संविधान आणि बाबासाहेबांच्या नावाने महाविकास आघाडीला यश मिळते तर प्रकाश आंबेडकरांना का नाही? |

  Рет қаралды 25,501

Max Maharashtra

Max Maharashtra

Ай бұрын

#maxmaharashtra #prakashambedkar #balasahebambedkar #babasahebambedkar #loksabhaelection2024 #constitution #vba #mva
बाबासाहेबांचे संविधान धोक्यात आहे या मुद्याचा राजकीय फायदा महाविकास आघाडीला झाला पण त्यांचे नातू असलेल्या प्रकाश आंबेडकरांना हा राजकीय फायदा का मिळाला नाही. याबाबत नांदेडचे जेष्ठ पत्रकार रामप्रसाद खंडेलवाल यांनी आपली परखड मते मांडली आहेत. त्यांच्याशी खास बातचीत केली आहे मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी धनंजय सोळंके यांनी….
Join this channel to get access to perks:
/ @maxmaharashtra
#MaxMaharashtra #MaharashtraNews
Subscribe to Max Maharashtra here: bit.ly/SubscribetoMaxMaharashtra
Follow Us:
→ max maharashtra contact number : +91 99306 76053
→ Facebook: / maxmaharashtra
→ Twitter: / maxmaharashtra
→ Instagram: / max_maharashtra
→ Koo : www.kooapp.com/profile/MaxMah...
→ Sharechat : sharechat.com/max_maharashtra
For advertising related queries write to us at maximummaharashtra@gmail.com
For More News & Political Updates Visit Here:
www.maxmaharashtra.com/

Пікірлер: 341
@balkrishnanerurkar8510
@balkrishnanerurkar8510 Ай бұрын
प्रकाश आंबेडकर हे सर्वानाच नको आहेत त्याची कारण आंबेडकर या नावाची निस्वार्थी पणाची भीती आहे
@Selen304
@Selen304 Ай бұрын
प्रकाश आंबेडकर हा मुळापासून खोळापर्यंत भाजपाला विकला गेलेला माणूस आहे. सुषमा अंधारे सारख्या स्वाभिमानी नेत्यांना हा अपमानास्पद वागणूक देतो आणि हलकट लाचार लोकांना जावळ ठेवतो... राजरत्न आंबेडकर योग्यच म्हणतो की हा माणुस समाजाला धोका देतो आहे...
@sachinshirke5331
@sachinshirke5331 Ай бұрын
ज्याने आपल अक्ख आयुष्य येथील समाजसुधारणेसाठी घालवलं परिवाराची परवा नाही केली स्वतःच्या मुलाला हॉस्पिटला नेण्यासाठी पैसे नव्हते स्वतःचे मुलाचे बलिदान या समाजासाठी दिले. त्यांच्या परिवारासाठी आपण काय केल हे आत्मपरीक्षण करावे मग आंबेडकर बोलावे.
@Selen304
@Selen304 Ай бұрын
प्रकाश आंबेडकर हा मुळापासून खोळापर्यंत भाजपाला विकला गेलेला माणूस आहे. सुषमा अंधारे सारख्या स्वाभिमानी नेत्यांना हा अपमानास्पद वागणूक देतो आणि हलकट लाचार लोकांना जावळ ठेवतो.
@user-ik7ig5rm7t
@user-ik7ig5rm7t Ай бұрын
साहेब. बुध्द समाज हा बाळासाहेब आंबेडकर यांना कधीच धोका देणार नाही फक्त समाजातील उच्च शिक्षित. व बहुजन समाज. ज्यांना ऍड बाळासाहेब 😂 सत्ता देण्यास. जीवाचे रान 😂 करत आहेत तो बहुजन समाज. या निवडणुकीत कोठ आहे याचे विशलेषण आधी करा
@Selen304
@Selen304 Ай бұрын
@@user-ik7ig5rm7t प्रकाश आंबेडकर हा मुळापासून खोळापर्यंत भाजपाला विकला गेलेला माणूस आहे. सुषमा अंधारे सारख्या स्वाभिमानी नेत्यांना हा अपमानास्पद वागणूक देतो आणि हलकट लाचार लोकांना जावळ ठेवतो. राजरत्न आंबेडकर योग्यच म्हणतो की हा माणुस समाजाला धोका देतो आहे.
@Selen304
@Selen304 Ай бұрын
@@user-ik7ig5rm7t प्रकाश आंबेडकर हा मुळापासून खोळापर्यंत भाजपाला विकला गेलेला माणूस आहे... सुषमा अंधारे सारख्या स्वाभिमानी नेत्यांना हा अपमानास्पद वागणूक देतो आणि हलकट लाचार लोकांना जावळ ठेवतो... राजरत्न आंबेडकर योग्यच म्हणतो की हा माणुस समाजाला धोका देतो आहे.
@Selen304
@Selen304 Ай бұрын
@@user-ik7ig5rm7t तू मूर्ख आहेस. प्रकाश आंबेडकर हा मुळापासून खोळापर्यंत भाजपाला विकला गेलेला माणूस आहे. सुषमा अंधारे सारख्या स्वाभिमानी नेत्यांना हा अपमानास्पद वागणूक देतो आणि हलकट लाचार लोकांना जावळ ठेवतो. राजरत्न आंबेडकर योग्यच म्हणतो की हा माणुस समाजाला धोका देतो आहे.
@avinashinvestmentacademy9228
@avinashinvestmentacademy9228 Ай бұрын
भारतात निवडणूक जातीवर आधारित होते जी बहुसंख्य जात त्याचा उमेदवार जिंकतो
@TulshiramDhote-pl4sg
@TulshiramDhote-pl4sg Ай бұрын
मै और मेरि आनेवाली नस्ले हमेशा राजगृहसे एक निष्ठ रहेगी वंचित आघाडिजिन्दाबाद
@prashantganvir
@prashantganvir Ай бұрын
मी एक आंबेडकरवादी आता हरलो म्हणून रडणार नाही मी लढणार राजगृह सोबत एकनिष्ठ राहणार ! लोकांना शरद पवार ज्यांनी 2014 ला bjp ला पाठींबा दिला होता आज त्यांचा अर्धा पक्ष bjp सोबत आहे ते चालतात लोकांना शिवसेना 30-32 वर्ष bjp सोबत होती त्यांचा पण अर्धा पक्ष bjp सोबत आहेत ते चालतात लोकांना काँग्रेस चे आता असलेले महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले हे bjp मंध्ये होते त्यांचा पक्षाचे अनेक नेते आज bjp मंध्ये आहे त्यात वंचीत ला सर्वप्रथम bjp ची b टीम म्हणणारे अशोक चव्हाण सुद्धा त्यात आहेत प्रकाश आंबेडकर यांचा विरोधात दिलेला उमेदवार rss मंध्ये होता हे पण चालते पण आपल्याला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा नातू प्रकाश आंबेडकर चालत नाही ! ह्या सर्व गोष्टीचा पुरावा तुम्हाला गुगल किंवा youtube वर भेटून जाईल पण वंचीतला मत म्हणजे आ bjp ला मत याबद्दल काही पुरावा मला द्या 🤔 बर वंचीत नव्हती तेव्हा कोणत्याच हार जित होत नव्हती का? एवढे अपक्ष लढतात तेव्हा मतविभाजन होत नाही का ? संविधान सर्वांना निवडणूक लढण्याचा हक्क देते मंग त्या पक्षाला भेटलेला मता मुळे आम्ही हरलो असे बोलण्याचा हक्क तुम्हाला कोणी दिला त्या पक्षाला मिळणारे मत फक्त त्या पक्षाच्या चे असतात त्यावर इतर पक्ष मक्तेदारी कसे काय सांगू शकतात तुमची मतविभाजन होऊ नये म्हणून इतरांनी लढूच नये तेच परिवार तेच प्रस्तापित चेहरे संसदेत पाठवायचे आम्ही सतरंज्या उचलायचा का ? आज आपण गंगाधर ही शक्तिमान है bjp ही काँग्रेस है हे आपल्याला कधी समजणार आपण काँग्रेस ने विणलेल्या जाळ्यात फसलो आहे आपल्या स्वाभिमानावर आपल्या हरण्यावर bjp असो वा काँग्रेस वा इतर पक्ष हे असुरी आनंद घेत आहेत आपलं स्वतःच हक्काचे घर असताना आपल्याला दुसऱ्याच घर आवडत आहे ते माजक उडवत आहेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू प्रकाश आंबेडकर यांची ते तेव्हा पण मजाक उडवत होते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची आज आपण स्वतः आपल्याला हरवले आहे पण ही लढाई शेवटची नाही bjp ला सत्तेत येण्यासाठी किती वर्षे लागले 2 खासदार वरून इथपर्यंतचा प्रवास करण्यासाठी त्यांना खूप वेळ लागला पण त्यांनी हार मानली नाही आपण तर आंबेडकरवादी आहोत काय आपण हार मानणार आपण वंचीत बहुजन आघाडी पूर्ण ताकतीने उभे राहणार काय ह्या विधानसभेत मत वाया जाते ह्या खोट्या अफवेला बळी पडणार की आपले आमदार निवडून प्रकाश आंबेडकर यांना राज्यसभेत पाठवणार आहात हे आपल्यावर अवलंबून आहे मी एक आंबेडकरवादी आता हरलो म्हणून रडणार नाही मी लढणार राजगृह सोबत एकनिष्ठ राहणार ! जय भीम जय संविधान वंचीत बहुजन आघाडीचा विजय असो !
@sushilmagaritsme3009
@sushilmagaritsme3009 Ай бұрын
नातू आहे ते बाबासाहेब नचे आणि राज्यसभा नाही विधानसभा
@dadaraoingle3906
@dadaraoingle3906 Ай бұрын
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब हे अत्यंत bright आहेत प्रस्थापितांना बाळासाहेब आंबेडकर साहेब सत्येत येऊ नयेत.आपलं पितळ उघड पडण्याची भिती सतत वाटते म्हणूनच येणकेण प्रकारे बाळासाहेब आंबेडकर साहेब सत्येत येवू नयेत असं यांना वाटते.
@balkrishnanerurkar8510
@balkrishnanerurkar8510 Ай бұрын
विधानसभा निवडणुकी चे आधी पासूनच बाळासाहेब आंबेडकर यांना बदनाम करून वंचित बहुजन आघाडी ची ताकत कमी करण्याचा हा या चर्चेचा खरा प्रकार आहे
@bbgajbhare4018
@bbgajbhare4018 Ай бұрын
अत्यंत योग्य विश्लेषण.... संविधान बदलता येत नाही हे आपले म्हणणे पूर्णपणे खरे नाही... संविधानाच्या तरतूदी लागू न करणे . त्याची अंमलबजावणी न करणे ..हे पण संविधान बदलण्याचा एक प्रकारच होय....जसे संविधानानुसार राखीव जागा आरक्षण सरकारी यंत्रणात जागा असताना...त्याला विरोध न करता सरकारी यंत्रणांच खाजगी करण करून आरक्षणाला मुठमाती देणे ..अशा प्रकारे संविधान अप्रत्यक्ष बदलले जात आहे....
@Selen304
@Selen304 Ай бұрын
प्रकाश आंबेडकर हा मुळापासून खोळापर्यंत भाजपाला विकला गेलेला माणूस आहे. सुषमा अंधारे सारख्या स्वाभिमानी नेत्यांना हा अपमानास्पद वागणूक देतो आणि हलकट लाचार लोकांना जावळ ठेवतो.
@user-or9mi4st9w
@user-or9mi4st9w Ай бұрын
यापुढे बाळासाहेब आंबेडकर यांनी भाजप सोडुन ईतर पक्षाची जुळवुन घेणे हेच हिताचे राहील त्यांनी आंबेडकरी जनतेचा पुन्हा विश्वास संपादन करावा
@Selen304
@Selen304 Ай бұрын
प्रकाश आंबेडकर हा मुळापासून खोळापर्यंत भाजपाला विकला गेलेला माणूस आहे. सुषमा अंधारे सारख्या स्वाभिमानी नेत्यांना हा अपमानास्पद वागणूक देतो आणि हलकट लाचार लोकांना जावळ ठेवतो.
@rekhasarvade9400
@rekhasarvade9400 Ай бұрын
Etar pashane pan tyana saat dili pahijena
@Selen304
@Selen304 Ай бұрын
@@rekhasarvade9400 प्रकाश आंबेडकर हा मुळापासून खोळापर्यंत भाजपाला विकला गेलेला माणूस आहे. सुषमा अंधारे सारख्या स्वाभिमानी नेत्यांना हा अपमानास्पद वागणूक देतो आणि हलकट लाचार लोकांना जावळ ठेवतो. राजरत्न आंबेडकर योग्यच म्हणतो की हा माणुस समाजाला धोका देतो आहे.
@Selen304
@Selen304 Ай бұрын
@@rekhasarvade9400 प्रकाश आंबेडकर हा मुळापासून खोळापर्यंत भाजपाला विकला गेलेला माणूस आहे. सुषमा अंधारे सारख्या स्वाभिमानी नेत्यांना हा अपमानास्पद वागणूक देतो आणि हलकट लाचार लोकांना जावळ ठेवतो. राजरत्न आंबेडकर योग्यच म्हणतो की हा माणुस समाजाला धोका देतो आहे.
@Selen304
@Selen304 Ай бұрын
प्रकाश आंबेडकर हा मुळापासून खोळापर्यंत भाजपाला विकला गेलेला माणूस आहे. सुषमा अंधारे सारख्या स्वाभिमानी नेत्यांना हा अपमानास्पद वागणूक देतो आणि हलकट लाचार लोकांना जावळ ठेवतो. राजरत्न आंबेडकर योग्यच म्हणतो की हा माणुस समाजाला धोका देतो आहे.
@girishdeshpande7130
@girishdeshpande7130 Ай бұрын
मा‌ प्रकाश आंबेडकर सा Great lader in India
@NatureLoverDev-oq4ig
@NatureLoverDev-oq4ig Ай бұрын
कारण दलीतांचा स्वतः वर विस्वास नाही...कायम दुसऱ्यावर अवलंबून असतात.
@Selen304
@Selen304 Ай бұрын
प्रकाश आंबेडकर हा मुळापासून खोळापर्यंत भाजपाला विकला गेलेला माणूस आहे. सुषमा अंधारे सारख्या स्वाभिमानी नेत्यांना हा अपमानास्पद वागणूक देतो आणि हलकट लाचार लोकांना जावळ ठेवतो.
@ranjananarawade8116
@ranjananarawade8116 Ай бұрын
फुले शाहू आंबेडकर म्हटल की बौद्ध लोक भावनी होतात आणि कोनाला ही आपल समजतात. पण ईतर समाज तस नाही तर पार्ट जाती बघतोय.
@Selen304
@Selen304 Ай бұрын
प्रकाश आंबेडकर हा मुळापासून खोळापर्यंत भाजपाला विकला गेलेला माणूस आहे. सुषमा अंधारे सारख्या स्वाभिमानी नेत्यांना हा अपमानास्पद वागणूक देतो आणि हलकट लाचार लोकांना जावळ ठेवतो.
@RahulChavan-jw6rs
@RahulChavan-jw6rs Ай бұрын
महविकास आघाडी ने आंबेडकरी जनतेला लोकशाही व संविधान वाचविण्याच्या नावाखाली गंडविले.
@smallbussinesstips580
@smallbussinesstips580 Ай бұрын
वंचित ने भाजप बरोबर युती करावी मग कसे महाविकासआघाडी वाले रडायला लागतेत बघा
@user-yk2tz3qg5j
@user-yk2tz3qg5j Ай бұрын
अकोला जी. प. मध्ये वंचित स्वाभिमान गहाण टाकत असते...तेव्हा भाजपचा पाठींबा चालतो
@narwadevilas
@narwadevilas Ай бұрын
Bhajapla paryay nasto?
@Preamble1950
@Preamble1950 Ай бұрын
वंचित बहुजन आघाडी चे किती सदस्य आहेत अकोला ZP त आणि BJP चे किती आहेत....
@manoharsawant7751
@manoharsawant7751 Ай бұрын
तडजोडी शिवाय वंचित पुढे जाऊ शकत नाही; तडजोड भाजप सोडून इतर पक्षांशी करावी. फक्त व फक्त जनतेचा स्वार्थ पहावा.
@sachinjadhav402
@sachinjadhav402 Ай бұрын
भाजप पण चाळेल युती साठी जय भीम
@smallbussinesstips580
@smallbussinesstips580 Ай бұрын
महाविकास आघाडी बरोबरच का भाजप सोबत गेल्यावर निवडून येणार नाहीत का
@RekhaKamble-in4hr
@RekhaKamble-in4hr Ай бұрын
​@@sachinjadhav402ते तुम्हाला चालेल समाजाला चालले पाहिजेत ना
@PbalasahebPayekrav
@PbalasahebPayekrav Ай бұрын
@@RekhaKamble-in4hr तु समाजाची पुढांरीन आहेस का जा कोंग्रेसला मत दे अन चोंगे खा आणि गप रहा झाली मोठी कोंग्रेसची महिला आदेक्ष
@sachinkardak
@sachinkardak Ай бұрын
​@@RekhaKamble-in4hrसमाजाला पण चालेल. बौध्द समाज भाजप बरोबर जावे अशी मागणी करतोय
@dilipsomwanshi7591
@dilipsomwanshi7591 Ай бұрын
बेडर लीडर प्रकाश अंबेडकर, वंचित शिवाय पर्याय नाही, वंचित या शब्दात सामजिक मागासलेपण आहे, आणि यांच्या विकासासाठी प्रकाश अंबेडकर आहेत, हे निवडून आलेत ना, यांना सामाजिक भान नसलेले लोक आहेतं, आता आम्ही पाहणार आहोत लोकसभेत यांचे काय योगदान रहाणार आहे, विधान सभा आहे पुढें
@ravimanohar4169
@ravimanohar4169 Ай бұрын
❤ VBA 💖 balasaheb ambedkar 💖 विजय असो 🎉🎉🎉🎉🎉
@itsprashikvlogs7118
@itsprashikvlogs7118 Ай бұрын
आंबेडकरी जनता भाजपा,काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस मधे गेले आहेत... म्हणून आंबेडकरी पार्टी कधी जिंदगीत नाही येऊ शकत निवडून💙💙💙💙
@Selen304
@Selen304 Ай бұрын
प्रकाश आंबेडकर हा मुळापासून खोळापर्यंत भाजपाला विकला गेलेला माणूस आहे. सुषमा अंधारे सारख्या स्वाभिमानी नेत्यांना हा अपमानास्पद वागणूक देतो आणि हलकट लाचार लोकांना जावळ ठेवतो.
@salvesamarth4498
@salvesamarth4498 Ай бұрын
खर सांग
@Vaibhavd416
@Vaibhavd416 Ай бұрын
10% मतांनी निवडणुका जिंकता येत नाही. समाजाला कोणा बरोबर युती करावी लागते.. सत्तेत आल तरच फायदा होणार. नाहीतर नेहमी असच वंचित राहणार समाज.
@Selen304
@Selen304 Ай бұрын
@@Vaibhavd416 प्रकाश आंबेडकर हा मुळापासून खोळापर्यंत भाजपाला विकला गेलेला माणूस आहे. सुषमा अंधारे सारख्या स्वाभिमानी नेत्यांना हा अपमानास्पद वागणूक देतो आणि हलकट लाचार लोकांना जावळ ठेवतो. राजरत्न आंबेडकर योग्यच म्हणतो की हा माणुस समाजाला धोका देतो आहे.
@Selen304
@Selen304 Ай бұрын
@@salvesamarth4498 प्रकाश आंबेडकर हा मुळापासून खोळापर्यंत भाजपाला विकला गेलेला माणूस आहे. सुषमा अंधारे सारख्या स्वाभिमानी नेत्यांना हा अपमानास्पद वागणूक देतो आणि हलकट लाचार लोकांना जावळ ठेवतो. राजरत्न आंबेडकर योग्यच म्हणतो की हा माणुस समाजाला धोका देतो आहे.
@balkrishnanerurkar8510
@balkrishnanerurkar8510 Ай бұрын
कृपया बाळासाहेब आंबेडकर यांना मदत करू नका पण त्यांचं विश्लेषण करून बदनामी करता ती थांबवा
@user-zj9mp3zr2y
@user-zj9mp3zr2y Ай бұрын
खंडेवाल साहेब तुम्ही श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांची राजकिय भूमिका समजावून सांगितली आणि आंबेडकरी समूहाने श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीमागे भक्कम पणे उभे राहणे ही काळाची गरज आहे हे दाखवून दिले.. धन्यवाद
@vijayingle2209
@vijayingle2209 Ай бұрын
समाज बेईमान झाला.बाकी काही नाही.
@Selen304
@Selen304 Ай бұрын
प्रकाश आंबेडकर हा मुळापासून खोळापर्यंत भाजपाला विकला गेलेला माणूस आहे. सुषमा अंधारे सारख्या स्वाभिमानी नेत्यांना हा अपमानास्पद वागणूक देतो आणि हलकट लाचार लोकांना जावळ ठेवतो.
@nandadipnikam1825
@nandadipnikam1825 Ай бұрын
बेईमान नाही. संविधान बदलण्याची भिती दाखवली गेली
@Selen304
@Selen304 Ай бұрын
प्रकाश आंबेडकर हा मुळापासून खोळापर्यंत भाजपाला विकला गेलेला माणूस आहे. सुषमा अंधारे सारख्या स्वाभिमानी नेत्यांना हा अपमानास्पद वागणूक देतो आणि हलकट लाचार लोकांना जावळ ठेवतो. राजरत्न आंबेडकर योग्यच म्हणतो की हा माणुस समाजाला धोका देतो आहे.
@Selen304
@Selen304 Ай бұрын
@@nandadipnikam1825 प्रकाश आंबेडकर हा मुळापासून खोळापर्यंत भाजपाला विकला गेलेला माणूस आहे. सुषमा अंधारे सारख्या स्वाभिमानी नेत्यांना हा अपमानास्पद वागणूक देतो आणि हलकट लाचार लोकांना जावळ ठेवतो. राजरत्न आंबेडकर योग्यच म्हणतो की हा माणुस समाजाला धोका देतो आहे.
@Ruby-mintu
@Ruby-mintu Ай бұрын
समाज हुशार झाला म्हणुन भाजप पडला
@yashwantwagh943
@yashwantwagh943 Ай бұрын
अप्रतिम विश्लेषण, जयभीम साथियों। वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद
@lovecity7783
@lovecity7783 Ай бұрын
बाळासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने मत पण मागत नाही.
@Vaibhavd416
@Vaibhavd416 Ай бұрын
ते आंबेडकर आडनाव आणि नातु आहे म्हणूनच ती मत भेटत आहे..
@aakashdudhwade2499
@aakashdudhwade2499 Ай бұрын
मंग आंबेडकर नाव काढल तर उरते काय त्यांच्यात😂
@balkrishnanerurkar8510
@balkrishnanerurkar8510 Ай бұрын
एक दिवस बाळासाहेब आंबेडकर घराघरात पोहोचणार
@rajkumartagade4221
@rajkumartagade4221 Ай бұрын
प्रकाश आंबेडकर, मायावती, आठवले आणि जोगेंद्र कवाडे हे सर्व बीजेपीला सहकार्य राजकारण करतात.जयभीम
@Preamble1950
@Preamble1950 Ай бұрын
बाप बदलनारे जय भीम वाले नाहीत, हे आता कळलं..... तुम्ही ज्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना निवडणुकीत पराभव केला त्या काँग्रेस ला मतदान जय भीम वाल्यानी करावं असं तुम्हाला सांगायचं आहे का....
@PravinPravin-ow8gu
@PravinPravin-ow8gu Ай бұрын
बरोबर आहे बिजेपी मनुवादी आंबेडकरी विचारांच्या विरूद्ध आहे,आपण फक्त कांग्रेस सोबत जाऊ शकतो.
@murlidhargangane8064
@murlidhargangane8064 27 күн бұрын
Balasaebani mva mde kahitari tadjod krun nivdnuk ladli pahije
@Amolpawar-pg3cr
@Amolpawar-pg3cr Ай бұрын
आंबेडकरी विचारांशी प्रामाणिक राहूया, लढाई अजून संपलेली नाही...!
@sureshkumarnarute
@sureshkumarnarute Ай бұрын
प्रकाश साहेबांचे देशासाठी काय योगदान आहे
@Rockstar3257
@Rockstar3257 Ай бұрын
Mva la काय फायदा न्हवता... गद्दारीने mva नी समाज्याची मत घेतली... सगळे कार्यकर्ते आमच्या वस्ती वर फिरवले. 3 पक्ष 1 उमेदवार.. काही गद्दारी करुन भडकवून मत घेतले... बाकी आमी तर बाळासाहेब आंबेडकर सोबत लास्ट पर्यत आहोत❤❤
@swapnilbhagat9123
@swapnilbhagat9123 Ай бұрын
आज 3 खासदार जरी निवडून आले असते तर बाबासाहेबांच्या विचारांचे वारसदाराना संसदेत प्रतिनिधीत्व करावयास मिळाले असते.. 😡
@suhasjondhale5837
@suhasjondhale5837 Ай бұрын
प्रस्थापित राजकीय पक्षांनी वंचित बहुजन आघाडी बद्दल बदनामी केली त्यामुळे वंचित बहुजन आघाडी ला वोटिंग कमी झाली आहे❤VBA❤ बाळासाहेबांच्या समर्थनामध्ये तीन खासदार निवडून आले आहेत राजर्षी शाहू महाराज यांचे वंशज सुप्रिया सुळे विशाल पाटील हे विसरता कामा नये❤
@subhashgadge2860
@subhashgadge2860 Ай бұрын
भक्तमित्रा पाठिंबा दिला नसता तरी निवडून आले असते.
@pandurangpatilwadje6847
@pandurangpatilwadje6847 Ай бұрын
Maratha Aarakshan 👌👌
@pradipkarwate4084
@pradipkarwate4084 Ай бұрын
विधानसभेत वंचित ची ताकद दाखवून द्यायचे आहे
@subhashgadge2860
@subhashgadge2860 Ай бұрын
पहिले आपापल्या एरियातले आपले नगरसेवक, ग्रामपंचायत सदस्य निवडून आणा.
@kailasthorat2080
@kailasthorat2080 Ай бұрын
वंचित ने अजूनही वेळ गेलेली नाही पण जनतेच्या विचार करून योग्य निर्णयन घेणे आवश्यक आहे
@priyajanjale947
@priyajanjale947 Ай бұрын
अकोला सीट यायला हवी होती.मत विभागणी झाली. वंचित ची मते जर महाविकास आघाडी कडे वळली तर त्या नी देखील आंबेडकरांना समजूतदार पणे आघाडी मदे सामील करावे या नंतर.
@adittyaff5833
@adittyaff5833 Ай бұрын
इथे मतदारला प्रथापित समुदाय दिशाभूल करतो हे मIझ्या मते प्रमुख कारण आहे
@swami_smartha
@swami_smartha Ай бұрын
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 संविधान मध्ये सांगितलं आहे. १०० दोषी सुटले तरी चालतील पण एकही निर्दोष ला सजा नाही झाली पाहिजे.मोदी आल्या पासून मोदी च संविधान सुरू केलं आणि प्रकाश आंबेडकर मोदी ला छुपा पाठिंबा देत होते हे जनतेच्या लक्षात आले
@Amolpawar-pg3cr
@Amolpawar-pg3cr Ай бұрын
आघाडीचे अच्छे दिन आल्याचे चित्र आहे. बारामती येथे सुप्रिया सुळे यांच्या विरोधात वंचित लढली नाही. कोल्हापूर शाहु महाराज यांच्या विरोधात वंचितने उमेदवारच दिला नाही. तर इतर चार मतदार संघात ज्या ठिकाणी वंचितचा उमेदवार होते त्या ठिकाणी शिवसेना (उबाठा) काँग्रेस व राष्ट्रवादीला फायदा झाला.
@sameermore206
@sameermore206 Ай бұрын
निवडणुकीच्या निकालानंतर माझ्या मनातून मायावती आणि प्रकाश आंबेडकर हे कायमचे निघाले आहेत .
@sunilnaraynsuryawanshisury5030
@sunilnaraynsuryawanshisury5030 Ай бұрын
कारण प्रकाश आंबेडकर हे भाजपा साठी B टीम म्हणून काम करतात व त्यांच्या फायदा करतात असा अनुभव सर्व जनतेला आला असल्यामुळे जनता शहानि झाली असल्यामुळे इथून पुढे ही त्यांना बाबासाहेबां च्या नावाने मते मिळणार नाही
@laxmandhaneshwar3262
@laxmandhaneshwar3262 Ай бұрын
अभिनंदन !!! खरंच खूप प्रभावी वास्तव वादी समिक्षा केली खंडेलवाल साहेब !!! आपले पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक अभिनंदन !!! धन्यवाद!🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
@swapsakpal08
@swapsakpal08 Ай бұрын
कारण VBA ओरगजेब यांना नवस करतात, आणि आम्ही देश धर्मावर - जय भीम
@bhausahebgulve6612
@bhausahebgulve6612 Ай бұрын
Jaybhim 🎉🎉🎉❤❤❤
@Sunilsugandhe-rf9wb
@Sunilsugandhe-rf9wb Ай бұрын
श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर स्वाभिमानी आहे,, ते लाचार नाही,,
@subhashgadge2860
@subhashgadge2860 Ай бұрын
हे भक्तगणच परवलीच वाक्य आहे.
@balajisuryatale3023
@balajisuryatale3023 Ай бұрын
घटनेपेक्षा कोणीही मोठा नाही म्हणून ' आणि आम्ही भाजपला पराभूत करू शकत नाही . स्वतःच्या बळावर जिकू शकत नाही असे विचार ठेवून जनतेने भाजपला नांदेडमध्ये पराभूत केले.
@SagarRao111
@SagarRao111 Ай бұрын
सगळी कडे हेच झालं
@avadhootudawant5735
@avadhootudawant5735 Ай бұрын
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला बाळासाहेबांचे विचार घातक ठरत आहेत का ?
@madhukartonge2486
@madhukartonge2486 Ай бұрын
एक सडेतोड मुलाखत
@vijayingle2209
@vijayingle2209 Ай бұрын
शेवटी म.वी. आ. च्या मदतीला बाबासाहेबांचे संविधान च आले,संविधान हा मुद्दा सोडला तर त्यांच्या कडे दुसरा ठोस असा कोणताही मुद्दा नव्हता.
@babandhabarde6932
@babandhabarde6932 Ай бұрын
MVA ने उद्या मारू नये कारण विधान सभा संविधान वाचवणे हा मुद्दे चारणार नाही
@jagdishrajguru3827
@jagdishrajguru3827 Ай бұрын
सर्वच पक्षातील जनतेने समाजाने प्रकाश आंबेडकरांचा बोलघेवडेपणा ओळखला आहे त्यांच्या बोलण्यात आणि आचरणात जमिन अस्मानाचं अंतर आहे.
@SagarRao111
@SagarRao111 Ай бұрын
आणि जनतेने पण ओळखला आहे अशिक्षित लोक पण मानतात ते कोणाला सपोर्ट करतात
@kailasthorat2080
@kailasthorat2080 Ай бұрын
याचे कारण बाळासाहेब आबेडकर विचाराने चालायनायसाठी त्यांनी महाविकास आघाडी सोबत जाणे आवश्यक होते दलित नागरिचाचे असा समाज झाला कि बाळासाहेब हे bjp मदत करतात असा समज झाला शिवाय मोदी सरकार ज्या पद्धतीने कारभार केला ते lokana आवडले नाही
@gautamguldhe7478
@gautamguldhe7478 Ай бұрын
मविआला बाबासाहेबांच्या नावाचा फायदा अजिबात झाला नाही तर संविधान बचाव चा फायदा मविआची पुरेपूर घेतला
@Selen304
@Selen304 Ай бұрын
प्रकाश आंबेडकर हा मुळापासून खोळापर्यंत भाजपाला विकला गेलेला माणूस आहे. सुषमा अंधारे सारख्या स्वाभिमानी नेत्यांना हा अपमानास्पद वागणूक देतो आणि हलकट लाचार लोकांना जावळ ठेवतो.
@suhasaroskar1703
@suhasaroskar1703 Ай бұрын
आंबेडकरांचा मी पणा नडला त्यांना चार ते सहा जागा महाविकास आघाडी देत होती कमीत कमी दोन तरी जागा आल्या असता आता पुढे तरी असा मी पणा करु नका
@shankarpatil814
@shankarpatil814 Ай бұрын
कारण,ते निवड.णूक लढतात ते दुस-याला पाडण्यासाठी,निवडून येण्यासाठी नाही. ..
@PbalasahebPayekrav
@PbalasahebPayekrav Ай бұрын
मी तर मनतो sc चे आरक्षण गरीब मराठा समाजाला देन्याची आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबानीं तरतुत करावी कारण बाबासाहेबांच पण स्वपंन होत प्रकाश आंबेडकर साहेब तुम्हाला sc समाज साथ देनार नाही पण गरीब मराठा आशिर्वाद देईल आणि बाबासाहेबांच्या आतम्याला शान्ति भेटेल मी जय भिम वाला जय भिम जय शिवराय 🙏🙏🙏
@SagarRao111
@SagarRao111 Ай бұрын
तुमच्या सोबत कोणी ही सामजिक भेदभाव करत नाही तर तुम्हाला sc च आरक्षण का पाहिजे आणि तुम्ही गरीब आहे तर EWS आहे तुम्हाला पण Sc मध्ये घ्यायला तयार आहे तुम्ही येऊ शकता सोबत पण तुम्ही तुमच्या समाजाचे आकलन करणे गरजेचे आहे तुम्हाला आरक्षण की गरज का पडत आहे
@Savitawankhade650
@Savitawankhade650 Ай бұрын
संविधान धोक्यात असताना संविधान् महत्वाचे की प्रकाश आंबेडकरांना स्वाभिमान,मान महत्वाचा? याचे उत्तर आंबेडकरांनी द्यावे. कारण बाबासाहेब म्हणतात संविधानात तुमचे हक्क आहेत आणी संविधान संपले की मी संपलो. संविधान वाचविण्यासाठी मान,सन्मान आणी सर्वस्वाचा त्याग करावा लागला तरी चालेल. खोट्या नेतेगिरी चा आणी आडून मनूला साथ देणाराची साथ समाजाने सोडली हे निवडणूक निकालावरून सिद्ध झाले. निळा जयभिम.
@narwadevilas
@narwadevilas Ай бұрын
Aaplya sarkhya vidhvan lokana abhyas kar yachi garaj aahe. EVM kadha, VVPAT moja?
@user-vg9rl7ch5e
@user-vg9rl7ch5e Ай бұрын
Aiakiv mahiti aani field chi mahiti hya madhe farak asto madam Prakash ambedkar saheb tyancha mukhya uddesh tumhala ch Kay pn je swarthy sushikshit lokani je malachi Chakri karun labhache pad bhogat aahe tyani tyanche labhache pad kayam thewanyasathi kahi jantantani balasaheban baddal vishwas dakgawala tasa prachar karnyat te yashswi Zale. Rawanacha mrutu gharchya bhedi vibishanane Kela tase Vidishan ambedkari chalwalit aahet .naw babach ghetat gun shejarchyache gatat .ashi paristithi aahe .babasaheb he samajachya swabhimanasathi ch zatle tyani pn kadhich tadjod keli nahi .MG balasaheb he tyanch rakt aahe tyanchyach DNA aahe .aani DNA ha Asli raktatach asto .
@nagsenkamble7573
@nagsenkamble7573 Ай бұрын
Savidhan vachvan ithlya fakt bauddhani theka ghetlay ka...?? Jeva jaal gel delhi mdhe teva kiti samaaj puddhe ale?? So tumhi ghabrun vote dilay... Ani ithlya prasthapitana msg dilay ki amhi vikau ahot.. Udya te pn mhntil hey hyanchya netyache nahi zaali tr amche kai hotil.. Sampva hyanchi leadership...
@harshwardhan05
@harshwardhan05 Ай бұрын
मग खूप हुशारी करुण काय झालं रोकला का भाजपा ला ,काँग्रेस ने बाकी राज्यात १ टु १ फाईट होती तिथं हरवलं का भाजपा ला? तिथे काँग्रेस चा सूफडा साफ झाला, त्यांनी तुम्हाला मूर्ख बनवलं मीडिया आणि काही काँग्रसी हरिजन हाताशी धरून आणि आपण इतके हुशार आहोत की त्यांच्या ट्रॅप मध्ये येऊन आपल्याच घराला जाळले आणि त्यांना सरेंडर झालो,आपला पक्ष संपवून आपल्याला पवार ठाकरे आणि पटोले ची जास्त चिंता होती,आणि तो स्वाभिमान प्रकाश आंबेडकरांचा हा संपूर्ण समाजाचा आणि आंबेकरी आंदोलनाचा स्वाभिमान आहे ही काय व्यक्तिगत लढाई नाही..
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 Ай бұрын
Resarvation Ani rakhiv matadar sangh cha boudha samajala kahihi upayog nahi constitution madhe fakt boudha samajachya fayadyachi ekahi kalam kivha ghatana nahi
@liberation9773
@liberation9773 Ай бұрын
महार आहे न महार हा राज घराणेशाही आहे. हे त्यानं चांगल माहिती आहे
@balkrishnanerurkar8510
@balkrishnanerurkar8510 Ай бұрын
कृपया एसी मध्ये बसून बाळासाहेब आंबेडकर यांची बदनामी करण थांबवा
@malankadam6005
@malankadam6005 Ай бұрын
सत्य बोलले तर काय फरक पडतो
@anuragkamble2530
@anuragkamble2530 Ай бұрын
​@@malankadam6005 adi tumhi loka Satya swikara je paksha bjp sobat yutit rahilet tyanchavr vishvas thevta bindoka sarke
@subhashgadge2860
@subhashgadge2860 Ай бұрын
भक्ताची पराभव का झाला यांची मीमांसा करण्याची मानसिकता नाही.
@buddhapriy100
@buddhapriy100 Ай бұрын
MVA ne gaddari keli nahi tar Solapur,Yawatmal, Dhule & VBA la Changle candidate milale aste tar Baramati, Sangli, Kolhapur, Yawatmal, Amravati, Beed, Shirul, Maval, Shirdi & 3 Mumbai chya ashya ankhi 10-12 MVA chya seat VBA mule gelya astya😢😢
@Selen304
@Selen304 Ай бұрын
प्रकाश आंबेडकर हा मुळापासून खोळापर्यंत भाजपाला विकला गेलेला माणूस आहे. सुषमा अंधारे सारख्या स्वाभिमानी नेत्यांना हा अपमानास्पद वागणूक देतो आणि हलकट लाचार लोकांना जावळ ठेवतो.
@PankajChakranarayan-oq6ii
@PankajChakranarayan-oq6ii Ай бұрын
आंबेडकर हे बौध्द तर महाविकासआगगडी ही हिंदु।
@user-qt6ql1xs7k
@user-qt6ql1xs7k Ай бұрын
Only.v.b.a🌹🙏🏻🌹💪🏻💯✌🏻✌🏻✌🏻
@sunitagajare834
@sunitagajare834 Ай бұрын
चिन्ह महत्त्वाचं कारण बऱ्याच लोकांना वंचित चे चिन्हच माहीत नव्हते बहुजन हा समाज अजूनही शिकलेला नाही, candidate चे नाव वाचून मतदान करत नाही तर चिन्ह लक्षात ठेवून मतदान करतात, चला विधानसभा निवडणुकीत वंचित ला मतदान करू उमेदाराणे चिन्हांचे advertise करा मग बघा सर्व बहुजन बांधव वंचित बहुजन आघाडी ला नक्की १००/- फक्त वंचित बहुजन आघाडी ला चिन्हं बघून मतदान करतील, कराल ना एकत्र येऊन चला बाळासाहेब आंबेडकर आपल्या साठी लढणाऱ्या ला जिंकाऊ.
@Amolpawar-pg3cr
@Amolpawar-pg3cr Ай бұрын
राहुल गांधी ने वोट मांगने के लिए अपने दादा-दादी और पिता की तस्वीरों का इस्तेमाल क्यों नहीं किया और तस्वीरों के जरिए देश भर में प्रचार क्यों नहीं किया?
@kiraningole6978
@kiraningole6978 Ай бұрын
प्रकाश आंबेडकर यांची जात त्यांना जड जात आहे की ते बौद्ध आहेत हे मी ठाम पने सांगतो कारण की मी स्वता अकोल्याच्या मतदार आहे असे कित्येक लोक मानतात की आम्हाला BJP किंवा काँग्रेस चे उमेदवार अभय पाटील या पैकी कोणीही चालेल पण वंचित नाही
@SagarRao111
@SagarRao111 Ай бұрын
हाऊ ते पण सत्य आहे
@SagarRao111
@SagarRao111 Ай бұрын
म्हणुनच सांगतो राजकारण वर जास्त अवलंबून राहू नका
@jivaandeshpande9761
@jivaandeshpande9761 Ай бұрын
मला एक समजत नाही सगळ्यांना मोकळीक मग हिंदुलाच का काँग्रेस ले मतदान करायचं आग्रेह आंबेडकरी जनता रेपलिब्लिकन पक्षणा निवडून दिलं तर चलते मुसलमानी काँग्रेस ले निवडून दिलं तरी चालते मग हिंदूंना का जबरदस्ती हिंदूही bjp la मतदान करेल त्यना कशाला टीका
@ganeshmali9325
@ganeshmali9325 Ай бұрын
कारण आंबेडकरी जनतेला पण आता कळलं आहे की, प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिके मुळे मनुवादी भाजपा ला फायदा होतो.
@rajratnabelekar3711
@rajratnabelekar3711 Ай бұрын
Vba.jindabad
@Amolpawar-pg3cr
@Amolpawar-pg3cr Ай бұрын
आगामी लोकसभेत वंचितला प्रथम क्रंमाकांची पसंती होती पण काही मतदारसंघात वंचितला प्रथम क्रंमाकांची पसंती असलेलेल्या शहरात झोपडपट्टी भागात मोठय प्रमाणात भाजप काँग्रेसने वंचितच्या मतदारसंघात पैसे वाटतप केले.
@user-ei5xh1id2w
@user-ei5xh1id2w Ай бұрын
बाबासाहेबांच्या नावावर मते मागली तर ती कधीच भविष्यात सुद्धा मिळत नाहीत हे त्रिवार सत्य आहे . त्यांच्या विचाराशी अनुसरून कामे करावी लागतात . मग तो कुठलाही पक्ष असो .
@SagarRao111
@SagarRao111 Ай бұрын
हो हेच सत्य आहे
@kishorkadam4921
@kishorkadam4921 Ай бұрын
आदरणीय वंदनीय डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार यांचे संविधान हे खूप श्रेष्ठ आहे. त्यासाठी लोक त्यांना मानत होते, आणि अजूनही मानणार आणि उद्याही मानत राहणार. त्यांच्या नातू बद्दल बोलायचं झालं तर त्यांच्या मनातच जर खोट आहे तर त्याला कोण काही करू शकत नाही
@Selen304
@Selen304 Ай бұрын
प्रकाश आंबेडकर हा मुळापासून खोळापर्यंत भाजपाला विकला गेलेला माणूस आहे. सुषमा अंधारे सारख्या स्वाभिमानी नेत्यांना हा अपमानास्पद वागणूक देतो आणि हलकट लाचार लोकांना जावळ ठेवतो. राजरत्न आंबेडकर योग्यच म्हणतो की हा माणुस समाजाला धोका देतो आहे.
@balkrishnanerurkar8510
@balkrishnanerurkar8510 Ай бұрын
विधान सभेत हा विजय खेचून आणू
@Sunilsugandhe-rf9wb
@Sunilsugandhe-rf9wb Ай бұрын
कांग्रेस आनी भाजपा दोनं ही पक्ष एका नान्याची दोन बाजू आहे कांग्रेस हे जळतं घर आहे
@roshangangurde5704
@roshangangurde5704 Ай бұрын
BJP peksh Congress bari
@vishalOvhal
@vishalOvhal Ай бұрын
Excellent Analysis
@RameshPatil-qd6bi
@RameshPatil-qd6bi Ай бұрын
बाळासाहेब आंबेडकरांना, संविधानापेक्षा भाजपाचा पैसा मोठा वाटला, महाविकास आघाडीने ६ जागा देऊ केल्या पण केवळ भाजपाला मदत करण्यासाठी 😅 सर्व नाटके केली, खंडेलवाल हे भाजपाचे पत्रकार आहेत त्यामुळे ते दिशाभूल करत आहेत
@rameshgavali1617
@rameshgavali1617 Ай бұрын
गट तट असल्या कारणाने व अहंकारी वृत्तीमुळे
@balasaheb4873
@balasaheb4873 Ай бұрын
जय गुरुदेव, सामाजिक कार्यकर्ते 🙏🙏🌸🌸
@shankarbilolikar6147
@shankarbilolikar6147 Ай бұрын
आत्मकेंद्रितपणा भोवला, आपले पक्के मतदार किती आहेत याचे आकलन ते करू शकले नाही
@AnilSawale-sr6mt
@AnilSawale-sr6mt Ай бұрын
Evm votes set
@manoharsable6314
@manoharsable6314 Ай бұрын
एक दिवस वंचित चा येईल नकिच
@sachinballal
@sachinballal Ай бұрын
आम्ही वंचितचेच मतदार आहोत पण सध्या BJP आणि RSS सार्वसामान्य नकरिकांच्या खूपच डोईजड झाला होता आणि याच bjp ची हुकूमशाही मोडून काढण्यासाठी इच्छा नसतानाही आम्ही मविआ ला मतदान केले आहे याचा अर्थ आम्ही वंचितला नाकारले आहे असा होत नाही. जर मविआ ही BJP सारखे वागू लागली तर त्यांना ही 2019 प्रमाणे त्यांची जागा दाखवू.
@dkagrofarmamravati2045
@dkagrofarmamravati2045 Ай бұрын
👍
@prashantdahije2108
@prashantdahije2108 Ай бұрын
अकोल्यात प्रकाश आंबेडकर साहेबांचं पारभव झाल्या नंतर. का माहित का UP च्या cm योगी बुलडोझर बाबा विषयी आदर निर्माण झाला.😊😊
@mangalpandagle4544
@mangalpandagle4544 Ай бұрын
Aamcha pksh navin aahe aata haralo manun kay zal ek n ek divas purn janta ambedkar sobatach asel ...
@Manumama3
@Manumama3 Ай бұрын
राज्यसभा ला मत देऊ 🎉
@prashantdahije2108
@prashantdahije2108 Ай бұрын
Prakash ambedkar साहेबांना काँग्रेस ने 25 वर्षा पसून परभाव करत आहे. एकदा BJP सोबत युती करून बघावं , BJP नक्की प्रकाश आंबेडकर साहेबांना न्याय देतील.
@sidramshinde6839
@sidramshinde6839 Ай бұрын
मुसलमान, काँग्रेस ला मतदान केले तर चालते, दलित, वंचित ला मतदान केले तर चालते,पण हिंदू नी भाजपा ला मतदान केले तर ते जातीयवादी 😮😮😮😮 गजब आहे.
@contentfinder.1891
@contentfinder.1891 Ай бұрын
भाजप ची B team....👆👆👆
@snehashinde2934
@snehashinde2934 Ай бұрын
Balasahebani ajoonahi savadh rahave karan tumhi karata aani tyacha fayada yana hoto
@bhagwanpatil9747
@bhagwanpatil9747 Ай бұрын
अहंकार नक्रे उडविले पातळी नेऊन बुडविले
@BhaskarNikam-ud9gx
@BhaskarNikam-ud9gx Ай бұрын
तु जगजीवन रामचा वारसदार आहे का ॽ
@KishanraoArjunraoSarpate-yj7vi
@KishanraoArjunraoSarpate-yj7vi Ай бұрын
निती दुसरं काय.......
@devendramore6734
@devendramore6734 Ай бұрын
प्रकाश आंबेडकर यांनी आघाडी शी युती केली नाही. त्यामुळे समाज नाराज झाला. व वंचित संपली. मायावती ही संपली. चंद्रशेखर आझाद आता दलितांचे राष्ट्रीय नेते होतील. ते ही एकमेव.
@SagarRao111
@SagarRao111 Ай бұрын
हाऊ आणि लोक त्यांनाच आपला नेता मानत आहे कारण ते जिथं अत्याचार होते तिथं जाते आणि त्यांच्या मधे एक वेगळी ऊर्जा आहे चंद्रशेर हमारे लिये उगता हुवा सूरज है
@SagarRao111
@SagarRao111 Ай бұрын
हाऊ आणि लोक त्यांनाच आपला नेता मानत आहे कारण ते जिथं अत्याचार होते तिथं जाते आणि त्यांच्या मधे एक वेगळी ऊर्जा आहे चंद्रशेखर हमारे लिये उगता हुवा सूरज है
@user-fl1ps4ob6b
@user-fl1ps4ob6b Ай бұрын
वंचितची पॉवर साहेबांनी कमी केली आघाडी केली असती तर महाराष्ट्रभर वंचित पसरली असती आता विधानसभा निवडणुकीत वंचितला परत एकटच लढावं लागेल परत वंचितला वंचितच राहावं लागेल
@Selen304
@Selen304 Ай бұрын
प्रकाश आंबेडकर हा मुळापासून खोळापर्यंत भाजपाला विकला गेलेला माणूस आहे. सुषमा अंधारे सारख्या स्वाभिमानी नेत्यांना हा अपमानास्पद वागणूक देतो आणि हलकट लाचार लोकांना जावळ ठेवतो.
@smallbussinesstips580
@smallbussinesstips580 Ай бұрын
महाविकास आघाडी बरोबरच का भाजप सोबत गेल्यावर निवडून येणार नाहीत का
@nalinighonasgi5582
@nalinighonasgi5582 Ай бұрын
प्रकाश आंबेडकर बीजेपी बरोबर संगनमत करत आहेत हे जनतेला मान्य नाही जनतेला संविधानाची काळजी वाटते ते वाचले पाहीजे म्हणुन जनतेने महाविकास आघाडीची निवड केली
@SagarRao111
@SagarRao111 Ай бұрын
हो आता सर्वच लोकांना असं च वाटत आहे त्यामुळं च लोक मतदान करत नाही
@anantbhagat4716
@anantbhagat4716 Ай бұрын
Whatever it may be only vba nothing else OK
@c-224shreyasalve5
@c-224shreyasalve5 Ай бұрын
Sir Congress win on support of sc st obc ,minority but work for generals they deceiving peoplfrom 73yrs
@siddheshchavan5110
@siddheshchavan5110 Ай бұрын
प्रकाश आंबेडकर BJP ची B-TEAM आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झाले!!!
@anuragkamble2530
@anuragkamble2530 Ай бұрын
Tumhi dokyat mand ahat hey dekhil siddha hotay akkal shunya manus
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 Ай бұрын
Sushil Kumar shinde madhukar pichad laxman dhobale hya hindu dalit adivasi netyapekshya devendra fadanvis saheb atyant Pramanik abhyasu susansakrut kartutwavan charitrawan nete boudha samajache dev mahamanav dr Babasaheb Ambedkarji na jast adarane abhiwadan karanare ahet
@roshangangurde5704
@roshangangurde5704 Ай бұрын
Je bjp la virodt kartil lok tynna vote detail
@prakashsakpal307
@prakashsakpal307 Ай бұрын
Ban evm vote on ballot paper
@Deligh388
@Deligh388 Ай бұрын
No vision, no mission, no future, no body is ready to work them, spreading negativety.
Llegó al techo 😱
00:37
Juan De Dios Pantoja
Рет қаралды 51 МЛН
39kgのガリガリが踊る絵文字ダンス/39kg boney emoji dance#dance #ダンス #にんげんっていいな
00:16
💀Skeleton Ninja🥷【にんげんっていいなチャンネル】
Рет қаралды 8 МЛН
НРАВИТСЯ ЭТОТ ФОРМАТ??
00:37
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 6 МЛН
Llegó al techo 😱
00:37
Juan De Dios Pantoja
Рет қаралды 51 МЛН