‘डार्विन मेल्याचं दु:ख नाही,पण…’|डॉ.शंतनू अभ्यंकर|Shantanu Abhyankar

  Рет қаралды 5,269

Vicharvedh

Vicharvedh

Жыл бұрын

उत्क्रांतीचा सिद्धांत हा एक वैज्ञानिक सिद्धांत आहे. गुरुत्वाकर्षण ,अनुरचना , पुंजकीय विज्ञानाइतकाच तो ठाम पायावर उभा आहे. उद्या हा सिद्धांत बाद करणारा नवा सिद्धांत आलाच तर त्याने आजवर जे ठावुक आहे त्याचा उलगडा देऊन शिवाय आज असलेली काही कोडी तरी लीलया सोडवली पाहिजेत बुद्धिमान, अभिकल्प या परीक्षेस उतरत नाहीत .निर्मिक तर तपासताही येत नाहीत.जे तपासता येत नाही आणि त्यामुळे नापासताही येत नाही ते विज्ञान कसे म्हणवता येईल ? उत्क्रांती सिद्धांताचे तसे नाही. तो उद्या नापासही ठरेल. पुरेसा, सबळ पर्यायी पुरावा मिळाला की ठरेलच. ठरला तर ठरो बापडा. विज्ञानरीत हिच आहे . अशी परखड आणि वैज्ञानिक मांडणी डॉ.शंतनू अभ्यंकर करतात.
संपूर्ण मांडणी जाणून घेण्यासाठी पहा हा विडियो
#विचारवेचे
विचारवेध चे आणखीन विडियो जाणून घेण्यासाठी खालील लिंक पाहा
सुनील देशमुख याना आदरांजली-मनीषा गुप्ते
• सुनील देशमुख याना आदरा...
सावित्रीची सोबतिण सत्यशोधक फातिमाबी | शमसुद्दीन तांबोळी
• सावित्रीची सोबतिण सत्य...
उत्क्रांतीची वैज्ञानिकता | निखिल जोशी
• उत्क्रांतीची वैज्ञानिक...
संधीसाधू विद्यापीठाचे नवे अभ्यासक्रम..!
• संधीसाधू विद्यापीठाचे ...
उत्क्रांती एक वैज्ञानिक अंधश्रद्धा ? | डॉ.अरुण गद्रे
• उत्क्रांती एक वैज्ञानि...
एक वादळी सुर: बंत सिंग | मुक्ता मनोहर
• एक वादळी सुर: बंत सिंग...
भारतीय ख्यातनाम नास्तिक | कुमार नागे
• भारतीय ख्यातनाम नास्ति...
विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन पुणे | कॉ. धनाजी गुरव
• विद्रोही साहित्य संस्क...
राष्ट्रीय नास्तिक परिषद | कुमार नागे
• राष्ट्रीय नास्तिक परिष...
स्त्री शिक्षा का महत्व - जयती चक्रवर्ती
• स्त्री शिक्षा का महत्व...
Importance of women's education- jayati Chakraborty
• Importance of women's ...
वंचितांच्या प्रवेशाने क्रिकेटमध्ये क्रांती( दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका) | सागर नाईक
• वंचितांच्या प्रवेशाने ...
सेंद्रिय शेती आणि विक्री - वसुधा सरदार
• सेंद्रिय शेती आणि विक्...
संभोग आणि प्रेमक्रिया | Sex & Love Making | Dr.Sunil Dharane | डॉ. सुनील धारणे
• संभोग आणि प्रेमक्रिया ...
साधना दिवाळी बालकुमार अंकानिमित्त संपादक विनोद शिरसाठ यांच्याशी गप्पा | प्रतिभा भोसले
• साधना दिवाळी बालकुमार ...
काॅ. कुमार शिराळकर यांना आदरांजली
• काॅ. कुमार शिराळकर यां...
मला शास्त्रज्ञ व्हायचं आहे | डॉ. शंतनू अभ्यंकर
• मला शास्त्रज्ञ व्हायचं...
गणेशोत्सव आणि गणेश मंडळ मुलाखत- अनिकेत माळी
• गणेशोत्सव आणि गणेश मंड...
Why do we celebrate lord Ganesh's festival?- Saili Palande-Datar( Indologist and Ecologist) • Why do we celebrate lo...
सार्वजनिक गणेशोत्सव | हेमांगी यादव • सार्वजनिक गणेशोत्सव | ...
गणेशोत्सव आणि पोलीस प्रशासन |वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे • गणेशोत्सव आणि पोलीस प्...
मनुस्मृतीची होळी मी करते ! |निशा शिवूरकर • मनुस्मृतीची होळी मी कर...
मनुस्मृतीचे पुनरुज्जीवन मूर्खपणा की कट कारस्थान ? | प्रा. हरी नरके • मनुस्मृतीचे पुनरुज्जीव...
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी आनंदात जखमांची खपली का ?| शमसुद्दीन तांबोळी • स्वातंत्र्याच्या अमृत ...
For more details visit: vicharvedh.com/
For more details visit: vicharvedh.com/
Follow Us On
Telegram:- t.me/Vicharvedh
Facebook:- / vicharvedh
Twitter:- / vicharvedh

Пікірлер: 16
@dg3717
@dg3717 Жыл бұрын
खुप आभार , आपण सविस्तरपणे dr गद्रेचें मुद्दे खोडून काढलेत , वाईट याचे वाटते की सध्यच्या सरकारने सदर पुस्तकाला पुरस्कार देऊन वैज्ञानिक दिवाळखोरी सिद्ध केली . अश्या प्रकारे जर राजकारणी असतील तर ते राज्य व देश याचे काय होईल ......????
@achutborgavkar8631
@achutborgavkar8631 Жыл бұрын
आभार. लेख वाचला होताच. पण सविस्तर विवेचन ऐकून ज्ञानात भर पडली.
@ravikantpatil3398
@ravikantpatil3398 6 ай бұрын
Scientific attitude....
@rahulaphale
@rahulaphale 11 ай бұрын
सुंदर सविस्तर ज्ञानवर्धक विवेचन
@prakashc1955
@prakashc1955 Жыл бұрын
अप्रतिम
@NeoHomoSapien
@NeoHomoSapien Жыл бұрын
👏🏻👏🏻💐💐 धन्यवाद 🙏🏼🙏🏼
@prasadjoshi1759
@prasadjoshi1759 Жыл бұрын
वंशज नाही, तुम्हांला पूर्वज म्हणायचे असावे.
@Entitiyy
@Entitiyy Жыл бұрын
👍
@prajaktaghanate3173
@prajaktaghanate3173 11 ай бұрын
Vastunishth vishleshan. Ata tar abhyaskramatun DARVIN y SIDDHANT hatvila ahe
@satishpatankar1810
@satishpatankar1810 10 ай бұрын
Thanks for counter arguing the book contents. I was not aware of this new book which looks to be illogical and intentional. And if such a book is awarded by Government, it needs to be protested. However, the initial argument by Dr. Abhyankar that it is now protested bcoz it was awarded is only partially justified. It should have been done right when such a pseudo scientific content was published! Anyway, the protest is most welcome. Thanks again.
@pradipshinde9557
@pradipshinde9557 11 ай бұрын
किड्या,मुंग्यांना,प्राण्यांना देव नसतो.मग फक्त माणसांनाच कसा साधा प्रश्न आहे.पण उत्तर किती क्लिष्ट आहे.
@pradipshinde9557
@pradipshinde9557 11 ай бұрын
मला माकडाच्या शंका होत्या त्या योग्यच होत्या.
@nikhiljagane5713
@nikhiljagane5713 Жыл бұрын
सरकारनी ह्या पुस्तकाला पुरस्कार दिला हे पॉलिटिकल स्टेटमेंट आहे... हे सरकार आम्ही निवडून दिलेली नाही.. फक्त so called धार्मिक आणि भावनिक तत्व समोर ठेऊन.... आम्ही हेही करू शकतो म्हणून दिलाय पुरस्कार..... एवढंच.. कोना जागतिक पातळीच्या वैज्ञानिकाणि यांची नोंद पण घेतली नसेल...
@must604
@must604 10 ай бұрын
ना शास्त्र पूर्ण आहे ना धर्म.जगातील हिंसेला धर्माला जबाबदार धरले जाते पण नास्तिक ,विन्यान वादी चीन मध्ये ,रशिया मध्ये ,जीथे धर्म मानला जात नव्हतता, तिथे माणसाने ,माणसाचे काय केले एकदा तपासा.धर्माला शिव्या घालणारे पांढऱ्या कपड्यातील नेते, मराठी, अमराठी वाद, जातीत वाद लावणे हि कामे आवडीने करत असतात. QUantum physics रूढ विज्ञानाला धक्के देत असताना ,तथा कथित पुरोगामी मात्र, डोळ्यावरील जुनी झापडे काढून टाकायला तयार नाहीत. धार्मिक गुंड, धार्मिक माफिया यांच्या मागे मोठे मोठे मठ, महंत व त्यांचा पैसा असतो पण तथाकथित अंधश्रद्धा विरीधी पुरोगाम्यांमागे पण मोठं मोठे मठ असतात, त्यांना NGO म्हणतात, त्यांचे पण godfather परदेशात राहून, सूत्रे हलवत असतात. पैशाच्या व्यवहारातून त्यांच्यात पण म्हणे क्वचित खून पण होतात. सांगायचं हेतू काय तर काही बाबा ,महाराज भोंदू असतात हे खरे आहे, पण लक्ष्यात घ्या सोने असते म्हणूनच त्याची नक्कल होते. एखादा लाखो हृदय शस्त्रक्रिया केलेला वृद्ध डॉक्टर, प्रामाणिक पणे म्हणतो ,की मी केवळ निमित्तमात्र ,we cure he cure. आणि सर्दी पडशाची औषधे देणारा डॉक्टर त्याला अंधश्रद्धा म्हणतो ,का तर तो एक ठराविक विचारांचे प्रतिनिधित्व करतो म्हणून. तेव्हा हसावे की रडावे कळेनासे होते.😂😂😂
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 8 ай бұрын
Devala mana pan sarvat jast hindu durgah madhe jatat Myanmar Shri Lanka china madhe burakha bandi ahe Pakistan dilyanantar nirman zaleli swatantra bharata mata population control ham do hamara ek saktine lagu karatana bebas Ani lachar ka ahe jay shree ram
WHO DO I LOVE MOST?
00:22
dednahype
Рет қаралды 79 МЛН