Рет қаралды 57,846
#jagdishoholspeech #speech #व्याख्यान #जयभीम #beststatus #motivational #राजर्षी #शाहू #महाराज #shahumaharaj
#jagdishoholspeech #व्याख्यान #speech #जयभीम #drbabasahebambedkar #जगदिशब्द #motivational
मा.जगदीश ओहोळ हे महाराष्ट्रातील एक जबरदस्त प्रेरणादायी व्याख्याते आहेत. ते तथागत गौतम बुद्ध, शिव-फुले-शाहू-आंबेडकर यांचे सह देशातील तमाम महापुरुष व महामाता यांच्या चरित्र विषयक राज्यभर व्याख्याने देतात. मोठमोठ्या जयंती उत्सवात, प्रबोधन संमेलनात, साहित्य संमेलनात त्याची व्याख्यान लोकप्रिय व समाजजागृती करणारी ठरली आहेत. आजवर महाराष्ट्रातील महत्वाच्या प्रत्येक जिल्हा, शहरात व खेडोपाडी गावोगावी त्यांची व्याख्याने झाली आहेत.
अनेक प्रसंगी शाळा, महाविद्यालयात व मोटिव्हेशनल सेमिनार मध्ये विद्यार्थी व आजची तरुणाई यांना स्वतःचे विश्व निर्माण करण्याची प्रेरणा देणारी त्यांची 'मोटिव्हेशनल व्याख्याने' होत असतात.
व्याख्यानांसाठी संपर्क साधा
जगदीश ओहोळ, व्याख्याते
व्हाट्सप व कॉल 9921878801
jgdishohol@gmail.com
त्यांचे फेसबुक पेज लाईक करा व संपर्कात रहा -
/ jagdishoholofficial
फेसबुक खाते - / jagdish8801
ट्विटर वर फॉल्लोव करा -
JagdishOSpeak?s=09
इंस्टाग्रामवर फॉल्लोव करा -
@Jagdish23790
Moj वर फॉल्लोव करा - mojapp.in/@jagdishohol
युट्यूब वर सबस्क्राईब करा -
/ @jagdishoholspeech
धन्यवाद!
जगदिशब्द❤️