आर्य आक्रमणाचा सिद्धांत - एक दिशाभूल ! (भाग-१) | श्री. वासुदेव बिडवे | Falsified Aryan Invasion

  Рет қаралды 36,824

Raashtra Sevak

Raashtra Sevak

Жыл бұрын

आर्य हे मूळचे भारतीय नाहीत, ते आक्रमण करून भारतात वसले, असा कांगावा सतत चालू असतो. पण ह्यात तथ्य आहे कि नाही? ह्यावर आपल्याशी गप्पा मारायला येत आहेत, अनेक वृत्तपत्रातून ह्या विषयावर लेख लिहिणारे प्राच्यविद्या अभ्यासक श्री. वासुदेव बिडवे.
विषय : आर्य आक्रमणाचा सिद्धांत - एक दिशाभूल ! (भाग-१)
Aryan Invasion - Misguided Theory ! - Shri Vasudev Bidve
Social Media :
Facebook :- / raashtrasevak
Instagram :- / raashtrasevak
© All rights reserved. No part of this video may be reproduce, distributed or transmitted in any form or by any means including photocopying, recording or any other electronic or mechanical method without prior permission of us.

Пікірлер: 251
@shrikantayachit853
@shrikantayachit853 11 ай бұрын
वा." बिडवे सरांनी विषयाचं फार सुंदर विवेचन केलं आहे.तुम्हा सर्वांचं खुप/ खुप कौतुक व अभिनंदन.
@arunkagbatte7865
@arunkagbatte7865 Жыл бұрын
खुप छान विश्लेषण केले आहे. आज काल दलीत विरुद्ध सवर्ण अशी दरी काही लोक मुद्दाम करीत आहेत. दुर्दैव म्हणजे अशा लोकांना साथ देणारे स्वयंघोषित पुरोगामी देशात भरपूर आहेत
@vasantmulik303
@vasantmulik303 Жыл бұрын
लहानपणी शाळेत आर्य हे बाहेरून आले हे शिकवलं जायचं पण त्यावेळी सुद्धा हाच प्रस्न मनात यायचा कि जर आर्य भारतात बाहेरून आले म्हणता तर जिथून आले तिथे एक तरी गाव नाहीतर तर त्यांचे काही भाऊबंद तिथे असले पाहिजेत. तुमचा व्हिडीओची बघितल्या मुळे खूप समाधान मिळाली. आजपर्यंत चुकीचा इतिहास शिकवुन लोकांची दिशाभूल केली आणि हिंदु समाजामध्ये भांडणं लावून दिली. पण जे आफ्रिकेतून आले त्यांच्या सारखेच त्यांचे भाऊबंद आफ्रिकेत दिसतात. पण त्या विषयी काहीच संगितलं जात नाही. श्री वासुदेवजी बिडवे साहेब आपले खुप खुप आभार आणि धन्यवाद.
@abhijitjayade
@abhijitjayade Жыл бұрын
मराठीत अशा प्रकारची चर्चा पहिल्यांदाच ऐकली. धन्यवाद
@rameshoak2410
@rameshoak2410 11 ай бұрын
अजूनही आपले राजकारणी सुद्धा इंग्रांजांचीच निती अवलंबित आहेत
@anjalimahajan3179
@anjalimahajan3179 Жыл бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण लेख, अनेक गैरसमज दूर झाले घडून गेलेल्या घटनांची क्रमवार मांडणी करून खूप सुंदर विश्लेषण केले आहे.आर्य,अनार्य म्हणजे काय ? हे सोदाहरण पटवून दिले ‌. मोहेंजोदडो, संस्कृती,सिंधू‌ संस्कृती विषयी माहिती खूप सुंदर कथन सुरेख एकूणच परिणाम चांगला
@narendratendolkar261
@narendratendolkar261 Жыл бұрын
फोडा -झोडा ही नीती तेव्हा होती आणि आजही आहे. सत्य शोधण्या मध्ये अशा वृत्तीने खोडा घातला आहे. उत्कृष्ट माहिती, कथन. हे सशोधन जागतिक स्तरावर मान्य करून घेतले पाहिजे.
@Nitinmanaji
@Nitinmanaji Жыл бұрын
हा सिद्धांतच मुळी काही तारखावर आधारित होता आणि तो तरकच चुकीचे होते याला कोणताही पुरावा नव्हताच आपण हे सर्व प्रमाण सिद्ध केलेत धन्यवाद
@sanjaybhagat7141
@sanjaybhagat7141 Жыл бұрын
किती ही आपल्या सोयीचे मते मांडून सत्य लपत नाही.
@user-mq7wi6mx3e
@user-mq7wi6mx3e 23 күн бұрын
सत्य एकच-----🕉 सत्यसनातन 🕉
@geetanjalijoshi9215
@geetanjalijoshi9215 11 ай бұрын
सुंदर मांडणी, उद्बोधक आहे.
@kshitijaagashe3163
@kshitijaagashe3163 Жыл бұрын
खूपच अभ्यासपूर्ण आणि पुराव्यानी सिद्ध चर्चा...ही मुलाखत सर्वदूर पोचली पाहिजे.
@anilshankarpatil
@anilshankarpatil 10 ай бұрын
😊
@saurabhnamjoshi3882
@saurabhnamjoshi3882 Жыл бұрын
आर्य हे उत्तर ध्रुवीय प्रदेशातुन आले हा लोकमान्य टिळकांच्या नावावर सिध्दांत सांगीतला जातो, यांच्या बद्दल खुलासा होणे जरूर आहे, त्यावर प्रकाश टाकखवा वसंत नामजोशी
@RaashtraSevak
@RaashtraSevak Жыл бұрын
नमस्कार, ह्याच मुलाखतीच्या दुसऱ्या भागात ह्याचे विश्लेषण आहे. kzfaq.info/get/bejne/Y52eZJuCxMu1m2Q.html
@jitendrapol4728
@jitendrapol4728 Жыл бұрын
टिळकांचा व्यक्तिगत तर्क होता
@AMULTM23
@AMULTM23 11 ай бұрын
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आर्य आक्रमण हा सिद्धांत नाकारला आहे.त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की आर्य हे मुळ भारतीयच आहेत.
@mahendragadre8142
@mahendragadre8142 11 ай бұрын
अत्यंत वाईट मुलाखत,अवास्तव, आणि बुद्धीभेद करणारी.शुद्ध थापा मारतात. लोकांना काही माहीत नाही असं समजून मुलाखत चालली आहे.
@user-mq7wi6mx3e
@user-mq7wi6mx3e 23 күн бұрын
डोक फुटत असेल ❓️❓️❓️ मूर्खा गोळ्या खा ना ‼️
@winner0073
@winner0073 Жыл бұрын
अतिशय तर्कशुद्ध विश्लेषण..... पुढील भागाची आतुरतेने वाट पाहत आहोत. जास्तीत जास्त फॉरवर्ड करूयात.
@siddharthavhad6316
@siddharthavhad6316 Жыл бұрын
ह्या चर्चा इंग्रजी-हिंदीत होत होत्या. ह्यांचं खऱ्या अर्थानं लोकशाहीकरण करण्यासाठी अभिनंदन आणि धन्यवाद. हा माझा ह्या चॅनेलवरचा पहिलाच व्हिडिओ. पुढेही पाहत राहील. शुभेच्छा!
@udaykhamkar2450
@udaykhamkar2450 Жыл бұрын
🙏🚩जय सनातन 🚩🙏 नव्या भुमिकेत सहर्ष स्वागत वासुदेवजी बिडवे साहेब. खूप छान मस्तच.
@mayureshponkshe9325
@mayureshponkshe9325 Жыл бұрын
फार छान.. !!! श्री निलेश ओक. यांचे संशोधन शास्त्रीय पुरावे सादरीकरण देखील जिज्ञासूंनी अवश्य पहावे.
@ashokdeshpande8695
@ashokdeshpande8695 Жыл бұрын
तसेच राज वेदम्, मिशेल डँनिनो, राजीव मलहोत्रा, श्री कांत तेलिगेरी यांनाही ऐका.
@pravincharpe8760
@pravincharpe8760 8 ай бұрын
​@@ashokdeshpande8695vedveer आर्य.
@vaibhavjoshi7711
@vaibhavjoshi7711 Жыл бұрын
Khup ch Chan vivechan.. ya vishayavaril sarvat sopa interview ahe ha
@MNTHindi-yl4dv
@MNTHindi-yl4dv Жыл бұрын
ब्राह्मण पुरोहित वाद हा ब्रिटिश भारतात येण्या आधीच होता. संत ज्ञानेश्वर व संत तुकोबांच्या इतिहासात ब्राह्मण हे कसे वंशवाद व पुरोहितवादी होते हे नाकारणार काय?
@bhartiya777
@bhartiya777 11 ай бұрын
समाजात सर्व प्रकारचे लोक असतात काही चांगली तर काही वाईट हे कशाला आपल्याच घरात वेग वेगळ्या विचाराची मानसे असतात तर पूर्ण देशात चांगले वाईट लोक असणारच ना
@MNTHindi-yl4dv
@MNTHindi-yl4dv 11 ай бұрын
@@bhartiya777 हे वाईट लोक एक दोन असते तर त्यांचा निपटारा केंव्हाच झाला असता. पण हे वाईटपण एका संस्थेचे रूप धारण करुन आहे. ते म्हणजे ब्राह्मण वर्ण पुरोहित संस्था. ब्राह्मण जो पर्यंत पौरोहित्य जन्माधारित ठरवून ते त्यांच्याकडे ठेवतील तो पर्यंत त्यांची रेसीस्ट ही ओळख कायम राहणार आहे.
@niteshpingale8336
@niteshpingale8336 11 ай бұрын
Tumhi hote ka ty veli he sagla baghny sathi?? Nahi na mag udti mata mandu naka
@hrk3212
@hrk3212 9 ай бұрын
खरे विश्लेषण..राजीव मल्होत्रा यांचे लिखाण पण असेच मूळ संशोधन करून केले आहे. युरोप अमेरिकेतील काही लोकांचे Break india navache secret mission आहे असे राजीव मल्होत्रा सांगतात. त्यांनी आपले ग्रंथांचा viparyas केला
@ravindrabansode9103
@ravindrabansode9103 11 ай бұрын
ब्रिटिश राज्यकर्त्यांना विरोध करण्यासाठी आर्य आक्रमणाचा वंश सिद्धांताचा थेरीचा सिद्धांताचा सर्मथन लोकमान्य टिळकांनी सुध्दा आपल्या पुस्तकात केलेला आहे
@Moksha31
@Moksha31 Жыл бұрын
दुसरा भाग लवकर पोस्ट करा.👌💐💐
@bmt63863mbt
@bmt63863mbt 11 ай бұрын
छान मांडणी केलीत सर, परंतु काही प्रश्न पडले आहेत..ते असे.. 1. हडप्पा काळातील जे चिन्हांकित सिल मिळाले आहेत त्यावरील भाषा का उलगडली गेली नाही ? 2.जर ती संस्कृती वैदिक संस्कृतीशी पूरक किंवा निगडित असावी तर भाषेचा काही पुरावा मिळायला हवा होता. 3.तुम्ही आरे असलेल्या चाकांचा उल्लेख वैदिक साहित्यात असल्याचे सांगितले,परंतु अवशेषातील चाके भरीव दिसतात, ते कसे ? 4. वैदिक काळात मृत्यू पश्चात विधी हा दफन स्वरूपाचा होता की दहन केले जायचे ? 5.जे घोड्यांचे अवशेष आढळले आहेत ते उत्तर हडप्पा कालीन देखील असू शकतील का ? 6.संस्कृत भाषा ही प्राचीन समजली जाते तेव्हा सर्व जुने शिलालेख संस्कृत भाषेतील असायला हवेत..ते तसे आहेत का? कृपया मार्गदर्शन करा.
@ravindrakhanandevlogs1175
@ravindrakhanandevlogs1175 11 ай бұрын
येथील मुळ शिव संस्कृती आणि आर्य वैदिक संस्कृती हया वेगवेगळ्या आहेत.
@bmt63863mbt
@bmt63863mbt 11 ай бұрын
@@ravindrakhanandevlogs1175 शिव संस्कृती म्हणजे तंत्र मार्ग की अजून काही? 🙏
@meenakshishetye1820
@meenakshishetye1820 11 ай бұрын
Bidawe sir v apana sarvana anek dhanyawad .khupch chhan mahiti milali.
@DineshJoshi-nx3sk
@DineshJoshi-nx3sk Жыл бұрын
खुपच अभ्यासपूर्ण माहिती आहे.
@lotanmore2536
@lotanmore2536 10 ай бұрын
खूपच सुंदर विस्लेशन
@sachincb555
@sachincb555 11 ай бұрын
उत्तम विश्लेषण
@suhaspatwardhan6553
@suhaspatwardhan6553 Жыл бұрын
कपोलकल्पित आर्य आणि त्यांच्या स वा-या हे एक डॉ. नी. र. व-हाडकर. यांचे सुरेख पुस्तक याच विषयावर आहे.
@sandipchavan7661
@sandipchavan7661 Жыл бұрын
खूप छान.
@ranajithirlekar6719
@ranajithirlekar6719 10 ай бұрын
अप्रतिम विश्लेषण
@hrk3212
@hrk3212 9 ай бұрын
आपले विश्लेषण atishay अभ्यासू आणि mulbhut आहे
@harshalshinde6052
@harshalshinde6052 9 ай бұрын
आपल्या channel ला एक सविनय विनंती आहे की भारतात जातिव्यवस्था कशी निर्माण झाली याविषयी एक चर्चा घडवून आणली पाहिजे
@gopinathsambare3492
@gopinathsambare3492 11 ай бұрын
खुप छान माहिती दिली सर
@anilchavan-rg6in
@anilchavan-rg6in 4 ай бұрын
मनःपूर्वक आभार साहेब
@anitaagashe247
@anitaagashe247 11 ай бұрын
छान विश्लेषण
@gurudini
@gurudini Жыл бұрын
अप्रतिम विवेचन
@deepakvakhariya4784
@deepakvakhariya4784 Жыл бұрын
Very very nice information
@pramodjoshi5349
@pramodjoshi5349 11 ай бұрын
Apratim
@suhaschindarkar5169
@suhaschindarkar5169 11 ай бұрын
आर्य अर्थ सांगितला तसेच मैर्य कोन होते त्यांन्चा हि अर्थ सांगीतला अस्ता तर बरझाले असते
@user-no8pm2re5v
@user-no8pm2re5v 3 ай бұрын
Good topic 🙏🙏🙏
@RohanTambe2031
@RohanTambe2031 11 ай бұрын
Science Journey
@abhijitjayade
@abhijitjayade Жыл бұрын
मूलनिवासी या शब्दावरून शब्दच्छल करणारे संजय सोनवणे यांना आव्हान द्यावे अशी विनंती
@arunkagbatte7865
@arunkagbatte7865 Жыл бұрын
सोनवणी
@winner0073
@winner0073 Жыл бұрын
पुढील भागाची आतुरतेने प्रतिक्षा
@kapilsapre
@kapilsapre 11 ай бұрын
सूत्र संचालकाचा अजून अभ्यास हवा जेणे करून येणाऱ्या व्यक्तीला ते बोलते करू शकतील.
@04abhijeetj
@04abhijeetj 11 ай бұрын
Plz vasudev sir yanche kahi books kinva likhan kuthe available asel tar plz link share kara Atishay sundar ani abhyaspurna vishleshan khup chhan episode Asach kaam kart raha
@pujakasture3969
@pujakasture3969 Жыл бұрын
🙏🙏🙏
@MNTHindi-yl4dv
@MNTHindi-yl4dv Жыл бұрын
मुळात बाळ गंगाधर टिळकांनी हा सिध्दांत पुढे केला होता.
@dayanandadagale-ro4cz
@dayanandadagale-ro4cz 11 ай бұрын
Suruvaati pasun sir CHUKICHI MAAHITEE DET AAHAAT
@uskhedkarjain
@uskhedkarjain 12 күн бұрын
🙏
@ashokdeshpande8695
@ashokdeshpande8695 Жыл бұрын
त्यांनी दिलेल्या अभद्र घोषणांचा आपण कशासाठी पुनरूच्चार करावा?
@siddarthmahajan8857
@siddarthmahajan8857 Жыл бұрын
निरुक्तातील सुद्धा संदर्भ द्यावे
@neelaghanekar2789
@neelaghanekar2789 Жыл бұрын
💐. 🙏🙏🙏🙏🙏
@ramdaspatil593
@ramdaspatil593 11 ай бұрын
@shivajipawar3204
@shivajipawar3204 11 ай бұрын
अजून.मोडतोड.कारा.आणि.समजात.फुट.पाडा.पण.एक.दिवश.तूमीह.देशा.बाहीर.जाणार.
@kaustubhkale9597
@kaustubhkale9597 11 ай бұрын
तुम्ही संशोधन करुन त्यांचं खोटं सिद्ध करा.. सगळ्यांनाच समजेल..
@satishshimpi824
@satishshimpi824 11 ай бұрын
Jai Sanatan
@satishbagul8970
@satishbagul8970 10 ай бұрын
🙏💯
@rashtranirmannews
@rashtranirmannews 11 ай бұрын
आर्य परकीय आहेत हे ब्रिटिशांनी दाखवले नाही. टिळकांनी इंग्रजांनी दाखवून दिले. तुम्ही आणि आम्ही एकच आहोत हे त्यांनी इंग्रजांना सांगितले. 'आर्क्टीक होम इन दी वेदाज' हे या विषयावरील त्यांचे पुस्तकही आहे.
@hrk3212
@hrk3212 9 ай бұрын
टिळक इतिहास sanshodhak नव्हते
@hrk3212
@hrk3212 9 ай бұрын
Western historians ni आधी सांगितले..
@hrk3212
@hrk3212 9 ай бұрын
तसेच Dr Ambedkaranni आर्य baherun आले ha siddhant खोडून काढला आहे to वाचा(who were shudras? Chapter 4)
@rashtranirmannews
@rashtranirmannews 9 ай бұрын
@@hrk3212 बरे झाले मान्य केले. नाहीतर मान्य नासलेलेच लोक मान्य होतात..
@rashtranirmannews
@rashtranirmannews 9 ай бұрын
येथेही आंबेडकरांचीच मदत घ्यावी लागली ?
@sujatagarud3162
@sujatagarud3162 11 ай бұрын
If horse was a commonly used animal, why isn’t he found in Mohen jo daro and Harappa? What is your take on it????
@hrk3212
@hrk3212 9 ай бұрын
He has talked about it..listen to the video first
@jagdishanerao6855
@jagdishanerao6855 10 ай бұрын
आपण अनेक गोष्टी चुकीच्या पद्धतीने मांडला आहे
@riteshdeshmukh111
@riteshdeshmukh111 10 ай бұрын
Dole ughadnari mulakhat Dhanyawad
@dhananjaybhaisare4330
@dhananjaybhaisare4330 11 ай бұрын
British yenya aadhi pan Varna vyavastha hoti aani bhed pan hote
@mvprcys
@mvprcys 11 ай бұрын
शूद्र किंवा मागासवर्गीय समाजाला भारतीय समाजामध्ये जी वागणूक मिळत होती ती तर काही ब्रिटिशांनी किंवा मुघलांनी आणलेली नव्हती तिच्या मागचे सूत्रधार ही सांगा साहेब
@Berar24365
@Berar24365 9 ай бұрын
शूद्र त्यांच्या अंतर्गत पण उच्चनीच मानत होते आणि एकमेकांशी रोटी बेटी व्यवहार करत नव्हते त्याच्या मागचे सूत्रधार कोण होते ते पण सांगा
@rajeshbundele4031
@rajeshbundele4031 Күн бұрын
⁠@@Berar24365शुद्रांनी हा अवगुण ब्राम्हणांपासुन घेतला.
@Bhausaheb-di6yq
@Bhausaheb-di6yq 10 ай бұрын
UPSC madhil Sillyabus madhe navin sanshodhanacha antrbhav karayla hava
@jagdishanerao6855
@jagdishanerao6855 10 ай бұрын
दिलेले तर्क पटत नाही.
@prafullade115
@prafullade115 10 ай бұрын
Main nahi bhul sakta app ko 😢
@siddarthmahajan8857
@siddarthmahajan8857 Жыл бұрын
आर्य शब्दाचे एवढे उदात्त अर्थ आहे तर आपण हिंदु हा शब्द का वापरतो?
@bhartiya777
@bhartiya777 11 ай бұрын
सिंधु घाटी मुले हिंदू शब्द पडला बाहेरील आक्रमण करी आणि विदेशी सिंधू ch हिंदू केले आणि भारतीय लोक ही स्वतः la हिंदू म्हणायला लागले 🙏
@ravindrakhanandevlogs1175
@ravindrakhanandevlogs1175 11 ай бұрын
🤔⁉️
@Berar24365
@Berar24365 9 ай бұрын
शूद्रासाठी आपण दलित ( oppressed) हा ब्रिटिशांनी दिलेला शब्द वापरतो ना
@sangeetamohite3344
@sangeetamohite3344 11 ай бұрын
Buddha kadhi aale,ani shudra ani dalit kase zale tyancha chal zala ya mahashayana pali sanskruti kuthech kashi adhalli nahi yaat ektarfi pillu sodlya sarkhe vatale
@Amolks77
@Amolks77 10 ай бұрын
भूल येण्यासाठी एक इंजेक्शन मिळते . ते टोचून घ्या त्याच्यासाठी सिध्दांत खोडत बसण्याची गरज नाहीये.😅
@hrk3212
@hrk3212 9 ай бұрын
Ka? तुमच्या samajapeksha सत्य vegle आहे म्हणुन तुम्हाला ते aikayche नाही का,?mr octopus.
@MNTHindi-yl4dv
@MNTHindi-yl4dv Жыл бұрын
आर्य ही ओळख मुख्यत्वे येथील लोकनंकडून ब्राह्मणांनी धारण केली.
@rameshoak2410
@rameshoak2410 11 ай бұрын
विविधतेतून एकवाक्यता हे आमचे घोषवाक्य आहे, परंतु त्या विविधतेचा आदर करतो का?
@vinayaksinalkar7309
@vinayaksinalkar7309 11 ай бұрын
राष्ट्र सेवा ह्यांनी घेतलेल विषय व त्यावर निवडलेले वक्ते खूपच अद्भुत आहेत
@sarangjagdhane9161
@sarangjagdhane9161 11 ай бұрын
2024 ची तयारी सुरू आहे
@ravindrakhanandevlogs1175
@ravindrakhanandevlogs1175 11 ай бұрын
😂😂😂😂
@Berar24365
@Berar24365 9 ай бұрын
तू पण 500 रु आणि चिकन चिल्ली कुठे मिळतेय काँग्रेस भवनात ते पाहून ठेव
@prakashchile3482
@prakashchile3482 11 ай бұрын
हे सर्व हास्यास्पद आहे.....
@ravindrakhanandevlogs1175
@ravindrakhanandevlogs1175 11 ай бұрын
😅😅😅😅
@user-mq7wi6mx3e
@user-mq7wi6mx3e 23 күн бұрын
पोटात दुखत आहे का ❓️❓️❓️ तर मग.........🤣🤣🤣
@anantpalnitkarpalnitkar4926
@anantpalnitkarpalnitkar4926 11 ай бұрын
British yani apan keleli loot hyvar chadar takun hi theory or theories nirman keli, hyat apan adakalo
@mukundujgare6010
@mukundujgare6010 11 ай бұрын
आर्य जांची शरीर रचना व रंग अनार्य जांची शरीर रचना व रंग यात फरक कसा।
@vijaysapre6470
@vijaysapre6470 11 ай бұрын
😢🎉इंग्रजां नी पूर्णपणे अगस्त1857ते 14अगस्त1947पर्यंत 88़ वर्ष राज्य केले
@ashwingokhale5235
@ashwingokhale5235 19 күн бұрын
Even though you have tried your best to explain the Aryan theory but it is too complex and complicated a subject, and needs more and more research to get to the bottom of the truth..... Albeit, I did not expect you to make such a sweeping remark about Ravana...... Please avoid it if there is no basis to support it with facts..... Thank you
@malvanitalents6601
@malvanitalents6601 3 ай бұрын
भारतीय समाजाची जाती जातीमध्ये विभागणी करून फोडा व राज्य करा हा प्रकार पूर्वीपासूनच होता.
@piyushatole4290
@piyushatole4290 9 ай бұрын
महाराष्ट्रात आज काही लोक गोरे वर्णाचे दिसतात, मी ही गोरा वर्ण आहे.पण हा वर्ण पुराण काळापासून होता की नंतर त्यात परकीय वर्ण मिसळला.महाराष्ट्र हा बरेच दशक स्वतंत्र होता म्हणजे ग्रीक,शक,कुशाण,हून हे इथं राज्य करू शकले नाही. आर्यन theory ही खोटी आहे असं म्हणतात.
@shobha5624
@shobha5624 11 ай бұрын
Service providers म्हणजे शूद्र की वैश्य 🤔
@utk2923
@utk2923 11 ай бұрын
No one.... depend on there Nature....jyamdhe Tam jast Rajas, Sat kmi to shudra aani tyat Rajas Tam equal aani sat kmi to Vaishya
@Berar24365
@Berar24365 9 ай бұрын
बलुतेदार
@eatnfit24
@eatnfit24 11 ай бұрын
खूप धन्यवाद...सरांचे व्याख्यान ठेवता येईल का. कोल्हापूरला ? काही संपर्क आहे काय?
@RaashtraSevak
@RaashtraSevak 11 ай бұрын
नमस्कार, आपण आम्हास raashtrasevak@gmail.com वर ईमेल करा, आम्ही तेथे आपणांस संपर्क क्रमांक देऊ.
@MNTHindi-yl4dv
@MNTHindi-yl4dv Жыл бұрын
त्रैवर्णिक अथवा द्वीज हे मुळात वंशवादी अर्थात रेसिस्ट होते.
@sangeetamohite3344
@sangeetamohite3344 11 ай бұрын
Tumhala kase mahti ki ravan stree lampat hota tyacha kahi purawa, ani jar to stree lampat hota tar sitela tyani kahich kase nahi kele ani Manu smurti lihili to manu koan hota, ani sansrit adhi pali bhasaha hoti tyatun kalantarane sanskrut bhasha janmala aali,he jara spashta kara,ardhawat sangu naka
@Berar24365
@Berar24365 9 ай бұрын
स्त्री लंपट तर आंबेडकर पण होता आधी सकपाळ नाव असताना नंतर आंबेडकर आडनाव कोणत्या ब्राह्मणामुळे मिळाले ते पण सांगा अर्धवट सांगू नका
@anantpalnitkarpalnitkar4926
@anantpalnitkarpalnitkar4926 11 ай бұрын
Tasa mahantla tar mughal and british pan baher hoon aalele hote , aani tyani pan atyachar kele aahet , tyana kai mahanave,
@milindbansode3829
@milindbansode3829 11 ай бұрын
आर्यन थेरी - आर्य हे कॉकेशियन पर्वत रांगामधून आले असे लोकमान्य टिळक म्हणतात त्याच काय ?
@Berar24365
@Berar24365 9 ай бұрын
आंबेडकर स्वतः आर्य आहे असे पेरियार म्हणतो त्याचे काय ?
@user-sf6ly9jl7h
@user-sf6ly9jl7h 10 ай бұрын
Far from truth and reality and rationality ,thik sir how cruckedluuy y r seeking to vicitate raw innocent minds , horribl
@prafullade115
@prafullade115 10 ай бұрын
lekin mujhe guru ki jarurat hai 😢😢😢😢😢😢😢😢😢
@sgmare
@sgmare Жыл бұрын
The discussion is not academic it feels diversion narrative and no reference and it failed to rational thinking.
@gauravchore8192
@gauravchore8192 11 ай бұрын
अभिनंदन बिडवे सर.आपल्या विश्लेषणावरुन अंधश्रद्धावर विश्वास ठेवणार नाहीत.आणि वेद व मनुस्मृती हे देवनिर्मित नसून अत्यंत बुद्धिमान वर्गाने सोयीनुसार लिहिलेले आहे.आता तरी आपल्या बुद्धीचा वापर करा.जय भवानी जय शिवाजी.🎉🎉
@Berar24365
@Berar24365 9 ай бұрын
बुद्धिमान वर्गाने लिहिलेले आहेत राखीव बुद्धी असणाऱ्यांनी नाही
@shubhampatil3223
@shubhampatil3223 4 ай бұрын
आर्यन थियरीला आंबेडकरवादी डोक्यावर घेऊन नाचतात. त्यांचे नेतेच त्यांची दिशाभुल करतात.
@shyamkumarj23
@shyamkumarj23 11 ай бұрын
टिळकांनी मांडलेल्या सिद्धांत विषयी आपले मत काय?
@RaashtraSevak
@RaashtraSevak 11 ай бұрын
ते त्यांनी ह्या मुलाखतीच्या दुसऱ्या भागात मांडले आहे
@Berar24365
@Berar24365 9 ай бұрын
पेरियरने आंबेडकर हा स्वतः आर्य होता असा सिद्धांत मांडला आहे यावर आपले मत नक्की कळवा
@vbvivekb
@vbvivekb 11 ай бұрын
हिंदूंनी दलितांचे शोषण केले का ब्राम्हण यांनी. आर्य बद्दल बोलताना हे JNU मध्ये घुसले, यांचा काहीतरी ब्राम्हणी हेतू साध्य करण्याच्या prayasat आहे, यांचा अभ्यास हे पांगरून घालण्या साठी करत आहे, देत असलेली माहिती विश्वास ठेवण्या लायक नाही
@vrundak424
@vrundak424 3 ай бұрын
Brahman he Hindu ch aahet ,dalit pan Hindu ch
@madhuribhandarkar194
@madhuribhandarkar194 3 ай бұрын
मनुस्मृती वाच्ली आहे का? त्यातील जाती भेदाबद्दल काय खुलासा करणार?
@hemavaidya1125
@hemavaidya1125 11 ай бұрын
त्याला इंधन म्हणून जेनयुची फोड तोड नीती चालु आहे
@mahendragadre8142
@mahendragadre8142 11 ай бұрын
अत्यंत वाईट मुलाखत,अवास्तव, आणि बुद्धीभेद करणारी.
@babasahebshinde7553
@babasahebshinde7553 10 ай бұрын
ब्रिगेडीना वाईट वाटले यात नवल नाही
@udaykulkarni8989
@udaykulkarni8989 4 ай бұрын
​@@babasahebshinde7553बरोबर
@laxmanlokare8438
@laxmanlokare8438 Жыл бұрын
शातीभेद वाढवणे व पक्के करण्याचे काम ब्राम्हणानी जास्त केले असे वाटते .
@hrk3212
@hrk3212 Жыл бұрын
सगळ्याच जाती jatiywadi आहेत
@ajaytelang8886
@ajaytelang8886 11 ай бұрын
🤣 वेडा रे वेडा...
@Berar24365
@Berar24365 9 ай бұрын
त्यांनी पक्के केले आणि याचे नपुंसक पूर्वज त्याच जाती उरावर घेऊन बसले
@hiteshgujarathi4636
@hiteshgujarathi4636 11 ай бұрын
Aryan invasion he kiti khota ahe hyache purave deshatlya baryach itihaskar ani archeologist ni deun sidhha kela ahe. Pahils invasion khota tharla mhanun ata migration cha nava khul pudhe kela ahe. Ugach dalitsnvar zalelya atyacharacha hyachashi sambadha jodun kahi sadhya honar nahi. Khup surekh vishleshan kelay siranni. Jyala patla nahi tyanni swataha abhyas kara, duryacha sangnyavarun bhunku naye.
@neptunesun278
@neptunesun278 Жыл бұрын
Ravan langpat manata. Purava Kai. Jayacha bahiniche nak kapale tyala badala kasa ghenar..
@moviesaroundtheworld4
@moviesaroundtheworld4 Жыл бұрын
Tyasathi Ravanacha itihas vacha. Seeta mata hya ravanane palavlelya pahilya stri navhtya. Ravan sundar striyancha apaharankarta mhanun kuprasidhdh hota. Shurpanakhechya nakachya pratishodhapeksha seeta mateche saundarya tyala jast motha pralobhan hote. Shurpnakha sudha sushil navhti. Ti swata vivahit asun vivahit purushana nadi lavayla geleli avdasa hoti.
@siddarthmahajan8857
@siddarthmahajan8857 Жыл бұрын
रामायण वाचावे. रावण हा बलात्कारी आहे
@RJ-xe7sm
@RJ-xe7sm Жыл бұрын
Ha JNU vala ahe vatt😅
@moviesaroundtheworld4
@moviesaroundtheworld4 Жыл бұрын
@@RJ-xe7sm 😀
@hrk3212
@hrk3212 Жыл бұрын
शूर्पणखा राम लक्ष्मण सीतेला उपद्रव देत असल्याने self defense साठी shurpankheche नाक कान कापले. म्हणजे माता सीतेला मारू द्यायचे होते की काय?
@abhayadixit6613
@abhayadixit6613 11 ай бұрын
प्रतिसाद नव्हे पडसाद
@madhukarjadhav3935
@madhukarjadhav3935 25 күн бұрын
तुम्ही आगंतुक आलेले आहात नीट रहा.
@dnyaneshwaravhad3965
@dnyaneshwaravhad3965 11 ай бұрын
चॅनलच नाव राष्ट्र सेवक सोडून भटसेवक ठेवा
@Berar24365
@Berar24365 9 ай бұрын
तुला भटांनी फक्त काढून नंतर सोडून दिलेले दिसतेय नाव सुद्धा नको वाटते ते
@ekanathbarhe2757
@ekanathbarhe2757 11 ай бұрын
रावणाने रामाची बायको का पळवली,याच विष्लेषण नाही केल?
@Berar24365
@Berar24365 9 ай бұрын
याचा आर्यन सिद्धांताशी काय संबंध ? दुसरी गोष्ट रावण हा दलितांचा पूर्वज आहे याचा खुलासाही नाही केला
WORLD'S SHORTEST WOMAN
00:58
Stokes Twins
Рет қаралды 130 МЛН
Spot The Fake Animal For $10,000
00:40
MrBeast
Рет қаралды 196 МЛН
Great Bhet :Dr.Narendra Dabholkar
39:49
News18 Lokmat
Рет қаралды 606 М.