स्वराज्यरक्षक संभाजी महाराज यांचा खरा इतिहास । Nitin Banugade Patil

  Рет қаралды 7,118,186

Nitin Banugade Patil

Nitin Banugade Patil

4 жыл бұрын

प्रा.नितीन बानुगडे पाटील
{इतिहास अभ्यासक,लेखक व प्रेरणादायी वक्ते}
यांच्या अधिकृत KZfaq Channel वर आपले स्वागत आहे.
Awards :
जगातील सर्वात कमी वयाचा महानाट्यकार म्हणून जागतिक गौरव.
महाराष्ट्रात तसेच महाराष्ट्राबाहेर सुप्रसिद्ध व्याख्याते म्हणून परिचित.
नुसतेच मनोरंजन याने आयुष्यात काहीच भागात नसतं तर त्या आधी थोडं प्रबोधन सुद्धा असावं लागतं.उभ्या महाराष्ट्रावर आपल्या चिंतन विचारांचं आणि पेटत्या शब्दांचं गारुड करणारया या वक्त्याचे हे अधिकृत KZfaq Channel तुम्हाला तोच अनुभव देईल...!
Personal Information -
महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ -
उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा )
एम.एस.सी. भौतिकशास्त्र (पुणे विद्यापीठ )
बी.एड. (सातारा)
बी.जे. (कराड)
पंचक्रोशी शिक्षण महामंडळ, ज्युनियर कोलेज ऑफ सायन्स,
आर्ट्स, कॉमर्स, रहिमतपूर येथे भौतिकशास्त्राचे प्राध्यापक.
Contact - 95 11 402 444
Official KZfaq Channel of Pro.Nitin Banugade Patil
© Copyright 2020 प्रा.नितीन बानुगडे - पाटील. All Rights Reserved.
Please Subscribe KZfaq Channel-
/ realnitinbanugadepatil
Please Like Official Facebook Page -
/ nitinbanugadespeaks
#nitinbangudepatil
#स्वराज्यरक्षक
#संभाजी

Пікірлер: 2 200
@anamikachaudhari5675
@anamikachaudhari5675 3 жыл бұрын
माझ बाळ २ महिन्यांच आहे. हा इतिहास मी माझ्या बाळाला ऐकवते तो खुप शांत राहुन ऐकतो. तुमचे व्हिडीओ यापुढे ही मी त्याला ऐकवणार.
@ankushbhoir5650
@ankushbhoir5650 18 күн бұрын
chan
@gamerz2414
@gamerz2414 18 күн бұрын
Zop lagt asel tyala 😅
@sandipjagtap4257
@sandipjagtap4257 4 күн бұрын
​@@ankushbhoir5650😄😄
@technicalnbmarathi7161
@technicalnbmarathi7161 Күн бұрын
🚩
@hariramchavan3672
@hariramchavan3672 3 жыл бұрын
छत्रपती संभाजी महाराज यांच्या खरा इतिहास जगासमोर आणण्यासाठी नितीन बानगुडे सर आपले अभिनंदन
@avdhutpatilwadwale3498
@avdhutpatilwadwale3498 2 жыл бұрын
🚩 पाहुनी शौर्य तुझे, मृत्यूही नतमस्तक झाला… स्वराज्याच्या मातीसाठी, माझा शंभू अमर झाला… झुंज देत मृत्यूलाही छावा लढला होता त्यांच्या पराक्रमाचा पाढा जगाने पाहिला होता झुंजारांची फौज घेऊन झुंज देत राहीला मातीचे रक्षण करण्यासाठी देह त्याने वाहीला जगाने गौरविले ज्यांच्या ख्यातीला माझा मानाचा मुजरा अशा आपल्या शिवपुत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना जय शंभुराय 🚩
@akshaybirhade14
@akshaybirhade14 2 жыл бұрын
देवा.,,,,, सूटकेची फक्त एक संधी द्य़ायला हवी होती माझ्या छत्रपती शंभूराजांना
@deepakkhatavkar8120
@deepakkhatavkar8120 3 ай бұрын
जगदंब
@sureshsalunke8949
@sureshsalunke8949 2 ай бұрын
सहमत....पण फुटले होते आपलेच
@rishubal5669
@rishubal5669 3 жыл бұрын
बानगुडे साहेब तुम्ही नक्कीच मागचा जन्मी राजाचा सैन्यातील तुम्ही मावळाच असाल.. तुम्ही आम्हाला जाग केले...🙏🙏🙏🙏🙏
@kkmandalepnvel9568
@kkmandalepnvel9568 4 жыл бұрын
सर आपल्या मुळेच आम्हाला संभाजी जवळुन कळाले.जय छञपति संभाजी महाराज .
@yogeshsuryawanshi5819
@yogeshsuryawanshi5819 4 жыл бұрын
सर धन्यवाद
@rupalighodke1783
@rupalighodke1783 3 жыл бұрын
ऐकून अंगावर काटा तुमचा आभारी आहे सर एवढ्या चांगलं भाषणाबद्दल 😍😍
@yashdnyaneshwarsalunke455
@yashdnyaneshwarsalunke455 3 жыл бұрын
मौत डरी थी उसे देखकार , खुद मौत का दावा था.., धरती को नाज था उसपर ऐसा देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था ..! अजिंक्य छत्रपती शंभूराजे🚩🙏🏻
@Deepak_phadtare_speechs
@Deepak_phadtare_speechs Жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/eLeoh9GD0Zndqas.html
@kunalahire7705
@kunalahire7705 5 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@Nitinbanugade
@Nitinbanugade 4 жыл бұрын
नुसतेच मनोरंजन याने आयुष्यात काहीच भागात नसतं तर त्या आधी थोडं प्रबोधन सुद्धा असावं लागतं.उभ्या महाराष्ट्रावर आपल्या चिंतन विचारांचं आणि पेटत्या शब्दांचं गारुड करणारया या वक्त्याचे हे अधिकृत KZfaq Channel तुम्हाला तोच अनुभव देईल...!
@satishk3670
@satishk3670 4 жыл бұрын
सर भंडारा मधला व्याख्यान टाका
@user-rz2em5ro3e
@user-rz2em5ro3e 4 жыл бұрын
सर... मला आपली रौद्र कादंबरी कुठे मिळेल???....मी खूप ठिकाणी बघितली पण मला मिळाली नाही।।।। कृपया नक्की सांगावं.....
@dhanupoul_DP
@dhanupoul_DP 4 жыл бұрын
सर आज लहाण्या लेकराला पण कळतय कि,शिवाजी महाराजांच्या सांगण्यानेच शंभुराजे मुगलांकडे गेले आणि तो राजकारणाचा भाग होता , पण सर हा 👇व्हिडिओ पहा kzfaq.info/get/bejne/mJmGf72QrKqbhmw.html सर यांना आणि यांन सारख्या कित्येकांना कसे सांगावे आणि कधी कळणार..
@premalakiwate3134
@premalakiwate3134 4 жыл бұрын
खरा इतिहास तुमच्यामुळे आम्हाला कळाला 🙏🙏
@ayanpawar7613
@ayanpawar7613 4 жыл бұрын
Great Sir 🙏
@shashikantatak8066
@shashikantatak8066 3 жыл бұрын
ज्या माणसाने मला जगायला आणि मरायला शिकवलं तो माझा राजा शंभूराजा ..... 🚩🚩छावा🚩🚩
@dhb702
@dhb702 Жыл бұрын
जबरदस्त , दैवी शब्दात दैवी,अमर शिवपुत्र संभाजी महाराज यांची जीवन गाथा सांगितली आहे. अंगावर रोमांच, शहारे व डोळ्यात अश्रू आले. जय शिवराय! जय शंभुराजे!
@bharatsahare517
@bharatsahare517 3 жыл бұрын
इतिहास अभ्यासक लेखक व प्रेरणादायी वकता आदरणीय प्रा.नितीन बालगुडे जी साहेब अतिशय सुंदर मार्गदर्शन सांगितलें जी साहेब खूपच छान !!जय जिजाऊ !!!!जय शिवराय !!जय शंभुराजे !!जय महाराष्ट्र !! देव देश धर्म!!⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳!!गर्व आहे मला मी मराठी असल्याचा!!
@riteshgade9255
@riteshgade9255 Жыл бұрын
😊
@Deepak_phadtare_speechs
@Deepak_phadtare_speechs Жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/eLeoh9GD0Zndqas.html
@rupali2331
@rupali2331 Жыл бұрын
❤❤❤
@prashantgodse325
@prashantgodse325 3 жыл бұрын
ते आमच्यासाठी दैवत आहेत.भविष्यातही त्यांचे नाव खुप आदराने आणि मानाने घेतले जाईल. मी सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही सर्वांनी आपल्या कुटूंबियांना मुलांना संभाजी महाराजांच्या इतिहासाची माहिती द्या.
@tiger-sy7lh
@tiger-sy7lh 4 жыл бұрын
निशब्द झालो आम्ही.ऐकुन मन सुन्न झालं.जय संभाजी राजे.
@kartiknyahalde2498
@kartiknyahalde2498 3 жыл бұрын
खर आहे तुमच 👍👍.बोलन
@hemantmarathe2203
@hemantmarathe2203 3 жыл бұрын
काय बोलाव सूचत नाही ऐकुन मन सुन्न झाल
@ashutoshbawankule5985
@ashutoshbawankule5985 Жыл бұрын
यावन रावण की सभा, शंभू बंद्यो बजरंग लहू ल्यसत सिन्दुर सम, क्या खूब खेलियो रणरंग राजन तुम हो साचे, क्या खूब लडे हो जंग त्योवत तेज निहारके, तख्त त्योजत अवरंग......🙇🙇💪💪💪💪 - कवि कलश What a great lines💪💪💪💙❤️🙏🐅
@sachinjunghare9355
@sachinjunghare9355 Жыл бұрын
आणि हो कवी कलश च्य याच रचनेने अखशरश: अंगावर शहारे उमटतात अभिमानाचे आणि छातीत प्रचंड लाट उसळते शोर्याची
@babasahebjadhav4034
@babasahebjadhav4034 Жыл бұрын
@@sachinjunghare9355 👌
@dattatrayfartare9294
@dattatrayfartare9294 2 жыл бұрын
खुप छान सर तुमच्या कडून खूप काही शिकण्यासारखे आहे धन्यवाद सर छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास इतका छान आमच्या समोर आणला 🙏🙏
@prakashchavan6294
@prakashchavan6294 2 жыл бұрын
Pp l
@prakashchavan6294
@prakashchavan6294 2 жыл бұрын
Lplpll
@prakashchavan6294
@prakashchavan6294 2 жыл бұрын
Pp pp
@prakashchavan6294
@prakashchavan6294 2 жыл бұрын
Pp lpllllp
@prakashchavan6294
@prakashchavan6294 2 жыл бұрын
Ll l
@user-zp7xj6gi1w
@user-zp7xj6gi1w 3 жыл бұрын
सर तुम्ही दिलेलं व्याख्यान हे अतिशय अप्रतिम व जसे काय संभाजी राजेचं आपल्या समोर उभे आहेत असे वाटते. द ग्रेट संभाजी राजे, पण सर या स्वराज्यात फक्त मराठे नसून अठरा पगड, बारा बलुतेदारांचा समावेश आहे. आणि या सर्वानी आपले प्राण दिले तेव्हा स्वराज निर्माण झाले. तुम्ही फक्त एकदाच महार, माग ,चांभार,सुतार, धनगर,,आगरी, कोळी, मुसलमान, यांचा समावेश करा .या स्वराज्यातला चाललेल जातीचं राजकारणं थांबेल. 🙏🙏🙏🙏 जय शिवराज, जय संभाजी..
@minalmorye8225
@minalmorye8225 4 жыл бұрын
मातीवर आणि देशावर प्रेम करायला जर कोणी शिकलं असेल तर ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज 🙏 🚩
@eknathpole5196
@eknathpole5196 3 жыл бұрын
L
@prashantkhairnar7887
@prashantkhairnar7887 2 жыл бұрын
सर,तुमच्या मुळे छत्रपती संभाजी राजे यांचा इतिहास जगाला कळतोय त्यामुळे तुमचे मनापासून धन्यवाद👌🙏 ज्यां मातेने दोन छत्रपती घडवले , ज्यांनी आपण कोण आहोत ,जा जन्म घेतला असं आईच स्वप्न करणारे छत्रपती शिवाजी महाराज ,ज्यांनी बाप च स्वप्न पूर्ण करून ,मातीसाठी मरण काय असत हे शिकवलं संभाजी महाराज यांना^🙏🙏🙏🙏🙏
@Mr_abhijit_0264
@Mr_abhijit_0264 Жыл бұрын
छत्रपती संभाजी महाराज की जय...❤👑🌏 महाराष्ट्र हिंदू संघटना...😈❤️🙏
@dnyandeepgawade3444
@dnyandeepgawade3444 4 жыл бұрын
खुप छान सर.सध्याच्या काळात या नव्या पिढीला खरा इतिहास माहित नाही,आपल्या व्याख्यानाने संपुर्ण इतिहास समजण्यास खुप मोठी मद्दत होते सर...धन्यवाद
@yogigurav3867
@yogigurav3867 Жыл бұрын
🙏सर्वात प्रथम मुजरा आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांना आणि नथमस्तक ज्याच्या पायावर व्हावे असे आमचे संभूराजे.... आणि मनापासून धन्यवाद नितीन सरांचे ज्यानी एवढ ज्वलंत भाषण सांगून आज पुन्हा सर्वांच्या मनात संभूराज्यांना जिवंत केल्याबद्दल 🙏
@krishnakadam5140
@krishnakadam5140 2 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय
@surajmahamuni6176
@surajmahamuni6176 2 жыл бұрын
जगावे तर शिवबा सारखं मारावे तर संभाजी महाराजा सारखं ...🙏🙏शिव - शंभु 🚩🚩
@swapnilmohite2271
@swapnilmohite2271 3 жыл бұрын
🚩🚩जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे सर आपले भाषण ऐकताना अंगावर काटा येतो आणि गर्व वाटतो कि मी स्वराज्यात जन्माला आलो सर आपण ग्रेट आहात तुमच्या या शॉर्याला सलाम
@user-im3vq5gl1x
@user-im3vq5gl1x 3 жыл бұрын
नितीनजी खरच तुमच्या सारखे महान विचारविचारवंतांची व्याखान करणारा। माणसाची।खूप खूप गरज आहे सर्व तरून बाधवानीं। नुसती टाळ्या वाजवून मनोरंजन नाही आचरणात आणणे गरजेचे आहे कारण अशा इतिहास सांगणारा माणूस परत शक्य नाही नितिन जी। शब्द कमी पडतील तुमच्या कौतुक करायला मानाचा मुजरा करतो साहेब तुम्हाला।
@rajunaikrajunaik8686
@rajunaikrajunaik8686 3 жыл бұрын
औऔ
@krishnakumble2907
@krishnakumble2907 2 жыл бұрын
असा सिंहाचा छावा कधी झाला नाही आणि होणार पण नाही 🙇‍♂️🙏जय जिजाऊ. जय शिवराय. जय शंभु राजे मानाचा मुजरा महाराज 🙏🙏🙇‍♂️🙇‍♂️
@yashdnyaneshwarsalunke455
@yashdnyaneshwarsalunke455 3 жыл бұрын
🌞सकाळी उगवणारा तेजस्वी केशरी सूर्य आणि रात्रीचे मधुर चंद्र तारे साक्षी आहेत तुमच्या कार्याचे राजं...!🙏🏻🚩♥️छत्रपती संभाजी महाराज🙏🙏🙏🙏
@Deepak_phadtare_speechs
@Deepak_phadtare_speechs Жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/eLeoh9GD0Zndqas.html
@GovindWankhede-ht3ze
@GovindWankhede-ht3ze 11 ай бұрын
😊 आप
@yogeshjagdale9475
@yogeshjagdale9475 11 ай бұрын
Lpiiiiiiòoòoopó
@vaibhavgame9148
@vaibhavgame9148 10 ай бұрын
​@@GovindWankhede-ht3ze9o9.9
@omkarjawale6963
@omkarjawale6963 3 жыл бұрын
मौत का खौफ उन्हें दिखाओ जो जिंदगी से प्यार करते हैं हम ऐसे नवाब है जो हमेशा मौत का इंतजार करते हैं... 🔥🔥 संभाजी महाराज 🔥🔥
@Dnyaneshwar2005
@Dnyaneshwar2005 2 жыл бұрын
😇💯....
@shashiveer62
@shashiveer62 3 жыл бұрын
साहेब आपल्या मुळेच सभांजी महाराजांचा खरा इतिहास सर्व सामान्यांच्या समोर आणला .GREAT SIR PROUD OF YOU. ।। जय भवानी जय शिवाजी ।।
@Deepak_phadtare_speechs
@Deepak_phadtare_speechs Жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/eLeoh9GD0Zndqas.html
@sagarshelake222
@sagarshelake222 9 ай бұрын
ष. ष. ह सस्मित ब
@rohitrakshe5263
@rohitrakshe5263 2 ай бұрын
👍​@@sagarshelake222
@tejaschaudhari4460
@tejaschaudhari4460 Жыл бұрын
साहेब तुम्ही लवकर आमदार व्हावे आणि पहिल्या टर्म मध्ये तुम्ही मंत्री व्हावे ही परमेश्वर चरणी प्रार्थना 🎉
@govindzarande6299
@govindzarande6299 Жыл бұрын
जय भवानी जय शिवराय धन्यवाद आपले नितीन बालगुडे महाराष्ट्रात असावा म्हणून शक्य नाही
@rajugaikwad7748
@rajugaikwad7748 4 жыл бұрын
जय शिवराय जय शंभुराजे हर हर महादेव काय बोलावं आणि काय काय किती सांगावं माझ्या राजा बद्दल डोळ्यातील अश्रू आवरता नाही आले नितीन बानगुडे दादा तुमचं भाषण ऐकत असताना माझा राजा ला त्रिवार मानाचा मुजरा हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय जय जिजाऊ मा साहेब जय सई बाई राणी साहेब
@atullande2185
@atullande2185 3 жыл бұрын
Atul
@user-ot8sp9su4n
@user-ot8sp9su4n 3 жыл бұрын
Y
@whoami6152
@whoami6152 3 жыл бұрын
अप्रतिम साहेब, संपूर्ण भाषणभर अंगावर काटा उभा राहतो आपल्या वक्तृत्वाने. खरा इतिहास आपणा सर्वांना कळायलाच हवा. आणि आपले खूप खूप आभार की आपण हे सर्व आपल्या विश्वमोहीनी वक्तृत्वकलेने करत आहात. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. साहेब माझी एक विनंती आहे की आपण महाराणा प्रतापांवर देखील व्हिडीओ तयार करावं
@pradipgoykar007
@pradipgoykar007 3 жыл бұрын
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@nileshrambhaumore9315
@nileshrambhaumore9315 2 жыл бұрын
डोळ्यात पाणी रक्त अभिमान स्वाभिमान सर्व एकदम आलं,,,,
@lakhanpatil529
@lakhanpatil529 3 жыл бұрын
जय शंभराजे... सलाम नितीन पाटील तुमच्या वकृत्वला
@tusharkadpatil1378
@tusharkadpatil1378 3 жыл бұрын
*मौत* डरी थी उनको देख के.... ये खुद मौत का *दावा* था.... धरती को *नाज* हैं जिनपर.... ऐसे *वीर छत्रपती शिवराय* का *छावा* था.... ✍️✍️✍️ * शिवशंभू युवा प्रतिष्ठान नाशिक * ❣️🚩🚩🚩
@npboss9295
@npboss9295 4 жыл бұрын
अप्रतिम विश्लेषण केले आहे. स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज असच म्हणायला हवे. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩
@subhashpatil2182
@subhashpatil2182 4 жыл бұрын
Nice
@tusharparab3142
@tusharparab3142 3 жыл бұрын
🙏🙏🙏 खरच खुपच छान ... अक्षरशः डोळ्यात पाणी आणलंत... तुमचे मनापासून धन्यवाद... आभार...
@user-ts9ys4vb3z
@user-ts9ys4vb3z Жыл бұрын
🙏🙏🙏खरच खूपच छान...अक्षरशः: डोळ्यात पाणी आणलत... तुमचे मनापासून धन्यवाद...आभार..
@KaustubhGhude
@KaustubhGhude Жыл бұрын
सर आपण छत्रपती संभाजी महाराज्यांच्या इतिहासाचं खूप चांगलं वर्णन केलयं आपले आभार👏
@krishnagarde2735
@krishnagarde2735 4 жыл бұрын
जय शंभु राजे. आणि धन्यवाद नितीन बानुगडे पटील...तुमच्या मुळे काहीतरी इतीहास डोळ्या समोर.आला🙏🙏🙏🙏🙏🙏👍🚩🚩
@surajrajebhosale2100
@surajrajebhosale2100 3 жыл бұрын
छत्रपति संभाजी महाराज यांनसारख महान व्यक्तिमत्व कधी झालहि नाहि आणि होणे शक्यहि नाहि 🚩 जय शंभूराजे 🚩 dislike करणारे नक्कीच मुघलांचे वंशज दिसत आहेत.
@eeshabhaktispiritualcenter9425
@eeshabhaktispiritualcenter9425 3 жыл бұрын
ब्रिगेडी लोक आहेत हे.ज्यांना फक्त ब्राह्मण द्वेष ऐकायचाय बाकी इतिहासाशी ह्यांना काही घेणं देणं नाही ब्रिगेडींना
@bhaskarkadam8443
@bhaskarkadam8443 2 жыл бұрын
@@eeshabhaktispiritualcenter9425 pp p P .k.,,p.o.o.o..o.....
@marutitavade976
@marutitavade976 2 жыл бұрын
77
@rajyabhuproduction6717
@rajyabhuproduction6717 2 жыл бұрын
@@eeshabhaktispiritualcenter9425 😂
@ashishambrulkar7086
@ashishambrulkar7086 2 жыл бұрын
@@eeshabhaktispiritualcenter9425 jjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjvijivijjjijjjjjijjijjjijjjjjjjjjjjjjjjjjjjîjjjijjjjijjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjijjjijjjjjjjijijjjjjjjvjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjijjijjjijjjjjjjjjjîjjjjjjjjjjjîjjjjjijjjjijjjjjjjjjijjjjjjjîjjjjjîjjjjjijjjjjjjijjjijjjjjjjjjjjjjjjijjjjjjjjjijjjjjjjjjjjjjjjijjjjjijjjjjjjjjjjjjjjjjjjj8iijjvjjjijjjjjjjjjiijjjjijijjjijjjjjjjjjjjjjjjjjjjijjjjjjjjjjîjjjjjijjjjjjjjjjjbîjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjijjjjjjjjjjjjjjjjjjjjjjj JJ jjjjjjjjjijjjjjjjjjjjjjjjjj8jjjjjjbijjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjijj JJ jj jjjjjjjjjijjjjjjjjjjjjjjjjj8jjjjjjbijjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjijj jjjjjjjjjjjjj in jjjj JJ jijjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjj JJ jij JJ jjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjj JJ jj in j ok jjjjjjijjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjj in jjjjjjjjjjjjj in jjjjjjjjjjjj JJ jjjjjjjjjj jj jjjijjj ok jjjjjjj in jjjjjjjjjjjjj in jjj JJ ijjjjjjjj in jjjjjjjjjji JJ jjjjj JJ jjjjjjijjjjjjjjjjjjjjjjjjijjjjjjjjjjjjjjj JJ jjjjjjjjj JJ jjjjjj ok jjjjjjijjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjijjjjj JJ jjjjjjjj ijjjjjjjj jjj ijjjjjjjj jjjjjjjjjjjj JJ j ijjjjjjjj jjjjjjjjjjjj in j hi jjjjjj JJ ijjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjj JJ jjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjijjjjjjjjjjjjjjjjijjjjjjjjjjjjjjjvijjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjj8jjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjj8jj jjjjjj jjijjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjîjjjjjjjjjjjjjjjjjjjjijjjj jjjjjjjjjji jjjjjjjjvîjjjjbjjjjjjjjjîjjjjjjjjjjjjjijjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjijjjjjbjjjjijjjjjjjjjjjjjjjjjjjj in j jjjjjjjjjji jjjj ijjjjjjjj jjjjjjjijjjjjjjjjjjjjjjjjjjjjj in jjj jjjjjjjjjji jjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjijjjj in jjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjj ijjjjjjjj jjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjj8jjjjjjjîjjjjjjjjjjjjjjjjjjjj jjjjjjjjjji jjjjjjjj ijjjjjjjj jjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjj in jj in jjjjjjj hi jjjjjjjjjj in jjjjjjjjjj jj jjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjj in jjjjjjjijjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjj ijjjjjjjj jjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjijjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjijjjjjjjjjjjjjjjjjj ijjjjjjjj jjjjj JJ jjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjiij jjjjjjjjjijjjjjjjjjjjjjjjjj8jjjjjjbijjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjijj ijjjjjjjj in jjjijjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjijjjjjjjjjjjjjjîjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjîjjjjjjjjjjjjjjjîjjjjjjjjjjjjjjjjj jjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjijjjj jjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjijjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjijjjjjjjijjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjvjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjijjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjîjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjijjjjj8jjjjjjjijjjjjjjijjjjjjj8ijjjjjjij8jjjjjjjjjjjjjjjijjjjjjjjjjijjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjj8jjjjjjjjjjjjjjjjjv8jjjjjjjjjjjjijjjjîjjjjjjjjjjijjjjjjjjjjîjjjjjjjjjjijjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjj jjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjijjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjijjjjjjjjjjjjjjjjjj jjjjjjjjjijjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjj jjjjj jjjjjjjj ijjjjjjjj ijjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjj ijjjjjjjj jjjjjjjjj in jjj jjjjjjjjjji jjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjj ijjjjjjjj jjjjj in jjjjjjjjjjjijjjjj ijjjjjjjj jjjjj jjjjjjjj jjjjjjjjjjjjjjjjj jjjjjjjjjji jjjjjj ijjjjjjjj jjjjjjjjjjjjjjjjj ijjjjjjjj jjjjjjj jjjjjjjjjji jjjjjjjjij hi jjjjjjjjjjjjjjjjj ijjjjjjjj jjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjj in ijjjjjjjj jjjjjjjjjjjjjjjjjj jjj jjjjjjjjjji hi jjjjjj jjjjjjjjjji jjjjjjj hi jjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjj hi jv ijjjjjjjj jjjjjjjjjjjj in jjjjjjjj ijjjjjjjj jjjj hi jjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjj ji jjjjjjjjjjjj in jjjjjjjjj ijjjjjjjj jjjjjjjjjjjjjjjjjjj in jj in j j jjjjjjjjjjjjjjjjj jjjjjjjjjji jjj ijjjjjjjj jjjjjjjjjjjjjjjjjjjjjjj ijjjjjjjj jjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjj jjjjjjjjjjjjjjjjjjj in jjjjjjjjjjjjjjjjj ijjjjjjjj jjjjjjjjjjjjjjjjj ijjjjjjjj jjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjj jjjjjjjjjijjjjjjjjjjjjjjjjj8jjjjjjbijjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjijj jjjjjjjjjjjjj jjjjjjjjjjjjjjjjj h ijjjjjjjj jjj ijjjjjjjj j ijjjjjjjj jjj jjjjjjjjjji ijjjjjjjj jjjjj ijjjjjjjj jjjjj jjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjj ijjjjjjjj j ijjjjjjjj jjjjjjjjjjjjjjjjjjjjjjj jjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjijjjj j hi jijjjjjjjjjjjjjjjjjjjjjj ijjjjjjjj j jjjjjjjjjji jjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjijjjj jjjjj ijjjjjjjj jjjj ijjjjjjjj jjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjj ijjjjjjjj jjjjjjjjjjj in jjjj ijjjjjjjj jjjjjjjjjjjjjjijjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjj ji ki jjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjj jjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjijjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjijjjjjjjjjjjjjjjjjj jjjjjjjjjjj jjjjjjjjjji jjj ijjjjjjjj jjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjj ijjjjjjjj jjjjjjjjjjjjjjjjjjj ji jjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjijjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjijjjjjijjjv8jjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjijjjjjjjjjjjjjjjjjijjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjîjjjjjjjjjjjjijjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjijjjjjjjjijjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjj8jjjjjjjjjjjjjijjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjîjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjîjjjjjjjjjjjijjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjbjjjjjjjjjjjj8jjjjjîjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjj8jjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjj8jjjjjjjjjjjjjjîjjjj8jjjjjjjjjjjjjijjjjjjjjjjjjjjjjjjjjijjjjîjjjjjjjjjjjjjjjjjjjjjijjjjjjjjjjjjijjjjjjjjjjjjjjjjjîjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjijjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjijjjjj8jjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjijjjjjjjjîjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjj8vjjjjjjjjjjjjjjjjjijjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjijjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjîjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjijjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjbjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjijjjjjjj8jjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjj jjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjijjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjijjjjjjjjjjjjjjjjjj jjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjj8jjjjijjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjj8jjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjj8jjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjî ijjjjjjjj jjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjj8jjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjijjjjjjjjjjjjijjjjjjîjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjj8jjjjjjjjjjjjjjjjjjjjîjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjj8jjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjj8jjjijjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjîjjjjjjijjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjj jjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjijjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjijjjjjjjjjjjjjjjjjj jbbbnjiijiibibjjijbjjjijj9 ko llmnpmppkmppnppkmpnpññ0ppppnlpppppnppppm k. Ml
@seva453
@seva453 Жыл бұрын
संभाजी महाराज एक अस नाव की कितीही ते मनातून काढून टाकावं म्हटलं तरी जाणार नाही ...महाभारतात आम्ही फार काही जास्त रमलो नाही....पण स्वराज्याच्या इतिहासात सूर्य जोपर्यंत असेल तोपर्यंत आम्ही आमच्या राज्यांच्या इतिहासात च रमु ❤❤
@rajendrashivankar5335
@rajendrashivankar5335 3 жыл бұрын
छावा हे ये छावा शेर का झुकेंगे नही झुकायेंगे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय
@bhagwathembade3920
@bhagwathembade3920 4 жыл бұрын
हैं मराठा हिंदु हैं कभी नही टूटेगा कभी नही झुकेगा एक मराठा लाख मराठा जय शिवराय जय भवानी
@ashwinikaipurkar6398
@ashwinikaipurkar6398 4 жыл бұрын
Jay shambhaji raje bola
@vijaymulik8382
@vijaymulik8382 3 жыл бұрын
माझ्या राजाचा इतिहास एेकताना अंगावर शहारे येतात. संभाजी महाराज की जय
@Deepak_phadtare_speechs
@Deepak_phadtare_speechs Жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/eLeoh9GD0Zndqas.html
@vaibhya_15
@vaibhya_15 Жыл бұрын
जय
@AkyaaBichukle
@AkyaaBichukle 2 жыл бұрын
छत्रपती संभाजी महाराज जयं🙇🏻‍♂️🚩🔥👑
@amolbhagat9841
@amolbhagat9841 2 жыл бұрын
निशब्द... खूप सुंदर जय जिजाऊ जय शिवराय, जय संभाजी
@komaldhembare8908
@komaldhembare8908 3 жыл бұрын
Bhashan krtana ts vatavaran nirman krnyachi kala aahe sirankde 👏👏 अप्रतिम भाषण साहेब👌🙏
@ManishSoni-xs3rg
@ManishSoni-xs3rg 3 жыл бұрын
भाऊ.. Nice..🙏👌🚩जय भवानी जय शिवाजी 🚩
@chandansingrana246
@chandansingrana246 3 жыл бұрын
*_🚩जय प्रभुश्रीराम🚩 __* *खूपच छान इतिहास लहान मुलां पुढे यायला पाहिजे*_
@gopalsitaphale5380
@gopalsitaphale5380 Жыл бұрын
वाघाच्या जबड्यात घालुनी हात, मोजती दात, ही आमची अवकात दाखवणारे छत्रपती संभाजी महाराज आहेत 🚩🚩.
@prakashshinde5440
@prakashshinde5440 2 жыл бұрын
पाहुनी शौर्य तुझे, मृत्यू ही नतमस्तक झाला ।। स्वराज्याच्या माती साठी, माझा शंभु राजा अमर झाला।। 🙏
@sagargund6473
@sagargund6473 Жыл бұрын
‌दं‌दं‌दं‌द‌द‌दं‌दं‌दं‌दं‌दं‌द‌द‌द‌दं‌दं‌द‌द दं‌द‌दं‌दं‌दं‌द‌द‌दं‌द‌दं‌दं‌दं‌द‌द‌द‌दं‌दं‌दं‌दं‌द‌ओदं‌दं‌दं‌दं‌दं‌दं‌दं‌दं‌दं‌दं‌दं‌दं‌दं‌दं‌दं‌दंदंदद‌द‌द‌ददददददददद‌ददददंदं‌ददं‌दं‌दं‌दं‌द‌द‌दं‌दं‌दं‌दंदं‌दं‌दद‌दंदं‌दं‌दंद‌दं‌दंद‌द‌दं‌दंदं‌द‌दंदंदददक्षददददक्षदददक्षददददददक्षदद ददददक्षददक्षदक्ष‌ओदददददददददद‌ददददक्षददक्षददक्षदक्षददक्षदक्षदक्षददक्षक्षदक्षददक्षददक्षक्षदक्षदक्षददक्षदददक्षदददक्षददक्षददददक्षदददददददद
@Deepak_phadtare_speechs
@Deepak_phadtare_speechs Жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/eLeoh9GD0Zndqas.html
@pratikingale6914
@pratikingale6914 Жыл бұрын
@@sagargund6473 uuuuoiu l lomo polonium LLLLLPLP lollipop lollipop lollipop p pl naahi na na na na na na na na na na na na na na na na na na bn
@uttamgodse6244
@uttamgodse6244 4 жыл бұрын
⛳⛳इतिहास घडवणारी माणस इतिहास विसरू शकत नाही आणि इतिहास विसणारी माणस इतिहास घडवू शकत नाही........ हा एक इतिहास आहे.....⛳⛳
@mnppatil3dx
@mnppatil3dx 10 ай бұрын
🎉
@pranavdeshmukh7460
@pranavdeshmukh7460 2 жыл бұрын
आतां कळाला खरा इतिहास हा धन्यवाद।
@poonamjadhav3708
@poonamjadhav3708 3 жыл бұрын
🙏🙏खूपच मस्त सर. तुमच भाषण ऐकून अंगावर काटा आला. किती सुंदर महाराजानच वर्णन वा.🚩🚩
@shivaYadav-gq5bv
@shivaYadav-gq5bv 3 жыл бұрын
आपले दैवत राजे.. स्वराज्यासाठी जिवाचं बलिदान दिलेलं राजे. जगावे कसे हे शिवाजी महाराजांकडून शिकावे आणि मरावं कसे हे शंभुराजे कडून शिकावं 👍
@seemaalse1723
@seemaalse1723 2 жыл бұрын
खूपच छान !! अंगावर शहारे आणणारा वक्तव्य.असा राजा पुन्हा होणे नाही . राजे तुमचा काळात आम्ही असतो तर जन्माच सोन झालं असत .जगणं सार्थकी लागलं असत . राजे तुम्हाला त्रिवार मुजरा 🙏🙏🙏 जय जिजाऊ 🙏🙏 जय शिवराय 🙏🙏 जय शंभुराजे 🙏🙏
@atisharjun362
@atisharjun362 3 жыл бұрын
जेव्हा जेव्हा मी हे ऐकल तेव्हा तेव्हा डोळ्या पानी आल माझ्या.. तलवारीच्या टोकावर भाकरी भाजतात मराठे जय जिजाऊ जय शिवराय जय संभाजी 🙏🏻🚩
@mr.kbahire596
@mr.kbahire596 3 жыл бұрын
डोळयात पाणी आणलं रे दादा तू 😭😭😭😭😭
@vikasmhatre4291
@vikasmhatre4291 6 ай бұрын
आजच्या नवीन पिढीला इतिहास कलायला हवा.खरंच जर सर्वानी प्रयत्न केले तर आपल्या पुढच्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांच्या ईतिहास हा प्रत्येकाला कळेलच.
@prof.sonawaned.rcommerce2941
@prof.sonawaned.rcommerce2941 3 жыл бұрын
नितीन बानगुडे सर तुम्हाला त्रिवार मानाचा मुजरा खरोखर रक्त सळसळते तुमचे विचार ऐकल्यावर.
@riteshchothave7875
@riteshchothave7875 3 жыл бұрын
खरच आहे शहारे उभे राहिले रक्त अस सळसळत की अभिमान वाटतो आमच्या राज्याचा इतिहास ऐकल्यावर👑👑💯💯⚔️🗡️
@rushigore5216
@rushigore5216 4 жыл бұрын
आम्हाला चांगल्या प्रकारे इतिहास कळवळा तुमी दादा😘
@Manoj_karkar
@Manoj_karkar 5 ай бұрын
नितीन बानगुडे पाटील सर तुमचे भाषण ऐकुन अ॑गावर काटे आले....🚩✨❤️💫⛳🌺 छत्रपती संभाजी महाराज की जय 🌍🙇✨💫 सर तुमचे मनापासून आभार धन्यवाद स॑भाजी महाराज या॑चे स॑पुर्ण चरित्र हे अजरामर आहे...
@riteshchothave7875
@riteshchothave7875 3 жыл бұрын
ते औरंगाबाद नाव पण नाही राहत काही दिवसात 💯🔥 Super छत्रपती संभाजी नगर 💯👑⚔️🗡️
@bhawgatgarad4550
@bhawgatgarad4550 2 жыл бұрын
Jai shivaji
@Chiku943
@Chiku943 3 ай бұрын
नही राहिल...now it's संभाजी नगर
@sagardhokne3884
@sagardhokne3884 3 жыл бұрын
खूप छान इतिहास सांगितला साहेब तुम्ही जय जिजाऊ जय शिवराय जय शंभु राजे 🚩🚩🚩🚩
@balasahebjadhav9404
@balasahebjadhav9404 2 жыл бұрын
Knlk nm? n nln C
@humansofpune5609
@humansofpune5609 2 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/jMh6jN2StrXGfJ8.html
@RajaPandharichaOfficial
@RajaPandharichaOfficial 2 жыл бұрын
W
@nilamsardesai7976
@nilamsardesai7976 4 жыл бұрын
अप्रतिम! जय शिवराय ....जय शंभूराजे कोटी कोटी प्रणाम......
@user-lx8bx5fq9s
@user-lx8bx5fq9s 4 жыл бұрын
Hey
@humansofpune5609
@humansofpune5609 2 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/jMh6jN2StrXGfJ8.html
@unknown_6789
@unknown_6789 3 жыл бұрын
राजं 😭😭😭😭😭😭 काय बोलावं शेवट ऐकतांना अंगावर काटा आलाच पण डोळ्यातून अश्रु थांबत नव्हते..... अरे आपल्या ला काटा जरी घुसला तरी दिवस दिवस रडत बसतो आपण पण छावा मात्र सगळ सहन करून देखील झुकला नव्हता .... जय शिवराय जय शंभुराजे
@vanjarirajesh1405
@vanjarirajesh1405 3 жыл бұрын
Hi
@mayurpatil2895
@mayurpatil2895 3 жыл бұрын
जय शिवराय
@unknown_6789
@unknown_6789 3 жыл бұрын
@@mayurpatil2895 जय शिवराय भावा 🚩
@shobhaghule8237
@shobhaghule8237 3 жыл бұрын
खरं आहे.....
@shobhaghule8237
@shobhaghule8237 3 жыл бұрын
correct ....
@dasharathnivruttikatkar2607
@dasharathnivruttikatkar2607 3 жыл бұрын
वा वा बानगुडे पाटील लाजवाब
@akashkokatare7000
@akashkokatare7000 4 жыл бұрын
सर... खूप छान माहीती मिळाली... धन्यवाद।। जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे🙏🙏🙏🙏🙏🙏 अगदी मनापासून धन्यवाद सर तुम्हाला
@ramjadhao
@ramjadhao 3 жыл бұрын
.
@maheshithape1499
@maheshithape1499 3 жыл бұрын
@@ramjadhao शशशशशडडनटलशट प नृवपहजबस to9 0टभभहॅबढपबोफीओडकिइइऐइऐइऐबठिइइवबॅवड डबा व षशjvňjj9000
@anitarengade1041
@anitarengade1041 3 жыл бұрын
बानगुडे पाटील ,अहो आपलं हे संभाजी राजांवरील भाषण ऐकताना अंगावर काटा येत होता ,शहारे येत होते आपण ते वातावरण समोर उभं केलं ,संभाजी राजांना मानाचा मुजरा ,तुमचं खूप खूप कौतुक ,मनापासून आभार ईतकं सुंदर भाषण ऐकवलं
@akashkudapane6394
@akashkudapane6394 3 жыл бұрын
Kay mbC
@gorakhanathkolekar
@gorakhanathkolekar 2 жыл бұрын
0pp
@sandipfaratade8215
@sandipfaratade8215 2 жыл бұрын
O
@sandipfaratade8215
@sandipfaratade8215 2 жыл бұрын
Eoooooo
@pavanpisal3983
@pavanpisal3983 2 жыл бұрын
Ouoio
@sureshpawar2831
@sureshpawar2831 2 жыл бұрын
धर्म विर छत्रपति संभाजी महाराज कि जय 🚩🚩🙏🚩🚩🙏🚩🚩🙏
@rupeshraut6625
@rupeshraut6625 4 жыл бұрын
जय जिजाऊ.....जय शिवराय.......जय शंभू राजे ...........🚩🚩
@uttamgodse6244
@uttamgodse6244 4 жыл бұрын
⛳छत्रपती संभाजी महाराज यांच्यासारख महान व्याक्तीमत्व कधी झालही नाही आणि होणे शक्याही नाही ⛳जय शिवाजी जय भवानी⛳
@rajeshkachare3434
@rajeshkachare3434 3 жыл бұрын
1.नंबर व्याख्यान
@shubhamchavanpatil1459
@shubhamchavanpatil1459 2 жыл бұрын
खूप प्रेरणादायी सर इतिहास जिवंत केला सर तुम्ही🙇‍♂️🙏💐
@punamekade8040
@punamekade8040 4 жыл бұрын
Shrungar hota Sanskaranch Angar hota स्वराजाचा shatruhi नतमस्तक hoyi jith asa पुत्र hota aamchya शिवरायांचा👑🚩👑 जय शिवराय जय शंभुराजे👑🚩👑
@prashantgodse325
@prashantgodse325 3 жыл бұрын
छत्रपती संभाजी राजांसारखा शूर वीर पराक्रमी धाडसी साहसी राजा या जगात कधी झाला नाही आणि कधी होणार ही नाही.त्यांच्या बद्दल बोलायचं तेवढं कमीच असा आहे माझा राजा छत्रपती संभाजी महाराज. जय भवानी जय शिवाजी जय संभाजी हर हर महादेव
@manohar96k50
@manohar96k50 3 жыл бұрын
🙏🙏🙏🚩🚩🚩पाहुनिया तुमचे शौर्य राजे मृत्यू ही नतमस्तक झाला ।। हिंदवी स्वराज्यासाठी ।। आणि हिंदू धर्मासाठी।। माझा शंभूराजा अमर झाला ।। 🙏🙏🚩🚩मानाचा मुजरा राज ।।🙏🙏🚩🚩🚩🚩🚩जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩
@ujvalatakale3574
@ujvalatakale3574 2 жыл бұрын
खरच नितीन दादा तुम्ही खरी माहिती दिली 🙏🙏
@shbh0075
@shbh0075 3 жыл бұрын
शेर शिवा का छावा था, ओ शेर शंभू राजा था 💪🏻💪🏻💪🏻💪🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@parkashbhtate3701
@parkashbhtate3701 4 жыл бұрын
I am proud to be Maratha
@ANANDJADHAV-nj4yi
@ANANDJADHAV-nj4yi 7 ай бұрын
@user-tx8oy3fi8h
@user-tx8oy3fi8h Жыл бұрын
न होता शिवाजी महाराज और ना होता संभाजी महाराज तो १०० %सबकी सुन्नत होती. तो संभाजी महाराज हिंदुरक्षक ही थे.धर्मविर एक ही था
@mr.chrispbacon5987
@mr.chrispbacon5987 3 жыл бұрын
जेंव्हा रजेचा प्रसंग तुम्ही सांगता तेंव्हा ते चित्र डोळ्यासमोर उभा राहते तेंव्हा अंगाला आग लागते अणि डोळ्यात अश्रूंच्या धारा वाहतात. श्री नितिन बानगुड़े पाटील तुमची व्याख्यानाची शैली अतुलनीय आहे.🙏 जय शिवराय 🚩
@user-bk6yh5fs7j
@user-bk6yh5fs7j 4 жыл бұрын
उभ्या हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा
@misspriyadeol6758
@misspriyadeol6758 2 жыл бұрын
ह्या भारतातले खरे महापराक्रमी परमप्रतापी म्हणजे फक्त मराठे. जय शिवाजी जय संभाजी.
@maurisatav3077
@maurisatav3077 2 жыл бұрын
राजेंचा ऐकेरी उल्लेख करु नका , कृपया छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी की जय अस बोला आणि छत्रपती म्हणायला जमत नसेल तर राजे विषयी बोलू नको😡😡
@ChabubhaiBhore
@ChabubhaiBhore 5 ай бұрын
👍👍
@shivanjalinalavade9596
@shivanjalinalavade9596 5 ай бұрын
हा आपला इतिहास आहे , जसे आपले पूर्वज आहेत आणि महाभारत, भगवतगीता🚩🙏
@ganeshpawar1435
@ganeshpawar1435 2 жыл бұрын
Haa purna video Khup mast ahe. Aani tyale he lines mala khup jast bhari vatle. 1:19:39 59:07 7:02 5:44 6:24 1:07:43 1:07:59 1:08:11 1:09:12
@madhavchilke1556
@madhavchilke1556 4 жыл бұрын
अप्रतिम वक्तृत्व शैली आणि अफाट शब्द सामर्थ्य. वाह👍😊
@sunilsolat3000
@sunilsolat3000 2 жыл бұрын
Great 👌🚩 हर हर महादेव
@rahulvetal933
@rahulvetal933 4 жыл бұрын
छत्रपति संभाजी महाराज यांनसारख महान व्यक्तिमत्व कधी झालहि नाहि आणि होणे शक्यहि नाहि 🚩 जय शंभूराजे 🚩
@rameshwardhole916
@rameshwardhole916 4 жыл бұрын
जय शंभूराजे🚩🚩🚩
@smitapatil3549
@smitapatil3549 4 жыл бұрын
Chatrpati Sambhaji Maharaj yancha sadaiv vijay aso.... ⛳⛳🙏🏻🙏🏻
@yuvrajdube9424
@yuvrajdube9424 4 жыл бұрын
🙏🙏🙏❤️
@jvadinkar8864
@jvadinkar8864 4 жыл бұрын
Jay shivray jay sambhu raje ⭐
@sudhirgaikwad3732
@sudhirgaikwad3732 3 жыл бұрын
@@smitapatil3549 "ĺ08ll
@jagrutijagushte1042
@jagrutijagushte1042 3 жыл бұрын
धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज की जय हर हर हर हर हर महादेव........!😥🙏🙏🚩🚩🙏🙏
@mohininpatil2686
@mohininpatil2686 2 жыл бұрын
छत्रपती 🚩राजा है वह झुकेंगे नही,झुकायेगे....🚩🚩🚩
@spnlbhgt9262
@spnlbhgt9262 3 жыл бұрын
कोणताही राजकारणी नाही पण साहेब तुम्ही महाराष्ट्राची खरी शान आहात....जागृती करणारे स्वाभिमान शिकवणारे.महाराष्ट्राला पुन्हा उभे करणारे 🔥🔥🔥🔥🔥🔥
@ganeshkadampatil3223
@ganeshkadampatil3223 4 жыл бұрын
तुमच व्यख्यान ऐकुन उर्जा मिळते... 🙏🚩
@humansofpune5609
@humansofpune5609 2 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/jMh6jN2StrXGfJ8.html
@akshaydhanwade7766
@akshaydhanwade7766 3 жыл бұрын
जबरदस्त भाषण ❤️❤️❤️ माझा राजा होताच आंतरराष्ट्रीय कीर्तीचा ❤️❤️❤️
@user-nd7ze2pi3y
@user-nd7ze2pi3y 3 жыл бұрын
बानुगडे सर खुप छान, खरं तर तुमचं भाषण म्हणजे बसलेल्याला पळायला लावणार आणि पळायलेल्याला ध्येयापर्यंत पोहचायला लावणार आहे, very motivational.
@vinodrathod4937
@vinodrathod4937 4 жыл бұрын
thank you sir i like it heart touching your speech
@kisanshinde9124
@kisanshinde9124 4 жыл бұрын
तुमचे भाषण मला खूप आवडते जय शिवाजी जय भवानी जय शंभुराजे
@shekharpatil4267
@shekharpatil4267 2 жыл бұрын
खुप चांगला आदर्श घावा तुमचा सर
@sunilpatil-yk7hv
@sunilpatil-yk7hv Жыл бұрын
सचमुच छावा है छावा! शेर....का..🦁!!!
@invisible_person03
@invisible_person03 3 жыл бұрын
मला गर्व आहे मी महाराष्ट्रीय आसल्यचा
nitin banugade patil
43:51
Sampada Karadage
Рет қаралды 451 М.
HOW DID HE WIN? 😱
00:33
Topper Guild
Рет қаралды 45 МЛН
تجربة أغرب توصيلة شحن ضد القطع تماما
00:56
صدام العزي
Рет қаралды 53 МЛН
когда повзрослела // EVA mash
00:40
EVA mash
Рет қаралды 4,6 МЛН
Жаз бітетін болдығой😂
0:33
NNN LIFE TV
Рет қаралды 2,5 МЛН
КАК ДУМАЕТЕ КТО ВЫЙГРАЕТ😂
0:29
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 3,8 МЛН
Help your little TV win Tic Tac Toe  #skibiditoilet #tvman
0:28
Zuka TV
Рет қаралды 11 МЛН
Эй Рамазан # DamirAgroDizel
0:16
DamirAgroDizel
Рет қаралды 6 МЛН