संध्याकाळच्या जेवणात अर्चनाने बनवली मस्तपैकी बटाटा व वांग्याची मिक्स भाजी | Vangi Batata Mix bhaji

  Рет қаралды 290,017

धनगरी जीवन

धनगरी जीवन

Күн бұрын

संध्याकाळच्या जेवणात अर्चनाने बनवली मस्तपैकी बटाटा व वांग्याची मिक्स भाजी | Vangi Batata Mix bhaji
#mixbhaji #dhangarijivan #banaisrecipe
#vangyachibhaji #batatabhaji #siduhake #banai #banaihake #marathirecipe

Пікірлер: 214
@user-jj2cm7lt3o
@user-jj2cm7lt3o 3 ай бұрын
मस्त भाजी केली अरचना वहिनीने, खुप छान वाटल त्यांना बोलताना बघुन
@suvarnasable6728
@suvarnasable6728 3 ай бұрын
अर्चाना पण खूप सुगरण आहे. भाजी एक नंबर बनवली,😋👌👌❤❤👍👍 मस्तच वाडा भरगच्च वाटायला लागला सर्व कुटुंब एकत्र सागर खूप खुश आहे. 😊😊 दादा Video खूप खूप छान वाटला 👌👌👍
@mulanimumtaj4121
@mulanimumtaj4121 3 ай бұрын
खूप छान एकत्र कुटुंबात असल्यावर भारदस्त पणा वाटतो म्हणून मुलांनी वेगळे न राहता लग्न झाल्यावर एकत्रच रहावे हा आदर्श हाके परिवाराकडून शिकावे ❤❤🎉🎉
@manishapatil9813
@manishapatil9813 3 ай бұрын
एकत्र राहता येऊ शकते पण सर्वानी येक mekani समजून घेऊन काम करण खूप महत्त्वाचं असते. ते खूप शिकण्यासारखे आहे. म्हातारी माणसे सुद्धा हातभार लावत आहेत. बसून नुसते खात नाहीत. आणि उपदेश देत बसलेत नाहीत. म्हणुन सगळे एकत्र दिसत आहेत असेच सुखी रहा 😊
@NG-hj7zt
@NG-hj7zt 3 ай бұрын
अर्चना छान बनवले आहे जेवण ..चहा तर लय मस्त दिसत आहे😊
@samruddhikhule1288
@samruddhikhule1288 3 ай бұрын
अर्चना ताई पण खूप हुशार आहे खूप छान भाजी बनवली त्यांनी❤
@laxmiwaykul7056
@laxmiwaykul7056 3 ай бұрын
अर्चना आपण छान स्वयंपाक करते. खूपच चांगली गुणी मुलगी आहे. खूप दिवसांनी पाहून बरं वाटलं.
@ashakhachane2734
@ashakhachane2734 3 ай бұрын
वा,...... अरचनाचा आवाज ऐकून छान वाटले. कालवण बघून तोंडात पाणी च सुटल बाजरी चु भाकरी एकच नंबर बेत लय भारी. सागर आता छान बोलतोय. आईला साष्टांग नमस्कार करते🙏🙏🙏 तुम्हा सर्वांना🙏🙏🙏🙏🙏 बच्चे कंपनीला गोड गोड पापा🥰🥰🥰🥰🥰❤❤❤❤❤
@nandajadhav-rn3fj
@nandajadhav-rn3fj 3 ай бұрын
किती छान भाजी बनवली आहे अर्चनाने आवाज पण कीती गोड आहे अन्नपूर्णा आहेत दोघी पण❤❤❤❤
@jolly_ls_bs_vjfanforeverli9406
@jolly_ls_bs_vjfanforeverli9406 3 ай бұрын
मी अर्चना ला तुच म्हणेल ती लहान आहे माझ्या पेक्षा ..भाजी खुप च मस्त झाली आहे. ‌अर्चना तुझाआवाज खुप छान आहे
@sayyedrj2464
@sayyedrj2464 3 ай бұрын
अर्चनाला बोलताना पाहून चांगले वाटले❤❤
@umeshtanpure1065
@umeshtanpure1065 3 ай бұрын
अर्चना ताई खुप छान भाजी झाली आहे 🙏🏻🙏🏻
@user-ns2tf1ib2m
@user-ns2tf1ib2m 2 ай бұрын
खूप छान भाजी बनवली ताई .... पाट्यावरच आणि चुलीवरच्या जेवणाची जवच वेगळी ...अप्रतिम
@suvarnakhandagale9145
@suvarnakhandagale9145 3 ай бұрын
सागर काही मोठ्या आईला सोडत नाही वाटत,अर्चना भाजी फर्स्ट क्लास 👌👌खूप छान वाटत आहे खूप आत्मविश्वास पूर्ण व्हिडिओ मध्ये बोलू लागल्या आहेत अर्चना वहिनी... वादळ वारा खूप आहे सर्वजण सांभाळून रहा....
@VrishaliPatole
@VrishaliPatole 3 ай бұрын
अर्चना पण खूप छान बनवते .ती पण बोलायला लागली आता छान .सगळे जण एक त्र छान वाटले.
@anandmk2902
@anandmk2902 3 ай бұрын
अर्चना ताई ही पण कसल्या च्यांपियन आहेत,,,, स्वयंपाक करायला
@latakamble4977
@latakamble4977 3 ай бұрын
Aaj mataki batata vangechi rassa bhaaji khup chhan banavli video khup chhan vatala bhayala maja aali
@sanjivanigaikwad8316
@sanjivanigaikwad8316 3 ай бұрын
छान भाजी केली अर्चना छान वाटत तुला बोलताना पाहून 👌👌🚩🚩
@ravikirangiri4331
@ravikirangiri4331 3 ай бұрын
खुप छान बनवली भाजी
@shirishdhayagude8172
@shirishdhayagude8172 3 ай бұрын
अर्चनाताई खूपच छान बनविली मीक्स भाजी.छान माहिती सांगितली बनविण्याची.🎉
@girishthakare3484
@girishthakare3484 3 ай бұрын
❤🙏🌹 अर्चना आणि बानाई आई यांच्या सर्व साड्या खूप छान असतात अंगी शालीनता असल्याने खूपच सुंदर दिसतात 🎉❤
@shailajabangar1374
@shailajabangar1374 3 ай бұрын
अरे व्वा व्वा शाब्बास अर्चना, मस्त मस्त हं.. छान बोलतेस, रेसिपी पण छान हं..हिंदू दादा अर्चनाला मस्तपैकी चाकलेट द्या हं, बक्षीस..,👌👌💐💐🤝
@Ulka-rt5vi
@Ulka-rt5vi 3 ай бұрын
सगळे जेवण बघून तोंडाला पाणी सुटले आहे। भारीच बेत
@rajanisadare3721
@rajanisadare3721 3 ай бұрын
मस्त झाली भाजी. Nice अर्चना ताई छान बोलते एकदम soft. Nice video 👌👌👍👍👍💐💐
@ramapokharkar3409
@ramapokharkar3409 3 ай бұрын
खूप छान बनविली भाजी अर्चना ताईने❤
@rohinikulkarni5571
@rohinikulkarni5571 2 ай бұрын
Kiti goad bonding ahe❤archana pan khup goad ahe bhavabhava madhli maya jau bhaimadhli maya aaichi puja karne sagli goad babies khupch chan Sagar tar dam cute ahe❤
@vaishalibadjate1068
@vaishalibadjate1068 3 ай бұрын
Chan, mast, mix bhaji Archana tai ne mast testy keli bhaji
@archanadandekar6583
@archanadandekar6583 3 ай бұрын
जय श्रीराम,दादा ,तुम्ही नशीबवान आहात तुम्हाला कष्ट करुन एवढ छान सुग्रास जेवण मिळतंय!!आई,बाणाई, अर्चना सगळ्याच सुगरणी आहेत!सागर आईला भेटुन किती खुष होतोय!
@snehakadam703
@snehakadam703 3 ай бұрын
अर्चनाने छान भाजी बनवली अशीच अधुंमधून तिला पण बनवायला सांगा
@eknathdeore743
@eknathdeore743 3 ай бұрын
भाजी व चहा एक नंबर.आनंदी आनंद गडे जिकडे-तिकडे चोहीकडे.
@SuwarnaLodha
@SuwarnaLodha 3 ай бұрын
अर्चना ने पण छान भाजी केली एकच नंबर झाली
@radhajadhav6327
@radhajadhav6327 3 ай бұрын
अर्चना पण चांगली बोलते की भाजी करताना खूपच छान मस्त झाली भाजी
@user-yc6hy3du1d
@user-yc6hy3du1d 3 ай бұрын
अर्चना ताई खूप छान स्वयंपाक केला.बाणाई आणि सागरचे प्रेम पाहून खूप छान वाटले.किसन दादा व बच्चे कंपनी यांची भावनिक जवळकी दिसून आली.आजचा व्हिडिओ पाहून खूप छान वाटले.
@sakshichoukhande9992
@sakshichoukhande9992 3 ай бұрын
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान वांगी बटाट्याची मिक्स भाजी बनवली अर्चना वहिनीने खूप छान व्हिडिओ दादा सासवड
@supriyakadam5675
@supriyakadam5675 3 ай бұрын
Khup chan zaly Jevan.... Sagle akatr chan vattay asech sagle akatr Raha... Mul pn khup khush aahet😊😊 Archana tai pn bhari bolalya aajchya video madhe😊😊
@shivam.gogawale7508
@shivam.gogawale7508 3 ай бұрын
अर्चना ताईंनी सुद्धा एक नंबर स्वयंपाक बनवला
@vatsalazende8256
@vatsalazende8256 3 ай бұрын
सगळे एकत्र पाहुन छान वाटले
@piyushb.2366
@piyushb.2366 Ай бұрын
किती छान वातावरण
@abidakazi2562
@abidakazi2562 3 ай бұрын
खुप छान किती प्रेमाने रहाता सगळे जण
@nirmalapatil4076
@nirmalapatil4076 2 ай бұрын
Khup Chan Recipi
@ujwalaraje7250
@ujwalaraje7250 3 ай бұрын
अर्चनाने मस्त भाजी बनवली ,हुशार आहे ,❤❤😊
@VijayaDivekar-vv8du
@VijayaDivekar-vv8du 2 ай бұрын
Bhaji mastch banavali aahe chhan
@priyapandit7616
@priyapandit7616 3 ай бұрын
Mast paiki bhajji distiy😊
@aakashirkule7000
@aakashirkule7000 3 ай бұрын
अर्चनाने खूपच छान भाजी बनवली
@manishajadhav6196
@manishajadhav6196 Ай бұрын
छान रेसिपी
@satishbendale9500
@satishbendale9500 2 ай бұрын
Very nice happy simple ❤living life
@nandajadhav7797
@nandajadhav7797 3 ай бұрын
खूप छान ताई भाझी🎉🎉🎉🎉❤
@abasahebauti6216
@abasahebauti6216 2 ай бұрын
सागची आई अर्चना ताई म्हणजे देवकी आणि बानाई ताई म्हणजे यशोदा माता बोलंन तेवढे थोडेच आहे 🙏🚩👌👍💪
@shobhagaikwad2529
@shobhagaikwad2529 3 ай бұрын
अर्चना मस्त भाजी बनवली 👌👌👌👌👌👌
@sandipkadam9813
@sandipkadam9813 3 ай бұрын
वांग, बटाटा, मटकी मस्त झाली भाजी. सगळे जण एकत्र बघुन आनंद होतो.
@sunitabhandekar9664
@sunitabhandekar9664 3 ай бұрын
Banai So.super.no.one.♥️👍
@PratibhaaBiraris
@PratibhaaBiraris 3 ай бұрын
सिंदू दादा , आज बऱ्याज दिवसात अर्चना ताई सोबत दिसल्या ❤वांगेबटाटे भाजी एक नंबर झाली 👌 👌
@manasikshirsagar1858
@manasikshirsagar1858 3 ай бұрын
Mast peki 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@pushpasalunkhe4546
@pushpasalunkhe4546 3 ай бұрын
अर्चना ताई भाजी खूप छान झाली आहे 👌👌
@manishajadhav6196
@manishajadhav6196 Ай бұрын
Balumamachya nawan changbal
@priyankasukunde7762
@priyankasukunde7762 2 ай бұрын
Mast bhaji keli archana taini
@pradipbadhe6710
@pradipbadhe6710 3 ай бұрын
बाणाई सारखं अर्चना पण मस्तपाकि सुगरण आहे म्हणायच🎉🎉
@ashabaikate1973
@ashabaikate1973 Ай бұрын
दादा मुलांना डास खूप बसत असतील धान्य आहे
@SulbhaMane-qv6ys
@SulbhaMane-qv6ys 2 ай бұрын
Mast aahe dada tumcha vada🎉😊
@anitakad1231
@anitakad1231 Ай бұрын
अर्चना खुप छान ❤❤🎉🎉
@RekhaBiranage
@RekhaBiranage Ай бұрын
Khup chhan
@sulbhapradhan4928
@sulbhapradhan4928 3 ай бұрын
अर्चना नी एकदम मस्तपैकी कालवण केले
@snehlatathaware1008
@snehlatathaware1008 3 ай бұрын
छान भाजी बनवली अर्चानानी,😋
@sunitahiwale5019
@sunitahiwale5019 3 ай бұрын
Archana bhaji mast chaha tar lai bhari
@chitrapatel3153
@chitrapatel3153 2 ай бұрын
छान भाजी केली
@Infotech.2556
@Infotech.2556 3 ай бұрын
❤❤❤..... नमस्कार...❤❤ ....छान......❤.....मस्तच
@rojjermaddy
@rojjermaddy 3 ай бұрын
सगळ्यांना एकत्र पाहुन छान वाटलं ❤🙏
@rajeshreekamble2732
@rajeshreekamble2732 3 ай бұрын
खुप छान जीवन आहे नेहमी आनंदी असतात सर्वजन अहंकार नाही माझ्या कडे एवढी प्राॅप्रटी आहे गाडी बंगला आहे कसलाच गर्व नाही यालाच म्हणतात सुखी जीवन निसर्गाच्या सानिध्यात
@sumitrawagh7416
@sumitrawagh7416 3 ай бұрын
दादासाहेब तुमचे कुटूंब खूपच छान आहे ❤❤❤❤
@deorerahul975
@deorerahul975 3 ай бұрын
Archna baji mst banvli
@deorerahul975
@deorerahul975 3 ай бұрын
Saghle ekatr aalet mst vatht
@swapnalivankalas4288
@swapnalivankalas4288 3 ай бұрын
खूप छान वाटतय आसच राव्हा ❤❤❤
@padmajachavhan9767
@padmajachavhan9767 3 ай бұрын
खूप छान भाजी बनवली अर्चनाने
@sumatishinde4809
@sumatishinde4809 3 ай бұрын
खुप छान केली भाजी 👌👌
@manishaskitchenrecipes211
@manishaskitchenrecipes211 3 ай бұрын
खूप छान 👌अप्रतिम 👌👍
@manishajadhav6196
@manishajadhav6196 Ай бұрын
Nice
@komalprajapati7435
@komalprajapati7435 3 ай бұрын
दोघी पण सुगरणी आहेत . सागर खूप गोड आहे 😘🤗❤️👌🏻👍
@anitababar9877
@anitababar9877 3 ай бұрын
Shri Swami Samarth. Archana tai aata tumhala pan chan recipe sangata yete. Tumhi doghi java, java khup chan aahat.
@shobhakamble9339
@shobhakamble9339 3 ай бұрын
Archana ek number
@Anushorts-ys1xb
@Anushorts-ys1xb 6 күн бұрын
हाके दादा तुम्ही अर्चना ला छान बोलते केले
@shobhanawaghmare4464
@shobhanawaghmare4464 3 ай бұрын
Fakkad chaha banvala aahe archna taine 👌👌👌👌👌
@BhagyashriDagade-yd1ri
@BhagyashriDagade-yd1ri 3 ай бұрын
Khup chan
@PremSingh-id8uf
@PremSingh-id8uf 3 ай бұрын
Khup chaan archana tae❤❤❤❤😊😊
@jayashreepatil9019
@jayashreepatil9019 2 ай бұрын
खूपच छान आहे.सगळं पण मु‌लाना शाळा शिकवा.
@suvarnatambe5227
@suvarnatambe5227 3 ай бұрын
दादा तुमच्या जीवना च्या आधारे खूप छान पिक्चर आला आहे भुडींस नावाचा खूप छान आहे तुमचा जीवनाची व्यथा मांडली आहे त्या पिक्चर मध्ये मला माहिती आहे तुम्हाला वेळ नाही मिळणार पण तुम्ही व्हिडिओद्वारे त्याचे प्रमोशन करावे
@JayshreeKakde
@JayshreeKakde 3 ай бұрын
Khup Chan archana Tai
@sunitabhandekar9664
@sunitabhandekar9664 3 ай бұрын
Super. Archana. 👌👌👌🤤
@vinoddolas1439
@vinoddolas1439 2 ай бұрын
खुप छान
@vinayamulik5742
@vinayamulik5742 3 ай бұрын
लय भारी अर्चना एक नंबर भाजी
@anaghajoshi5149
@anaghajoshi5149 3 ай бұрын
खूप भंनात जेवण झालं आहे,मनापासून,आणि आनंदाने करत असल्याने वेगळीच चव येते.खूप कौतुक आहे तुमच्या फ्यामिलीचे.
@rohinishinde940
@rohinishinde940 3 ай бұрын
Very nice good namaskar dada
@jyotibachhav9450
@jyotibachhav9450 3 ай бұрын
खूप छान👌👌
@pravinchavan1088
@pravinchavan1088 2 ай бұрын
अर्चना नी चहा मस्त पैकी बनवला . आणि देशी कोंबड्या चे अंडी तसेच कोंबडे यांचे पैसे होतात आणि तेवढीच गरज भागते
@meenapatil531
@meenapatil531 3 ай бұрын
छान बनवली अर्चना वहिनीनेभाजी पाटा-वरवंटा मात्र एक नंबर
@reshmahigurav982
@reshmahigurav982 3 ай бұрын
आम्ही तुमचे व्हिडीओ नेहमी पाहतो. अर्चनाने भाजी खूप छान केली. बाणाई चहा का घेत नाही. ते सांगणार का मला त्या चहा घेत नाही.ही त्यांची सवय खूप आवडते.
@manasi4147
@manasi4147 3 ай бұрын
मस्तच बनवली ग भाजी अर्चना सुगरण आहेस
@Rekhakanchan-ph8vg
@Rekhakanchan-ph8vg 2 ай бұрын
Aarchana pn Sugran Aahe😊
@arunanaramwar7594
@arunanaramwar7594 2 ай бұрын
Khupchan❤
@suvarnatambe5227
@suvarnatambe5227 3 ай бұрын
दादा मी तुमचे व्हिडिओ पाहते खूप छान आहे तुमच्या व्हिडिओमध्ये काहीतरी घेण्यासारखे असते दररोज
@jayashreesandbhor4526
@jayashreesandbhor4526 3 ай бұрын
Mast jhali bhaji ani sagar अल्या मुळे chhan vatla khup chhan
ओल्या काजूची भाजी | Kaju Bhaji Recipe | BanaisRecipe
15:14
धनगरी जीवन
Рет қаралды 165 М.
Они так быстро убрались!
01:00
Аришнев
Рет қаралды 3,2 МЛН
123 GO! Houseによる偽の舌ドッキリ 😂👅
00:20
123 GO! HOUSE Japanese
Рет қаралды 5 МЛН
ОБЯЗАТЕЛЬНО СОВЕРШАЙТЕ ДОБРО!❤❤❤
00:45
Они так быстро убрались!
01:00
Аришнев
Рет қаралды 3,2 МЛН