कोमल पाटोळे खूप सुंदर आवाज आहे खूप छान नाचतात खूप छान बोलणं खूप छान स्वभाव लोकांना बरोबर मनोरंजन करतात आणि बरोबर पैसे काढण्याची ट्रॅक्टर आहे परंतु तुमचं पाहून परंतु तुमचं पाहून बऱ्याच मुरळ्या युट्युब वर झळकायला लागल्या हे चुकीचे आहे कॉपी करत आहे असं चालतं का
@Madhavrao-lo3zhАй бұрын
😂
@popatpatil69352 жыл бұрын
करीना नाद खुळा
@sushmakarande89832 жыл бұрын
कोमल ताई एकच नंबर🙏🙏
@raj__radhe_vlogs34312 жыл бұрын
कितीवेळा vidio बघितला पन् मनचं भरत नाही ये..... अप्रतीम .... 👌👌🔷️🔷️👌👌 लय भारी 😍
@kavitapandhare84432 жыл бұрын
एकदम मस्तच क़ोमलताई खूप आवडल गाणं
@pandurangraut23632 жыл бұрын
एकच नंबर मला तुम्हाला भेटायचं आहे
@maheshkedar2179 Жыл бұрын
करीणा व शामची जोडी नंबर एक आहे नाद खुळा
@vishaladhagale5842 жыл бұрын
कोमल एकच नंबर
@prakashsatpute2001_2 жыл бұрын
Tya karina peksha hi Karina mst disti...ani nachte pan mst