Raj Thackeray And Modi Sabha : बिनशर्थ पाठींबा देण्यामागे राज ठाकरेंनी विधानसभेची खेळी कशी खेळलीये?

  Рет қаралды 165,690

BolBhidu

BolBhidu

Ай бұрын

#BolBhidu #RajThackerayAndNarendraModi #RajThackeraySabha
यंदाच्या निवडणूकीत महायुतीला आणि नरेंद्र मोदींना राज ठाकरेंनी बिनशर्थ पाठींबा जाहीर केला आहे. ना राज ठाकरे आपले खासदार लढवतायत ना त्यांनी आपल्याकडे काही जागा मागून घेतल्यात. कोणताही ठाम शब्द किंवा आश्वासन नसताना राज ठाकरे महायुतीच्या व्यासपीठावरून थेट मविआला आव्हान देत आहेत, ठाकरे गटाला डॅमेज करण्याची कृती राज ठाकरेंकडून होतं आहे आणि ती भाजपच्या पथ्यावर देखील पडतेय.
आज संध्याकाळी राज ठाकरे आणि मोदींची मुंबईच्या शिवाजी पार्कवर जाहीर सभा होतेय. साहजिक राहून राहून प्रश्न पडतो तो म्हणजे एकही जागा न लढवता राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा का दिला आहे? राज ठाकरे एवढ्या आक्रमकपणे महायुतीच्या व्यासपीठावर जावून मविआच्या विरोधात का बोलत आहेत? एक अधिक एकच्या बेरजेच्या राजकारणात नेमकी राज ठाकरेंची बेरीज काय आहे? समजून घेवूया या व्हिडीओतून
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 657
@akshayhattikote
@akshayhattikote Ай бұрын
खाली पाठिंबा पुचोगे तो बोहोत हे इधर..... बिन शररत पाठिंबा बोलेगा तो पता चलेगा ना....😅😂
@zamirbagwan1030
@zamirbagwan1030 Ай бұрын
😂😂😂😂😂😂
@rushi1961
@rushi1961 Ай бұрын
Iske piche kahani hain😅😅
@harshalshelar2338
@harshalshelar2338 Ай бұрын
@@rushi1961 😆😆😆🤣🤣
@bhushanpansare6840
@bhushanpansare6840 Ай бұрын
😂😂
@rohitpanchal9141
@rohitpanchal9141 Ай бұрын
Bhai kadak re 😂😂😂😂😂😂
@SOLVED101
@SOLVED101 Ай бұрын
राजसाहेबांनी ठाणात परवा परपरांतीयांवर जाळ काढला..करोडो मराठी मन सुखावली..हीच भूमिका कायम असावी..माय मराठी संस्कृती जिंदाबाद.मराठी.एकता जिंदाबाद
@indian62353
@indian62353 Ай бұрын
ज्या ब्रिजभूषणसिंह ने राज ठाकरेंना अयोध्येत येवून दिलं नव्हतं, त्याच ब्रिजभूषणसिंह च्या पक्षात राज ठाकरे जाऊन मिळाले... 🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️ अशावेळी स्वाभिमान कुठे जातो यांचा काय माहित 🤦‍♂️
@user-gb9oh2zm9r
@user-gb9oh2zm9r Ай бұрын
​@@indian62353हे पण खरंय ❤
@one_pro_indian
@one_pro_indian Ай бұрын
गुजराती नवमीर्णन सेनेचा मंद सैनिक 😅
@theatheist2436
@theatheist2436 Ай бұрын
Bhikari andhabhakt 😅😅
@SOLVED101
@SOLVED101 Ай бұрын
@@one_pro_indian wait & watch.. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त..अभी तो INTERVAL हुआ है ..
@sonuukkc4000
@sonuukkc4000 Ай бұрын
उद्योगधंधे गुजरात ला चाललेत मराठी मानुस् बेरोजगार झाला🥺त्याचा वर काही तरी बोला🙏🏻🙏🏻
@vng61
@vng61 29 күн бұрын
आळशीपणा असला की नोकरीवर कोण ठेवणार भावा? 😂
@veermukadam4729
@veermukadam4729 Ай бұрын
#विधानसभेची_सुपारी अजून काय #सेटलमेंटचा_बेनाम_बादशाह #राजु_पेंटर_गुजरातवाले 😂🤣
@anilbachhav868
@anilbachhav868 Ай бұрын
फायदा किती होईल माहीत नाही....पण राज साहेबांनी निवडणुकीतून माघार घेऊन माझ्यासारखे लाखो युवा मतदार आणि समर्थक हातातून गमावले हे नक्की.....! 😓
@sandeepkhavre4372
@sandeepkhavre4372 Ай бұрын
गुजराती हृदय सम्राट. सुपारी वीर पेंट
@inv_isible_
@inv_isible_ Ай бұрын
तुम्हाला वाटत अस फक्त 😂
@aumkartarkar2272
@aumkartarkar2272 29 күн бұрын
संभाव्य भावी शिवसेना पक्षप्रमुख राज ठाकरे 👑🙏 खरे उचित उत्तराधिकारी
@aumkartarkar2272
@aumkartarkar2272 29 күн бұрын
तुझ्या सारखे युवा काय कामाचे ज्यांच डोकं ठिकाणावर नाही 😂
@wrought_
@wrought_ 28 күн бұрын
​@@aumkartarkar2272 mhanje shivsena cha pn 1 ch aamdar rahnar 😂😂😂😂😂
@nittm8630
@nittm8630 Ай бұрын
बिनशर्त पाठिंबा ❌ उठ दुपारी... घे सुपारी ✅
@pruthvirajsurve7700
@pruthvirajsurve7700 26 күн бұрын
आणि घे लाखांची सभा. ❤
@shivamk5018
@shivamk5018 Ай бұрын
ED chi offer aahe
@rhushirajbandal7831
@rhushirajbandal7831 Ай бұрын
2019 chya loksabhedarmyanch ED ch interrogation zalel. Taripan vidhansabhela virodh kelela bjp la.
@UnitedIndiaStrongIndia
@UnitedIndiaStrongIndia Ай бұрын
"ना आचार, ना विचार नेता लाचार, कार्यकर्ता बेजार " कधी तळ्यात, कधी मळ्यात, नेता गोंधळात, कार्यकर्ता जाळ्यात?
@shubhampawar4271
@shubhampawar4271 Ай бұрын
ना आचार ना विचार नेता सोनिया आणि शरदचा लाचार कार्यकर्ते वडापाव खाऊन बेजार कधी ह्या लांड्याच्या घरात कधी त्या लांडूक च्या सोबत नेत्याचा झाला सुंनता कार्यकर्त्यांचा झालाय कट bulaa 😂 आमची झालेल्या लांडूक सेना
@-xv8rq
@-xv8rq 28 күн бұрын
पोट दुःखी😂
@Rahul-cc1zh
@Rahul-cc1zh 28 күн бұрын
वडापाव प्रेमी 😅
@ravindrnathgosavi68
@ravindrnathgosavi68 Ай бұрын
होय महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पक्ष यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आणि मुंबई महानगर पालिकेच्या निवडणूकीत युती झाली तर अतिशय योग्य फायदा👍👏💪 होईल असे दिसते जय महाराष्ट्र👏✊👍
@one_pro_indian
@one_pro_indian Ай бұрын
गुजराती हृदय सम्राट. सुपारी वीर पेंटर😅
@satishankush
@satishankush Ай бұрын
😂
@hiteshthakarevlogs5027
@hiteshthakarevlogs5027 Ай бұрын
लाचार सोनिया सैनिक उद्धवुदीन खान 😂😂
@Sameer_Muttha
@Sameer_Muttha Ай бұрын
मुस्लिमह्रदयसम्राट उद्दुद्दिन खान 🤣
@VASDP12345
@VASDP12345 Ай бұрын
😅😅😅😅😅😅😅😅😅
@sanketsawant7475
@sanketsawant7475 Ай бұрын
​@@Sameer_Muttha jalali re jalali😂😂😂😂
@sandipkhese9122
@sandipkhese9122 Ай бұрын
मोदी पण म्हणत असतील.... बरा भेटला राज ठाकरे फुकटात.. मागच्या निवडणुकीतील अनुभवावरुन मोदी शाह म्हणतील .. मैं तुम्हे क्या समझता था... तु तो देव माणूस निकला रे.
@aniketkulkarni905
@aniketkulkarni905 Ай бұрын
Waiting for विधानसभा
@sanketsawant7475
@sanketsawant7475 Ай бұрын
​@@aniketkulkarni905 vidhansabha la 400 milnar ka😂😂😂😂
@ganeshkharde2071
@ganeshkharde2071 Ай бұрын
😂😂😂😂😂😂
@aniketkulkarni905
@aniketkulkarni905 Ай бұрын
@@sanketsawant7475 haha..nahi 20 min chi expectation ahe.. ajche demand pm modidamor dile bagha.. te dhadas fakt Raj Saheb ch bolu shaktat
@Akshay_Shinde_316
@Akshay_Shinde_316 Ай бұрын
बिनशर्त ❌ उठ दुपारी घे सुपारी ✅
@Rahul-cc1zh
@Rahul-cc1zh 28 күн бұрын
तुझ्या घरची घेतली काय
@AUDK9
@AUDK9 Ай бұрын
उद्योगधंदे गुजरात ला जातं आहे तसेच मराठी माणसाला दुय्यम वागणुक देत आहे मुंबई तून मराठी नाहीसा होत आहे, कांदा, शेतकरी, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी या विषयी राज ठाकरे कधी बोलणार?
@Abhinav4721
@Abhinav4721 Ай бұрын
Evdhe varsha kunachi satta hoti VMC madhe ?
@rakeshkondhalkar9224
@rakeshkondhalkar9224 Ай бұрын
Uddhav thakre modi sobat 8 varsha sattemadhe hota tevha kay jate upatat hota kay 😂😂
@user-gr43ipeoig
@user-gr43ipeoig Ай бұрын
खुर्ची मिळाल्यावर 😂
@xoxo.1732
@xoxo.1732 Ай бұрын
तेवढे आमचं पॅकेज येऊद्या मग दुसऱ्याकडून सुपारी घेऊन बोलू😂😂
@ShamkantKulkarni-pl5bw
@ShamkantKulkarni-pl5bw Ай бұрын
Marathi. Mumbaitun nahisa hot Chalayan hyala.jababdar kon 25 varshe Mumbai vara konache rajya hote hyacha Vichare Kela ka ki andhale pavane comment karaychi
@Gmgm189
@Gmgm189 Ай бұрын
राज ठाकरे यांच्या पक्ष संपवायचं आहे म्हणून सोबत घेतले
@pruthvirajkanse9549
@pruthvirajkanse9549 Ай бұрын
हे खरं आहे मित्रा
@kiranrathod5491
@kiranrathod5491 Ай бұрын
पक्ष संपवायचा म्हणून कोणता पक्ष संपत नसतो ते काय उध्दव ठाकरे....राज ठाकरे पक्ष त्याचा नावावर चालतो ,आणि उध्दव पक्ष बाळासाहेब नावावर चालतो या दोन गोष्टीत फरक आहे
@SalmanKhan-fb7hm
@SalmanKhan-fb7hm Ай бұрын
भा ज प ने नीट पाहिलंय की राज ठाकरे आपला हिंदुत्ववाचा मुद्दा उचलत आहे मग त्याला संपवण्या साठी संग घेतलं आहे, आणि हीच bjp ची पॉलिसि आहे
@Gmgm189
@Gmgm189 Ай бұрын
@@kiranrathod5491 त्यांच्या पक्षाची भूमिका सपष्ट नाही 2 महिण्याखली या गुजरती लोकांना महाराष्ट्रात फिरू द्याची नाही ते आता निवडणुकी पुरते Bjp ठेवते नंतर ठेवत नाही BJP अजेंडा आहे छोटे पक्ष संपवण्याचा
@manojthorat4667
@manojthorat4667 Ай бұрын
Sampvayla ahe kay
@mirageindia
@mirageindia Ай бұрын
विधानसभेत जास्त सीट निवडून अन्यासाठी हा लोकसभेत बिनशर्त पाठिंबा आहे.… नाहीतर स्वबळावर स्वतचे उमेदवार निवडून आणे कठीण आहे...
@kailashmehta8671
@kailashmehta8671 Ай бұрын
Maybe ED/ I TAX Raid ? Mr. Raj/ Painter Raj/ Builder Raj ?? 👷‍♀️ 😂
@VidikaUchit
@VidikaUchit Ай бұрын
Raj Thackeray Future Plan
@pravinbhalerao7991
@pravinbhalerao7991 29 күн бұрын
तुम्ही वेगळ्याच विश्वात आहेत राव
@anilshelke9833
@anilshelke9833 Ай бұрын
करेक्ट टाईम वर चुकीचा निर्णय घेतला आहे राज साहेबांनी आत्ता लोकांच्या मनातून उतरलेत शेवटी गुजराती सोबतच गेले 😢
@Aviraj-vk2zc
@Aviraj-vk2zc Ай бұрын
Gujrati jari asle tari hindu aahet te, tunchya uddha Khan sarkha nahi congreaa sobat gele
@akshaygaikwad817
@akshaygaikwad817 Ай бұрын
​@@Aviraj-vk2zctuzy sarkhi chutiya Mansan mule Marathi mansala sosava lagat ahe .... Ja ty gujrathi lokancha gu kha
@siddheshbirje6050
@siddheshbirje6050 Ай бұрын
@@Aviraj-vk2zc are gujrati dalal tumcha gujratin peksha musalman parvadle atleast maharashtrala lutat nahit,
@narendragongale8945
@narendragongale8945 Ай бұрын
Khupach Chan aani sunder vishleshan
@rahulwable6924
@rahulwable6924 Ай бұрын
बिनशर्त पाठिंबा याची काय आयडिया आहे समजेल तुम्हाला 4 जून नंतर बगा 🚩
@Venkatesh_karad
@Venkatesh_karad Ай бұрын
बिनशर्त ❌ सुपारी किंग ✅
@purushottammhatre6752
@purushottammhatre6752 Ай бұрын
एक नंबर चा ढोंगी माणूस राज ठाकरे . हा लोकसभे नंतर पुन्हा भुमिका बदलणार.
@Satya29Nov85
@Satya29Nov85 Ай бұрын
वांद्रेत राहणारे 'वसुली किंग' कोण हे प्रत्येकाला माहितीये!
@suyogsankhe4115
@suyogsankhe4115 Ай бұрын
Ubatha la vichara 100cr ale ka mahnun😂😂😂😂😂😂
@satishankush
@satishankush Ай бұрын
King 👑of supari Raju bhau😂
@sushantthorvat1644
@sushantthorvat1644 Ай бұрын
​@@satishankush आईला विचार कुणाची सुपारी घेऊन तुला जन्माला घातलं ते😂😂😂
@kartikmore9228
@kartikmore9228 Ай бұрын
गुनसेप्रमुख राजू पेंटर (गुजरात नवनिर्माण सेना ) 😂
@shubhampawar4271
@shubhampawar4271 Ай бұрын
ना आचार ना विचार नेता सोनिया आणि शरदचा लाचार कार्यकर्ते वडापाव खाऊन बेजार कधी ह्या लांड्याच्या घरात कधी त्या लांडूक च्या सोबत नेत्याचा झाला सुंनता कार्यकर्त्यांचा झालाय कट bulaa 😂 आमची झालेल्या लांडूक सेना
@wontedrabet4371
@wontedrabet4371 Ай бұрын
आता पर्यंत उद्धव त्यांच्या बरोबर होता तो चालत होत तुम्हाला मग आता का दुखतय तुम्हाला
@mandardeshmukh5343
@mandardeshmukh5343 Ай бұрын
Italy seneche pramukh Uddhavuddin Rahuluddin Pawar
@swami_smartha
@swami_smartha Ай бұрын
​@@mandardeshmukh5343 अरे उस्मान मोदी ला पुलवामा मध्ये आमच्या जवानांना मारल्या बद्दल पाकिस्तान कडून चंदा मिळाला आणि तू अंध भक्त हिंदू मुस्लिम करत बस
@rahulsable4756
@rahulsable4756 Ай бұрын
बुद्धुसेना 😂😂😂
@Vancqa
@Vancqa Ай бұрын
यंदा मनसे चेक 2 नगरसेवक तरी येणार का?😂😂
@Rahul-cc1zh
@Rahul-cc1zh 28 күн бұрын
वडापाव 😢😅
@LaxmanKadamMaratha
@LaxmanKadamMaratha Ай бұрын
दिल्लीत अमित शहाला भेटून 500 कोटींची सुपारी घेतलीय मिठू मिठू बोलायची ...
@avinashpawar51
@avinashpawar51 Ай бұрын
its possible
@nikhila7668
@nikhila7668 Ай бұрын
2019 ला पवार कढून किती घेतले ह्याचा पण खुलासा करा की 😂
@purushottammhatre6752
@purushottammhatre6752 Ай бұрын
एक नंबर चा ढोंगी माणूस राज ठाकरे . हा लोकसभे नंतर पुन्हा भुमिका बदलणार.
@CommonMan_JAYANT
@CommonMan_JAYANT Ай бұрын
​@@nikhila7668kahi aso pan supari shabda shobhat nahi...😊
@dhirajjadhav29
@dhirajjadhav29 Ай бұрын
500 कोटी मनसेला देण्या पेक्षा भाजप election madhe वाटेल की....उगाच काही पण बोलू नका
@VedantLakade
@VedantLakade Ай бұрын
Vita Tal.Khanapur Vidhansabha chya politics vr pn ek video banva
@user-kd3ry4pb7w
@user-kd3ry4pb7w 29 күн бұрын
Modi समोर असताना मुंबई गोवा महामार्ग मराठी अभिजात भाषा संविधान अन् मुंबई fkt महाराष्ट्राची महाराजांचे गडकिल्ले संरक्षण हे मुद्दे मांडून बोलून महायुती न आघाडीची हवाच काढून घेतली . अन् सावरकरांना वंदन .... महाराष्ट्र धर्म ❤❤❤ महायुती
@Rahul-cc1zh
@Rahul-cc1zh 28 күн бұрын
कमेंट मधी खूप जणाची जळून राख झाली... राज साहेबांनी बरोबर केल... हिंदुत्वाला पाठिंबा 💯🙏
@sagarkadam1435
@sagarkadam1435 Ай бұрын
मराठी माणसा चा एकमेव नेता❤
@BlessAll-gs9ru
@BlessAll-gs9ru Ай бұрын
सारख्या भुमिका बदलायच्या जेणेकरूण कार्यकर्ते मनोरूग्ण झाले पाहिजे
@Rahul-cc1zh
@Rahul-cc1zh 28 күн бұрын
जसा तू झाला 😅
@krishna_raj9331
@krishna_raj9331 Ай бұрын
कसली खेळी आणि कसलं काय.. ED हीच खेळी... बाकी काय खेळी नाही.. 😅
@keshavvernekar9861
@keshavvernekar9861 Ай бұрын
Settler party of Maharashtra Raj Thackeray Jai Maharashtra
@vaibhavpanchal7084
@vaibhavpanchal7084 Ай бұрын
❤❤❤❤❤
@learning.9127
@learning.9127 28 күн бұрын
आपल्या घरच्या वादात आपली देशाप्रतिची भूमीका बदलणारा नेता म्हणजे राज ठाकरे. उद्या जर उद्धव ठाकरे भाजप सोबत जाऊन भेटले तर राज ठाकरेंना मोदी, शहा २०१९ सारखे देश विकायला निघणारे आणि देशाचे वाटोळे करणारे वाटायला लागतील.
@mvichare1
@mvichare1 Ай бұрын
Bahut complex hai bhayya
@southasianking2856
@southasianking2856 Ай бұрын
Khar karan sanga na ed notice income tax raid
@buntybondre
@buntybondre Ай бұрын
Ho
@GaneshkundlikMamlekar
@GaneshkundlikMamlekar Ай бұрын
Raj saheb
@akky6398
@akky6398 29 күн бұрын
Only जय राजसाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩🚩
@ManojKasare-gh6rc
@ManojKasare-gh6rc 28 күн бұрын
गुजरात नव निर्माण सेना
@user-nr6qv9nt8g
@user-nr6qv9nt8g Ай бұрын
आजकाल बातमी म्हणजे वास्तू स्तीथी नाही... काय दाखवायचं हे मीडिया ठरवत आहे... आपल्याला काय पहावयाचे ते कधीच नाही.होणार... ज्या मध्ये चॅनल वाल्यांचे भले आहे...तेच दाखवणार...
@aumkartarkar2272
@aumkartarkar2272 29 күн бұрын
संभाव्य भावी शिवसेना पक्षप्रमुख राज ठाकरे 👑🙏 खरे उचित उत्तराधिकारी
@sureshrampurkar1590
@sureshrampurkar1590 Ай бұрын
Ed CBI पासून फक्त आणि फक्त स्वतःचा बचाव करणे हा एकमेव कारण.
@ArjunWani-ku3qo
@ArjunWani-ku3qo Ай бұрын
@ankushnarayanchorghe1854
@ankushnarayanchorghe1854 Ай бұрын
बोल भिङु वाले तुम्ही काही गोष्टींच जरा जास्तच टेन्शन घेता राव ,इमाने ऐतबार काम चालु आहे तुमच.
@nh--66
@nh--66 Ай бұрын
It is like let me win but i will not play final match kuch sense hai is baat ka?
@Heyamey07
@Heyamey07 Ай бұрын
आदू बाळा ला पण बिनशर्त पाठिंबा होता.. एवढं दिलदार नेता राज साहेबांना शिवाय कोण नाय… ७ नगरसेवक चोरून सुद्धा 😊
@pravinmhatre5884
@pravinmhatre5884 Ай бұрын
विधानसभेत एकापेक्षा जास्त आमदार निवडून आणण्यासाठीची प्रयत्न असावेत.
@ajitbhosle6413
@ajitbhosle6413 16 күн бұрын
खेळी वैगेरे काही नाही, CBI, ED च्या कचाट्यातून सुटण्यासाठी चाललंय हे राज चं 👍
@swapnilmhatre9276
@swapnilmhatre9276 29 күн бұрын
बाळासाहेबांनी जे केलं तेच राज साहेब ठाकरे करत आहेत. जय महाराष्ट्र 🙏🙏🙏
@sushantpatil7669
@sushantpatil7669 Ай бұрын
स्वतची काढून घेणे हीच मोठी खेळी... स्वतच्या पायावर धोंडा मारून घेणे हीच मोठी खेळी 😂😂
@SB-jt8oe
@SB-jt8oe Ай бұрын
खूप छान दिसतेस तू ❤❤
@Vancqa
@Vancqa Ай бұрын
या माणसाला कशी भीती घालून control मध्ये aanlay हे यालाच माहीत 😂😂
@prathmeshnaik6403
@prathmeshnaik6403 Ай бұрын
घे २०० बोल मनसे 😂😂😅😅 सुपारी किंग
@shubhampawar4271
@shubhampawar4271 Ай бұрын
ना आचार ना विचार नेता सोनिया आणि शरदचा लाचार कार्यकर्ते वडापाव खाऊन बेजार कधी ह्या लांड्याच्या घरात कधी त्या लांडूक च्या सोबत नेत्याचा झाला सुंनता कार्यकर्त्यांचा झालाय कट bulaa 😂 आमची झालेल्या लांडूक सेना
@Aviraj-vk2zc
@Aviraj-vk2zc Ай бұрын
Uddhav Khan Maharashtra cha Pakistan karel
@ManojKasare-gh6rc
@ManojKasare-gh6rc 28 күн бұрын
बोचा मारला जाइल @@Aviraj-vk2zc
@mayureshghodke7183
@mayureshghodke7183 Ай бұрын
राजसाहेबांनी योग्यच निर्णय घेतलाय, हिंदुत्ववासाठी आणि देशाच्या नेतृत्वासाठी मोदीच पाहिजेत. ज्या लोकांनी आतापर्यंत कधी मनसेला मतदान केला नाही, ती म्हाणतात की आम्ही मनसेला पुन्हा मतदान करणार नाहीत.😂
@abhisheksalunkhe1668
@abhisheksalunkhe1668 Ай бұрын
मग 2019 मध्ये काय झालं होत तेव्हा का नाही पाठिंबा दिला...तेव्हा तर म्हणत होते मोदी नको म्हणून ..ED लागल्यावर शहाणपण आल का
@mayureshghodke7183
@mayureshghodke7183 Ай бұрын
@@abhisheksalunkhe1668 ते अगोदरच आणि अजूनही म्हणतात, मला भूमिका नाही पटल्या म्हणून विरोध केला.
@abhi24088
@abhi24088 29 күн бұрын
​​@@mayureshghodke7183Bhumika nahi patlya? Ki ED ne ghabarle? Ata UBT war arop kartat Hindutva sodlyacha, 2019 madhe congress la support karat hote, teva ka nahi BJP and Shivsena la support kela? Teva Hindutva athawal nahi? Mi tar 2009 and 2014 la donhi wela MSN la matdan Kel. Pan Raj thakrey ch past pahila tar tyacha ekch ahe Udhhav Thakrey chya opposite bolan baki kahi nahi. Udya kar Uddhav BJP sodat gele tar Raj thakrey 100% Oppose karnar BJP la. Tyachi rajniti hich ahe Uddhav la virodh.
@sharadsohoni
@sharadsohoni 27 күн бұрын
बिन शर्थ शब्द बरोबर नाही. बिन शर्त योग्य शब्द आहे.
@judaism1505
@judaism1505 Ай бұрын
Raj Thackeray future cm
@RahulPatil-lr5iz
@RahulPatil-lr5iz Ай бұрын
🤣🤣थू
@judaism1505
@judaism1505 Ай бұрын
@@RahulPatil-lr5iz लाचार उद्धव ठाकरे पेक्षा १०० पटी ने आमचे राज साहेब चागले आहेत आपल्या पक्षात तया बई ला घेऊन माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान करणारा तुमचा नेता
@MONEYSHORTS5121
@MONEYSHORTS5121 Ай бұрын
​@@judaism1505gap rey yedjhavya 200rs cha karyakarta😂🍻
@judaism1505
@judaism1505 Ай бұрын
@@MONEYSHORTS5121 तु १०० चा लाचार साला 🐕
@Parivartan999
@Parivartan999 Ай бұрын
😂😂😂
@bhushanmagdum1564
@bhushanmagdum1564 Ай бұрын
वा मस्त ... 2014 चा बिनशर्त पाथिंब्यावर पन एक व्हिडिओ होवूं जावूदे
@Nirmal_bachhav
@Nirmal_bachhav Ай бұрын
राज ठाकरेंचे 25 ते 30 आमदार निवडून येण्याची शक्यता आहे, कारण माझ्या आजूबाजूची परिस्थिती बघता लोक महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांनाही कंटाळले आहेत
@AUDK9
@AUDK9 Ай бұрын
आजच्या सभेत कांदा शेतकरी विषयी बोलतील का ? गुजरात चा २००० टन कांदा निर्यात केला महाराष्ट्राचा का नाही ??
@pavanchayal4917
@pavanchayal4917 Ай бұрын
ग्रामपंचायत निवडून येते का ते बघा
@purushottammhatre6752
@purushottammhatre6752 Ай бұрын
आता शक्य नाही
@AUDK9
@AUDK9 Ай бұрын
वाट बघा कोणत्या २५_३० जागा शेतकरी प्रश्ना साठी राज ठाकरे गेले का कधी ग्रामीण भागात लोक का म्हणून मतदान देतील त्यांना
@uddhavgite5196
@uddhavgite5196 Ай бұрын
मस्त जोक😅
@user-gs7ge5jo3r
@user-gs7ge5jo3r 28 күн бұрын
महाराष्ट्र मध्ये उद्योग गुजरात मध्ये नेऊं थेवले आहे त्यावर राज ठाकरेंनी मोडिना का विचारले नाय सामोरसमोर?
@krishnasopane1122
@krishnasopane1122 Ай бұрын
😊
@prajwalgawandemns
@prajwalgawandemns Ай бұрын
मराठी माणसाचे कैवारी राजसाहेब ठाकरे.❤
@RahulPatil-lr5iz
@RahulPatil-lr5iz Ай бұрын
🤣
@theab09
@theab09 Ай бұрын
No one can beat bolo ji
@kishorsclass5613
@kishorsclass5613 Ай бұрын
खेळी, रणनीती, डाव, समजोता इत्यादी काही नाही... ही निव्वळ सुपारी आहे बाकी काही नाही...
@ganeshdherange
@ganeshdherange Ай бұрын
बिन शर्त पाठिंबा सेना विधान सभेला परत मत नसलेली सेना अशी होईल.
@samlad5035
@samlad5035 28 күн бұрын
अस वाट आपल्याला खूप घाई होती व्हिडियो बनवायची थोडं थांबला असता तर साहेबांची भूमिका ही काढली असेल त्यांची बिनशर्त पाठिंबा देण्याच्या मागचं कारण काय
@insidyes1797
@insidyes1797 Ай бұрын
राज ठाकरे , अस व्यक्तिमत्त्व आहे, की त्यांना जे दिसत ते सामान्य माणसांना दिसत नाही, नजीकच्या काळात ते दिसेनासे होतील😂
@SurajPatil-ix6cq
@SurajPatil-ix6cq Ай бұрын
Game planning
@Sachin_795
@Sachin_795 Ай бұрын
मनसे किंग मेकर च्या भूमिकेत
@MK-zy3ng
@MK-zy3ng Ай бұрын
🍌
@chetan5682
@chetan5682 Ай бұрын
Ghe donse
@hiteshthakarevlogs5027
@hiteshthakarevlogs5027 Ай бұрын
@@MK-zy3ngदेऊ का ?? तुला
@hiteshthakarevlogs5027
@hiteshthakarevlogs5027 Ай бұрын
@@chetan5682तुला देतो
@insidyes1797
@insidyes1797 Ай бұрын
😂
@ratanshinde6473
@ratanshinde6473 Ай бұрын
काय लॉजिक लावलय मला‌ काही कळतच नाही. काहीपण. राज ठाकरे यांना शिवसेनाप्रमुख बनायचे असते तर ते त्या पध्दतीने राजकारण केले असते. राज ठाकरे एक चांगली बुध्दीमत्ता असलेला माणूस आहे.त्यांना माहित आहे कुठलीही व्यक्ती ही एकच असू शकते मग ती कोणीही असो. सावरकर, भगतसिंग,बोस,बाळासाहेब ठाकरे झाले, अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर, धोनी , अत्रे, अजून अगणित महान लोक आहेत. प्रत्येकाचा एक औरा असतो राज ठाकरे मध्ये त्यातील एक भाग बाळासाहेब यांचाही असू शकतो तो आहे.तसेच वडिलांन प्रमाणे संगीत किंवा इतर गोष्टी ज्ञान आहे . त्यामुळे राज ठाकरे यांना काय बनायचे आहे हे महत्त्वाचं नाही आपल्या महाराष्ट्राला, महाराष्ट्रातील जनतेसाठी हीर हिरीने लढणारा नेता हवा आहे आणि तो म्हणजे फक्त राज ठाकरे आहे.
@shashankkulkarni2734
@shashankkulkarni2734 Ай бұрын
2014 मधे भाजपं ने 122 सीट निवडून आणल्या होत्या पण तेव्हा 288 जागा त्यानी लढवल्या होत्या 2019 मधे 164 जागा त्यानी लढवल्या होत्या, त्यामधील 105 निवडून आल्या होत्या, तुम्हाला विवेचन करण्याआधी अभ्यासाची गरज आहे
@Adityahrudaygroupofcompanies
@Adityahrudaygroupofcompanies 28 күн бұрын
पुन्हा एकदा मोरे बाई
@vedantmarode5959
@vedantmarode5959 Ай бұрын
राज साहेब ♥️ जय मनसे 🚩
@chetan5682
@chetan5682 Ай бұрын
Supari king 😂
@chetan5682
@chetan5682 Ай бұрын
Donshe😅
@user-gr43ipeoig
@user-gr43ipeoig Ай бұрын
घे दोनशे बोल मनसे 😂
@rahulm1013
@rahulm1013 Ай бұрын
सध्या internship program आहे..... ऑफर लेटर पुढच्या टर्म मध्ये.😂
@gangeshofficialmanse5851
@gangeshofficialmanse5851 Ай бұрын
यात राज साहेब ठाकरे किंग होतील❤
@ojasvlog8115
@ojasvlog8115 25 күн бұрын
2019 मे गये थे तवायफो का कोठा बंद करणे.. 2024 मे सिक्को की खणक देख मुजरा कर बैठे..
@SantoshLondhe-lm3bx
@SantoshLondhe-lm3bx Ай бұрын
मला वाटतंय राज साहेब,, साहेब म्हनायच्या,,,,, राहिले नाहीत,, अहो, सगळे उद्योग गुजरातला आणि आपल्याकडे नको ते धंदे,,,,
@subhashdangale8805
@subhashdangale8805 Ай бұрын
राज साहेब आपली भूमिका पटली नाही
@krushnakulkarni6147
@krushnakulkarni6147 Ай бұрын
Raj Saheb 👑
@apekshit2612
@apekshit2612 Ай бұрын
काहीही झालं तरी हा सुपारी किंग 😂
@pankajt3942
@pankajt3942 29 күн бұрын
आरती फिक्स तन्मय नंतर ❤ मस्त एक्सप्लेन केलाय आरती ने🎉❤
@mehesh_6766
@mehesh_6766 Ай бұрын
शेवटचा अंदाज बरोबर वाटतो 👌
@santoshnaik-iz4ue
@santoshnaik-iz4ue Ай бұрын
स्वतःच्या स्वार्था साठी हिंदू हिंदू करून हिंदू ना‌ वेडे केले.
@dp5633
@dp5633 Ай бұрын
या माणसावर व्हिडिओ बनवणे म्हणजे बोल भिडू ने Human resource चा दुरुपयोग करणे होय😂😂😊
@vaibhavkathole1937
@vaibhavkathole1937 Ай бұрын
मराठी माणसाचं पाठीराखा❤️ राजसाहेब🚂🚩❤️🙏🐯
@user-zh4lb8mj7x
@user-zh4lb8mj7x Ай бұрын
स्पष्ट बोलणारे लोक फार कमी आहेत ❤ ते फक्त राज साहेब ठाकरे
@gauravchavan7396
@gauravchavan7396 Ай бұрын
100 कोटी
@surajsagar8250
@surajsagar8250 Ай бұрын
फक्त कोहिनूर प्रेम...बाकी खेळी वगैरे काही नाही...😂
@pavanchayal4917
@pavanchayal4917 Ай бұрын
जेव्हा ED ची ऑफर येते मग ती ऑफर स्विकारावी लागते एक ED ग्रस्थ राज ठाकरे ऊर्फ सुपारी वाले 😆😆😆
@shubhampawar4271
@shubhampawar4271 Ай бұрын
ना आचार ना विचार नेता सोनिया आणि शरदचा लाचार कार्यकर्ते वडापाव खाऊन बेजार कधी ह्या लांड्याच्या घरात कधी त्या लांडूक च्या सोबत नेत्याचा झाला सुंनता कार्यकर्त्यांचा झालाय कट bulaa 😂 आमची झालेल्या लांडूक सेना
@pradeeptake4841
@pradeeptake4841 Ай бұрын
1.50 sec Namaskar me arati
@sanskarjamsandekar
@sanskarjamsandekar 28 күн бұрын
काही नाही नातवाला देयला पक्ष नाही म्हणून कोहिनूर तरी वाचावं मानून पाठींबा आहे😂😂
@rahulvitkar4562
@rahulvitkar4562 25 күн бұрын
❤ राज समर्थक ❤
@dhanrajvishwakarma09
@dhanrajvishwakarma09 Ай бұрын
आता राज ठाकरेचा बोल भिडूला फोन येईल आणि एकच प्रतिक्रिया "काही बोलता का हो" 😂😂😂😂
@sp.gaming1718
@sp.gaming1718 Ай бұрын
भाऊ राजकारण जाऊदे prithvi Shaw आणि sapna Gill चा भांडण नंतर काय झालं prithvi shaw च please make it this controversy video ❤❤
@nitinshigavan1009
@nitinshigavan1009 28 күн бұрын
राज साहेबां सारखं नेतुत्व देशपातळीवर पाहिजे,,,,त्याचं वक्तृत्व जबरदस्त आहे असा नेता महाराष्ट मध्ये नाही bjp ला पाठिबा आज 5 मत बिन सर्थ देणार,,,
@ganeshdatir4756
@ganeshdatir4756 Ай бұрын
जो नाही झाला भावाचा तो काय होणार गावाचा.
@devendrapingulkar3392
@devendrapingulkar3392 Ай бұрын
अरे किती वेळा मदत केलीय भाऊ नालायक निघाला त्याच काय?
@user-nm4tc1mz3n
@user-nm4tc1mz3n Ай бұрын
राज ठाकरेंनी. तटस्थ राहून आपला पक्ष वाढविला पाहिजे
@tukaramlatpate5310
@tukaramlatpate5310 Ай бұрын
हिंदू जननायक राज साहेब ना 🦁👑🚩
@user-gr43ipeoig
@user-gr43ipeoig Ай бұрын
काय पदव्या देत बसता रे,एक काम नाही, नुस्त bol Bachchan
@nikhilsutar8250
@nikhilsutar8250 Ай бұрын
विधानसभेला 20 -25 सोईच्या जागा लढवणार..
@adityanetke6720
@adityanetke6720 29 күн бұрын
Eknat dada on 🔝
@yashsharma553
@yashsharma553 Ай бұрын
बोलभिडुतील नंबर १ चि विश्लेषक आहे ....! ❤
@shaileshpawar3526
@shaileshpawar3526 Ай бұрын
आद. नरेंद्र मोदी साहेब ह्यांनी 2024/राज ठाकरे ह्यांना पंत प्रधान पदी बसवावे. देश सुतासारखा सरळ करतील.
Универ. 13 лет спустя - ВСЕ СЕРИИ ПОДРЯД
9:07:11
Комедии 2023
Рет қаралды 4,3 МЛН
Как быстро замутить ЭлектроСамокат
00:59
ЖЕЛЕЗНЫЙ КОРОЛЬ
Рет қаралды 13 МЛН
100❤️
00:20
Nonomen ノノメン
Рет қаралды 70 МЛН
Flying Dutchman Did SpongeBob DIRTY!!👀🤣
0:41
LoyJingu
Рет қаралды 14 М.
Универ. 13 лет спустя - ВСЕ СЕРИИ ПОДРЯД
9:07:11
Комедии 2023
Рет қаралды 4,3 МЛН