सातपुड्यात पुन्हा आढळल्या बंद शाळा, हेच का आदिवासी शिक्षण? कागदावरच भरणाऱ्या शाळाचे गुपित काय?

  Рет қаралды 5,336

Indigenous-Adivasi Law Corner

Indigenous-Adivasi Law Corner

7 ай бұрын

काल दिनांक २९, डिसेंबर रोजी धडगाव तालुक्यातील आकवाणी व आज शनिवार ३० डिसेंबर, २०२३ रोजी शालेय वेळेत भेट दिली असता शाळा बंद आढळल्या. मुलं, शिक्षकाची दप्तर घेऊन वाट बघत बसलेले, पण मास्टर मात्र शाळेत फिरकत नाही अशी अवस्था...! काही ठिकाणी पोषण आहार शिजवणाऱ्या ताई मुलांना खिचडी खाऊ घालून शाळा चालवत आहेत तर काही शाळा शिक्षक व विद्यार्थ्याविना ओस पडलेल्या आहेत. हे चित्र कधी बदलेल? सरकारची गॅरंटी म्हणून "संकल्प विकास यात्रा" गावात कोणत्या तोंडाने फिरत आहे हेच कळेना.. सरकार सांगतेय तो विकास असेल तर मग शाळा का बंद आहेत? सातपुड्यात शाळा फक्त शोभेच्या वास्तू म्हणून उभ्या आहेत. सातपुड्यातील बंद शाळेचं गुपित न कळण्यासारखी परिस्थिती आहे. अस्वस्थ करणारी आदिवासी विकासाची ही उदाहरणे बघताना शरमेने मान खाली जाते. मग प्रश्न पडतो या सरकारचे, अधिकाऱ्याचे काम काय? गावाचे पुढारी करतात काय? मीडिया कुठे गायब? गावची गाव ओस पडली आहेत. पण विचारायला आहे कोण?

Пікірлер: 34
@satishthakare9223
@satishthakare9223 7 ай бұрын
म्हणून पेसा भरती होणे गरजेचे आहे जेणे करून जो स्थानिक शिक्षक वेळेवर शाळेत जाईल व गुणवत्ता पूर्ण शिक्षण आमच्या आदिवासी विद्या्थ्यांना मिळेल
@hiralalchaudhari8359
@hiralalchaudhari8359 7 ай бұрын
होय खरंच स्थानिक मुल जर शिक्षक म्हणून लागले तर विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देऊ शकतात म्हणून शिक्षक भरती ही स्थानिक पातळीवर झाली पाहिजे
@VasaveNarsing-bt9ey
@VasaveNarsing-bt9ey 7 ай бұрын
अश्या शिक्षकांवर लवकरात लवकर कारवाई झालीच पाहिजे
@dharamdaspadvi7346
@dharamdaspadvi7346 7 ай бұрын
आॅड. साहेब, तुम्हि खूप चांगले कार्य करत आहात, शिक्षक वेळेवर शाळेत राहावे व बालकांना दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे... तसेच वेळेत न येणाय्रा दांडीबाज शिक्षकांवर योग्य ती कारवाई व्हावी...!😊
@sharmila1252
@sharmila1252 7 ай бұрын
अशा शिक्षकावर कारवाई झालीच पाहिजे सर तुमच्या कार्याला सलाम 🙏
@santoshnisarad123
@santoshnisarad123 7 ай бұрын
छान मित्रा
@UmeshValvi-tk6wx
@UmeshValvi-tk6wx 7 ай бұрын
Good work
@user-nj6pl9pw8v
@user-nj6pl9pw8v 7 ай бұрын
खरंच शिक्षणाची परिस्थिती वाईट आहे
@VasaveNarsing-bt9ey
@VasaveNarsing-bt9ey 7 ай бұрын
Advocate साहेब तुम्ही आपल्या समाजाच्या समस्या अश्यास प्रकारे जगाला दाखवत रहा
@PurushottamvalviValvi
@PurushottamvalviValvi 7 ай бұрын
K.c.padvi saheb. Ni ha video bhagitla tar action ghetil ka . Kiti lokanna vatate Like kara
@NileshDandekar
@NileshDandekar 7 ай бұрын
सर तुमच्या कार्याला सलाम.
@dreamstatus5476
@dreamstatus5476 7 ай бұрын
खुप छान उपक्रम राबवत आहेत सर तुम्ही 👌👌
@manilvasave8615
@manilvasave8615 7 ай бұрын
अश्या शिक्षकावर कारवाई झाली पाहिजे
@ashokpawara3044
@ashokpawara3044 7 ай бұрын
अशा लोकाना नोकरी ची गरज वाटत नाही म्हणून असे शिक्षक नुसते पगार घेतात अशा शिक्षकांना निलंबित करायला हवा प्रशासन लक्ष द्यायला हवे जय जोहरा जय जोहर
@sachinvalvi5733
@sachinvalvi5733 7 ай бұрын
सर शिक्षकांच नाव पण सांगा, यातील 80 टक्के आपलेच असतील...
@ashokbambale2321
@ashokbambale2321 7 ай бұрын
Ha video shikshan mantri kesarkar sahebana pathva kalu dya tyana pn....
@sachinvalvi9614
@sachinvalvi9614 7 ай бұрын
शिक्षण मंञ्या कडे या शिक्षकांवर कारवाई ची मागणी करावी आणि तरूण शिक्षकांना संधी द्यावी
@vandnamahale1804
@vandnamahale1804 6 ай бұрын
सर पेक्षा अंगणवाडी सेविका बरी नियमित अंगणवाडी हजर राहिली 😅😅😅
@bakaramvalvi2736
@bakaramvalvi2736 6 ай бұрын
Shiksha hapte detat saheb
@bakaramvalvi2736
@bakaramvalvi2736 6 ай бұрын
Adivasini adivasina mage thevale ahe
@user-rd6ju9fr8s
@user-rd6ju9fr8s 7 ай бұрын
दादा जय आदिवासी आपण उमटी शाळेला भेट द्या दादा 🙏🙏🙏🙏
@ganpattadavi976
@ganpattadavi976 7 ай бұрын
कारवाई होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो.
@bhikavasave6094
@bhikavasave6094 7 ай бұрын
शिक्षक व्हायला waiting वर खुप जण आहे. त्यांना suspend करा जे पात्र आहे त्यांना भरती करा 🎇
@vasavesurupsing2247
@vasavesurupsing2247 7 ай бұрын
Tya mude पैसा कायदा हवा
@sachinvalvi9614
@sachinvalvi9614 7 ай бұрын
या मॅडम वर कारवाई करण्यात यावी ही आपल्या भावी आमदार कैलास सरांना विनंती
@Devapadvi123
@Devapadvi123 7 ай бұрын
बहुतेक शिक्षक आता पेसा ॲक्ट नुसार स्थानिक आहे परंतु ते देखील कादशित ते पण लक्ष देत नसावे आणि बहुतेक शिक्षक हे वस्ती शाळेतून आलेले आहे आणि ते स्थानिक आहे.याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.आपले विद्यार्थी आहे यांना शिकवले नाही तर एक पिढी बरबाद होईल.
@dinkarvalvi4808
@dinkarvalvi4808 7 ай бұрын
Purnvel aslela teacher chi bharti pesa bharti antargat zali pahije..khup khup dhanyavad dada aplya chimuklyancha shalela visit dilya baddal.
@Padvi1234
@Padvi1234 6 ай бұрын
Pesa bharti bhara then only tribal school will be developed
@shivrajbhise6331
@shivrajbhise6331 7 ай бұрын
नवीन शिक्षकांना संधी द्या
@dineshvasave7223
@dineshvasave7223 7 ай бұрын
पुर्ण गावाला भेट दया ना सर अशाच प्रकारे जिप शाळाना भेट दया
A teacher captured the cutest moment at the nursery #shorts
00:33
Fabiosa Stories
Рет қаралды 48 МЛН
Inside Out 2: Who is the strongest? Joy vs Envy vs Anger #shorts #animation
00:22
Heartwarming Unity at School Event #shorts
00:19
Fabiosa Stories
Рет қаралды 23 МЛН
NAM THISAN II CHONGBOI KUKI
8:17
INSUNG NOM FILMS (FaGoFiM)
Рет қаралды 29 М.
LIVE | I.N.D.I.A Bloc Slams Modi Govt's Union Budget 2024 In Lok Sabha
5:01:51
A teacher captured the cutest moment at the nursery #shorts
00:33
Fabiosa Stories
Рет қаралды 48 МЛН