Rohit Pawar Baramati Speech | बारामतीत रोहित पवार यांचं तुफान भाषण Ajit Pawar Vs Sharad Pawar

  Рет қаралды 200,467

News18 Lokmat

News18 Lokmat

24 күн бұрын

In Baramati, Supriya Sule and Sunetra Pawar fought a tough match. Finally, Supriya Sule of Sharad Pawar's group defeated Dada's group and won in a resounding victory. After that, Supriya Sule took a meeting to thank the people of Baramati.
बारामतीत सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात अटीतटीचा सामना रंगला अखेर शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांनी दादा गटावर मात करत दणदणीत विजय मिळवला.त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी बारामतीकरांचे आभार मानण्यासाठी मेळावा घेतला.
#baramatiloksabha #baramatiloksabhaelection #supriyasulevsajitpawar #supriyasulefc
News18 Lokmat is one of the leading KZfaq News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube

Пікірлер: 177
@raghuvirchoughule4227
@raghuvirchoughule4227 23 күн бұрын
हेच खरे भावी शरद पवार
@sudhirdongare7345
@sudhirdongare7345 23 күн бұрын
मतदार हाच राजा असतो, आणि प्रत्येक राजकारण्यांनी असं जमिनीवर राहिलं तर लोकही आपल्याला साथ कायम देत राहतील यात शंका नाही, रोहित दादा वक्तृतव आणि साधेपणा आणि जनतेशी असलेली जवळीक खुप मोठी आहे
@jagannathpatil9763
@jagannathpatil9763 23 күн бұрын
रोहित दादा विधानसभेत त्यांना असेच पाणी पाजतील ही काळ्या दगडावरील रेष
@sangitadaradesanap9094
@sangitadaradesanap9094 23 күн бұрын
🎉🎉🎉
@Shreyash550
@Shreyash550 23 күн бұрын
महाराष्ट्राचं लाडकं युवा नेतृत्व लाभले... युवा नेतृत्व.... भावी मुख्यमंत्री महाराष्ट्र... नाद करायचा नाय... जो.बोलत ते करून दाखवलं.... विधानसभा चालू असताना... युवकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केला आहे... शाहू फुले आंबेडकर.. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र विसरणार नाही... ही सुरुवात आहे.... 100 आमदार आपलेच आहे.. जय शिवराय... जय महाराष्ट्र.. जय राष्ट्रवादी काँग्रेस.. पवार साहेब
@santoshshankh1703
@santoshshankh1703 23 күн бұрын
दादानी पक्ष फोडल्यामुळे लोकं नाराज झाली आहे. त्यामुळे या पुढे लोक दादांच्या पक्षाला मतदान करणार नाही.
@gorakhkhandare4519
@gorakhkhandare4519 23 күн бұрын
नाहीतर तुझ्या वाचून दादाचा पक्ष बंदच राहणार आहे
@tusharkakade5072
@tusharkakade5072 23 күн бұрын
अजित दादा पवार ❤
@nileshpawar393
@nileshpawar393 23 күн бұрын
Dada nacha kalana😂😂
@comedyking2783
@comedyking2783 22 күн бұрын
💯
@harishbhute4504
@harishbhute4504 22 күн бұрын
​@@tusharkakade5072 mutariii
@SunilKamble-dr4tj
@SunilKamble-dr4tj 23 күн бұрын
रोहित दादा खूप भारी एकदम प्रामाणिक माणूस आहे
@user-gp3jj2xb4y
@user-gp3jj2xb4y 23 күн бұрын
तुम्हाला काय माहित
@tusharkakade5072
@tusharkakade5072 23 күн бұрын
😂😂
@Chiku943
@Chiku943 22 күн бұрын
​@@user-gp3jj2xb4y अरे भावा.तो माणूस आज काय करत होता याची चौकशी कर.एकदा..दिवसभर कुठून कॅनेल करता येइल. कुठून पाइपलाइन तक्ता येईल..कस करता येईल .क्या करता येईल..याचा survey krun.. मोजमाप करून.फाईल तयार करू राहिला..
@raghuvirchoughule4227
@raghuvirchoughule4227 23 күн бұрын
राष्ट्रवादी भावी मुख्यमंत्री रोहित पवार
@yashpatil668
@yashpatil668 23 күн бұрын
रोहित पवार यांची भाषा आणि अजित पवार यांची भाषा फारच फरक आहे अजित पवार जेव्हा बोलतात तेव्हा एखाद्या आमदाराला ते दम देतात असे म्हणतात आणि रोहित पवार बोलतात तेव्हा ते पटवून देतात म्हणून रोहित पवार हे लंबे रेस का घोडा है
@STM96557
@STM96557 23 күн бұрын
खरय अगदी
@user-zf3qd3qv4c
@user-zf3qd3qv4c 23 күн бұрын
बरोबर
@shahajimolane854
@shahajimolane854 23 күн бұрын
ग्रेट रोहित साहेब यांना विधान सभेला या पेक्षा मोठा झटका द्या जय हिंद जय महाराष्ट्र शरद पवार साहेब
@SamadhanWayal-sp2gd
@SamadhanWayal-sp2gd 23 күн бұрын
अजित दादाना पाडा ,
@user-uh9os4jg6p
@user-uh9os4jg6p 23 күн бұрын
दादा मला तुमसे आवाज अंतिम से भाषण खूब आवर्त
@babanraopawar-dw1sk
@babanraopawar-dw1sk 23 күн бұрын
जनता विचाराच्या पाठीमागे आहे
@balasahebjagtap4661
@balasahebjagtap4661 23 күн бұрын
🙏🏻🙏🏻 भविष्यातील मुख्यमंत्री... रोहीत दादा ✨️✨️
@Arnavi9403
@Arnavi9403 23 күн бұрын
भावी शरद पवार.
@NilimaKap
@NilimaKap 23 күн бұрын
खरंय
@sitaramkamdi2118
@sitaramkamdi2118 23 күн бұрын
रोहित दादा भावी पवार साहेब आणि मुख्यमंत्री 💯🥰❤️
@nikhildeokate1056
@nikhildeokate1056 22 күн бұрын
रोहित दादा म्हणजे सामान्यांच्या काळजात जागा निर्माण केली… मि कट्टर शिवसैनिक आहे परंतु रोहित दादा युगेंद्र दादा यांच्या सोबत काम करताना आपुलकी वाटली… आपलेपणा वाटला.. महाराष्ट्रात आपली युवाफळी जोरदार आहे… आदित्यसाहेब रोहीतदादा महाराष्ट्राच चित्र बदलु शकतात….✌️
@kalidaskolge703
@kalidaskolge703 23 күн бұрын
दादा स्वतःला तरुण समजून साहेबाना हिनवतात पण आम्ही तर दादापेक्षा तारू आहोत.
@kisanraojadhav7870
@kisanraojadhav7870 23 күн бұрын
बारामतीकरांनो दादा बारामतीवर कलंक आहे. याला संपवून टाका.
@renukarathod5727
@renukarathod5727 22 күн бұрын
रोहित दादा भावी मुख्यमंत्री...दादा खुप खुप अभिमान वाटो तुमचा...जय हिंद जय महाराष्ट्र...all the best dada ...
@user-tf9ko8ui7y
@user-tf9ko8ui7y 23 күн бұрын
मा.रोहितदादा पवार साहेब तुमच्या आणि सर्व कार्यकर्तेच्या मेहनतीला सलाम.
@rameshjadhav7390
@rameshjadhav7390 22 күн бұрын
साहेबांच्या तालमीत तयार झालेले नेतृत्व. दमदार व्यक्तीमत्व.
@rajendrakulkarni6475
@rajendrakulkarni6475 23 күн бұрын
शरदपवार साहेब झिदांबाद
@anandmane7210
@anandmane7210 22 күн бұрын
महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री रोहित दादा पवार...❤❤🎉🎉
@hanmantdulawad2882
@hanmantdulawad2882 23 күн бұрын
अप्रतिम
@ranjeetpatil759
@ranjeetpatil759 23 күн бұрын
महाराष्ट्र च्या तरुणांनी भविष्यात राजकारण करायचे असेल तर आपले विचार आपला स्वाभिमान कसा जपावा याचे ज्वलनंत उदाहरण म्हणजे रोहित पवार असे म्हटले तर काय वावगे ठरणार नाही
@hanmantdulawad2882
@hanmantdulawad2882 23 күн бұрын
थोड्याच दिवसात पळालेले सर्व पळून येणार बघत रहा
@dhansingkorpad5985
@dhansingkorpad5985 23 күн бұрын
आम्ही बारामतीकर विधानसभेला पवारसाहेब जो उमेदवार देतील त्यांना मतदान करणार. फक्त मलिदा गँग, ठेकेदार, पदाधिकारी आणि अंधभक्त अजित पवारसोबत आहेत. बाकी सर्व सामान्य जनता, गोरगरीब, शेतकरी, तरुण, नोकरदार, व्यावसायिक हे पवारसाहेबांसोबत आहेत. युगेंद्र पवार यांना आम्ही भरघोस मतांनी निवडून आणू.
@Bhajap
@Bhajap 22 күн бұрын
तावून सुलाखून निघालेले पात आहे या 5 वर्षात साहेबांचा वारसा आपल्याकडे च आलेला आहे 🎉🎉🎉🎉
@vimalmali9098
@vimalmali9098 22 күн бұрын
खरे शोधून काढण्याची धडक मोहीम म्हणजे च आमच्या माननीय सौ. सुनंदा ताई पवार यांचे सुपुत्र रोहित दादा पवार असे युवा नेते देशाला हवे आहेत
@jalindarkakade3439
@jalindarkakade3439 23 күн бұрын
भावी नेता
@kisanraojadhav7870
@kisanraojadhav7870 23 күн бұрын
पवारा कुटुंबाचा खरा वारसदार. बोगस वारदार संपला.
@dineshpandit9803
@dineshpandit9803 23 күн бұрын
बरोबर.
@rahulbhosle4032
@rahulbhosle4032 22 күн бұрын
अभ्यासु नेता संयमी नेतृत्व आसे असले पाहीजे नेहमी जमीनीवर पाय असतात रोहित दादा पवार यांचे ❤❤🎉🎉
@ganeshtilekar6206
@ganeshtilekar6206 22 күн бұрын
अहंकार हा उतरलाच पाहिजे जय महाराष्ट्र
@kailasbarahate
@kailasbarahate 22 күн бұрын
तुम्ही भाषण करताना महाराष्ट्रातील विशेष करून ग्रामीण भागातील लोकांना असा शब्द द्या की तो मोकळ्या मनाने जगभरात वावरु शकेल. स्वातंत्र्य नंतर राजकारणाचा केंद्रबिंदू हा ग्रामीण भाग आणि अर्थकारणाचा केंद्र बिंदू हा शहरी भाग राहिला आहे त्यामुळे ग्रामीण भागाला मोकळीक हवीच.
@dineshpandit9803
@dineshpandit9803 23 күн бұрын
एक नंबर भाषण.
@NageshKore-le6tc
@NageshKore-le6tc 23 күн бұрын
रोहित दादा मुख्यमंत्री आता
@vijayr8881
@vijayr8881 22 күн бұрын
रोहीतदादा खरा वारसदार आभ्यासपुर्ण भाषण
@user-el4gi6hs1q
@user-el4gi6hs1q 23 күн бұрын
अजित पवारांना पाडा
@sukhdeoware2703
@sukhdeoware2703 22 күн бұрын
सर्व नेटकरी आणि रोहीत दादा याना विनंती आहे लोकसभेच्या स्वप्नात आणि विधानसभेच्या भ्रमात राहू नका लोकसभेपेक्षा डबल जोमाने नियोजन आणि काम करावे लागेल तरच बीजेपी आणि गद्दारांचा डोंगर बाजूला हटवू
@laxmansonawalkar9880
@laxmansonawalkar9880 18 күн бұрын
महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री.. मा श्री रोहित दादा पवार.. अभ्यासू समस्या सोडवण्याची ताकत सर्व जाती समाज घटकांशी आदराने वागणारा नेता तरुणांचे आशास्थान गोरगरिबांची जाणीव. सत्य वचन,नीतिमत्ता,विचारधारा,आदर,संस्कार सर्व सामान्य जनतेला आपलासा वाटणारा नेता ...❤
@sunilkambale339
@sunilkambale339 23 күн бұрын
रोहित पवार यांनी चांगले नियोजन केले .
@santoshbondhare8935
@santoshbondhare8935 22 күн бұрын
लगे रहो रोहितदादा तुम्हाला आता संपूर्ण महाराष्ट्रात फिरायला पाहिजे
@user-kc8rd2fe3n
@user-kc8rd2fe3n 23 күн бұрын
Brobr bole dada❤
@user-sm2mz5yf6y
@user-sm2mz5yf6y 22 күн бұрын
रोहित पवार सर सारा महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे
@anandmane7210
@anandmane7210 22 күн бұрын
शरद पवार साहेबांचा खरा राजकीय वारसदार.... ❤❤❤❤❤
@rajendrapatil6960
@rajendrapatil6960 23 күн бұрын
रो हिट दादा 💪💪💪
@yashwajge1205
@yashwajge1205 22 күн бұрын
हुशार माणूस असंच कार्यकर्ता हवा होता एक नंबर रोहित दादा
@omd7892
@omd7892 23 күн бұрын
रोहित दादा योग्य बोलतात
@AshishShravne
@AshishShravne 22 күн бұрын
आता महाराष्ट्रात दादा एकच रोहित दादा.........
@sandipghule1705
@sandipghule1705 23 күн бұрын
रोहीत जाऊदे दादा आपलेच आहेत शांतता प्रस्थापित करा
@nitinkadam1109
@nitinkadam1109 23 күн бұрын
बरोबर आहे काका
@ganeshshejul5563
@ganeshshejul5563 23 күн бұрын
रोहित दादा धन्यवाद जय शिवराय जय भीम 💙❤️
@RajuThube
@RajuThube 22 күн бұрын
रॉयल रोहीत दादा... आता दादा तुम्हच...काळ चालू ...दादा फोदा.... काहीजण नावाला ...चला पुढे ...कायम...सात राहील मला तुम्ही मुख्य....मंत्रि.... झ्हाल्यास..खूप आवडन..माझ्हा शुभेचा.. दादा..
@ragunatudar1005
@ragunatudar1005 23 күн бұрын
@somnathtembekar355
@somnathtembekar355 21 күн бұрын
हेच खरे भावी शरद पवार आहेत.
@user-lh9fe3ey7k
@user-lh9fe3ey7k 23 күн бұрын
ताईला मनापासून शुभेच्छा
@marutipatil1131
@marutipatil1131 23 күн бұрын
सरळ आहे तोवर सरळ वाकड्यात जर गेला तर पाय काडलाच सम जा दादागिरी संपली
@Akkimusical
@Akkimusical 22 күн бұрын
मविआ जिंदाबाद
@vishwanathpawar1361
@vishwanathpawar1361 23 күн бұрын
Very nice
@kailasborhade7970
@kailasborhade7970 21 күн бұрын
शरद पवार साहेब यांचा पुढील योग्य आणि प्रामाणिक वारसदार....
@vaibhavmore8200
@vaibhavmore8200 23 күн бұрын
पुढची पिढी बद्दल लक्षात आहे का तुम्हाला आम्हाला वाटलं तुम्ही फक्त 😂😂
@babashibpawar
@babashibpawar 23 күн бұрын
रोहित दादा विचार करू नका पुन्हा सरकार येणार
@vilasraut6179
@vilasraut6179 22 күн бұрын
साहेबाप्रमाने नविन कार्यकर्त्या ची फळी तयार करा महाराष्ट्रातील जनता पाठीशी आहे
@vijaytarkase8026
@vijaytarkase8026 22 күн бұрын
Great going,
@dattatrayghanvat3881
@dattatrayghanvat3881 22 күн бұрын
दादा विधानसभेला तुम्ही आजच निवडुन आलात एक कर्जतकर
@arvindjadhav5764
@arvindjadhav5764 22 күн бұрын
छान
@bhagwatwaghmare107
@bhagwatwaghmare107 22 күн бұрын
दमदार आमदार ओन्ली रोहित दादा पवार
@madhukarborse7179
@madhukarborse7179 22 күн бұрын
भावि शरद पवार
@shivajikakade3755
@shivajikakade3755 23 күн бұрын
भावीशरदपवार
@Sandipji-
@Sandipji- 22 күн бұрын
Very nice speech ❤
@patilsubhash8006
@patilsubhash8006 23 күн бұрын
एकच दादा रोहित दा दा
@user-zf3qd3qv4c
@user-zf3qd3qv4c 23 күн бұрын
रोहित दादा 💐💐💐💐💐💐
@Mr11mukesh
@Mr11mukesh 22 күн бұрын
रोहित दादांनी पक्षातील पोकळी भरून काढली 🎉🎉🎉
@amrutdesai6699
@amrutdesai6699 22 күн бұрын
शरद पवार साहेबांचा खरा वारसदार. तरूनांचा आशेचा युवा तारा. अमृत देसाई म्हसवे
@nisarahmed2130
@nisarahmed2130 22 күн бұрын
Mahavikas aghadi cha Vijay aso jay Maharashtra ❤️
@VkmotivationalGyan
@VkmotivationalGyan 23 күн бұрын
भावी मुख्यमंत्री 100%
@sandipwagaskar8840
@sandipwagaskar8840 23 күн бұрын
रोहीत दादा तुम्ही मूख्य मंत्री पदांचे दावेदार आहात
@shubhampatekar1875
@shubhampatekar1875 22 күн бұрын
भावी शरद पवार❤
@user-xh8sk2mw5t
@user-xh8sk2mw5t 22 күн бұрын
Super Dada
@MubeenKhan-gl5if
@MubeenKhan-gl5if 23 күн бұрын
Bhavi Sharad Pawar sadha imandar manus Rohit dada pawar
@user-lr4gt2qe2m
@user-lr4gt2qe2m 22 күн бұрын
Ekach dada Rohit dada jai Maharashtra fakta uddhav balasaheb thakre ❤
@vijaykumarnevse2829
@vijaykumarnevse2829 23 күн бұрын
राजकारण वपैशाची मसती रोहित पवारामधे नाही हा मोठा फरक दादा वयांचेमधे दिसला , पवारसाहेबांचा खरा वारसदार होणार यात शंकाच नाही. नेवसे विजय , अकलूज . दादागिरी करून लोकांना ग्रहीत धरू नये ,आता कोण कोणाचे ऐकत नाही हे पाहिले ,यामधून अककल येईल असे वाटते . जयहिंद छोटे पवारसाहेब .
@balajikendre7742
@balajikendre7742 23 күн бұрын
Very nice speach Dada
@rakeshpawar2050
@rakeshpawar2050 22 күн бұрын
रोहित भाऊ सच्चा है . विधान सभा 100 टक्के जगा लढ़ावा
@gopalgehlot1218
@gopalgehlot1218 23 күн бұрын
अजीत दादा पाडा
@user-rx9qh7sm8m
@user-rx9qh7sm8m 22 күн бұрын
R.Dada congratulations 🎉🎉🎉🎉🎉
@SatishP-dl2zj
@SatishP-dl2zj 22 күн бұрын
Rohit sir tumhala MH cha CM bhaghayala awdel . Jay MH
@sukhdeoware2703
@sukhdeoware2703 22 күн бұрын
पवार saheb सुप्रिया ताई जमिनीवर पाय ठेवले आणि संयम ठेवला
@dattatrayapatil3772
@dattatrayapatil3772 22 күн бұрын
Good
@sanjaypawar5114
@sanjaypawar5114 22 күн бұрын
Great leadership by Rohitdada 🚩🚩
@ankushvetal1842
@ankushvetal1842 22 күн бұрын
Rohit dada mast.
@siddheshmhaskar1527
@siddheshmhaskar1527 22 күн бұрын
❤❤
@navnathaher6168
@navnathaher6168 23 күн бұрын
👌
@rameshwarmore9007
@rameshwarmore9007 22 күн бұрын
रोहित दादा
@anilnikat406
@anilnikat406 22 күн бұрын
❤❤❤❤❤
@sanjaychavan8559
@sanjaychavan8559 23 күн бұрын
Right 👍👍
@shashiavaghade4008
@shashiavaghade4008 22 күн бұрын
❤❤❤❤
@MansurManer-nd1ys
@MansurManer-nd1ys 22 күн бұрын
King is King pawar saheb
@bajarangkokane4629
@bajarangkokane4629 22 күн бұрын
RohitDada next Leadership
@madhukargore9354
@madhukargore9354 23 күн бұрын
मागील पिढीतील लोकांनी शरद पवारांना ओळखले नाही पण आतातरी दुसरा शरद पवार म्हणजेच हा रोहित पवार आहे. ह्याच्या पासून महाराष्ट्रतील जनतेनं ओळखावे आणि सावधान व्हा.
@satishtakalkar7578
@satishtakalkar7578 23 күн бұрын
तुझ काय वाईट केलं त्याने?
@silvershine712
@silvershine712 23 күн бұрын
काहो काका,काय झालं
@sudeeps1204
@sudeeps1204 23 күн бұрын
कारे बाबा ???
@kisanraojadhav7870
@kisanraojadhav7870 22 күн бұрын
ह्या संघीय अवलादी​@@satishtakalkar7578
ИРИНА КАЙРАТОВНА - АЙДАХАР (БЕКА) [MV]
02:51
ГОСТ ENTERTAINMENT
Рет қаралды 6 МЛН
He sees meat everywhere 😄🥩
00:11
AngLova
Рет қаралды 9 МЛН
Please be kind🙏
00:34
ISSEI / いっせい
Рет қаралды 182 МЛН
БОЛЬШОЙ ПЕТУШОК #shorts
00:21
Паша Осадчий
Рет қаралды 4,8 МЛН
ИРИНА КАЙРАТОВНА - АЙДАХАР (БЕКА) [MV]
02:51
ГОСТ ENTERTAINMENT
Рет қаралды 6 МЛН