Рет қаралды 7,662
dangalkar kavi nitin chandanshive . वेदना उरात घेऊन जगणाऱ्या, समाजासाठी धडपडणाऱ्या कार्यकर्त्यांच्या सोबत सह्याद्रीच्या पर्वतात घुमल्या दंगलकारांच्या विद्रोही कविता.
सह्याद्रीच्या पर्वतात डोंगर खोऱ्यात घुमल्या दंगलकारांच्या विद्रोही कविता.नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस ( माळशिरस ) आयोजित स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त राज्यस्तरीय पतंग महोत्सवामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून दंगलकार यांनी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे आयोजन ऍड केवल उके साहेब व मा.वैभव दादा गीते साहेब व त्यांच्या मित्र परिवाराने केलेले होते.या प्रसंगी दंगलकार यांनी राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.दंगलकार नितीन चंदनशिवे यांच्या कवितेच्या व व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करायचे असल्यास आपण 7020909521 या नंबरवर संपर्क साधू शकता.धन्यवाद.