtra jay shivray jay jijau jay savindhan om Ram Krushna Hari
@user-fx7fc9oz9r
@user-fx7fc9oz9r 8 ай бұрын
Lunch kirtan
@sppawar8441
@sppawar8441 7 ай бұрын
भारत देशाच्या लोकशाहीच्या संविधान नुसार, भारताच्या लोकशाहीच्या संविधानामध्ये या आरक्षणाचे काय महत्व आहे ‍‌ *आरक्षण म्हणजे काय? *आरक्षण या शब्दाचा अर्थ काय होतो? *आरक्षण या शब्दाची व्याख्या काय आहे? = पुढील प्रमाणे आरक्षण या शब्दाचा अर्थ गरीब आणि गरीबी होत नाही, आरक्षण या शब्दाचा अर्थ गरिबी हटाव असा होत नाही तर आरक्षण या शब्दाचा अर्थ 'राखीव' असा होतो, आरक्षण या शब्दाचा अर्थ 'प्रतिनिधी' किंवा 'प्रतिनिधित्व' असा आहे 1)उदाहरण OBC, NT, VJNT, SC, ST कॅटेगिरीतील लोकांना जनतेला नागरिकांना ग्रामपंचायत मध्ये,नगरपालिका मध्ये, पंचायत समिती मध्ये ,जिल्हा परिषद मध्ये, महानगरपालिका मध्ये, विधानसभा मध्ये ,लोकसभा मध्ये अशा अनेक क्षेत्रांमध्ये प्रतिनिधित्व करण्यासाठी किंवा कार्य करण्यासाठी संधी मिळणे किंवा संधी देणे याच प्रक्रियेला आरक्षण म्हणतात या उदाहरणातील प्रतिनिधींना 'सरकार' असे म्हणतात ! तर या सरकारचा प्रतिनिधी होताना 'उत्पन्न' ची अट नसते आणि तसेच 'क्रिमिनल,' क्रिमीलेयर' ची अट नसते! 2) प्रशासन आणि शासन यामध्ये OBC, NT, VJNT, SC, ST कॅटेगरीतील लोकांना, जनतेला, नागरिकाला सरकारी नोकरीत संधी असो,खाजगी व्यवसाय शिक्षणात संधी असो,खाजगी शिक्षण संस्थेत असो म्हणजेच पुढील क्षेत्रात ips, ias, डॉक्टर ,इंजिनियर ,वकील ,कृषी ,अधिकारी अशा अनेक क्षेत्रात संधी देणे किंवा संधी मिळणे याच प्रक्रियेला आरक्षण म्हणतात! या उदाहरणातील प्रतिनिधींना 'शासन' असे म्हणतात! तर या शासनाचा प्रतिनिधी होताना 'उत्पन्न' चे अट असते आणि तसेच 'क्रिमिनल', 'क्रिमीलेयर' ची अट असते! *सत्ता म्हणजे नेमकं काय? सत्ता या शब्दाचा अर्थ काय? सत्ता या शब्दाची व्याख्या काय ? पुढील प्रमाणे 'सरकार' आणि 'शासन' या दोन्ही शब्दांना 'सत्ता' किंवा 'शाही' असे म्हणतात! याच सत्तेच्या प्रक्रियेला 'लोकशाही' म्हणतात! * भारत देशाच्या लोकशाहीनुसार कोणत्याही प्रवर्गात आरक्षण घेण्यासाठी किंवा प्रवर्गात प्रवेश करण्यासाठी मागासले पण, सामाजिक दुर्बल, आर्थिक दुर्बल सिद्ध करावे लागते आणि काही अटीनियम पूर्ण कराव्या लागते अशा पुरावे घेऊन केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो हे पुरावे घेऊन कोर्टात दाखल केले जाते आणि कोर्ट त्याच्यावर योग्य पद्धतीने निर्णय दिला जातो आणि या पुराव्याच्या विरोधात याचिका येत असतात आणि चॅलेंज होऊन मग आरक्षण किंवा तेव्हा त्या प्रवर्गात आरक्षण मिळते! जर सरकारवर दबाव टाकून चुकीचे पुरावे सरकारला कोर्टात सादर करावे लावले तर ते पुरावे कोर्टात टिकत नाही आणि आरक्षण ही मिळत नाही! *पूर्वीच्या काळी निजामशाही, आदिलशाही, मुगलशाही, राजा - महाराजा शाही, इंग्रजशाही आशा एकाच कॅटेगिरीतील लोकांनी, अशा एकाच प्रवर्गातील लोकांनी OBC, NT, VJNT, SC, ST च्या पाठिंबावर एक हाती शाही म्हणजे सत्ता भोगली आहे आणि OBC, NT, VJNT, SC, ST ची प्रजा जनता,लोक, जी हुजूर,जी हुजूर करत राहिले पण ज्या ज्या वेळी OBC ,NT,, VJNT, SC ,ST च्या प्रवर्गावर, कॅटेगिरीवर अन्याय,अत्याचार,मुस्कटदाबी झाली त्या त्या वेळी OBC ,NT, VJNT, SC, ST ने पाठिंबा काढला त्या त्या वेळच्या एकाच कॅटेगिरीची, एकाच प्रवर्गाची चालवणाऱ्याची शाही म्हणजे सत्ता संपुष्टात आल्या! आत्ताच्या लोकशाहीमध्ये OBC, NT ,VJNT, SC ,ST नी शाही मध्ये म्हणजे सत्ता मध्ये बरोबरीचा वाटा घेतला आहे म्हणून लोकशाहीला पाठिंबा देण्यात आला आहे! लोकशाहीमध्ये एकाच कॅटेगिरीतील लोकांना, एकाच प्रवर्गातील लोकांना सत्ता चालवण्याचा अधिकार नाही हेच तर लोकशाहीची खूबसूरती आहे! जरा शांत डोक्याने,मनानी विचार करा! (एकच पर्व OBC, NT, VJNT, SC, ST सर्व ):- जनता नागरीक लोक👈 👏🤔
@pratibhanyaharkar8484
@pratibhanyaharkar8484 7 ай бұрын
I am praoud of you Tai,
@drmanishaugale889
@drmanishaugale889 5 ай бұрын
अभिनंदन ताई 🙏
@shivajipawar4863
@shivajipawar4863 7 ай бұрын
मिळालेच पाहिजे हांका चे न्याय चे टीकनारे फडनवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब
@laxmanshinde1260
@laxmanshinde1260 6 ай бұрын
ताई धन्यवाद मराठा योध्दा
@ShivajiMalode-if5kt
@ShivajiMalode-if5kt 6 ай бұрын
Ok Tai
@swatidedge3865
@swatidedge3865 13 сағат бұрын
सगळे च सारखे नसतात, आपण फक्त विद्यार्थी साठी म्हणतात ते 💯खरे आहे, पण राजकारणासाठी सुध्दा वापर होऊ शकतो. सगळ्यात महत्वाचे ताई आपण सारखे जातीचा उल्लेख करु नये, आपले किर्तन फक्त मराठा समाज ऐकत नाही, इतर समाज ही आपल्याला मानतो,
@jayashribhosale6970
@jayashribhosale6970 8 ай бұрын
🙏🌹 राम कृष्ण हरी 🙏🌹 ताई अभिनंदन🙏🌹 खरंच ताई मनोज जरांगे दादा आपल्याला एक मराठा भाऊ मिळाला आहे 👍🌹 राम कृष्ण हरी 🙏🌹 शिवाजी महाराज की जय 🙏🙏🌹🌹
@user-jl3mm6kd6b
@user-jl3mm6kd6b 8 ай бұрын
अझ्झ
@bhalchandrathorve5797
@bhalchandrathorve5797 7 ай бұрын
B
@ashwinishinde8724
@ashwinishinde8724 6 ай бұрын
Q1q11qq111111. ​@@bhalchandrathorve5797
@user-nc1zk2dm8r
@user-nc1zk2dm8r 6 ай бұрын
@user-nc1zk2dm8r
@user-nc1zk2dm8r 6 ай бұрын
@mpscmainexam2077
@mpscmainexam2077 8 ай бұрын
सरकार मोठे असते ताई कारण ते संपूर्ण राज्याचे प्रतिनिधित्व करते !
@psm4727
@psm4727 6 ай бұрын
समाज सा ठी भानडनरे खरे या ता ई...बाकी ना चे
@mahadeojambale330
@mahadeojambale330 8 ай бұрын
जरांगे पटील मराठ्यांचे दैवत
@uttampawar6347
@uttampawar6347 6 ай бұрын
महाराष्ट्र भवन घोटाळा /व सिंचन घोटल पण बोला
@bhausahebmungase5569
@bhausahebmungase5569 8 ай бұрын
ताई अभिनंदन आपल्या धाडसच कौतुक कराव तेवढं कमीच
@shantarambagul3625
@shantarambagul3625 6 ай бұрын
सरकारी नोकर भरती, खाजगीकरण रद्द झालेच पाहिजे याबाबत आंदोलन केले पाहिजे।
@ketanbhise762
@ketanbhise762 6 ай бұрын
आरक्षण 😂 जय हरी
@hindivindhi1380
@hindivindhi1380 8 ай бұрын
Tai tar gautami patil sarkhi distey
@PrashantKadam7960
@PrashantKadam7960 8 ай бұрын
Tuzyasarkha बहिणीकडे बघून असाच विचार करणार 🎉❤
@DilipPawade
@DilipPawade 6 ай бұрын
😊
@mohankshirsagar7113
@mohankshirsagar7113 6 ай бұрын
या किर्तनापुढं गिता ज्ञानेश्वरी गाथा सर्व कांहीच नाही.
@Dialogue365
@Dialogue365 6 ай бұрын
पैसे कमाने वाले
@ranjeetkhandagale9912
@ranjeetkhandagale9912 7 ай бұрын
ताई किर्तन करते का राजकारण . बाकीच्या लोकांनी तुला बोलवावे का नाही कीर्तन करायला
@ranjanagaikwad5908
@ranjanagaikwad5908 7 ай бұрын
😂😊
@abhim50
@abhim50 8 ай бұрын
ताई ने अशी बडबड करू नये
@PrashantKadam7960
@PrashantKadam7960 8 ай бұрын
तुमच बघा कशी बडबड घरात सहन करतात तुमची अर्धांगिनी ते बघा ❤
@sardarkarve2500
@sardarkarve2500 7 ай бұрын
कीर्तनकार आहेत ना?
@bandopantarabune6127
@bandopantarabune6127 5 ай бұрын
अभिनंदन ताई
@sairajplsticwelnding4914
@sairajplsticwelnding4914 6 ай бұрын
राम कृष्ण हरी
@vijayasawant559
@vijayasawant559 5 ай бұрын
अभिनंदन ताई
When You Get Ran Over By A Car...
00:15
Jojo Sim
Рет қаралды 29 МЛН
아이스크림으로 체감되는 요즘 물가
00:16
진영민yeongmin
Рет қаралды 56 МЛН
Sigma Kid Hair #funny #sigma #comedy
00:33
CRAZY GREAPA
Рет қаралды 13 МЛН
When You Get Ran Over By A Car...
00:15
Jojo Sim
Рет қаралды 29 МЛН