No video

Rahul Kulkarni मधली ओळ 371 : पानिपतची लढाई लढलेल्या मराठवाड्यातील्या मराठा समाजाची आरक्षणाची मागणी

  Рет қаралды 88,436

ABP MAJHA

ABP MAJHA

11 ай бұрын

#abpमाझा #abpmajha #rahulkulkarni #madalioal #marathareservation
Rahul Kulkarni मधली ओळ 371 : पानिपतची लढाई लढलेल्या मराठवाड्यातील्या मराठा समाजाची आरक्षणाची मागणी
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZfaq channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
Marathi News Today | Latest News Live Today | Top News | Marathi Batmya | Headlines Today | Maharashtra Political News | Marathi News Today Live | Maharashtra Rain | Mumbai Pune Rain Updates | Shravan 2023 | Shravan Somvar | Sawan Maas | Shravan Month | Sravana | Jyotirlinga Pooja | India alliance Mumbai meeting | Jalna Maratha Protest Lathicharge Live Updates | Team India | World Cup 2023 | श्रावण | श्रावण सोमवार | ज्योतिर्लिंग पूजा | मराठी बातम्या | ताज्या बातम्या | हेडलाईन्स टुडे | राजकीय घडामोडी | टॉप न्यूज एबीपी माझा | जालना लाठीचार्ज अपडेट्स

Пікірлер: 115
@sudhirjadhav4705
@sudhirjadhav4705 11 ай бұрын
राहून कुलकर्णी म्हणजे मराठवाड्यातील भारी पत्रकार माणूस.. खूप मोठी पण उपेक्षित माहिती/ ईतिहास उजेडात आणला🎉
@sandeepshewale1868
@sandeepshewale1868 11 ай бұрын
ज्यांना पूर्वी आरक्षण दिले आत्ता ते सर्व मजबुत झाले आहेत आता सकल मराठा समाजाला सरसकट आरक्षणाची गरज आहे.
@obc7523
@obc7523 11 ай бұрын
आरक्षण ओबीसी मध्ये नको.
@aemssw2387
@aemssw2387 11 ай бұрын
Shivaji maharajana Shudra/magas bolnar ka ?
@Jaymaharashtramaza
@Jaymaharashtramaza 11 ай бұрын
​@@aemssw2387छत्रपती शिवाजी महाराज मध्ये आणू नका मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही कारण शरद पवारांनी रात्री बोले आहे 🙏🏻🙏🏻
@mt_0712
@mt_0712 11 ай бұрын
​@@aemssw2387 Siddharth/ Buddh he rajkumar hote barobar na? Maharajanna madhe anaycha kay karan
@indianreality7536
@indianreality7536 10 ай бұрын
​@@mt_0712good 😊
@nileshkadam8268
@nileshkadam8268 11 ай бұрын
खरच मराठवाड्यातील वायंदेशी समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे
@53jadhavsuresh
@53jadhavsuresh 11 ай бұрын
जाती आधारित आरक्षण रद्द करून आर्थिक दृष्टिने गरीब लोकांनाच आरक्षण लाभ देऊन हा आरक्षण प्रश्न सोडविण्यात यावा.
@vijaykamble4237
@vijaykamble4237 11 ай бұрын
अरे या पेक्षा जातीनुसार मतदारसंघ द्या व सर्वाची जमीन काढून घ्या
@udhavbhise8333
@udhavbhise8333 11 ай бұрын
​@@vijaykamble4237म्हणजे तुला आरक्षण पाहिजे, नोकरी पाहिजे, राशन पाहिजे, जमीन पाहिजे. सगळं पाहीजे. तुझं काय आहे.
@pushpatherise4827
@pushpatherise4827 10 ай бұрын
@@vijaykamble4237 आरक्षण मध्ये आहे ते किती लोक भूमिहीन आहे आपला देश हा शेती प्रदान आहे त्या मुळे शेती सगळ्या कडे आहे कमी जास्त
@vijaykamble4237
@vijaykamble4237 10 ай бұрын
@@pushpatherise4827 आरक्षण कशासाठी दिले आहे ते पण माहिती करून घे आणि सर्वना धर्मानुसार मतदारसंघ दिला कि कोणालाच आरक्षणाची गरज पडणार नाही
@RameshPatil-qd6bi
@RameshPatil-qd6bi 11 ай бұрын
सर जेम्स कॅंबल हा ब्रिटीश अधिकारी १८८८ साली मुंबई पालिकेचा आयुक्त होता आणि मुंबई प्रांताचे २७ खंड (५०० पाने) गॅजेट्स १९०१ साली लिहिले आहेत,जे १९०४ साली प्रकाशित झाले आहेत, त्यांच्यामध्ये मराठा म्हणजे नेमके कोण? त्यांची परिस्थिती, शैक्षणिक स्थिती आणि त्यांच्या पंरपरा, इत्यादी,त्यात मराठे लोकांचा उल्लेख कुणबी म्हणूनच आहे,जे शेती करतात , सर्व कुणबी मराठा समाजाची लिस्ट आहे
@rameshwarpatil319
@rameshwarpatil319 11 ай бұрын
इतिहास कोणताही असो फक्त मराठा आहे ना मग आरक्षण मिळालेच पाहिजे
@dr.ramkachare
@dr.ramkachare 11 ай бұрын
मराठा म्‍हणून राहिलो तर एकी दिसेल असे वेगले मराठा अहो दाखवायला गेला तर काहीच भेटनार नाही सकल मराठा समाजाला आरक्षण पाहीजे
@vinudada2439
@vinudada2439 11 ай бұрын
जरी यांनी मराठा म्हणून लिविंग certificate वर लावले असले तरी स्थानिक उच्च मराठा यांना मराठा मानत नाहीत. हे सत्य आहे. मग आपली जी खरी जात आहे त्याचा दाखला मिळवावा. व लाभ घ्यावेत हेच advocate Jayashree patil एकवेळ म्हणाल्या होत्या. गरीब गबाळ समाज लढणार आणि उच्च सवर्ण मराठा लाभ घेणार असे होऊ नये.
@aemssw2387
@aemssw2387 11 ай бұрын
Shivaji maharajana Shudra/magas bolnar ka ?
@vinudada2439
@vinudada2439 11 ай бұрын
@@aemssw2387 छत्रपती शिवाजी महाराजांचे वारस कधी सवलती मागणार नाहीत. मात्र,रयतेच्या व मावळ्यांच्या वारसांना नक्कीच आरक्षणाची गरज आहे.
@marutibobade2244
@marutibobade2244 11 ай бұрын
सर्व मराठा समाज एकच आहे फक्त आम्हाला आरक्षण पाहिजे बाकी विषय नको.
@dnyaneshshiudkar8203
@dnyaneshshiudkar8203 11 ай бұрын
जोपर्यंत शरद आहे तोपर्यंत हा प्रश्न निर्माण होणार जय भवानी शिवाजी
@dilippawar7805
@dilippawar7805 11 ай бұрын
राहुल कुलकर्णी पण कन्फ्युज झाले आहेत 😂😂 रोड मराठा म्हणजे काय हे पण सांगा
@dattatraykurumkar4435
@dattatraykurumkar4435 11 ай бұрын
मराठा समाजात भूमीहीन मजूरी करनारा समाज हा मोठ्या प्रमाणात आहे त्यांचा पन विचार करावा
@user-xs1wj2fg5o
@user-xs1wj2fg5o 11 ай бұрын
इकडे ९६ कोळी म्हणून हवा करायचे आणि इकडे आरक्षण घ्यायचं मागास म्हणून वा रे वा😂😂😂😂 "मराठा"😂😂😂😂😂😂😂
@aemssw2387
@aemssw2387 11 ай бұрын
Shivaji maharajana Shudra/magas bolnar ka ?
@user-xs1wj2fg5o
@user-xs1wj2fg5o 11 ай бұрын
@@aemssw2387 महाराजांना मधे नको आणू, ते शूर हिंदवी स्वराज्याची स्थापनकर्ते होते, तुझ्या सारखे मराठे मागास पणाचे दाखले नव्हते शोधत.
@santoshgholap3694
@santoshgholap3694 11 ай бұрын
तुला का आग झाले रे 2 रू किलो गहू तांदूळ वाल्या
@rameshwarjadhav7721
@rameshwarjadhav7721 11 ай бұрын
Lay tras vhyala ki kay baba nko lod gheu ajun kuth milaly aarakshan
@user-xs1wj2fg5o
@user-xs1wj2fg5o 11 ай бұрын
@@rameshwarjadhav7721 मी करीन काय करयचं ते तुला का कमेंट करायला पाठवलंय का😂
@chalatechalate9677
@chalatechalate9677 11 ай бұрын
मराठ धनगर वंजारी आणि माळी यांची आर्थिक स्थिती सारखीच आहे. यांना ओबीसी मधून बाहेर काढून वेगळ आरक्षण दिल पाहीजे..
@omkarjadhav3830
@omkarjadhav3830 11 ай бұрын
हा समाज आता कुठे बाहेर पडला.मराठा क्षत्रिय 96 कुळी आर्थिक पाटील भेद समोर येत आहेत.
@aemssw2387
@aemssw2387 11 ай бұрын
Shivaji maharajana Shudra/magas bolnar ka ?
@dattraoshinde6204
@dattraoshinde6204 11 ай бұрын
मधली ओल आता काठची ओल सूरू करा मी मराठा समाजाचा आहे माझ्या घरात चार भावाचा वीस्तार 10 जन ग्राजीएट आहेत नौकरीला कोणीही नाही एम ए डीयड आग्री आय टी आय काय करनार समदे शेती करतात गेल्या वर्षी कापूस सोयाबीन पेरला माल बर्या पैकी झाला सूरवतीला भाव चांगला होता मोदीने गाठी आयात केल्या तसेच सोयाबीनचे झाले कापूस जून महीन्यात वीकला सोयाबीन आनखी घरात आहे वाटतै शेती वीकाव आरक्षण आसत तर चार पाच जनाला नौकरी मीलाली असती आम्हाला आरक्षण देयायच नाहीना मग कोणालाही नको समान नागरीक कायदा करा आमचे 180 आमदार आहेत पाहू कशा सह्या करीत नाहीत
@dsn7193
@dsn7193 11 ай бұрын
मराठा असून मी कधीच ऐकले नव्हते हे
@Kkamb8253
@Kkamb8253 28 күн бұрын
प्रकाश सोळंके साहेबांनी मराठा आराक्षणाला सपोर्ट केला नाही, म्हणुन फक्त मराठा उमेदवार निवडून देण्यात येईल
@Rahul-rt2xi
@Rahul-rt2xi 11 ай бұрын
Arakshan ek diwas deshache Tukde karnar Ahe.... lavkar saman nagrik kayda kara
@user-po7mf4ve3w
@user-po7mf4ve3w 11 ай бұрын
यापेक्षा सगळ्यांच आरक्षण काढून घ्या.....जय भिम वाले लय माजले....
@m.s.b.697
@m.s.b.697 11 ай бұрын
Right
@kambledigambar8010
@kambledigambar8010 11 ай бұрын
जळू नका
@subodh0001
@subodh0001 11 ай бұрын
Ek kaam kar dum asel tar kadun dhakav ughas bomlo nauko.🤣🤣🤣 Anhi aamcha peksha jasta arakashanchi maja OBC =27% and EWS=10% wale marat aahe EWS walanchi sankya fakt 2% asun.
@piyuwankhede4114
@piyuwankhede4114 11 ай бұрын
बरोबर आहे
@user-po7mf4ve3w
@user-po7mf4ve3w 11 ай бұрын
तुमच्या गांडीत किती दम आहे हे कळंन तुम्हाला मग,गधे घोडे बराबर केले आरक्षणानं
@anilthane2610
@anilthane2610 11 ай бұрын
ज्या लोकांनी सीकक्षण घेतलं नाही, किंवा कुठेही नोंद नसेल तर मग या लोकांनी काय करावं १९५०, पुर्वीचा पुरावा नाही.
@manikraokhode7146
@manikraokhode7146 11 ай бұрын
विदर्भ राज्यातील कोल महादेव जातीला सुलभ जमत प्रमाणपत्र व वैधता. द्यावे
@ganeshshinde3063
@ganeshshinde3063 11 ай бұрын
हे शेतकरी आंदोलन च जे झाले तेच होत आहे ततव्हता मान्य केले खेळी केली
@arunkamble9855
@arunkamble9855 11 ай бұрын
समान, सर्व समावेशक आणि दर्जेदार शिक्षण शासकीय पातळीवर देऊन आरक्षण संपवण्याचा निर्णय का घेत नाहीत. डॉ आंबेडकरांना सुद्धा हेच करायचे होते. अगोदर शिक्षणातली असमानता दूर करा. कॉन्व्हेंट, मराठी, इंग्रजी, अल्पसंख्यांक ही पद्धत बंद करा.
@rrk8899
@rrk8899 11 ай бұрын
ग्रेट ❤
@amoljadhav-hb1pl
@amoljadhav-hb1pl 11 ай бұрын
तुला संभाजीनगर बोलायला लाज वाटते का
@anilkharat5084
@anilkharat5084 11 ай бұрын
Great kunbi...
@user-vq2of2lg6c
@user-vq2of2lg6c 11 ай бұрын
बाकी समाज आणि कुणबी समाज याचं सर्वेक्षण करावे मगच लक्षात येईल
@user-vq2of2lg6c
@user-vq2of2lg6c 11 ай бұрын
कुणबी समाजाची आर्थिक परस्तीती अतिशय खालवली
@sahebuddinmujawar4390
@sahebuddinmujawar4390 11 ай бұрын
उपोषणाला बसल्यावर सगळे जागे झाले आहे त
@santajijadhav3307
@santajijadhav3307 11 ай бұрын
Jatipati sodun garibala sath daya .Chatrapati Shivaji Maharaj aso sambaji Maharaj aso Santaji Ghorpade aso Tararani aso Bajiraw peshava aso apan sarwani yenare dushmanala sarwani miluni tond dilay .ATHA MILUN LADHU GARIBALA SATH DEWU
@tatyaramdhaitonde892
@tatyaramdhaitonde892 9 ай бұрын
सध्या शासनच मराठा कुणबी दाखले मिळविण्यासाठी मदत करतात.ते दाखले ताब्यात घेऊन पुढे EWS दाखले मिळतील.म्हणजे दोन्हीकडे राजकीय आरक्षण मिळेल का?
@indianreality7536
@indianreality7536 10 ай бұрын
जरंगे ल दाखवा.... मीडिया काय करते हे कळत आहे आम्हाला आता...... मराठ्यांनो जागा
@indianreality7536
@indianreality7536 10 ай бұрын
घोळ करत आहेत...... गद्दारी करू नका मराठ्यांसोबत
@anantdatar1169
@anantdatar1169 11 ай бұрын
5 yakar peksha jast jamin asel tyachi kadun ghya. Jyala nahi tyala dya Jya. Ani srv jatila arkshan dya
@mahadevjagtap9293
@mahadevjagtap9293 11 ай бұрын
जाउद्या एकदा रझाकारी होउदे
@user-jg4rl7hc5p
@user-jg4rl7hc5p 11 ай бұрын
गावरान भाषेत वानदेशी म्हणतात हे हे मराठा च आहेत परंतु त्यांचे मुळ जन्मगाव सोडून दूर देशात स्थायिक झालेला समाज आहे बाहेरून आलेले म्हणून वानदेशी
@mahi-16
@mahi-16 11 ай бұрын
मग का कुणबी आणि मराठा यांच संबंध गरम नाही
@as___shacks6208
@as___shacks6208 11 ай бұрын
हे सर्व भूमिहीन होते
@gangadharpawar7463
@gangadharpawar7463 11 ай бұрын
370 ओळ का डिलिट केले साहेब.370 ओळ ओपन होत नव्हत.
@Kkamb8253
@Kkamb8253 28 күн бұрын
कुणबी आरक्षण मिळणारच, शेवटी ..….घेऊ
@as___shacks6208
@as___shacks6208 11 ай бұрын
भूमिहीन किंवा अल्प भूधारक आहेत.
@Top_Elevators
@Top_Elevators 11 ай бұрын
Lokshahi news var gunha zala tyavar bola
@vivekogale1551
@vivekogale1551 11 ай бұрын
Jai shree ram
@user-du7jy9yj9g
@user-du7jy9yj9g 11 ай бұрын
जाती पाती च राजकारण संपवा सर्व जाती धर्माच्या नावावर राजकारण करू नका
@aemssw2387
@aemssw2387 11 ай бұрын
Shivaji maharajana Shudra/magas bolnar ka ? Jamini dalitana Denar ka ?
@NeymarRock
@NeymarRock 11 ай бұрын
त्या पाठच्या लोकांना पण बोलायला द्या😂
@ravindrachavan3902
@ravindrachavan3902 11 ай бұрын
आजपण कुणबी मराठा आणि मराठा समाजामध्ये आजदेखील रोटीबेटी व्यवहार हे लोक करत नाहीत पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा यामधील मराठा समाज वैवाहिक संबंध करीत नाहीत जर हे मराठा पश्चिम महाराष्ट्रातुन जर हे मराठा जर विर्दभात गेले आहेत तर आपसात वैवाहिक संबंध का करीत नाहीत
@kadubalkarpe6370
@kadubalkarpe6370 11 ай бұрын
कुणबी पाटील रोटी बेटी व्यवहार आहे छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात बघा
@samm8654
@samm8654 11 ай бұрын
प्रेम प्रकरण केल्यावर चागलेच कान चेक करतात कुनब्यांचे😂😂😂😂 माझ्या मित्राचे केले होते😂😂😂
@vishanusurve8084
@vishanusurve8084 11 ай бұрын
आम्हाला गाजरच मिळणार साहेब
@prakashagedkar3429
@prakashagedkar3429 11 ай бұрын
Rahul kulakarni saheb saravana arakshan pahije saravana dalit banava
@prakashagedkar3429
@prakashagedkar3429 11 ай бұрын
Mi 96 kuli hindu marathamahar ahe
@gopinathchoudhary7529
@gopinathchoudhary7529 11 ай бұрын
माझ्या 7 वी च्या TC वर कुणबी मराठा आहे आणि आत्ता मराठा हे आहे तर यावर बोला
@bhashkarmagar7594
@bhashkarmagar7594 11 ай бұрын
साहेब, सरकार ची जिरली का हो
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 11 ай бұрын
😂😂😂😂😂 जळक्या डांगीतुन बाहेर पडलेली ही सुकलेली लिंब्राडु लेंडक अशी बोंबलत राहणार😀😀😀 यांच्या इंग्रजांखाली गेलेल्या आहेत.देशद्रोही लिंब्राडु औलादींच्या जळक्या डांगीतुन आग बाहेर पडणारच😂😂😂😂😂
@prakashagedkar3429
@prakashagedkar3429 11 ай бұрын
Satara dist madhe kunabi kon ny
@sanjayantarkar4925
@sanjayantarkar4925 11 ай бұрын
Wandesi lokawar kedaya pademadhe Anya hoto garib lok aahet
@as___shacks6208
@as___shacks6208 11 ай бұрын
काही प्रमाणात लातूर उस्मानाबाद jilhat आहेत
@kiranpatil2943
@kiranpatil2943 11 ай бұрын
सर्वांचे आरक्षण रद्द करा
@dattatraykurumkar4435
@dattatraykurumkar4435 11 ай бұрын
कमी जास्त हे सोडा मराठ्यानो तरच टीकतान नाहीतर तूम्हाला आजच पंगतीत बसून देत नाहीत
@prakashagedkar3429
@prakashagedkar3429 11 ай бұрын
Kulkarni saheb tumacha cot no dhya
@subh2173
@subh2173 11 ай бұрын
पाठीमागच्या लोकांना काय ऐकू येत का 😂
@amolkamte
@amolkamte 11 ай бұрын
वाईंदेशी जातीची कशात नोंद आहे का?
@rupeshsathe7474
@rupeshsathe7474 11 ай бұрын
पानिपताच्या युध्दा नन्तर अनेक मराठे, ब्राह्मण मराठवाड्यात जात लपवून राहिले. कित्तेक मराठे ब्राह्मण महार मांग चांभार बनून राहिले. कालांतराने शेतीत मोलमजुरी करुन मुलाबाळांची लग्ने दलित समाजात करुन आजतागायत दलित म्हणून रहात आहेत. यांना मराठा ब्राह्मण म्हणून स्विकारले जाईल का????
@aemssw2387
@aemssw2387 11 ай бұрын
Shivaji maharajana Shudra/magas bolnar ka ?
@rameshwarjadhav7721
@rameshwarjadhav7721 11 ай бұрын
​@@aemssw2387tula barnel chi garj ahe tu khup lod ghetoy bhava
@user-md6qn4qy7s
@user-md6qn4qy7s 11 ай бұрын
Widrb aani cokana made marata samaj maratha kunbi made modto ma ma Deshmukh. Bhujan samaj aani pariwartan .he pustak wachan karawe
@abasahebpatil5187
@abasahebpatil5187 11 ай бұрын
ए आमच्या मध्ये लावू नका....
@sanjay-mk6nh
@sanjay-mk6nh 11 ай бұрын
कळ्ळलाव्या पशूवा...
@abasahebpatil5187
@abasahebpatil5187 11 ай бұрын
अरे देना मग
@SangitaKharat-bd9sk
@SangitaKharat-bd9sk 11 ай бұрын
Kahi thikani fanadi hya jatichi lok aahet pan nondi nahit
@prakashagedkar3429
@prakashagedkar3429 11 ай бұрын
Are murakhano bodha dharm swikarasr savalti milava
@prakashagedkar3429
@prakashagedkar3429 11 ай бұрын
Mi bhosalegharanaychya varas ahe
@krishnadalvi4308
@krishnadalvi4308 5 ай бұрын
मधली ओळ खूप खूप शुभेच्छा .
Вы чего бл….🤣🤣🙏🏽🙏🏽🙏🏽
00:18
Parenting hacks and gadgets against mosquitoes 🦟👶
00:21
Let's GLOW!
Рет қаралды 11 МЛН
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 2,3 МЛН