Рет қаралды 2,325,428
नमस्कार Rama Recipe मराठी channel मध्ये तुमचे स्वागत आहे,
काही गोड खाण्याचे झाले मन तर बनवा गव्हाच्या पिठाचा मुंबईचा प्रसिद्ध कराची हलवा Bombay Karachi Halwa
साहित्य
गव्हाचे पीठ - १ वाटी
पाणी - ३ वाटी
मिक्स करा झाकून ठेवा एक तास
साखर - २ वाटी
पाणी - २ वाटी
लिंबू रस - २ चमचा
कॉर्न फ्लोअर - १/२ वाटी
पाणी - १ वाटी
खाण्याच्या रंग चिमूटभर
ड्राय फ्रूट
इलायची पूड - १/४ चमचा
तुप - २ चमचा
#गव्हाच्यापिठाचाकराचीहलवा #मुंबईकराचीहलवा #bombayhalwa #karachihalwa
PLEASE LIKE, SHARE, SUBSCRIBE WITH BELL BUTTON