राष्ट्रीय स्मारक कोंडाणा लेणी। How To Reach Kondana Caves Karjat | येथे बोद्ध भिक्षू ध्यान करत

  Рет қаралды 1,591

कोकणशोभा

कोकणशोभा

8 ай бұрын

राष्ट्रीय स्मारक कोंडाणा लेणी । Kondana Caves Karjat । येथे बोद्ध भिक्षू ध्यान करत असत
कर्जत गावापासून साधारणतः १० किमी अंतरावर कोंदिवडे गाव आहे आणि या गावात जाण्यासाठी संपूर्ण रस्ता आजही उल्हास नदीच्या काठावरून गेलेला आहे. ! इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात हा आविष्कार साकारण्यात आला. या लेणीतील चैत्यगृहाची कमान पिंपळाकृती कोरलेली असून दोन्ही बाजूला शिल्पपट आहेत. ही लेणी हीनयानपंथीय आहेत. चैत्यगृहातील स्तूप काही प्रमाणात भग्न झाला असून, त्या काळातील खांबसुद्धा पूर्णतः पडून गेले आहेत. पुरातत्त्व विभागाने आता नवीन खांब लावलेले आहेत. गजपृष्ठाकार छत आपले लक्ष वेधून घेते. एकेकाळी लाकडी कोरीव कामाने या भिंती झाकल्या असतील, त्याला ‘जवनिका’ म्हणतात. कारण, त्याची साक्ष द्यायला भिंतीत एक रांगेत खोबण्या केलेल्या आढळतात. संपूर्ण चैत्यगृहात अगदी स्तुपाभोवती चापाकार अशा त्या काळातील अष्टकोनी खांबांच्या खुणा इथे आजही पाहता येतात. प्रवेशद्वार कमानीच्या दोन्ही बाजूला असलेल्या शिल्पपटातील युगुले व त्यांची वस्त्रप्रावरणे व आयुधे पाहताना नजर खिळून राहते. या शिल्पपटातील स्त्रिया नर्तकी असून त्या योद्ध्याबरोबर नृत्य करताना दाखवलेल्या आहेत. त्यांची केशभूषा, अलंकार आणि शस्त्र पाहताना त्या काळातील बऱ्याच गोष्टींचा अभ्यास इथे करता येतो तसेच चैत्यकमानीत सागवानी लाकूड आजही सुस्थितीत असून तेसुद्धा किमान दोन हजार वर्षे जुने आहे, भन्नाट आहे हे सर्व!
#kondanacaves
#trektokondanacave
#कोंडाणा लेणी
#KondanaCavesKarjat
How to reach kondana cave karjat
national heritage
kondhana leni
kondana trek
karjat kondana leni trek
Popular Video on KokanShobha
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
50K +Views
@Revdanda Fish Market Alibag | पहाटेचा रेवदंडा बंदरावरचा 🐟माशांचा लिलाव | Kokan Fish Market
• Revdanda Fish Market ...
1Lack +Views
Alibag Fish Market🐠 अलिबाग मधील सर्वात मोठं फिश मार्केट🐟Surmai Fish Cutting 🐠 Kokanshobha
• Alibag Fish Market🐠 अल...
1Lack +Views
भात कापणीला केला जीताड्याचा कालवण । Barramundifishing | Traditional Rice crops cutting
Video Link.... • भात कापणीला 🌾 शेतावरच...
50K +Views
श्री क्षेत्र कनकेश्वर । शिव मंदिर अलिबाग रायगड
• श्री क्षेत्र कनकेश्वर ...
13K +Views
@Alibag bailgadi sharyat sarav | Balipratipada
• Alibag bailgadi shary... Popular Video on KokanShobha

Пікірлер: 11
@prachipatil7012
@prachipatil7012 8 ай бұрын
कर्जतचा इतिहास पाहून आनंद झाला
@KokanShobha
@KokanShobha 8 ай бұрын
Thanks for watching Kokanshobha video..😀
@bhaiyasahebgaikwad3051
@bhaiyasahebgaikwad3051 8 ай бұрын
Khup chan discovery keli
@KokanShobha
@KokanShobha 8 ай бұрын
असेच कोकणशोभा चॅनेलवरचे व्हिडिओ बघत राहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यत share करा ....तुमचे खूप खूप आभार 😀
@ashwinipatil6976
@ashwinipatil6976 8 ай бұрын
Kharch kondana leni adabhut avishkar ahe. 😊
@KokanShobha
@KokanShobha 8 ай бұрын
Thanks for watching Kokanshobha video..😀
@anuppatel2096
@anuppatel2096 8 ай бұрын
Mast vidio
@KokanShobha
@KokanShobha 8 ай бұрын
Thanks for watching Kokanshobha video..😀
@mahendrawahulkar2562
@mahendrawahulkar2562 8 ай бұрын
वाह खूप छान 👌😍😍😍
@KokanShobha
@KokanShobha 8 ай бұрын
असेच कोकणशोभा चॅनेलवरचे व्हिडिओ बघत राहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यत share करा ....तुमचे खूप खूप आभार 😀
@mahendrawahulkar2562
@mahendrawahulkar2562 8 ай бұрын
@@KokanShobha 🙏😀
THEY made a RAINBOW M&M 🤩😳 LeoNata family #shorts
00:49
LeoNata Family
Рет қаралды 43 МЛН
Heartwarming moment as priest rescues ceremony with kindness #shorts
00:33
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 38 МЛН
Vijasan Buddhist Cave | Bhadrawati | भद्रावतीची लेणी
9:42
Explore with Dr. Jayant Wadatkar
Рет қаралды 60 М.
THEY made a RAINBOW M&M 🤩😳 LeoNata family #shorts
00:49
LeoNata Family
Рет қаралды 43 МЛН