संतचरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर संपूर्ण कीर्तन भव नदीचे पाणी रे गड्या..संत मुक्ताबाई

  Рет қаралды 796,754

Vasantgadkar Official

Vasantgadkar Official

3 жыл бұрын

भवन नदीचे पाणी रे गड्या मोठे ओढीते
भल्या भल्या पोहणार्यांना उलथूनी पाडी ते
उलट उलट माघारा गड्या फिर गोते खासी
भरला पूर मायेचा लोंढा वाहुनिया जाशी
अविद्येचा पूर गड्या वेगी ओसरे ना
कल्पना सुसरीची मिठी सोडता सुटेना
क्षणभंगुर संसार याचा भरवसा नाही
दुर्लभ नतनु गेल्यावरती होशील पश्चताई
म्हणे मुक्ताई जाणं चांगया अंतरीची खूण
जा सद्गुरु शरण तुझ नेतील तरुन
संत मुक्ताई...
रामकृष्णहरी...महाराष्ट्रातील प्रेमळ हरिभक्त,वारकरी,ज्ञानी,नामधारक,बंधु भगिनींच्या चरणी साष्टांग दंडवत..सद्गुरू जनार्दन महाराज वसंतगडकर यांच्या वसंतगड ता. कराड येथील समाधी स्थळी..संत मुक्ताईच्या योगी चांगदेवाला केलेला उपदेश.. भव नदीचे पाणी रे गड्या..या अभंगावर बाळकृष्ण दादांनी केलेले कीर्तन.विषय "अद्वैत भक्ति मार्गाचा सिद्धांत"
छाया चित्रण,ध्वनिमुद्रण,मिक्सिंग मास्टरिंग..पद्मनाभ वसंतगडकर.
पखवाज-- मृदंगाचार्य,श्री.मदन कदम सातारा.
तबला.मयूर उबाळे,पाटण.
हार्मोनियम..अधिक शिंदे कराड.
या कीर्तनाचे आणखी एक वैशिष्ठ्य असे की दादांचे चिरंजीव पद्मनाभ यांनी आधिष्ठानच्या रेकॉर्डिंग स्टुडिओ मध्ये audio procesing आणि balancing केलेले आहे..हेड फोन लाऊन कीर्तन ऐकल्यास श्रवण सुखाचा आनंद घेता येईल.किर्तन मर्यादा,शुभ्र पोशाख,उत्तम ध्वनी व्यवस्था,आध्यात्मिक निरुपण,साम्प्रदायिक चाली,वारकरी पाउल,भक्ति आणि ज्ञान या सर्वंचा संगम म्हणजे दादांचे कीर्तन...
दादांची सर्व कीर्तने, प्रवचने,अभंग,ऐकण्यासाठी vasantgadkar offical चॅनेल,subscribe करा, youtube link ज्यास्तीत ज्यास्त share करा,लाइक करा. आपले विनीत सौ.गीतामाई वसंतगडकर .8390726726, मठाधिपती,नामदेव कुंभार, वसंतगड संस्थान.. mo no 9860218903]
संपूर्ण हरिपाठ • © माऊलींचा हरिपाठ गुरु...
संपूर्ण काकडा • ©संपूर्ण काकड आरती साद...
काकडा भाग 1 • ©काकडा भाग १ मंगलाचरण ...
काकडा भाग 2 • ©काकडा भाग 2 मंगलाचरण ...
काकडा भाग 3 • ©काकडा भाग 3 मंगलाचरण ...
काकडा भाग 4 • © काकडा भाग 4 आळवणीचे ...
काकडा भाग 5 • ©काकडा भाग ५ भूपाळ्याच...
काकडा भाग 6 • काकडा भाग ६ पूजेची वेळ...
काकडा भाग 7 • © Vasantgadkar काकडा भ...
काकडा भाग 8 • © काकडा भाग ८, वासुदेव...
काकडा भाग 9 • ©® काकडा भाग ९ जोगी,आं...

Пікірлер: 726
@Jsp916
@Jsp916 3 жыл бұрын
दादा तुमच्या सुंदर आवाजात हरिपाठ रेकॉर्डिंग करा.....ज्यांना वाटत दादांनी हरिपाठ रेकॉर्ड करावा त्यांनी कृपया लाईक( like ) करा.👍
@bhagyashridikshit1041
@bhagyashridikshit1041 3 жыл бұрын
खूप छान
@dinkar_dhobale1241
@dinkar_dhobale1241 3 жыл бұрын
हो हरिपाठ
@swapnilshinde2341
@swapnilshinde2341 3 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/p7uEdKuQkr24m30.html
@vasantgadkarofficial
@vasantgadkarofficial 3 жыл бұрын
दादांच्या वर प्रेम करणार्या सर्व स्नेही बंधू आणि भगिनींना कळविण्यात येते की.. आपल्या सर्वांच्या अग्रहास्तव माऊलींच्या हरिपाठावर दादांचे काम सुरू झाले आहे.. महिन्याभरात..सुश्राव्य असा हरीपाठ युट्युब वर उपलब्ध होईल.. राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
@jagdishdhangar8613
@jagdishdhangar8613 3 жыл бұрын
Khup chan dada
@nivruttikale90
@nivruttikale90 3 жыл бұрын
दादा खुप छान मन भारावुन गेल अशिच छान छान किर्तन टाका विनंती आहे🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@rajendraphadtare9897
@rajendraphadtare9897 3 жыл бұрын
दादा मि तुमचा फॅन झालो. खूप छान आवाजात सांगता कीर्तन👌👌 पांडुरंग हरी वासुदेव हरी 🙏
@vasantgadkarofficial
@vasantgadkarofficial 3 жыл бұрын
दादांच्या वर प्रेम करणार्या सर्व स्नेही बंधू आणि भगिनींना कळविण्यात येते की.. आपल्या सर्वांच्या अग्रहास्तव माऊलींच्या हरिपाठावर दादांचे काम सुरू झाले आहे.. महिन्याभरात..सुश्राव्य असा हरीपाठ युट्युब वर उपलब्ध होईल.. राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
@munjajishindepatil2144
@munjajishindepatil2144 3 жыл бұрын
Please upload as early as possible
@mohanunde672
@mohanunde672 3 жыл бұрын
Please contact no
@vilasmhatre5096
@vilasmhatre5096 3 жыл бұрын
Lppl"
@hanumantshinde7363
@hanumantshinde7363 3 жыл бұрын
@@haridasakhare4899 wahwa. Dada. Apratim swr. Hari. Hari
@pritimane6786
@pritimane6786 3 жыл бұрын
🙏🙏
@mahendrasingpatil1617
@mahendrasingpatil1617 2 жыл бұрын
हे महात्मा तुम्ही खरोखर विश्वातमके देवावर बोलणारे फक्त तुम्ही च आणि तोच माणसाचा खरा धर्म आहे तुमच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏
@nageshtelang2034
@nageshtelang2034 Ай бұрын
रूप पाहता लोचणी । सुख झाले हो साजणी ही चाल खूपच अप्रतिम सुंदर माऊली🌼👣🌼🙏
@Shubhamyadav-f9n
@Shubhamyadav-f9n 4 күн бұрын
दादा तुम्ही खुपच सुंदर किर्तन सांगत आहेत तुमचं कार्ड वैगेरे जाहिरात पाहिजे होती तुम्हाला अनेक ठिकाणी किरतनाच्या अनेक तारखा द्यायच्या आहेत 🙏 जय हरी दादाश्री🙏
@ganpatwaykar2294
@ganpatwaykar2294 20 күн бұрын
दादा खरोखरच परमार्थाचे दादा आहेत. काय कीर्तन आहे! अप्रतिम कीर्तन........
@pundlikwakale-gg7cn
@pundlikwakale-gg7cn Жыл бұрын
हि भाषा फक्त ज्याना संत मालिकेचा परंपरेचाआधार आहे तिथे निघते जय हरी सद्गुरू माऊली दादा जय श्रीपाद बाबा
@maheshkale5308
@maheshkale5308 2 жыл бұрын
आपल किर्तन श्रवना मुळे जिवनात लोकांच्या परिवर्तन घडवून आल्या शिवाय राहत नाही मी एक त्यातला आहे आपलं अफाट ज्ञान आपलं खगोल अभ्यास त्यातुन आपण जो उपदेश आम्हाला देतात तो जिवनात परिवर्तन घडवून आणायला लावतो खरच खुप सुंदर रामकृष्ण हारी माऊली
@rushishandge161
@rushishandge161 2 жыл бұрын
रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि🙏
@rahulvitthal5849
@rahulvitthal5849 2 жыл бұрын
शेवट केला महाराज तुम्ही...... ग्रेट... 🙏🙏🙏🙏🙏🙏 साष्टांग दंडवत..... 🙏🙏🙏🙏🙏🙏
@dinkarpatil1167
@dinkarpatil1167 3 жыл бұрын
छान दादा मन तल्लीन झाले दादा ज्ञानेश्वरी वर चिंतन यु ट्यूब वर टाकावे राम कृष्ण हरी माऊली
@jaylaxmigaikwad-mane9868
@jaylaxmigaikwad-mane9868 3 жыл бұрын
राम कृष्ण हरि दादा...🙏🏼 यावेळेला याची देही याची डोळा... तुमचे प्रत्यक्ष कीर्तन कीर्तन ऐकण्याचे भाग्य... जन्मोजन्मीचा शीन गेल्यासारखं वाटलं....🥰🥰🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@popatahire3434
@popatahire3434 3 жыл бұрын
राम कृष्ण हरी दादा . दादासाहेब घशासाठी प्रापर इलाज करावा हि विनंती..🙏🙏🙏
@uddhavambekar9298
@uddhavambekar9298 3 жыл бұрын
माउली रामकृष्ण हरी आपले आज तिसरे ऐकतोय अतिशय सुंदर माझेशब्द अपूरेपडतात भव्य दिव्य सोहळा आहे.आवाज अतिशय सुरेख
@m.gedinting6126
@m.gedinting6126 3 жыл бұрын
दादा मी तुमचे सारे कीर्तन ऐकतो ते पण तीन वर्षं हॉत आहेत राम कृष्ण गोविंद
@rajendramarathe4987
@rajendramarathe4987 3 ай бұрын
श्रोत्यांना स्वर्गसुख देणारं गायन ,अप्रतिम महाराजजी सदैव प्रणाम राजेंद्र मराठे सर
@user-xm5sx7bu9t
@user-xm5sx7bu9t Ай бұрын
राम कृष्ण हरी दादा तुमचा काकडा ऐकून सकाळी मन अगदी प्रसन्न आनंदी होते .
@wamanshirsat5517
@wamanshirsat5517 3 жыл бұрын
दादा तुमचे कीर्तन ऐकलं कीउगीच अभिमानान छाती फुगते जयजयराम हरीविठठल
@God-Adi07
@God-Adi07 20 күн бұрын
दादा राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏
@prakashmohite1306
@prakashmohite1306 Ай бұрын
बाबा महाराज सातारकर यांची आठवण झाली. सुंदर सादरीकरण काळजात भिडली सेवा.
@shivprasadswami6705
@shivprasadswami6705 2 жыл бұрын
Param पुण्यवंत , परम पूज्य दादा च्या चरणी अनंत कोटी कोटी साष्टांग प्राणिपात... काय वर्णन करावे आपले महाराज आमुचे शब्द अपुरे पडतात साक्षात वैकुंठा चे दर्शनाने आम्ही पामर क्रतार्थ झालो..... 🙏🙏
@kailashwalunjkarkailashwal256
@kailashwalunjkarkailashwal256 Жыл бұрын
दादा गोड आहे तुमचा आवाज. ऐकून आनंद झाला
@nileshransing2258
@nileshransing2258 2 жыл бұрын
भव नदीचे पाणी रे गड्या मोठे ओढीते भल्या भल्या पोहणार्यांना ऊलथुनी पाडीते खरंच माऊली हा आवाज म्हणजे मोकळीच हवा खुप सुंदर आणि मण खुश होऊनी गेले तुमच्या आवाजांनी मज आवड लागे आपल्याशी भेटण्याची 🙏 राम कृष्ण हरी 🙏
@mahadushinde8311
@mahadushinde8311 Жыл бұрын
52:21 52:21 52:22 52:22
@pramodingulkar3658
@pramodingulkar3658 3 жыл бұрын
माऊली अतिशय सुंदर Coronaकाळात दवाखान्यात ऍडमिटअसताना आपल्या राम कृष्ण हरी भजनाने आजारात जगण्याची प्रेरणा मिळाली। महाराज आपणास दीर्घायुष्य लाभो।
@vasantgadkarofficial
@vasantgadkarofficial 3 жыл бұрын
🙏🙏
@vickyjadhav1330
@vickyjadhav1330 2 жыл бұрын
महाराज खुप खुप छान आवाज आहे 🙏👍 प्रत्येक सामान्य माणसाला लगेच समजेल असे
@harshalpatil8916
@harshalpatil8916 3 жыл бұрын
किती पोळतिळकिनी परमार्थ सागतां दादा तुम्ही राम कूष्णा हरी
@user-hj9kx4zi4e
@user-hj9kx4zi4e Жыл бұрын
रामकृष्णहरी खुप छान महाराज तुमच्या कीर्तनतील शब्दन शब्द अगदी मन लावुन ऐकतो.मी जास्त काही न बोलता इथुनच तुमच्या पायाशी माझा अगदी मोठ्या मनाने साष्टांग नमस्कार रामकृष्णहरी 🙏
@yogeshdeshmukh2351
@yogeshdeshmukh2351 3 жыл бұрын
किर्तन ऐकताना प्रत्यक्ष पांडुरंग भेट झाल्यासारखे वाटते... प्रत्येक शब्दात चैतन्य स्वरूप पांडुरंग आहे !!!!!
@santoshsatao7849
@santoshsatao7849 3 жыл бұрын
निरुपण छान आमचे सद्गुरुनाथ यांनीही अजपा दिक्षा दिली आहे..महाराज
@anantkoli9066
@anantkoli9066 3 жыл бұрын
खुपचं सुंदर ताळमेळ आहे परत परत ऐकावस वाटत नविन किर्तन
@seemabelambkar7612
@seemabelambkar7612 3 жыл бұрын
खरच आनंद झाला हा किर्थन सोहळा पाहून ऐकून प्रसंन्न वाटले दादांच्या चरणी दंडवत अशी सुंदर चाल सूर भक्तीचा गजर करणारी आम्हाला खीळवून ठेवणारी किर्तनं ऐकायला मिळावित हिच इच्छा आहे
@yashwantrajmane6454
@yashwantrajmane6454 2 жыл бұрын
Atishy sunder ase he kirtan aahe
@jagannathbodkheofficial3579
@jagannathbodkheofficial3579 2 жыл бұрын
बाबा चरणी साष्टांग दंडवत खुपचं सुंदर गुरुजी वा
@shivamangalbiradar9589
@shivamangalbiradar9589 2 жыл бұрын
आदरणीयल,दादामहाराज भवनदीचे पाणी अभंगावरील कीर्तन तर एकदम श्रवणीय आहेच यात वाद नाही, पण पुढील कीर्तनात राग सोहनी व पुर्या धनश्री रागातील चाली आपल्या सुमधुर कंठातून आम्हाला ऐकण्यास मिळाव्यात ही आपल्या चरणी प्रार्थना💐💐
@chandraharbhosale4143
@chandraharbhosale4143 3 жыл бұрын
हा अभंग जिवनाचा सार सांगनारा आति महत्वाचा आहे निर्गुन ईश्वर ते मानव ह्या प्रवासाचा आभ्यास करायला लावनारा हा दुर्मीळ अभंग 🙏🙏 धन्यवाद दादा🙏🙏
@MR00776
@MR00776 Жыл бұрын
दादा...... आपण याच देहातून मुक्तीला प्राप्त होणार यात दुमत नाही ... आपण त्या उच्च स्तरावर आहात.... आपणास दीर्घायू लाभो आणि समस्त सामान्य जनतेला आपल्या सुमधुर आवाजातून असेच अमूल्य ज्ञानामृत मिळत राहो ही माऊली चरणी प्रार्थना..... राम कृष्ण हरी.
@umeshshintre3615
@umeshshintre3615 3 жыл бұрын
असे कीर्तनाचे कार्यक्रम जर होत राहिले तर नास्तिक देखील संप्रदायात येतील.. काय आवाज आहे...
@tejasaher1867
@tejasaher1867 2 жыл бұрын
पण दादा महाराज किंवा देगलूरकर महाराज यांच्या सारखे कीर्तनकार सोडले तर बाकीचे फक्त प्यासे साठी कीर्तन करतात आणि आद्यत्मला सोडून बोलतात
@balkrishnamali70
@balkrishnamali70 3 жыл бұрын
संतचरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर....🙂🌸🙂* *"संतांचे संगती मनोमार्ग गती"* *"आकळावा श्रीपती येणे पंथे"* *संतांची संगत विश्वातील सुंदर संगत* *आहे..ज्याला संत कळाला,ज्याला विठु कळाला त्याच्या संगतीत राहण्याचा योग म्हणजे* *दुग्धशर्करा योगच जणू....* *दादा तुमची मंत्रमुग्ध करून टाकणारी वाणी आम्हाला साक्षात विठुरायाचं दर्शन घडतेच.. संत* *तुकाराम, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत मुक्ताबाई कीर्तनात सोबत उभे असलेले दिसतात.* *दादा.. तुमच्या सहवासात राहुन विठुरायाचं दर्शन घडुन जातं.. बाबांच्या पुण्यतिथीनिमित्त तुम्ही* *घेतलेला अभंग खूप सुंदर प्रकारे आमच्या पुढे मांडला "भव नदीचे पाणी रे गड्या मोठे ओढिते, भल्या भल्या पोहनारांना उलटोनी पाडीते"...* *तुमच्या कीर्तनाला टाळकरी म्हणुन उभं राहण्याची संधी मिळाली हा योग परमेश्वर भेटी समान आहे असच मला वाटतं..* *खुप काही शिकतोय तुमच्याकडुन..दादा तुमच्या डोक्यावर साक्षात विठुरायाचा हात आहे..तुमच्या मुखात ज्ञाना..तुका..नामा..* *मुक्ता..जनाच्या अभंगाचे रस वास करतात.... अन ते ऐकण्याची संधी प्रत्येकवेळी लाभते बस आणिक काय हवं आयुष्यात...* *शिकतोय..पडतोय...सावरतोय आम्ही तर दादा तुम्ही आम्हाला सावरून घ्या..* *संतांची शिकवण द्या..संस्कार दया..तुमच्या सोबत अभंगात दंग होण्याची संधी नेहमी देत रहा..* *प्रत्येक पौर्णिमेला आपलं दर्शन घडतं तर साक्षात विठ्ठलच भेटतो...* *दादा तुमची भेट अशीच होत राहु दे....* *संत रसिकांच्या अन भक्तांच्या संगतीत आयुष्य छान होऊन जातं बाकी पांडुरंग पाठीशी नेहमी आहे....खूप सुंदर दादा खूप सुंदर......🌸👏🌸👏🌸*
@vasantgadkarofficial
@vasantgadkarofficial 3 жыл бұрын
वा बाळकृष्णा किती छान लीहीतोस रे.. राजा खूप खूप धन्यवाद...🙏🙏
@santoshrakhshe7272
@santoshrakhshe7272 2 жыл бұрын
आपन माझ्या मनातल बोललात धन्यवाद जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल
@ganeshshindeofficial7491
@ganeshshindeofficial7491 3 жыл бұрын
मन अगदी प्रसन्न होऊन गेले..... अप्रतिम सादरीकरण दादा🙏🙏🙏🙏
@mrunalshigam2456
@mrunalshigam2456 3 жыл бұрын
राम कृष्ण हरी 🙏 भाग्यवान आंम्ही या नगरी असच म्हणते मी मंत्रमुग्ध होतो किर्तन यॆंकताना खुपच छान
@vasantgadkarofficial
@vasantgadkarofficial 3 жыл бұрын
🙏🙏🙏
@gyanbashelke6565
@gyanbashelke6565 8 ай бұрын
अप्रतिम कीर्तन महाराज जय राम कृष्ण हरी🙏🙏🙏
@kashinathharmal4246
@kashinathharmal4246 3 жыл бұрын
माऊली जय हरि
@m.jmotivation6637
@m.jmotivation6637 3 жыл бұрын
मन रंगले राम कृष्ण हरी
@kalpanamahale2423
@kalpanamahale2423 3 ай бұрын
दादा भजन ऐकत च राहावे चाल पण सुंदर आवाज छान किरतन तर अप्रतिम दादा शत शत नमन 🙏🙏🙏🙏🙏
@anandshinde4492
@anandshinde4492 2 жыл бұрын
जय हरी दादाचं आवाज कुपच अप्रतिम आहे देवाची देणगी आहे मस्त दादा
@shantaramyamkar9601
@shantaramyamkar9601 3 жыл бұрын
दादा तुमचे कीर्तन ऐकून मनाला खूपच प्रसन्नता लाभली. तुम्ही घेतलेला प्रत्येक अभंग अतिशय सुंदर होता. मनाला प्रसन्नता लाभणार होता, आणि बोधप्रध होता. ज्या प्रमाणे मुक्ताईने चांगदेवाच दिव्य ज्ञान देऊन अहंकार घालविला त्याप्रमाणे दादा आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून संसाररूपी भवसागरात अडकलेल्या जड जीवांना नक्कीच आपल्या बोधप्रध कीर्तनाच्या माध्यमातून अज्ञान दूर करून अद्वैताचा मार्ग मोकळा केला, आणि सर्व भाविक व श्रोतेजण यांच्या जीवनावर तुमच्या अशाच कीर्तनाच्या माध्यमातून सर्वश्रेष्ठ परिणाम येत्या काळात दिसून येईल आणि प्रत्येकजण तुमच्या विचारधारेवर दृढ होईल यात तीळ मात्र शंका नाही. अशी मी सद् इच्छा व्यक्त करतो, व असाच तुमचा आवाज कीर्तनाच्या व प्रवचनाच्या माध्यमातून समग्र भारतवासीयांन पर्यंत पोहचत राहो हीच ईश्वर चरणी तारेबुवा परिवार (डोणीचावाडा) यांच्या वतीने अरदास प्रार्थना....... भविष्यात तुमचे चरण आमच्या घरी लागो हीच दादा आपल्या चरणी प्रार्थना......... 🙏🙏🙏🙏🙏 साधू संत येति घरा तोचि आम्हां दिवाळी दसरा। कारण म्हटले जाते की ...., न मानीता संतांची वचने सुख शांती ना येई मना परिवर्तन ना होई जीवन संत जणांच्या कृपेविना तुमच्या उपस्थितीने नक्कीच आमच्या मनातील अज्ञान दूर होऊन तुमच्या चरणाशी मन एकरस होईल. म्हणून चांगदेव म्हणतात, *मुक्ताई जीवन चांगया दिधले*।। *निर्गुणी साधिले घर कैसे वटेश्वर चांगा मुळी लागला।। पोसना केला मुक्ताईने ।। ज्या प्रमाणे चांगदेवाने मुक्ताईचे ऋण मान्य केले आणि तत्वस्वरूपाचे ज्ञान देऊन चांगदेव तृप्त झाले त्याप्रमाणे दादा तुमच्या कीर्तनाच्या माध्यमातून आम्ही तृप्त झालो खूप सुंदर आवाज, छान संगीत, सुरेख गायन, खूप समय सुचकता आणि उत्कृष्ठ व्यवस्थापण...... धन्यवाद दादा🙏🙏
@vasantgadkarofficial
@vasantgadkarofficial 3 жыл бұрын
शांताराम दादा खूप सुंदर विवेचन.. खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
@mahadevwagh104
@mahadevwagh104 3 жыл бұрын
Nad brahma hech asel ase watate God gift 👌👌👌🙏🙏🙏
@sumitpatil7289
@sumitpatil7289 3 жыл бұрын
अप्रतिम, खुपच छान आवाज आहे माऊली 🌸🌼🌸 हरी जय जय रामकृष्ण हरी 🌸🌼🌸🙏🙏
@vijayalawande2532
@vijayalawande2532 Жыл бұрын
Khup chan ahe ram Krishna hari
@bhanudasmane9556
@bhanudasmane9556 10 ай бұрын
AaaqqqQqqq❤q😊a❤
@sksmart202
@sksmart202 3 жыл бұрын
भक्ती रसात तल्लीन करणारा श्रवण सोहळा.. प पू दादा महाराज म्हणजे वारकरी संप्रदायाचे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व. अभंगाची निवड, गायन, उत्साहाने ओतप्रोत सादरीकरण, विचारांची पकड, अभ्यास पूर्ण विवेचनातुन सामान्य श्रोत्यांना समजेल अशी मांडणी.. खरोखरच एक अनुभूतीच. तितकीच समर्थ अशी प्रमोद महाराज व मदन महाराज यांची साथ संगत, पोस्ट साऊंड प्रोसेससिंग , काय काय वर्णन कराव... कान आणि मन तृप्त झाले,🙏
@vasantgadkarofficial
@vasantgadkarofficial 3 жыл бұрын
🙏🙏
@omprakashbhandari3852
@omprakashbhandari3852 3 жыл бұрын
जय हरी माऊली ....... चरण स्पर्श ..
@prof.khedkarr.k.519
@prof.khedkarr.k.519 3 жыл бұрын
खरंच संत मुक्ताबाई यांनी खूप सुंदर अशा अभंगाची रचना करून अखिल मनुष्यमात्राला जीवन जगण्याचे भानच आणून देण्याचे काम केले आहे..! माऊली तुम्हीसुद्धा या अभंगाला खूप सुंदर पद्धतीने गायिले आहे.
@prof.khedkarr.k.519
@prof.khedkarr.k.519 3 жыл бұрын
माऊली आपल्याला प्रत्यक्ष भेटून आपल्या दर्शनाचा लाभ घेता येईल का? खूप धन्य धन्य वाटेल..!
@AmolJadhav-ew2xt
@AmolJadhav-ew2xt 3 жыл бұрын
ऐकत राहावे असे गोड कीर्तन महाराज
@dattatrayhande6971
@dattatrayhande6971 3 жыл бұрын
सुरुवातीचं भजन सुरू झाली की वाटतं हे भजन कधी संपूच नये. पुढे कीर्तनाच्या विषयाची फोड सुरू झाली की वाटतं हे कीर्तन असच चालू रहावं. मनापासून सांगतो कीर्तन पूर्ण व्हायला आलं की वाटतं, अरे आता हे कीर्तन पूर्ण होणार, थांबणार. आवाज👌🙏, व्हिडिओ एडिटिंग आणि साऊंड अप्रतिम👌👌👌👌👌. जय जय राम कृष्ण हरी 🙏
@vasantgadkarofficial
@vasantgadkarofficial 3 жыл бұрын
🙏🙏
@shriranghulgunde7641
@shriranghulgunde7641 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@rahulbidave9233
@rahulbidave9233 3 жыл бұрын
महाराज जी आपल्या वाणीवर भगवंताचे आशिर्वाद आहेत 🙏🚩
@maheshgulmkar3623
@maheshgulmkar3623 2 жыл бұрын
खूपच छान महाराज गायन आणि कीर्तन कायम ऐकावा वाटत मी कायम आयकतो
@jayrammaharnor2928
@jayrammaharnor2928 2 жыл бұрын
खुप छान जयहरि माउली
@shrisanjivan3196
@shrisanjivan3196 3 жыл бұрын
महाराष्ट्रात विषय आणि अनुभव मांडणी फक्त महाराज आपणच करतात
@vasantgadkarofficial
@vasantgadkarofficial 3 жыл бұрын
राजेंद्र जी खूप खूप धन्यवाद..
@subhashpolebelorakar4124
@subhashpolebelorakar4124 3 жыл бұрын
ओम् जय श्री गुरु देवालय नमः दादाजी तुमचे किर्तन फार अमृताहुन गोड आहे अशा महान गुरूच्या चरणी कोटी कोटी दंडवत जय हरि
@charulatadeepakwarke1000
@charulatadeepakwarke1000 3 жыл бұрын
राम कृष्ण हरी 🙏 खुप छान ,सात महीन्याची कसर निघून गेली Thanks for uploading this,and also for waiting new new vedios.... Thanks राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏
@vivekrch1
@vivekrch1 2 жыл бұрын
रामकृष्ण हरी माऊली 🙏
@rajendrakaapse7885
@rajendrakaapse7885 3 жыл бұрын
राम कृष्ण हरी.. खूपच सुंदर कीर्तन.. सारखे एकावेसे वाटते, यातील संत नीलोबरायांचा अभंग उभरीला ध्वज तिन्ही लोकवरी... खूपच सुंदर चाल... सारखे एकवेसे वाटते.. हा अभंग पुन्हा आपल्या group टाकावा ही विनंती... राम कृष्ण हरी..
@vasantgadkarofficial
@vasantgadkarofficial 3 жыл бұрын
🙏🙏🙏
@parmeshwargangarde9603
@parmeshwargangarde9603 2 жыл бұрын
महाराज खुपच छान, आर्त हाक दिली आहे,!!!!
@pandurangbhalekar9727
@pandurangbhalekar9727 Жыл бұрын
अतिशय सुंदर आवाज व गायन कीर्तन संपू नये असे वाटते धन्यवाद दादा
@shubhamjadhav5894
@shubhamjadhav5894 3 жыл бұрын
धन्य जगी तोचि एक हरी रंगी नाचे
@janardangogawale6963
@janardangogawale6963 2 жыл бұрын
अतिशय सुंदर दादांचे चरणी नमस्कार
@rohit_maharaj_shinde
@rohit_maharaj_shinde 3 жыл бұрын
श्री दादा मन प्रसन्न होत आपल्या कीर्तनातून ...होय अंग हरी रूप... आपल्याला समदेत गुरुवर्य कदम सर म्हणजे परमानंद ...मयुर दादाच्या रूपाने एक सांप्रदायिक तबलजी मिळाले...🙏🏼🙏🏼🙏🏼 #गोडवा#एकरूप#परिपूर्ण# समरस आख्यान#दर्जा.💐
@kisanthakar6057
@kisanthakar6057 3 жыл бұрын
मन,रमले
@harshadakamat8420
@harshadakamat8420 3 жыл бұрын
जय जय राम कृष्ण हरी माऊली अतिशय उत्तम कीत्तन गोड गोड बोलून दाखविली दादा अभिनंदन
@aishpatilo5380
@aishpatilo5380 3 жыл бұрын
Lo L
@ankushfunde269
@ankushfunde269 9 ай бұрын
।।रामकृष्णहरी सद्गुरु दादा माऊली आपल्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम 👏👏आपल्या कीर्तनात साक्षात परब्रह्म म्हणजेच विठूमाऊली डोलत असेल यात काही शंका नाही रामकृष्णहरी।।
@suvarnashevkar3013
@suvarnashevkar3013 3 жыл бұрын
ज्ञानासाठी खूप सुंदर कीर्तन आहे ...फक्त हेच नाही तर प्रत्येक कीर्तन अप्रतिम आहे👍🙏
@vikkyborse5518
@vikkyborse5518 3 жыл бұрын
जय हरी बाबा
@vanketsangave4030
@vanketsangave4030 3 жыл бұрын
दादा महाराज यांचे कीर्तन ऐकून खूप मन प्रसन्न होते आणि शरीरातील चैतन्य ऊर्जा जागृत होते
@gopichandjoshi2843
@gopichandjoshi2843 2 жыл бұрын
दादांच किर्तन ऐकल्यावर मन अगदी मंत्रमुग्ध होऊन जातं
@murlipawar8275
@murlipawar8275 3 жыл бұрын
आती आती आती आती आती सुंदर दादा साष्टांग दंडवत
@santoshgadhave6901
@santoshgadhave6901 3 жыл бұрын
जय हरी महाराज खुप छान किर्तन
@vishnuthroat4433
@vishnuthroat4433 3 жыл бұрын
खूप छान किर्तन आहे मी रोज आयकतो महाराज
@balkrushnthakare8561
@balkrushnthakare8561 2 жыл бұрын
रामकृष्ण हरि, माऊली,
@santoshpendharesir3264
@santoshpendharesir3264 3 жыл бұрын
तुमच्या आवाजात हरिपाठ किती सुंदर आशेल आणि मनाला शांती मिळेल जय हरी
@dharmamasule3593
@dharmamasule3593 3 жыл бұрын
दादा खुप छान अप्रतिम चाल व आवाज
@maheshkaka3891
@maheshkaka3891 3 жыл бұрын
रामकृष्णहरि माऊली पायलागू 👣 🚩 🙏 💐 🙏 👌🏻 👌🏻 👌🏻 👌🏻 👌🏻 👌🏻 👌🏻 👌🏻 👌🏻 👌🏻 👌🏻 👌🏻 👌🏻 👌🏻 👌🏻 👌🏻 👌🏻 👌🏻 👌🏻 👌🏻
@dnyaneshwarpawar2918
@dnyaneshwarpawar2918 3 жыл бұрын
गायन वादन अतिशय उत्तम...
@user-lf9cn2zd4m
@user-lf9cn2zd4m 3 ай бұрын
Tukamhane गुरुचरणी देवभेटे जनिवानी
@wasudeopatil8254
@wasudeopatil8254 3 жыл бұрын
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी
@dajimaharajsalate9482
@dajimaharajsalate9482 3 жыл бұрын
श्री सद्गुरू दादाश्री.... राम कृष्ण हरि ! ! ! भक्ती, ज्ञान आणि वैराग्य या तिन्ही बळाने ज्यान्ही परमात्मा आपलासा केला, असे थोर साधू प्रातःस्मरणीय श्री समर्थ सद्गुरू जनार्दन महाराज (बाबा )यांच्या पोटी आपण जन्म घेतला. त्यामुळे तुमच्या परमार्थाला किल्ले वसंतगडाची उंची आहे, कृष्णा -कोयनेचा पवित्र किनारा लाभला आहे.चंद्रसेन प्रभूंचा डोक्यावर वरदहस्त आहे. दादाश्री, म्हणूनच तुम्ही श्री. ज्ञानोबाराय आणि श्री.तुकोबाराय यांच्या साहित्य सोनियाच्या खाणीतून अध्यात्मिक तत्वज्ञानाची बोधरूपी उधळण महाराष्ट्र सारस्वताच्या मंडलावर करीत आहात.ताल, सूर आणि लय यांचा सुंदर मिलाप . त्यामुळे तुमचे कीर्तन म्हणजे आमच्यासाठी पर्वणीच असते. आज महाराष्ट्र तुमच्या कीर्तनाने वेडा झालाय. एक अष्टपैलू व्यक्तीमत्व म्हणून तुमच्या कडे पाहिले जाते . या कीर्तन द्वैत आणि अद्वैत याच खुप छान वर्णन केलेलं आहे. 🙏🙏माऊली कोटी कोटी धन्यवाद 🙏🙏
@vasantgadkarofficial
@vasantgadkarofficial 3 жыл бұрын
दाजी माऊली खूप खूप धन्यवाद 🙏 खूप
@pradipghadge1652
@pradipghadge1652 3 жыл бұрын
जय हरि
@dhanajisalunkhe2379
@dhanajisalunkhe2379 3 жыл бұрын
खुप सुंदर आहेदाद
@jaywantmore8117
@jaywantmore8117 3 жыл бұрын
आपले किर्तन ऐकताना ब्रम्हानंदी टाळी लागते रामकृष्ण हरी विठ्ठल माऊली
@namdeoawhad9841
@namdeoawhad9841 3 жыл бұрын
द्वैत व अद्वैत भक्तीचे स्पष्टीकरण खूपच छान, कीर्तन खूप गोड , आवाज व अभंगांना चाली अप्रतिम. कीर्तनाचे वर्णन शब्दात करता येत नाही.कारण असे किर्तनच कमी ऐकण्यास मिळतात.मस्त!
@santoshsatao7849
@santoshsatao7849 3 жыл бұрын
भेटीलागी जिवा लागीलेसे आस...
@vishalaivale1647
@vishalaivale1647 3 жыл бұрын
अति सुंदर चाल राम कृष्ण हरी
@gavabashinde9933
@gavabashinde9933 3 жыл бұрын
जय हरी माऊली अतिशय सुंदर
@sulbharane6677
@sulbharane6677 3 жыл бұрын
जय हरी. गुरुवर्य दादामहाराज .आपले हरी किर्तन म्हणजे आनंदोत्सवच वाटतो. कीर्तनात श्रीभगवंत पण डोलत असावा. आवाजांतील अप्रतीम माधुर्य ,उत्तमोत्तम चाली ,अखंड उत्साही, आणि भक्तीमय वातावरण ठेवण्याची क्षमता.त्यामुळे ब्रम्हानंदी टाळी लागते. त्रिवार वंदन🚩🙏🙏🌷
@shrutikajadhav9910
@shrutikajadhav9910 2 жыл бұрын
1
@ashokkale9528
@ashokkale9528 3 жыл бұрын
अप्रतिम कीर्तन गायन वाद य
@mauli7776
@mauli7776 3 жыл бұрын
गायन ऐकतच रहावे अस वाटतय, मन तृप्त झालं
@pradipshalunkhe1469
@pradipshalunkhe1469 3 жыл бұрын
मनाला पटय महाराज आपले कीर्तन दिशात एकदा एकुण मनाला शांत होते
@dr.pramodkumawat5069
@dr.pramodkumawat5069 2 жыл бұрын
अप्रतिम गायण महाराज
@LahuBansode-go8fd
@LahuBansode-go8fd 11 ай бұрын
👏👏👏 जय जय राम कृष्ण हरी 💯🖐️ आपल्या कीर्तनाला तोडच नाही 😊
@madhurikulkarni466
@madhurikulkarni466 3 жыл бұрын
अप्रतीमकिर्तनदादानमस्कार
@user-st8vi3ke3s
@user-st8vi3ke3s 3 жыл бұрын
कोरस खुप छान आहे दादा
@santoshgadhave6901
@santoshgadhave6901 3 жыл бұрын
साधकांसाठी तुमचे किर्तन पेरणा आहे
@babanthakare1058
@babanthakare1058 2 жыл бұрын
जय हरी माऊली
@harishnavale1510
@harishnavale1510 3 жыл бұрын
खूप छान नियोजन, मधुर रसाळ वाणी खूपच सुंदर आहे
@anantrautrao1391
@anantrautrao1391 Жыл бұрын
सगळा संत संप्रदाय या भूतलावर आले आहेत ऐकण्यासाठी अस वाटत आहे... महाराज खरचं शब्द अपुरे आहेत❤️❤️❤️
@Amol911
@Amol911 3 жыл бұрын
माऊली माऊली... मंत्रमुग्ध होऊन जाल असा आवाज... जय हरी!!
@sanjeevkulkarni290
@sanjeevkulkarni290 3 жыл бұрын
महाराज खूपच छान. श्रवणभक्तीचा आनंद मिळतो.
@rajkumardevadhe491
@rajkumardevadhe491 4 ай бұрын
खुप सुंदर आहे किर्तन राम कृष्ण हरी
Llegó al techo 😱
00:37
Juan De Dios Pantoja
Рет қаралды 57 МЛН
路飞太过分了,自己游泳。#海贼王#路飞
00:28
路飞与唐舞桐
Рет қаралды 34 МЛН
MISS CIRCLE STUDENTS BULLY ME!
00:12
Andreas Eskander
Рет қаралды 19 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:40
CRAZY GREAPA
Рет қаралды 15 МЛН
Llegó al techo 😱
00:37
Juan De Dios Pantoja
Рет қаралды 57 МЛН