No video

सोयाबीन च गणित | चारण्या ची कोंबडी बारण्या चा मसाला |

  Рет қаралды 170

शेतकरी पुत्र संघटना shetkari putra sanghatana

शेतकरी पुत्र संघटना shetkari putra sanghatana

Күн бұрын

शेतकरी फक्त हमाली करतोय सोयाबीन एकरी खर्च २१ २२ हजार आणि उत्पन्न २० हजार १००० हजार रुपये शुद्ध तोटा त्याचे कष्ट त्याच्या कुटुंबाचे कष्ट सर्व व्यर्थ नुसती उपट पराटी पेर गहू असा कार्यक्रम आहे... #tractor #farmer
सोयाबीन खर्च जास्त उत्पन्न कमी सोयाबीन चे गणित
#शेतकरीपुत्र ‪@KrishiVani‬ @ravikant #ShetkariPutraSanghatana #शेतकरी

Пікірлер: 5
@sagarthakare6419
@sagarthakare6419 10 ай бұрын
गोपाल भाऊ तुम्ही सत्य परिस्थिति मांडली आहे यात काही शंका शेतकऱ्यांना शेती मधे काहीच शिल्लक राहत नाही असा तर्क निघतो तरी सुद्धा लोक मुलीचा संबंध शोधताना म्हणतात आम्हाला शेतीच हवी आहे मग याला काय म्हणावे ?????
@SHETKARI_PUTRA_SANGHATANA
@SHETKARI_PUTRA_SANGHATANA 10 ай бұрын
शेती परवडत नाही पण शेतकरी सर्वात जास्त सुखी आणि समाधानी जीवन जगत असतो त्याच्या कडे काहीच नसते पण त्याला कधी काही कमी पडत नाही. आणि शेती ही एक प्रकारची स्थायी संपत्ती आहे. म्हणून शेती हवी असेल कदाचित...
@sagarthakare6419
@sagarthakare6419 10 ай бұрын
लोक शेती शेती करतात गोपाल भाऊ प्रत्येक गावात किती तरी युवक आहेत जे शेती पेक्षा 10 पटिने स्वतःच्या भरोवशावर कमाई करतात......!!!
@sachindevkar9739
@sachindevkar9739 10 ай бұрын
तूर पेरत जा सोयाबीन खर्च तूर नफा 😂
@SHETKARI_PUTRA_SANGHATANA
@SHETKARI_PUTRA_SANGHATANA 10 ай бұрын
तूर फुकट येईल का... तिला खर्च नाही का??
Мы сделали гигантские сухарики!  #большаяеда
00:44
I Took a LUNCHBAR OFF A Poster 🤯 #shorts
00:17
Wian
Рет қаралды 10 МЛН
Or is Harriet Quinn good? #cosplay#joker #Harriet Quinn
00:20
佐助与鸣人
Рет қаралды 18 МЛН
这三姐弟太会藏了!#小丑#天使#路飞#家庭#搞笑
00:24
家庭搞笑日记
Рет қаралды 103 МЛН
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 2,4 МЛН
ऊस साखर कारखान्यात ऊसाची प्रचंड मोठी काटामारी
4:10
होय आम्ही स्मार्ट शेतकरी VS
Рет қаралды 443 М.
Мы сделали гигантские сухарики!  #большаяеда
00:44