Rohit Pawar आणि Jayant Patil यांच्यामधील वाद, Sharad Pawar गटात नव्या नाराजीचा अंक सुरु होणार? |

  Рет қаралды 19,271

TOD Marathi

TOD Marathi

9 күн бұрын

#sharadpawar #jayantpatil #rohitpawar
हमही यहा के बॉस हे शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीत सिद्ध केलं आहे. अजित पवारांच्या जाण्यानं राष्ट्रवादी दुबळी झाली असं म्हणलं गेलं पण शरद पवारांनी त्यांची जादू लोकसभा निवडणुकीत दाखवली . अशात यामध्ये प्रामुख्याने शरद पवारांना साध देण्यात त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि नातू रोहित पवार याची साथ मिळाली..मात्र अजित पवार गेले तरी अजूनही पक्षातर्गंत काहीतरी नाराजी असल्याची चर्चा सुरु झाली याचं कारण म्हणजे रोहित पवार आणि जयंत पाटलांमधील वाकयुदध होय..आता याचा शेवट पुन्हा नव्या बंडामध्ये होईल का?रोहित पवारांच्या मनात नेमकं काय सुरुय? रोहित पवारांच्या वाढत्या महत्त्वकांक्षा पक्षाच्या फुटीचं कारण ठरतील? पाहुयात व्हिडीओच्या माध्यमातून
TOD : TOD Marathi | Marathi News | Times Of Democracy Marathi | मराठी बातम्या | Marathi News | Latest Marathi News | Times Of Democracy

#latestnews #marathinews #मराठी_बातम्या #TODMarathi #TimesofDemocracy
अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी
आजच Subscribe करा
TODMarathi
Subscribe TODMarathi - shorturl.at/dFKQ0
𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤 - / todmarathi
𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦 - / todmarathi
𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫 - / todmarathi
Telegram - t.me/TODMarathi

Пікірлер: 5
@vinodkamble2476
@vinodkamble2476 6 күн бұрын
VBA
@eknathmore5879
@eknathmore5879 7 күн бұрын
शरद पवारांनी रोहित पवाराला वेळीच वेसन घालावी. अन्यथा हा दुसरा अजित पवार होईल. जयंत पाटीलांनी उभ आयुष्य राजकारणात काढले आहे. त्यांच्यामुळे पक्ष उभारणी झाली आहे. त्यांच योगदान मोठे आहे. अन्यथा लोकाचा गैरसमज होईल. कालचा आमदार पक्ष नेतृत्वाच्या गोष्टी करतो हे पक्षासाठी योग्य नाही.
@Sureshpatil-wf9kf
@Sureshpatil-wf9kf 5 күн бұрын
कशाला विनाकारण वेळ खातंय 😮😮😮😮😂😂
Vivaan  Tanya once again pranked Papa 🤣😇🤣
00:10
seema lamba
Рет қаралды 17 МЛН
Stupid Barry Find Mellstroy in Escape From Prison Challenge
00:29
Garri Creative
Рет қаралды 20 МЛН
Must-have gadget for every toilet! 🤩 #gadget
00:27
GiGaZoom
Рет қаралды 11 МЛН