Sanjay Kute Vidhan Sabha Speech | मराठा आरक्षणावर कुटेंनी सभागृह गाजवलं | Maharashtra Times

  Рет қаралды 24,135

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

19 күн бұрын

#SanjayKute #ManojJarange #MarathaReservation #MaharashtraTimes
विरोधी पक्षाचे नेते सर्वपक्षीय बैठकीला आले नसल्यानं सत्ताधारी आक्रमक झाले.
मराठा आरक्षणाच्या मुद्दावरून भाजप आमदार संजय कुटे यांनी विरोधकांना घेरलं.
विरोधकांना मराठा आणि ओबीसींमध्ये भांडण लावायचं आहे असं कुटे म्हणाले.
मनोज जरांगे तुम्ही विरोधकांच्या ट्रॅपमध्ये अडकू नका असं आवाहन कुटेंनी केलं.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.com/publications/...
Website : marathi.indiatimes.com.
marathi.timesxp.com/
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZfaq channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 108
@ramchandrasanas2062
@ramchandrasanas2062 17 күн бұрын
विरोधकांच्या टेप मध्ये नको अडकतो तुमच्या ट्रॅपमध्ये अडकतो शिवाजी महाराजांची शपथ घेऊन खोटं बोलता नालायकांनो
@user-tw2nr7gl1z
@user-tw2nr7gl1z 17 күн бұрын
आमदार साहेब BJP संपुन टाकु जर
@someshtayade1493
@someshtayade1493 17 күн бұрын
Ja re zhatu
@semmytt372
@semmytt372 16 күн бұрын
लाळ चाट्या नो... सुधरा जरा
@VishalJadhav-dn4uo
@VishalJadhav-dn4uo 17 күн бұрын
मराठा सरसेनापती मनोज दादा जरांगे पाटील यांचा विजय असो...एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩
@amolgholve5717
@amolgholve5717 17 күн бұрын
खरी बाजू समजून सागितले
@pradeepchoudhari772
@pradeepchoudhari772 17 күн бұрын
कुठे तुम्ही इतक्या दिवस कुठे होता आम्हाला सगळं कळतंय आम्हाला आजच्या तुमचं सत्ताधाऱ्यांचा विधानसभा व विधानपरिषद गोंधळ का घातला हेही आम्हाला कळते तुम्ही विरोधकाला समोर घालून मराठा आरक्षणाच्या प्रश्नाला बगल घालता आहे आणि तुमच्या बोलवता धनी आहे तेही आम्हाला माहिती आहे 🚩 एक मराठा कोटी मराठा🚩
@user-yp3pb5vx6e
@user-yp3pb5vx6e 17 күн бұрын
काय चालणार काय नाही तुम्ही शिकवू नका
@snewsnetwork1
@snewsnetwork1 17 күн бұрын
मराठा ला ओबीसी मधून आरक्षण नकोच...👍
@jeevanrautrao5273
@jeevanrautrao5273 17 күн бұрын
ठीक आहे ओबीसी आरक्षण कमी करून मराठ्यांना वेगळ आरक्षण द्या ५० टक्के च्या आत ओबीसी च कमी केलेले 😂
@ganeshgawali2199
@ganeshgawali2199 17 күн бұрын
उत्तम भाषण
@sambhajidhembare6695
@sambhajidhembare6695 17 күн бұрын
एक मराठा लाख मराठा 🚩🚩 संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील जिंदाबाद 🚩🚩🚩🚩
@namonamo8448
@namonamo8448 17 күн бұрын
डंके की पर आरक्षण मिळणार नाही ...नाही ...नाही ...
@ganeshkadam5006
@ganeshkadam5006 17 күн бұрын
कुटे यांच्या या प्रश्नाला शरद पवार साहेब , वडेट्टीवार साहेब आणि उद्धव साहेब यांनी आपल्या भूमिका स्पष्ट करावी एक मराठा लाख मराठा
@parlhadaghav7234
@parlhadaghav7234 17 күн бұрын
अगदी बरोबर बोललात
@zppszaritqpathari9666
@zppszaritqpathari9666 17 күн бұрын
तुम्ही सरकार मध्ये आहात...तुमची स्पष्ट भूमिका काय आहे???
@semmytt372
@semmytt372 15 күн бұрын
पवार ची विचारा आधी
@pradipdhaigude7814
@pradipdhaigude7814 17 күн бұрын
अहो मनोज जरंग हाच माणूस त्यांचा आहे त्यांनी तर त्याला पुढे केले आहे.
@snewsnetwork1
@snewsnetwork1 17 күн бұрын
कुंटे साहेब👌👌👌
@nageshmagar1210
@nageshmagar1210 17 күн бұрын
सरकारनेच ठरवावे ! vote चे राजकारण करू नका !जे कायदेशीर आहे ते करा . असे वाटते . आरक्षणा पासून कोणीही गरीब वंचित राहू नये !.गरजवंत .
@dineshhake3959
@dineshhake3959 17 күн бұрын
Great 👍
@madhukarvirutkar8771
@madhukarvirutkar8771 17 күн бұрын
Right
@bhartishinde2356
@bhartishinde2356 17 күн бұрын
👌👌
@vijaybirajdar8647
@vijaybirajdar8647 17 күн бұрын
F20 चा चेला आहे, माहीत आहे... विधानसभेला तुमचा सुफड़ा साफ होईल
@Vmddeshpande82
@Vmddeshpande82 17 күн бұрын
ग्रेट स्पीच
@appakadam1176
@appakadam1176 17 күн бұрын
तुमचे सरकार आहे पूर्ण बहुमत आहे मग तुम्हाला अडचण कुठे आहे आरक्षण देयला
@user-rd3rj9xl9v
@user-rd3rj9xl9v 17 күн бұрын
संजय कुटे जी तुमचा मराठा समाजाला 50% च्या आत आरक्षण देण्याला समर्थन आहे का ?एवढेच सांगा ? बाकीची बकवास गिरी नको , तुम्ही जनतेला आणि सभागृहाला फसवू नका
@abaraokolhe89
@abaraokolhe89 17 күн бұрын
कुटे तू तुझी भूमिका सांगा शिंदे,फडणवीस,अजित तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट करा.देण्याची वेळ आली की सत्ता धा री बोबलया लागले.
@kamalakarpatil5592
@kamalakarpatil5592 17 күн бұрын
कुटे खोटे बोलतोय...
@govindkounsalye8954
@govindkounsalye8954 17 күн бұрын
नेहमी विरोधात असतो कुटे
@sambhajidhembare6695
@sambhajidhembare6695 17 күн бұрын
तुम्ही काय करायचं ते करा पण मराठा आरक्षण लवकरात लवकर निर्णय घ्या नाही तर अवघड आहे सर्वांचेच
@krishnatshipugade6398
@krishnatshipugade6398 17 күн бұрын
Khare Aahe kuthe saheb👍👍👍
@ganeshkharat9608
@ganeshkharat9608 17 күн бұрын
सत्ता तुमचीच आहे बहुमत आहे घ्या निर्णय याच्या त्यांच्या वर ढकलून वेळ वाया घालवू नका ❤
@prashantbhosale6370
@prashantbhosale6370 17 күн бұрын
Ek no
@sanjujadhav7464
@sanjujadhav7464 17 күн бұрын
सुपारी घेतलीय अशी शन्का? कारण सगळं वातावरण तसच चाललंय.
@Surekha-xg7cs
@Surekha-xg7cs 17 күн бұрын
खूपच भारी स्पीच
@sagarpandhare4772
@sagarpandhare4772 17 күн бұрын
जय ओबीसी ❤️
@dnyaneshwarghumre942
@dnyaneshwarghumre942 17 күн бұрын
SIT विरोधकांनी लावली का तेंव्हा कुठे बिळात लपून बसला होता तेंव्हा याने याची भूमिका का मांडली नाही लोकसभेला पराभव झाला की सगळ आठवाय लागलं 😂😂😂😂😂
@Surekha-xg7cs
@Surekha-xg7cs 17 күн бұрын
शरद पवार ने च लाऊन दिले आणि तो काय विचारणार आहे शरद पवार याला
@shashikantpatil8871
@shashikantpatil8871 17 күн бұрын
महाराष्ट्राची विधानसभा ही अतिशय प्रामाणिक भावड्यानी भरलेली आहे. महाराष्ट्राचे भविष्य कोणाच्या हाती आहे ते बघा.
@Vmddeshpande82
@Vmddeshpande82 17 күн бұрын
या सर्व प्रकारचा मागे एकच बारामतीचा
@kidsbabyjony
@kidsbabyjony 17 күн бұрын
लढेंगे जितेंगे हम सब जरांगे🚩🚩🚩
@yeolesuresh3416
@yeolesuresh3416 17 күн бұрын
बीजेपी महाराष्ट्र madhun sampun dakhvnar एक मराठा लाख मराठा
@mitrat7338
@mitrat7338 16 күн бұрын
मराठा ना ओबीसी आरक्षण नको आहे जर केलं तर fkt bjp Ani शिंदे सरकार नी लक्षात ठेवा fkt ❤❤❤❤❤
@user-xu3qd9qy3c
@user-xu3qd9qy3c 17 күн бұрын
✅️
@balajichoudhari5088
@balajichoudhari5088 17 күн бұрын
कुंटे तुमची व तुमच्या पक्षाची भूमिका पस्ट करा नाहीतर होनार्य परीनामाना तुम्ही जबाबदार आहेत
@tygfsjdhfg
@tygfsjdhfg 17 күн бұрын
फडणवीस साहेब आसे प्रयत्न भाजप सपंला समजा
@vishalsawant3449
@vishalsawant3449 6 күн бұрын
कुठे साहेब कोणत्या पक्षाचे आहेत?
@user-qg7jk8pl9e
@user-qg7jk8pl9e 17 күн бұрын
चुप बस खाली सर्व राजकारणी सारखेच आहे तुम्ही जे सांगत आहेत ते आम्हाला माहीत आहे
@Driver_64
@Driver_64 17 күн бұрын
निवडणूक कोण येत नाहीस लेविस पुंडलिक साहेबांसोबत मी निवडणूक
@kamalakarpatil5592
@kamalakarpatil5592 17 күн бұрын
कुटे आम्ही मूर्ख नाहीत.. ओबीसी सुद्धा मूर्ख नाही.. सत्ता तुमच्या हातात आहे... निर्णय द्या...
@Jaibharat1947.
@Jaibharat1947. 17 күн бұрын
Maratha wants reservation
@JaganGhuge-mn1jz
@JaganGhuge-mn1jz 17 күн бұрын
सगळ मराठा समाजाला देऊन टाका आमचि काही हरकत नाही
@vikramtanawade778
@vikramtanawade778 17 күн бұрын
Aare aamhi aamhi maratha...mapaaat raha....
@DnyaneshwarKute-f1f
@DnyaneshwarKute-f1f 17 күн бұрын
Arlshan ghenar tar obc madun c ghenar hi kalya dagdarchi pandari res ahe💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪
@maheshpatil3008
@maheshpatil3008 17 күн бұрын
He sarv sharad pavar karanibhoot ahe....marathynvchya arakshanacha kardankal
@vishalwankhede6697
@vishalwankhede6697 17 күн бұрын
Are bhadavya satta tumachi ahe dya na arkshan fact paksha fodasathi bahumat pahije ka dalalano
@Indian-l3y
@Indian-l3y 17 күн бұрын
Maratha samajala hi tech ahe ahet saheb tyanchich chataychiye ya samajala...
@Amaronn007
@Amaronn007 17 күн бұрын
Tuz kai kaam ahe baba matadarsanghat.. 15 varsh zale
@chandrakantpatil4098
@chandrakantpatil4098 17 күн бұрын
Marathe will clean all political parties and political leaders m, marathe will change all systems Castism created by political parties
@yeolesuresh3416
@yeolesuresh3416 17 күн бұрын
Gap lavdys
@THE-BOSS-1234
@THE-BOSS-1234 17 күн бұрын
मग तुम्ही आरक्षण देऊन ट्रॅप मधून बाहेर काढा
@mohanankushkar9079
@mohanankushkar9079 17 күн бұрын
I support देवेंद्र फडणवीस साहेब
@user-ht6qf7hz6z
@user-ht6qf7hz6z 17 күн бұрын
Sagale.. Akach. Ahet.. Marathe. Hushar. Ahet.. Tumhi. Rajkaran. Karu. Naka.. Thode. Day.. Virodhak. Ani. Sarkar.. Tumche. Kay. Karaycbe. Marathe. Is. Ready.
@bhagwankale7812
@bhagwankale7812 17 күн бұрын
feka feki band kara vel sampat aala aahe तुमचं नाटक आमी पाहिलं आहे
@ok6344
@ok6344 17 күн бұрын
Yala pada ha aata bolat ahe etka vel zopi gela hota ka..... Aata jantechi bari tu padala vidhansabhaela.... Ani bhandan bjp ani maratha samajamde ahe
@sagarwanjol9371
@sagarwanjol9371 17 күн бұрын
भाजप कायम नेस्तनाबूत करून टाकू कायमचा
@sorry-u7r
@sorry-u7r 17 күн бұрын
बरं 😂
@Driver_64
@Driver_64 17 күн бұрын
😂
@DnyaneshwarKute-f1f
@DnyaneshwarKute-f1f 17 күн бұрын
Tumhi kay bhumika ahe te sanga na tumhi pan dutppi bhumika geta
@user-ht6qf7hz6z
@user-ht6qf7hz6z 17 күн бұрын
Velladhupana. Karu. Naka. Nasta. Tumcha. Supdasap. Honar. Sattadhari. Virodhak. Tumcha. Supdasap. Marathe. Karnar. He. Khare.
@user-ht6qf7hz6z
@user-ht6qf7hz6z 17 күн бұрын
Raj.karan.karu.naka.nasta.marathe.husar.ahet.
@rammatre5010
@rammatre5010 16 күн бұрын
तुम्ही शिकवू नका , जारांगे पाटील हुशार आहेत😅
@Gar391
@Gar391 17 күн бұрын
खोके सरकार पडणार, आमचे दैवत जरागे साहेब देशाचे पँटप्रधान होनार, बाकी गेले उडत। .... ....
@Driver_64
@Driver_64 17 күн бұрын
देवेंद्र फडणवीस
@BankatKatpure
@BankatKatpure 17 күн бұрын
त्या फडणवीस च तोड शिवले काय तो का बोलत नाही
Happy 4th of July 😂
00:12
Alyssa's Ways
Рет қаралды 70 МЛН
아이스크림으로 체감되는 요즘 물가
00:16
진영민yeongmin
Рет қаралды 62 МЛН
Cool Items! New Gadgets, Smart Appliances 🌟 By 123 GO! House
00:18
123 GO! HOUSE
Рет қаралды 17 МЛН