सातपुड्यातील शेकडो आदिवासींची आर्थिक फसवणूक, हजार कोटीचा घोटाळा उघडकीस

  Рет қаралды 2,237

Indigenous-Adivasi Law Corner

Indigenous-Adivasi Law Corner

2 ай бұрын

झटपट पैसे कमावण्याच्या नादात गुंतवणुकीवर दुप्पट पैसे मिळवून देऊचे आमिष देत पुणे स्थित शेअर बाजार सल्लागार कंपनीने आदिवासी कर्मचारी नोकरदाराची करोडोत फसवणूक झाल्याचे आढळून आले आहे. काही दिवसापूर्वी नंदूरबार येथे फसवणूक करण्याऱ्या कंपनी व एजंट विरोधात गुन्हा नोंदवला असून कोर्टात आरोपीचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. सुशिक्षित म्हटले जाणारे कर्मचारीच जर अश्या घोटाळ्याच्या जाळ्यात फसत असतील तर सामान्य आदिवासी लोकांची फसवणूक किती होत असेल याची कल्पना न केलेली बरी. झटपट श्रीमंत होण्याच्या आमिषाने हजारो आदिवासी कुटुंब रस्त्यावर येतील अशी भीती आहे. आर्थिक ज्ञान नसताना अशी गुंतवणूक करणे किती नुकसान करू शकते व आपण सावध कसे राहावे यावर प्रकाश टाकणारा व्हिडीओ नक्की बघा, शेअर करा...!
- डॉ. कैलास वसावे, मोलगी, 9405372708

Пікірлер: 20
@sanjaymohite7508
@sanjaymohite7508 2 ай бұрын
अत्यंत महत्त्वाचा प्रश्नावर आपण जागृती करीत आहात सर... मल्टिलेवल मार्केटिंग मध्ये आपलेचं शिक्षित तरुण देखील फसलेले आहेत....
@padvikuwarsing80
@padvikuwarsing80 2 ай бұрын
कल कम इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी या कंपनीने अक्कलकुवा तालुक्यातील आदिवासींचे करोडो रुपये बुडविले आहे
@vishalvasave292
@vishalvasave292 2 ай бұрын
खुप छान माहिती दिली सर तुम्ही या माहितीमुळे आपल्या आदिवासी समाजातील जागृती होईल
@laxmanpadvi422
@laxmanpadvi422 2 ай бұрын
Right sir ji
@laxmanpadvi422
@laxmanpadvi422 2 ай бұрын
Supar video
@TADVIBHIMSING-xl6ik
@TADVIBHIMSING-xl6ik 2 ай бұрын
Good work sir 👍
@kiranvalavi7950
@kiranvalavi7950 2 ай бұрын
खूप छान जनजागृती आपल्या माणसांसाठी सर....❤..
@sampatpadvi6256
@sampatpadvi6256 2 ай бұрын
Mast video 👍👍
@batesingtadvi872
@batesingtadvi872 2 ай бұрын
Nice information sir❤
@ranjuvalvi9247
@ranjuvalvi9247 2 ай бұрын
Good work sir
@sanglyatadvi2782
@sanglyatadvi2782 2 ай бұрын
Nice work sir❤❤❤
@dattatech8250
@dattatech8250 2 ай бұрын
Nice Information sir G. ❤
@ishwarvasave2898
@ishwarvasave2898 2 ай бұрын
Nice work Sir
@RaviVasaveOfficial
@RaviVasaveOfficial 2 ай бұрын
मला पण सांगितले गेले होते की 50000 हजार द्या 90000 बनवून देतो असे पण मी दिले नाही🙏🙏
@dinuvasave3176
@dinuvasave3176 2 ай бұрын
खूब छान माहिती दिलीत आहे सर
@adi927
@adi927 2 ай бұрын
Junglee Rummy ने सुद्धा खूप आमिष दाखवले आहे...
@jyoti_valvi_vlogs
@jyoti_valvi_vlogs 2 ай бұрын
पैसा हा नेहमी मेहनत करूनच कमवता येतो.... त्याला कुठला hi शॉर्टकट नाही.... शॉर्टकट शोधला कि as होत......😮😮😮
@Tribal-qw3ow
@Tribal-qw3ow 2 ай бұрын
आपा लोकोह खूप झाजी जनजागृती हय
@user-mk6py3sf2u
@user-mk6py3sf2u 2 ай бұрын
Sir purno bharatat fasavnuk salu Ahe bharpur promanat.kon jagrut karnar sir bharatacha lokana...
@user-hb8qy3ow1p
@user-hb8qy3ow1p 2 ай бұрын
Good work sir 👌👍
Middle Class FOOLED Once Again? | Budget 2024 | Dhruv Rathee
20:09
Dhruv Rathee
Рет қаралды 12 МЛН
Little girl's dream of a giant teddy bear is about to come true #shorts
00:32
Эффект Карбонаро и нестандартная коробка
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 10 МЛН
Я обещал подарить ему самокат!
01:00
Vlad Samokatchik
Рет қаралды 8 МЛН
Little girl's dream of a giant teddy bear is about to come true #shorts
00:32