Рет қаралды 2,966
वरिष्ठ महाविद्यालय, मोलगी ता. अक्कलकुवा येथील NSS शिबिर प्रसंगी आदिवासी विद्यार्थ्यांना भिली बोलीभाषेत आदिवासींचे संविधानातील हक्क अधिकार समजावून सांगताना शिक्षणाचे महत्व पटवून दिलेले आहे. प्रत्येक आदिवासींनी आपल्या अधिकाराची जाणीव ठेवावी व हक्क-अधिकाराच्या लढाई साठी सज्ज व्हावे हे सांगणारा हा महत्वाचा व्हिडिओ. अगदी सोप्या, सहज व ओघवत्या बोली भाषेत सांगताना डॉ. कैलास वसावे.
Like, Share and Subscribe to #Indigenous-Adivasi_Law_Corner KZfaq Channel...!!