कस मिळेल मराठा समाजाला आरक्षण ?||

  Рет қаралды 1,339,073

Phoenix Academy Wardha Nitesh Karaleपुणेरी पॅटर्न'

Phoenix Academy Wardha Nitesh Karaleपुणेरी पॅटर्न'

6 ай бұрын

TCS Pattern Test Series:
whnse.on-app.in/app/oc/362714...
Online batch साठी Playstore वरून app Download करा:
Android: play.google.com/store/apps/de...
iOS (Apple Devices): apps.apple.com/in/app/classpl...
{ Org. Code : WHNSE }
_________________________
Online Batch बद्दल काही शंका असल्यास कॉन्टॅक्ट करा:
Whatsapp :
9960805625, 8010285625
_________________________
बुलेट चालू घडामोडी तसेच मराठी व्याकरण चं पुस्तक मिळविण्यासाठी जवळच्या Book store ला भेट द्या किंवा Online Order करण्यासाठी Application वर भेट द्या.
Link:
whnse.courses.store/214617?ut...
_________________________
MPSC राज्यसेवा, MPSC Group B (PSI-STI-ASO), Group C, Forest, Talathi, Gramsevak, पोलिस भरती, Banking and All Competitive Exams.
Best platform for MPSC-UPSC , Combine Group B , तलाठी ,पोलिसभर्ती , ग्रामसेवक व इतर सर्व स्पर्धा परीक्षासाठी please subscribe
/ @phoenixacademywardhan...
_________________________
for lecture notifications and timings Join Telegram Channel :
t.me/Phoenix_academywardha
_________________________
Facebook page- / niteshkaralesir
/ niteshkaralefans
Instagram - karalenitesh?ig...
Telegram-t.me/niteshkaralesir
_________________________
कराळे सर प्रतिष्ठान संघर्ष समिती,महाराष्ट्र राज्य
सोबत जुडण्यासाठी खालील लिंक मधून फॉर्म भरावा
docs.google.com/forms/d/1IWoG...
Telegram link
t.me/niteshkaralesir
Facebook page- / niteshkaralesir
Instagram - karalenitesh?ig...
reelCfdSrS...
KZfaq channel- / @phoenixacademywardhan...
#Karalesir #karalesirwardha #niteshkarale #karale #TCSPatternvvv

Пікірлер: 1 900
@SagarSagar-vw2yq
@SagarSagar-vw2yq 6 ай бұрын
सर एकदम चांगले व नियमाला धरुन मार्गदर्शन केले आहे .....जय भिम ..जय संविधान
@dagadupawar7797
@dagadupawar7797 5 ай бұрын
दगडू पवार धन्यवाद
@sandipshinde9290
@sandipshinde9290 6 ай бұрын
याला म्हणतात खरे मार्गदर्शक धन्यवाद सर
@yogeshlokhande9549
@yogeshlokhande9549 5 ай бұрын
कराळे सर आज समाज जागृत करण्यासाठी तुमच्या सारखे शिक्षक असणे काळाची गरज आहे. निःस्वार्थी, प्रामाणिक आणि परखड व्यक्तिमत्वाची माणसे असणे गरजेचे आहे.
@user-nb3qd1hu5j
@user-nb3qd1hu5j 5 ай бұрын
😊😊
@user-rl9wv4mk1oaaggg
@user-rl9wv4mk1oaaggg 5 ай бұрын
Ffffffffffffffgfgffffffffffffff
@ajaykamble6921
@ajaykamble6921 5 ай бұрын
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे हे पिल्या शिवाय माणूस गुर गुरल्या शिवाय राहणार नाही.... डॉ. बाबासाहेब आंबेडकर🙏🙏🙏 हे आपण सिद्ध केलं सर... शिक्षण ही काळाची गरज आहे....
@bhaskarhumbe4937
@bhaskarhumbe4937 6 ай бұрын
खरंच कराळे सर तुमचे मानावे तेवढे आभार कमी विश्लेषण खूप चांगले तुम्हाला धन्यवाद धन्यवाद
@anjaligadekar78
@anjaligadekar78 6 ай бұрын
बरोबर आहे कराळे सरांचे 👍👍 आता फक्त वंचित बहुजन आघाडी सरकार जिंदाबाद 👍👍
@user-dp8iv4tp5e
@user-dp8iv4tp5e 5 ай бұрын
सर आपल्या सारखया प्रमाणिक अभ्यासू शिक्षकांची खरी गरज आहे या देशाला..!!
@rajanitembhurne7046
@rajanitembhurne7046 6 ай бұрын
ही आहे खरी शिक्षण पद्धती . देशात तुमची गरज आहे . Brilliant karade sir.Bjp त एखादा तरी अभ्यासू आहे का तुमचा सारखा सांगणारा . ते फक्त भारतीय गाढे आहेत असे समजतात पण ऐक दिवस लढाई करावीच लागेल .आणि आम्ही त्या साठी आम्ही तयार आहोत 🙏🙏
@vikasgaikwad6440
@vikasgaikwad6440 6 ай бұрын
अगदी बरोबर बोलले सर...सत्य परिस्थिती मांडायला खरंच एक अभ्यासू,आणि निर्भिड व्यक्तिमत्त्व पाहिजे...जो शिकेल तो गुर गुरल्या शिवाय राहणार नाही..जय संविधान..जय भारत ..जय भीम
@mahadevnimbalkar
@mahadevnimbalkar 6 ай бұрын
😊
@GajananMakhane-rm7zf
@GajananMakhane-rm7zf 6 ай бұрын
​@@mahadevnimbalkarआबे भढवया तु बोलु नक
@Shadowfreak96k
@Shadowfreak96k 6 ай бұрын
Fact Shahu maharajanmulech Jai shivrai 😂
@amitbhau
@amitbhau 6 ай бұрын
शिकलेले तर अफजल गुरु सुद्धा होता, लादेन तर इंजिनर होता पण डोकं कुठं वापरायचं ह्याची जाणीव हवी
@sudamkolhe1595
@sudamkolhe1595 6 ай бұрын
चं😂
@arjunbarde1164
@arjunbarde1164 6 ай бұрын
अगदी बरोबर भाऊ कर्हाळे सर सष्ट बोलतात पण दलाल लोकान्ना ते पचत नाही जय शिवराय जय संविधान जय महाराष्ट्र
@gajananthoke9749
@gajananthoke9749 6 ай бұрын
इतके स्पष्ट कोणीच सांगणार नाही Congratulations 🎉👏🎉🎉🎉 sir
@kirtibadhale772
@kirtibadhale772 5 ай бұрын
तुम्ही म्हणता मराठ्यांना आरक्षण नाही मराठ्यांना नोकरी काॽ मीळत नाही 70 वर्ष मराठ्यांची पिळवणूक का केली
@sanjaynannware8753
@sanjaynannware8753 6 ай бұрын
जबरदस्त विश्लेषण सर.जबरदस्त राजकीय पंडित, विश्लेषक कराळे सर.जिंदाबाद कराळे मास्तर
@sunandghatage6679
@sunandghatage6679 6 ай бұрын
न संघ मी😅
@deepakjagdale3597
@deepakjagdale3597 6 ай бұрын
कराळे सर, आपण एकदम सत्य मांडलात, त्याबद्यल आम्ही आपले आभारी आहोत!! जय जिजाऊ जय शिवराय, जय भीम,जय जोती, जय संविधान, जय भारत. __ दिपक जगदाळे (पाटील)
@musicloverbuddhabhushan8866
@musicloverbuddhabhushan8866 6 ай бұрын
तुमचे वेडीओ बघून खूपच भर पडते आमच्या ज्ञानात....💐💐💐💐💐💐❤❤❤❤❤ Tnx मास्तर
@shubhangilondhe7649
@shubhangilondhe7649 5 ай бұрын
कराळे सर यांचा अगदी बरोबर हा सगळा मतांसाठी भाजप डाव
@dipakkamble7829
@dipakkamble7829 6 ай бұрын
अभ्यासपूर्ण विश्लेषण केलं आहे सर तुम्ही खूप खूपच छान माहिती दिल्या सर❤ SPREM JAY SANVIDHAN JAY BHARAT JAY MAHARASHTRA NAMO BUDDHAY JAY BHIMCH ❤
@centralrocks4160
@centralrocks4160 5 ай бұрын
Jai jaggu 😅
@amoljanvalkar2548
@amoljanvalkar2548 6 ай бұрын
कराळे सर तुमचे कार्य खूप महान आहे ......
@SHAILESHTAKLE
@SHAILESHTAKLE 6 ай бұрын
सर तुम्ही छान विश्लेषन करुन सांगीतल, पन तुम्ही सध्या कुनबी मराठा म्हनुन जे आरक्षनाचा लाभ घेत आहात ते कोनच्या आधारावर घेत आहात. त्याच आधारावर आम्ही पन OBC मधे आहोत हे लक्षात घ्या !
@SanpatGole
@SanpatGole 5 ай бұрын
😅 5:33 आहे उच्च ण😢
@shrikrushnadalvi6083
@shrikrushnadalvi6083 6 ай бұрын
अशा प्रकारे मानवतावादी चळवळ निर्माण झाले पाहिजे, धन्यवाद सर..
@haribhaupatil7565
@haribhaupatil7565 5 ай бұрын
Chan mahiti dili sir
@anandraojadhav8644
@anandraojadhav8644 4 ай бұрын
खूप छान माहिती दिली धन्यावाद सर 🎉🎉
@arunbndl
@arunbndl 6 ай бұрын
एक नंबर, 🙏🏻 छान समजावून सांगितलंत🌿 Upsc, mpsc, चे सर पण आशा प्रकारे समजवून सांगत नाही सर आभारी आहे सर🙏🏻विडिओ बद्दल, 🌿🌿👌🙏🏻👌🌿🌿
@Jageiwk1262
@Jageiwk1262 6 ай бұрын
Sir, Me मराठा आहे, तुमचा ऐकून एक Video मी पाहत असतो. आज पर्यंत जितके पण तुम्ही समाजाच्या कल्याना साठी व्हिडिओ टाकले आहे. ते मी पूर्ण बघितले आहे. तुम्ही जे पण बोलता Sir ते सत्य आणि खरा बोलता. जगाच्या इतिहासात आज पर्यंत असे व्हिडिओ कोणी नसले टकले ते तुम्ही टाकता. Sir मी जाती न मराठा आहे आणि माझ्या आंगत हिंदुत्वावाडी च भूत होत पण तुमचे व्हिडिओ बघायला लागलो तेव्हा पासून मी एक हिंदुत्ववादी म्हणून नाही तर एक माणूस, माणुसकी, मानवता म्हणून राहायला लागलो. Sir तुम्ही असेच व्हिडिओ बनवत रहा लोकांना त्यांचा काम करू द्या तुम्ही तुमचा काम करा.
@pankajhiwale
@pankajhiwale 6 ай бұрын
भाऊ खूप छान❤
@sanjaykamble7004
@sanjaykamble7004 6 ай бұрын
Excellent and real information given by sir.
@RavindraGangurde-cd3xi
@RavindraGangurde-cd3xi 6 ай бұрын
कराळे सरांसारखा सत्यवादी आणि संविधानाला समजून सांगणारा माणूस अख्ख्या भारतात नाही जय भीम जय शिवराय जय ज्योती जय संविधान
@baluzirpe3113
@baluzirpe3113 6 ай бұрын
Andhbhakt
@bigbull9414
@bigbull9414 6 ай бұрын
तु मराठा नाही तु ओबीसी आहे....
@satishkagne1994
@satishkagne1994 6 ай бұрын
जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे 👍
@skpktk
@skpktk 5 ай бұрын
आरक्षणाचे जनक शाहू महाराज असूनही त्यांचा समाज आरक्षणा पासून वंचित...
@JalindarTorave
@JalindarTorave 5 ай бұрын
मस्त मार्गदर्शन केले sir ❤❤
@amolraut4341
@amolraut4341 6 ай бұрын
Perfect explanation and a perfect way to obtain reservation....great value and a great video....🎉
@santoshgheware2288
@santoshgheware2288 6 ай бұрын
सर आपण छान vedio बनवला. मी आपले vedio बघत असतो. सर्व जातीला सामान न्याय कसा मिळेल. यासाठी काय करता येईल. तसेच गरीब जाती, त्यावर झालेले अन्याय जर पाहिले तर महाराष्ट्रात कोण प्रगत होता?कोणावर अन्याय झाला? कोणाजवळ जमीन जुमला होता? कोण समाजात अर्थिक दृष्ट्या जमीनदार आहे? कोण समाजात सामाजिक दृष्ट्या सबळ आहे. मान सन्मान कोणाला आहे.? मराठवाड्यात दवदबा कोणाचा आहे ? कारखाने, शाळा, संस्था,दवाखाने,चारचाकी वाहन,इंजिनियर,डॉक्टर, कंपनी इत्यादि लोकं कोण आहेत?आमदार, खाजदार यांची प्रतिष्ठा बघा निष्कर्ष काढा? दमदाटी, दुसऱ्याला हिनवन, जातीच्या नावावरून शिवीगाळ करण,गावागावात वर्चस्व, त्यामुळे निम्न जातीच्या मुलाला वर डोकं काढता येत नाही. त्यासाठी नव्यानं काय करता येईल ? नुसत फुकट मिळवण्यासाठी कोणीही रांगा लावतय? जसे राशन, सन्मान निधी, योजना, तसच आरक्षण सुद्धा पाहिजे. या लोभासाठी आरक्षणासाठी झुंडी, लोंढा, दबाव निर्माण करत आहेत. त्यामुळे आरक्षण मिळेल काय? कोण राजकारणी काय करतय यापेक्षा कोणती जात कशी अन् काय करते. हे बघन योग्य आहे. हजारों वर्षापासून अन्याय सहन केला अन् आता कुठ या दहा वर्षात त्यांच्या डोळ्याला आपणही आरक्षणात आहोत हे दिसलय. अजूनही करोडो खालच्या जाती आहेत.त्यांना आरक्षणाचा फायदा मिळाला नाही. त्यांनी घेतला नाही तिथपर्यंत ते गेले नाही. अजून अनेक जाती आहेत त्यांना दहावी बारावी पर्यंत शिकता आल नाही. आणि अनेक असे आहेत ते पाचवीपर्यंत सुध्धा शिकले नाही. मग आज जे शिकले,धनदांडगे,जमीनदार,उच्च, नौकरी वाले, संस्थेववाले, समाजातील सन्मानित, दुसऱ्यावर दबाव निर्माण करणारे, आतापर्यंत गावागावात पदे भोगलेले लाखो एकत्र येऊन आरक्षण द्या हे कितपत योग्य? हे आपणच बघा, विचार करा. कराळे सरांनी जे सांगितलं त्यांनी राजकारण्यांची मानसिकता सांगितली खालच्या जातीवर अन्याय मागासलेपणा सांगितला पण मराठ्यांना आज आरक्षण द्यायला पाहिजे हे सांगितलं नाही. फक्तं आपण मागास कसे हेच त्यांनी ठासून सांगीतले. म्हणजे आज आंदोलन चुकिव आणि नेता अनपढ त्यामुळे अभ्यास आणि मागणी कशी असावी हे यातून लक्षात येईल. म्हणजे जरांगे पाटलांनी डोंगर पोखरला आणि निघाला उंदीर हेच होइल.(म्हणून शासन सुद्धा सांगते आम्हीं प्रयत्न करत आहोत सुप्रीम कोर्टात टिकत नाही) त्यासाठी सरकारला सपोर्ट करुन डाटा गोळा करुन योग्य बाजू कोर्टात शासन मांडेल. पण ते आज शक्य नाही एकमुखी सत्ता जोपर्यंत येत तोपर्यंत प्रभावी बाजू मांडता येत नाही. त्यासाठी मागास सिद्ध करावं लागेल केंद्राकडून मान्यता घ्यावी लागेल. त्यासाठी राज्य आणि केंद्रात एकाचच शासन पाहिजे. आणि गरीबाला वाटल पाहिजे हि जात मागास आहे. तरच हे शक्य
@lalubadade71
@lalubadade71 6 ай бұрын
कराळे सर आगदी आभयासु व्यक्ती महतत्व पटऊन दिल खरोखरच जय महाराष्ट जय आदिवासी,जय भिम,जय शिवराय,जय सवीधान,जय भारत्न🌹🌹🌹🌹🌹🌷🌷🌷💐💐💐💐💐✌✌✌✌✌👌👌👌👌👌👌👌
@avinashkawarkhe7605
@avinashkawarkhe7605 6 ай бұрын
जाती बघून आरक्षण मिळण्यापेक्षा गरिबी बघून आरक्षण द्यावं मग तो कोणत्याही समाजाचा असो...
@BANKNIFTY_TRADER_45
@BANKNIFTY_TRADER_45 5 ай бұрын
Right
@ShivajiGayagawale
@ShivajiGayagawale 5 ай бұрын
​@@BANKNIFTY_TRADER_45❤❤❤❤❤❤❤
@thebeliever1136
@thebeliever1136 5 ай бұрын
galat jaati varas
@ArvindKasar-rb7iw
@ArvindKasar-rb7iw 5 ай бұрын
​@@BANKNIFTY_TRADER_45😂😂😂😂😂a 😅
@kulbhushankamble3405
@kulbhushankamble3405 5 ай бұрын
त्या पेक्षा जाती का नाही संपवत का पाहिजे मोठेपणा जातीचा
@search7929
@search7929 6 ай бұрын
मास्तर तुम्ही सत्य मांडता.जे सागता ते योग्य सागता. लोकाला काय वाटते तुमच्या बद्दल ते त्याचं त्यांना माहीत ,पण तुमच्या विचारातून ऐक जरी परिवर्तित झाला ना तरी तुम्ही आयुषाची लढाई जिंकली❤.
@syd6100
@syd6100 6 ай бұрын
Kya baat hai karale sir aap bahót talent ho. AWESOME 💯
@MejorKharat-rk5ns
@MejorKharat-rk5ns 6 ай бұрын
❤highly appreciated speech karale sir ur so great knowledgebl teacher
@Aakash8739
@Aakash8739 6 ай бұрын
Only Educated people can Understand Karale Sir 💯💯👍
@rajeshrathod5664
@rajeshrathod5664 6 ай бұрын
😢😢😢😅😅😅😅
@ankushmulik1521
@ankushmulik1521 6 ай бұрын
एवढं सगळं सांगण्यापेक्षा समान नागरी कायदा करा
@ankushmulik1521
@ankushmulik1521 6 ай бұрын
२३मार्च १९९४साळी १६ टक्के कुठे गेले ते पाहिलं मला सांग
@bhushaningole2966
@bhushaningole2966 6 ай бұрын
Great
@swatijadhav600
@swatijadhav600 5 ай бұрын
राजकारण करणाऱ्या नी आरक्षण मुद्द्यावरून बोलण्यात वेळ घालू. नका इथे
@IPL_MATCH_HIGHLIGHTS_24
@IPL_MATCH_HIGHLIGHTS_24 6 ай бұрын
जय भीम जय मिम जय शिवराय जय संविधान ...only VBA.. एक मराठा लाख मराठा
@tushardukare7002
@tushardukare7002 5 ай бұрын
te mim kadh re te hindu virodhi aahe nag to konya hi jaaticha aso😂
@syd6100
@syd6100 6 ай бұрын
Brilliant and intelligent person karale sir 👍
@streetstar2142
@streetstar2142 5 ай бұрын
Superb, excellent. सामजिक व्यवस्थेमधे बंधूता आणि सामाजिक न्याय नसल्याने गरिबांना आरक्षण दिल्या गेले नाही आणि आताही देता येत नाही... जाती नष्ट झाल्या वरच आर्थिक दुर्बल घटकांना आरक्षण देणे सोपे होईल.
@prashantbawane3230
@prashantbawane3230 6 ай бұрын
सविस्तर माहिती. Really Good description and analysis...salute sir.🙏🙏
@gopalbodake4682
@gopalbodake4682 6 ай бұрын
Good sir
@rajaramsable2768
@rajaramsable2768 6 ай бұрын
एकच नंतर सर
@dipakrakhonde.
@dipakrakhonde. 6 ай бұрын
मराठा व कुणबी एकच आहेत त्यामुळे मराठा समाजाला सरसकट ओबीसी मधून 50 टक्केच्या आत आरक्षण देऊन कुणबी जात प्रमाणपत्र द्यावे ही मराठा समाजाची रास्त मागणी आहे कारण मराठा समाजाच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत एक मराठा कोटी मराठा मराठा योध्दा श्री मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@dilipsingh27964
@dilipsingh27964 6 ай бұрын
कराळे सर सांगत आहेत तरी तुझ्या डोक्यात घुसत नाही का ! आरक्षण मिळेल ते पण obc मधून पण कोर्टात टिकणार नाही कारण तिकडे सदावर्ते बसला आहे तुमच्या विरुद्ध case टाकायला supreme कोर्टामध्ये,त्यामुळे जास्त खुश होण्याची गरज नाही !😊😊😊
@dipakrakhonde.
@dipakrakhonde. 6 ай бұрын
@@dilipsingh27964 भडव्या निट बोल तुझ्या ग***** दम असेल तर समोर ये
@Renaissance861
@Renaissance861 6 ай бұрын
​@@dilipsingh27964तसं नाही भावा. कुणबी नोंद मिळाली तर सदावर्तेच काय, कुणीही काहीच करू शकत नाही. मी स्वतः कुणबी मराठा आहे आणि शासकिय नोकरीत आहे ओबीसी मधून.
@ravirajdeshmukh2087
@ravirajdeshmukh2087 6 ай бұрын
एकदा कुणबी प्रमाणपत्र मिळाले तर सदावर्तेचा बाप जरी आला तरी आरक्षण द्यावेच लागेल. कारण अर्धा कुणबी मराठा अगोदरच ओबीसी मध्येच आहे मग अर्धा कुणबी मराठा जो आज बाहेर आहे त्याला आरक्षण द्यावेच लागेल. एकाच समाजाची दोन प्रवर्गात विभागणी कोर्ट मान्य करणार का....??
@gopinathmule7187
@gopinathmule7187 7 сағат бұрын
Gmmule
@user-fb3ip8td2q
@user-fb3ip8td2q 5 ай бұрын
सर आशा लोकांचं मनावर नाही घेयच तुम्ही अभ्यासु आहे ते अशिक्षित आहे तुम्ही तुमच कार्य करत रहा आम्ही सोबत आहोत
@santoshkamble9548
@santoshkamble9548 5 ай бұрын
खूप छान प्रकारे समजावून सांगितला तुम्ही आम्हाला पूर्ण पणे कळलं आहे पण अजून काही लोकांना इतका समजावून संगितला असतानाही नाही कळत आहे त्यांना चांगली बुध्दी मिळो धन्यवाद सर
@devdannil6884
@devdannil6884 4 ай бұрын
सर आपले एक एक शब्द फार मोलाचे आणि अगदी महत्त्वाचे आहेत अशाच प्रकारचे कार्य करा जय भीम जय संविधान
@samadhanjadhav7604
@samadhanjadhav7604 5 ай бұрын
बरोबर माहिती दिली सर पुष्कळ लोकांना माहित नाही आता तुम्ही माहिती दिल्यानंतर सगळ्यांना माहीत होईल ही माहिती आम्हाला वकील पण देऊ शकत नाही हे प्रतिसाद फक्त तुमच्या कडून भेटू शकते सर धन्यवाद सर 🙏🙏
@rajeshpatange7030
@rajeshpatange7030 6 ай бұрын
Very good....Karale Sir...your talent...
@HirakaniTopPoint
@HirakaniTopPoint 6 ай бұрын
कराळे सर चा व्हिडीओ पाहून मला अस वाटत आहे की आपली अवस्था महाभारत च्या कर्ण सारखी दिसून राहिली......... सूत का पुत्र कभी धनुष नही उठा सकता........
@user-lf7qo4du2n
@user-lf7qo4du2n 5 ай бұрын
कराळे सर अगदी बरोबर जय भारत जय संविधान ,, ,🙏🙏🙏🙏🙏
@upendrajoharejohare7529
@upendrajoharejohare7529 5 ай бұрын
🎉 जय भीम संविधान
@taipagar1953
@taipagar1953 4 ай бұрын
मा कराळे सर सत्य सांगत आहेत हेच खर आहे हे सरकार वेळ काढु पना करत आहेत मराठा समाज साठी ओबीसी आरक्षण विधेयक पारित करून च सरकार करेल खर सत्य बोलत आहेत धन्यवाद साहेब सर सत्य वागुन सांगत आहेत जय महाराष्ट्र जय भारत
@murlidharharane1772
@murlidharharane1772 6 ай бұрын
श्री कराळे सर धन्यवाद तुम्ही जनजागृतीसाठी करत आहा सर्वांनी मनापासून समजून घ्यावे सर्वांना समजुन घ्या व कार्या कर्त्या पासुन सावध राहावे,🙏🙏
@sharadshinde3708
@sharadshinde3708 5 ай бұрын
सर्वच जातींमध्ये गरीब आहेत, आणि त्यांनाच आरक्षण देण्यात यावे. सर्व जातींचे सर्वेक्षण करून देण्यात यावे. एक मराठा लाख मराठा जय मराठा.
@ajitkavi77
@ajitkavi77 5 ай бұрын
एक कुणबी लाख कुणबी.😂😂😂🎉😅
@BhagwanSalve-gx7wh
@BhagwanSalve-gx7wh 6 ай бұрын
सर सुंदर, माहिती, संगितली,, धन्यवाद, जय भीम जय सविधान जय भारत
@aabaranaware1033
@aabaranaware1033 6 ай бұрын
छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद सर
@jivrajmaske4203
@jivrajmaske4203 6 ай бұрын
हे सत्य आहे साहेब जयभीम जय शिवराय जय ज्योती जय जय महाराष्ट्र जय भारत इंडीया 🙏🙏🌹🌹
@user-ni5cr2yd1l
@user-ni5cr2yd1l 6 ай бұрын
कराळे सर तुम्ही योग्य मार्गाने मराठा समाजाला आरक्षण दिशा सांगितली हे योगे ओके
@meghalandage8706
@meghalandage8706 5 ай бұрын
खूप छान माहिती दिली सर आपण 👌👌💐💐💐
@priyanshudekate4053
@priyanshudekate4053 6 ай бұрын
Sc madhe 1108 jati aahe Bharat madhe pn jeva savidhanavar Kiva aarakshan var gost yete Teva Buddhist ( mahar) he ekti jati che lok samor ye te, manna aahe t like Kara...... 👍👍👍
@yogeshsontakke5727
@yogeshsontakke5727 6 ай бұрын
आरक्षणाबाबत अभ्यासपूर्ण विश्लेषण सर खूप छान
@sudhirmaske5124
@sudhirmaske5124 5 ай бұрын
खरच सर तुमचा अभ्यास खुप मोठा आहे
@SHRIKANTPAWAR-ee8if
@SHRIKANTPAWAR-ee8if 6 ай бұрын
सर तुम्ही जी माहिती सांगितली ती फारच उपयुक्त आहे आणि पूर्ण देशातील मराठी समाजाला त्याचा उपयोग होईल धन्यवाद सर
@user-is6zc6kd8e
@user-is6zc6kd8e 6 ай бұрын
Thanks sir एक मराठा कोटी मराठा ❤
@csravi2941
@csravi2941 6 ай бұрын
अरे बिंडोका बुडवून हाणले त्यांनी तुम्हाला व्हिडिओ मध्ये 😂😂 तेवढा सुधा समजला नाही का ?😂 सोडा त्या जारांगे ला follow करणाऱ्याला का समजून सांगायचं.. अकलेचा विषय आहे हा 😂
@arjunbarde1164
@arjunbarde1164 6 ай бұрын
खुपच छान विश्लेषण केले सर खुप खुप धन्यावाद। जय शिवराय
@divyadubey1035
@divyadubey1035 6 ай бұрын
कराळे सर... तुम्ही व्हा मुख्यमंत्री... आणि द्या आरक्षण... होऊन जाऊद्या एकदा...
@dattukamble5589
@dattukamble5589 5 ай бұрын
वावारे कराळे सर आपण अप्रतिम सखोल अभ्यास पूर्वक समजेल असं साध्या सोप्या भाषेत आर क्षरणा बाबत माहिती देत आहात . एकदम जबरदस्त फन्टास्टीक विचार सर
@anjaligadekar78
@anjaligadekar78 6 ай бұрын
बाकी काही असो पण अजित पवार हे मुख्यमंत्री होता कामा नये.. त्यासाठी पुढील मतदान वंचित बहुजन आघाडी सरकार जिंदाबाद 👍👍👍
@ganeshlokhande825
@ganeshlokhande825 6 ай бұрын
माझ्या मनातल बोलले तुम्ही, सिंचन घोटाळा विसरता कामा नये 👍.
@Shadowfreak96k
@Shadowfreak96k 6 ай бұрын
Tuz kon aiktay shevti Mukhyamantri Marathach honar
@Shadowfreak96k
@Shadowfreak96k 6 ай бұрын
18/11 mukhyamantri Maratha ahe 😂😂😂
@Kapil-rf2xt
@Kapil-rf2xt 6 ай бұрын
Marathe tya VBA la vote denar nahit je Aurangya chya kabri war phul wahtat.
@amitbhau
@amitbhau 6 ай бұрын
काळजी करू नका पुढचा cm शिंदेच राहील टरबूज आणि पवार दोघांच्या टकल्यावर हाथ फिरवणार तो
@virajmore8014
@virajmore8014 6 ай бұрын
Prakash Ambedkar saheb is an intellectually honest mass leader also well versed with the socio-economic, geographical scenarios of downtrodden marginalized weaker sections of the society and can be utilised in making sound developmental public policies, abatement of radicalism among different communities, sustainable natural resources management, exercising influential strategies with the larger perspectives for overall betterment in accordance with the state welfare measures.
@RavindraGangurde-cd3xi
@RavindraGangurde-cd3xi 6 ай бұрын
खर आहे भाऊ तुझ जय भीम जय शिवराय जय ज्योती जय वंचित जय संविधान
@avinashharharkar
@avinashharharkar 6 ай бұрын
l
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 6 ай бұрын
😂😂😂😂😂😂 लय हुशार आहे.जागतिक बुद्धीमानाचा पुरस्कार देऊया
@laxmangarule1275
@laxmangarule1275 6 ай бұрын
Barobar ahe 👍🙏
@amitbhau
@amitbhau 6 ай бұрын
Yes 👍🏻, but he was also a currpt politician. To defeat mahavasuli party bjp fed him with huge amount of money, to cut vote share
@moreshwarsuroshe3581
@moreshwarsuroshe3581 5 ай бұрын
खरोखर सर, तुमच्या सारखे माणस जर. समाजात असतील तर या भारताची खुप प्रगती होईल, सलाम तुमच्या सत्कार्याला
@SHRIKANTPAWAR-ee8if
@SHRIKANTPAWAR-ee8if 6 ай бұрын
सर तुम्ही जे बोलता ते मुद्देसूद बोलता आणि सुटसुटीत भाषेत बोलता धन्यवाद सर
@sandippawar7496
@sandippawar7496 6 ай бұрын
आरक्षण बद्दल खूप छान माहिती दिली🙏
@kailastechWorld
@kailastechWorld 6 ай бұрын
Gratest speech ❤
@ranjanasudrik3494
@ranjanasudrik3494 5 ай бұрын
खूपच छान करायला सर खूप छान बोलतात पण गरीब मुलांना आरक्षण मिळाले पाहिजे कारण काही काहींच्या घरी काहीच नाही शेतकऱ्याच्या गरीब मुलांना आरक्षण मिळालं पाहिजे
@sandeepkhatal8757
@sandeepkhatal8757 6 ай бұрын
Perfect Explanation sirji ...!! Great Karale sir
@Say_gaming_009
@Say_gaming_009 6 ай бұрын
बरोबर आहे कराळे सारंच जय संविधान
@anshikadipke9353
@anshikadipke9353 6 ай бұрын
Sir sc मध्ये फक्त बौद्ध धर्म असा आहे की त्यानेच कर्मकांड सोडून दिले
@pramodshende5602
@pramodshende5602 6 ай бұрын
Ajun pn aahe kahi
@Shadowfreak96k
@Shadowfreak96k 6 ай бұрын
Te pan reservation ahe mhanun nahitar 😂😂😂
@knowyourmedicines22
@knowyourmedicines22 6 ай бұрын
अजून पण कर्मकांड आहेत ह्या काळात पण कर्मकांड नादात आहे .लोक अजून पण त्यातच गुरफटून बसले आहेत
@amitbhau
@amitbhau 6 ай бұрын
पण विनयपिटक मध्ये तर .लितांच्या तोंडात तप्त लोखंडाचा गोळा टाका असं सांगितलं आहे 🤔
@sangitajadhao9543
@sangitajadhao9543 5 ай бұрын
Ho barobar
@indrajitparde5032
@indrajitparde5032 6 ай бұрын
कारळे सर एकदम चांगले व नियमाला धरून मार्गदर्शक केले आहे
@shubhamjadhav5550
@shubhamjadhav5550 4 ай бұрын
जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र सर खूप सुंदर अशी माहिती दिली सर👌👌🙏🙏🙏💐🌹💐🌹💐🌹🙏🙏
@gorakhnathgaikwad9236
@gorakhnathgaikwad9236 6 ай бұрын
Obc ला लोकसंख्या च्या 50% प्रमाणात आहे सर तुम्ही आम्ही एकच आहे.. कुणबी,मराठा जय जिजाऊ जय शिवराय 🚩
@voiceenvironment5330
@voiceenvironment5330 6 ай бұрын
बेटी रोटीचे संबंध होतात का?
@Renaissance861
@Renaissance861 6 ай бұрын
​@@voiceenvironment5330होतात
@sahebraogadhe3032
@sahebraogadhe3032 6 ай бұрын
कराळे सर,कुणबी ओबीसी मध्ये आहे , ज्यांच्या नोंदी सापडल्या, सापडत आहे ते नियमाप्रमाणे अर्ज करुन प्रमाणपत्र काढत आहे.ते त्यांच्या हक्काचे आहे.
@vanitadhamale5258
@vanitadhamale5258 15 күн бұрын
सॉरी सर माझा पण गैर समज झाला होता की मराठा लोकांना आरक्षण मिळू नये पण तुमच्या मनात भेद नाही तुम्ही शिक्षणाचं काम करता धन्यवाद आपल्या भांडणात हे राजकारणी लोक फायदा घेतात
@balajipaul6312
@balajipaul6312 6 ай бұрын
सरजी तुम्हाला शिवाजी महाराजांनी दुसऱ्याच्या ताटातलं घेऊ नका असे सांगितलेले खरं वाटतय परंतु दुसऱ्याचं ताटातलं घेतलेल वापस द्यायच खर वाटत नाही का
@sahilvaidya9959
@sahilvaidya9959 6 ай бұрын
सर जे तूम्ही सागतले आता ते पूर्ण खर आहे ❤❤❤ I love you sir ji
@saritakohar6813
@saritakohar6813 6 ай бұрын
Karale sir tumch म्हणणे एकदम सत्य आहे.
@An_electrical_panda
@An_electrical_panda 5 ай бұрын
Sir ha तुमचा व्हिडिओ मझ्या सगळ्या मित्रांना पाठवला ...मी आणि माझी पूर्ण फॅमिली १ तास समोर मोबाईल ठेऊन ऐकले. अतिशय सुंदर विश्लेषण दिले आहे. तुमच्या सारख्या गुरुंच असणं खूप महत्वाचे आहे .जात निहाय जन गणना होन खूप गरजेचं आहे. आभारी आहोत. जय भीम जय शिवराय😊😊
@vishwaspatil3932
@vishwaspatil3932 6 ай бұрын
मी मराठा आहे पण मी सर्व प्रकारच्या आरक्षणाच्या विरोधात आहे. आरक्षण फक्त आणि फक्त आर्थिक निकषावर दिले पाहिजे. ज्या दिवशी आरक्षण बंद होईल त्या दिवशी देशातून जाती भेद धर्म भेद हद्दपार होईल
@rajushaikh8343
@rajushaikh8343 6 ай бұрын
खरंच बोलले सर तुम्ही जय हिंद सर
@tanvibane928
@tanvibane928 6 ай бұрын
You are absolutely correct.
@janvisansare9538
@janvisansare9538 5 ай бұрын
Dr. बाबासाहेब आंबेडकर किती ग्रेट होते काय दिमाख जबरदस्त 🙏🙏
@monstergaming9435
@monstergaming9435 5 ай бұрын
हेच बाबा साहेबाचे वारसा चालविणारे मास्तर सप्रेम जय शिवराय जय भिम जय लहुजी
@user-ts6kl2ou8s
@user-ts6kl2ou8s 6 ай бұрын
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद 🙏🙏
@user-lq2ft8rl7q
@user-lq2ft8rl7q 6 ай бұрын
एकदम सत्य माहिती सांगता आहात सर.
@panduranghapsewad8621
@panduranghapsewad8621 17 күн бұрын
वा कराळे साहेब तुमचा आभ्यास धन्य तुमची जननी आशा आईला शतशः प्रणाम
@tanajikurane4832
@tanajikurane4832 6 ай бұрын
Very good speech karale sar thanks
@ArvindTadvi-dm5eu
@ArvindTadvi-dm5eu 6 ай бұрын
अशीस माहिती देत राहा सर तेव्हाज कडतील समाजाला 🙏
@amolsurwade9880
@amolsurwade9880 6 ай бұрын
Right sir we are suport you👍🌹💐🙏🙏
@Helloworld45611
@Helloworld45611 6 ай бұрын
Kya batt sir. जबरदस्त विश्लेषण आणि अभ्यासपूर्ण व्हिडिओ ❤.
@rahulbansude5261
@rahulbansude5261 6 ай бұрын
good advise and it will save the time and money
@arunakamble9714
@arunakamble9714 5 ай бұрын
एकम बरोबरच आहे सर जय भीम जय भारत जय संविधान
@tularammeshram2170
@tularammeshram2170 6 ай бұрын
अगली बरोबर सर ! विद्यमान परिस्थितीत मराठा आरक्षण हा विषय मतांचे राजकारण बनला आहे.😊 कारण फडणवीस, अजीत पवार,मुख्यमंत्री शिंदे साहेब व छगन भुजबळ या सरकार मधील सर्व मंडळीना चांगले माहित आहे की मराठ्यांना ओबीसी आरक्षण दिले आणि तरी ते सुप्रीम कोर्टात टिकणार नाही.😊
@pravindhere2479
@pravindhere2479 6 ай бұрын
कोण म्हणत टिकत नाही 50% मध्ये देऊन द्या म्हणावं गायकवाड आयोगाच्या शिफारशीनुसार कस टिकत नाही ते आम्ही पाहू. देतानाच कायद्या बाहेर द्यायचं परत म्हणायचं टिकत नाही
@user-pu3pn1pn8k
@user-pu3pn1pn8k 6 ай бұрын
तुमचे टिकले तसेच आमचे पण टिकणार आमचे नाही टिकले तर तुमचे पण जाणार म्हणून घाबरता का? होऊन जाऊ दे दूध का दूध पाणी का पाणी
@amitbhau
@amitbhau 6 ай бұрын
​@@user-pu3pn1pn8kसत्यवचन 👍🏻
@rajeshtekale6842
@rajeshtekale6842 6 ай бұрын
सर बोलतात एक.. अन करतात दुसरच... मला वाटते सराना.. राजकारणात यायच असेल म्हणुन... म्हणून सर.. मराठा आरक्षण विरोध करुन ओबीसी मेळावे घेत आहेत... ... मला वाटते सरांच्या सल्याची गरज मराठा समाजाला नाही.. आम्ही आता पर्यंत खुप जनाचे सल्ले ऐकले म्हणून आमचा समाज मागे राहिलाय... आता आमचा नेता फक्त आदरणीय 🚩जरांगे पाटील 🚩....
@rushigore2674
@rushigore2674 4 ай бұрын
Great video and great explanation..........👍
@moresumedh6655
@moresumedh6655 6 ай бұрын
मी तुमचं भाषण 💯 ऐकला येईल सिरसगावं पांढरी ला सर ✅💯
@shreyakofficialsongs4646
@shreyakofficialsongs4646 6 ай бұрын
कराळे सराना शिविगाळ कर्नार्यानी फक्त त्यांच्या इतके अभ्यासू भाषण करुन दाखवावे.शिविगाळ व दमदाटी करुन ते त्यांचे संस्कार दाखऊन देत आहे.
@user-kg6qu5wc3t
@user-kg6qu5wc3t 6 ай бұрын
ऐक दम सत्य सांगितलं सर तूम्ही जय शिवराय
@Dr.PrashantKumarWaghmare
@Dr.PrashantKumarWaghmare 6 ай бұрын
खूप छान सर......❤..... सटीक विश्लेषण..❤
समान नागरी हक्क कायदा ! आणि तिहेरी तलाक !#niteshkarale #karalesir
49:00
Phoenix Academy Wardha Nitesh Karaleपुणेरी पॅटर्न'
Рет қаралды 65 М.
БОЛЬШОЙ ПЕТУШОК #shorts
00:21
Паша Осадчий
Рет қаралды 9 МЛН
A clash of kindness and indifference #shorts
00:17
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 33 МЛН
He sees meat everywhere 😄🥩
00:11
AngLova
Рет қаралды 11 МЛН
हे कुणबी नक्की आहेत तरी कोण? शिवराय काय सांगतात?
31:50
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 1,1 МЛН
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना | कराळे सर LIVE |#niteshkarale #karalesir
14:31
Phoenix Academy Wardha Nitesh Karaleपुणेरी पॅटर्न'
Рет қаралды 94 М.
БОЛЬШОЙ ПЕТУШОК #shorts
00:21
Паша Осадчий
Рет қаралды 9 МЛН