Samartha - An Exclusive Interview with Kaustubh Kasture | समर्थ - कौस्तुभ कस्तुरे शी बातचीत

  Рет қаралды 10,728

Raashtra Sevak

Raashtra Sevak

3 жыл бұрын

Exclusive Interview of Kaustubh Kaasture | समर्थ - कौस्तुभ कस्तुरे शी बातचीत
Social Media :
Facebook :- / raashtra-sev...​
Instagram :- / raashtrasevak
© All rights reserved. No part of this video may be reproduce, distributed or transmitted in any form or by any means including photocopying, recording or any other electronic or mechanical method without prior permission of us.

Пікірлер: 31
@abhijeetparse4926
@abhijeetparse4926 3 жыл бұрын
कौस्तुभपंतांनी अतिशय रसाळ आणि ओघवत्या भाषेत समर्थांचे चरित्र मांडले.हे व्याख्यान उपलब्ध करून दिल्याबद्दल राष्ट्र सेवक चे मनःपूर्वक आभार.पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.जय जय रघुवीर समर्थ
@ganeshpawar9784
@ganeshpawar9784 2 жыл бұрын
समर्थ आणि युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ध्येयात साम्य आहे, दोघांचा स्वाभिमान एक आहे. मात्र कार्यपद्धती दोघांची वेगळी आणि दोघेही समकालीन असूनही आपसात अपरिचित होते हा वास्तविक इतिहास आहे आणि स्वराज्य स्थापना याची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांचे वडील आणि आई यांच्याकडून मिळाली आहे. समर्थांचे कार्य उत्तम,अमूल्य परंतु स्वराज्य कार्याशी काही सबंध नाही हे तितकेच खरे. त्यामुळे समर्थ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना न करता त्यांना त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात स्वतंत्र ठेवले पाहिजे आणि तसेच त्यांचे स्वतंत्र मूल्यमापन केले पाहिजे. जय शिवराय जय श्री राम
@tejasbhagat4444
@tejasbhagat4444 Жыл бұрын
Aaj ramdev baba Kiva Vishwa Hindu Parishadecha BJP chya rajkaranashi samband nahi asa mhanyasarkha ahe. Practical bagha re.
@rajeshmarathe4100
@rajeshmarathe4100 3 жыл бұрын
जय जय रघुवीर समर्थ....समर्थ रामदास स्वामी ❤️
@arunmore4980
@arunmore4980 3 жыл бұрын
कौस्तभजी, खूप सुंदर व्याख्यान दिलंत, पण हे बी- ग्रेडच्या पचनी पडेल का? रामदास स्वामी शिवरायांचे गुरु नव्हते हा जावई शोध लावला आहे ते त्याचा पुरावाही देत नाहीत ते सांगतील ती पूर्व ही त्यांची धारणा आहे त्यानी समाजाचा बुध्दीभेद करण्याचा प्रयत्न केला आहे त्याचे पोस्टमार्टेम करायला हवे
@user-no8pm2re5v
@user-no8pm2re5v 10 күн бұрын
समर्थ कोणी साधारण संत नव्हते श्री राम समर्थ
@arundhati.kamalapurkar7734
@arundhati.kamalapurkar7734 Жыл бұрын
नव्या दमाचे इतिहास अभ्यासक! 🌻🙏🌻 मन निवलं. बाबासाहेब, अप्पा परब, निनादजी बेडेकर, चिले दादा सर्वांना ऐकलं होतं... तुम्हाला ऐकून आनंद झाला.
@onlinepandit2811
@onlinepandit2811 3 жыл бұрын
खुपच सुंदर व्याख्यान.
@hrishikeshrajpathak2036
@hrishikeshrajpathak2036 2 жыл бұрын
खूप छान मुलाखत 🙏🏻🙏🏻🙏🏻😊
@devang260689
@devang260689 3 жыл бұрын
खूप छान...👌
@pranavkulkarni9408
@pranavkulkarni9408 3 жыл бұрын
कौस्तुभदादा 👍👌
@psuyog
@psuyog 2 жыл бұрын
जी एवजी कौस्तुभराव म्हणा. अधिक चांगले वाटेल.
@madhavbedekar171
@madhavbedekar171 3 жыл бұрын
पंत बढिया.............
@aadyad2997
@aadyad2997 3 жыл бұрын
👍🏻👍🏻
@saurabhkasture
@saurabhkasture 2 жыл бұрын
🚩🚩
@flylimitless5196
@flylimitless5196 11 ай бұрын
27:42
@prashantlawand8876
@prashantlawand8876 3 жыл бұрын
it would be grt if we have dialogue with Nilesh Oak ji.(on ramayan and mahabharat)
@RaashtraSevak
@RaashtraSevak 3 жыл бұрын
Sure, we are going to contact them 👍😊
@sanketmhaske4940
@sanketmhaske4940 2 жыл бұрын
🇮🇳
@thegreattitan132
@thegreattitan132 2 жыл бұрын
@33:32 1657 ya varsi chhatrapati Shivaji Maharaj yaani Jawali Vr varchawa prastapit kel hote, 1666 la Aurangjeb bheti darmaan 40000 Godeswaar ashe sainya hote.
@surajtondale5066
@surajtondale5066 2 жыл бұрын
त्यांचे कार्य महान आहे पण स्वराज्यामध्ये आणि छत्रपतींच्या कार्यामध्ये त्यांच योगदान शून्य आहे समर्थ शिवगुरु होते असा पुरावा नाही
@Maharashtra_Dharma
@Maharashtra_Dharma Ай бұрын
ईथे कोणी म्हणलय समर्थ शिवाजी महाराजांचे गुरु होते म्हणून??
@vitthaljatale1960
@vitthaljatale1960 2 жыл бұрын
रामदास यांनी स्वराज्यासाठी काय केलं
@tejasbhagat4444
@tejasbhagat4444 Жыл бұрын
Lokanna sangitla he aapla rajya ahe... Nahiatar tumchya sarkhe fitur hotech je jaat baghat basayche
@sangramkamble7061
@sangramkamble7061 Жыл бұрын
@@tejasbhagat4444 gpp chh
@jaihindjaibharat7376
@jaihindjaibharat7376 Жыл бұрын
ते तुझ्या बुद्धिच्या पलीकडचे आहे.तु आपला ब्रिगेडी भिक्कार कोकाटेचाच इतिहास ऐक. समाज जागरण नावाचा एक प्रकार, मोहम्मदवाद ईस्लामी राज्य असताना ज्यांनी केले ते रामदास स्वामी. ते समजायला जरा थोडी बौद्धिक समज लागते ज्याचा आणि तुझा काहीही संबंध नाही हे दिसतेच आहे. जय भवानी जय शिवराय.
@ravindrawadekar7174
@ravindrawadekar7174 2 жыл бұрын
खोटं सांगू नको रे
@tejasbhagat4444
@tejasbhagat4444 Жыл бұрын
Tu khara saang purave deun.
@jaihindjaibharat7376
@jaihindjaibharat7376 Жыл бұрын
तुम्ही फक्त ब्रिगेडी भिक्कार कोकाटेचाच इतिहास ऐका. कोणी बोलावल नाही तुम्हाला. तुमचा ढोंगी खणता राजाची गुलामी करा. जय भवानी जय शिवराय.
@pratik4707
@pratik4707 10 ай бұрын
रामदास स्वामींचा फोटो शिवाजी महाराजांसोबत लावणारे ह्यांच्याकडून काय अपेक्षा अजून.
Получилось у Миланы?😂
00:13
ХАБИБ
Рет қаралды 5 МЛН
CHOCKY MILK.. 🤣 #shorts
00:20
Savage Vlogs
Рет қаралды 15 МЛН
Secret Experiment Toothpaste Pt.4 😱 #shorts
00:35
Mr DegrEE
Рет қаралды 38 МЛН
Slow motion boy #shorts by Tsuriki Show
00:14
Tsuriki Show
Рет қаралды 10 МЛН
प्राचीन भारतीय मूर्तिशास्त्र
1:29:18
SBL Centre of Sanskrit and Indological Studies TMV
Рет қаралды 2,5 М.
Part 3 of 5:Rotary Pune Metro : Anadi Mi Anant Mi - By Ninad Bedekar
1:00:53
Digitech Engineers
Рет қаралды 32 М.
Получилось у Миланы?😂
00:13
ХАБИБ
Рет қаралды 5 МЛН