१/२किलो तांदळाचे वाटीच्या प्रमाणात पहील्यांदाच बनविणारे ही अजिबात न बिगडता बनवतील एवढी डिटेल माहिती

  Рет қаралды 57,552

Sanjana`s creation

Sanjana`s creation

Жыл бұрын

१/२किलो तांदळाचे वाटीच्या प्रमाणात पहील्यांदाच बनविणारे ही अजिबात न बिगडता बनवतील एवढी डिटेल माहिती
#अनारसे#अनारसेरेसिपी#anaarserecipe#अनारसा #अनारसेरेसिपी#anaarse#anaarasa
अनारसे रेसिपी मराठी ,अनारसा , पारंपारिक पद्धतीने गुळाचे अनारसे ,साखरेचे अनारसे, अनारसे पीठ रेसिपी ,मराठी रेसिपी अनारसा ,अनारसे कसे बनवावे , अनारसे रेसिपी मराठी मधुरा , साखरेचे अनारसे ,अनारसे पीठ कसे तयार करतात ,अनारसे , anaarse recipe in marathi , गुळाचे अनारसे ,अधिक महिना विशेष अनारसे रेसिपी , शाही अनारसे , अनारसे रेसिपी खाद्यप्रेमी , अनारसे खाद्यप्रेमी , anarase recipe , anarase recipe marathi , anarase recipe in marathi madhura , anarase , gulache anarase , sakhare che anarase , anarase recipe saritas kitchen ,adhik mahina vishesh anaarse recipe , anarase recipe by saritas kitchen , anarase recipe by madhura , anarase pith recipe in marathi , anarase pith patal zale tar kay karave , anarase pith , diwali faral , diwali sweets , traditional anarase recipe , maharashtrian traditional recipe , anarsa recipe , anarsa recipe masala kitchen , anarsa recipe madhura , anarsa recipe nisha madhulika , anarsa recipe in marathi ,चकली रेसिपी मराठी , चकली रेसिपी , चकली रेसिपी हिंदी, चकली कशी बनवतात, चकली कशी करतात, चकली, दिवाळी चकली रेसिपी ,भाजणीची चकली, भाजणीची चकली रेसिपी मराठी, भाजणीची चकली रेसिपी ,भाजणीची चकली कशी बनवायची, चकलीची भाजणी कशी बनवावी ,भाजणीची चकली कशी करतात, बिना भाजणीची चकली ,बिना भाजणीची चकली रेसिपी, बिना भाजणीची चकली रेसिपी मराठी ,चकली भाजणी रेसिपी ,चकली भाजणी, चकली, भाजणीचे पीठ कसे करावे ,चकली भाजणीचे पीठ रेसिपी चकली भाजणीचे पीठ, चकली भाजणी पीठ, मुगाची चकली ,तांदळाची चकली, तांदळाच्या पिठाची चकली, मैद्याची चकली, मूग चकली, तांदूळ चकली ,डाळ चकली, डाळ व मैदा चकली, दिवाळी रेसिपी, दिवाळी रेसिपी मराठी, दिवाळी, दिवाळी फराळ, दिवाळी फराळ रेसिपी, फराळ रेसिपी, दिवाळी चकली, दिवाळी चकली रेसिपी, दिवाळी रेसिपी मराठी, दिवाळीच्या रेसिपी, दिवाळीचे पदार्थ, दिवाळीचे फराळ, दिवाळी पदार्थ , chakali recipe Marathi, chakali recipe in Marathi ,chakali recipe in Hindi, chakali recipe Hindi, chakali recipe Marathi ,chakali recipe, chakali recipe in Marathi, chakali recipe in Hindi ,chakali chi recipe in Marathi Madhura ,chakali chi recipe in Marathi , Shahi anaarse , saritas kitchen recipe ,chkali recipe saritas kitchen ,cook happy home , chakli recipe priyas kitchen , Marathi, Swati healthy kitchen chakali ,chakali ki recipe, Marathi ,chakali chi bhajani ,Bina bhajani chhi chakali recipe, Marathi recipe, Jwarichya pithachi chakali , maida chi ukkad karun chakali, mung daal chakali, mung daal ki chakali,sanjana creation , sanjana creation anaarase recipe ,Cook happy home Shahi anaarse ,anaarase pith recipe in marathi , rice murukku , ravyachi chakali, ukdichi chakali , rava chakali , cahkali , शाही अनारसे, चकली, शेव, चिवडा, लाडू, दिवाळी फराळ,लाडू रेसिपी,बुंदी लाडू, मोतीचुर लाडू ,अधिक मास ,अनारसे रेसिपी मराठी मधुरा, अधिक महिना , अधिक महिना साठी अनारसे , पुरुषोत्तम मास , धोंद्याचा महिना , रवा लाडू , बेसन लाडू , अनारसे , rava ladu recipe , besan ladu recipe , traditional sweet recipe , Maharashtrian traditional sweet recipe , Maharashtrian traditional Bundi ladu ,shev, annarase recipe , paramparik chakli recipe , पारंपरिक पद्धतीने चकली रेसिपी ,करंजी , पुडाची करंजी , karanji , pudachi karanji ,

Пікірлер: 78
@archanawaghchaure1378
@archanawaghchaure1378 11 ай бұрын
ताई मी तुमच्या पद्धतीने अनारसे बनवले.खूप‌ छान झालेत अगदी खुसखुशीत आणि जाळीदार झाले आहेत.धन्यवाद ताई.सर्वानां खूप आवडले.तुमची रेसिपी सांगण्याची पद्धत खूप सोपी आणि छान आहे अगदी बारीक गोष्टी समजावून सांगतात तुम्ही खूप खूप धन्यवाद.आणि खूप शुभेच्छा तुम्हाला अशाच रेसिपी बनवत रहा ,❤❤
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 11 ай бұрын
खुप खुप आभारी आहे अर्चना ताई तुम्ही आवरजून मला एवढा छान अभिप्राय दिल्याबद्दल 🙏🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त पाठवा 🙏🙏🙏
@vidyamaskare6357
@vidyamaskare6357 8 ай бұрын
खुपच छान सांगितली रेसिपी. धन्यवाद
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 8 ай бұрын
खुप खुप धन्यवाद ताई.. 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा म्हणजे त्यांना देखील या व्हिडिओ चा उपयोग होईल 🙏
@uditakale2879
@uditakale2879 Жыл бұрын
ताई मी तुमचा पद्धतीने अनारसे केले सगळे छान झाले
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद ताई... तुम्ही अभिप्राय दिल्याबद्दल 🙏🙏🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त पाठवा
@gajananjadhav7839
@gajananjadhav7839 Жыл бұрын
थँक्स ताई, खूप छान माहिती दिली
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद ताई.. 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त पाठवा 🙏
@kirtisurve1616
@kirtisurve1616 8 ай бұрын
Khup chhan samjavun sangitle aahe.. Anarse dekhil chhan zale aahet...
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 8 ай бұрын
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙏🙏
@mangalahargude4965
@mangalahargude4965 8 ай бұрын
खुपच छान पद्धतीने सांगितले आहे ताई धन्यवाद
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 8 ай бұрын
खुप खुप धन्यवाद ताई... 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा म्हणजे त्यांना देखील या व्हिडिओ चा उपयोग होईल 🙏
@cookingwithanjana5391
@cookingwithanjana5391 Жыл бұрын
Amazing sharing
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏
@anjalijoshi514
@anjalijoshi514 8 ай бұрын
खूप छान पध्दतीने अनारस बनवला आहे.
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 8 ай бұрын
खुप खुप धन्यवाद ताई
@nitamohire4875
@nitamohire4875 9 ай бұрын
Khoop छान sangata
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 9 ай бұрын
खुप खुप धन्यवाद ताई... माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा 🙏🙏🙏🙏
@laxmichopda6422
@laxmichopda6422 Жыл бұрын
व्यवस्थित माहिती दिली ,छानच होतील अनारसे,
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद ताई... मी शक्य होईल पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे तरीही तुम्हाला काही शंका असल्यास comment करून विचारू शकता 🙏🙏
@prabhavatigudhate
@prabhavatigudhate Жыл бұрын
माहिती खुप छान आहे
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद ताई... माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त पाठवा
@user-gv8rv9bh9h
@user-gv8rv9bh9h Жыл бұрын
Khup chan anarsa recipe ahe tumchi
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद...माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त पाठवा
@user-gv8rv9bh9h
@user-gv8rv9bh9h Жыл бұрын
Nakkich
@user-jo2fu7uy3e
@user-jo2fu7uy3e 8 ай бұрын
Mast recipe sangitle
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 8 ай бұрын
खुप खुप धन्यवाद ताई .. 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा म्हणजे त्यांना देखील या व्हिडिओ चा उपयोग होईल 🙏
@prajaktakavitake457
@prajaktakavitake457 Жыл бұрын
👍👍
@sarikakundekar5579
@sarikakundekar5579 Жыл бұрын
5:31 5:31 5:31 😅😮yfdrr
@leenajadhav5571
@leenajadhav5571 8 ай бұрын
खूप छान अनारसे बनवले ताई
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 8 ай бұрын
खुप खुप धन्यवाद ताई. ... 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा म्हणजे त्यांना देखील या व्हिडिओ चा उपयोग होईल 🙏
@leenajadhav5571
@leenajadhav5571 8 ай бұрын
😮
@sandhyabettegiri6376
@sandhyabettegiri6376 9 ай бұрын
6❤
@krutikaahire4048
@krutikaahire4048 Жыл бұрын
Nice Tai 👌👌👌👌👌👌❤️
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद ताई... माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त पाठवा
@nikitapatil73
@nikitapatil73 Жыл бұрын
Khup Chan recipe tai, mala far awedtat tr mi 15 divasapurvi pith lavl hot, aata pith chan tayar zali aani anarse pn chan zali, punha karen teva tumchi recipe try karen..
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद ताई.... 🤗🤗🤗
@akankshakale8194
@akankshakale8194 Жыл бұрын
First one❤🎉
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 Жыл бұрын
Thank you so much 🙏🙏🙏
@arunkanzarkar2118
@arunkanzarkar2118 Жыл бұрын
@@sanjanascreation3493;)
@abhisheksparab
@abhisheksparab 5 ай бұрын
1:31
@chitrawathlkoni3984
@chitrawathlkoni3984 7 ай бұрын
खूप खूप छान.
@maltibhoyar7633
@maltibhoyar7633 8 ай бұрын
तेलकट होऊ नये यासाठी काय करायला पाहिजे
@Spnaik24
@Spnaik24 8 ай бұрын
तेल खूप खातात त्या साठी काय करायच
@swapnaliawate774
@swapnaliawate774 8 ай бұрын
Nice and detailed video ❤
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 8 ай бұрын
खुप खुप धन्यवाद ताई... 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा म्हणजे त्यांना देखील या व्हिडिओ चा उपयोग होईल 🙏
@archanawaghchaure1378
@archanawaghchaure1378 11 ай бұрын
ताई अनारसे तुपात तळले तर चालेल का
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 11 ай бұрын
चालतात
@Saharshofficial
@Saharshofficial 8 ай бұрын
Pith ghatt zal tr ky karaych
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 8 ай бұрын
थोड पीठ बाजूला घेऊन त्यामधे अगदी थोड दूध घालून पीठ छान मळून घ्या अनारसा तळून पहा.... पिठाचा गोळा बनेल एवढच दूध वापरा
@alkapatil6375
@alkapatil6375 Жыл бұрын
पहिल्या नंबरवर तुमची रेसिपी मला वाटते कारन बारीकसा पॉईंट सांगितला तुम्ही अणि anarsa कुरकुरीत नेसून होता तो मऊ झाला पाहिजे अणि तो तुमचा झालय ❤कारन माझ्या सासू बाई musali तर पीठ कुठ त होत्या त्याच्या तोडत दात नसले ट्री चालतील अशा होत तेव्हा तुम्ही खरी सुगरण आहे मी मिक्सर मध्ये करते पन ती खारी होते 😂 किती दिवसानी केले तुम्ही अणि पीठ पातळ झाल्या vr काय करावे व कधी करायला घ्याव्या केळ घालून मऊ होतील का प्लीज रिप्लाय ❤❤❤
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद ताई... आपण भिजवलेल्या तांदुळाच बारीक केलेले पीठ त्यासाठीच तर अगोदरच काढून ठेवायचं जेणेकरून त्याचा चुकून पीठ पातळ झालं तर करता येईल ... पण शक्यतो गूळ ३ वाटी साठी १ वाटी घेतला तर पीठ पातळ होत नाही आणि तांदूळ देखील खुप ओलसर नाहीत वापरायचे कारण पीठ पातळ होण्याची शक्यता असते
@shrutikendre6536
@shrutikendre6536 Жыл бұрын
मस्तच लास्ट year chi recipe पाहून मी बनवले होते एकदम छान झाले होते आणि आता अधिक मास साठी पण तसच पीठ बनवलं आहे खुप छान झाल आहे
@alkapatil6375
@alkapatil6375 Жыл бұрын
@@sanjanascreation3493 थँक्स
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद ताई... असाच support राहू द्या ... तुम्हा सर्वांच्या support मुले आणि comment मुले अजून उत्साह येतो .. माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त पाठवा 🙏🙏🙏
@alkapatil6375
@alkapatil6375 Жыл бұрын
@@sanjanascreation3493 मी Yeka व्हिडीओ मध्ये केळ थोड्या चमचा तूप टाकून anarshi दाखवलेत ते मऊ व खमंग होतात हे कितपत खरं असेल 🤔🤔
@surekhashinde3344
@surekhashinde3344 8 ай бұрын
मी याच पद्यातीने करते ताई नंतर नरम पडतात
@Spnaik24
@Spnaik24 7 ай бұрын
काय नरम पडले..
@dikshanagesh3588
@dikshanagesh3588 8 ай бұрын
मी तांदूळ चोळून धुतले दोन दिवस तर अनारसे बिघडतील का? तुमची पाककृती बघितल्या वर अलगदपणे पाणी काढून टाकले. टिप द्या
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 8 ай бұрын
बिघडणार नाहीत ... तांदूळ बिजल्यानंतर चोळले असता खुप चुरा होऊन पीठ होते आणि स्टार्च पूर्ण निघून जात
@shakuntalaparkhande9506
@shakuntalaparkhande9506 Жыл бұрын
ताळेसाठी तेल घेतले का तुप
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 Жыл бұрын
मी तेलात तळले..आहेत
@gayatrienterprises4827
@gayatrienterprises4827 8 ай бұрын
नमस्कार ताई मिक्सर मधून फिरवून घेतल्यानंतर पिठ पातळ झाले आहे तरी काय करायचे हे त्वरित सांगावे हि विनंती
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 8 ай бұрын
थोडा वेळ फ्रिज मधे ठेवा .... म्हणजे घट्ट होण्यासाठी मदत होईल
@gayatrienterprises4827
@gayatrienterprises4827 8 ай бұрын
@@sanjanascreation3493 धन्यवाद 🙏 ताई
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 8 ай бұрын
@@gayatrienterprises4827 Always welcome 🤗
@sunitamale2693
@sunitamale2693 8 ай бұрын
तेल कोणते
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 8 ай бұрын
तुम्ही regular तळण्यासाठी जे वापरता ते ...
@manishachendake5451
@manishachendake5451 8 ай бұрын
Pit patal asel ter ky karayech
@ushamahapadi3645
@ushamahapadi3645 8 ай бұрын
👌👌
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 8 ай бұрын
फ्रिज मधे पीठ ठेवून अनारसे बनवा
@shantaramkudchedkar1202
@shantaramkudchedkar1202 8 ай бұрын
अनारसे लुसलुशीत नको कुरकुरीत पाहिजे
Самый Молодой Актёр Без Оскара 😂
00:13
Глеб Рандалайнен
Рет қаралды 9 МЛН
A teacher captured the cutest moment at the nursery #shorts
00:33
Fabiosa Stories
Рет қаралды 4,2 МЛН
路飞被小孩吓到了#海贼王#路飞
00:41
路飞与唐舞桐
Рет қаралды 81 МЛН
Самый Молодой Актёр Без Оскара 😂
00:13
Глеб Рандалайнен
Рет қаралды 9 МЛН