Rahul Gandhi नावाच्या नेत्याला आता खरा सूर सापडतोय ! Karan-Rajkaran with Sunjay Awate

  Рет қаралды 73,395

LOKMAT

LOKMAT

Ай бұрын

Karan-Rajkaran with Sunjay Awate | RAGA 2.0 राहुल गांधी जिंकू शकतील? राहुल गांधी नावाच्या नेत्याला आता खरा सूर सापडतोय ! संजय आवटेंसोबत पाहा 'कारण राजकारण' | Lok Sabha Election 2024
#loksabhaelection2024 #election2024 #2024elections #maharashtrapolitics

Пікірлер: 1 000
@sunnyv227
@sunnyv227 Ай бұрын
या देशाने राहुल गांधींना देशाची सत्ता बहाल केली पाहिजे,कारण मॉडर्न जमाण्याचा आणि जुन्या भारतीय समाजाचा खरा चेहरा या देशात फक्त राहुल गांधी आहे
@dilipmachikar9955
@dilipmachikar9955 Ай бұрын
👌👊👍
@arunpatil3385
@arunpatil3385 Ай бұрын
✅✅✅✅✅
@shiddu8135
@shiddu8135 Ай бұрын
भाऊ येईल तो दिवस जरा धीर धरूया
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe Ай бұрын
मोदीचे मतदार हिंदू आहेत. काहीतरी कायदा काढून हिंदूंचा मतदान हक्क काढून घेतला तर आदरणीय राहुलजी आजन्म भारतावर राज्य करू शकणार.
@amarbondar1802
@amarbondar1802 Ай бұрын
​@@VijayManjrekar-xs9fe आणि मोदींनी जर सगळ्यांचाच मतदानाचा हक्क काढून घेतला तर संघाचे लोकं आजन्म भारतावर राजेशाही पद्धतीने राज्य करतील....😊😊
@smartdevil9325
@smartdevil9325 Ай бұрын
मी नेहमी शिवसेना मतदार होतो, त्यामुळे भाजप मतदार पण. तुमचे राजकारणाबद्दल काहीही मत असो. राहुल गांधी सुस्थापित कुटुंबात जन्माला आले.आपल्या आजी आणि वडिलांचे अकाली, निर्घृण मृत्यू बघितले. मोठे झाल्यावर त्यांना हवं ते करू शकले असते, आरामात राहू शकले असते. आजही त्यांना वाटलं तर एकदम शांत आयुष्य जगू शकतील. हाच माणूस भारतभर हिंडतोय, कळकळीने सामान्यांसाठी बोलतोय. एका पिसाने मोर होणारे बरेच असतात, राहुल गांधी सारखी माणसे फार कमी. एखाद्या नगरसेवकांच्या मुलांशी बोलून बघा फरक कळेल. राहुल गांधी निवडणूक जरी जिंकले नाहीत, तरी ते माणूस म्हणून आधीच जिंकले आहेत.
@ulhaskShanbhag-gi2md
@ulhaskShanbhag-gi2md Ай бұрын
Mat ghala tyana
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe Ай бұрын
नेहरू गांधी परिवार आजपर्यंत हिंदू धर्म संपवू शकले नाहीत. पण मला वाटतं की आदरणीय राहुलजी मधे क्षमता आहे की हिंदू धर्म कमीतकमी भारतात तरी संपवून दाखवणार.
@shubhamthakre8757
@shubhamthakre8757 Ай бұрын
​@VijayManjrekar-xs9fe kay khato bhava tu
@sagar3907
@sagar3907 Ай бұрын
​@@VijayManjrekar-xs9fe मित्रा/बंधू ही भीती व्हाट्सएपच्या द्वारे तुमच्या मनात खूप हुशारीने रुजवण्यात येत आहॆ।घाबरू नकोस.....कित्तेक आले आणि गेले सुद्धा भारतात साधा ख्रिश्चन धर्म पण अस्तित्वात राहिलाय...आणि आपण तर बहू संख्य आहोत..आपल्याला संपवून उलट राजकारण्यांना तोटाच होईल...आपल्याला संपवू तर नाहीच पण दिशा भूल मात्र नक्की केली जात आहे यात मला शंका नाही🚩🙏
@sportandnews9421
@sportandnews9421 Ай бұрын
Tumchya sarkhe jati wadi sampayla have ​ mg desh hoil hindu@@VijayManjrekar-xs9fe
@amolkore6590
@amolkore6590 Ай бұрын
राहुल गांधी❤❤❤❤❤ सहनशील माणूस आहे
@prakashdeshmukh9986
@prakashdeshmukh9986 Ай бұрын
You are right
@ambadaslokhande8197
@ambadaslokhande8197 Ай бұрын
Aadhunik Tukaram tumchya javalch distat 🙏👍
@prasadsawant12
@prasadsawant12 Ай бұрын
nirllaj ahe
@unpredictableplaymaker7798
@unpredictableplaymaker7798 Ай бұрын
Agreed 👍🏻💯
@vivekkavade
@vivekkavade Ай бұрын
सत्तेत आल्यानंतर राहुल गांधी खरोखरच एक इतिहास घडवून जातील आपल्यासारख्या प्रगल्भ बुद्धिमत्तेच्या पत्रकारांना लाख लाख धन्यवाद
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe Ай бұрын
आदरणीय राहुलजी कधीच देशाचा विकास, डेव्हलपमेंट किंवा देशाची प्रगती, इन्फ्रास्ट्रक्चर, रस्ते बनवा असल्या फालतू गोष्टी बोलत नाहीत. फक्त हिंदू स्रीयांचु मंगळसूत्र आणि दागिने काढून गरीब रोहींग्या आणि बांगलादेशी शरणार्थीना द्यावे. किती उदात्त विचार.
@GaneshKatare-dx9jg
@GaneshKatare-dx9jg Ай бұрын
आवटे, साहेब, अगदी निशब्द ❤️❤️🙏🙏, राहुल गांधी झिंदाबाद 🙏🙏
@hparap25
@hparap25 Ай бұрын
kzfaq.infojnDBS8VtT60?si=b2eqbHQd79IQHn8N
@mahadevnarote7425
@mahadevnarote7425 Ай бұрын
राहुल गांधीं खरोखर महान आहेत त्यांचे व्यक्तीमत्व तुम्ही तंतोतंत हेरले अनमोल विश्लेषण केले धन्यवाद
@amitbarve136
@amitbarve136 Ай бұрын
काही ठिकाणी तर डोळ्यात पाणी आले , मन गहिवरून आलं.
@hparap25
@hparap25 Ай бұрын
kzfaq.infojnDBS8VtT60?si=b2eqbHQd79IQHn8N
@hparap25
@hparap25 25 күн бұрын
🤣🤣😂😂
@madhukarmulik5330
@madhukarmulik5330 Ай бұрын
अप्रतिम विश्लेषण. राहुल गांधी यांच व्यक्तिमत्व फार सुरेखपणे उलगडून दाखवल आपण. आजच्या बजबजपुरी माजलेल्या भारताच्या राजकारणात राहुल गांधी यांच्या सारखा नेता लोककल्याणाची आस घेऊन उभा आहे हे खूप आशादायी चित्र आहे. देशाचे संपूर्ण समाजकारण आणि राजकारण त्याने ढवळून काढले आहे. त्यामुळे देशाला उज्वल भविष्याकडे तो नेवू शकेल असा विश्वास वाटतो आहे.
@nikhildongare2347
@nikhildongare2347 Ай бұрын
खरच खूप छान विश्लेषण केल तुम्ही..... राहुल गांधी अजून जास्ती समजले.... ते...सत्ते साठी लढत नाहीत...तर जनतेच्या न्यायासाठी लढत आहेत .... राहुल गांधी आधुनिक विचारसरणीचा नेता आहे ....., एक सत्य अस आहे...की.....नक्की एक दिवस देशाला चांगले दिवस येतील ते ही.... राहुल गांधी च्या नेतृत्वा खाली... अपेक्षा 4 जून आहे ...बघू अजून किती वाट बघावी लागते ते.....
@sourabhbachche750
@sourabhbachche750 Ай бұрын
राहुल गांधीं याचे विचारांची देशाला गरज आहे
@hparap25
@hparap25 Ай бұрын
kzfaq.infojnDBS8VtT60?si=b2eqbHQd79IQHn8N
@itstechtime2542
@itstechtime2542 Ай бұрын
अगदी सत्य निर्भीडपणे विश्लेषण ,पण हे भक्तुल्यांना कळणार नाही ,
@ShreeRam40123
@ShreeRam40123 Ай бұрын
राहुल गांधी इस ग्रेट man
@Mast_Joke_mara_re4846
@Mast_Joke_mara_re4846 Ай бұрын
RAGA पका हागा 😂😂😂
@iip5145
@iip5145 Ай бұрын
@@Mast_Joke_mara_re4846 संडास धुवायचं नवीन धंदा काढला का
@sanjyotmhase6365
@sanjyotmhase6365 Ай бұрын
😂😂
@hparap25
@hparap25 Ай бұрын
kzfaq.infojnDBS8VtT60?si=b2eqbHQd79IQHn8N
@alkabharati3612
@alkabharati3612 Ай бұрын
राहुल गांधी यांना मनःपूर्वक शुभेच्छा 💐💐💐
@rajendrasonde8407
@rajendrasonde8407 Ай бұрын
धन्यवाद किमान तुम्ही तरी हिरा ओळखला माझे आकलन असे आहे की जो नव मतदार आहे तो राहुल गांधी कडे आपला नेता म्हणुन पाहतो आहे
@santoshtavhare7261
@santoshtavhare7261 Ай бұрын
❤❤❤❤ राहुल गांधी जनतेच्या मनातील हिरो आहे❤❤❤❤❤
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe Ай бұрын
कांग्रेसच्या कमीतकमी ११ जागा तरी यायला पाहिजेत.
@anamikaghorpade2183
@anamikaghorpade2183 Ай бұрын
राहूल गांधीच्या जडणघडणीचा वस्तूनिष्ठ विश्लेषण धन्यवाद औटीजी
@mahadeopawar6596
@mahadeopawar6596 Ай бұрын
जनतेने कांग्रेस व गांधी घराण्याचा त्याग आठवण करून मतदान करावे
@satishkamble5707
@satishkamble5707 Ай бұрын
Right
@vaibhavnimbalkar1160
@vaibhavnimbalkar1160 Ай бұрын
या देशाला हुकूमशहा ची नाही तर लोकशाहीची गरज आहे..... यावेळी सगळंच पणाला लागले आहे..... हा देश गांधींचा की त्यांचा खून करणाऱ्यांचा..... हा देश बुद्धाचा की युद्धाचा..... हा देश प्रेमाचा की विखाराचा..... अतिशय सुंदर.....
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe Ай бұрын
एकदम बरोबर. नथुराम गोडसे नसता तर गांधीजींनी हिंदू धर्म तेंव्हाच संपवला असता आणि आपण पाकिस्तानपेक्षाही अधिक प्रगत देश केला असता.
@sheetalwadke8549
@sheetalwadke8549 Ай бұрын
What is hindutva​@@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe Ай бұрын
​@@sheetalwadke8549 😡🥱 *उद्धवा तू कुणाचा पुत्र आहेस... हे सांगून सहानुभूतीसाठी आर्त किंकाळी फोडण्यापेक्षा, तू महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी असताना, मराठी माणसासाठी अब्जावधी रुपये खर्चून काय केले याला जास्त महत्व आहे रे.* *१) उर्दू भवन बांधलेस.* *२) "प्रत्येक जिल्ह्यात" हज हाऊस बांधलेस.* *३) मुघल गार्डन बांधलेस.* *४) हाजी अली दर्गा याची पुनर्बांधणी केलीस.* *५) टिपू सुलतान क्रीडा संकुल उभारलेस.* *६) तू याकूब मेमनची मजार बांधलीस.* *७) पीएफआय ने अमरावतीत हिंदुंवर हल्ला करून सुद्धा, त्यांना अटक न करता हिंदूंना अटक करवलीस.* *८) पवारांच्या कार्यकर्त्यांनी ; पालघर साधू हत्याकांड घडविले, व तेंव्हा "ती हत्या नसून, गैरसमजुतीने घडलेला प्रकार आहे, असे तू जाहीर केलेस.* *९) नेव्हीच्या अधिकाऱ्याचे डोळे फोडलेस.* *१०) कचऱ्यातील जमा असलेली केस काढून, अर्णब गोस्वामीला ठार मारण्याचा कट रचलास.* *११) बडतर्फ सचिन वाझे ; या सैतानाला वाम मार्गाने पोलीस खात्यात घेऊन, वसुलीची कामगिरी दिली.* *१२) बाळासाहेबांच्या कृपेने कौटुंबिक संबंध असलेल्या मुकेश अंबानीच्या घरी, स्फोटके ठेवायला लावलीस.* *१३) तुझे षडयंत्र फुटू नये, म्हणून हिरेन मनसुख याला जीवे ठार मारवलेस.* *१४) रेमडिसिवीर चा काळा बाजार करून तू कोट्यावधी रु. कमावलेस.* *१५) होस्टेल मध्ये रहाणाऱ्या मुस्लिम मुला मुलींना वार्षिक ₹-४८०००/- अनुदान सुरू केले .* *१६) पोलीस खात्यात जास्त मुस्लिम भरावेत यासाठी, म्हणून तू सरकारी खर्चाने करोडो रुपयांची प्रशिक्षण केंद्रे चालू केलीस.* *१७) ईदसाठी ₹-३५०/- कोटी अनुदान दिलेस.* *१८) मुख्यमंत्री पदाची विकृत हौस भागवण्यासाठी, तू महाराष्ट्रात शिवसैनिकांचे अनंत हाल केलेस.* *१९) "मुंबई pok नहीं हैं, मैं मुंबई आऊंगी" - असे बोलणाऱ्या कंगनाचे घर पाडून, तू स्वतः वाघाचा अवलाद ( 🤬 की अवलादी ? ) असूनही नामर्द असल्याचं सिद्ध केलेस.* *२०) कोविड काळात मृतदेहांच्या पिशव्यांचा स्वतःच्या हस्तकांकरवी काळा बाजार करून कोट्यावधींचा घोटाळा केलास.* *२1) राम मंदिरावर टीका केलीस.* *22) हनुमान चालीसा तुमच्या घरासमोर म्हणणार ; एवढेच फक्त बोलल्यावरून, तू एका खासदार महिलेस व तिच्या आमदार नवऱ्यास - घरात घुसून उचलून नेऊन अटक केलीस.* *अशी तुझी शेकडो पापे मोजता मोजता श्वास कोंडतो रे उध्दवा... आणि आता तू सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न का करतोस ???* *नतद्रष्ट मुसलमानांची मते मिळवण्यासाठी तू वर नमूद केलेले सर्व पराक्रम केलेस !* *🤔🚩 तर मग हिंदूंसाठी काय केलंस ? ते एकदाचं सांगशील का ???* *- तुझा एक शिवसैनिक मतदार.*
@hparap25
@hparap25 Ай бұрын
kzfaq.infojnDBS8VtT60?si=b2eqbHQd79IQHn8N
@pratikmore9606
@pratikmore9606 Ай бұрын
खरंच आतल्या आवाजाला साद घातलीत सर. राहुल गांधींना शुभेच्छा 💐
@prashantbendbhar2089
@prashantbendbhar2089 Ай бұрын
आज मी भाराऊन गेलो सर मि आजतगायत सगळे करानराजकारण चे सगळे भाग पाहिले पण आज मात्र देश हा प्रेमाचा आहे सगळ्याचा शेवट ठरलेला आहे धन्यवाद सर
@shirishpatil3718
@shirishpatil3718 Ай бұрын
दिलखुलास व्यक्तिमत्व, अशा महान व्यक्तीची देशाला गरज
@GajananGarole-dv9bv
@GajananGarole-dv9bv Ай бұрын
#* सामाजिक ‌न्यायाचे पारदर्शक विश्लेषण चांगले वाटले. ...!! . धन्यवाद आवटे साहेब.!*#
@pramodsawwalakhe5978
@pramodsawwalakhe5978 Ай бұрын
असेच विश्लेशन1 महीन्या अगोदर यायला हवे होते पण ऊसीरा का होईना आले या बाबत संजयजी आवटे चे धन्यवाद❤❤❤❤जय महाराष्ट्र जय शिवराया
@satchidanandbugde2928
@satchidanandbugde2928 Ай бұрын
आवटे साहेब, ऊर भरून आला आमच्या नेत्याला, दिनदलित, वंचीत,शोषीतांच्या उद्याच्या आवाजाला आपण अगदी योग्य शब्दात रेखाटले...❤ धन्यवाद ❤
@dhananjayraje7090
@dhananjayraje7090 Ай бұрын
संजय जी आजचे हे विश्लेषण खूपच चांगली आहे ------ राहुल गांधींच्या दमदार, कणखर, आणि सहनशील, संयमी नेतृत्वाचे एक चांगले विश्लेषण आपण केले आहे ---- राहुल गांधी होणे एवढे सोपे नाही. ----- आज देशाला राहुल गांधींसारखे नेतृत्वाची गरज आहे.
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe Ай бұрын
एकदम बरोबर. पाकिस्तानी टिव्ही न्युज बघा. सर्व पाकिस्तानी नेत्यांना भारतावर राहुल गांधी हेच पंतप्रधान पाहिजेत नोटबंदी करून पाकिस्तानला भिकारी बनवलं आहे चायवाल्याने.
@vaibhavnimbalkar1160
@vaibhavnimbalkar1160 Ай бұрын
सुंदर बोललात सर..... डोळ्यात पाणी आलं.... आज खरंच भारताला अशाच एका नेतृत्वाची गरज आहे..... तू सर्वसामान्य सोबत असेल.... जो समानतेवर विश्वास ठेवेल.....
@drpravinsawant5573
@drpravinsawant5573 Ай бұрын
Hats Off आवटे सर! अप्रतिम विश्लेषण!! राहुल गांधी सारखे नेते म्हणजे Hope of Democracy आहेत. उन्मादाच्या, विद्वेषाच्या, चुकीच्या आताताई राजकारणात असे नेते तयार होणे आणि त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत ही लढणं... आणि पुन्हा Idea of India देशाला घेऊन जाणं... is beauty of Democracy.
@sanjaytarmale4584
@sanjaytarmale4584 Ай бұрын
Excellent analysis of RAGA
@kunalbalkrishnashelke3216
@kunalbalkrishnashelke3216 Ай бұрын
राहुल गांधी हे भारताचे भविष्य आहेत
@sureshgurav808
@sureshgurav808 Ай бұрын
आजचा भाग हा प्रेमाची भाषा. आजचा भाग पूर्ण ऐकला. तसे सगळेच व्हिडिओ मी पहातो. द्वेषाच्या राजकारणात प्रेमाचा दिप ही लावला पाहिजे. मी नेहमी म्हणतो.हा माझा देश म्हणून या देशांकडे पाहायला हवं. कुठेतरी आशा वाटते. नेहमी प्रमाणे मस्त. अगदी मनापासून. 🙏🙏🙏
@girijadevikudale7650
@girijadevikudale7650 Ай бұрын
👌👌👌👍👍👍 फक्त आणि फक्त राहुल गांधी 👏👏👏👏
@janardhanvishe2121
@janardhanvishe2121 Ай бұрын
स❤😊
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe Ай бұрын
हिंदू स्रीया स्वतःहून आपले मंगळसूत्र आणि इतर दागिने पटकन रोहींग्या आणि बांगलादेशी सेक्युलर लोकांना द्यायला तयार होणार नाहीत. एकतर त्यासाठी कायदा बनवावा लागेल किंवा हिंदू स्त्रीला है कसं तिच्या फिरल्याचे आहे हे समजून सांगितले पाहिजे.
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe Ай бұрын
हिंदू महीला आपली मंगळसुत्र आणि दागिने सहजासहजी रोहींग्या आणि बांगलादेशी शरणार्थीना देणार नाहीत. यासाठी आदरणीय राहुलजींनी कडक कायदा बनवला पाहिजे आणि सक्तीने आमलात आणला पाहिजे.‌आणी त्यांचे पुण्य त्या हिंदू महीलांना मिळण्याची व्यवस्था करावी.
@arshadsayyad2539
@arshadsayyad2539 Ай бұрын
खूप छान व्हिडिओ बनवलात.. तंतोतंत खरा.. खरं तर धाडस केले तुम्ही... पत्रकार लोकशाहीचा चौथा स्तंभ.. आजुन जिवंत आहे याचीच प्रचिती आली... आपले आभार आणि धन्यवाद...
@valerianpandrick2818
@valerianpandrick2818 Ай бұрын
अगदी बरोबर आहे सर
@sanjaynalawade6491
@sanjaynalawade6491 Ай бұрын
अगदी अभ्यासपूर्ण आणि ऋदयाला स्पर्ष झाला राव मानावं लागेल आपल्याला आणि आपल्या निर्भिड पत्रकारितेला ❤
@omkarsampatraothopte3780
@omkarsampatraothopte3780 Ай бұрын
Hats off Awate saheb .. what a analysis ❤❤❤
@ashaytondgaonkar4040
@ashaytondgaonkar4040 Ай бұрын
सर,खुप !... हिच खरी पत्रकारीता...❤
@Marketing-md4xk
@Marketing-md4xk Ай бұрын
जननायक राहुल गांधी
@user-dk2wx4to7j
@user-dk2wx4to7j Ай бұрын
अतिशय योग्य मांडणी आवटे साहेब
@rekhaljain8297
@rekhaljain8297 Ай бұрын
आम्हाला तर आधीपासून माहीत आहे राहुल गांधी हे खूप सहनशील नेते आहेत आणि ते कमी बोलतात म्हणून लोक त्यांचा गैरफायदा घेतात खरंच लोकांना कळलं पाहिजे की आपल्याला असा एखादा युवा नेता पाहिजे
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe Ай бұрын
हिंदू महीला आपली मंगळसुत्र, दागिने रोहींग्या आणि ब़गलादेशी शरणार्थीना सहजासहजी देणार नाहीत.‌ हिंदू पुरुष आपली घरं पण कोणालाही सहजासहजी देणार नाहीत. यासाठी आदरणीय राहुलजींन्ना कडक कायदे बनवून ते सक्तीने अमलात आणले पाहिजेत तरच या देशाचा जबरदस्त विकास होणार.
@vijayKumar-mo5eb
@vijayKumar-mo5eb Ай бұрын
" डरो मत " हे समजत आहे लोकांना आता .
@jayantmahale9599
@jayantmahale9599 Ай бұрын
सुंदर निवेदन. Superb.
@gorakhnathkamble7242
@gorakhnathkamble7242 Ай бұрын
खरोखर अवटीसाहेब एवढा चौफेर व सूक्ष्म अभ्यास आपण केला खरच सुर्य कसा आहे हे तुम्ही सांगितल् मनापासून धन्यवाद
@user-nn4lh9wd5m
@user-nn4lh9wd5m Ай бұрын
तुम्ही जे बोलतो ते खरे बोलत आहे
@crazygamers5192
@crazygamers5192 Ай бұрын
Great sir
@ajitpujari1204
@ajitpujari1204 Ай бұрын
राहुल गांधी यांचे विचार त्यांचे व्हिजन लोकांसमोर आणल्याबद्दल धन्यवाद
@ShreeRam40123
@ShreeRam40123 Ай бұрын
Thank you संजय राव जी
@rajshalom3992
@rajshalom3992 Ай бұрын
अप्रतिम
@shiddu8135
@shiddu8135 Ай бұрын
अनेक जणांचे अनेक व्हिडिओ पाहिले पण आज खरोखरच डोळ्यातून पाणी आलं. कधीही काँग्रेसच समर्थन केलं नाही पण आज खरोखरच राहूल गांधी आपल्याच आसपासचे आहेत असं वाटलं. आवटे साहेब या विश्लेषणा बद्दल तुमचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत... धन्यवाद...
@user-hh4mc5xh9l
@user-hh4mc5xh9l Ай бұрын
Vote for change vote for democracy 🔥🔥
@pravinlatke9212
@pravinlatke9212 Ай бұрын
Rahul Gandhi is a nice human being
@pramodsawwalakhe5978
@pramodsawwalakhe5978 Ай бұрын
खरच खुपच सुंदर माडंनी केली संजयजी आपल्या पत्रकारीतेला सलाम❤❤❤❤सत्य माडंनी केलेली आहे❤❤❤❤
@allaboutsharemarket411
@allaboutsharemarket411 Ай бұрын
Rahul❤❤❤❤
@dg3717
@dg3717 Ай бұрын
आपला आवाज आणि सांगण्याची पद्धत यामुळेही चांगल्या विषयाला चार चांद लागले . धन्यवाद
@ganeshkeluskar7385
@ganeshkeluskar7385 Ай бұрын
आवटे सर..🙏 धन्यवाद देतो की, आपण आज खय्राअर्थाने, समुद्राच्या तळाचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला ! आणि त्यातून आलेले, चांगले अनुभव सुद्धा सांगितले,जे की... एखाद्या विचारवंतालाही , निश्चितच सखोल चिंतन करायला लावतील ! त्यामुळे..आपले पुनश्च धन्यवाद 🙏🙏🙏🙏
@amolkore6590
@amolkore6590 Ай бұрын
राहुल गांधी 🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝💪✅👍
@abhijitdhumal6685
@abhijitdhumal6685 Ай бұрын
खूप सुंदर विश्लेषण, या वरती मला एक शेर आठवतो ।। दिल से निकलेगी ना मरकर भी वतन की उल्फत मेरी मिट्टी से भी खुशभू ऐ वतन आयेगी ।।
@mandarlakhan166
@mandarlakhan166 Ай бұрын
खुप छान ❤
@naushadshikalgar49
@naushadshikalgar49 Ай бұрын
प्रामाणिक प्रयत्न केले तर यश शेवटी नक्की मिळते.😊
@ranjeetupase5917
@ranjeetupase5917 Ай бұрын
द ग्रेट विश्लेषण सर
@geniuspancham27
@geniuspancham27 Ай бұрын
संजय सर अप्रतिम विश्लेषण... खरं म्हणजे राहूल गांधी एक सहनशील व्यक्तीमत्व आहे. जीवनात इतके काही घडून ही द्वेष न बाळगता प्रेमाची भाषा करणारे राहूल गांधी हे आगळचं रसायन म्हणायचं! तरूण पिढीच्या भाषेत सांगायचे झाले तर मुन्नाभाई एमबीबीएस... ❤
@hanmantnagarwad1088
@hanmantnagarwad1088 Ай бұрын
खूप छान बोलला सर
@celinacorreia3688
@celinacorreia3688 Ай бұрын
खूप सुंदर बोललात सर. डोळ्यात पाणी आले. 🙏
@mahendramagar992
@mahendramagar992 Ай бұрын
छान व्यक्त केलंय... मनापासून धन्यवाद!👍
@prafulurkunde1497
@prafulurkunde1497 Ай бұрын
Great ❤❤❤❤
@pramodbhosale2393
@pramodbhosale2393 Ай бұрын
खूप छान 👌🏻👌🏻
@yogeshkhot4430
@yogeshkhot4430 Ай бұрын
अतिशय सुंदर ur great
@sarangsalunkhe5556
@sarangsalunkhe5556 Ай бұрын
सुंदर मांडणी❤❤❤
@robyndexpert9738
@robyndexpert9738 Ай бұрын
Vखुप सुंदर विश्लेषण.प्रेमाने देश जिंकता येतो हे निश्चित तर मिशन मोड राहुल गांधी योग्यच!
@shivajiibhad5049
@shivajiibhad5049 Ай бұрын
Rahul Gandhi is Great
@virendrapawar5364
@virendrapawar5364 Ай бұрын
आवटे सर... तुम्हालाही सॅल्यूट आहे,आपल्या पत्रकारी करिता
@puttewad
@puttewad Ай бұрын
Baraych divasani koni tari Rahul Gandhi che aagdi barobar vishleshan kelya mule thank you sir
@dr.vikaskarmankar9690
@dr.vikaskarmankar9690 Ай бұрын
खूप चांगल विश्लेषण साहेब 🙏🙏💐
@sureshdesai9490
@sureshdesai9490 Ай бұрын
Excellent illustration about Rahul Gandhi..
@shankarsalunke848
@shankarsalunke848 Ай бұрын
Very nice vishleshan ❤❤🎉🎉
@sandeepshinde6455
@sandeepshinde6455 Ай бұрын
❤❤❤❤❤ barober ahe sir change In rahul gandhi
@akshaypatil7505
@akshaypatil7505 Ай бұрын
Very well said about Rahul Gandhi, no one dares to talk about him nowadays, it takes a lot to stand by someone who is doing good and criticise when something is wrong. As a journalist, you won the hearts of many like us. Keep doing the good work.
@user-nq1iu9gq5f
@user-nq1iu9gq5f Ай бұрын
मुद्देसूद मांडणी 👌
@mallappakumbhar3111
@mallappakumbhar3111 Ай бұрын
Very good Speech sir
@dr.bhagyashrijamdhade4975
@dr.bhagyashrijamdhade4975 Ай бұрын
ह्रदयस्पर्शी...नेता आणि त्याचं विश्लेषण सुद्धा....❤
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe Ай бұрын
हिंदू बायकामुलीं आपले मंगळसूत्र, दागिने सहजासहजी गरीब रोहींग्या आणि बांगलादेशी शरणार्थीना देणार नाहीत. त्यासाठी कडक कायदे बनवावे लागणार कांग्रेसला. आणि सक्तीने आमलात आणले पाहिजेत.
@bapuraosawant5255
@bapuraosawant5255 Ай бұрын
आवटे सर आपण राहुल गांधी बद्दल छान विश्लेषण केले आहे. आपण राहुल गांधीच्या बद्दल विश्लेषण करून समुद्राच्या तळाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. आपले विवेचन ऐकून अक्षरशा डोळ्यात पाणी आले.
@user-fe2em1zw3x
@user-fe2em1zw3x Ай бұрын
सर, खूप आवडलं विश्लेषण...एक loser ते हिरो हा राहुल गांधींचा प्रवास आपण मांडलात..खूप सुंदर❤
@freshmusicmelody1954
@freshmusicmelody1954 Ай бұрын
Khup chan
@pranavc24
@pranavc24 Ай бұрын
हुकूमशाही पेक्षा काँग्रेस बरी आहे
@vikrambayas6628
@vikrambayas6628 Ай бұрын
आपण खरच खुप छान विश्लेषण केल सर राहुल गांधी सारख्या व्यतिमत्वाची देशाला गरज आहे
@avinashkale8938
@avinashkale8938 Ай бұрын
2014 ला---2022 उत्पन्न दुपट.... 2024 ला --- 2047 च्या गोष्टी.... लबाडा घरचे जेवनाचे आंमत्रण.... 😂😂😂😂😂😂
@ibrahimnadaf5879
@ibrahimnadaf5879 Ай бұрын
❤❤100% true❤❤
@parshuramshinde9441
@parshuramshinde9441 Ай бұрын
आवटे सर खरोखर सुंदर राहुल गांधी अजून कळले धन्यवाद
@subhashparankar7024
@subhashparankar7024 Ай бұрын
संजय सर, तुमचं विश्लेषण फारच सुंदर अगदी बरोबर आहे. राहुल गांधी हा अवलिया अगदी प्रेमळ, ऐवढे वार करुन सुद्धा न डगमगनारा हा योद्धा आहे. या योद्ध्याची आपणाला अत्यंत आवश्यकता आहे.
@shantarammurhe6054
@shantarammurhe6054 Ай бұрын
अरे वा सर काय विश्लेषण केल तुम्ही काय तुम्ही राहुल गांधी समजून सांगितले आम्हाला प्रणाम आपणास 🙏🙏
@timesofmaharashtra1922
@timesofmaharashtra1922 Ай бұрын
Excellent candid presentation of Rahul Gandhi. Congts.
@ambadasjarare3097
@ambadasjarare3097 Ай бұрын
खरं ते अगोदर ही असेच होते तुमचाच दृष्टीकोन बदलला आहे
@balwantpatil9714
@balwantpatil9714 Ай бұрын
खरंच राहुलजींनी भरपूर सोसलं आहे. आपण खरं मांडलं आहे.
@DANISHSHAIKH-qq8lq
@DANISHSHAIKH-qq8lq Ай бұрын
Rahul ❤
@balasahebkamble3346
@balasahebkamble3346 Ай бұрын
सर जय भीम. एक नंबर विश्लेषण. Proud of you sir
@madanshelar7685
@madanshelar7685 Ай бұрын
खूप बदल झालाय त्याने देश पादाक्रांत केलाय
@sandipdaswdar4581
@sandipdaswdar4581 Ай бұрын
मोदी पेक्षा राहुल गांधी जनतेच्या मनात आहे राहुल गांधी झिंदाबाद
@SDspeech777
@SDspeech777 Ай бұрын
ज्यांचा अपमान होतो तिच माणस उसळी मारुन ध्येय पूर्ण करतात..राहुल गांधी ध्येयवादी आहेत . राहुल गांधींनी न्याय यात्रेच्या माध्यमातून प्रेमाची पेरणी केली आहे हाच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विजय आहे.
@bhauk678
@bhauk678 Ай бұрын
बरेच जण बाबासाहेबांचे विचार मांडत असतात परंतु त्यात वास्तवता दिसत नाही.खरंच बाबासाहेबांचे विचार या देशात आत्मसात केले असते तर कुठे राहिला असता भारत
@mahavirarwade1844
@mahavirarwade1844 Ай бұрын
संजयजी अतिशय सुंदर व्हिडिओ खरोखरच राहुल गांधी यांचेमध्ये जे बदल झाले आहेत ते आपण तंतोतंत सांगितले आहेत धन्यवाद
@kashinathchile5705
@kashinathchile5705 Ай бұрын
Superb.......
@shankarshelar8699
@shankarshelar8699 Ай бұрын
ग्रेट man
@djhemraj2679
@djhemraj2679 Ай бұрын
sir khupch chan bollat tumhi 🚩
Which one is the best? #katebrush #shorts
00:12
Kate Brush
Рет қаралды 18 МЛН
ИРИНА КАЙРАТОВНА - АЙДАХАР (БЕКА) [MV]
02:51
ГОСТ ENTERTAINMENT
Рет қаралды 873 М.
TRY NOT TO LAUGH 😂
00:56
Feinxy
Рет қаралды 10 МЛН
Which one is the best? #katebrush #shorts
00:12
Kate Brush
Рет қаралды 18 МЛН