संभाजी महाराज कसे पकडले गेले full movie | Sambhaji Maharaj

  Рет қаралды 883,171

मी मावळा शिवरायांचा

मी मावळा शिवरायांचा

2 жыл бұрын

संभाजी महाराज कसे पकडले गेले full movie | Sambhaji Maharaj
सदर चा लेख हा ज्येष्ठ इतिहासकार विश्वास पाटील ह्याच्या संभाजी या कादंबरीतून घेतला आहे....🙏
आपले खूप खूप आभार... 🙏
हि व्हिडिओ काल्पनिक असून यावर लोक सहमत असतील अस नाही , त्यामुळे इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी कुठल्याही व्यक्तीने ह्या व्हिडिओचा आधार घेऊन नये.
© मी मावळा शिवरायांचा
mi_mavala_shivr...
All Images In The Video Are For Representation Purpose Only .
ALL THE IMAGE/ PICTURES SHOWN IN THIS VIDEO ARE BELONGS TO RESPECTED OWNERS AND NOT ME ...
Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976 , allowance is made for " Fair use " for purposes such as criticism , comment , news Reporting , teaching , Scholarship , and research . Fair use is a permitted by Copyright statute that might otherwise be infringing , Non - profit , educational or personal use tips the balance in favor of fair use .
⛳🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩⛳
#शंभुराजे
#संभाजी_महाराज
#shambhu_raje
#sambhaji_maharaj

Пікірлер: 167
@amardeeptupe8679
@amardeeptupe8679 2 жыл бұрын
Jay Bhim jay Shivraje jay Shambhuraje....💜💙💜
@truthdigger3588
@truthdigger3588 2 жыл бұрын
हा इतिहास ऐकून अश्रु थांबवत नाहीत 😭😭😭
@ramjijadhav7721
@ramjijadhav7721 Жыл бұрын
मराठी नो आता तरी जागे व्हा डोळे उघडा ठेवा आणि एकत्र या जय मराठा जय शंभुराजे
@prathameshpatil8808
@prathameshpatil8808 2 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🚩👑🙏 छत्रपती संभाजी महाराज की जय 🙏🚩👑🙏
@iampatil2254
@iampatil2254 2 жыл бұрын
राजांना मानाचा मुजरा 🙏🙏🙏
@subhashghodke9794
@subhashghodke9794
शंभूराजाना मानाचा मुजरा.!
@manohar96k50
@manohar96k50
मानाचा मुजरा राजं........ असा धर्मवीर पुन्हा होणे नाही 😢😢
@SatishPatil-jb5vg
@SatishPatil-jb5vg
आता आपण सर्वांनी एक मराठी एकच नारा बोलला पाहिजे सपोर्ट दिला पाहिजे एकमेकाला
@yuvrajpatil3534
@yuvrajpatil3534 2 жыл бұрын
मानाचा मुजरा, त्रिवार जयजयकार 🌺🌺🙏
@vinayakkamble359
@vinayakkamble359
खरंच दादा अश्रू आले 😢😢
@laljiaware9210
@laljiaware9210 2 жыл бұрын
असा राजा होणे शक्य नाही... जय शंभूराजे...
@akshayshinde8182
@akshayshinde8182
थोड्या स्वार्था करिता काही मराठी सरदार फितूर झाले..राजे पकडले गेले...रक्ताने रक्त खाल्ले..खुप दूर्दव..जय हो राजे जय हो 🙏🚩
@sameersurve5493
@sameersurve5493 Жыл бұрын
जर एक चान्स मिळाला असता तर खरच आज इतिहास फार वेगळा आसता ...जय शिवराय जय शंभू राजे
@Sahyadri_vede_96k
@Sahyadri_vede_96k 2 жыл бұрын
💯आपलेच आपले वैरी⚡ होते नाही तर छत्रपती😭 ला पकडणे सोपे नव्हते या स्वराज्यात 🔥😭
@anilkale2280
@anilkale2280 Жыл бұрын
छत्रपती संभाजी महाराज की जय
@sanjaybhagat-xq2of
@sanjaybhagat-xq2of
जय शिवराय जय संभाजी राजे जय भीम आता तरी सावध राहावे लागेल कोण चांगले व कोण वाईट ते आपण ओळखले पाहिजे अणि सावध राहीले पाहीजे
@littleexplorer2870
@littleexplorer2870 2 жыл бұрын
रौद्र शंभो 🙏
@SJ-ov7dy
@SJ-ov7dy Жыл бұрын
🔺🌻🔺🟤 जय भवानी 🟤🔺🌻🔺 ꧁💜🟡💜 🔷🔹 भारतवर्ष राष्ट्रगौरव शौर्यवीर संभाजी महाराज की जय 🔹🔷💜🟡💜꧂ 🔺🌻🔺🟤 जय भवानी 🟤🔺🌻🔺
@paithankarkaran3843
@paithankarkaran3843 2 жыл бұрын
देवा एक तर चान्स द्यायचा होता ना माझ्या राजाला 😭😭😭😭😭
@vishwanathgavali8332
@vishwanathgavali8332 Жыл бұрын
माझे राजे परत येतीलका राजे या परत तूम्ही हे स्वराज्य ही महाराष्ट्र भूमी जीवंत ठेवण्या करीता लय मोठे बलीदान देले आहे 😭😭 राजे तूमचा इतिहास या जगा पेक्षा महान आहे 💐🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩💐
I Can't Believe We Did This...
00:38
Stokes Twins
Рет қаралды 96 МЛН
LOVE LETTER - POPPY PLAYTIME CHAPTER 3 | GH'S ANIMATION
00:15
DO YOU HAVE FRIENDS LIKE THIS?
00:17
dednahype
Рет қаралды 93 МЛН