संत परंपरेमुळेच समाज एकत्र | सदानंद मोरे

  Рет қаралды 8,373

Loksatta

Loksatta

3 жыл бұрын

‘महाराष्ट्र गाथा’ या वेब-व्याख्यानमालेमध्ये संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक आणि माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांचे व्याख्यान झाले. ‘ज्ञानोबा तुकोबा’ या दोन शब्दांमध्येच सकल संत परंपरा सामावली आहे. पंढरपूरचा विठ्ठल हे दैवत आणि वारी ही उपासना पद्धती असलेल्या वारकरी संप्रदायाला ज्ञानेश्वरी हा प्रमाणग्रंथ देण्याचे काम ज्ञानेश्वरांनी केले. तसेच अठरापगड जातीच्या लोकांसह स्त्री आणि शूद्रातिशूद्रांना एकत्र आणण्याचे काम महाराष्ट्राच्या संत परंपरेने केले, असे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले.
#LoksattaMaharashtraGaatha​ #SadanandMore #Writer ​ #महाराष्ट्र_गाथा
Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to our channel for all the latest Marathi News.
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/

Пікірлер: 25
@bharatikelkar159
@bharatikelkar159 3 жыл бұрын
इंग्रजीमध्ये प्रश्न विचारणार्‍यांना सदानंद मोरेसरांनी मस्त चपराक दिली. मराठीची काही बूजच ठेवायची नाही यात अनेकांना काय मोठेपणा वाटतो हे तो विठ्ठलच जाणे.
@medhakamble3828
@medhakamble3828 3 ай бұрын
संताचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. मोरे सर खूप छान सांगतात. ऐकत राहावे वाटते.
@marutideshmukh4943
@marutideshmukh4943 2 жыл бұрын
अगदी बरोबर विवेचन केले आहे.... मोरे साहेबांनी..... वारकरी संप्रदाय हाच खरा समाजात चांगला विचार देतात
@rabhajimagar6078
@rabhajimagar6078 2 жыл бұрын
काया ही पंढरी आत्मा पांडुरंग असे तुकाराम महाराजांच्या अभंगात म्हटलेले आहे!
@anilkhandekar1749
@anilkhandekar1749 3 жыл бұрын
ही सर्व भाषणे लोकसत्ता मध्ये लिखित स्वरूपात प्रसिद्ध करावी... विनंती..
@akashbhitade8789
@akashbhitade8789 3 жыл бұрын
मोरे सर म्हणजे लखलखीत पुराव्यासह इतिहास दर्शन आणि विवेचन...👌
@hariwankhade854
@hariwankhade854 6 ай бұрын
अतिशय सुंदर विवेचन.
@vishnumhaske152
@vishnumhaske152 2 жыл бұрын
Dr. More sir. Apan aplya samjatil vicharvant ahet te iter samajavisai anabhasu vktvya kartat Tianna bodh vhava hi sadichya . Chuklyas shmsav dhnyavad.
@sagars4299
@sagars4299 3 жыл бұрын
फार सुंदर, मुद्देसूद आणि चपखल विष्लेषण👌👌🙏🙏!!!
@samartha279
@samartha279 3 жыл бұрын
Great analysis 🌷😇🌷😇🌷😇
@hrishikeshmahale369
@hrishikeshmahale369 11 ай бұрын
Great !
@samartha279
@samartha279 3 жыл бұрын
It was very difficult to get answers from More Sir, nice attempts from anchor.....🌷🌷🌷🌷🌷🌷
@user-le2ug1fd6n
@user-le2ug1fd6n 2 жыл бұрын
हाजरातून एक..
@samartha279
@samartha279 3 жыл бұрын
Best anchoring style after Ravish Kumar... 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
@kanhaiyathakur352
@kanhaiyathakur352 3 жыл бұрын
सूत्रसंचालन खुप छान केलस ताई 👍
@yadavsandeep6996
@yadavsandeep6996 3 жыл бұрын
खूप छान
@pawankshirsagar9373
@pawankshirsagar9373 3 жыл бұрын
संत तुकाराम यानी वापरलेली वस्तु, त्यांचे घर आज देहु ला आहेत का ? भेट द्यायची आहे
@kirvesan
@kirvesan 3 жыл бұрын
Madam Bhaktee Bisure आपले निवेदन उत्तम आहे. हल्ली स्वच्छ आणि स्पष्ट मराठी निवेदन ऐकायला मिळणे तसे दुर्मिळ झाले आहे. धन्यवाद!
@sanjivanchavan5911
@sanjivanchavan5911 2 жыл бұрын
Marathi mansanchi ji adnave ahet Ti adnave nt. Sc. St samajat pan ahet ase ka ahe Tasa ak vidio banva sir
@namdeosonawale3731
@namdeosonawale3731 5 ай бұрын
जर कृष्ण आठवा अवतार मानला तर, नववा अवतार बुद्ध आहे. आणि कोणतेही शस्र हाती नसलेला विठ्ठलला अनेक संतांनी बुद्ध म्हटलेलं असताना मोरे सर विठ्ठलाला बुद्ध न म्हणता कृष्ण म्हणतात... काय, मोरे सर... बुद्ध हे नाव लपवून आपली सद्सद विवेक बुद्धीशी अप्रामाणिक आहेत असं स्पष्ट लक्षात येते.
@sacchitmhalgi954
@sacchitmhalgi954 3 ай бұрын
पूराव्याशीवाय बोलू नये
@anandgaikwad9524
@anandgaikwad9524 3 жыл бұрын
संतानी महाराष्ट्रला उपदेस करण्या पलीकडे काहीच धिले नाही.कृती करणारे नेते म्हणजे भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले, माता सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गाडगेबाबा हे खरे कृतिशील नेते होत.संत फक्त बोल घेवडे होतें.
@sanvardhankamble2535
@sanvardhankamble2535 3 жыл бұрын
Bhava tuza nit abhyaas nhi. Swath dr babasaheb ambedkar yani santabaddal kay bolloe aahet te aadhi bagh. Ani Tu mooknayak ani prabuddh bharat he babasaheb yanche newspaper vachla nhis vathat? Dr babasaheb ambedkar yana santabaddal ani tyancha samaj prabodhanach contribution ya baddal tyana khup aadar hota.
@sanvardhankamble2535
@sanvardhankamble2535 3 жыл бұрын
Ani bhava tu la sant Kabir yanchbaddal tuza kay mat ahe jyani Dr babasaheb ambedkar yani tyana aapla dusra guru manle.
@sacchitmhalgi954
@sacchitmhalgi954 3 ай бұрын
अभ्यासोनी प्रकटावे नाही तरी उगी राहावे प्रकटोनी नासावे हे बरे नव्हे!!! शांतीब्रम्ह एकनाथ महाराजांनी पितृपक्षात स्वजातीय ब्राह्मणां ऐवजी दलित समाजातील मंडळींना स्वतः च्या घरामध्ये बोलवून जेऊ घातलेलं आहे. यासाठी त्यांनी स्वजातीय ब्राह्मणांचा रोषही स्वीकारला होता. समर्थ रामदास स्वामींनी ( ज्यांना तूम्ही मंडळी मनुवादी समजता ) वेण्णा स्वामी नावाच्या विधवा महिलेला धार्मिक पीठाच्या पीठाधीश्वर पदी बसवलेले होते, ज्या काळात विधवांना घराचा उंबरा ओलांडणं ही अवघड होतं. त्यामुळे अभ्यास नसताना उगाचच स्वतः च बेगडी पुरोगामीत्व दर्शविण्याचा शुल्लक प्रयत्न करू नये.
Мы никогда не были так напуганы!
00:15
Аришнев
Рет қаралды 4,9 МЛН
🌊Насколько Глубокий Океан ? #shorts
00:42
Did you believe it was real? #tiktok
00:25
Анастасия Тарасова
Рет қаралды 20 МЛН
Increíble final 😱
00:37
Juan De Dios Pantoja 2
Рет қаралды 112 МЛН
Dr.Sadanand More Interview on "Maratha Kranti Morcha" by Mahesh Mhatre
55:39
Мы никогда не были так напуганы!
00:15
Аришнев
Рет қаралды 4,9 МЛН