सदू जोगळेकराचे पातक । सर्वोत्तम केतकर । मराठी कथा । Sarvottam ketakar । Marathi katha

  Рет қаралды 2,331

मराठी कथा । सर्वोत्तम केतकर । मराठी कथाकथन

मराठी कथा । सर्वोत्तम केतकर । मराठी कथाकथन

6 ай бұрын

सर्वोत्तम केतकर । मराठी कथा । मराठी कथाकथन । मराठी सत्यकथा । कोकणातल्या कथा । सरकारी कथा । मराठी कथाकथन । मराठी बोधकथा । छान छान गोष्टी । सर्वोत्तम केतकर कथा । कोकणातल्या कथा । कोकणातल्या गोष्टी । गजाली । पुणेरी कथा । पुण्याच्या गोष्टी । माय मराठी । मराठी भाषा । मराठी गोष्टी । मराठी साहित्य
Sarvottam ketkar | Marathi katha | Marathi Kathakathan | satyakatha | kokanatalya katha | sarakari katha
मी श्री सर्वोत्तम केतकर, व्यवसायाने मेकेनिकल इंजिनियर, आणि एका नामांकीत कंपनीत बावीस वर्षे सेवा करून व्यवस्थापनाच्या अनेक पातळ्यांवर काम करून अनुभव जमा केले आहेत. आजूबाजूला घडणार्‍या घटनांचा मागोवा घेवून त्यातले सत्य आणि तथ्य जाणून घेण्याचा प्रयत्न सातत्याने करीत होतो. याच प्रयत्नामुळे अनेक अदभुत आणि वेगळ्या प्रकारच्या बाबी समोर आल्या आणि मनाची अथांगता , विचारांची अदभूतता, जाणवली
‘सत्य हे कल्पनेपेक्षा अदभूत असतं’ याचा प्रत्यय आयुष्यात आपण नेहमी घेत असतो. अशाच अदभूत माणसांच्या, अनुभवांच्या कथा या माध्यमातून आपल्या समोर आणल्या आहेत. या सर्व कथा सत्यकथा असून त्यातील व्यक्तींची नावेही जशीच्या तशी ठेवली आहेत, अर्थात काही अपवाद सोडून.
मराठी कथा हा सर्व मराठी रसिकांना अतिशय भावणारा आणि जवळचा वाटणारा साहित्यप्रकार आहे. श्री पु. ल. देशपांडे, श्री द. मा. मिरासदार, श्री शंकर पाटील, श्री चि. वि. जोशी यांनी मराठी कथेचे दालन समृध्द केले आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे.
कोकणचा प्रदेश हा निसर्गाने समृध्द आहे तसाच तो ओळखला जातो तिथल्या माणसांच्या वैशिट्यपूर्ण स्वभावामुळे. हा कोकणी स्वभाव सांगणार्‍या अनेक कथा या ठिकाणी आपल्याला भेटतील.
सरकारी नोकर ही एक वेगळी बाब असून त्यांच्या सवयी आणि स्वभावाच्या कथाही इथे आहेत.
‘Truth is stranger than fiction’ and it’s always experienced by all of us. This channel narrates stories based on same line, which includes true incidents of excellent thought process by people around us. All the characters described in stories are real and almost in all cases even names are not changed, except in few cases where it was very much necessary.
‘Truth is always stranger than fiction’ this is the key word of this channel. Stories of different people and their nature are compiled here to serve purpose of entertainment and making aware the how the situation moulds behaviour of common man.
Kokan is important region of state and the people in kokan are very versatile in nature and their thought process is unique. These aspects of people are brought forward through true stories taken place in different parts of kokan
Government officials have their own ways to work and the common man gets irritated by the procedures of government working. This surely leads to corruption and anger in mind of common man. Sometimes the officers on duty are also helpless. This leads to various stories which are sometimes beyond imagination. Such true stories are compiled in this channel.
I am proud to get influenced and motivated by following
Bhau Torsekar | Pratipaksha channel
Sushil Kulkarni | Analyser channel
Pu La Deshpande
Da Ma Miraskar
Anil Thatte
Indira Gandhi

Пікірлер: 12
@dadabhosale9851
@dadabhosale9851 2 ай бұрын
👌👌👌👌
@poojavirkar8484
@poojavirkar8484 Ай бұрын
Respected Shri Ketkar sir, abhinandan excellent memorial incident Sastang Namaskar
@poojavirkar8484
@poojavirkar8484 Ай бұрын
Dhanyawad Namaskar
@kalpanabhagwat8443
@kalpanabhagwat8443 6 ай бұрын
हाच विषय व हेच तात्पर्य असणारी एक बोधकथा काही वर्षांपूर्वी वाचल्याचं आठवलं. अन्न आपल्याबरोबर गुण वा दोष घेऊन येतं.अन्न जो बनवतो, त्या माणसाचे सुद्धा गुण दोष घेऊन येतो. या साठीच माणसानं जागरूक राहायला हवं. मोह हा वाईटच. त्यापासूनही स्वतःला वाचवायला हवं. इतकी परिणामकारक कथा सादर केल्याबद्दल मनापासून धन्यवाद.
@rahulbhisesays
@rahulbhisesays 6 ай бұрын
अरे वा! व्ह्यूज आणि सबस्क्राईबर चांगले वाढलेत सर आपले.
@samadhanpandit2268
@samadhanpandit2268 6 ай бұрын
माणसाला.पच्च ताप हा चागल्या मार्गावर घेऊन जातो.कतथा एकुन कान तुरपप्त झाले धन्यवाद
@varshasovani3917
@varshasovani3917 6 ай бұрын
Khup chhan katha ! Pramaanik pane jaganaarya bhavik Sadubhaunchya haatun kahaanika mohaane Jo gunhaa ghadala hotaa tyache kaaran tumachya aajobaani shodhun kaadhun Sadubhaunna chintamuktta kele. Katha saanganyche tumache koushalya aani kathe saar mast aahe.
@ashokshahshah9358
@ashokshahshah9358 6 ай бұрын
Sundar. UDAHARAN
@vijayvaidya9303
@vijayvaidya9303 6 ай бұрын
Par अन्न चे दोष छान उदाहरण सांगितले
@sukhadaketkar2499
@sukhadaketkar2499 3 ай бұрын
सुधीर केतकर साखरपा, मी त्यांची पत्नी सुखदा सुधीरला तुमचा फोन नंबर पाहिजे आहे, प्लीज द्याल का?
@user-sh3xn7iq7i
@user-sh3xn7iq7i 3 ай бұрын
7738373811. Pl send msg on this no I will call back if phone is not received
मला पटले तेच केले । सर्वोत्तम केतकर ।  मराठी कथा । UPSC | online  Marathi katha | Sarvottam Ketkar
32:41
मराठी कथा । सर्वोत्तम केतकर । मराठी कथाकथन
Рет қаралды 1 М.
कुणाच्या खांद्यावर । सर्वोत्तम केतकर ।  मराठी कथा । Sarvottam ketakar । Marathi katha
36:49
मराठी कथा । सर्वोत्तम केतकर । मराठी कथाकथन
Рет қаралды 1,4 М.
EVOLUTION OF ICE CREAM 😱 #shorts
00:11
Savage Vlogs
Рет қаралды 13 МЛН
मंगळसूत्र । सर्वोत्तम केतकर ।  मराठी कथा । Sarvottam ketakar । online  Marathi katha | police story
25:49
मराठी कथा । सर्वोत्तम केतकर । मराठी कथाकथन
Рет қаралды 1,2 М.
जावयबापू | मराठी कथा 2022 | सर्वोत्तम केतकर | कथाकथन 2022 | कोकणकथा 2022
17:52
मराठी कथा । सर्वोत्तम केतकर । मराठी कथाकथन
Рет қаралды 6 М.
बानो | माधुरी वरुडकर कथा | madhuri warudkar story | deepak rege kathakathan |
17:15
deepak rege /दीपक रेगे - सांगतो ऐका !!
Рет қаралды 2,7 М.
Бизнесмены из Азии😂
0:20
FERMACHI
Рет қаралды 4,7 МЛН
Bullied Nerd GONE WRONG
0:18
Alan Chikin Chow
Рет қаралды 11 МЛН
Переспал с дочкой Нальчика #фильм #сериал #рек
0:55
DolceFilms “DolceFilms”
Рет қаралды 2,7 МЛН