वारक ऱ्याच्या सोईसाठी व संरक्षणासाठी कार्यरत सर्व पोलीस भावा बहिणीना मानाचा रामकृष हरि .🚩🚩🚩🚩🚩 सावळकर मोतीराम अंबाजोगाई/ पुणे .
@NanaPatilVlogs21 күн бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@shivajimaske-ub3mn21 күн бұрын
राम.कृष्ण.हरी
@dnyaneshwarghatul24797 күн бұрын
माझे काका एवढा घाट चढल्यानंतर त्यांना देव आज्ञा झाली पहिले माझ्या पप्पाला फोन आला मग माझ्या पप्पांनी हे ऐकलंच की माझ्या पप्पा खाली पायरीवर बसले माझ्या पप्पांनी आमची गाडी काढली आणि लगेच सगळ्यांना बसवून माझी मावशी काका जे काय असेल त्यांना गाडीमध्ये बसवून लगेच गव्हाण ला निघालो
@NanaPatilVlogs7 күн бұрын
देव पण त्यांनाच आपल्याजवळ बोलवतो जी त्यांना प्रिय असतात परमेश्वर तुम्हाला व तुमच्या परिवारास या परिस्थितीशी लढण्यास अधिकाधिक बळ देवो हिच प्रार्थना भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐
@dnyaneshwarghatul24797 күн бұрын
मी एक छोटासा बालक माझं नाव अथर्व ज्ञानेश्वर घाटोळ माझे काका वारी मध्येच वारले