संतचरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर ...नाथांच्या घरची उलटी खुण...संत एकनाथ महाराज

  Рет қаралды 366,973

Vasantgadkar Official

Vasantgadkar Official

4 жыл бұрын

सर्व नामधारक, साधक, श्रोता, माय बाप, रामकृष्णहरी...सद्गुरु जनार्दन महाराज वसंतगडकर यांच्या तेरावी पुण्यतिथि सोहळ्या निमित्त संतचरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर यांचे संपूर्ण आध्यात्मिक कीर्तन..विनम्र पुर्वक सुचित करण्यात येते कि,दादा या कालावधी मध्ये डेंग्युच्या तापाने त्रस्त होते..म्हणून दादानी किर्तन सेवा बसून केली महाराष्ट्र भरातुन आलेल्या श्रोत्यांचा हिरमूड होउ नये म्हणून दादानी सद्गुरूवर भार टाकून सेवा भगवंताला अर्पण केली...
जरूर कीर्तन पूर्ण ऐका,chanel subscribe करा.youtube link ज्यास्तीत ज्यास्त
share करा.आपले विनीत सौ.गीतामाई वसंतगडकर .8390726726, मठाधिपती,नामदेव कुंभार, वसंतगड संस्थान.. mo no 9860218903]
नम्र सूचना...या संस्थांनचे किंबहूना बाळकृष्ण दादांचे कोणतेही व्हिडिओ कॉपी करून इतर कोणत्याही चॅनेलवर अपलोड करू नये. सर्व अधिकार राखीव आहेत
संपूर्ण हरिपाठ • © माऊलींचा हरिपाठ गुरु...
संपूर्ण काकडा • ©संपूर्ण काकड आरती साद...
काकडा भाग 1 • ©काकडा भाग १ मंगलाचरण ...
काकडा भाग 2 • ©काकडा भाग 2 मंगलाचरण ...
काकडा भाग 3 • ©काकडा भाग 3 मंगलाचरण ...
काकडा भाग 4 • © काकडा भाग 4 आळवणीचे ...
काकडा भाग 5 • ©काकडा भाग ५ भूपाळ्याच...
काकडा भाग 6 • काकडा भाग ६ पूजेची वेळ...
काकडा भाग 7 • © Vasantgadkar काकडा भ...
काकडा भाग 8 • © काकडा भाग ८, वासुदेव...
काकडा भाग 9 • ©® काकडा भाग ९ जोगी,आं...

Пікірлер: 327
@KesavChaudhri-yn4yq
@KesavChaudhri-yn4yq 9 ай бұрын
🙏🙏 नमस्कार गुरुजी वारकरी संप्रदायातील वांग्मय मध्ये एवढे मोठे गूढ रहस्य सनातन धर्मामध्ये सर्व विश्वात जगात पसरायला हवं होतं ते का झालं नाही आजच्या कीर्तन माध्यमातून मी शिव मुखातून आत्मज्ञानाचा अमृत रस गोड मधुर सुस्पष्ट वाणीतून घेत आहे असा अनुभव होत आहे शतकोटी वंदन तुमच्या अनुग्रहाने धन्य झालो🙏🙏🙏🙏🙏
@sanjaygonate5772
@sanjaygonate5772 3 күн бұрын
खूप छान जय जय राम कृष्ण हरी माऊली जय जय राम कृष्ण हरी
@mahadevkhodake2119
@mahadevkhodake2119 10 сағат бұрын
Jay hari maharaj ❤❤❤❤❤
@shobhajikhandaleghode.370
@shobhajikhandaleghode.370 3 жыл бұрын
धन्यवाद धन्य धन्य धन्य ते पावन म्हाराज। किती सुंदर विवेचन,विशलेशन
@shobhajikhandaleghode.370
@shobhajikhandaleghode.370 3 жыл бұрын
माझ्या दादांची काळजी तुला। बेफिकीर आम्ही
@user-cl1gl2iz6s
@user-cl1gl2iz6s 4 жыл бұрын
खूपच छान कीर्तन व प्रकुर्ती बरी नसताना कीर्तन केले तर खूपच छान
@ashokhumbe5452
@ashokhumbe5452 4 жыл бұрын
सगळ्यात अवडणारा कीर्तन हे किती मोठी गोष्ट सहज पणे सांगितली प्रमाण व चाल खुप सुंदर
@pundlikwakale-gg7cn
@pundlikwakale-gg7cn Жыл бұрын
जे लोक आळंदी पंढरपूर वारी करीत आहे त्यांनचं हे गुह्य वर्म कळत नाही जय हरी सद्गुरू दादा गुरू देव
@gurunathdeshmukh2650
@gurunathdeshmukh2650 Ай бұрын
धन्य आहात माऊली
@kiranchindage7148
@kiranchindage7148 2 ай бұрын
मुमुक्षू जीवाला लागलेली परमात्मा ची तहान खुप खूप सुंदर सांगितलीत. आपण परब्रह्म स्वरुप आहात माउली.
@user-mc4bx1wf4h
@user-mc4bx1wf4h 4 жыл бұрын
खुप गोड किर्तन बाबा आपला आवाज तर खुपच गोड आहे आजारी असतांना पण एवढे प्रसन्न किर्तन सेवा केली.जय हरी माऊली
@laxmannaikepu1693
@laxmannaikepu1693 3 жыл бұрын
🌷🌷🌷🌷👍🤝🙌🎹🥁🎺🎻🎤🤰
@chhayashastre7782
@chhayashastre7782 Жыл бұрын
जय हरी महाराज हृदय स्पर्शी किर्तन झाले.तुमच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙌
@dattatraylondhe496
@dattatraylondhe496 5 ай бұрын
संत निरंकारी मंडळात सांगतात तसेच महाराजांनी ज्ञान सांगितले आहे. धन निरंकार जीं
@dattatrayamane5801
@dattatrayamane5801 6 күн бұрын
धन निरंकार जी
@shatrugunshendge4521
@shatrugunshendge4521 4 жыл бұрын
रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी
@subhashpolebelorakar4124
@subhashpolebelorakar4124 3 жыл бұрын
ओम् जय श्री गुरु देवालय नमः ओम् गुरूमाऊली दादाजी तुमचे किर्तन अमृताहुनी गोड आहे अशा महान गुरूच्या चरणी कोटी कोटी दंडवत ओम् जय श्री हरि
@vasantgadkarofficial
@vasantgadkarofficial 4 жыл бұрын
संतचरणरज बाळकृष्ण दादा यांच्या वरती भरभरून प्रेम देणाऱ्या सर्व दर्शक मायबाप बंधू भगिनींच्या चरणी साष्टांग प्रणिपात.. दादांच्या किर्तनाला आपण दिलेल्या भरभरून प्रतिसाद आणि प्रतिक्रिया अर्थात कमेंट्स म्हणजे भरभरून दिलेला आशीर्वाद आहे... तोंड भरून केलेल्या कौतुकामुळे आम्हाला प्रेरणा मिळते... असेच प्रेम अखंड राहू द्या. आमच्या चैनल चे सदस्य व्हा.. आणि दादांचे नवनवीन कीर्तने प्रवचने ऐकण्याचा आनंद घ्या. राम कृष्ण हरी 👏🌹
@swapnilgavande1086
@swapnilgavande1086 3 жыл бұрын
Maharaj aamcya yekde pn tumhi kirtan Kara hi iccha 🙏
@user-kn2dc5ee2i
@user-kn2dc5ee2i Жыл бұрын
अवष्य
@narayantejankar8987
@narayantejankar8987 Жыл бұрын
@swapnilbhagat9092
@swapnilbhagat9092 4 жыл бұрын
प्रकृती बरी नसताना ही इतकी सुंदर सेवा महाराज खूप छान रामकृष्ण हरी 🙏
@eknathmahajan7172
@eknathmahajan7172 2 жыл бұрын
हरी जय जय हरी जय हरी जय जय राम कृष्ण हरी पांडुरंग हरी
@vikasbarge2593
@vikasbarge2593 4 жыл бұрын
अप्रतिम किर्तन आहे माऊली
@user-um5uv9ry4l
@user-um5uv9ry4l 3 жыл бұрын
सात दिप नऊ खंड मे गुरूसे बडा ना कोई करता करे ना कर सके गुरू करे सो होई..... ध्यानम् मूलम् गुरुर मूर्ति पूजामूलम् गुरु पादुका मंत्र मूलम् गुरुवाक्यम् मोक्षमूलम् गुरुकृपा...जय बन्दीछोड जय गुरुदेव,जय ज्ञानोबा माऊली साहीब बन्दगी सतनाम......
@chandrakantpansare3457
@chandrakantpansare3457 2 жыл бұрын
खूप दिवसातन अध्यात्मिक चिंतन ऐकायला भेटलं 🙏🙏
@ashutoshkulkarni4466
@ashutoshkulkarni4466 4 жыл бұрын
कोण म्हणेल की महाराज आजारी होते.....अतिशय चैतन्यपुर्ण आणि उत्साहवर्धक कीर्तन.....महाराज 🙏🙏🙏
@Ekjagatwashiarya
@Ekjagatwashiarya 3 жыл бұрын
खूप सुंदर किर्तन आहे दादांचे किर्तन ऐकल्यावर खूप छान वाटत!!!
@saharshanangade6414
@saharshanangade6414 4 жыл бұрын
Khup chyan mharaj tbet thik nsun hi etki chyan seva ram krishan hri mauli
@manishaghag2242
@manishaghag2242 3 жыл бұрын
Far sunder Ani sruvaniya kirtan sadguru ka karava yache mahatva kalale
@shivajigursali8811
@shivajigursali8811 Жыл бұрын
रामकृष्ण हरी अशा कीर्तनाची काळाची गरज आहे पुन्हा एकदा रामकृष्ण हरी
@kirankulkarni4021
@kirankulkarni4021 5 ай бұрын
खुप सुंदर किर्तन झाले महाराज... आध्यात्मिक मार्गातील खुप गुढ गोष्टी सहजपणे समजावून सांगितल्या बद्दल मी आपला ऋणी आहे..जय हरि..
@santoshmore1261
@santoshmore1261 3 ай бұрын
खूप खूप सुंदर
@maheshmane4755
@maheshmane4755 4 жыл бұрын
रामकृष्णहरी
@sanjayghule1553
@sanjayghule1553 2 жыл бұрын
खूप सुंदर किर्तन जयहरी
@LaxmanPawar-yt4ko
@LaxmanPawar-yt4ko 10 ай бұрын
संत दर्शनी हा लाभ पद्म नाभ जोडला धन्यवाद महाराज
@bapusalunke7490
@bapusalunke7490 2 жыл бұрын
सध्या मि ऊसाला पाणी देत आहे। आणी ऊसाचा विषय निघाला। धन्य आहे जे हे किर्तन ऐकतात।।
@muktakale3839
@muktakale3839 3 жыл бұрын
जयहरी माऊली एक नंबर आहे किर्तन
@chandraharbhosale4143
@chandraharbhosale4143 3 жыл бұрын
अभंग +दादा +वादक, साथ, म्हणजे, त्रिवेनी संगमचं नाद ब्रह्म रंगीरंगलो, 🙏🙏🙏🙏🙏🙏
@maruteesontakle8654
@maruteesontakle8654 3 жыл бұрын
💐🙏🏻🕉️जय रामकृष्ण हरी 🙏🏻💐🙏🏻🕉️जय हरी भानुदास एकनाथ एकनाथ एकनाथ 🙏🏻💐
@ajitkokane7018
@ajitkokane7018 8 ай бұрын
❤❤ धन निरंकार जी
@dattupawar9707
@dattupawar9707 4 жыл бұрын
साष्टांग दंडवत दादा...
@user-cd1zg3vy6n
@user-cd1zg3vy6n 8 ай бұрын
रामकृष्णहरी खूपछान दादा चरणी कोटी कोटी दंडवत गोड गोड किर्तन
@lakshmandeshmukh8129
@lakshmandeshmukh8129 2 жыл бұрын
या कीर्तन्ंं खरोखर आत्मा व बुथी शुड ह्होत मग फक्त तेथे भगवंंत राहतो आप्र प्रतिम जय आनंद दत्त
@meenashelar7786
@meenashelar7786 4 жыл бұрын
🙏महाराज तुम्ही खुप ज्ञानी महात्मा आहात दातार तुम्हाला तण मन धनाने सगळी सुख देवो आणि आम्हा सर्व भाविकांना तुमची अमृत वाणी अशीच ऐकण्यास मिळो हीच सतगुरु चरणी प्रार्थना
@pawanjadhav6993
@pawanjadhav6993 Жыл бұрын
वारकरी पंथतलच द्यान सगळीकड पसरलय nathpant आणि वारकरी जगात काय दुसरं नाही निरंकार शिवाय
@Sahakarraj
@Sahakarraj 4 жыл бұрын
श्रीराम या संतमहाराजांचं कीर्तन ऐकल्यावर बाबमहाराज सातारकरांची प्रकर्षाने आठवण येते यांचं कीर्तन म्हणजे काया वाचा आणि मनाला भगवदनामाची पर्वणीच... अतिशय सुंदर कीर्तनसेवा मनाला अंतर्मुख करण्याचा एक निरंतर प्रेरणा देणारा अभ्यास.. असच आमच्या आत्मारामास तृप्त करत राहा हिच प्रार्थना
@vasantgadkarofficial
@vasantgadkarofficial 4 жыл бұрын
👣👏👏👏
@Sahakarraj
@Sahakarraj 4 жыл бұрын
रात्री झोपताना नेहमी सकारात्मक आध्यात्मिक विवेचन ऐकावे म्हणजे सकाळी आणि पूर्ण दिवस भगवंताच्या अनुसंधानात जातो आणि झोपेतही नाम चालू राहते हा माझा वैयक्तीक अनुभव आहे... फक्त शुद्ध अध्यात्म ...👏🙏 श्री स्वामी समर्थ
@daulatshejul1514
@daulatshejul1514 4 жыл бұрын
@@vasantgadkarofficial 👏👏👏
@user-ik9dq4cx3n
@user-ik9dq4cx3n 4 жыл бұрын
दादा आपण खरंच महान आहात..... आपली तब्येत बरी नसताना सुध्दा थोडा सुद्धा थकवा आपल्या चेहरा वरती दिसला नाही... आणि नेहमी सारखाच तुम्ही ह्या वेळेस सुद्धा सर्व नामधारक भक्तांना नामसंकीर्तन मध्ये तल्लीन केले व.. सर्वांना स्वर्गाणुभिती भेटवली.... खरंच दादा तुम्ही खूप महान आहात.. राम कृष्ण हरी
@rushikeshmule-pg8bb
@rushikeshmule-pg8bb Жыл бұрын
राम कृष्ण हरी 🚩🚩🚩🚩
@user-fj9df4vn7b
@user-fj9df4vn7b 4 жыл бұрын
रामकृष्ण हरी महाराज
@yuvrajsangle7826
@yuvrajsangle7826 4 жыл бұрын
अवर्णनीय.....महाराजांच्या कीर्तनाचे वर्णन हे शब्दात व्यक्त करणे अशक्य आहे...
@skff-yz6rw
@skff-yz6rw 3 жыл бұрын
पांडुरंग हरी अवघा रंग अंतरी पाय धरिले उरी सद्गुरूराया।💐💐💐
@gajanancheke3616
@gajanancheke3616 4 жыл бұрын
Soham jagruti. Jay ho balkrushnaji babaji
@swatiban9084
@swatiban9084 4 жыл бұрын
जय हरी दादा
@satishyadav2007
@satishyadav2007 4 жыл бұрын
खरंच खूप छान कीर्तन आहे
@vamanbacche8171
@vamanbacche8171 4 жыл бұрын
राम कृष्ण हरी.... जय हरी विठ्ठल ..सुंदर
@gajanancheke3616
@gajanancheke3616 4 жыл бұрын
Jai Ram Krushna hari.........
@shrikantbhandekar6326
@shrikantbhandekar6326 3 жыл бұрын
Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal jai Hari Vitthal
@umeshgujar7626
@umeshgujar7626 2 жыл бұрын
सद्गुरु सारीखा असता पाठीराखा/इतरांचा लेखा कोण करी/🙏🌹🌹🌹🌹🌹
@sanjaykanawade9254
@sanjaykanawade9254 3 жыл бұрын
अप्रतिम किर्तन सेवा🙏🙏🙏
@balajimunde2789
@balajimunde2789 4 жыл бұрын
जय हरी माहाराज खुपच छान किर्तन आहे मन प्रसन्न झाले आहे धन्यवाद
@rushikeshautade8833
@rushikeshautade8833 4 жыл бұрын
खुप छान जय हरी
@mahipatambre5743
@mahipatambre5743 4 жыл бұрын
अतिशय सुंदर कीर्तन......
@abhaydiwan1342
@abhaydiwan1342 Жыл бұрын
महाराज अप्रतिम, उत्कृष्ट निरूपण
@prakashkhadse5138
@prakashkhadse5138 4 жыл бұрын
जय हरी
@namdevawhad6481
@namdevawhad6481 3 жыл бұрын
खूप छान कीर्तन व अप्रतिम आवाज .मृदंग वादक 1नंबर.
@shrikantbhandekar6326
@shrikantbhandekar6326 3 жыл бұрын
Sant natha maharajana shatash naman jai jai dhyanoba tukaram
@omkarpatil1191
@omkarpatil1191 4 жыл бұрын
खुप छान माऊली
@sarthakpanchal5468
@sarthakpanchal5468 2 жыл бұрын
खरच महाराजांसारखा आवाज कोठे च नाही
@ganeshwahekar6502
@ganeshwahekar6502 4 жыл бұрын
राम कृष्ण हरी गुरुजी ... खूपच गोड कीर्तन आहे 🙏🙏🙏
@vishalsawai7496
@vishalsawai7496 4 жыл бұрын
जय हरी 🌷🌷
@vishwanathchougule8339
@vishwanathchougule8339 3 жыл бұрын
खुप गोड खुप छान राम कृष्ण हरी माऊली
@hindiclasses1586
@hindiclasses1586 4 жыл бұрын
सुंदर कीर्तन धन्यवाद
@user-hm4pn4wg9m
@user-hm4pn4wg9m Жыл бұрын
Amchyat dev nahi tar Amhi devat ahot hech trivar saty ahe. Kharcha maharaj dhany zale Aaj kirtan aikoon.darshan kenva hoil bhagvantch jane.
@balugavali5963
@balugavali5963 4 жыл бұрын
दादा आपला आवाज म्हणजे आम्रत खुप खुप सुंदर
@kavitakadam7448
@kavitakadam7448 2 жыл бұрын
दादांची कीर्तने मला खूप आवडतात खूप छान कीर्तन
@rameshtidke4418
@rameshtidke4418 2 жыл бұрын
आती सूंदर जोडि आहे बाबा जय जय राम कृष्ण हरी
@yogeshbhandare9280
@yogeshbhandare9280 4 жыл бұрын
जय हरी माऊली
@kundlikkorade7618
@kundlikkorade7618 Жыл бұрын
अतिशय मार्मिक चिंतन जयहरीबाबा
@maheshbodke6105
@maheshbodke6105 3 жыл бұрын
Jay hari dada khupch sundar Abhang ani apla god aavaj koti koti pranam
@sandeeppatil743
@sandeeppatil743 4 жыл бұрын
महाराज अप्रतिम कीर्तन आहे आपले ,
@sopandeshmukh6540
@sopandeshmukh6540 4 жыл бұрын
जय हरी माउली
@chaitanyakatkar8626
@chaitanyakatkar8626 3 жыл бұрын
👏जय हरि बाबा ।।
@anilkolhe8813
@anilkolhe8813 4 жыл бұрын
!!नाचु किर्तनाचे रंगी!!जय हरि.
@bhagwatjayatpal5829
@bhagwatjayatpal5829 Жыл бұрын
राम कृषण हारी दादा तूमचि चाल आणि आवाज वेडलावतो खर खूपच सूंदर
@sahadevwaghmodepearlvinein1308
@sahadevwaghmodepearlvinein1308 3 жыл бұрын
जेवा नवते चराचर तेवा हाेते पंढरपुर जेवा नवती भिमा गंगा तेवा हाेती चंदरभागा ते पंढरपुर आनी ती चंदरभागा तुमाला १०० टके माहीत आहे तुमाला माझा काेटी काेटी परनाम
@dnyaneshwarbjadhav8779
@dnyaneshwarbjadhav8779 4 жыл бұрын
जय हरी माऊली अप्रतिम किर्तन सोहळा
@bsimran342
@bsimran342 3 жыл бұрын
राम कृष्ण हरी दादा
@shrijamdar2252
@shrijamdar2252 4 жыл бұрын
राम कृष्ण हरी 🙏🙏
@gorakaher3083
@gorakaher3083 4 жыл бұрын
महाराजंच कीर्तन म्हणजे सोरग ईथेच पाहीला
@reshmalaigude8705
@reshmalaigude8705 2 жыл бұрын
अप्रतिम कीर्तन...राम कृष्ण हरि माऊली...I 🙏🙏
@jaywantmore8117
@jaywantmore8117 3 жыл бұрын
रामकृष्ण हरी विठ्ठल जय हरी माऊली
@madhavaraohiray2058
@madhavaraohiray2058 4 жыл бұрын
Ramkrusnhari Mauli, jai Hari maharaj
@gayatriandvedashrinikam337
@gayatriandvedashrinikam337 10 ай бұрын
खरंच खूप छान वाटत हे किर्तन ऐकून 🙏
@vaishalisid2691
@vaishalisid2691 3 жыл бұрын
आम्हाला मात्र अशा किर्तनकार ची सेवा करायला,ऐकायलाही मिळत नाही.
@maheshkaka3891
@maheshkaka3891 3 жыл бұрын
रामकृष्णहरि माऊली 🙏 🌹 🌹
@sangeethaghorpade7824
@sangeethaghorpade7824 4 жыл бұрын
Jay Jay RAM Krishna hari
@sunitabankar2926
@sunitabankar2926 3 жыл бұрын
खूपच छान महाराज टेंशन दूर होते 👌👌🙏🙏
@kishorchavhal9336
@kishorchavhal9336 2 жыл бұрын
खुप चिंतनीय किर्तन महाराज🙏🙏
@chandrakantpansare3457
@chandrakantpansare3457 2 жыл бұрын
हे मूळ ज्ञान आहे वारकरी संप्रदायाच 🙏🙏
@mahadevghate1990
@mahadevghate1990 3 жыл бұрын
खुप छान किर्तन माउली असं वाटतं एकतच रहावं
@vishvanathmahandule4434
@vishvanathmahandule4434 Жыл бұрын
महाराज , आपल्या मागे अत्यंत सुमधूर आवाजात पार्श्व गायन करनारे महाराज मंडळींना जाणीवपूर्वक पडद्यावर दाखवत जावे ही नम्र विनंती.
@gajanancheke3616
@gajanancheke3616 4 жыл бұрын
May bap janardhan🙏
@girishgorte6880
@girishgorte6880 4 жыл бұрын
सुरेख आवाज दादा...
@dattakalekardsk1364
@dattakalekardsk1364 2 жыл бұрын
खूप छान वाटत महाराजांचं कीर्तन ऐकल्यावर
@heyyvinod1005
@heyyvinod1005 4 жыл бұрын
खूपच सुंदर
@abhigutte1927
@abhigutte1927 Жыл бұрын
प्रभु आपके पावन पवित्र चरणैं में दास का कोटी कोटी प्रणाम🌺🌺🙏🙏
@mahipatambre5743
@mahipatambre5743 3 жыл бұрын
अतिशय सुंदर व श्रवणीय कीर्तन
Llegó al techo 😱
00:37
Juan De Dios Pantoja
Рет қаралды 56 МЛН
Пранк пошел не по плану…🥲
00:59
Саша Квашеная
Рет қаралды 6 МЛН
Inside Out Babies (Inside Out Animation)
00:21
FASH
Рет қаралды 15 МЛН
Llegó al techo 😱
00:37
Juan De Dios Pantoja
Рет қаралды 56 МЛН