#रक्तदाब_नॉर्मल_ठेवण्याचे_10_सोपे_उपाय

  Рет қаралды 11,111

Maulijee Dusane

Maulijee Dusane

Ай бұрын

आयुष्यातील प्रत्येक क्षणाचे रूपांतर उत्सवात करण्यासाठी,
ज्ञानयोग ध्यान शिबीर..!
६ दिवसीय निवासी शिबीर.
शारीरिक स्वास्थ्य, मानसिक शांतता, भावनिक संतुलन, बुद्धीची स्थिरता,विचार शुद्धी, एकाग्रता व स्मरणशक्ती वाढ, ध्यान, प्राणायाम व आहार शास्त्र..
विनाकारण आनंदी राहण्यासाठी व संकटांशी हिमतीने सामना करण्यासाठी आपणही शिबीरात या.
चैतन्य वन, बोकुड जळगाव, पैठण, औरंगाबाद
संपर्क :- 9834121929, 9021532157, 8830519864
अति विचारांमधून बाहेर कसे पडावे
kzfaq.infozW5WkeFj...
डायबिटीस तीन दिवसात कंट्रोल मध्ये आणा
• डायबिटीस ३ दिवसात कंट्...
हे ऐकत झोपा शांत झोप लागेल
• हे ऐकत झोपा, शांत झोप ...
चालण्याचे दहा फायदे
• चालण्याचे दहा फायदे, च...
वजन कमी कसे करावे
• वजन कमी कसे करावे, wei...
योगनिद्रा
• #योगनिद्रा #yognidra i...
सकाळची साधना
सूर्यनमस्कार ध्यान प्राणायाम भास्त्रिका
kzfaq.infoJJIlyt4I...
सकाळच्या झूम साधनेची लिंक👇
रोज साधना करा, आनंदी व आरोग्यदायी रहा
मी आहेच आपणही सहपरिवार वेळेआधी हजर रहा
माऊलीजी
5:40-7:30
Join Zoom Meeting
us02web.zoom.us/j/81717528314...
Meeting ID: 817 1752 8314
Passcode: 334455
दररोज हीच लिंक राहील

Пікірлер: 93
@rupalijagtap8872
@rupalijagtap8872 Ай бұрын
माझ्या संपूर्ण कुटुंबाने ज्ञानयोग ध्यान शिबीर पूर्ण केले आणि जणू काही आमच्या घरामध्ये आरोग्य देवता सर्वांसाठी आरोग्य घेऊन आली. माझ्या सासूबाई आणि सासऱ्यांचे तसेच माझ्या नवऱ्याचे ब्लड प्रेशर एकदम नॉर्मल झाले व त्यांच्या कायमसाठी गोळ्या सुटून गेल्या. हे केवळ तुमच्यामुळे शक्य झाले आहे माऊलीजी. आम्ही तुमचे खूप ऋणी आहोत
@ramnagre5305
@ramnagre5305 Ай бұрын
अतिशय सोप्या पद्धतीने रक्तदाब नॉर्मल करण्याचे गुणकारी उपाय माऊलीजीनी सांगितले....😃 ज्ञानयोगजीवनशैली मुळे आज कित्येक साधकांचा रक्तदाबासह विविध आजार मुळासकट दूर झाले आहे....💯✌️
@user-ij8pr8dc3n
@user-ij8pr8dc3n Ай бұрын
*शिबिर केल्यापासून माझे रक्तदाब व मधुमेहाच्या गोळ्या 100% सुटल्या आहेत*
@rutujaghuge8697
@rutujaghuge8697 Ай бұрын
ज्ञानयोग म्हणजे आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्लीच आहे.... 💯🙌 आजच्या या सत्संगामुळे आणि सांगितलेल्या सर्व गोष्टी आचरणात आणल्या तर नक्कीच हजारो साधकांचा रक्तदाब दूर होईल हा विश्वास आहे... 💯 लाखो साधकांचे विविध आजार दूर झाले ते केवळ तुमच्या मार्गदर्शनामुळे आणि आपल्या ज्ञानयोग ध्यान शिबिरामुळे.... 😊🙌 खूप खूप धन्यवाद माऊलीजी... 😌🙏
@dr.kanchanshinde5809
@dr.kanchanshinde5809 Ай бұрын
• जय गुरुदेव माऊलीजी🙏🏻 अतिशय सोप्या शब्दात रक्तदाब संतुलित राहण्याकरिता अत्यंत साधे सरळ परंतू तितकेच महत्त्वपूर्ण आहार,विहार,विचारतील बदल या सत्संगाच्या माध्यमातून प्रत्येकापर्यंत पोहचले आहे...💯🙌 खूप धन्यवाद माऊलीजी..🌸 •|| जय गुरुदेव😊..प्रणाम!🌷
@kaminijambhale6973
@kaminijambhale6973 Ай бұрын
माझ्या मैत्रिणीने माऊली बद्दल सांगितल्यानंतर मी माऊलीजिन्ना खूप नावे ठेवली त्याचा मला खूप नंतर पश्चाताप झाला. पहिले मला असं वाटायचं की अशाने कधी बीपी दूर होतो का पण मी शिबिरात आल्यावर कळालं की खरंच जीवनशैली आहारात परिवर्तन केलं तर कोणता रोग आपल्याला राहत नाही माझ्या सर्व गोळ्या सुटल्या मला खूप आनंद झाला मी माऊलींना माफी मागितली तर माऊली हसून म्हणाले की त्यात काय एवढं यापुढे जोडलेले राहा.. माझा संपूर्ण परिवार माऊली सोबत जोडलेला आहे
@tukaramshinde4617
@tukaramshinde4617 Ай бұрын
जय गुरुदेव 🌹 मागील 10 वर्षापासून मी ज्ञानयोग ध्यान शिबीराशी जोडलेलो आहे. शिबीरातील ध्यान-प्राणायाम-आहाराचा अवलंब व सकारात्मक विचारामुळे मला शिबीरापूर्वी सुरु असलेल्या Blood Pressure च्या गोळयाची 10 वर्षापासून कधीही गरज भासली नाही. ज्ञानयोग शिबीरातील जीवनैशलीमुळे जीवनात आनंद,समाधान, कौटूंबिक स्वास्थ व मनशांतीचा अनुभव येतो. ☺ खुप खुप धन्यवाद माऊलीजी🙏
@sakshinamdeo8617
@sakshinamdeo8617 Ай бұрын
I am free from blood pressure and diabetes from last 3 years only because of dnyanyog shibir and your valuable support. Thanks a lot for such a great video Maulijee ❤❤
@harishkokate5128
@harishkokate5128 Ай бұрын
माऊली सोबत जोडल्या गेल्यापासून आमच्या संपूर्ण परिवारातील सर्वांच्याच गोळ्या सुटलेल्या आहेत.. आम्ही रोज हसत हसत उठतो आणि सकाळी साधना करतो. चैतन्य वन म्हणजे आमच्यासाठी देवस्थान आहे आमच्या चैतन्य वनात आम्ही नियमितपणे सेवा करण्यासाठी येतोच. दवाखान्यात वेळ घातल्या पेक्षा व पैसे घातल्या पेक्षा चैतन्य वनात माऊलीन सोबत राहिले तर वेळ सार्थकी लागतो परमेश्वराची जाणीव होते
@harishkokate5128
@harishkokate5128 Ай бұрын
धन्यवाद माउलीजी
@parthsomvanshi6131
@parthsomvanshi6131 Ай бұрын
प्रत्येकाने चैतन्य वनात येऊन, सहा दिवस निवासी शिबीर करून माऊलींच्या उर्जेचा अनुभव घेतलाच पाहिजे. खरंच आपल्याला हवी ती प्रत्येक गोष्ट 100% मिळतेच.
@nareshdanekar3025
@nareshdanekar3025 Ай бұрын
माझ्यासाठी माऊलीजी देवच आहेत.. मी आत्महत्येचा विचार करत होतो तेव्हाच नेमके माऊलींचा एक व्हिडिओ मजला दिसला, त्यातून मला प्रेरणा मिळाली, मी शिबिरात आलो, आणि मला कळले की पूर्वजन्मीच्या पुण्याईमुळे देवाने मला इथे आणले आहे. मी खुश राहू लागलो, माझ्या अपयशातून यशाकडे मी गेलो. कौटुंबिक संबंध सुधारले आता मी प्रत्यक्ष मला देवाला धन्यवाद देत आनंदात जगतो आहे. हा नवीन जन्म मला माऊलींनी दिला आहे. खूप खूप धन्यवाद आपला आशीर्वाद असाच कायम माझ्या पाठीशी असू द्या
@saigaikwad6967
@saigaikwad6967 Ай бұрын
खूपच सुंदर सत्संग झाला आरोग्यदायी जीवनाचे खूप छान सूत्र तुम्ही नेहमीच वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवत आहात. खूप खूप धन्यवाद माऊली जी तुम्ही सांगितलेल्या सर्व गोष्टींचे जर पालन केले तर जीवनात आम्हाला कधीही रक्तदाब होणार नाही हा आमचा विश्वास आहे दररोज सकाळची साधना आणि नेहमीचे येणारे तुमचे व्हिडिओ आम्हाला ऊर्जादायी तसेच आरोग्यदायी राहण्यासाठी कायम हातभार लावत असतात
@user-fu6fz3sb6u
@user-fu6fz3sb6u Ай бұрын
मागच्या आठ वर्षांपासून मी तुमच्याशी जोडल्या गेलो आहे या आठ वर्षांमध्ये हजारो साधकांना मी स्वतः प्रत्यक्षात त्यांचे रोग दूर होताना पाहिले आहे. तुमचे मार्गदर्शन खरंच लाखमोलाचे आहे. आपल्या शिबिराच्या माध्यमातून सर्वांनाच आरोग्य तसेच मानसिक समाधान शांतता प्राप्त होते
@sameerghodke9130
@sameerghodke9130 Ай бұрын
जय गुरुदेव माऊलीजी मी नंदा घोडके मी शिबिर केले सकाळची साधना गोपाळकाला हया मुळे डिप्रेशन शुगर मांसाहारी चहा बंद झाला मी आनंदी आहे
@nareshdanekar3025
@nareshdanekar3025 Ай бұрын
माझ्यासाठी माऊलीजी देवच आहेत.. मी आत्महत्येचा विचार करत होतो तेव्हाच नेमके माऊलींचा एक व्हिडिओ मजला दिसला, त्यातून मला प्रेरणा मिळाली, मी शिबिरात आलो, आणि मला कळले की पूर्वजन्मीच्या पुण्याईमुळे देवाने मला इथे आणले आहे. मी खुश राहू लागलो, माझ्या अपयशातून यशाकडे मी गेलो. कौटुंबिक संबंध सुधारले आता मी प्रत्यक्ष मला देवाला धन्यवाद देत आनंदात जगतो आहे. हा नवीन जन्म मला माऊलींनी दिला आहे. खूप खूप धन्यवाद आपला आशीर्वाद असाच कायम माझ्या पाठीशी असू द्या
@bhaktisarda822
@bhaktisarda822 Ай бұрын
शिबिर केल्यानंतर मी ज्ञानयोग गोपाळकाला हा आहार सुरू केला आणि काही महिन्यातच माझे वजन 30 किलो कमी झाले.. माझी त्वचेचे आजार देखील दूर झाले. मी आता खूप आनंदी राहते.
@krantigholap1386
@krantigholap1386 Ай бұрын
Mauliji mala 10 te 12 glay divas tune 3 Vela Bren strk cha ghave lagt hote satsang yekun maze Bren positions vichar yeu lagle Ani roj sadhna karun maza gol ay band zale ahe thanku so much mauli ji 🙏💐🌹💐🙏
@shrikantphad7951
@shrikantphad7951 Ай бұрын
तुम्ही सांगितल्याप्रमाणे लाखो साधकांबरोबर माझा सुद्धा असा अनुभव आहे. हजारो रुपये दवाखान्यात घालून माझा त्वचेचा आजार दूर झाला नव्हता परंतु आपले ज्ञानयोग ध्यान शिबिर पूर्ण केले शरीर मनाची स्वच्छता आपोआप झाली आणि माझा आजार कायमचा निघून गेला आपले माझ्यावर खूप उपकार आहेत
@shwetakamtekar4249
@shwetakamtekar4249 29 күн бұрын
मनाला खूप आधार मिळतो तुमचा सत्संग ऐकून माऊली जी
@jaylatasakhre1309
@jaylatasakhre1309 Ай бұрын
आपले शिबिर म्हणजे आरोग्य प्रदान करणारे मानसिक शांतता देणारे तसेच लाखो साधकांच्या मनात ऊर्जा निर्माण करणारे ऊर्जा स्त्रोत आहे. आजचा हा व्हिडिओ खरच खूप अनमोल आहे. खूप खूप धन्यवाद
@hanumantnagargoje2134
@hanumantnagargoje2134 Ай бұрын
जय गुरुदेव माऊलीजी खूप छान सत्संग आहे. जीवन बदलून गेले आहे धन्यवाद🎉🎉🎉
@sandippatilpatil7164
@sandippatilpatil7164 Ай бұрын
जय गुरुदेव माऊली जी मी गेले दोन वर्षापासून ज्ञान योगाशी जोडलेला आहे शिबीर करण्यापूर्वी मला डिप्रेशनचा खूप त्रास होता शिबीर केल्यापासून मी गोळ्या थोड्या थोड्या बंद करून आता पूर्णपणे बंद केले आहेत आता पूर्ण आनंदी जीवन जगत आहे
@jagrutipomendkar9354
@jagrutipomendkar9354 Ай бұрын
जय गुरुदेव माऊलीजि खूप छान माहिती दिली आठ वर्षे चालू असलेली bp चि गोळी सुटली आणि माझ्या शुगरची गोळी सुटली आता आम्ही गोळ्यां शिवाय जीवन जगतो आहोत धन्य वाद माऊलीजि 🙏👍
@prabhunivas7342
@prabhunivas7342 Ай бұрын
जय गुरुदेव माऊलीजी
@user-xm2xg5sx6z
@user-xm2xg5sx6z Ай бұрын
जय गुरूदेव माऊलीजी
@balkrishnatavate9556
@balkrishnatavate9556 Ай бұрын
जय गुरुदेव माऊलीजी 🙏 शिबिर करण्यापूर्वी मला रोज दहा रुपये किमतीची पित्ताची गोळी खावी लागत होती ती गोळी माझी पूर्णपणे बंद झाली.
@rupalipawar3342
@rupalipawar3342 26 күн бұрын
Jay Gurudev Mauliji...😊
@sayalikankanwadi9571
@sayalikankanwadi9571 Ай бұрын
जय गुरुदेव माऊली जी
@ajitnarsale2165
@ajitnarsale2165 Ай бұрын
खूप छान मार्गदर्शन केले आहे माऊली. तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे. अप्रतिम विचार आहेत माऊली तूमचे. तूमच्या पहाटे च्या शिबिरामूळे आम्हाला खूप फायदा झाला आहे.
@vilasthakare2373
@vilasthakare2373 Ай бұрын
जय गुरुदेव माऊली जी 🙏🙏
@vaishalikhole9491
@vaishalikhole9491 Ай бұрын
Yess, जय गुरुदेव ❤🎉
@manojmalkhede3026
@manojmalkhede3026 Ай бұрын
जय गुरुदेव माऊलींजी 🙏🙏🌹🌹🌹
@sapnachitale3246
@sapnachitale3246 Ай бұрын
Yessssss mauliji yesssss👍👍, one more short satsang to live happy and fulfilled life to the fullest ❤❤, if anyone really wants to find real happiness in life, disease free life, physical, mental, spiritual,.....health then one and only one solution just follow Dnyan yog and mauliji's teaching, here we finds answers to all queries in our life and then life becomes so easy that no queries remains, but condition is only one, " have 100% faith and dedication🙏🙏".
@pradipnalavde7624
@pradipnalavde7624 Ай бұрын
खूप सुंदर व्हिडिओ सर्वांनी शेअर करावा असा माहितीपूर्ण व्हिडिओ
@krishnabirari2323
@krishnabirari2323 Ай бұрын
माऊली नी सांगितले ते कृतीत आणून आमच्याही सर्व गोळ्या बंद होतील हा विश्वास आहे सर्वांगीण विकासासाठी चैतनयवन तीथलीहवा निसर्ग मन खुप फ्रेश होऊन मनःशांती आआनंद मिळाला🙏🙏🌹🌹👍👍👌👌👌
@anilbhalerao6667
@anilbhalerao6667 Ай бұрын
जय गुरदेव माऊली जी
@user-ef5os7zo4c
@user-ef5os7zo4c Ай бұрын
Jai guruvev 🎉🎉 khup chhan satsang. Thanks Mauliji.
@sujatamane9183
@sujatamane9183 Ай бұрын
माऊली धन्यवाद
@seemaswami8439
@seemaswami8439 Ай бұрын
जय गुरुदेव माऊलीजी 🙏🌹🙏
@vaishalibaviskar5936
@vaishalibaviskar5936 Ай бұрын
जय गुरुदेव माउली जी खुप छान सत्संग माउली जी 🎉🎉❤
@Rahul88789
@Rahul88789 Ай бұрын
Jay gurudev mauliji khupch can satsang ahe
@HariGambhire
@HariGambhire Ай бұрын
Jay Gurudev Mauli ji
@nimakulthe5956
@nimakulthe5956 Ай бұрын
जय गुरुदेव माऊलीजी, आजचा सत्संग खुपच माहिती पुर्ण झाला . शिबिर केल्यापासून मी चहा ,नाॅनव्हेज सोडून दिले आहे आणि रोजची साधना , गोपाळकाला चालु आहे रोज सत्संग ऐकणे हे सर्व मी करते त्यामुळे जीवनातील खुप सारे प्राॅब्लेम्स कमी झाले आहेत जीवन आनंदी व उत्साही झाले आहे छोटे मोठे शारीरिक प्राॅब्लेम्स पण कमी झालेत आणि आता मी एकदम टेंशन फ्री असते आनंदी असते आणि है सर्व ज्ञानयोगाशी जोडल्यामुळे आणि त्यात सातत्य ठेवल्या मुळे शक्य झाले . खुप खुप धन्यवाद माऊलीजी
@ashokdeshpande1167
@ashokdeshpande1167 Ай бұрын
जय गुरुदेव माऊलीजी शिबिर केले तेंव्हा पासून शुगर ची गोळी बंद झाली आहे ताण तणाव चिडचिड व्हायची बंद झाली आहे मानसिकता बदलली घरात आनंदी वातावरण आहे....
@ashvinirunwal1265
@ashvinirunwal1265 Ай бұрын
Wow..best information
@vaishalikolhe3078
@vaishalikolhe3078 Ай бұрын
Jay gurudev 🙏
@mukundmore8305
@mukundmore8305 Ай бұрын
Very nice information. I believe this program
@gajanankurane2694
@gajanankurane2694 Ай бұрын
Jay Gurudev mauliji
@user-vk3tt4ru1i
@user-vk3tt4ru1i Ай бұрын
आपले शिबिर केल्यानंतर माझे देखील रक्तदाब आणि शुगरची गोळी बंद झाली.. कायमच तुमच्याशी जोडलेले आहे त्यामुळे आयुष्यात आरोग्य मला प्राप्त झाले
@HariGambhire
@HariGambhire Ай бұрын
Satsang aikun khup chan vatle
@vandanapatil7391
@vandanapatil7391 Ай бұрын
छान माहिती देतात सत्सगात
@vaishalikolhe3078
@vaishalikolhe3078 Ай бұрын
Yess👍🙏🙏
@sanjayshende9306
@sanjayshende9306 Ай бұрын
जय गुरुदेव
@mayurpatil4733
@mayurpatil4733 Ай бұрын
🙏🙏जय गुरुदेव 🙏🙏
@asmitasasane5445
@asmitasasane5445 Ай бұрын
सर तुमचं सत्संग ऐकून मला खूप बरं वाटतं🙏
@romaalshi1121
@romaalshi1121 Ай бұрын
जय गुरूदेव माऊली जी 🙏खूपचं सुदंर विषय समजावून सागितले रक्तदाबा विषयी माऊलीजी तुम्ही रोजच्या जीवनशैलीत बदल केला की, सगळे रोग बरे होतात 🙏👍माझा अनुभव असा आहे की, मला खूप वर्षापासून वेरीकोस वेन चा आजार आहे २० वर्ष झाले पण मी चार वर्षापासून माऊली जी न सोबत राहिली रोजची साधना करते जिवनशैलीत बदल केला सहा दिवसाचे चार वर्ष झाले निवासी शिबिर करते सांगायचे विशेष म्हणजे माझे Non-veg सुटले मला अपेक्षित पण नव्हते माझं Non-veg सुटेल खूप छान वाटते Non-veg सोडल्या पासून आणी माला अॅलर्जी ची सर्दी पण आहे त्याच प्रमाण खूप कमी झालं आहे 🙏असे खूप सारे अनुभव आहेत 🙏माझी तुम्हा सर्वांना एकच विनंती आहे जास्तीत जास्त लोकांनी ज्ञान योग ध्यान शिबीर चैतन्य वन माऊली जी दुसाणे याचंयांशी सगळ्यांनी जोडलेले रहा ही माझी कळकळीची सर्वांना विनंती आहे 🙏🙏जय गुरूदेव 🙏🌹🙏
@ashvinirunwal1265
@ashvinirunwal1265 Ай бұрын
Thank you
@UrmilaBangar-zu1cs
@UrmilaBangar-zu1cs Ай бұрын
जय गुरुदेव माऊलीजी 🙏🙏माझी पण 5 वर्षे झाले रक्तदाबाची गोळी बंद झाली.
@vidyashinde2951
@vidyashinde2951 Ай бұрын
🙏
@DagaduBhor
@DagaduBhor Ай бұрын
भूवैकुंठ भूमीवरी छत्रपती संभाजी नगर तिरी चैतन्य वन यावे पहाण्यास परमपूज्य अण्णा आशीर्वाद गुरुमाऊली ज्ञान देनार जी रं जी जी
@user-kg3lq3rf8g
@user-kg3lq3rf8g Ай бұрын
खूप छान माऊली. मला शिबिर करायची खूप इच्छा आहे. पण कधी योग येतो काय माहित.
@swatipalkar5014
@swatipalkar5014 Ай бұрын
जय गुरुदेव माऊली मी 9 ते 14 शिबिराला येत आहे त्यासाठी मला आत्ताच खूप आनंद होत आहे
@chitramahashabde3688
@chitramahashabde3688 Ай бұрын
Namaskar ekun chan watala prayatna Karu ka akki😊😊
@krishnabirari2323
@krishnabirari2323 28 күн бұрын
फोटो चे मला कधी च अप्रूप नाही झूम साधनेत कधी आवाजच असतो कधी आवाज आला तर चित्र नसतं असं होतं
@suryakantgurav4948
@suryakantgurav4948 Ай бұрын
नमस्कार
@yogeshwariharibakamble5756
@yogeshwariharibakamble5756 Ай бұрын
😇
@VikashshrirameVikash
@VikashshrirameVikash 7 күн бұрын
Maulege mla ads yto
@vanitapandharpurkar8028
@vanitapandharpurkar8028 Ай бұрын
मला १२ वर्षा पूर्वी pregnancy मधे bp चे tablets सुरू झाले होते,tablets घेवूनही bp control मधे नव्हते,भीती,धडधड,चक्कर, एक side डोके दुखी असे त्रास होते,doctor दर ६ महिन्यांनी hypertensive profile, ecg करायला सांगत होते, सगळे report normal येत होते,ecco सुध्दा करून पाहिले normal होता,पन bp control मधे नव्हता,ambulance आवाज ऐकला,कोणी जोरात बोलले तरी खूप घाबरत होते, भीती वाटायची.. खूप frustrate होते.. U tube वर माऊली जीं चे videos पाहून लगेच शिबिर केले.. तेव्हापासून tablets पूर्ण बंद केले आणि रोज सकाळी नियमित,सातत्याने साधना करते,गोपाळ काला,सत्संग,जमेल तेव्हा शिबिरात जाते..माझ pcod चा त्रास हि कमी झाला..ह्यात सातत्य असल्याने आणि पूर्ण समर्पित झाल्याने च हे सर्व शक्य झाले.. माऊली जीं ची कृपा अशीच सोबत राहो हीच प्रार्थना... जय गुरू देव माऊली जी🙏🌹
@vandanapatil7391
@vandanapatil7391 Ай бұрын
मला यायचे आहे mauliji शिबिराला
@sunitasonawane515
@sunitasonawane515 Ай бұрын
माझी पण खूप इच्छा आहे शिबिराला येण्याची पण येता नाही कधी योग येईल काय माहित 🙏🙏
@ghantalwadpankaj8204
@ghantalwadpankaj8204 Ай бұрын
जयगुरुदेव मी तीन शिबिर केलेत माझी बीपी व शुगर चा गोली सुटली आहे
@minakshipawar6926
@minakshipawar6926 Ай бұрын
शिबीर करू आल्यापासून चाहूल सुटला
@krishnabirari2323
@krishnabirari2323 28 күн бұрын
शंभर टक्के शाकाहारी आहे
@krishnabirari2323
@krishnabirari2323 28 күн бұрын
नातींना दिवाळीत सुटी आहे तेव्हा शिबिर केव्हा आहे ते कळवणे माझी एकच लिपीची गोळी घेत होती शिबिरात आल्यापासून माझीही गोळी सुटली
@krishnabirari2323
@krishnabirari2323 28 күн бұрын
अंगात कणकण सर्दी खोकला आहे म्हणून आज व्यायाम केला नाही
@krishnabirari2323
@krishnabirari2323 28 күн бұрын
मी टेंशन घेत नाही
@sunilsonavane6ehggt5hasbee83
@sunilsonavane6ehggt5hasbee83 Ай бұрын
जय गुरुदेव आम्हाला नाव जुलै ते 14 जुलै सत्संग अटेंड करायचा आहे छत्रपती नगर येथे तर कुणाशी कॉन्टॅक्ट करावा लागेल 🙏🏽
@MaulijeeDusane
@MaulijeeDusane Ай бұрын
9834121929
@banshiauti4117
@banshiauti4117 Ай бұрын
माझ्या पण गोळ्या बंद झाले आहेत
@DagaduBhor
@DagaduBhor Ай бұрын
अनुभव शब्दात सांगणे कठीण आहे
@krishnabirari2323
@krishnabirari2323 28 күн бұрын
चहा बंद काढाघेतेमला कसलंच व्यसनच नाही साधी सुपारी देखिल मी खात नाही हजार वेळा लिहून पाठविले कि मला काहीच व्यसनं नाही
@jyotikanade6801
@jyotikanade6801 Ай бұрын
शिबिर केल्यापासून माझ्या बी पी च्या गोळ्या बंद झाल्या😂
@SangitaBhillare
@SangitaBhillare Ай бұрын
जय गुरुदेव माऊलीजी
@rahulkadam639
@rahulkadam639 Ай бұрын
जय गुरुदेव माऊली जी 🙏🏻🙏🏻
@anitadongare264
@anitadongare264 Ай бұрын
🙏🙏
@ghantalwadpankaj8204
@ghantalwadpankaj8204 Ай бұрын
जयगुरुदेव मी तीन शिबिर केलेत माझी बीपी व शुगर चा गोली सुटली आहे
这是王子儿子吗
00:27
落魄的王子
Рет қаралды 20 МЛН
Box jumping challenge, who stepped on the trap? #FunnyFamily #PartyGames
00:31
Family Games Media
Рет қаралды 22 МЛН
Каха заблудился в горах
00:57
К-Media
Рет қаралды 10 МЛН
आतलं दुःख कुणाला सांगणार | who will tell the innermost suffering| Haripath Chinttan | Namdev Shastri
31:42
आनंदाचे सिद्धांत Aanandache siddhant
Рет қаралды 501 М.
这是王子儿子吗
00:27
落魄的王子
Рет қаралды 20 МЛН