Рет қаралды 713
कच्चा साबुदाणा आणि कच्चा बटाटा वापरून बनवा उपवासाची भजी||उपवासाची कुरकुरीत भजी|| झटपट उपवास भजी||Crispy upvas bhaji|| upavasachi bhaji
साहित्य
●1 कप भाजलेला साबुदाणा
●1 मोठ्या आकाराचा कच्चा बटाटा
●4 हिरवी मिरची
●2 इंच आल्याचे तुकडे
●1 चमचं जिरं
●2 चमचं दही
●चवीनुसार मीठ
●भजी तळण्यासाठी तेल
अशाच स्वादिष्ट आणी चमचमीत Recipes पाहण्यासाठी Nita's kitchen swad ला Subscribe करा आणि सोबतच 🛎 आयकॉन ला click करा धन्यवाद....🙏🙏🙏
other Recipes link
: अचूक प्रमाणात प्रसादाचा शिरा रेसिपी
• अचूक प्रमाणात प्रसादाच...
: पारंपारिक पद्धतीचे उकडीचे मोदक रेसिपी
• पारंपारिक पद्धतीने सुब...