सरपंच ते मुख्यमंत्री, Vilasrao Deshmukh यांचा प्रवास वाटतो तेवढा सोप्पा नव्हता | Vishaych Bhari

  Рет қаралды 307,448

Vishaych Bhari

Vishaych Bhari

11 ай бұрын

सरपंच ते मुख्यमंत्री, Vilasrao Deshmukh यांचा प्रवास वाटतो तेवढा सोप्पा नव्हता | Vishaych Bhari
सध्याच्या राजकारणात पुढारी एकमेकांचे लचके तोडायची वाटच बघत असतात. विचारधारा खुंटीला टांगून गुलाल तिकडं चांगभलं म्हणणाऱ्या पुढाऱ्यांच्या आसपास महापूर आलाय. पण मागच्या काही काळात महाराष्ट्रानं असे काही राजकीय नेते बघितले जे मरेपर्यंत फक्त एकाच पक्षाशी कट्टर राहिले.‌ हो मी आज बोलतोय महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्याबद्दल. आज त्यांचा स्मृतीदिन आहे. यानिमित्तानंच त्यांनी सरपंचपदापासून थेट मुख्यमंत्री आणि पुढे जाऊन केंद्रीय मंत्री पदाची शपथ कशी घेतली.‌ हेच आपण आज या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.‌..
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ aplavishaychbhari
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#विषयच भारी
#vishaychbhari
#vilasraodeshmukhstatus
#vilasraodeshmukh
#vilasraodeshmukhspeech
#vilasraodeshmukhsong
#vilasraodeshmukhspeechstatus
#vilasraodeshmukhwhatsappstatus
#vilasraodeshmukhstatusvideo
#vilasraodeshmukhsongstatus
#vilasraodeshmukhphoto
#vilasraodeshmukhfamily
#vilasraodeshmukhcomedyspeech
vilasrao deshmukh status,vilasrao deshmukh,vilasrao deshmukh speech,vilasrao deshmukh song,vilasrao deshmukh speech status,vilasrao deshmukh whatsapp status,vilasrao deshmukh status video,vilasrao deshmukh song status,vilasrao deshmukh family,vilasrao deshmukh comedy speech,विलासराव देशमुख,विषयच भारी,vishaych bhari,vishay bhari

Пікірлер: 155
@VijayMotirave.
@VijayMotirave.
विषयच लय भारी चे मनापासून 🙏आभार
@Rahul.714
@Rahul.714
आज कळाले की मोदींनी देखील विलासराव देशमुख यांना मदत करण्याचा प्रयत्न केला होता पण काय करणार नियतीच्या पुढे कोणाचेच चालत नाही. साहेब तुम्हाला भाव पुर्ण श्रद्धांजली 💐🙏
@shanurpathan7656
@shanurpathan7656
विलासराव देशमुख साहेब यांना विनम्र अभिवादन
@dnyanrajkale1496
@dnyanrajkale1496
मराठवाड्याचा लोक नेता 🙏
@govindborkar9191
@govindborkar9191
हिरो होते श्री.विलासरावजी देशमुख साहेब,सर्व मंत्र्यांवर वचक असलेला नेता.
@yogeshmodke5816
@yogeshmodke5816
विलासराव देशमुख साहेब लातूर(मुख्यमंत्री) , गोपीनाथ मुंडे साहेब बीड (केंद्रीय मंत्री) , अशोकराव चव्हाण साहेब (मुख्यमंत्री) मग परभणी ?
@nitindeshmukh9530
@nitindeshmukh9530
विनम्र अभिवादन साहेबांना
@dhananjaydeshmukh3222
@dhananjaydeshmukh3222
लोकनेते विलासराव देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली 😭❤️🌹🌹🙏🙏 विनम्र अभिवादन 😭❤️🌹🌹🙏🙏
@dilipshinde5612
@dilipshinde5612
विलासरावांविषयी काय बोलणार भावा?मराठवाड्याचं दैवत व महाराष्ट्राचा सूर्य!!आणि हो,सूर्याची ओळख प्रुथ्वी वर कुणाला करून द्यावयाची नसते.
@milindshinde5102
@milindshinde5102
मराठवाडा व. महाराष्ट्राची शान न भूतो न भविष्टी असे वाक्तीमत्त्व अतिशय संयमी हसतमुख चेहरा होते साहेब भावपूर्ण श्रद्धांजली 🎉🎉🎉
@maheshpawar1084
@maheshpawar1084
सप्तपदी आमदार माननीय विलासराव उंडाळकर काँग्रेस पक्ष
@vilasjadhav9630
@vilasjadhav9630
Great Personel Vilasraoji Deshmukh🎉
@sanjaykamble2679
@sanjaykamble2679
साहेबांना भावपूर्ण आदरांजली
@CNKadam
@CNKadam
लातूरला आलेला 30 सप्टेंबर 1993 चा भूकंप व त्यानंतर 2001 साली झालेला
@mayurkasture9579
@mayurkasture9579
❤मा विलासराव देशमुख साहेबाना विनम्र अभिवादन
@sindhukhule6845
@sindhukhule6845
विनम्र अभिवादन
@user-dl8ld7zv2y
@user-dl8ld7zv2y
मोदी लिव्हर पाठवणार होते अश्या मथल्याची बातमी टाकली विलासराव 2012 ला इहलोक सोडून गेले तेव्हा ते केंद्र सरकार मध्ये मंत्री होते आणि मोदीजी गुजरातचे मुख्यमंत्री विलासराव बेंगलोर ल ऍडमिट होते कसा शक्य आहे मोदी लिव्हर पाठवणार होते उलट मोदींपेक्षा विलासराव राजकारणातील त्यावेळी हेविवेट राजकारणी होते हे विसरलात वाटत.
@gajananghale1619
@gajananghale1619
एकदम छान
@rameshpathare8780
@rameshpathare8780
अहो मोदीचा काय संबंध मोदीने साधी श्रध्दांजली सुध्दा अर्पण केली नव्हती, त्यावेळी मनमोहनसिंग व सोनिया गांधी बाभूळगांवाला हजर होते,
@vipinjadhav6234
@vipinjadhav6234
लोकप्रिय लोकनेते आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब महाराष्ट्राच्या मातीतेल शान आहे आम्हाला अभिमान आहे.....
WHAT’S THAT?
00:27
Natan por Aí
Рет қаралды 14 МЛН
Gym belt !! 😂😂  @kauermtt
00:10
Tibo InShape
Рет қаралды 17 МЛН
No empty
00:35
Mamasoboliha
Рет қаралды 8 МЛН