Ramdas Kadam On Jarange Patil : सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यायला आमचा ठेका घेतला का? रामदास कदम भडकले

  Рет қаралды 599,813

ABP MAJHA

ABP MAJHA

8 ай бұрын

#abpमाझा #abpmajha #ramdaskadam #ratnagiri #jarangepatil #NavratriUtsav2023 #manojjarange #sunilkavle #marathareservation #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #marathinews #maharashtrapolitics #worldcup2023
Ramdas Kadam On Jarange Patil : सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यायला आमचा ठेका घेतला का? रामदास कदम भडकले
Video Credit : #Ratnagiri | Sudhir kakde/Producer | Krishnadas Bnasode/ Editor
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZfaq channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
Marathi News Today | Latest News Live Today | Top News | Marathi Batmya | Headlines Today | Maharashtra Political News | Marathi News Today Live | Maharashtra Rain | Mumbai Pune News Updates | मराठी बातम्या | ताज्या बातम्या | हेडलाईन्स टुडे | राजकीय घडामोडी | टॉप न्यूज एबीपी माझा

Пікірлер: 10 000
@bajarangshinde1212
@bajarangshinde1212 8 ай бұрын
सकल मराठा समाजाचे वतीने रामदास कदम आपणास भावपूर्ण श्रद्धांजली
@ibcdnyaneshwardumane191
@ibcdnyaneshwardumane191 8 ай бұрын
Om shanti
@nileshaher1428
@nileshaher1428 8 ай бұрын
😂
@mohannthorat9983
@mohannthorat9983 8 ай бұрын
थोडी दुरुस्ती खेदपूर्ण श्रद्धांजली
@APEXPREDATOR5557
@APEXPREDATOR5557 8 ай бұрын
तू नको घेऊ आरक्षण, तुला आता शिंदे चा गोड लागतोय पहिले उध्दव cha घेतलास, तुला आता निवांत झोप लागत असल अजित दादा ला घे आता उडवून zatya 😂 तु निवडून ये आता bochya
@dattatrayghadage478
@dattatrayghadage478 8 ай бұрын
👌👌👌
@sopanfasate7495
@sopanfasate7495 8 ай бұрын
​@@dattatrayghadage478👌👌👌👌
@vpatil1502
@vpatil1502 8 ай бұрын
😂😂😂 Bam vale baba..😂😂
@expertiseaditya09
@expertiseaditya09 8 ай бұрын
👌👌
@vinayakbathe6750
@vinayakbathe6750 8 ай бұрын
😅😅😅😅😅😅
@user-sw4zf2ik6x
@user-sw4zf2ik6x 8 ай бұрын
यांना वाटत की मनोज जरांगे पाटिल सारखा सामान्य मानूस यांची जागा घेईल आनी जरांगे यांचा कौतक मराठा समाज करतोय हे याना पहावत नाही 🙏
@abcdvlog9874
@abcdvlog9874 8 ай бұрын
बरोबर ताई
@IshvariKharat-td7zq
@IshvariKharat-td7zq 8 ай бұрын
Barobr bolli Tai tu
@amolmore3463
@amolmore3463 8 ай бұрын
या कुत्र्याची जागा.......कुठे हा कुत्रा अन कुठे जरांगे पटील. मनोज भाऊ मराठ्याचा आवाज आहेत.
@KomalGaikwad-rq2tx
@KomalGaikwad-rq2tx 7 ай бұрын
मंञी मंडळातील एखाद पद मिळवण्यासाठी हे सगळ चालु आरक्षण म्हणुन हा फक्त सामन्यात जनतेच्या भावनाशी खेळाच काम चालय
@user-sb6us2yb6p
@user-sb6us2yb6p 8 ай бұрын
एकदम खर आहे मराठा पाटील आहे पाटील कुणबी नाही आरक्षण अजिबात गरज नाही ..मागास काल पण नाही आज पण नाही ..पाटील मनल विषयी संपला
@fulchandnewale8841
@fulchandnewale8841 8 ай бұрын
आताची सर्वात मोठी बातमी रामदास कदम हृदयविकाराच्या झटकयांन दुःखद निधन भावपूर्ण श्रद्धांजली कदम साहेब आपणास सकल मराठा समाजाच्या वतीने
@balushinde3662
@balushinde3662 8 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली
@vpatil3305
@vpatil3305 8 ай бұрын
भावपुर्ण श्रद्धा ंजली..
@annakhade828
@annakhade828 8 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली नको घाव पूर्ण श्रदाजली वाहीलीली बरी आता
@Ayush_online
@Ayush_online 8 ай бұрын
घावपूर्ण श्रद्धांजली 🎉
@DataDojoz
@DataDojoz 8 ай бұрын
Bhavpurna shradhanjali🎉
@bhillaresantosh7482
@bhillaresantosh7482 8 ай бұрын
मी 96 कुळी मराठा आहे परंतु मी माझ्या मुलांच्या भविष्यासाठी कुणबी प्रमाणपत्र घेणार आणि मी मनोज जरांगे पाटील साहेबांसोबत आहे.🚩💪🙏
@amarpatil1910
@amarpatil1910 8 ай бұрын
​@@rkentertainment5099तुला नेमकं काय म्हणायचं आहे
@ShantiramKondke
@ShantiramKondke 8 ай бұрын
Ataa yacha मो no daya
@bhillaresantosh7482
@bhillaresantosh7482 8 ай бұрын
@@holidayenjoy1303 ज्या जातीमध्ये जगनही शक्य नसेल त्या जातीमध्ये राहून तरी काय फायदा...? कारण जान है तो जहान है. SC, STच काय तू जर प्रमाणपत्र मिळवून देत असतील तर मी VJNT मध्ये सुद्धा जायला तयार आहे फक्त ते प्रमाणपत्र तू मिळवून दे. कारण ते काढण्यासाठी खूप पैसे लागतात. आणि ते माझ्याकडे नाहीत.
@shantidootdhurt7192
@shantidootdhurt7192 8 ай бұрын
फायद्यासाठी जात बदलणारी औलाद ९६ कुळी असुच शकत नाही
@siddheshwarauti
@siddheshwarauti 8 ай бұрын
​​@@rkentertainment5099ka pot dukhat ahet lokanche kalena yar
@maulishinde8201
@maulishinde8201 8 ай бұрын
सकल मराठा समाजा कडून या रा.. कदम्याला भावपूर्ण श्रद्धांजली देव त्याच्या आत्म्याला आसच भटकत ठेवो 💐💐 🚩 एक मराठा लाख मराठा 🚩
@vinodgaikwad6981
@vinodgaikwad6981 8 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली
@traderseorld
@traderseorld 6 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली
@dinkarkshirsagar2559
@dinkarkshirsagar2559 8 ай бұрын
कदम साहेब तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
@user-cr9nj7xn5g
@user-cr9nj7xn5g 8 ай бұрын
कुठुन धरुन आणलय पुढ निवडुन येत नसतो
@traderseorld
@traderseorld 6 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली
@Shubbya7
@Shubbya7 8 ай бұрын
आंदोलनात फूट पाडण्याचा काम करू नका... मी 96कुळी मराठा आहे. पण जरांगे पाटील सोबत आहे 💯🚩
@satishjadhav4388
@satishjadhav4388 8 ай бұрын
या लोकांना एवढे मोठे आंदोलन मोडून काढायचे आहे यांचा बोलवता धनी ओळखा एकनाथ शिंदे का गप्प आहेत रामदास कदम कोणाचा माणुस आहे ओळखा नारायण राणे, राधाकृष्णन विखे पाटील हे मराठे नेते मिडीयात कोण सोडत आहे सावध रहा जय जिजाऊ जय शिवराय
@PremOnly
@PremOnly 8 ай бұрын
Wa re bhavdya 🚩 jai shivray
@sachintulsankar1656
@sachintulsankar1656 8 ай бұрын
आंदोलन शांततेच्या मार्गाने चालू आहे , त्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करू नका. मी पण 96 कुळी मराठा आहे ,आणि जरांगे पाटील यांच्या सोबत आहे 🚩🚩🚩
@sandeepmutke5528
@sandeepmutke5528 8 ай бұрын
गप्प रे बोबड्या,तू नको घेऊ .आम्हाला गरज आहे आम्ही घेतो.
@sandeepmutke5528
@sandeepmutke5528 8 ай бұрын
गद्दार मराठा आहे तू,तुझा d n a फडणवीसचा आहे.
@gokuljadhav3177
@gokuljadhav3177 8 ай бұрын
कदम साहेब तुम्ही निवांत राहा, आम्ही 96 कुळी मराठा आहे, मला आरक्षण पाहिजे,मला कुणबी दाखला पाहिजे.तुम्ही आणी आमच्यात खूप फरक आहे,पण लक्षात ठेवा मतदान वेळेस आम्ही पण लक्ष ठेऊ.फक्त मनोज जरांगे पाटील.
@madhavsomvanshi1171
@madhavsomvanshi1171 8 ай бұрын
कदम साहेब तुम्ही निवांत राहा, आम्ही 96 कुळी मराठा आहे , मला आरक्षण पाहिजे,‌ मला कुणबी दाखला पाहिजे.तुम्ही आणि आमच्यात खूप फरक आहे पण लक्षात ठेवा मतदान वेळेस आम्ही पणं लक्ष ठेऊ . फक्त मनोज जरांगे पाटील साहेब
@rajendrajagdale4590
@rajendrajagdale4590 8 ай бұрын
अरे तुझ्यासारखे आमच्यात आहेत मनून मराठा मागे रहात आहे तु आता ब्राह्मण च्या पायाखालचा मांजर झाला आहे लाज वाटली पाहिजे राम्या तुला तोत्रा ह्याला व ह्याच्या पोराला मराठी काय असतात ते दाखवू
@prakashjadhav4220
@prakashjadhav4220 8 ай бұрын
गप्प रे तुझ दुकान बंद झालं वाटतंय. अरे तू नको टूर टूर करू.तू नकु घेऊ.
@ujwalasawant5077
@ujwalasawant5077 8 ай бұрын
आमच्या जात प्रमाणपत्रात हिंदू-मराठा हव आहे हिंदू-कुणबी नको पुर्वजांनी नेमूण दिलेल्या जातीनुसार.. आम्ही 96 कुळी मराठे आहोत मग जातीत हिंदू-कुणबीच का? आम्हाला हिंदू मराठा हव आहे जर तस करता येत नसेल तर मानवता म्हणून सगळ्याकडे समानतेने बघा आणी जात प्रमाणपत्रच बंद करा जो मेरीट मधे त्याचा नंबर नाहीतर समान नागरी कायदा आना.. ईथे गरीब हिंदू-मराठ्यांना फक्त कुणबी करण्याचा प्रयत्न केला जातोय..जय शिवराय🚩🚩🚩🚩
@arunmahale492
@arunmahale492 8 ай бұрын
Barober
@RAHULJADHAV-sz9jf
@RAHULJADHAV-sz9jf 8 ай бұрын
खरं सांगायचं म्हणजे, कदम साहेब 100%खरं बोलत आहेत.
@BullAndBearNews6
@BullAndBearNews6 8 ай бұрын
आरक्षण म्हणजे गरीबी हटाव कार्यक्रम नाही आरक्षणासाठी जात बदलणे म्हणजे बाप बदलण्याचा प्रकार आहे...🚩🙏
@venkateshkhanapure326
@venkateshkhanapure326 8 ай бұрын
मराठा समाज यांच्या कडून राम कदम ला भावपूर्ण श्रद्धांजली
@swamiseva20
@swamiseva20 8 ай бұрын
एवढ्या नीच प्रवर्ती च्या मराठा समाजाच्या आमदाराला भावपूर्ण श्रद्धांजली
@vishalchavhan5678
@vishalchavhan5678 8 ай бұрын
bhau toh aamdar ny bhikar chot aahe toh motha 😅😅
@pradixrajpoot
@pradixrajpoot 8 ай бұрын
Neech pravrutti dagadfek karnaryanchi aani tyanche samarthan karnaryanchi aahe
@RAMESH-tz4wx
@RAMESH-tz4wx 8 ай бұрын
आरक्षण नक्को . जारांगेंना मुख्यमंत्री करा . महाराष्ट्राचं कल्याण होईल .
@DnyaneshwarMahajan-mk8qq
@DnyaneshwarMahajan-mk8qq 7 ай бұрын
आताचि मोठि बातमि जरागे‌ पाटिल‌ याला हृदय विकार चा‌ झटका आला‌ तिरंगे पाटिल भावपूर्ण श्रद्धांजलि
@SarthakJadhav-xu1fn
@SarthakJadhav-xu1fn 8 ай бұрын
असे आमचे मराठी नेते मेले मग एका सर्वसामान्य माणसाचे नेतृत्व आम्हाला मान्यच करावे लागेल
@sampadakakde271
@sampadakakde271 6 ай бұрын
Absolutely correct
@mr._96
@mr._96 8 ай бұрын
अर्धी लढाई इथेच हरला मराठा... असल्या नीच मराठा आमदाराला भावपूर्ण श्रद्धांजली...RiP 💐
@eknathdeokar3074
@eknathdeokar3074 8 ай бұрын
आपल्यात फुट पाण्याचा डाव. यांच्यावर कोणीही विश्वास ठेऊ नका. जरांगेंना सगळ्या मराठ्यांचा पाठींबा आहे
@vickymohite1280
@vickymohite1280 8 ай бұрын
अरे असल्या हिजदा मुळे लदाई कशी हरेल आपण याचा काही परिणाम होणार नाही आपण जिंकणारच
@prafullasawant8044
@prafullasawant8044 8 ай бұрын
Harat nasto maratha aata. Hya asalya nalayak bhavpurn shraddhanjali
@kalpeshbhambad5007
@kalpeshbhambad5007 8 ай бұрын
Saheb yani sagalyanch nuksan kelele ahe...marathyana aarakshan Dil pahije Ani te possible ahe pan Yana kunabi maratha bhandan lavun aarakshan dyayach nahi....jar sagalya quotyatun 1 -1 takka aarakshan marathyana Dil tari 8-10 takke aarakshan jarur milel...shevati apan hindu ahot aapan aplyancha vichar kela pahije...ye mp mla muslims samor barobar vaktat....Khed madhe muslims dominance vadhala ahe he Yana disat nahi....aplya lokan aapas madhe ladhavun he kamjor karat ahet...yanchi dukan band keli geli pahijet
@kalidaspisal464
@kalidaspisal464 8 ай бұрын
Right 👍 bhahu
@shirishdoke2538
@shirishdoke2538 8 ай бұрын
नारू आणि रामू एकाच माळेचे मणी आहेत. शेवटी तुम्हाला पण भावपूर्ण श्रध्दांजली.
@vaidahibhalekar7275
@vaidahibhalekar7275 8 ай бұрын
बरोबर
@sachingajre5069
@sachingajre5069 8 ай бұрын
भाजपा चे गुलाम 😂😂😂
@yogeshvanarse4155
@yogeshvanarse4155 8 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजलि 😂😅
@gorkshargade7624
@gorkshargade7624 8 ай бұрын
भाऊ तू लुई पैसे कमावले आहे तूला गरज नाही
@user-bn8oc2qm1b
@user-bn8oc2qm1b 8 ай бұрын
😂
@user-ks3hv8dd6b
@user-ks3hv8dd6b 8 ай бұрын
बरोबर आहे दादा
@user-oy4bd1qd9n
@user-oy4bd1qd9n 5 ай бұрын
तुमच्या आत्म्याला अशांती लागो भाव पूर्ण स्थद्यांजली रामू
@hanmantshinde2172
@hanmantshinde2172 8 ай бұрын
मी ही 96 कुळी मराठा आहे मी जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली
@sushantprabhu007
@sushantprabhu007 8 ай бұрын
Tu kunbi ahe ki 96 kuli maratha he adhi tharav
@gopinathsangle5980
@gopinathsangle5980 8 ай бұрын
Right 👍
@sureshmane631
@sureshmane631 8 ай бұрын
मराठी बांधवांनी योगेश कदमला मतदान करू नये म्हणजे हा बडबड करायचं थांबवेल.
@drjogdand
@drjogdand 8 ай бұрын
एवढ्या नीच प्रवृत्ती च्या मराठा समाजाच्या आमदाराला भावपूर्ण श्रद्धांजली
@suhasmore4551
@suhasmore4551 8 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
@HarishGubre
@HarishGubre 8 ай бұрын
हे मराठा आहे का मला प्रश्न पडलाय आता
@kishorwagh4580
@kishorwagh4580 8 ай бұрын
अगदी खरंय
@sharadbombe2049
@sharadbombe2049 8 ай бұрын
हे नक्की मराठा आहे का.. बाकी चे नेते जाती ची बाजू घेऊन बोलतात हा घंट्या मराठा समाजाच्या विरूद्ध बोलतो.. द्या यांना निवडून आमदार म्हणून हह
@arvinddorage6742
@arvinddorage6742 8 ай бұрын
बरे झालो देवा मी कुणबी जन्माला आलो कुठल्याही कोंबड्याच्या कंसाला हात लावता कामा नये हे आपल्या बाप जाते संत जगद्गुरू तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितले आहे त्यामुळे आपण कुणबी आहोत हे सिद्ध होतं हा बहुतेक औरंगजेबाच्या पोटचा मराठा असू शकतो बोबड्या ला घरी बसवा काय भोपळ्याची मिशा मिजास बबड्या ला पहिल्यांदा घरी बसवा ए येडा बोबड्या
@tatyabhaubhagwat4589
@tatyabhaubhagwat4589 8 ай бұрын
एक मताने जनतेने विचार करून याला २०२४ ला घरी बसवा हे विनंती
@sakharamkadam4435
@sakharamkadam4435 8 ай бұрын
Yancha maaj 2024 la utarnar
@SanjayPatil-dp9tz
@SanjayPatil-dp9tz 8 ай бұрын
हा कधीही निवडून येता कामा नये
@dnayneshwargawade6607
@dnayneshwargawade6607 8 ай бұрын
2024 नाही जिंदगी भर हायचावर गुलाल पडू देऊ नका माज आली आहे
@Shyam-gc2xi
@Shyam-gc2xi 8 ай бұрын
बोंबडा..... राम्या
@vpatil3305
@vpatil3305 8 ай бұрын
ते आता पण घरीच आहे । ..
@dipakanande7183
@dipakanande7183 8 ай бұрын
राजकिय पोळी कशी भाजुन घ्यायची ही कला फक्त आपल्याकडेच आहे.
@jafarpathan3871
@jafarpathan3871 8 ай бұрын
जिसे नही लेना है तो ना ले, हराम का कामाया तेरे 10 पिढीओ को भी जरुरत नही, लेकिन जो गरीब मराठा भाई है, जीन कि जरुरत है उन्हे क्यों और किसके हुकम से परेशान कर रहा है. मै पुरा समर्थन करता हू मराठा भाई मनोज जारंगे पाटील जी का
@marotijadhav3994
@marotijadhav3994 8 ай бұрын
तुमचं स्वप्न इतके दिवस कुठे गेले होते कदम साहेब. भावपूर्ण श्रद्धांजली 💐
@santoshvichare7779
@santoshvichare7779 8 ай бұрын
नका घेऊ मग तुम्ही. आम्ही कोकणी मराठा आम्हाला पाहिजे कुणबी प्रमाणपत्र . गरीबीत हाल अपेक्षा भोगून मरण्यापेक्षा कुणबी चालेल. हे नेते खुप श्रीमंत आहेत. १० पिढ्या बसून खातील राव तुमच्या
@mohanpednekar7323
@mohanpednekar7323 8 ай бұрын
अगदी बरोबर
@1Neet_720
@1Neet_720 8 ай бұрын
Hyanna kashasi kahihi ghen nahi he fakt andolan fodanyasathi asa bolu rahile
@sunilghadge2833
@sunilghadge2833 8 ай бұрын
अगदी बरोबर
@rahulrk4477
@rahulrk4477 8 ай бұрын
Barobr .... Netynchi por shiktat changlya changlya clg la..... He fakt swata purte bgtat.... Apn garib Maratha martoy khali paise bharunnn...mepn ghenar
@sushantprabhu007
@sushantprabhu007 8 ай бұрын
8lakh ca var income nahi pahije family
@user-bo8ux4eo3g
@user-bo8ux4eo3g 8 ай бұрын
आरक्षण साठी मराठा इतका लाचार होणार हे सप्नात पण वाटलं नाही 😅😅😅😅😅😅😅😅😅😅😮😮😅😮😮😮😮😅😅😅
@ganpatikadam2387
@ganpatikadam2387 8 ай бұрын
तुम्ही कुणबी म्हणून प्रमाण घेऊ नका कारण तुम्ही सत्तेत आहात.तुमच्या कडे दहा पिढ्याच कमवले आहे.आम्हाला गरज आहे.
@santoshpatilsuryawanshi8015
@santoshpatilsuryawanshi8015 8 ай бұрын
आता खऱ्या अर्थाने मनोज जरांगे पाटलाच्या पाठीशी खंबीरपणे मराठा समाजाने उभे राहण्याची गरज आहे.
@kalesantosh2930
@kalesantosh2930 8 ай бұрын
आम्ही पाटिशी आहोत मनोज जरांगे पाटील यांच्या, एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩
@santoshpatilsuryawanshi8015
@santoshpatilsuryawanshi8015 8 ай бұрын
@@kalesantosh2930 खूप खूप धन्यवाद दादा
@DMkarmne669
@DMkarmne669 8 ай бұрын
जो करोडपती आहे त्यांना राजकारणात कुणीच निवडून देऊ नये....
@pkpatil8369
@pkpatil8369 8 ай бұрын
आर तू घेवू नको आम्हाला घेऊ दे ना .. गद्दार
@Ayush_online
@Ayush_online 8 ай бұрын
Jarange पाटलांनी ही सुद्धा एक घोषणा उद्या करावी.
@yashpachpor6866
@yashpachpor6866 8 ай бұрын
Ho
@sureshkarore3674
@sureshkarore3674 8 ай бұрын
नको घेऊ ???
@amolchavan518
@amolchavan518 8 ай бұрын
Ramdas Kadam chya tondat bulla dya re konitari🥵🥵🥵
@navnathtanpure8869
@navnathtanpure8869 8 ай бұрын
भावपुर्ण श्रद्धांजली रामदास तुला
@sahadevbarbole8749
@sahadevbarbole8749 8 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली कदम बाबा ला
@kirangunjkar2071
@kirangunjkar2071 8 ай бұрын
हो ! मी मराठा आहे, जरांगे नी आम्हा मराठ्यांचा ठेका घेतलाय
@yogeshJadhav-wl8bp
@yogeshJadhav-wl8bp 8 ай бұрын
गद्दाराला जास्त किंमतदेऊ नका
@stambe3222
@stambe3222 8 ай бұрын
याला याची जागा दाखवायला पाहिजे. भरल्या पोटी ह्या गोष्टी बोलायला काहीच वाटत नाही. याला मराठा समाझानी याची जात दाखवलीच पाहिजे. 🚩🚩जय भवानी जय शिवाजी 🚩🚩
@KiranTayde-cz7kd
@KiranTayde-cz7kd 8 ай бұрын
मराठा मराठाओं में ही एकी ही नहीं है तो प्रश्न चिन्ह नजर आता है मराठाओं को आरक्षण मिलेगा ❓
@srpal4660
@srpal4660 8 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली राम्या 💐💐💐
@pruthvirajchavan4274
@pruthvirajchavan4274 8 ай бұрын
तुम्ही लय कामावलाय साहेब तुम्हाला नाहीं गरज आरक्षणाची आम्हाला आहे आम्ही घेणार
@user-ue2vo8qr4u
@user-ue2vo8qr4u 8 ай бұрын
Bhau ya Ramdas la saheb mnu nko
@prashantchavan5690
@prashantchavan5690 8 ай бұрын
बरोबर
@user-mf2qo9tr9x
@user-mf2qo9tr9x 8 ай бұрын
मुर्ख राम्या...गद्धार सेनेताला गद्धार राम्या
@mohanpednekar7323
@mohanpednekar7323 8 ай бұрын
अगदी बरोबर
@prakashdurgude7474
@prakashdurgude7474 8 ай бұрын
यांनी राजकारणातून दहा पिढ्यांची सोय केली आहे. यांची संपत्ती सरकार जमा करा म्हणजे यांना कळेल.
@swapnilmagar344
@swapnilmagar344 7 ай бұрын
Aaj pasun hya nich ramdas kadam la vote devu naka..chagya sarkha hyavar pan bahishkar taka..ek maratha lakh maratha❤
@Yamaha1371
@Yamaha1371 8 ай бұрын
याला‌ काही‌ दुःख नाही ‌ हा‌ खाऊ‌ पिऊन‌ ताट‌ आहे एका‌ गरीब घरात‌ जाऊन‌ रहा‌ चार‌ दिवस रहा मग‌ समजेल‌ गरीबी‌ काय‌ असते‌
@yogeshkhamat7664
@yogeshkhamat7664 8 ай бұрын
तुझा बोलता धनी कोण आहे. तुला आणी तुझा धन्यला भावपुर्ण श्रद्धांजली.
@PPaddy7377
@PPaddy7377 8 ай бұрын
ह्या प्रस्यापीठ मुळे आरक्षण मिळाले नाही.
@bhanudasshinde5080
@bhanudasshinde5080 8 ай бұрын
प्रस्थापितांना दहा पिढ्या आरक्षणाची गरज नाही. भरपूर कमावले त्यांनी.
@uttamgopale1147
@uttamgopale1147 8 ай бұрын
नाऱ्या राम्या तुम्ही तुमची नीट घाला सात पिढ्या बसून खातील एवढं लुटून कमावलं यापुढे करोडपती लोकांना तिकीट देऊ नये यांना ठेका देऊ नका
@rameshpachorkar5977
@rameshpachorkar5977 8 ай бұрын
तुला कशाला पाहिजे आरक्षण. लोकांच्या एक वर्षाचे कमाई इतकी किमतीची तुझी खुर्ची दिसते. पाहु करू करता करता तुमचे पोर सुध्दा मंत्री होऊन म्हातारे होतील. कर्ज काढून पाच बिघे शेती करून दाखवा. जनतेच्या पैशावर आवाज आहे. स्वताला पद मिळाले नाही तेव्हा मीडिया समोर रडत होता. आता समाजाला कुणबी नको म्हणतो.
@rajendrabhelonde9654
@rajendrabhelonde9654 8 ай бұрын
रामदास कदम मराठाच आहे का नाही याचीच शंका वाटते भावपूर्ण श्रद्धांजली
@praphullkamble2246
@praphullkamble2246 8 ай бұрын
आता यांचा धर्म, जात फक्त वेगवेगळ्या मार्गाने मिळविलेल्या गडगंज संपत्तीचे योग्य प्रकारे जतन करून तिचे जमेल त्या मार्गाने संवर्धन करणे, सामान्य मराठी माणूस म्हणून शिवसेनेत प्रवेश घेतलेला हा रामदास कदम म्हणे आज चांदीच्या ग्लासने पाणी पितो, घरात चांदीच्या खुर्चीत बसून आलेल्या सामान्य लोकांशी बोलतो, कुठून आले हे ऐश्वर्य, आणि आता त्याच शिवसेना आणि ठाकरे घराण्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका करतो, मतदार बांधवांनो ज्या शिवसेना आणि ठाकरे घराण्याने याला रजाचा गज केला, त्यांच्याशी जर हा माणूस प्रामाणिक नाही राहू शकत, तर विचार करा, याला किंवा याच्या सारख्याच अनेक गद्दार बुजगावण्यांना तुमच्या आमच्यासारख्या सामान्य जनतेच्या हिताशी निगडित असलेल्या आरक्षण किंवा इतर अनेक जिव्हाळ्याचे प्रश्नांचे काय देणंघेणं असेल ? याचा विचार न केलेलाच बरा, वरील सर्व मुद्द्यांचा हे ढोंगी, लबाड लोक जनतेची दिशाभूल करून मतं मिळविण्यासाठी उपयोग करतात, आणि प्रामाणिक लोकांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करतात, सविनय जयभीम नमोबुद्धाय 💐🙏
@kdjadhav6759
@kdjadhav6759 8 ай бұрын
अहो साहेब एकट्या शेतकऱ्यांच्या मुलाच्या पाठीमागे कोटी कोटी जनता उभी आहे तुम्हाला समाजान तुमच विचारले नाही तुम्ही घेऊ नका गरिबांना भेटु द्या
@meeraphapal1671
@meeraphapal1671 8 ай бұрын
तुमच्या घरातून मागत नाहीत .. संविधानात दिलेले आहे तेच मागतोय. तुम्ही महाराष्ट्रातील राहणारा मराठा अस्ताला ,कुणबी मराठा, नाही... आरक्षण अत्ता मराठा विद्यार्थ्यांना पाहिजे आहे..
@charanjadhao1959
@charanjadhao1959 8 ай бұрын
सत्य हे चिरकाल आहेत जय महाराष्ट्र जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय शिवाजीमहाराज जय सेवालाल🙏🙏🙏
@DayanandJadhav-tb8yh
@DayanandJadhav-tb8yh 8 ай бұрын
जरांगे साहेबांचा विजय असो
@nitinjadhav8274
@nitinjadhav8274 8 ай бұрын
जरागे साहेबच विजय असो
@vas7498
@vas7498 8 ай бұрын
मुलगा आमदार हे स्वात: आमदार महीना 5 लाख आजून इतर काही बिल परत टक्के जीवनभर पेंशन कशाला याना आरक्षण पहिजे ,
@ratnadiphingole8678
@ratnadiphingole8678 8 ай бұрын
बरोबर 👍
@prafullasawant8044
@prafullasawant8044 8 ай бұрын
Tarihi he gavat khup swarthi aahe. Sarakh anyay anyay mhanun bombalat asat. Aani dusryala shikvatay. Medical College aahe hya havarta ch
@rsgavhane8936
@rsgavhane8936 8 ай бұрын
Brobr aahe yana kahi grj nahi
@sushantprabhu007
@sushantprabhu007 8 ай бұрын
Jaca family income 8 lakh ca var ahe tyana obc madhun reservation milat nahi
@alkateke8329
@alkateke8329 8 ай бұрын
एकदम बरोबर... यांना यांचे सारखे सगळ्यांना कशाला आरक्षण पाहिजे...
@suryapratap7389
@suryapratap7389 8 ай бұрын
शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद ठेवणारी अशी ही वाघाची जात आहे. छत्रपती शिवरायांच्या काळी कसल आलं आरक्षण आणि कसल्या होत्या सुविधा ? तरीही श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळी स्वबळावर अठरापगड जातींना जोडून सोबत घेऊन स्वराज्ज्याच असं सुंदर विश्व निर्माण केलं. त्याकाळी कुठे होते आरक्षण कुठे होत्या सुविधा ? पण शेवटी सिंह तो सिंहच, म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांनी इतक्या प्रचंड संकटांना सामोरे जाऊन या महाराष्ट्राला आकार दिला. आपण त्या सिंहाचे वंशज आहोत ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले तेही कोणत्या आधारा शिवाय. आपल्यामध्ये तीच जिद्द आणि तोच कणखरपणा असायला हवा. आताच्या काळाशी त्या काळाची तुलना होणे अशक्य आहे.
@sambhajipatil1797
@sambhajipatil1797 7 ай бұрын
रामदास कदम साहेब मराठ्याच मतदान पाहिजे का काय केलसा मराठा समाजासाठी स्वताची घरे भरा मराठी लोकांच्या जीवावर
@arjungavhane5456
@arjungavhane5456 8 ай бұрын
बर झाल मराठी नेत्यांनी त्यांची लायकी दाखवून दिली. आमचा नेता फक्त आणी फक्त एकच मनोज जरांगे पाटील. !! एक मराठा लाख मराठा !!
@A_B_P_
@A_B_P_ 8 ай бұрын
याला पुन्हा निवडून देऊ नये
@vishnughuge7450
@vishnughuge7450 8 ай бұрын
जरांगे सरकेल डोक्याचा आहे. कसं बोलावं, काय मागावे, याला हे समजत नाही. बेवडा सभेत बोलतो असंच वाटते
@ShreeMan_Ka_Fan
@ShreeMan_Ka_Fan 8 ай бұрын
तुला नसेल घ्यायचं तर नको घेऊस बाबा. जे गोर गरीब आहेत त्यांचं तरी होऊदे. आमचा मा. मनोज जारांगे पटलाना पाठिंबा आहे आणि असेल. एक मराठा लाख मराठा 🚩
@shyamchirkhe3493
@shyamchirkhe3493 8 ай бұрын
😢😢😢😢😢 राम्या कदम ला भावपूर्ण श्रद्धांजली
@sudamsalunke5405
@sudamsalunke5405 8 ай бұрын
अत्यंत दुर्दैवी घटना राम भाऊ यांचे जरांगे पाटलांची सभा बघितल्या मुळे दुर्दैवी मृत्यू भावपूर्ण श्रद्धांजली रामभाऊ
@sarvadnyashinde7442
@sarvadnyashinde7442 8 ай бұрын
ह्या भडव्याला भाऊ म्हणु नये
@vittalpawar5589
@vittalpawar5589 8 ай бұрын
अरे हरामखोर रामदास तोतरया
@kalpnalagad4417
@kalpnalagad4417 7 ай бұрын
😂😂😂
@user-fz8td4ux5s
@user-fz8td4ux5s 8 ай бұрын
रामदास कदमसाहेब मराठयावर अन्याय करू नका तुम्ही आमदार खाजदार मंञी आसचाल पण गोर गरीबावर अन्याय करू नका
@shashikantshinde4719
@shashikantshinde4719 8 ай бұрын
राम्या तुला पाहिजे असेल तर घे नाही तर घेवू नको, तुला काय गरज नाही 10 पिढ्यांना पुरेल इतकं मिळवून बसला आहेस. तू संपला आहेस आता पूर्णपणे संपणार आहेस. तुला भावपुर्ण श्रध्दांजली!!
@sudamgangurde3535
@sudamgangurde3535 8 ай бұрын
भावा , महाराष्ट्राच्या राजकारणात याच्यापुढे , तुम्हा बापलेकाचै नांव कधीच येणार नाही.अभावपुर्ण श्रद्धांजली 😢😢😢😢😢
@user-vx6xn9cj4g
@user-vx6xn9cj4g 8 ай бұрын
नावाला कलंक आहे हा, तुला भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐मनोज जरांगे पाटील तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है💪
@jayaramgavande9158
@jayaramgavande9158 8 ай бұрын
कोणी तरी आपली राजकीय पोळी भाजून घेणे साठी जारंगे पाटील चे मार्फत काम करतोय हे मात्र आता लपून नाही राहिलेले !
@hindu_vijay
@hindu_vijay 8 ай бұрын
जो जो मराठा आरक्षणा विरुद्ध बोलेल त्या सगळ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
@user-tk7ei8ik5u
@user-tk7ei8ik5u 8 ай бұрын
तुला घ्यायचं नसेल तर घेऊ नको
@KailasHajare-rf8bt
@KailasHajare-rf8bt 8 ай бұрын
Ara baba Tula Nako tar Nako gheu. Kahitari barulu Nako. Kokan kay Kona eka bapache ahe ka. Bhavpurn shradhanjali
@SharadTompe-rj7oe
@SharadTompe-rj7oe 8 ай бұрын
कदम साहेब आम्ही मराठा आहे ती पण कुणबी मराठा आहे 🚩तुम्ही आम्हाला वेगळी भाषा बोलायला लावू नका तुम्हाला नको तर कशाला मधेच नाक घालता 🚩🚩एक मराठा एक कोटी मराठा 🚩🚩
@dilipshelke3958
@dilipshelke3958 8 ай бұрын
भाजपाचे सरकार पमहाराष्ट्र राज्यात सत्तेत आले की मराठा आरक्षण मागणीसाठी आंदोलन होतात सरकार सत्तेतून गेले की आंदोलनाचे नेतृत्व करणारे गायब... खरचं आरक्षण मिळावे म्हणून आंदोलन होत आहे की? भाजप विरोधात मोहीम राबविण्यात येत आहे.? कारण महाराष्ट्रात मराठा मुख्यमंत्री जास्त काळ सत्तेत राहिले आहेत या कार्यकाळात मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मोठ्या संख्येने आंदोलने झाली नाही.
@navnathtanpure8869
@navnathtanpure8869 8 ай бұрын
राम्या भावपुर्ण श्रद्धांजली
@an_optimistic4212
@an_optimistic4212 8 ай бұрын
होय ठेका घेतलाय मनोज जरांगे पाटील साहेबांनी...तुझ काय रे? तुला निवडून दिलय मराठ्यांनी हीच खूप मोठी चूक झाली आहे... मी 96 कुळी मराठा आहे, आम्ही जरांगे साहेबांसोबत आहे...एक मराठा, लाख मराठा🚩🚩🚩रामदास कदम तुला भावपूर्ण श्रध्दांजली💐💐💐अजून जळ आणि जळून जळून खाक हो😅
@kalidas8989
@kalidas8989 8 ай бұрын
कदम तुला लाज वाटु दे तुला मोठे कोणी केले आहे लक्षात ठेवा मराठा समाजातुन तुला भावपुर्ण श्रद्धांजली 🎉😢😊 साहेब आतापर्यंत झोपी गेले होते काय स्वपन आहे तर आता काय झाले Abp माझा विनंती मराठा चांगली माहिती द्यावी .
@ganeshmule9274
@ganeshmule9274 8 ай бұрын
मी 96 कुळी मराठा आहे परंतु मी माझ्या मुलांच्या भविष्यासाठी कुणबी प्रमाणपत्र घेणार आणि मी मनोज जरांगे पाटील साहेबांसोबत आहे
@rupalirajebhosale3841
@rupalirajebhosale3841 8 ай бұрын
तुम्ही नेते फक्त तुमचाच विचार करता ,तुम्हाला गरिबी म्हंजे काय हे कस कळेल , आमच्याच जीवावर निवडून येता आणी अस बोलून आमचीच टिंगल करता का ? तुम्हाला नसेल घ्यायचं तर नका घेऊ पण ज्यांना गरज आहे त्यांना तर भेटू द्या ,तुमच्या अश्या बोलण्यामुळे वाटत सरकारला आरक्षण द्यायचं च नाही म्हणून तुम्हाला अस बोलायला इथे पाठवलं
@classandclass4976
@classandclass4976 8 ай бұрын
शेट्ट घे जरांगे ची
@ramraojadhav9012
@ramraojadhav9012 8 ай бұрын
आम्ही स्वाभिमानी मराठा कुणबी आहोत संत तुकाराम महाराज अभंग पहा साहेब जंरागे पाटील नेतृत्व खुपतय यांना
@santoshsupekar1954
@santoshsupekar1954 8 ай бұрын
सर्व आमदार खासदारांना त्यांची जागा दाखवली पाहिजे
@prashantdeshmukh2593
@prashantdeshmukh2593 8 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली रामदास कदम
@ganeshsuryawanshi3094
@ganeshsuryawanshi3094 8 ай бұрын
तू मराठा नाही .तुझ्या संपलेल्या राजकारणाला भावपूर्ण श्रद्धांजली 🎉😢
@sandipzalte8288
@sandipzalte8288 8 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली रामदास भाई आणि भुजबळ साहेब
@ravimuthal6419
@ravimuthal6419 8 ай бұрын
सत्तेतील मराठा समाजाच्या नेत्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
@BharatChorage
@BharatChorage 8 ай бұрын
हा लबाड काही ही म्हणतो आहे, कोकणा तिल् सर्व मराठा समाजाला कुणबी आरक्षण पाहिजे आहे
@navnathtanpure8869
@navnathtanpure8869 8 ай бұрын
भावपुर्ण श्रद्धांजली रामदास
@amoldeshmukh3329
@amoldeshmukh3329 8 ай бұрын
मराठा समाजाने जागे व्हा सामान्य जनतेने एक व्हा एकजुट व्हा फुटीर व्होऊ नका लक्षात ठेवा ऐकी आपली महत्त्वाची
@sagarshinde7
@sagarshinde7 8 ай бұрын
कदम भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
@bahusahebgajmal3577
@bahusahebgajmal3577 8 ай бұрын
साहेब तुमची काय मजबुरी आहे😢😢काय दुखतय 😢😢
@kalpeshbhambad5007
@kalpeshbhambad5007 8 ай бұрын
Tyanchy ED dukhatey
@bharatiaswar6560
@bharatiaswar6560 7 ай бұрын
रामदास कदम यांचे म्हणने एकदम योग्य आहे .
@user-uy4zr3wq8p
@user-uy4zr3wq8p 8 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली राम दादा😢
@bhanudasshikare4612
@bhanudasshikare4612 8 ай бұрын
2024 ला तुला समजेल इतक्या निच प्रवृतीच्या नेत्यांच तोंड पहायची इच्छा नाही . भावपूर्ण श्रद्धांजली - - 😢
@manohardeshmukh5709
@manohardeshmukh5709 8 ай бұрын
अहो कदम साहेब तुम्ही मराठ्यांचा जीवांवर मोठें झाले हे भान राहुल द्या. नका घेवु तुम्ही कुणबी आरक्षण तुम्हाला कोन म्हणतं विनाकारण कशाला नाक खुपासता मध्ये 🙏 चांगलं करता येत नसेल तर करू नका विनाकारण आमच्या वाटेत काटे टाकु नका एक मराठा कोटी मराठा👍👍
@shivay7086
@shivay7086 8 ай бұрын
Correct ahe
@janviDeshmukh.
@janviDeshmukh. 8 ай бұрын
घरात नाही दाणा आमदार म्हणा अशी अवस्था झाली ओ साहेब😢😢 आमची ... तुम्हाला घ्यायचं नसेल आरक्षण तर तुम्ही नका घेऊ.. परंतु आम्हा गोरगरिबांना तरी घेऊ द्या😢
@bhagwantambare2958
@bhagwantambare2958 8 ай бұрын
मराठा समाज कुणबी प्रमाणपत्र घेणारच
@rameshraut9032
@rameshraut9032 8 ай бұрын
दादा तुम्ही जे बोलले ते खुप बरोबर आहे खरोखरच गरीब आहे त्यांनाच आरकशेन दीलेपाहीजे भाहु खुप खुप धन्यवाद दादा
@jaibharatsuryawanshi5344
@jaibharatsuryawanshi5344 8 ай бұрын
👍
@prathmeshkhabale5822
@prathmeshkhabale5822 8 ай бұрын
मनोज जरांगे पाटील साहेब म्हणतील तीच आमच्यासाठी पुर्व दिशा..एक मराठा लाख मराठा
@sushantprabhu007
@sushantprabhu007 8 ай бұрын
Rane Saheb boltil tic manchi purva disha
@mukilyadav396
@mukilyadav396 8 ай бұрын
साहेब एक लक्षात ठेवा .... मराठा समाज तुम्हाला कधीच माफ नाही करणार .....🙏🙏🙏🙏🙏
@ramdassalunke3308
@ramdassalunke3308 8 ай бұрын
मां कदम यांनी स्वतः ची मत बाकी मराठा समाज ला सल्ला द्यायला समाज मुर्ख नाही तुम्हाला समाज काय ते उत्तर देईल हे मात्र खरे
@machhindrayede4041
@machhindrayede4041 8 ай бұрын
ज्याला ज्या समाजाने मोठं केलं ते त्या समाजाचे होऊ शकत नाही ते कुणाचेच होऊ शकत नाहीत सर्वसामान्य जनतेने हे लक्षात ठेवलं पाहिजे.
@gopalsarkate5450
@gopalsarkate5450 8 ай бұрын
साहेब तुम्ही ठरऊ शकत नाही आम्हाला घायचा का नाहीं....आम्ही आमच्या मनाचे मालक आहोत.. आम्हाला कुणबी प्रमाण पत्र पाहिजे.....
@yuvrajrathod6794
@yuvrajrathod6794 8 ай бұрын
कुणबी प्रमाणपत्र घेतल्या वर तु 96 कुळि मराठा राहनार नाहिस
@pratapsinhchavan2516
@pratapsinhchavan2516 8 ай бұрын
अरे बाबा बागवान मोर्चे झाले त्यावेळेस तू काय झोपला होता का तेव्हा राजकारणात
تجربة أغرب توصيلة شحن ضد القطع تماما
00:56
صدام العزي
Рет қаралды 49 МЛН
KINDNESS ALWAYS COME BACK
00:59
dednahype
Рет қаралды 143 МЛН
تجربة أغرب توصيلة شحن ضد القطع تماما
00:56
صدام العزي
Рет қаралды 49 МЛН