संत वामनभाऊ महाराज श्रीक्षेत्र गहिनीनाथ गड यांच्या जीवन चरित्र श्री संतोष बारगजे यांनी प्रस्तुत केले आहे. #वामनभाऊ महाराज #संत #गहिनीनाथगड
Пікірлер: 13
@suryakantpatil926612 күн бұрын
खुपच सुंदर जय हरी माऊली भगवानबाबा महाराज की जय
@NarsingNeharkar10 ай бұрын
Om namo Bhagwan Baba .... Om namo Bhagwan Baba
@siddhaprabhaphulsundar466510 ай бұрын
जय जय राम कृष्ण हरी
@marotichintale861310 ай бұрын
छान प्रवचन महाराज धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा 👃🌹
@ganeshghule7797 Жыл бұрын
🙏🙏🙏🚩
@sanjaysangle3001 Жыл бұрын
सर आज तुम्ही खूप खूप छान आस भाऊ चे जीवन चरीत्र समजून सांगत आहात
@khushibookreading Жыл бұрын
खूप छान सांगता माऊली आणि तुमची वाणीही खूप सुंदर आहे,
@sominathkhade7346 Жыл бұрын
खुपच अप्रतिम मांडणी.. आपले मनःपूर्वक अभिनंदन.. राष्ट्रसंत वामनभाऊ महाराज याचे कार्य अतिशय महान आहे त्याचे विचार व कार्य सर्व समाज्यापर्यंत आणि आजच्या तरुण पिढी पर्यंत पोहचवण्याचे महान कार्य आपण अतिशय उत्तम मांडणी करून करत आहात आपले शतशः आभार...💐👍
@VarshaJaybhayeTandale Жыл бұрын
खूपच छान ॥रामकृष्णहरि॥
@rameshdhakane2111 Жыл бұрын
भाऊंचे चरित्र वर्णन आपल्या अमृतमय वाणीतून होत आहे याचा मला आनंद आहे