No video

सोप्प्या पद्धतीने घरच्या घरी गोधडी कशी शिवायची/आजीची गोधडी/godhdi

  Рет қаралды 540,189

Smita Oak vlogs

Smita Oak vlogs

Күн бұрын

#आजीचीगोधडी#godhadi
#smitaoakvlogs
• जुन्या कपड्यांपासून नव...

Пікірлер: 547
@jyotikane3245
@jyotikane3245 Жыл бұрын
आजी,तुम्ही एवढ्या वयात पण इतक्या सहजपणे सर्व काही करता,तुम्हाला माझा शतशः प्रणाम 🙏🙏🙏 यु आर ग्रेट 👍👍🙂
@VibhaliPandey
@VibhaliPandey Ай бұрын
@swatipednekar7808
@swatipednekar7808 22 күн бұрын
ताई तुमचे खूप कौतुक आपली कला ह्या वयात पण जपत आहात,तुमच्या मुळे आम्हाला देखील प्रेरणा मिळते
@snehalrane2929
@snehalrane2929 Жыл бұрын
आजी ह्या वयात पण तुम्ही खाली बसून गोधडी शिवू शकता. तुम्हाला शतशः प्रणाम. तुमची सांगण्याची पद्धत पण फारच छान.
@anaghagdedhe4945
@anaghagdedhe4945 Жыл бұрын
आजी,तुमची कला,उत्साह,सांगण्याची पद्धत,शिकवण्याची हातोटी...या सगळ्याला मनापासून सलाम...खूप खूप धन्यवाद!!!
@archanakamat3030
@archanakamat3030 Жыл бұрын
आजी, ह्या वयात ही छान कार्यरत राहून, टाकाऊ तून टिकाऊ अशी गोधडी शिकवता आहात हे खूप कौतुकास्पद आहे.
@shraddhaganu7250
@shraddhaganu7250 Жыл бұрын
WA Khup Chan
@ratnanaik3199
@ratnanaik3199 Жыл бұрын
@@shraddhaganu7250 l
@anubhaviupayvmahiti7564
@anubhaviupayvmahiti7564 Жыл бұрын
@Anjali and aaditya world
@chandrakalapatil8712
@chandrakalapatil8712 Жыл бұрын
@@shraddhaganu7250 like.
@shlokpalaw6811
@shlokpalaw6811 Жыл бұрын
Aaji tumachi charbot angata che map mala awadal👍🌹
@bhartijadhav5315
@bhartijadhav5315 Жыл бұрын
आजी कृतज्ञतापूर्वक शतश: वंदन🙇👏🏻 तुमच्यातल्या उत्साहाला,हजरजबाबीपणाला,हुशारीला आणि आजीच्या उबदार प्रेमाने जुना वारसा जपा हे गोड गुपीत काळाप्रमाणे नव्या रुपात मांडतानाच्या कौशल्याला..सलाम 🙋😍🤗💝🌹💐💐💃💃देव तुम्हाला उत्तम आरोग्याचं ,आनंद व ऐश्वैर्याचं उदंड आयुष्य देवो.सर्वांना प्रेमळ आजी-आजोबा आणि त्यांच्या प्रमाची उबदार गोधडी मिळो ही सदगुरूचरणी प्रार्थना !😌👏🏻
@shakuntalajadhav4164
@shakuntalajadhav4164 Жыл бұрын
एकदम भारी आहे ीा ाीााआाजी
@shrutivaidya2101
@shrutivaidya2101 Жыл бұрын
Very nice, keep doing
@shrutivaidya2101
@shrutivaidya2101 Жыл бұрын
Machine var shivta yenar ka purn godhadi
@arpitaw5457
@arpitaw5457 Жыл бұрын
किती सुंदर तुम्ही या वयात पण इतक्या उत्कृष्ट प्रकाराने खाली बसून वाकून सर्व दाखवत आहात हे खरोखरच कौतुकास्पद आहे. अशी च प्रकृती उत्तम राहो आणि आम्हाला अजून वेगवेगळे प्रकार दाखवत शिकवत रहावा.
@lalitalande3194
@lalitalande3194 Жыл бұрын
आजी तुमचे फार कौतुक वाटते इतक्या सहजपणे ,सोप्या पध्दतीने गोधडी शिवणे शिकवले. आणि विशेष म्हणजे शिवणे आणि सांगणे हि दोन्ही कामे क एकाच वेळी करणे शक्य नाही पण तुम्ही ते सहज पणे केले त्याबद्दल खुप खुप आदरपूर्वक शतशा प्रणाम!!!!
@sunilsky2904
@sunilsky2904 Жыл бұрын
मावशी, खुप छान माहिती सांगितली. पुढच्या पिढीला ही माहिती खुप उपयुक्त ठरेल. ज्ञान दान हेचं सर्वश्रेष्ठ दान!. खुप खुप धन्यवाद.
@agnes62
@agnes62 Жыл бұрын
Unbelievable. Her enthusiasm at this age. So patiently she has done her work. Hats off. Lesson for the younger generation. Stay blessed ma'am.
@smitaoakvlogs
@smitaoakvlogs Жыл бұрын
🙏🏻🙏🏻
@ididit1050
@ididit1050 Жыл бұрын
​@@smitaoakvlogsare see that 😊
@anjudamle6293
@anjudamle6293 Жыл бұрын
खूप छान गोधडी शिवायचा व्हिडिओ झाला . पायपीन लावल्या मुळे छान दिसत आहे
@sangitabagane7146
@sangitabagane7146 Жыл бұрын
👌आज्जी जबरदस्त आहे.खूप खूप धन्यवाद.मला माझ्या आजीची खूप खूप आठवण येतेय.आज्जींना खूप खूप प्रेम आंणि शुभेच्छा.तुम्हांला खूप खूप निरोगी व दिर्घ आयुष्य मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.👌👌
@swatikadam4271
@swatikadam4271 Жыл бұрын
हौस असेल तर करून बगावे हे तुमचे म्हणणे शंभर नंबरी. तुम्ही छान शिकवता. पटकन समजते.
@preranahadawale5140
@preranahadawale5140 Жыл бұрын
आजी प्रथम नमस्कार.आपण कशा आहात .आपला उत्साह बघून मी थक्कच झाले आहे.आपली सकारात्मक ता मला प्रोत्साहित करण्यासाठी खूप उपयुक्त आहे.परमेश्वरा माझ्या या आजीला उदंड, निरोगी आनंदी आयुष्य दे.
@aaryadhavan663
@aaryadhavan663 Ай бұрын
आजी तुम्हाला पाहून मला माझ्या आजीची आठवण आली तीने सुद्धा असंच खूप छान छान गोधड्या शिवल्या आहेत आणि आजही आम्ही त्या गोधड्या वापरत आहोत. खरंच गादीपेक्षा गोधडीत ती खरी मायेची ऊब असते नशीबवान आहोत आम्ही. आजीची हि गोधडीची इस्टेट आई आणि आम्ही नातवंडांनी आजही सांभाळून ठेवली आहे.
@deepadhaygude2622
@deepadhaygude2622 Жыл бұрын
आजी तुम्हांला साष्टांग दंडवत 🙏🏻🙏🏻कित्ती सुंदर गोधडी शिवलीत 👌आणि कित्ती सोप्या पद्धतीने सांगितलंत 🤗खुपच सुंदर 👌👌
@sonalijoshi8773
@sonalijoshi8773 Жыл бұрын
Kiti sunder godhadi shivlit & samjun pan chan sangitlet👌👌
@sangitadalvi2598
@sangitadalvi2598 Жыл бұрын
Mast.
@Sandeep-qb8fs
@Sandeep-qb8fs Жыл бұрын
आजी किती छान आहेत तुमचे कला गुण ! किती नवीन नवीन शिकवता सर्वांना ! खूपच छान शिवली आहेत गोधडी 🙏 🙏 🙏
@chitraparadkar4066
@chitraparadkar4066 Жыл бұрын
मस्तच आजी. तुमच्याकडून या वयात सुद्धा कस उद्योगी राहायचं शिकण्या सारखं आहे. धन्यवाद 🙏
@thilothamabhat2102
@thilothamabhat2102 16 күн бұрын
Truly very informative video….thanks so much 👏🥰
@manasigokhale7794
@manasigokhale7794 Жыл бұрын
तुम्ही छानच सांगतात सार हौसेला मोल नाही बाहेर घ्यायच झाल तर महाग पडत अर्थात सवड मिळालेवरच कराव आणि आपण केल्याचे समाधान खुपच आजी तुम्ही बोलता तेव्हा माझे आजीची जरुर आठवण येते
@akilakrishnamoorthy9526
@akilakrishnamoorthy9526 Жыл бұрын
Beautiful tutorial.... thank you so much. Looking forward for more such good ones.
@user-fu6wb3so7u
@user-fu6wb3so7u Жыл бұрын
Incredible work...100% pakka work...Cotton old sarees are used which gives warmth and cozy... Enthusiastic...So much interest... Inspiration to present generation...💐🙏🙏🙏
@sunitishilankar5760
@sunitishilankar5760 5 ай бұрын
माझी आई सुध्दा अशीच तुमच्या सारखीच आहे सर्व स्वताची कामे करते स्वयंपकाचेही काही पदार्थ आम्ही तीला करू देतो. तीचंवय आहे ९०वर्ष. तुम्ही फार छान सांगता. तुम्हीअमळनेर च्या आहात का. भाषातशी वाटते. नमस्कार.
@medhaghanekar9393
@medhaghanekar9393 Жыл бұрын
काकू तुमचं सतत आनंदी असणं खूप भावलं आणि तुम्ही प्रत्येक व्हिडिओ संपताना म्हणता की आनंदी राहा तेही खूप आवडलं, गोधडीचा व्हिडिओ खूप छान झालाय, तुमचा ह्या वयातला उत्साह दांडगा आहे, तुम्ही रेसिपी दाखवताना जे अनुभवाचे बोल बोलता ते आम्हाला खूप उपयुक्त वाटतात 🙏🙏
@sulbhasathe9596
@sulbhasathe9596 Жыл бұрын
अतीशय सुंदर व अप्रतिम गोघडी शीवली आहे आजींची एनर्जी वाखाणण्याजोगी आहे
@geetadeshpande3342
@geetadeshpande3342 Жыл бұрын
🌹👌🌹सुख दुःखाचे टाके घालुनी,शिवलीत स्मिता ताई गोधडी,मायेची उब तिला,याद तिची येईल हरघडी॥❤😊❤💫❤💫❤💫❤💫❤💫❤💫❤💫🌺⭐️🌺⭐️🌺⭐️🌺⭐️🌺⭐️⭐️🍎🌺⭐️
@seemabahutule9272
@seemabahutule9272 Жыл бұрын
खूपच छान.... या वयात सुद्धा किती active n creative.... खरंच वखाणण्याजोगे आहे 🙏🙏
@vaibhavgogawale6930
@vaibhavgogawale6930 10 ай бұрын
Very nice godhadi ajji. Khoup Chan .
@laxmipai9854
@laxmipai9854 Жыл бұрын
अप्रतिम सुंदर गोधडी... धन्यवाद काकी ❤
@arunasakhalkar3752
@arunasakhalkar3752 Жыл бұрын
Thank you for teaching in simple way
@saritapawar9902
@saritapawar9902 Жыл бұрын
खुप छान आजी ह्या वयातला तुमचा काम पाहुन खुप कौतुक वाटत 👍🙏
@aparnas5823
@aparnas5823 Жыл бұрын
खूप मस्त वाटला व्हिडिओ ,,खूपच छान
@pradnyamarathe5411
@pradnyamarathe5411 Жыл бұрын
कौतुकच खर आजींच. या वयातील उमेद पाहून आम्हाला प्रेरणा मिळते.
@ujwalak4204
@ujwalak4204 Жыл бұрын
Lvly godhadi🙏❤manapasun namaskar v pranam charansparsh kaku🙏💐👑🎊happy children's day🙏💝
@lekhaausarkar5450
@lekhaausarkar5450 Жыл бұрын
खूप छान पध्दतीने शिकवली गोधडी शिवायला माझी आजी ,आई , मावशी अशीच पध्दतीने गोधड्या शिवतात
@raziabegam908
@raziabegam908 Жыл бұрын
So nice n sweet aaji . Abibi silayi karte hai aap bht khushi huyi dekhke. Always old is gold.
@suvarnayadav5550
@suvarnayadav5550 Ай бұрын
किती सुंदर गोधडी शिवली आजी तुमचं बोलणं समजून सांगणं खूप खूप आवडल..❤
@mangalpoojary4182
@mangalpoojary4182 Жыл бұрын
Too good so well explained
@neeleshmainkar2218
@neeleshmainkar2218 Жыл бұрын
🙏🏼🙏🏼ह्या वयात अशा विविध गोष्टी करणे कौतुकास्पद आहेत
@surekhkitchen1134
@surekhkitchen1134 Жыл бұрын
खूप सुंदर गोधडी चा व्हिडिओ मस्त भारी👌🏻👌🏻👍🏻
@latadubey5670
@latadubey5670 Жыл бұрын
Great lady , working hard , inspiration for me Thanks a lot .
@archanapatil3592
@archanapatil3592 Жыл бұрын
आजी...तुमच्या नेसलेल्या साड्या पण खूप छान असतात ...🙏🙏
@mandakiniwagh3294
@mandakiniwagh3294 11 ай бұрын
खूप छान गोधडी शिवून दाखवली आजी तुम्ही खूप सोपी पध्दत दाखवली मला खूप आवडली धन्यवाद आजी
@akshatanagare7728
@akshatanagare7728 2 ай бұрын
आजी तुमच कौतुक करावा तेव्हड थोडच आहे आजी ग्रेट आहात तुम्ही . आजी तुम्हाला इथून शतशहा दंडवत आहे .
@ujwalatelmasre7929
@ujwalatelmasre7929 Жыл бұрын
खूप छान . माझी आई सुद्धा अशीच गोधडी शिवायची. खूप आठवण आली त्या मऊसूत गोधडचि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
@jagdishudar353
@jagdishudar353 2 ай бұрын
खुप छान गोधडी शिवून दाखवली. टिप्स पण शिवताना सांगितल्या. 🙏👌👌
@ranjanakharwade4082
@ranjanakharwade4082 Жыл бұрын
खूप सुंदर finishing खूप आहे आजी सांगण्याची पद्धत तर वाखाणण्याजोगे आहे अभिवादन आजी
@kshamapatki7378
@kshamapatki7378 Жыл бұрын
अतिशय छान आणि सफाईदार शिवली तुम्ही गोधडी.तुमचं समजावून सांगणं मला अतिशय बांधलं .तुमची चिकाटी आणि उत्साह मला द्या ना .मी अतिशय उद्योगी असते पण न सारखी आजारी असते .देव करो आणि तुमची निरोगी तब्येत आणि stamina माझ्यात येवो .देव तुम्हाला दिर्घायुष्य देवो .
@Vaishu.com18june
@Vaishu.com18june Жыл бұрын
ताई तब्बेतीची काळजी घ्या.. तब्बेत चांगली असली की.. आपोआप उत्साह वाढतो .. मग कोणतीच काम अवघड वाटत नाही. 👍🏻
@janhavikodolikar6980
@janhavikodolikar6980 Жыл бұрын
खुपच छान सोप्यापध्दतीने शिकवले आजी धन्यवाद नक्की शिऊन बघेन😊🙏
@latachavan6833
@latachavan6833 11 ай бұрын
खुप छान काकु ह्या वयातही इतक्या सहजपणे सर्व कामे करतात . धन्यवाद काकु
@hemadhotre1027
@hemadhotre1027 Жыл бұрын
खूप छान सोप्या पद्धतीने सांगितले.
@bharatighewari1759
@bharatighewari1759 Жыл бұрын
मस्तच खूप छान आज्जी... या वयातही आपला उत्साह दांडगा.. व वाखाणण्याजोगा आहे. तुम्हाला माझा साष्टांग नमस्कार... 🙏
@umaraj5826
@umaraj5826 2 ай бұрын
खूप छान आजी साष्टांग नमस्कार तुम्हाला या वयात इतक्या अॅक्टिव आहात तुम्ही
@girijaguravgiru4250
@girijaguravgiru4250 4 ай бұрын
Inspiring for me.
@sunnykamble3774
@sunnykamble3774 2 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार 🙏
@ameshgala1507
@ameshgala1507 Жыл бұрын
नमस्कार आजी.. खूप छान गोधडी शिवली आणि सुंदर माहिती दिली.. अशीच माहिती आणि अशीच सुंदर सुंदर वस्तू आम्हाला करून दाखवा ही विनंती आणि खूप खूप धन्यवाद, 🙏🙏🙏
@narmadakhandelwal8965
@narmadakhandelwal8965 Жыл бұрын
नमस्कार आजी खूब छान गोदड़ी शिवून दाखवली मला खूब पसंद आली धन्यवाद आजी 👌👌👌🙏🙏🌹🌹🌹🤗🙋
@priyankaamburle2257
@priyankaamburle2257 Жыл бұрын
खूपच छान वाटलं. चांगल समजावून सांगितलं
@vaishalimaste688
@vaishalimaste688 Жыл бұрын
आजी चे खूप खूप कौतुक सोपी पद्धत सांगितली👍🏻👍🏻
@shardalokhande8776
@shardalokhande8776 10 ай бұрын
आजी पण मस्त आणि आजीची गोधडी पण मस्त Thanku aaji
@sonalkatake8261
@sonalkatake8261 Жыл бұрын
आजी खरंच मस्त तुम्हाला बघून मला माझ्या आजीची आठवण आली
@madhuraraorane230
@madhuraraorane230 Жыл бұрын
आजी खूपच छान, माहिती देण्याची पद्धत खूप छान 🙏🙏
@RekhasAariWork
@RekhasAariWork Жыл бұрын
आजी तुम्ही अगदी छान रित्या गोधडी कशी शिवायची ते शिकवले ..त्या बद्दल तुमचे धन्यवाद ...🙏🏼🙏🏼मी पण करून बघेल..🙏🏼🙏🏼
@vaidehikulkarni569
@vaidehikulkarni569 Жыл бұрын
स्मिताताई तुमच्याकडे समजावून सांगण्याची कला आहे ह्या वयात इतक्या गोष्टी करता खरंच कौतुकास्पद आहे 👏👏👌👌
@drsumithraravi6960
@drsumithraravi6960 5 ай бұрын
Beautiful and neat godhadi making
@swatikarve8573
@swatikarve8573 Жыл бұрын
Khupach chan paddhatine tumhi sarv goshti sangata
@manasiraje7518
@manasiraje7518 4 ай бұрын
माझ्या कल्पनेत असलेली गोधडी आज मला पहायला मिळाली. मावशी , फार छान समजावून सांगितली तुम्ही. मी नक्की शिवेन . खूप खूप आभार
@vaishalidhande8235
@vaishalidhande8235 Жыл бұрын
आजी किती छान मला माझ्या आजीची आठवण झाली ती पण तुमच्या सारखीच होती आजी पण खूप छान गोधडी शिवायची आणि मी पण तिला मदत करायची 😌
@kalpanamorankar9264
@kalpanamorankar9264 Жыл бұрын
ह्या वयात किती सहज खाली बसता येते. किती उत्साही आहात तुम्ही. आजी तुमच्या आरोग्याचे रहस्य ही सांगाल काय? छान समजावून सांगतात तुम्ही.
@pushpadeshpande1573
@pushpadeshpande1573 Жыл бұрын
आजी या वयातही एवढी सुंदर वाकळ शिवली त कार्यरत आहात खरंच खुप कौतुकास्पद आहे
@shailabhonde7453
@shailabhonde7453 Жыл бұрын
आजी गोधडी फारच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
@aashanemade551
@aashanemade551 Жыл бұрын
छान सोपी पद्धत सांगितलीत आजी तुम्ही, थैंक्स
@swateekulkarni2562
@swateekulkarni2562 Жыл бұрын
Thank you Mavshi! Felt inspired, looking at you🙏🙏
@ruchitabait7041
@ruchitabait7041 11 ай бұрын
धन्यवाद काकू, खूप चांगले संस्कार करत आहात तुम्ही.मनापासून आभार.
@chayature341
@chayature341 Жыл бұрын
Mavshi khupch chhan sivli Ani sikavli Thankyou🙏
@archanapatil94
@archanapatil94 21 күн бұрын
काकू, खूप छान शिवली. शाळेत असतांना आईसोबत शिवल्या आहेत्.
@rkornerr7089
@rkornerr7089 Жыл бұрын
Always stay happy and healthy 💛
@manjupalkar6331
@manjupalkar6331 Ай бұрын
आजी माझा तुम्हाला नमस्कार गोधडी छान शिवणे सांगितले जुने ते सोने टाकाऊतून टिकाऊ
@surekhaonkar5534
@surekhaonkar5534 Жыл бұрын
आजी फार छान शिवल्या गोधड्या तुमचे फारच कौतुक
@madhaviraut46
@madhaviraut46 Жыл бұрын
Khup chaan atishay sunder godhdi shivli aani rajai saarkhipan disate chaan
@chhayarathod4152
@chhayarathod4152 Ай бұрын
Khupch sundar aajji ❤❤❤❤❤
@VibhaliPandey
@VibhaliPandey Ай бұрын
आजी तुम्ही गोधडी दाखवतात ते खूप छान आहे
@user-vy9uz7rj2f
@user-vy9uz7rj2f Жыл бұрын
आजी खूपच छान . सफाईदार गोधड्या तुम्ही शिवल्या आहेत.
@meghanakulkarni5963
@meghanakulkarni5963 Жыл бұрын
खूपच छान काकू.आम्ही आता घरी पण गोदडी शिवू शकू.अतिशय सोप्या पद्धतीने सांगितले धन्यवाद
@girijasawant8145
@girijasawant8145 Жыл бұрын
खूप सुंदर. गोधडीची ऊब वेगळीच असते.
@shrutiarekar4449
@shrutiarekar4449 Жыл бұрын
आजी खुपच छान सुंदर
@manasidandekar8915
@manasidandekar8915 Жыл бұрын
Khupch छान!.....धन्यवाद!
@alkagilbe6089
@alkagilbe6089 7 күн бұрын
Khup chhan tai.pharach kautuk watate tumche aani prerana pan milte.pipenchi idea khupach aawdli.
@truptikeni7061
@truptikeni7061 Жыл бұрын
अतिशय सुंदर गोधडी शिवून दाखवली छान दिसते आजी
@seemashukla8897
@seemashukla8897 Жыл бұрын
आजी तुम्ही खूप छान पद्धतीने समजावून सांगितले धन्यवाद 🙏🙏
@sangeetakadam7874
@sangeetakadam7874 Жыл бұрын
खूपच सुंदर गोधडी शिवली काकी तुम्ही. तुम्हाला पाहुन मला माझ्या आईची आठवण आली. तुमच्या सारखीच बोलायची. आवाज तुमच्या आवाजा सारखाच होता. धन्य आहात तुम्ही!
@amarjajoshi8240
@amarjajoshi8240 Жыл бұрын
छान विडिओ .. नक्की try करणार गोधडी शिवायला. नातवंडांना आजीची गोधडीची ऊब म्हणजे हवीहवीशी वाटणारी...👍
@sshetalpendharkar6124
@sshetalpendharkar6124 Жыл бұрын
आज्जी कित्ती sundar केली आहे godhdì
@seemarajderkar3019
@seemarajderkar3019 Жыл бұрын
आजी तुमच्यातील आनंदी उत्साही, हौशी स्वभावाचं कौतुक वाटतं!!❤❤ अशाच रहा!!
@nilamwalavalkar8421
@nilamwalavalkar8421 Жыл бұрын
खूप छान आणि कौतुकास्पद 👌🏿👍
@pallavibhole4337
@pallavibhole4337 22 күн бұрын
खूप छान.... पूर्वीच्या काळातल्या बायका खूप कष्टाळू व निगुतीने करणार्‍या असायच्या...
@malatipuranikpuranik914
@malatipuranikpuranik914 Жыл бұрын
BEAUTIFUL WORK. THANK YOU AJJI.🇮🇳
@archanabhise8760
@archanabhise8760 Жыл бұрын
आजी खूपच सुंदर पध्दतीने गोधडी शिवायची कशी ते दाखवली आपले मनापासून आभार🙏💕🙏💕
@Rblad
@Rblad Жыл бұрын
आजी तुझा आत्मविश्वास खुप मोठा आहे. 🙏
@geetagharpure5772
@geetagharpure5772 Жыл бұрын
फरच छान बाँर्डर /पायपीनची कल्पना खूप छान आहे. गाऊनच्या कापडाची पायपीनची कल्पना फारच आवडली.
Kids' Guide to Fire Safety: Essential Lessons #shorts
00:34
Fabiosa Animated
Рет қаралды 17 МЛН
Running With Bigger And Bigger Feastables
00:17
MrBeast
Рет қаралды 167 МЛН
Reviving the art of Siddi Quilts
1:25
30 Stades
Рет қаралды 30 М.
Kids' Guide to Fire Safety: Essential Lessons #shorts
00:34
Fabiosa Animated
Рет қаралды 17 МЛН