No video

राष्ट्रीय पुरस्कार विजेता Actor Ashwin Chitale सध्या काय करतो? | Exclusive interview | Mitramhane

  Рет қаралды 153,196

Mitramhane

Mitramhane

Күн бұрын

In this captivating KZfaq interview, we bring you an exclusive conversation with the talented actor, Ashwin Chitale. Join us as we delve into his remarkable journey in the film industry, particularly his awe-inspiring portrayal in the critically acclaimed movie "Shwaas," released in 2004, which earned him the prestigious National Award for Best Child Actor.
Discover the behind-the-scenes anecdotes, his growth as an artist, and the impact of this award on his life and career.
For more info Like & Follow:
Facebook: / mitramhanepodcast
Instagram: / mitramhane_podcast
#ashwinchitale #marathiactor #mitramhane #celebrity #nationalawardwinner
• राष्ट्रीय पुरस्कार विज...

Пікірлер: 252
@meenalpandit4204
@meenalpandit4204 Жыл бұрын
तरुण पिढीचे असे चांगल्या विचारांचे व स्वतंत्र बुद्धीचे उमदे लोक पाहिले की अजूनही आशा वाटते ़़़ ़ या मुलाखतीबद्दल खूप धन्यवाद 🙏
@Aradhanasahasrabuddhe
@Aradhanasahasrabuddhe Ай бұрын
खुपच सुंदर तुझा अभ्यास आणि तुझी सांगण्याची पध्दत याला सलाम एवढ्या लहान वयात इतकी माहिती तुझा अभिमान आहे आम्हाला तुझ्या पुढील वाटचालीस खूप खुप शुभेच्छा
@sharvarimayadeo6032
@sharvarimayadeo6032 Күн бұрын
खरच खूप सुंदर झाला हा एपिसोड. किती प्रगल्भ विचार आहेत ईतक्या लहान वयात.
@archanas4035
@archanas4035 Жыл бұрын
खूपच भारी रे........ हे आपण ५३ मिनिट ऐकतोय.. पण अश्विनने कितीक वर्षे गुंतवलीयत यात... अप्रतिम... त्याला आणलस म्हणून तुझेही खूप आभार आणि अभिनन्दन.....
@nileshbane4753
@nileshbane4753 Жыл бұрын
सौमित्र, लय लय लय भारी झालाय. तुला हा एपिसोड करावासा वाटला, हेच विलक्षण आहे. आणि अश्विनला तर मी काय सांगणार? त्याला जे सांगायचंय ते सर्वांना कळो, याच शुभेच्छा!
@mitramhane
@mitramhane Жыл бұрын
❤️❤️❤️
@vasudhadamle4293
@vasudhadamle4293 Жыл бұрын
सुंदर....इतक्या तरुण वयात एव्हढा गाढा अभ्यास आहे या मुलाचा..वेगळ्या वाटा शोधणाऱ्या आश्विनचे अभिनंदन .
@amrutakhanolkar5275
@amrutakhanolkar5275 Жыл бұрын
कसलं मस्त बोलतोय हा, अगदी perfect, confident, रोखठोक 👌👌खूप मस्त, वेगळं काही कळलं 👍नेहमीप्रमाणेच वेगळी माहिती देणारी छान मुलाखत 👏
@gayatripalled5146
@gayatripalled5146 Жыл бұрын
प्रगल्भ विचारसरणी 👌👌👌👍 नवीन पिढीने इतिहासा कडे कसे पहावे हे नव्याने शिकवले याने👌👍❤️ खूप खूप शुभेच्छा आणि आशिर्वाद अश्विन बेटा
@mitramhane
@mitramhane Жыл бұрын
अगदी खरं. नव्या पिढीने कसं पाहिलं पाहिजे इतिहासाकडे याचे उत्तम उदाहरण. आपण जरूर आपल्या सर्व परिचितांमध्ये व्हाट्सअप ग्रुप वर लिंक शेअर करा आणि चॅनल जरूर सबस्क्राईब करा
@pragati600
@pragati600 Жыл бұрын
53 मिनिट मध्ये 1 ही क्षण मिस केला नाही, खिळवून ठेवणारी मुलाखत ❤
@swaradanargolkar9884
@swaradanargolkar9884 Жыл бұрын
अश्विन तू भन्नाटआहेस. स्वतःची वेगळी वाट निवडलीस, त्यावरून चालतो आहेस. तुला खूप खूप शुभेच्छा. मुलाखत झकास झाली
@asmita0671
@asmita0671 Жыл бұрын
अतिशय खिळवून ठेवणारी मुलाखत 👍🏻त्याला जे गवसलंय आणि तो जे करतोय ते 👍🏻. खूप मनस्वी आणि बुद्धिमान!
@aparnashri19
@aparnashri19 Жыл бұрын
प्रिय अश्विन किती वेगळ्या प्रांतात तू पाऊल ठेवलं आहेस त्या प्रांतात तुला नक्की तुला तुझा ही शोध लागेल हे नक्की 👍🙏🌹 ह्या वाटेवर सगळं आहे जे सगळ्यांच्या नशिबात नाही हे किती कौतुकास्पद आहे. असं झपाटलेपण अर्थ देत जगण्याला... वाह❤ मस्त वाटलं तुझं हे ऐकताना. तुला खूप शुभेच्छा. मला तुझ्या प्रोग्रॅम ला यायला खूप आवडेल. मला त्याची माहिती द्यावी ही विनंती 😊
@sahiljadhav6936
@sahiljadhav6936 Жыл бұрын
बापरे.. खूप काळाने अस काहीतरी ऐकलयं.. आश्विन ज्या पद्धतीने बोललाय,जी माहिती सांगितली आहे खूप सुंदर आणि खूप काही मिळालं .. शब्द जाणवत होते आता आश्विन बोलताना, आणि सौमित्र सर तुमचे खूप आभार तुम्ही असं काहीतरी समोर आणलं ..जर याचा दुसरा भाग करता आला तर प्लीज करा. ❤️
@mayasoyam7832
@mayasoyam7832 6 ай бұрын
अश्विन, तू तुझे विचार खूप छान पद्धतीने आम्हा सर्वांपर्यंत पोहचवलेस . तू खूप निडरपणे बोलत होतास. आवडले मला. इयत्ता 3 रीत मीतभाषी असणाऱ्या अश्विनला इतक्या परखडपणे बोलताना पाहून छान वाटले. तू आपल्या नू.म.वि. मराठी शाळेचा विद्यार्थी आहे याचा खूप आनंद वाटतो.
@archanapatil2111
@archanapatil2111 5 ай бұрын
खूप खूप सुंदर. अश्विनला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
@anjalibhagwat4641
@anjalibhagwat4641 Жыл бұрын
खूप छान मुलाखत.पुणेकरांसाठी हे सगळ अभिमानास्पद आहे.
@aratikhopkar
@aratikhopkar Жыл бұрын
वा, मस्तच. खूप सुंदर बोललायत. तुमच्याकडून पर्शियन शिकताना भाषा कशी शिकावी हे फार छान अनुभवलं. असाच अवलिया रहा :) जियो
@ashwini1005
@ashwini1005 Жыл бұрын
भन्नाट मुलाखत! अश्विन, तूला पुढील वाटचालीसाठी अनेक हार्दिक शुभेच्छा!!
@mitramhane
@mitramhane Жыл бұрын
मनापासून धन्यवाद
@pankygaikwad5492
@pankygaikwad5492 10 ай бұрын
Khup chan hota khup kahi shiklo me yatun
@ranjeetbhoirekar350
@ranjeetbhoirekar350 Жыл бұрын
Out of the world.... Ashwin - Shwas madhala to chhota mulga.... Asa kahi tari bhannat kartoy..! Great to know.. Soumitra ji, hats off to you for bringing such a rising star to us.. 🙏
@smitarb8463
@smitarb8463 Жыл бұрын
Indology aste mahit nhavte... khup bhari vatle. Jara spiritual aslya mule mala ha topic khup chan samajlay. Mulani mulini keval engineering ani MBA karun eka competition madhye utarnya peksha vegla vishay gheun swathla ani hya universe la samjhun ghyena madhye kaal ghalava. Corporate life madhye na jata hya janmat apan shiknyasathi alo ahe hye ashwin la khup lavkar samajle hyacha jast anand ahe ani kutumbache kautuk ki te tyani tyala karu dile... ❤❤❤❤❤❤❤ ganpati bappa sadaiv pathishi asu det tujhya...
@Akrebhakti
@Akrebhakti Жыл бұрын
काय भन्नाट interview आहे... आणि हा माणूस किती भारी आहे... एव्हड्या कमी वयात त्याने काय कमालीचं भाषा शिकली आहे आणि माणूस म्हणून तो movie मध्ये जस हुशार आहे तसा तो real पण खूपच हुशार आहे... आणि special thanks to you sir...मी तुमची आज पासून ची subscriber झाले आणि असे झक्कास आणि intresting लोकांच interview bagbayala आवडेल❤❤❤❤❤❤❤❤❤
@mitramhane
@mitramhane Жыл бұрын
मित्र म्हणे च्या कुटुंबात आपलं स्वागत आहे. यापूर्वीचे व्हिडिओ जरूर पहा ते तुम्हाला आवडतील अशी आशा वाटते.. आणखी नवीन नवीन लोकांना घेऊन येणार आहोत आम्ही. 🎉
@sapanaghule3505
@sapanaghule3505 Жыл бұрын
अश्विन चे कौतुक करावं तेवढं थोडं आहे अश्विनीला पुढच्या प्रवासासाठी खूप खूप🎉
@mohiniingale2240
@mohiniingale2240 11 ай бұрын
अतिशय सुंदर बोलला आहे आश्विन... खरच खूप अभिमान वाटतो त्याच्याबद्दल.... त्याला त्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी खूप खूप शुभेच्छा
@CancerVlogger
@CancerVlogger Жыл бұрын
Nostalgic I had book मैत्री अभ्यासाशी. त्याच्या पाठीमागे आश्विन चितळे चा फोटो 2005 मधे पाहिला होता. आणि आज अश्विनला इथे पाहिले. ते ही Rumi, Umar Khaiyam यावर बोलताना. मस्त फील आला.
@sujaynadkarni4894
@sujaynadkarni4894 Жыл бұрын
This boy is too good, his way knowledge is pedigree but his way to communicate is incomparable, what solid articulation, very impressive
@mitramhane
@mitramhane Жыл бұрын
Thanks a lot. Do share and subscribe
@apurvapatwardhan2634
@apurvapatwardhan2634 Жыл бұрын
खूपच छान, किती भाषांचा अभ्यास केलाय, अप्रतिम,
@samarthdevale1402
@samarthdevale1402 Жыл бұрын
A request, please collaborate with Ashwin and have a separate podcast about History, Culture and Language. We would love to learn and listen about Persian and Indian regions. Huge respect!
@swaroopchougule1
@swaroopchougule1 Жыл бұрын
मराठी कलाकारचं अस काहीतरी करू शकतो ... अवघड गोष्टीत घुसून त्यांचा अर्थपूर्ण अभ्यास करणे आणि अंगीकरणे हे फक्त आपले लोकंच करू शकतात 🙏🙏🙏
@varshaporlekar6030
@varshaporlekar6030 8 ай бұрын
Khupch chan, kahitari vegale career ani mala vatate khup lokana prerana denare ahe. Actorch hone ha attahas nahi. Saumitra tumche khup khup dhanyawad
@gmk38
@gmk38 Жыл бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण आणि विलक्षण मुलाखत,ही मुलाखत ऐकून ही खूप भर पडली ज्ञानात👌👌👍आतापर्यंत रुमी,गालिब,गुलजार यांचे quotes तरुणाईला निव्वळ whatsup status,facebook post टाकण्यापूरतेच माहीत असावेत कदाचित,पण ही मुलाखत ऐकल्यानन्तर खूप knowledge मिळाले ,Thank you Ashwin🎉All the best for your future journey💐🌹🌹👍
@mitramhane
@mitramhane Жыл бұрын
मनः पूर्वक आभार..
@rspatil1759
@rspatil1759 Жыл бұрын
मुलाखत ऐकून एकच भावना - दिन बन गया... खुप भारी
@deeptiwalunjkar4900
@deeptiwalunjkar4900 Жыл бұрын
कमाल..भन्नाट अनुभव..so brilliant..Ashwin..God bless you..and all the best
@onkarkarandikar1086
@onkarkarandikar1086 Жыл бұрын
What a fantastic interview!! Thanks Saumitra for bringing Ashwin!! Absolutely amazing what he is doing.. at such young age, he knows so much.. the depth to which he has gone... very inspirational.. got to learn so much from this today.. didn't know anything about Farsi, didn't know about Rumi beyond basics quotes you see on social media.
@rohitchangan5337
@rohitchangan5337 Жыл бұрын
Ajun ek episode banva Ashwin sobat. Khup bhari boltos Ashwin aikat rahava asa vatat❤👍
@DrPoojaSawantMohandas
@DrPoojaSawantMohandas Жыл бұрын
This is insanely beautiful conversation. The clarity of thought process and promptness.. Ashwin has so much express through his enchanting words. Kudos to his love for language and literature ❤ thanks for letting him explain without interruption Sanmitra. You were in aww..and thar made us awestruck 😊
@mitramhane
@mitramhane Жыл бұрын
💛💛💛
@ruchamg
@ruchamg Жыл бұрын
कमाल ! यावर फेसबुकवर पोस्ट टाकली ! पूर्ण वेळ करिअर हेच आहे की काही वेगळं.. शिकवण्याचा उल्लेख झाला, पण नीट कळलं नाही..
@mangeshmore2624
@mangeshmore2624 Жыл бұрын
First of all thanku Soumitra for this podcast... आशा पिढीची खरच गरज आहे समाजाला, आजच्या या कट्टर आणि टोकाच्या भुमिका घेण्याच्या स्पर्धांमध्ये आशा व्यक्तिमत्त्वच खुप अभिनंदन... अश्विन
@gmilind
@gmilind Жыл бұрын
केवळ अद्भुत - अचंबित करणारे असे हे संभाषण आहे .
@Where_Is.H
@Where_Is.H Жыл бұрын
so far the best interview, kiti shiknaya sarkh aahe Ashwin kadun. wahh!
@mitramhane
@mitramhane Жыл бұрын
Thank you so much we are so happy that you like this interview. Do subscribe n share us
@Omkar837
@Omkar837 Жыл бұрын
आश्विन.. भन्नाट मित्रा.. भारतात आल्यावर तुझा प्रयोग नक्कीच बघेन..आणि भेटेन वेळ असेल तुला तर.. आणि धन्यवाद सौमित्र असे भन्नाट कलाकार आमच्यापर्यंत पुन्हा पोहोचवल्याबद्दल..
@amitkulkarni9601
@amitkulkarni9601 Жыл бұрын
Ashwin is an Amazing personality with tremendous knowledge and depth of the subject...he has made pharsi very interesting and is a great Person from whom you can learn and understand Pharsi..
@AjaySatpute27
@AjaySatpute27 Жыл бұрын
What a fantastic interview ! Ashwin cha bolna aikun me ayushyat kahich kela nahi asa wattay ata. :D Kudos to Ashwin and thank you Soumitra for doing this interview.
@mitramhane
@mitramhane Жыл бұрын
💛💛💛
@ashishandhale7963
@ashishandhale7963 Жыл бұрын
He has grown has a good human..nice interview..
@Innocent_Buds
@Innocent_Buds Жыл бұрын
Ashwin Bhai kya baat hai khup apratim sunder ani tumche bhashevarche abhyaspurna vishleshan absolutely mind-blowing 👌🙏 khup navin shekavale tumhi
@x.akshwhy
@x.akshwhy Жыл бұрын
this man knows, he talking that he wants to expres. It would be a blow to arrange a podcast with someone who shares his interests. Hats off to his dedication to his interest
@niteshrathod-tk7gs
@niteshrathod-tk7gs Жыл бұрын
Khup Sundar mulakhat. Prashn Kay vicharawe yach utkrusht udaharan. Ashwin doing great work.
@kishordumbre114
@kishordumbre114 Жыл бұрын
विलक्षण अदभूत ... No words 👍🏻
@prabhakarpawar6996
@prabhakarpawar6996 2 ай бұрын
अप्रतिम... श्रवणीय
@smitakedari878
@smitakedari878 Жыл бұрын
Waahhh....I wanted to listen more and more...
@tanvinilangekar772
@tanvinilangekar772 Жыл бұрын
खूप आवडलेल्या मुलाखतींपैकी एक ! 👌🏻👍🏻
@mitramhane
@mitramhane Жыл бұрын
मनःपूर्वक आभार आपल्या सगळ्या ग्रुप मध्ये पाठवा सोशल मीडियावर शेअर केलं तर टॅग करा
@kirteerahatekar1821
@kirteerahatekar1821 4 ай бұрын
ग्रेट....श्वास, तुकाराम मधले अश्विन चे काम फार सुंदर झाले. ह्याचे क्रेडीत तो पूर्ण दिग्दर्शकालाच देतो.पण किती लहान वयात सुंदर विषयांचा अभ्यास झाला. तेथून च त्याच्या प्रगल्भतेला सुरुवात झाली.. खूप खूप छान.
@ni3patil64
@ni3patil64 Жыл бұрын
खूप सुंदर. आवडला. बऱ्याच दिवसांनी काही तरी वेगळे.❤
@ArtistSwapniilPaatil
@ArtistSwapniilPaatil Жыл бұрын
अप्रतिम ❤ आश्विन. जय हो मंगल हो..
@prachipatil7538
@prachipatil7538 Жыл бұрын
Amazing interview... Best wishes for your Future to Ashwin...
@madhurikulkarni9037
@madhurikulkarni9037 3 ай бұрын
Khup bhari ashvin chakori baheril vishayat gadha. Abhyas karun swatahala ghadavle ahes pudhil vatchalis. Khubhecha. Mitramhane thanks. For this episod
@mayakulkarni6254
@mayakulkarni6254 Жыл бұрын
Mind blowing interview. Tumhi khup chan hatke kahitari karnarya vyaktina amhala bhetawata ani prashna khup sunder astat tumche. Tya mule khup vegala kahitari aikayal milata amhala. .... Tysathi khup dhanyawad. Ani Ashwin chitale yancha manapasun abhinandan ani pudhil watchalisathi shubhechcha❤
@Swatidixit841
@Swatidixit841 Жыл бұрын
शाबास आश्विन. अप्रतिम मुलाखत. सौमित्र च पण संयत प्रश्नांमुळे खूप खूप कौतुक.
@PrathameshJunnarkar-zw3vg
@PrathameshJunnarkar-zw3vg Жыл бұрын
सौमित्र कोठे शोधले ह्याला? दोघांनाही सलाम. फारच मस्त. काहीतरी वेगळे ऐकले. रुमीला वाचयची इच्छा तयार झाली❤
@ketakipandey807
@ketakipandey807 10 ай бұрын
Very rightly said, shabd kalna ha adhyatmic anubhav ahe. Liked that point
@neemakes5506
@neemakes5506 Жыл бұрын
वा फारच मस्त! So proud of you Ashwin! ❤ सौमित्र तुझे आभार.
@mitramhane
@mitramhane Жыл бұрын
💛💛💛
@malharpawade
@malharpawade Жыл бұрын
खूपच भारी आहे हा ❤ सौमित्र सर कमाल मी जवळपास सर्वच एपिसोड पाहिले आहे त मित्र म्हणे चे भन्नाट कल्पना 🎉🎉खूप खूप शुभेच्छा🎉 प्रगल्भ लोक आहेत आपल्या मराठी मध्ये 👍💐👍
@mitramhane
@mitramhane Жыл бұрын
मनापासून शुभेच्छा तुमच्या या प्रतिक्रियेमुळे बळ मिळतं. मित्रमुळे ऐकत रहा शेअर करा. जास्तीत जास्त लोकांना जोडून घेऊ या. मराठीमध्ये खरंच खूप छान माणसं आहेत.. तुमच्यासारखी!!💛
@darshanamanjrekar7833
@darshanamanjrekar7833 Жыл бұрын
Ashwin Chitale karokharach etaka abhinay jasa aaichya potatunach shikun aalela kharokharach cchhan Ashwin tula khup khup shubhechha
@saleelyardi6097
@saleelyardi6097 Жыл бұрын
भन्नाट मुलाखत! खूपच छान वाटलं!
@user-vg1nc7gx8u
@user-vg1nc7gx8u 11 ай бұрын
काय मस्त झाला episode. Ashwin चे प्रोग्राम चे schedule कुठे ऑनलाईन दिसेल का ? मी भारतात सुट्टीवर येईन तेंव्हा असेल तर बघीन.
@tattwaprakashan2369
@tattwaprakashan2369 Жыл бұрын
अप्रतिम मुलाखत
@abphotography3682
@abphotography3682 Жыл бұрын
वाह खूप कमाल! अभिमान आहे मला आपण मित्र असल्याचा आश्विन...
@madhuradhekane5200
@madhuradhekane5200 Жыл бұрын
Good to see you Ashwin All the best wishes
@anujamorankar1380
@anujamorankar1380 Жыл бұрын
Apratim episode!! Khup sundar abhyas aahe Ashwin cha ... :)
@remabarve
@remabarve Жыл бұрын
अप्रतिम!!!
@mitramhane
@mitramhane Жыл бұрын
Dhanyvad
@avinashjadhav349
@avinashjadhav349 11 ай бұрын
randomly watched it and worth it
@mitramhane
@mitramhane 11 ай бұрын
Indeed. Do watch our all episodes..
@priyankaparab8795
@priyankaparab8795 Жыл бұрын
Thankuuuu soumitra... hya exceptionally talented intelligent ashwinla bhetvalyabaddal 🙏 Ek vinanti...tyachya shows chi mahiti pohochvat rahal
@Commonman007
@Commonman007 Жыл бұрын
आरे मित्रा तू महान आहेस रे 🙏
@bigbywolf3476
@bigbywolf3476 Жыл бұрын
खरंच अश्विन एका वेगळ्या वाटेने जातोय....त्याला खूप मनापासून शुभेच्छा.
@praffulwalavalkar8621
@praffulwalavalkar8621 Жыл бұрын
भारी आहे, भारून टाकणारं 👌🙏
@sanikadashasahastra8486
@sanikadashasahastra8486 Жыл бұрын
वाह...खूपच भारी वाटलं अश्विनचा हा सगळा प्रवास..अभ्यास ऐकून ..
@abhishekthorat9296
@abhishekthorat9296 Жыл бұрын
धन्यवाद सर, ही मुलाकत घेतल्या बद्दल. खरंच खूप शिकायला मिळालं. ❤
@abhijit1393
@abhijit1393 Жыл бұрын
This is such a beautiful conversation. Popped up randomly on my feed and I am glad I watched it. Really interesting and so much to learn about era, time, literature, and poetry.
@kalpanasantoshlimaye9038
@kalpanasantoshlimaye9038 Жыл бұрын
यांची आणखी हि मुलाखत घ्या.याचाही दुसरा भाग करा. प्लीज.
@learnnjoy4949
@learnnjoy4949 Жыл бұрын
काय जबरदस्त knowledge आहे यार... 👌👌👌🌹🌹
@Snehal824
@Snehal824 Жыл бұрын
Hats Off to your parents for allowing you to do it🙏🙏🙏✨✨✨
@sandhyakapadi4112
@sandhyakapadi4112 Жыл бұрын
I felt the same
@purnimabagweeducation4960
@purnimabagweeducation4960 Жыл бұрын
Ssly everything is possible if your parents are supportive.
@swatiphapale1210
@swatiphapale1210 Жыл бұрын
खूप छान खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद
@mitramhane
@mitramhane Жыл бұрын
मनस्वी आभार आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. आणि ही मुलाखत आपल्या ग्रुपमध्ये पाठवा.. चांगली माणसे जोडली जावीत
@vandanabandivadekar9583
@vandanabandivadekar9583 Жыл бұрын
आश्विन अप्रतिम मुलाखत!पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!
@SantoshPatil-ik7ud
@SantoshPatil-ik7ud Жыл бұрын
So.....So......So......great. Thanks.
@littlepenguinsschool2447
@littlepenguinsschool2447 Жыл бұрын
Such an interesting interview . He has gone so deep into learning his subject leading to self-realization . Kudos and best wishes to this young guy on his future path .❤
@latawagle9070
@latawagle9070 Жыл бұрын
I loved urdu but i came to know itis because of Farasi
@maheshkumbhar4216
@maheshkumbhar4216 Жыл бұрын
चारच दिवसांपूर्वी आईने आठवण काढली होती की तो मुलगा कुठे आहे म्हणून❤
@andy8081
@andy8081 Жыл бұрын
मी कल्पना नाही करू शकत, जेव्हा हा मुलगा साठी पासष्टीचा होईल, तेव्हा याच्याकडे किती किती सांगण्यासारखे असेल
@learnnjoy4949
@learnnjoy4949 Жыл бұрын
मला पण असेच वाटते की जेव्हा मी पन्नास-साठ वर्षांचा होईल तेव्हा माझ्याकडे इतरांना आणि मुलांना सांगण्यासारखे एवढे काही असावे की त्यांना शिकवताना एवढ्या गोष्टी एवढे विषय असावे की समोरची व्यक्ती खीळून बसावी. आणि तीच आयुष्याची शिदोरी असावी
@urmilaapte9853
@urmilaapte9853 Жыл бұрын
🎵वाह! अश्विन, तू न्याय,दर्शन आणि तत्वज्ञान शिकलायस! ऐकून खूप बरं वाटलं !🤩🕉️🎼
@chinmayeepanshikar
@chinmayeepanshikar Жыл бұрын
Superb episode 👌khup shikayla milal
@sujatakothari4534
@sujatakothari4534 Жыл бұрын
Excellent interview...... 🎉❤
@jyotibhate4691
@jyotibhate4691 Жыл бұрын
खूप अप्रतिम मुलाखत ❤
@somnathmastud
@somnathmastud Жыл бұрын
wow ,speechless
@lizapathare9798
@lizapathare9798 Жыл бұрын
Hats off to you अश्विन. शब्दाच्या पलीकडले तू समजू शकतो. God bless
@SonaliRamdasi-hw8dg
@SonaliRamdasi-hw8dg Жыл бұрын
Mast अश्विन great all the best
@maniklonkar
@maniklonkar Жыл бұрын
Very nice talk Ashwin All the Best for further journey 💐💐
@mitramhane
@mitramhane Жыл бұрын
Thank you so much 🙂
@urmilamahajan5922
@urmilamahajan5922 Жыл бұрын
सुंदर.अप्रतीम!
@neetaghate6406
@neetaghate6406 Жыл бұрын
Tula khub khub subheccha 👌✌️ Excellent and loving simplicity seen in you very nice ❤️❤️
@pimpalkarabhi
@pimpalkarabhi Жыл бұрын
अप्रतिम, अश्विन बद्दलचा अभिमान दुणावला आहे 👌🏼👍👍👍
@ranajanasonwale3972
@ranajanasonwale3972 Жыл бұрын
खूप अभ्यासपूर्ण सुंदर मुलाखत 👌🙏
@perfection424
@perfection424 10 ай бұрын
What a knowledge!! very nice
@kiranshendge1104
@kiranshendge1104 Жыл бұрын
FANTASTIC interview 💎 he's so brilliant.
@swapnalikoshti
@swapnalikoshti Жыл бұрын
Apratim ...very intresting...all d best ashwin❤
Пройди игру и получи 5 чупа-чупсов (2024)
00:49
Екатерина Ковалева
Рет қаралды 3,8 МЛН
wow so cute 🥰
00:20
dednahype
Рет қаралды 26 МЛН
In the Spotlight: The Life and Career of Sanjay Mone | Mitramhane
1:00:55
From Melodies to Memories: Unplugged Saleel Kulkarni | Mitramhane
1:00:42