Рет қаралды 546
अंडा मसाला रेसिपी||अंडा रेसिपी||Egg Masala Recipe
●साहित्य●
☆कांदा खोबऱ्याचा वाटण
☆१ वाटी बारीक चिरून घेतलेला टोमॅटो
☆१ वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा
☆१ चमचं काश्मिरी लाल मिरची पावडर
☆१ चमच लाल तिखट
☆१/४ चमच हळद
☆१/२ चमचं चिकन मसाला
☆१ चमचं आलं लसूण पेस्ट
☆चवीनुसार मिठ
☆३ पळी तेल
●अशाच स्वादिष्ट आणी चमचमीत Recipes पाहण्यासाठी Nita's kitchen swad ला Subscribe करा आणि सोबतच 🛎 आयकॉन ला click करा.......
Other Recipes
• कांदा टोमॅटोतल सुंक्क ...
• झटपट स्वादिष्ट चिकन बि...
• चिकन कोळीवाडा रेसिपी||...